सरपंच कसा असावा याचे उत्तम उदाहरण, आदर्श सरपंच - भास्कर पेरे पाटील

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 янв 2025

Комментарии • 51

  • @kailasdamane2704
    @kailasdamane2704 Год назад +29

    खूपच छान सरपंच पेरे पाटील साहेब ❤

  • @babannikam6574
    @babannikam6574 Год назад +24

    आपल्या विचारांची देशाला गरज आहे.
    प्रत्यक्ष कामे करून लोकांना सुखी ठेवणे यासाठी आग्रह धरणे हे सोपे नाही.

  • @nanajinikam2486
    @nanajinikam2486 11 месяцев назад +9

    आमच्या गावात सरपंचांनी गावातील गरीब लोकांच्या जमिनी सुद्धा खावुन ठाकल्या

  • @dranwarshaikh987
    @dranwarshaikh987 11 месяцев назад +3

    Great Personality.................भास्करराव पेरे पाटील

  • @pradipsalunkhe5459
    @pradipsalunkhe5459 10 месяцев назад +1

    Great work 👍 Salam tumchya Karyala.

  • @SopanDahibhate
    @SopanDahibhate 3 месяца назад +2

    आमच्या गावात सरपंच उपसरपंच ग्रामसेवक या तिन्ही लोकाणी मिळुन संडास पण खाले पेरे साहेब

  • @pandurangtaur6271
    @pandurangtaur6271 Год назад +12

    सरपंच सलाम तुमच्या कार्याला 🙏🙏🙏

  • @nanajinikam2486
    @nanajinikam2486 11 месяцев назад +8

    आसे सरपंच राहिले त कुठेच भ्रष्टाचार होणार नाही

  • @mahadevpatil6411
    @mahadevpatil6411 Год назад +5

    खुप छान

  • @shivajigaikwad2852
    @shivajigaikwad2852 4 месяца назад

    जय हो 😊😊😊

  • @jaysingpatil1110
    @jaysingpatil1110 Год назад +3

    Great !!

  • @hambirraonaik7490
    @hambirraonaik7490 11 месяцев назад +1

    Changla manus aahe lok nagar prakare bolatat

  • @ShridharSahane
    @ShridharSahane 11 месяцев назад

    🙏🚩👍👌👌👌

  • @madhukarsahare2076
    @madhukarsahare2076 5 месяцев назад

    Atisay,Sundar,vyakyan

  • @MICROVISIONDETECTIONS
    @MICROVISIONDETECTIONS 9 месяцев назад

  • @ShivajiHarad
    @ShivajiHarad 7 месяцев назад

    🙏🏻

  • @shankarbharati
    @shankarbharati Год назад +5

    माझे गाव चिकणी संगमनेर आहमदनगर भास्कर पेरे पाटील एकदा तरी भेट द्यायलाच पाहिजे

    • @MAU9820.
      @MAU9820. Год назад

      Nako watole hoel😅😊

  • @chandrakantphad8674
    @chandrakantphad8674 Год назад +11

    मी सरपंच अभ्यास दौऱ्यासाठी भास्कर पेरे यांना फोन केला होता आम्ही सर्व सदस्य त्यांची मुलाखत घेण्याकरता फोन केला होता त्यांची भाषा शैली अत्यंत खालच्या पातळीची आहे हे भाषण देतात ते पैसे कमावण्यासाठी यांचं सर्व काय खोटं आहे आपण फोन करून त्यांच्याशी बोलून बघा

    • @MAU9820.
      @MAU9820. Год назад

      😊🎉100% true 😊

    • @rameshpatil287
      @rameshpatil287 5 месяцев назад

      ​@@MAU9820.बीजेपी वाल्यांचीखूप जळते याच्यावर

  • @SunilGaikwad-s4d
    @SunilGaikwad-s4d 7 дней назад

    Sunil Gaikwad

  • @AanantHate
    @AanantHate Год назад +3

    दादा बाबा साहेबांचे नाव ध्या विनंती आहे कारन राज्यघनेत आपनाला आरक्षन दीले आहे म्हनुन

  • @prakashnandurgekar-yw5hk
    @prakashnandurgekar-yw5hk Год назад +1

    Ha pere bhahu sarpanch Astana Kay deve lavle he tyache gavwalena vichara parat magas sarpanchzala tewa konte deve lavt hate te sarpanchala vichara,

  • @chandrakantphad8674
    @chandrakantphad8674 Год назад +3

    आपण एवढे संत तुकाराम सरपंच होते आपल्या मुलीचा पराभव कशामुळे झाला हे लोखंड सांगा

  • @RamhariThosar-jz2ni
    @RamhariThosar-jz2ni 4 месяца назад

    Asha Sarpanch hone Nahin

  • @shrimantsurwase
    @shrimantsurwase Год назад +22

    ज्या राज्यघटनेच्या आधारे पेरे पाटील सरपंच झाला तो माणूस कधीही dr आंबेडकर यांचे त्यांचे भाषणामध्ये नाव घेत नाही फक्त स्वतः च्या तिंबडी वाजवतो

    • @sureshpatil2372
      @sureshpatil2372 Год назад +2

      आंबेडकर साहेब प्रत्येकांच्या हृदयात आहेत..... जय शिवराय जय भीम.....

    • @madhavdhakne9853
      @madhavdhakne9853 Год назад +1

      Ahankari pere

    • @maribamore9794
      @maribamore9794 Год назад

      जात म्हणजे जी मानसिक आहे जात नाही ती विचार धिरा हे

    • @bhimamaske1131
      @bhimamaske1131 Год назад

      बरोबर आहे

    • @umeshpatil6264
      @umeshpatil6264 11 месяцев назад

      ​@@madhavdhakne9853oii

  • @Bhaskar-o9y
    @Bhaskar-o9y 11 месяцев назад

    B R Ambadker naw lagwati kaa ?

  • @ganpatdherange7353
    @ganpatdherange7353 Год назад +9

    तु फक्त पैसे कमावण्यासाठी भाषण करतो

    • @Sam-qy2rf
      @Sam-qy2rf Год назад +6

      आपल्याला तेवढी तरी बुद्दी आहे का, तुमी तुमच डोकं लोकांना नाव ठेवण्या साठी गहाण ठेवली

    • @sharadsutar9692
      @sharadsutar9692 Год назад +5

      पोटात दूखतय का?

    • @nandashinde7315
      @nandashinde7315 Год назад +10

      तु फक्त त्यांच्याईतक करून दाखव .मग त्यांना दोष दे समजल.

    • @MAU9820.
      @MAU9820. Год назад

      Porgi padali 😮😂😂😂tukar sarpanch

  • @gajananlandge7414
    @gajananlandge7414 3 месяца назад

    😂

  • @MAU9820.
    @MAU9820. Год назад

    Yache panal padale mulgi harali kay yaache kam!😅😊😊😊😊

  • @MAU9820.
    @MAU9820. Год назад

    Aati bolnyamule ha sarpanch patil sampla dusra indorikar nikhil wagale 😮😅😊😊😊😊😊😮😂

  • @ambadastayade6584
    @ambadastayade6584 Год назад

    Pere Patil yanna सविधान विषयबद्दल कहिच माहिती नही। तो fakt piri piri karat rahato. Swatahala Sant Gadge baba samjato pan to Dr Babasaheb che Nao kadhich ghet nahi hich शोकांतिका आहे.

  • @bhauthorat6936
    @bhauthorat6936 8 месяцев назад

    मुळातच चांगल्या गोष्टी करण्यासाठी, समाजसेवा करण्यासाठी ते गुण रक्तातच असावे लागतात...
    बेरड औलादींच ते काम नाहीच...
    लोकांना लुटून, ओरडून खायचं आणि मग परतफेड सुरू झाल्यावर,
    वास्तुदोष पाहायला सुरुवात करायची...
    माणसं स्वतःमधील दोषच पाहायला तयार नाहीत...