सरपंच हरामी पाहिजे पण विकास कामे करण्यासाठी | गाव खाण्यासाठी नाही | भास्कर पेरे पाटील | bhaskar pere

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 янв 2025

Комментарии • 10

  • @narendrashaha5024
    @narendrashaha5024 6 месяцев назад +19

    बघा आपला देश, एका माजी राष्ट्रपतींना, या देशाच्या आजपर्यंतच्या सगळ्यात लाडक्या व्यक्तीला "कैलासवासी" म्हणत आपलं करुन घेतलं. जय हिंद..

  • @MangalbaiPatil-j9b
    @MangalbaiPatil-j9b 4 месяца назад +1

    चांगले विचार आहेत दादा सर्वांचे अशे विचार पाहिजेत मानसांचे

  • @shashinirmal4949
    @shashinirmal4949 11 месяцев назад +4

    100% barobar manuski cha bolalat.

  • @madhavbailakwad5270
    @madhavbailakwad5270 4 месяца назад

    एका कार्यक्रमांस आपण तीस हजार रुपये घेणे सोडावं कारण आपले ज्ञान देखील विकत घेणे पडत आहे...... संत तुकाराम,संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज यांनी पैसे देऊन प्रबोधन केले नाही म्हणून ते आज अमर झाले....आपलेही नाव राहील....सर

  • @cricketlivenews73
    @cricketlivenews73 9 месяцев назад +2

    असा सरपंच प्रत्येक गावात असला तर भारताला विकसित होण्यापासून कोणी रोखू शकत नाही

  • @TukaramDhebe-pf9gc
    @TukaramDhebe-pf9gc 4 месяца назад

    तुमच्यासारखे विचार महान आहेत

  • @vikasashtekar10
    @vikasashtekar10 5 месяцев назад +1

    प्रत्येकानी अस केलं पाहिजे

  • @vishalpatil2100
    @vishalpatil2100 4 месяца назад

    भास्कर पेरे सरांचा नंबर मिळेल का दादा ?

  • @NamdevMuthe-n3x
    @NamdevMuthe-n3x 24 дня назад

    काय पण फेकू नका. तुमचे वय किती आहे सर्वांना माहिती आहे RTE कायदा 2009 सुरू झाला .आपल्या वेळेला जुनी पद्धत होती.