मोरे सरांचा मराठी भाषेच्या इतिहासाचा अभ्यास फार चांगला आहे. बर्याच गोष्टी प्रथमच ऐकल्या. परंतु जर आम्ही मराठीचा इतिहास अफाट वैभवशाली आणि राज्यकर्त्यांची होती, तर मग हा शेवट पुन्हा इंग्रजी एवढ वजन आपण मराठीला देऊ शकलो नाही. जर इंग्रजी बरोबर जर्मनी ही प्रगति करत होता, तरीही आज इंग्रजी भाषाच सार्वभौम झाली. आणि आपण इंग्रजीला पर्यायी भाषा म्हणून देशासाठीही मराठी नाही प्रस्थापित करू शकलो. हेच सत्य. तर मग आज कोणत्या तोंडाने आपण मराठीचा अभिमान आणि महान इतिहासाच्या गप्पा मारतोय? इतिहासाच्या जोरावर आजचा आमचा नाकर्तेपणा आणि नालायकपणा लपवण्याच कधी थांबवणार?
सदानंद मोरे असो बेडेकर असो ही माणसं बोलत राहावी असे वाटते, जे उत्कट आहे ते समाजापर्यंत पोहचावे ही त्यांची इच्छा, एक एक बुरुज आहे, थिंक टॅंक ने आदरणीय मोरे साहेबांचे आणखी व जास्तीतजास्त व्हिडीओ करून त्यांना बोलते करून हा ठेवा जपून ठेवावा, 🙏
श्री सदानंद मोरे यांना अनेक धन्यवाद.... मराठीचा मला वाटणारा अभिमान सार्थक झालाच पण वृध्दींगत झाला.... मराठी इतकी समृध्द आहे हे सामान्य मराठी माणसाला कळायला हवे
Apan ka ramtay jyana ramaych te ramtil... Ani medical engineering ch ka hav tumhala... Marathitalya kalecha Aswad nahi ka gheta yet... Ugach apan konitari vegla v4r karnare asa aav ananyachi nakkich gagraj nahi... ,🙏
46:41 ! एक नवीन Perspective.. शेवटच्या काही मिनिटांत जी काही चपराक मारली आहे! अर्थात ती आपणा सर्वांस आहे, पण बोध जो घ्यायचा आहे तो clear आहे. परखड विवेचन!
थिंक बुक्स या इंग्रजी मंचावर मराठी भाषा गौरव दिवस साजरा होतो आहे हे चांगले आहे. अन्य भाषांचा द्वेष करणे, दुय्यम ठरविने हे नष्ट झाले पाहिजे. मोरे सर म्हणतात तसे मराठी भाषा बोलणारे मराठी मराठे हे ऐकायला चांगले वाटतें. प्रत्यक्षात मराठी माणसं उभे आडवे तिरपे तारपे दुभंगलेले आहेत, हे कसे नाकारणार ? सामान्य व्यक्ती सोडा, पण मराठी भाषा गौरव साजरा करणारे मराठी साहित्यिक विचारवंत आपसा मध्ये किती वैर बाळगतात भांडतात हे जगाला दिसते आहे. मराठी आदिवासी चे जनजीवन प्रश्र्न याचा मराठी साहित्याशी काही संबंध आहे काय याचे उत्तर मराठी सहित्यातील मक्तेदर मंडळी ना दिसत नाही काय? किती दिवस आदिवासीनी असेच पशुवत जगावं? याच्याशी मराठी भाषेचा काही संबंध आहे काय?
अगदी बरोबर बोलला . पण आता मात्र मराठी भाषा टिकण अतिशय अवघड आहे मराठी भाषा टिकली याला कारण संत एकनाथ संत नामदेव संत रामदास संत तुकाराम दासोपंत हेसुद्धा तितकेच कारणीभूत आहेत
अगदी बरोबर आहे योगसाधना हा शब्द परक्या देशात योगा या अर्थाने प्रचलित आहे. परक्या देशांतील लोक त्याचा इंग्रजी, जर्मन, फ्रेंच आशा भाषेत अनुवादित नाही करत बसले.
माझी मातृभाषा अहिराणी आहे. आमची अहिराणी माय फार श्रीमंत नाही. तसे आम्ही गावरान. भाषेच्या श्रीमंती वाचुन आमचं कधीच अडले नाही. आमच्या गरीब अहिराणी माय ने पोरं मात्र कर्तबगार जन्माला घातली.धन्यवाद.
Tumchi ahirani amchi malvani Udya tumhi amhi bhetlo tar boli bhashetle je khas shabd ahet tyachi nakki umaj kashi karaychi ekmekashi boltana? Mhnun ek pramanit bhasha lagte to mhnje Marathi Maharashtra mdhye... Aplya maybolicha abhiman asava pan durabhiman hot nahi na yachi hi Jan thevavi...🙏
हिंदी भाषिक, दक्षिण भाषिक कित्येक वर्षांपासून महाराष्ट्रात ,ईतरत्र कुठेही राहत असतील पण आपली मातृभाषा विसरत नाही। पण मराठी भाषिक ,मराठा साम्राज्य संपूर्ण भारतात पसरलेला असून सुद्धा मराठी भाषा विसरले आहेत। महाराष्ट्रात मराठी परीवार सुद्धा छोट्या मुलांसोबत हिंदीचाच वापर करतात। हिंदी ही आवश्यक आहे। पण मराठी भाषेचा अभिमान ठेवायचा असेल तर पुढच्या पिढीसोबत मराठी भाषा बोलली पाहिजे।
हिंदवी स्वराज्य स्थापन करून मराठयानी उत्तरेत सरमिसळ अशी मराठी मिश्रीत हिंदवी बोली बनवली व पुढे ती हिंदी भाषा झाली आणि मराठी सारखी देवनागरी लिपी मध्ये ती लिहण्यास सुरवात केली असे म्हणतात हे खरे आहे का मोरे साहेब?
पुराव्यानुसार संस्कृत 7000 वर्षांपेक्षा जुनी आहे. बाराव्या शतकानंतर हळूहळू मराठी भाषेचा विकास झाला. संस्कृत भाषा मराठी भाषेपेक्षा जुनी आहे . या चर्चेत केवळ भावनिक. तथ्य कहिच नाही.
Great jai jai marathi,,,.Ask this to phadnavis who always speaks in Hindi and supporting parprantiyas, If you are in maharshtra you have to speak only in marathi,learn from bommai kannad cm who always speaks in kannada no matter reporter asks him in Hindi..India is not a country it's an continent where 29 nations lives and not states.it s same like Europe in France they don,t except English or Germans neglect french ...
चला एका नवीन वादाला सुरवात करून दिली मोरे साहेबांनी ।अरे गप्प बसले तर बरे होईल ।आता शिव्या वादविवाद गलिच्छ भाषा जातीयवाद सुरू होईल ।त्यामानाने सावरकर प्रकरण लवकर आटपलेले दिसतय ।
मला इथे फक्त दोघांची पोट दिसत आहेत, मुलाखतीकडे लक्ष राहत नाही. 😂 मोरे काहीही फेकाफेकी करतात. दक्षिणेत मराठी होती तर तमिळ कुठून आली ? सर्वात प्राचीन ग्रंथ वेद मराठीत का नाहीत मग ? तर्क काहीही लढवता येतो.
More saheb mala vatat prakrut ani Marathi mdhye gallat kartayt... Prakrut he aajchya Marathich ugam sthan nakkich ahe... Prakrut samskrut peksha junihi asel... Pan aajchi Marathi nakkich sanskrut peksha alikadchi ahe...
यदूनाथ सरकार जे १७ व्या शतकातल्या मराठीच्या प्रगल्भतेचं वर्णन करताना लिहितात की हि फार premitive भाषा होती.. फारसं साहित्य नाही. फारसे अलंकार, रस नाहीत unlike north indian languages. And people out side of maharashtra who dont understand marathi take his work as truth cz he's written it in english.. What's ur take on this??
More he itihasakar aahet ki pawarache branding Karanare aahet. Marathi Sanskrit peksha Juni language. Bahutek baramatichi harbal tambaku gheun bolato ha manus. Vinayak bhau ka re baba ashya lokana bolavato. Evadhe evidence aahet tar Marathila classical language chya darja 2007-08 sali ka Nahi milala. Tamil la Milala kannad la milala Malayalam la milala bangali la milala pan Marathi la Nahi Karan aajachya Marathi rajya Karatyani prakrut bhasha sodun devnagri Skript vaparayala suruvat Keli. More ha Manus itihas Pawar sangel Tasa lihito.
@@dhirajjadhav29 bhava jar tu auranjeba baddal je pustak lihile te wach. Aani tya pustakache Wachan Thor itihaskar Pawarani kele aahe. Mag kalel ya saheban baddal.
@@amitkhandagale9672 कोणी कुणाचेही लिखाण वाचू आम्हाला काय त्याचे । प्रत्येक व्यक्तीची analysis करण्याची पद्धत वेगळी असते । मोरे यांच्या explanation मधून मला कधीच राजकीय भूमिका वाटली नाही ।
@Shreyas K Marathi is 1300 years old.and it is evolved from Sanskrit,there's documentary proof.Sant Dnyaneshwar has to translate Bhagat Geeta in to Marathi. Mhyainbhatt wrote Leela charitra on Chakradhar swami which is the first Marathi book.. Sanskrit then prakrut..then Marathi. A satwahan king wrote Gathasaptshati in prakrut not in Marathi.
@Shreyas K I don't bother when the persons with agenda befool people showing that they are highly intellectual people and nobody can understand better than them. I know its sanskrut but I purposely wrote sanskrit .
@Shreyas Kok,I am not leaving now. Tell me as per your information , which is the first Marathi written book?And which is the first Sanskrut written book or any other written proof you have? It seems that you are senior to me,I am still a student.
@Shreyas K वेदांचा अर्थ माहित आहे का रे राजा यजुर्वेद चा १६ वा अध्याय शिवाचा वर्णन करतो वेदांची निर्मिती ख्रिस्त जन्म नंतर झाली असा म्हणायचं असेल तर शिवाची पूजा नंतर आली असे म्हणायचे आहे का? आरती हा प्रकार धर्माचा एक भाग आहे धर्मा नाही मुळात जे लोक स्वतःला हिंदू मानत नाही त्या लोकांच्या लिखाणावरून तुम्ही धर्माच्या व्याख्या बनवतात भगवान बुद्ध ने जे लोक भाषा होती अर्धमागधी त्यात लिखाण केले कारण लोकांना संस्कृत कळत नसत
@Shreyas K इतिहास अभ्यास नावाखाली जे शिकवला जाता ती पुस्तके वाचून पांडित्य दाखवणारा भटकलेला माणूस तुला बुद्ध धर्माचा जन्म का झाला हे वाच तेव्हा कळेल हिंदू धर्म हा विविध प्रकारच्या देवता या लोकभावना जोडत संघटित झालेला धर्म आहे नमो भवायच रुद्रा यच शिवयच शिवतरायच अस वेदात लिहिलंय आणि रुद्र हा पण शिव आहे खंडोबा हा पण शिव आहे हनुमान हा पण शिव आहे अस मानलं म्हणून धर्म टिकला नाही तर ग्रीक आणि इजिप्त देवता सारखा संपला असता वेद पाठी हे मुखोतगत असतं एकपाठी द्वीपाठी त्रिपाठी असे लोक असतं ते लिहिले नाही जात आणि संस्कृत इतकी सोपी भाषा नाहीये रोज व्यवहाराला ६ महिने शिकून साधा १० पाने कथा सुध्दा लिहिणे मुश्किल आहे आज चे काळात जावईशोध बिगर भारतीय लावतात आणि मग भारतीय खरे मानतात
@Shreyas K आजोबा मला खरंच माहीत नव्हता मी भृगू ऋषी शी बोलतोय तुम्ही स्वतः ऋचा लिहिणारे भृगू ऋषी आहात फक्त रुद्र पाठ मध्ये शिवाच नाव कसा आला याचा उत्तर दिला नाही तुम्ही जाऊ द्या तुमच्या कडून अपेक्षित नाही तुम्ही खूप मोठी कामे केली आहे प्राकृत भाषा आणि मराठी भाषेचा काय संबंध आहे नाही कळले तुम्ही महाराष्ट्रीयन प्राकृत आणि ते शिलालेख वली प्राकृत अशी काही तरी थिअरी मांडतात पाणिनी चा काळ कुठला ते पण सांगा आणि प्राकृत चा अर्थ काय ते पण सांगा ब्राह्मी ही स्क्रिप्ट आहे की भाषा आहे ते पण सांगा
मोरे सरांचा मराठी भाषेच्या इतिहासाचा अभ्यास फार चांगला आहे. बर्याच गोष्टी प्रथमच ऐकल्या.
परंतु जर आम्ही मराठीचा इतिहास अफाट वैभवशाली आणि राज्यकर्त्यांची होती, तर मग हा शेवट पुन्हा इंग्रजी एवढ वजन आपण मराठीला देऊ शकलो नाही.
जर इंग्रजी बरोबर जर्मनी ही प्रगति करत होता, तरीही आज इंग्रजी भाषाच सार्वभौम झाली. आणि आपण इंग्रजीला पर्यायी भाषा म्हणून देशासाठीही मराठी नाही प्रस्थापित करू शकलो. हेच सत्य.
तर मग आज कोणत्या तोंडाने आपण मराठीचा अभिमान आणि महान इतिहासाच्या गप्पा मारतोय?
इतिहासाच्या जोरावर आजचा आमचा नाकर्तेपणा आणि नालायकपणा लपवण्याच कधी थांबवणार?
आपल्या मताशी मी सहमत आहे, मराठी भाषिक वर्गात न्यूनगंडाची भावना रूजवण्यात प्रादेशिक पक्षांशी भूमिका महत्त्वाची होती.
काय सांगायचे आहे नक्की?
कदाचित तुम्हाला हा video नीट समजला नसावा.
आपसात भांडण्यापेक्षा, आपन भाषा समृद्ध करूयात
@@sachindhavle2124 आपन नाही हो आपण....
😊😅😮😢🎉😂❤
सदानंद मोरे असो बेडेकर असो ही माणसं बोलत राहावी असे वाटते, जे उत्कट आहे ते समाजापर्यंत पोहचावे ही त्यांची इच्छा, एक एक बुरुज आहे,
थिंक टॅंक ने आदरणीय मोरे साहेबांचे आणखी व जास्तीतजास्त व्हिडीओ करून त्यांना बोलते करून हा ठेवा जपून ठेवावा, 🙏
पण शुद्धतेच्या नावाखाली, महाराष्ट्राच्या इतर भागातल्या मराठीकडे दुर्लक्षच होतय....😔😔
मन अगदी त्रूप्त झाल.
या विस्त्रुत , उपयुक्त चर्चे बद्दल मनःपूर्वक आभार
खूप छान मुलाखत आहे.ही सर्वानी ऐकणे आवश्यक आहे.
श्री सदानंद मोरे यांना अनेक धन्यवाद.... मराठीचा मला वाटणारा अभिमान सार्थक झालाच पण वृध्दींगत झाला.... मराठी इतकी समृध्द आहे हे सामान्य मराठी माणसाला कळायला हवे
खूप छान. धन्यवाद ThinkBank
Overall good discussion
मराठी भाषा आणि महाराष्ट्र बद्दल अतिशय चांगली माहिती
अनेक गोष्टी समजल्या. धन्यवाद हा शब्द छोटा आहे .. 🙏 🙏 🙏
अप्रतिम, पुन्हा या विषयावर चर्चासत्र घडवून आणा. सदानंद मोरे सर आपल्या भाषाभ्यासाच्या व्यापती साठी सादर प्रणाम.
उत्तम सुपीक चर्चा
maazi marathi uttam bhasha, abhiman aahey.
@Shreyas K आपल्या अनमोल प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद 🙏
@Shreyas K आपल्या अनमोल प्रतिक्रियेसाठी धन्यवाद 🙏
👉👉💐💐मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा 🙏🙏
👍
🙏
Apratim mulakat khup duramil far dhanyavad sir 🙏
आजच्या दिवशी गुजराथी श्रेष्ठ. मराठी काय तर चाकरदार, खंडणीकार.
इतिहासात रमणारा जो वर्ग आहे, तो स्पष्ट करेल का, कि मराठीत वैद्यकीय वा अभियांत्रिकी शिक्षण देणारी विद्यापीठ किती स्थापन करण्यात आली?
कोणी करायच हे काम? सरकारने? ते तर लोक निवडतात.
इतिहासात रमणारे फार काही करू शकत नाही. धन्यवाद.
Apan ka ramtay jyana ramaych te ramtil...
Ani medical engineering ch ka hav tumhala... Marathitalya kalecha Aswad nahi ka gheta yet...
Ugach apan konitari vegla v4r karnare asa aav ananyachi nakkich gagraj nahi... ,🙏
खूप छान
More sir great
46:41 ! एक नवीन Perspective.. शेवटच्या काही मिनिटांत जी काही चपराक मारली आहे! अर्थात ती आपणा सर्वांस आहे, पण बोध जो घ्यायचा आहे तो clear आहे. परखड विवेचन!
54:05 !
खूप छान माहितीपूर्ण चर्चा सत्र 🙏
समजली का तुम्हाला? मला काहीही समजलं नाही.मोरे सर बोलतात त्यात त्यांनी ठाम काहीच नाही सांगीतलं नुसतं सगळं ज्ञान विस्कटून ठेवलं आहे.
संग्राह्य संशोधन
👏👏
मराठी भाषा ही ईंग्रज व ब्राह्मण साहित्यिक यांच्या मुळे टिकली व समृध्द झाली.
मस्त जोक 🤣🤣🤣🤣🤣🤣
@@Gajanancaterers1479😂😂😂 right
More sir thank you🙏
देवगिरीच्या सेवुणरु यादवांची मूळ भाषा ही कन्नड होती, पण यादव राजवटीच्या शेवटच्या काळात त्यांनी मराठीचा वापर राजभाषा म्हणून करायला सुरुवात केली होती.
@Shreyas K कुठे आहेत पुरावे?
मला एक प्रश्न विचारायचा होता महालिम जी तुमच आडनाव कुठल्या जातीत येत? मराठी असून पहिल्यान्दाच हे आडनाव ऐकतोय म्हणून विचारल?
मुळातच, मराठी आणि कन्नड माणसं वेश सोडला तर दिसायला सारखेच दिसतात आणि भाषा सुद्धा बरेच शब्द सारखेच आहेत. कदाचित त्या काळात अशी विभागणी नसावी.
थिंक बुक्स या इंग्रजी मंचावर मराठी भाषा गौरव दिवस साजरा होतो आहे हे चांगले आहे. अन्य भाषांचा द्वेष करणे, दुय्यम ठरविने हे नष्ट झाले पाहिजे.
मोरे सर म्हणतात तसे मराठी भाषा बोलणारे मराठी मराठे हे ऐकायला चांगले वाटतें. प्रत्यक्षात मराठी माणसं उभे आडवे तिरपे तारपे दुभंगलेले आहेत, हे कसे नाकारणार ? सामान्य व्यक्ती सोडा, पण मराठी भाषा गौरव साजरा करणारे मराठी साहित्यिक विचारवंत आपसा मध्ये किती वैर बाळगतात भांडतात हे जगाला दिसते आहे. मराठी आदिवासी चे जनजीवन प्रश्र्न याचा मराठी साहित्याशी काही संबंध आहे काय याचे उत्तर मराठी सहित्यातील मक्तेदर मंडळी ना दिसत नाही काय? किती दिवस आदिवासीनी असेच पशुवत जगावं? याच्याशी मराठी भाषेचा काही संबंध आहे काय?
हिंदी ची काय गरज आहे आज भारताला आणि विषेतः महाराष्ट्राला?
आज जर मराठीला सर्वात जास्त धोका कोणत्या भाषेमुळे असेल तर तो आहे हिंदी मुळे.
हिंदी नाही इंग्लिश आहे खरा धोका...हिंदी पहिल्या पासून आहे आहे आपण ती बोलत नाही मराठी बोलंतना पण इंग्लिश शब्द न वाक्य सुरू केले आहे.
अगदी बरोबर बोलला . पण आता मात्र मराठी भाषा टिकण अतिशय अवघड आहे मराठी भाषा टिकली याला कारण संत एकनाथ संत नामदेव संत रामदास संत तुकाराम दासोपंत हेसुद्धा तितकेच कारणीभूत आहेत
👌🙏🙏💐
🚩🚩🚩🚩🚩🙏🙏
मस्तच
अगदी बरोबर आहे योगसाधना हा शब्द परक्या देशात योगा या अर्थाने प्रचलित आहे. परक्या देशांतील लोक त्याचा इंग्रजी, जर्मन, फ्रेंच आशा भाषेत अनुवादित नाही करत बसले.
👍🏽
aajchya kaalat ya saglyacha kaay significance aahe he krupaya vishad karave ya thor mandalinni. Yamule aaplyala jast madat hoil.
माझी मातृभाषा अहिराणी आहे. आमची अहिराणी माय फार श्रीमंत नाही. तसे आम्ही गावरान. भाषेच्या श्रीमंती वाचुन आमचं कधीच अडले नाही. आमच्या गरीब अहिराणी माय ने पोरं मात्र कर्तबगार जन्माला घातली.धन्यवाद.
Ti Marathi bhashach ahe
Tumchi ahirani amchi malvani
Udya tumhi amhi bhetlo tar boli bhashetle je khas shabd ahet tyachi nakki umaj kashi karaychi ekmekashi boltana?
Mhnun ek pramanit bhasha lagte to mhnje Marathi Maharashtra mdhye...
Aplya maybolicha abhiman asava pan durabhiman hot nahi na yachi hi Jan thevavi...🙏
Mitra hya bhasha nahit boli aahet..kiva dialect aahet.. mul bhasha marathi aahe
@@yogeshgaonkar4955 Right
एकूण चर्चा अतिशय छान पण एक खटकतं , मराठी कवितेला दाद देताना तरी का आपल्या तोंडातून "क्या बात है" निघतं ?
हिंदी भाषिक, दक्षिण भाषिक कित्येक वर्षांपासून महाराष्ट्रात ,ईतरत्र कुठेही राहत असतील पण आपली मातृभाषा विसरत नाही। पण मराठी भाषिक ,मराठा साम्राज्य संपूर्ण भारतात पसरलेला असून सुद्धा मराठी भाषा विसरले आहेत। महाराष्ट्रात मराठी परीवार सुद्धा छोट्या मुलांसोबत हिंदीचाच वापर करतात। हिंदी ही आवश्यक आहे। पण मराठी भाषेचा अभिमान ठेवायचा असेल तर पुढच्या पिढीसोबत मराठी भाषा बोलली पाहिजे।
Fakt ekat rahawa wat ta more sir na !
अतिशय सुंदर चर्चा !
एकवाक्यता आहे कशाची? किती विस्कळीत, विसंगत,मुद्द्यांचा नुसता पसारा आहे.ज्याला जसा मांडता येईल तसा मांडला.एकमत का नाही या विषयी विद्वानांचे?
तामिळ भाषा कोणामुळे टिकली हे मोरे साहेबांनी सागावे
Sarfoji raje bhosale n mule
@Shreyas K barobar ahe 😂
Is this man in senses.
Sir
संस्कृत language 20000 plus years old.....
Please find out नीलेश ओक sir
It's a myth it's propoganda buddy...The oldest sanskrut inscription found is mostly 1000-1200 years back..that's all..
हिंदवी स्वराज्य स्थापन करून मराठयानी उत्तरेत सरमिसळ अशी मराठी मिश्रीत हिंदवी बोली बनवली व पुढे ती हिंदी भाषा झाली आणि मराठी सारखी देवनागरी लिपी मध्ये ती लिहण्यास सुरवात केली असे म्हणतात हे खरे आहे का मोरे साहेब?
पुराव्यानुसार संस्कृत 7000 वर्षांपेक्षा जुनी आहे. बाराव्या शतकानंतर हळूहळू मराठी भाषेचा विकास झाला. संस्कृत भाषा मराठी भाषेपेक्षा जुनी आहे . या चर्चेत केवळ भावनिक. तथ्य कहिच नाही.
@Shreyas K फक्त लोकमान्य टिळकांचे संस्कृत भाषेच्या संशोधनावरचे निष्कर्ष तपासा. मग बोल.
Dyaneshwar Mauli jagachi Mauli.
Great jai jai marathi,,,.Ask this to phadnavis who always speaks in Hindi and supporting parprantiyas,
If you are in maharshtra you have to speak only in marathi,learn from bommai kannad cm who always speaks in kannada no matter reporter asks him in Hindi..India is not a country it's an continent where 29 nations lives and not states.it s same like Europe in France they don,t except English or Germans neglect french ...
चला एका नवीन वादाला सुरवात करून दिली मोरे साहेबांनी ।अरे गप्प बसले तर बरे होईल ।आता शिव्या वादविवाद गलिच्छ भाषा जातीयवाद सुरू होईल ।त्यामानाने सावरकर प्रकरण लवकर आटपलेले दिसतय ।
मला इथे फक्त दोघांची पोट दिसत आहेत, मुलाखतीकडे लक्ष राहत नाही. 😂
मोरे काहीही फेकाफेकी करतात. दक्षिणेत मराठी होती तर तमिळ कुठून आली ? सर्वात प्राचीन ग्रंथ वेद मराठीत का नाहीत मग ?
तर्क काहीही लढवता येतो.
मी तुझ्याशी सहमत आहे .थापड्या अहे हा भामटा .
Katu Satya -----
Marathi manasala Maharashtra madhech kay Furure rahila aahe ??????? ----- asa Prashna nirman zala aahe.....😳🤔🤷♂️😏😏
4:56 Maratha kon
6:08
More saheb mala vatat prakrut ani Marathi mdhye gallat kartayt...
Prakrut he aajchya Marathich ugam sthan nakkich ahe...
Prakrut samskrut peksha junihi asel... Pan aajchi Marathi nakkich sanskrut peksha alikadchi ahe...
नुसती भाषा टिकली असं नाही साहेब, भाषा, संस्कृती, धर्म, देवळ, सगळंच टिकलं नाहीतर सगळ्यांना नमाज पढत बसावं लागलं असतं
यदूनाथ सरकार जे १७ व्या शतकातल्या मराठीच्या प्रगल्भतेचं वर्णन करताना लिहितात की हि फार premitive भाषा होती.. फारसं साहित्य नाही. फारसे अलंकार, रस नाहीत unlike north indian languages. And people out side of maharashtra who dont understand marathi take his work as truth cz he's written it in english.. What's ur take on this??
दोघांनी तुमची पोट कमी करा ... मोरे ची मुलाखत खूप वेळ चालते... 🧐
😂😂😂😂😂😂😂
😂😂
Bajirao pesva ballar bhat mude tikli
सर 🙏तुम्ही वंदनीय आहात पण मराठी संस्कृत पेक्षा प्राचीन आहे???????? 🤔
बामणं मारतील, संस्क्रत देव भाषा आहे, अनादीकालापासुनचीभाषा आहे, प्रथ्वीनिर्मीतीपासुनचीजुनी आहे.असं असतांना मराठी कुठली आनली.
महाराष्ट्रात सगळ्या ते जास्त विहार आहेत. आर्य संस्कृती कुठे दिसते.
सगळ्या फेका.
No evidence
vadilacha itihas lihun kada maathi mulana job dhy marathi ph d nahi pl
what about other languages?all are existing with their full bagage.just stop spreading false impressions,how long maratha sustained their power???
रामदास आणी मराठी अजून ऐकायचे होते
मूळ विषयापासून भटकून काहीही गप्पा मारताय….
paise miltat bol bhadvyan marathi mathadi kele tumhi pl
हे सगळे हर्बल तंबाखू सेवनामुळे ❓
More he itihasakar aahet ki pawarache branding Karanare aahet. Marathi Sanskrit peksha Juni language. Bahutek baramatichi harbal tambaku gheun bolato ha manus. Vinayak bhau ka re baba ashya lokana bolavato. Evadhe evidence aahet tar Marathila classical language chya darja 2007-08 sali ka Nahi milala. Tamil la Milala kannad la milala Malayalam la milala bangali la milala pan Marathi la Nahi Karan aajachya Marathi rajya Karatyani prakrut bhasha sodun devnagri Skript vaparayala suruvat Keli. More ha Manus itihas Pawar sangel Tasa lihito.
गोखले, देशपांडे, वैद्य , कुळकर्णी नाहीत म्हणून ते पवारांचे ।
या जरा जातीपातीतून बाहेर ।
जाऊ द्या, घ्या मिटवून.😜
@@dhirajjadhav29 bhava jar tu auranjeba baddal je pustak lihile te wach. Aani tya pustakache Wachan Thor itihaskar Pawarani kele aahe. Mag kalel ya saheban baddal.
@@dhirajjadhav29 Adnava Lihun tyancha thoravi na kami honar ki vadhanar pan jaunde
@@amitkhandagale9672 कोणी कुणाचेही लिखाण वाचू आम्हाला काय त्याचे ।
प्रत्येक व्यक्तीची analysis करण्याची पद्धत वेगळी असते ।
मोरे यांच्या explanation मधून मला कधीच राजकीय भूमिका वाटली नाही ।
Unfortunately, teaching wrong history
Proof plzzz? 😅
नाही, कुठेतरी काहीतरी चुकत आहे
@Shreyas K Marathi is 1300 years old.and it is evolved from Sanskrit,there's documentary proof.Sant Dnyaneshwar has to translate Bhagat Geeta in to Marathi.
Mhyainbhatt wrote Leela charitra on Chakradhar swami which is the first Marathi book..
Sanskrit then prakrut..then Marathi.
A satwahan king wrote Gathasaptshati in prakrut not in Marathi.
I respect Dr sadanand More sir but here differ with him
As sanskrit has been in oralform ,we get it in written form very late.still there are proofs you can Google search.
@Shreyas K I don't bother when the persons with agenda befool people showing that they are highly intellectual people and nobody can understand better than them.
I know its sanskrut but I purposely wrote sanskrit .
@Shreyas Kok,I am not leaving now.
Tell me as per your information , which is the first Marathi written book?And which is the first Sanskrut written book or any other written proof you have?
It seems that you are senior to me,I am still a student.
Falatu manus ahe
का रे? तुझ्या आई वर चढला का? 😅
No archeological reference marathi prakruti before budha .only vocal bata
Baki kaay hebrew bolayche ka Maharashtra madhe? Bakichyana marathi pasun todu naka.
Laaj vatat nahi
O bhaiyya , maratha is ethinity not caste😏😏 im not maratha but I know I belong to them
फुल फेका
वेद का प्राकृत मध्ये नाही
Vedachya bhasheche nav kay, mahit aahe kay?
राजवाडे आणि लक्ष्मण शास्त्री भागवत ह्यांचे theories त्यानी मांडल्या आहेत.. त्यात फेकुपणा कसला
@Shreyas K
वेदांचा अर्थ माहित आहे का रे राजा
यजुर्वेद चा १६ वा अध्याय शिवाचा वर्णन करतो
वेदांची निर्मिती ख्रिस्त जन्म नंतर झाली असा म्हणायचं असेल तर शिवाची पूजा नंतर आली असे म्हणायचे आहे का?
आरती हा प्रकार धर्माचा एक भाग आहे
धर्मा नाही
मुळात जे लोक स्वतःला हिंदू मानत नाही त्या लोकांच्या लिखाणावरून तुम्ही धर्माच्या व्याख्या बनवतात
भगवान बुद्ध ने जे लोक भाषा होती अर्धमागधी त्यात लिखाण केले
कारण लोकांना संस्कृत कळत नसत
@Shreyas K इतिहास अभ्यास नावाखाली जे शिकवला जाता ती पुस्तके वाचून पांडित्य दाखवणारा भटकलेला माणूस तुला बुद्ध धर्माचा जन्म का झाला हे वाच तेव्हा कळेल
हिंदू धर्म हा विविध प्रकारच्या देवता या लोकभावना जोडत संघटित झालेला धर्म आहे
नमो भवायच रुद्रा यच शिवयच शिवतरायच
अस वेदात लिहिलंय
आणि रुद्र हा पण शिव आहे
खंडोबा हा पण शिव आहे
हनुमान हा पण शिव आहे
अस मानलं म्हणून धर्म टिकला
नाही तर ग्रीक आणि इजिप्त देवता सारखा संपला असता
वेद पाठी हे मुखोतगत असतं
एकपाठी द्वीपाठी त्रिपाठी असे लोक असतं
ते लिहिले नाही जात
आणि संस्कृत इतकी सोपी भाषा नाहीये रोज व्यवहाराला
६ महिने शिकून साधा १० पाने कथा सुध्दा लिहिणे मुश्किल आहे आज चे काळात
जावईशोध बिगर भारतीय लावतात आणि मग भारतीय खरे मानतात
@Shreyas K आजोबा मला खरंच माहीत नव्हता मी भृगू ऋषी शी बोलतोय
तुम्ही स्वतः ऋचा लिहिणारे भृगू ऋषी आहात
फक्त रुद्र पाठ मध्ये शिवाच नाव कसा आला याचा उत्तर दिला नाही तुम्ही
जाऊ द्या तुमच्या कडून अपेक्षित नाही तुम्ही खूप मोठी कामे केली आहे
प्राकृत भाषा आणि मराठी भाषेचा काय संबंध आहे नाही कळले
तुम्ही महाराष्ट्रीयन प्राकृत आणि ते शिलालेख वली प्राकृत अशी काही तरी थिअरी मांडतात
पाणिनी चा काळ कुठला ते पण सांगा
आणि प्राकृत चा अर्थ काय ते पण सांगा
ब्राह्मी ही स्क्रिप्ट आहे की भाषा आहे ते पण सांगा