फारच उत्तम. मला पण डॉ.होता आलं नाही,पण डॉक्टर चा बाप मात्र होता आले.आणि हे मी जसी माझी शाळा सुटली त्याचवेळी ठरवलं होतं.आणि त्यात मी औकात नसताना यशस्वी झालो.
पेरे पाटिल साहेब आपल्यात प्रत्यक्षात संत. तुकोबा.चोखोबा.आणि संत गाडगेबाबा. आहेत. यात शंका नाही..! तथागत भगवान बुध्द आपल्याला दिर्घ, आयुष्य लाभो हिच बुध्दा चरणी वंदना.! जय शिवराय जय भिंम
खूप सुंदर कार्य,गावाचा विकाससुध्दा अतिशय छान केला ,महिलां,मुलींसाठी ही चांगली योजना चालू केली ,असाच बदल शेजारच्या चार गावात व्हावा यासाठी तेथील सरपंचाचे मतपरिवर्तन करावे त्यांच्याही गावांची सुधारणा झाली की ते इतरांना सांगतील.... मनापासून पाटील सरपंच यांना शुभेच्छा💐💐💐💐💐
दुःखाची चेष्टा उढवून.. सुखी जीवन कस जगावं.. शिकावं तर तुमच्या कडूनच.. तुमच्या कार्याला सलाम करेन तेवढे कमीच आहेत.. 33कोटी देव आहेत ऐकून आहे मी. पण आज प्रत्यक्ष ऐकतोय आणि पाहतोय.. धन्यवाद भास्कररावजी🙏🙏🙏 आणि दिपस्तंभ फौंडेशनचे पण धन्यवाद।।।
अनेक पुरस्कार मिळविलेले पाटोदा येथील आदर्श सरपंच यांचे जबरदस्त विनोदी आणि प्रसंगी चिमटे काढणारे भाषणं... आवडले तर नक्की शेयर करा... आपण सरपंच नाही भास्करराव आपण पंतप्रधान आहात... सलाम 🙏🙏🌷🌷
खरंच देव माणूस आहात या युगात एवढं निस्वार्थी काम करणं म्हणजे साक्षात देव मिळाला आहे सर्व देव. संत तुमच्यात दिसतात राजकारणी , शासकीय अधिकारी लोकांनी काय तरी शिकावं अस वाटत
धन्यवाद पेरे साहेब तुम्ही वेगळे पद्धतीने समजावून सांगितले आहे पण लोक हे समजुन घेत नाही आणि जर हे सर्व कुटुंबीयांनी आणि गावच्या सरपंच उपसरपंच व सचिव यांनी हे सर्व कुटुंबीयांना समजून सांगितले व तुमच्या सारख्या सारखे वापरले तर गाव नक्कीच सुधारेल पन लोक तसे वापरत नाही म्हणून मी तुझ्यावर व तुमच्या भाषणाला सलाम करतो जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र
सरपंच दादा तुम्ही फार ग्रेट आहात तुमचं वक्तव्य खुपच अभिमानास्पद आहे पण असे लोकं नाही,,,ना,,कसे होईल या देशाचे मीअवजुर्न तुमचे भाषण एकते ,,, भाषण नाही म्हणाता येणार तुमच्या कडुन खुप काही शिकण्यासारखे आहे....🙏🙏👍👌👌👌🌹🌹🌹🌹🌹
पेरे पाटील साहेबांच्या कार्या ची डॉक्युमेंटरी फिल्म बनवुन संपुर्ण भारतात त्या त्या राज्या च्या भाषेत दाखविली पाहिजे, जेणेकरून भारतातले सर्व गावे शहरां पेक्षा जास्त समृद्ध होतील, आणि लोकं गावं सोडणार नाहीत
दादा तुम्ही केलेल्या कामाचा आम्हाला आदर आहे पण जसे तुम्ही म्हणाले कि "माझ्यावर देवाचे उपकार आहे कि मला मुलगा नाही आणि मला पाच मुली आहे " यावरून मी असे म्हणू शकतो कि तुम्हीही मुलाच्या अपेक्षा ठेऊन होते म्हणून पाच संतान जन्माला घातली. मुलं वाईट नसतात, शिकवण कुठे तरी कमी पडते म्हणून हे सारे घडते. तुम्ही गावाच्या विकासासाठी जे काही प्रयत्न करत आहे त्याबद्दल माझ्या मनात आदर आहे परंतु हे पण कुठेतरी सत्यच आहे.
गावोगावी असे भास्कर पाटलांसारखे सरपंच व उपसरपंच निर्माण करण्याचे प्रयत्न शासनाने करावेत ,भ्रस्टाच्यारी सरपंच , अधिकारी यांना जबर शिक्षा देण्याची कायद्यांत तरतूद व अंमलबजावणी केली जावी.
Good Sandesh पेरे पाटील साहेब तुम्ही जर ७, वी पास जनतेसाठी इतकी चांगली कामे केली तर आजचे ISI Aadhikari यांनी पेरे पाटील साहेब यांचा आदर्श घेण्याजोगा आहे तुम्ही एवढे शिकून जर आशिक्षित Netecha हाताखाली काम करत भ्रष्टाचारी होत Asal तर तुम्ही ISI होऊन काही उपयोग नाही याची नोंद घ्यावी
नमस्कार साहेब, आपण खूप चांगल कामं कलेत,करीत आहात त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. आम्ही आमच्या गावातील सरपंच व का जेष्ठ नागरिकां सोबत एक मिटींग घेऊन आपला एक प्रबोधनात्मक एक आदर्श सरपंच कसा असावा या विषयावर कार्यक्रम घेऊ असे मी आपणास सांगू इच्छितो. नमो बुद्धाय! जय भीम !
साहेब तुमचे शिक्षण जरी कमी असले तरी तुमची नीतिमत्ता,कष्ट,इमानदारी,स्वभाव,धडपड,संघर्ष यामध्ये PHD आहे. 👌👌👌💐💐💐
समाज सुधारण्यासाठी या माणसाची जी मनापासून तळमळ,आत्मियता आहे,तीला तोड़ नाही.
आदरणीय श्री.भास्कररावांना माझा सादर प्रणाम !💐💐
फारच उत्तम. मला पण डॉ.होता आलं नाही,पण डॉक्टर चा बाप मात्र होता आले.आणि हे मी जसी माझी शाळा सुटली त्याचवेळी ठरवलं होतं.आणि त्यात मी औकात नसताना यशस्वी झालो.
आपणास उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🏻
असे सरपंच प्रत्येक गावाला मिळाले पाहिजे.👍
पेरे पाटिल साहेब आपल्यात प्रत्यक्षात संत.
तुकोबा.चोखोबा.आणि संत गाडगेबाबा.
आहेत. यात शंका नाही..!
तथागत भगवान बुध्द आपल्याला दिर्घ,
आयुष्य लाभो हिच बुध्दा चरणी वंदना.!
जय शिवराय जय भिंम
Super sahaba
Very nice
कमी शिक्षणाचा मानूंस आहे. पण या हुशार आणि अनुभवी माणसाकडून आत्ताच्या नेते पुढारी लोकांनी खूप काही शिकण्या सारख आहे.
Great Sir Nice Speech.,
k
Suraj Kamble he khare loknete hot. Swathala loknere mhanavnare yani Pere patlankadun shikshan ghyave
खूप सुंदर कार्य,गावाचा विकाससुध्दा अतिशय छान केला ,महिलां,मुलींसाठी ही चांगली योजना चालू केली ,असाच बदल शेजारच्या चार गावात व्हावा यासाठी तेथील सरपंचाचे मतपरिवर्तन करावे त्यांच्याही गावांची सुधारणा झाली की ते इतरांना सांगतील....
मनापासून पाटील सरपंच यांना शुभेच्छा💐💐💐💐💐
भास्करराव तुमच्या बद्दल काही बोलणे, लिहिणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवणे. पण तरीही मोह सुटत नाही तुम्ही "तुकोबा "चे पाईक.
भास्करराव, साध्या सोप्या भाषेतून समजावून सांगन्याची कला अफाट आहे. त्यामुळे लोकांना लवकर भावते. डोक्यात लवकर शिरते. हृदययाला चांगले भावते.
@@yuvrajkanwalu8578 अतिशय सोपी भाषा चांगले विचार
भावले .
What's the name of the book written by Bhaskarrao Pere.
@@yuvrajkanwalu8578 z11√1? Saza AaaaaAaqaaack
@@shasikantutekar925 ऊ
स.फसहःँः. And
5.ज. ऋ भf vz
या भूमीवर आज देव कुठे आहे असं
विचारलं तर तो माणसात आहे
आणि तो भास्करराव पेरे यांच्यात आढळतो..,
अहो साहेब तुमी एकदा भारताचे पंतप्रधान व्हावे हो माजी इच्छा आहे आपला देशाचानक्की विकास होइल
शक्य आहे
सलाम तुमच्या कृतत्वाला भास्करराव. गावाला भेट देण्याची खूप इच्छा आहे
Great work
भास्करदादा म्हणजे ग्रामविकासाची ऊर्जा,प्रेरणा आहे. प्रत्येक गावात असे सरपंच व्हावेत.
भुकेल्या ना अन्न तहानलेल्या ना पाणी व बेघराना निवारा या गाडगेबाबा यांचे गुण घेत आपण फारच सुंदर प्रेरणा दायी कार्य सुरू केले आहे खुप खुप शुभेच्छा
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा देव तेथेचि जाणावा 🙏🙏
Ok
साधी राहणी उच्च विचारसरणी...
किती नीखळ मनाने हसतोय हा माणूस बघून आणि ऐकून फार समाधान झाले तुम्हाला शंभर वर्षे तरी आयुष्य मिळो आणि निरोगी रहा
दुःखाची चेष्टा उढवून.. सुखी जीवन कस जगावं.. शिकावं तर तुमच्या कडूनच.. तुमच्या कार्याला सलाम करेन तेवढे कमीच आहेत.. 33कोटी देव आहेत ऐकून आहे मी. पण आज प्रत्यक्ष ऐकतोय आणि पाहतोय.. धन्यवाद भास्कररावजी🙏🙏🙏 आणि दिपस्तंभ फौंडेशनचे पण धन्यवाद।।।
S😊
S😊
❤❤❤ नमस्कार सरपंच आपले मनापासून आभार तुम्ही जे मुलांना प्रेरणा देतात ती मुलं कधीही न विसरणारी आहे आणि मीही धन्यवाद आपले
अनेक पुरस्कार मिळविलेले पाटोदा येथील आदर्श सरपंच यांचे जबरदस्त विनोदी आणि प्रसंगी चिमटे काढणारे भाषणं... आवडले तर नक्की शेयर करा... आपण सरपंच नाही भास्करराव आपण पंतप्रधान आहात... सलाम 🙏🙏🌷🌷
Pere,saheb,tumche,nispap,nikhad,Nirmal,bhasan,nahi,hi,vyakhyanmala,ch,aahe,man,aagadi,trupt,zale,aamhla,aapla,abhiman,vatato,jay,hind,jay,maharashtra,
खरंच देव माणूस आहात
या युगात एवढं निस्वार्थी काम करणं
म्हणजे साक्षात देव मिळाला आहे
सर्व देव. संत तुमच्यात दिसतात
राजकारणी , शासकीय अधिकारी लोकांनी काय तरी शिकावं अस वाटत
मा.पेरे पाटील साहेब सा.नमस्कार
साहेब आपल्या जनजागृती कार्यास खुप खुप हार्दिक शुभेच्छा आणि मनापासून धन्यवाद.
जय हिंद.
खूपच छान माहिती दिली पेरे साहेबांनी त्याप्रमाणे सर्व लोक जर वागले तर आपल्या जगाचे कल्याण होईल.....
आत्ता जो चांगला वागेल तोच या झंझावातात टिकेल,बाकिचे उडून जातील
Deepastmbh foundation chya karayla salam
मानसातला खरा देव परमेश्वर सलाम तुमच्या कार्य ला
असे सरपंच सर्व ग्रामीण भागामधे असतील तर देश खरोखर प्रगति पथवार जाईल
Ek salut bhaskar patil sahebana
बरोबर आहे
शिक्षण घेऊन जर भ्रष्टाचार शिकत असेल तर न शिकलेलं बरं सर तुमचे खूप खूप आभारी आहे
आज 31.3.2020 वा!!! माझ्या संकल्पना साकारनारा आज मला दिसला.हाच मानव वृक्ष याचा पृथ्वी वर वारसा वृक्ष वाढवा
Ok****Shiv*Dhage CHINCHOLI SHEGAON
श्रीमान भास्करराव पेरेपाटी ल म्हणजे दिलखुलासपणे हसणारा अवलिया माणूस,
आधुनिक गाडगेबाबा आहेत ते ,समाजाने
काय काय शिकावे अशा देवमानसा कडून
शतशः प्रणाम ।
किती सहज उदाहरणातून गंभीर प्रश्नांना हात घालण्याचं कसब तुमच्या अंगी आहे..
तुमचे विचार काळाची गरज आहे..
तुम्ही खरच गाडगे महाराजांच काम करताहात , तुम्ही अंधश्रद्धा व समाजप्रबोधन यावर शक्य असल्यास बोलावे , खरच तुमचे फार फार धन्यवाद
येवढं कमी शिकलेला माणूस, पण उदाहरणासहित मुद्दा पटवून देण्याची कला खरंच खूप जबरदस्त आहे....सलाम तुमच्या कार्याला...
हो ना पेरे साहेब म्हणजे आदर्श व्यक्तिमत्व
धन्यवाद पेरे साहेब तुम्ही वेगळे पद्धतीने समजावून सांगितले आहे पण लोक हे समजुन घेत नाही आणि जर हे सर्व कुटुंबीयांनी आणि गावच्या सरपंच उपसरपंच व सचिव यांनी हे सर्व कुटुंबीयांना समजून सांगितले व तुमच्या सारख्या सारखे वापरले तर गाव नक्कीच सुधारेल पन लोक तसे वापरत नाही म्हणून मी तुझ्यावर व तुमच्या भाषणाला सलाम करतो जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र
णसंससंसंससससंछसंसससंससंसंछसंणसणसणसणसंसंसंणसछसणसणसंससंसंसससछससंसंणसंसणससससंसससंससससंसणसणसंसंसंछससंछसंसंसंछसंससंसससंसंसछसंणसंणसंससससससंससंसंससछसससंणसंससछससंणसससंणससंछससंससछसंसंससंसणसंसंछससससंससंछससंणसणससछससंछसणससंणससंससंछसंणससससणससससंससंससछसंसंणसससंणससछसंणससछससंससणसससंसणससंणससंसंसससससंसंसछसंछसणसससणसणससंससससंसंसससंसछससंसंसंसससंणससससंससणसंसंसससससंछसससंणसससंसससससछसससससससंणसणससणससससछससंणसंसससंससंसणसंससससंसणससससछसंणससंछसंछसणसससंससंणसससछसणसससणसंससससससणससंससंसछसससससछसछसणसणसंणससणसणससससससससछसणससंछसससंससससससंसछणससछससससछसछसससछसससससससससणसछससससससंससससणससंसससससणसससणससससससससससंछसंससससंसससचसंसणससणसणससससससछसणसससछसससंणसससणसससणसससससससससससणसणससणसणसणससससससछसणसससंणसससंसणससणससससससससससछसससणसससससससंणससणसणसंससससससणसंसससछससछसससंसससससससछसणसससससससससससससणससससछसससससससछसणसणसससणससंसणससणसणससससससससससससणससससससससससणसससससससससणससससससससंससणसससससछसससससससससणससससणससससणससससससणसससससणससससससससससणसससससणसससणससससससससणसससणसससससससससससससससछससससछससससससससससससससससससससससससससससससससणससससससससससससससणसससससणससससससससससससछससणससससससससससससससणणसससणससणसससससणससससससससससणसससससससणसससससससणससणसणससससससससससससणसणससससससससससणणसससससससससससणसणसससससससससणससससससससससणसससससससससससससससससससससससससससससससससससससससससणससससससससणससससससससणसससससछछससससमणससससससससणसससणससससससणससससससणसससससससससछससससससससससणसससससससणससससससणसससससससससससससससणसणससससससससससससससणससससससणससससणसससससससससणसससणससणसससससससणससससससससणसणसससससससससससछसससससससससससछसससससससणससससससससससससणससससससससससससससससणणससणससससणससससससससससससससससछसससससछसससससससससणससणसससससससससससससणसससससमणसससणणसससससससससससससणससससससससससणणससणसससससणससससससससणसससछसणसससससणसससणससससससससससससणससससचससससससससससससससससससससणसससससससससणससससससससससससचससससससणसससणसससससचसससणछससससससससससससससणससणससससससससससणससणसससससणसससससससससससससणसससससससससससससससससससससससणससणससससणससणसससणसससससससससससणससणसणससससससससससससससससससछछससससससससससससणसछससससससससछससणससससछससससणसणससससससससससससणसससणसससणससससससणससणसससणसससणसससणसससससससससससससससससससससछससणससमसणससससससससणससणसणसससससससससससससससणससणससससससससससणसणसणससससणसससणणससणसससससससससससससणससणससससससससससससससससणससससससससससससससणससणणसससछछसणससससससससणसससससससससससससससससणसणससससससमसससससससससससससससससससणसससससससससससससससससससससससससससससससससससससससससससणणसणससससणससणसससससससससससससससससससणससणसणससससससससससणणसणसससससणससससससससससणसणससणसणसससणसससससससणसछसससससससछससणससससससससणससससससससससणछसससससणणससणसससससणसससससससससमणससससससससछससछणसससचसससणसससससससससससससससससछससणसससससससससससससससणसससणसससससणंससससछससससछसससणसससससससससणसससससससससससससससससससससससससणसससणसससससणससससससणससमणससणसससससससससससससससससससससससससससणसणससससणसससससससससससणससछससणससणसणससससससससणससणणसससससससणससससससणससससणससससणसछससणसणसससछससससससससणणसछसससससससणससससससणसससणसणससससससससससससससससणससससससससससससससससणसससससससससससससससससणससससससणससससससणससससससससससससससणससससससससणसससससणसससणससससणससससणसससससससससससससससणससणसससससससणसससससससससणसणसससससछसससससससससससससणसससणसणणणसणसससससणससछसससणणससससणसससछससससससससछससससणससससणंसणंसणससससछसससणसससससससससससससससणससछसससणससणसणसछसससससणसणसणछससससणससससणससससणसससण्सणसणणसससससससणणसणससणसससससससससणसणसससणसससससससससससणससससणसससणससछससससससणसणससससससणससससणससससससणंसससणससणससससससणणसणससससससणससछससणससससससणसससससणसणसणससससणंससससछससणसणससससणंसणणसससससससससणंसससणसससणसससणससणंससणंससणसससणणंसणसणसससससससणणससससछसणंसणसणंसससणसससणसणससससणसणससससणसससससससछससणससणंससछससणसणंससणंस
eeeeeeeeereeeeeeereeeeeeedeeeeeeedereeedeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeereeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeereeeeeeereeeeeeeeeeeeeeeeeee3eeeeeeeeeeeeereeeeeeeeeedeeeeeededeeereeeeeeereeeeeeeeeeeeeeeeeeddeedeeeeeeeeeedeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeedeeereeeeeeeee3eeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeedeeedeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeedeeeeeeeeeeedeeeedeeeeddeedeeedeeeeeeeeeddeeededeeeeeeeeďedededddddeďeddeeedddeeeddeededdededddrdededddddddddeedeedeedeeedddddedddddďeedddddddddeddddededdddedddddddddddddeedddddeddddedddddddedddeddededddddďdddddddddddddddeedddedddddsddddddedddddddddddddddeeeddddeddddddddddddddddddedddddddedddddrdeedeeddedddedddddededdeedddeddedededddedreedddddddedddddddeddddededddddddddddeďdeddeedeeeddddddddeddddeddedddedddeddddddddddddddedddďddeddddddeddeďddedddddddededddddddddedddedddddďdddededdeddddeeedededdddddedddddddddddddddddeddddddddddddddddddddďďdddddddddddddedddedddddddddddďddedddddeddedd3ddddddeddddeeeddddddddddeddededddddddddddddddddedddddddedddeddded3dddddeeddddddedďededďddďddeddddddďddeddddedddeddddeeddddddddedddďdeddddddddddedddddeddďddeddddddddddddeddddddddďdddddďdddddedddďdedďddddedeďddddddeeddeddddeedďeeddeddsdddd3ed3eddddeddddddddddeedddedddddddddddeeddddeeeddddddddddddddddddddeeddddddedddddddďddeddddedďdddededddddddďddd3dddddeeddddddeededďeeddeddddddddďďddddddddddddddďdeddddddededdedddeedddddddddddddddedddddddddddddddeddeddedddddddddddddeedddddeddeddddddďddddďdeddddddddddeeddedeeddeeddedeeeddďddddeddedddeddedddddddddddde33dddedededdddddeeddddededesded3edddddeďedddddddeďddededdededďddddddde3eddďddddddeededeedddeddddďdddddďedddďddďddddddddddd3eddddddedddddddďddddedddddddddddďdddddddddddeďd3dďeddddddďedddddddddeddddeddďddddďdddeďdďdddded3eddďďdeddeddddedddddeddddďddddedďddddddďdddddddddddddeddddddďddďdddedddddeedddddddďddddďdeeddddďddededddďdddddddddddďdddddddďdddddddddddddddddddddddďdddddddďdddddddedddddddddddddddddďeddddddďddddddddddddddddddddďddddďdddddddddddddddďddddddddddddddddddddddddddddddddďdddddddddddddddddddďdddďddddďdddddddďddddddddddeďdďddddddddddddddddddddddddďddďddddddddddddddddddddddddddddddddďdddddddddddddďddddddddddddddddddddddddddddďďdddddďddddddddddddddddddddddddddddddddďďddddddddddddddďddddddďdddddddddddddddddďddddddddddddddddddddddddddddddddddddďddďdddddddddddddddddddddďddddeddddddďdddďddďddďddddddddddddddďddddddďdddddddďddďdddďdddďďdddddďdddddddďddddddddddddďddddddddddddddddddďddddddďdddďďdddddddddddddddddddddddddddeďdddddddddddddďdddddddddddďddďďdddddddďddddddddddddďdddďdddddddddddddddddddďddddddddddddddďddddddddďdďddddddddddddddddddddddddddddďddddddddďdddddddddddddďdddddddddddddddddddddddddddďdddddďdďdddďddddddddddddddddďďdďdddddddddddddddddďddddddddddddďdddddddddddddddddddddddddddddddddddddddddddedddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddedddddddddddddddddddddddddddddddeddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddeddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddedddddddddddddddddddddddddddddddddddddddddddedddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddedddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddeddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddedddddddddddedddddddddddddddddddddddeddeddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddedddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddderrtyiyuyyttttfffffrrrrttryttytrdttttttttyt6yyyþy
Kq
हे आहेत खरे पाटील असे पाटील प्रत्येक गावाला मिळावे
प्रत्येक गावातील सरपंचांनी यांचं आदर्श घ्यावं,,
साहेबम्हणतात ना कर्म ही कैलास हे तुमि खरंच real hero aahe तुमचे विचार खूप छान आहे
Thanks sir tumhi khup chhan kaam karat aahet.. 🙏🙏🙏💐💐
भास्करराव पेरे पाटिल सलाम तुमच्या कार्याला.धन्य ते पाटोदा गाव. ज्याला तुमच्यासारखे दूरदृष्टीचे नेतृत्व लाभले.
सरपंच दादा तुम्ही फार ग्रेट आहात तुमचं वक्तव्य खुपच अभिमानास्पद आहे पण असे लोकं नाही,,,ना,,कसे होईल या देशाचे मीअवजुर्न तुमचे भाषण एकते ,,,
भाषण नाही म्हणाता येणार तुमच्या कडुन
खुप काही शिकण्यासारखे आहे....🙏🙏👍👌👌👌🌹🌹🌹🌹🌹
असे सरपंच प्रत्येक गावाला मिळाले तर संत तुकडोजी महाराज -संत गाडगेबाबा यांच्या स्वप्नातील भरात देश दूर नाही
अशाच व्यक्ती प्रत्येक गावायला मीळायला हव्यात...ग्रेट सर.
तुम्ही स्वत:पासून सुरुवात तर करा
पेरे पाटील साहेबांच्या कार्या ची डॉक्युमेंटरी फिल्म बनवुन संपुर्ण भारतात त्या त्या राज्या च्या भाषेत दाखविली पाहिजे, जेणेकरून भारतातले सर्व गावे शहरां पेक्षा जास्त समृद्ध होतील, आणि लोकं गावं सोडणार नाहीत
Agdi barobar ahe
सरपंच असावा तर असा आदरणिय पेरे पाटिल साहेब
सरपंच पद नाही तर पंतप्रधान पद द्यायला पाहिजे पण आज चे नेते लोक चांगल्या मांसला पुढे जाऊन देणार नाहीत का तर त्यांला खायला मिळणार नाही ना
माणसाने माणसाची माणसा प्रमाणे वागावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे भास्करराव पेरे पाटील ❤
पेरे साहेब तुम्ही ग्रेट आहे साहेब 👌👌
पेरे साहेब तुमच्या सारखे सरपंच सार्व्या ग्रामपंचायत मधे पायजे साहेब 🙏🙏
एकच नंबर साहेब🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌
सर आजपर्यंत आयकत आलो होतो मानसात देव आहे म्हणून पन खरच आज मी पाहीला सर माझ्या गावात एकदा या ही विनंती
दादा तुम्ही केलेल्या कामाचा आम्हाला आदर आहे पण जसे तुम्ही म्हणाले कि "माझ्यावर देवाचे उपकार आहे कि मला मुलगा नाही आणि मला पाच मुली आहे " यावरून मी असे म्हणू शकतो कि तुम्हीही मुलाच्या अपेक्षा ठेऊन होते म्हणून पाच संतान जन्माला घातली. मुलं वाईट नसतात, शिकवण कुठे तरी कमी पडते म्हणून हे सारे घडते. तुम्ही गावाच्या विकासासाठी जे काही प्रयत्न करत आहे त्याबद्दल माझ्या मनात आदर आहे परंतु हे पण कुठेतरी सत्यच आहे.
Barobar ahe mira
भास्कराव तुम्हाला आमचे नमस्कार पुढील वाटचाल आसे चालूच राहुदे
जय गुरुदेव जी
असे सरपंच प्रत्येक गावाला मिळायला हवे सलाम करावासा वाटतो पेरले पाटलांना
Pere saheb tumchyasarkhe mukhyamntri asayla pahijet tumchyasarkhe Lok devani khup kami jalmala ghatale ahet tumhi great ahat tumcha adarsh sarya Maharashtratil Sarpanch Ani ghetala pahie
पटवून देण्याची कला अंगात आहे जबरदस्त सलाम
आधुनिक गाडगेमहाराज !!!!!!!!!!!! प्रणाम !!!!
Sarpancha asava tar bhaskar ravansarkha..an amdar asava tar bachhu bhau kadu yanchyasarkha...tarch maharasta che bhale hoil.... great sarpanch
अतिशय सुंदर व्याख्यान सरपंच
आमच्या गावात तर ग्रामसभाच होत नाही म्हणून गावात सुधारणा कशी होईल😣☹️☹️
तुम्ही न्या लोकांना ग्रा सभेत
तुम्ही सुरवात करा दादा
आमच्या सोनेगाव तालुका जिल्हा उस्मानाबाद या गावाला एकदा भेट द्या साहेब.
अतुलजी वर्षातुन ६ वेळा ग्रामसेवकांनी गावात ग्रामसभा घ्यावी असे शासनाने बंधन आहे आपल्या गावात सभा होत नसल्यास इपण तालुका ठिकाणी जाऊन तक्रार देऊ शकता.
@@talkvikaswithpeople111 .m😅
याचा आदर्श सर्व आमदार, खासदार यांनी घ्यावा, भ्रष्ट राजकारण्यानी घ्यावा,
Gava sathi zhatnaraSachha Manus.....👌👌💯💯🙌🙌🙌
जर प्रत्येक गावाला असे सरपंच भेटले तर भारत नक्कीच महासत्ता होईल
तुम्ही जीवनाच्या खर्या पुस्तकाचा अभ्यास केला आहे।
Greatest person in the World.
सरपंच साहेब जागा असल तर सागा राव तू गावात
Khup Chan☺️❤️
का मुख्यमंत्री करू नये यांना
Kel pahije 👍👍🙏🙏
सरपंच साहेब भास्कर पाटील पेरे साहेब खुप आदर कर्ता हों तुम्हीं स्वोरगीय अब्दुल कलाम आजाद साहेबाचे नशीब वान आहे तुम्हीं प्रतक्ष भेटलात धन्यंआहे तुम्हीं
गावोगावी असे भास्कर पाटलांसारखे सरपंच व उपसरपंच निर्माण करण्याचे प्रयत्न शासनाने करावेत ,भ्रस्टाच्यारी सरपंच , अधिकारी यांना जबर शिक्षा देण्याची कायद्यांत तरतूद व अंमलबजावणी केली जावी.
Khupch Sunder Oyakhyan 🙏🙏
असा माणूस मुख्यमंत्री झाला पाहिजे
सी
जबरदस्त गुरुजी !🙏🙏🫡🫡💐💐🌱🌱🌱🌱
पेरे पाटील,राम राम.
छान तुम्हाला हार्दिक शुभेच्छा 🙏🌹🙏
🎉❤ अप्रतिम बुद्धिमत्ता
1no
83 डिसलाईक या व्हिडिओ ला बघितले त्यामुळे मी ही क्लिप 3 दा बघितली आणि एक हे पक्के केले की, हे 83 माणुसकी अजिबात नसलेले असवेदनशील आहेत
ज्याच्या हृदयात देशभक्ती , देश प्रेम , आपुलकी ,समर्पण आहे त्याला इतर शिक्षणाची गरज नाही ... पाटील साहेबांना माझा मनाचा मुजरा
अस नाही डिसलाईक केल मनजे ते जानवर आहे अस नाही विडीओ बघत असतांना कधी कधी चीकीने डिसलाईक होते त्यावर अभद्र भाषाचा प्रयोग करू नका
@@hellokisan9209 मी केवळ जाणीव पूर्वक डिसलाइक करणाऱ्याला बद्दल बोललो
खरे प्रबोधनकार, यांचे विचार कृतीत आणले तर विकास दूर नाही
फार चांगले विचार आहेत पन अंमलबजावनी होत नाही
Beautiful work sir like video thanks sir
Great sir ji
Kharokhar Aaj Tumchesarkhe ....Shikshit Lokanchi Samajali garaj Aahe...Salut Aahe Tumche karyala
Good Sandesh पेरे पाटील साहेब तुम्ही जर ७, वी पास जनतेसाठी इतकी चांगली कामे केली तर आजचे ISI Aadhikari यांनी पेरे पाटील साहेब यांचा आदर्श घेण्याजोगा आहे तुम्ही एवढे शिकून जर आशिक्षित Netecha हाताखाली काम करत भ्रष्टाचारी होत Asal तर तुम्ही ISI होऊन काही उपयोग नाही याची नोंद घ्यावी
Great sir ....
Adarniya Bhaskarao Pere patil Jaise karmyogi mahamanav Bharat ke har gaon ki jarurat hai. Bharat sawatah vikas karlega.
मला तुमचे विचार आवडतात खूप छान❤❤
Khup chhan bhaskarrao pere patil
Mi tar tumchi fan zali
Adarsh Sarpanch asa asava
Great personality
The Real Hero in the would.Salam tumcya karyala
भास्करराव पेहरे आपले सारखे प्रबोधन दर महीन्याला व्हायले पाहीजे (शासनाने विचार करावा)
बहुतेक खतरनाक बात है हे ईश्वर भगवान का हात है जय श्रीराम जय कृष्ण जय भगवान
पेरे पाटील तुम्हाला 100वर्षे आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
सदैव पेरना देनार व्यक्तीमत्व सरपंच साहेब आपली शिदोरी कायम सर्वांच्या ताकद देनारी आहे तूम्ही पक्षा बदल बोललेल किसा अतीशय चांगला होता
साध राहनी उच्च विचारधारा
brand महाराष्ट्रात पाटील हा ब्रँड आहे नुसतं नाव नाही
I love your smile DADA
आमचा गावात संडास नसताना ही लोकानी पेसे उचलुन खाले तर मग तुमीच सागा आमचा विकास.किती पुढे गेला
खरतर सरपंच साहेब देशचा मुखे बनव
Jay Maharashtra
नमस्कार साहेब,
आपण खूप चांगल कामं कलेत,करीत आहात त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. आम्ही आमच्या गावातील सरपंच व का जेष्ठ नागरिकां सोबत एक मिटींग घेऊन आपला एक प्रबोधनात्मक एक आदर्श सरपंच कसा असावा या विषयावर कार्यक्रम घेऊ असे मी आपणास सांगू इच्छितो.
नमो बुद्धाय! जय भीम !
खूपविचारचागलेआहेतसाहेआपलेधनयवाद
khupach hushar manus aahe tumhala udand aayushya labho...hich shiv charni prarthana...
हुशार नेतृत्व आहे सरपंच साहेब
ह्या भाषणाला पण dislike येऊ शकतात किती तरी मोठे तज्ज्ञ फिरत आहेत social मीडिया वर भारत भरात,
देशातला सर्वात तज्ज्ञ माणूस भास्करराव वाटले