रामायण घडलं कस?| रामायण | Sita ram Original Story | Ravan | Ramayan | Dnyaneshwari | Namdev Shastri

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025

Комментарии • 567

  • @rvingale.1215
    @rvingale.1215 2 года назад +23

    तृप्त झाले माझे कान महाराज.मन शांत वाटते तुमचे कीर्तन ऐकल्यानंतर.

  • @gulabwalunj5701
    @gulabwalunj5701 Год назад +3

    महाराज आपले प्रवचन खूप छान असते.मी दररोज आपले एकतरी प्रवचन ऐकतो.मला ते खूप आवडते.आपणास मनापासून धन्यवाद.

  • @AnilVarne-o3o
    @AnilVarne-o3o Год назад

    खुपच सुदर महाराज❤❤❤❤❤

  • @niruvasave2821
    @niruvasave2821 2 года назад +66

    रावण हा महात्मा आदिवासी राजा आहे, त्याची महती दूरवर पसरलेली होती त्यामुळे काही जळावू लोकांनी चुकीचा इतिहास लिहिला आहे, आदिवासी महात्मा रावणाच्या राज्यात जनता सुखी होती

    • @maheshmule3433
      @maheshmule3433 2 года назад

      पुरावा द्या

    • @kalidaskhedkar2247
      @kalidaskhedkar2247 2 года назад

      आमचे खरे भगवान तर तुम्हीच बाबा

    • @subboocrtr
      @subboocrtr Год назад

      🙄😯🤔🤭

    • @बाबाआठवले
      @बाबाआठवले Год назад +1

      भैया तो ब्राह्मण होते 😂

    • @Dashrath0510
      @Dashrath0510 Год назад

      कुठला इतिहास वाचवा रे, रावणाचे वडील ब्राह्मण कुळ आणि आई राक्षसी कुळातली होती रे। संस्कृत येत का येत असेल तरच समजेल रे, नाहीतर कुढठून ही वाचून काहीपण नका बोलू।

  • @anjaliabhyankar6284
    @anjaliabhyankar6284 Год назад +4

    वा वा ,आता सगळीकडे रावणाचेच राज्य आहे ,,भारी प्रवचन ,,मस्त

  • @विशालससे
    @विशालससे 14 дней назад

    प्रथमच नवीन माहिती मिळाली रामायणा ची.

  • @nikhilkadam2372
    @nikhilkadam2372 2 года назад +3

    खरा इतिहास काय आहे हे कदाचित मला ठाऊक नाहि पण दैनंदिन जीवनात इतिहास जानून घेण किती महत्त्वाच आहे येवढी सुंदर उदाहरण तुम्ही दिलीत सर ...

  • @ambadassamal
    @ambadassamal Год назад

    Kup.chan.kirtan.thanks.gurudev

  • @santoshgarad1798
    @santoshgarad1798 Год назад +7

    रावणासारखा विद्वान पंडित, शक्तिशाली, शिवभक्त कुणीच नव्हतं पण कितीही महात्मा असला तरी अहंकार, लोभ, माया, मत्सर या गोष्टी अंगात आल्यावर त्याचा समूळ नाश होतो म्हणून यागोष्टी पासुन दुर राहीलं पाहिजे

  • @narayansolankar1651
    @narayansolankar1651 2 года назад +17

    रामायण हे जीवनातील आदर्श आहे, मित्र प्रेम, बंधू प्रेम, त्याग, निज शांती, एकवचनी एक बानी एक पत्नी, दास्यत्व हे सर्व महत्वपूर्ण विषय आलेले आहेत हेच सांगीतले तर अतिशय आणखी आनंद होईल, माफी असावी तुम्ही महान आहात महाराज, ज्ञानेश्वरी चिंतन तर तुमचे अगाध आहे

    • @DigambarNagreOfficial1008
      @DigambarNagreOfficial1008 2 года назад +1

      Tyanni sangitle ahet baki vdo pn bgha tyat yekayla milel

    • @balkrishnapatil829
      @balkrishnapatil829 2 года назад

      @@DigambarNagreOfficial1008 rrderreeredrrrrreerreeerreerrrreerrrrrrrrrrerrrefrreerrreererrerrrreeererereeeereerrrrrrrrrrereeeereerrrrrrrerreereerrrrrrrrrrerrrrrrreeererreeeerrrrrrrreeeeerrrrrrrrrrrereeeererrrrrerrrrrerrreeeeefeererrrrreeerefererrrrrrrrrrrreeeeeerereererrrrrreeeeeeeeeeeeeferreerrrrrerrfeeeeeeeererrreererrerrrreeereereeeeeeeeeeeeererrrerrrreeerrerrrrreeeeettt

    • @jagdevtidke6280
      @jagdevtidke6280 2 года назад

      g@@DigambarNagreOfficial1008

  • @rajumahala5083
    @rajumahala5083 2 года назад +9

    नीच श्रेष्ठ वाद हा माणसाचा मूळ स्वभाव आहे तो बदलणार नाही...पुरातन गोष्टींवर चर्चा करत बसण्यापेक्षा आपल्या पुढील समस्या काय आहेत त्या सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे...माणसाला जे फायद्याचे आहे ते घेतो त्याला चांगले म्हणतो... उदा .एखादी व्यक्तीला चालत जात असताना राम आणि रावण यांची दगडाची मूर्ती सापडली तर तो माणूस आधी रामाची मूर्ती श्रद्धेमुळे उचलेल तो माणूस पुढे गेल्यावर त्याला आता मात्र रामाची मूर्ती दगडाची आणि रावणाची मूर्ती सोन्याची सापडेल तर तो माणूस कोणती मूर्ती आधी उचलून घेईल?सोन्याची रावणाचीच मूर्तीच
    कारण त्याच्या फायद्याची आहे...हा स्वभाव सर्व कारणांचे उगम आहे..
    हे उदाहरण जर घेतले तर सगळ्या चर्चा निष्फळ आहेत...विषय सम्पण्यापेक्षा वाद वाढत जातो...म्हणून या विषयावर चर्चा बंद करणे योग्य!

    • @thepeople4736
      @thepeople4736 2 года назад

      खरंच लय भारी उदाहरण,मनल तुम्हाला

  • @ssssss5482
    @ssssss5482 Год назад +3

    महाराज तुमच कीर्तन इकतच रहावं आस समजून सांगता❤

  • @vandanadhumal8073
    @vandanadhumal8073 2 года назад +9

    आमच्या देव कसा होता हे आमच्यापेक्षा इतर जातीच्याच लोकांना जास्त माहीत हा माणुस एवढी माहीती देतो त्यावेळेला हा होता का चारवेळा खोट बोलल की लोक खर समजायला लागतात ़तसाच हा केवीलवाना प्रयत्न

  • @rahulgaikarofficial8641
    @rahulgaikarofficial8641 2 года назад +3

    खूप सुंदर आणि अंतकरनाला पटनारी वकतवय खुपच सुंदर मानसा मध्ये बदल करनारी गोष्ट 🥰🥰🥰🥰 खुपच सुंदर महाराज

  • @usshewale4505
    @usshewale4505 2 года назад +1

    अतिशय सुंदर दृष्टांत खुपच छान

  • @Pavankadamofficial
    @Pavankadamofficial 2 года назад +1

    खुप सुंदर व उच्च स्तरावरील ज्ञान आहे उच्च विचार आहेत

  • @mayabhagat9423
    @mayabhagat9423 2 года назад +1

    खूपच छान समजावून सांगितले बहुत बहुत धन्यवाद सर जी

  • @kiransawant2251
    @kiransawant2251 2 года назад +7

    रामायण महाभारत ह्या कथा कल्पना आहेत. वाल्मिकीनी व्यसांनी आपल्या सुंदर लेखणीने त्या लिहिल्या. आपण त्याकडे महाकाव्य म्हणून बघितलं पाहीजे.
    कथे मध्ये थरारक किंवा fantacy असलेली भरपूर गोष्टी लिहिल्यात काही ठिकाणी जीवनाचे सर सुद्धा लिहिलंय.
    जातीभेद प्रकारावर आधारित आहे तरीसुद्धा ती महाकाव्ये आहेत. हे समजून घेतलं पाहिजे.

    • @sagarmali30578
      @sagarmali30578 2 года назад +1

      एकदा हम्पी कर्नाटक ला जाऊन या रामायण खरे की खोटे कळेल

    • @sagarmali30578
      @sagarmali30578 2 года назад

      @Kiran Raut हो

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 2 года назад

      @Kiran Raut जायला कशाला पाहिजे आता सर्व साधन उपलब्ध आहे त्या कधी कोनत्या भाषेत लिपीत सर्व प्रथम लिहिल्या आहेत हे शोधायला. आणि त्यातील कंटेंट वाचले की त्यांचा काय अजेंडा हेतू त्ामागे होता हे समजत फक्त बुद्धाच्या समतेच्या न्यायाच्या विचारांचा पडावं करुण मनुस्मृती च उदत्ती करन करने एवढच काम होते. आता रामायण बुद्धाच्या आधी लिहिलं हे म्हणू नये अभ्यास करा रामायण नीट वाचलं तरी कळेल

    • @Pavankadamofficial
      @Pavankadamofficial 2 года назад +1

      Satya aahe

  • @Singerkkofficial02
    @Singerkkofficial02 2 года назад +31

    एक ही शब्द खरा नाही या मधला,सर्व पाखंड आहे

    • @sudhirpatil1716
      @sudhirpatil1716 2 года назад +1

      Kay abhyas karun he bolata tumhi

    • @anandiparashi5797
      @anandiparashi5797 2 года назад

      मनोविश्लेषणाला मानसशास्त्रीय आधार आहे

    • @yogeshrajput1553
      @yogeshrajput1553 2 года назад +1

      नसेल आयकायच तर नको आयकू पण आपमन नको करू न रे

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 2 года назад

      @@sudhirpatil1716 तुमची समाजातील आथिर्क आणि सामजिक विषमता वादी स्तीती बघून हा निष्कर्ष

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 2 года назад

      @@yogeshrajput1553 है असे प्रवचन आपल्या महापुरुषांनी , पूर्वज्यानी आपल्या हक्क स्वातंत्र्यासाठी केलेल्या बलिदानाचा कळत न कळत अपमान करतात समाजाला पुन्हा त्या मनुवादी संस्कृतीच महत्व आड वाटेने सांगण्याचा प्रयत्न करतात.
      खरा इतिहास सांगायला घाबरतात. तुकाराम महाराज सारखं सदेह ैकुंठगमन करावं लागेल मग सोपा मर्ग निवडतात

  • @sudhirgiram1181
    @sudhirgiram1181 2 года назад +25

    रावण सीता स्वयंवराला हजर होता, तेव्हा पहिली होती ना

    • @rahulshinde4571
      @rahulshinde4571 Год назад +5

      जिस धनुष को सीता बाये हाथ से उठा लेती थी उस धनुष को रावण हिला भी नहीं सकता था तो इतना कमजोर रावण सीता को कैसे उठा ले गया।

  • @shekharshinde8018
    @shekharshinde8018 2 года назад +13

    शरद तांदळे यांचे ‘रावण -राजा राक्षसांचा’ हे पुस्तक वाचा. खुप वास्तववादी आहे

  • @kailasmalgave
    @kailasmalgave 2 года назад +12

    ह्यावर... एक नक्की सिध्द होत की रावण एक महान विभूती होती..

  • @dattanaik4157
    @dattanaik4157 Год назад

    Jay Shree Ram❤❤❤

  • @rj-jivan8880
    @rj-jivan8880 2 года назад +14

    रावण राजा राक्षसाचा...... हे पुस्तक वाचा__ शरद तांदळे यांनी लिहलेल.👍
    मग लक्षात येईल सर्व ..💯💯

    • @rushisalunkhepatil102
      @rushisalunkhepatil102 2 года назад

      Ekdam right

    • @dwaitastroguru5187
      @dwaitastroguru5187 2 года назад +1

      ब्राम्हनाने लिहलेले ग्रंथाचे आता संशोधन होत चालले व त्या ग्रंथाचे असत्य हुळु हळु बाहेर यायला लागले.

    • @16.govindghule78
      @16.govindghule78 2 года назад +3

      एक पुस्तक वाचल की, एवढा माज येतो का
      ज्यांनी परमार्थ साठी पूर्ण आयुष्य घालवल त्यांना तू एक पुस्तक वाचून challenge करतोय 🤔

    • @Pavankadamofficial
      @Pavankadamofficial 2 года назад

      पुस्तकामध्ये आणि ग्रंथांमध्ये फरक आहे हे शिकणे गरजेचे आहे तुम्हाला

  • @virajshinde65
    @virajshinde65 2 года назад +26

    महाराजांनी खूप छान प्रवचनांमध्ये रामायणातील गोष्ट चांगल्या प्रकारे समजून सांगितले

  • @ambadassamal
    @ambadassamal Год назад

    Very.very.gret.thanks.gurudev

  • @ashabonde134
    @ashabonde134 2 года назад +9

    आपल्या अश्या जर तर च्या गोष्टी काहीच कामाच्या नसतात. प्रवचनकार लोकांनी आपल्या संस्कृतीतील चांगले सांगावे की.

  • @umakantkamble1625
    @umakantkamble1625 2 года назад +37

    खर रामायण प्रेरियार स्वामी सांगतात हे सगळे पोटजगे आहेत

    • @babasahebkarpe9520
      @babasahebkarpe9520 2 года назад +2

      पेरियार स्वामी यांना रामायण समजले नाही

    • @anandgaikwad9524
      @anandgaikwad9524 2 года назад

      @@babasahebkarpe9520 52%ओबीसी 98%ब्राम्हण बनियाचा गुलाम आहे

  • @dnyandeopachpute5427
    @dnyandeopachpute5427 2 года назад +15

    सर्व मानव जातीच्या विकासासाठी रामायण महाभारत भगवत गीता हे आदर्श व शासव्त ग्रंथ आहेत ते खरे किंवा खोटे हि चर्चा करु नका सर्व मानव जातीच्या कल्याणासाठी त्यातून काय घेता येईल ते पहा कुणी जगाला काय दिले ते पहा जय श्रीराम रामकृष्ण हरी जय शंभुराजे जय शिवराय जय हिंदुराष्ट्र

    • @bhartiya777
      @bhartiya777 2 года назад

      रामायण घडले याचे पुरावा रामसेतू महाभारताचे ही पुरावे आज पर्यंत भेटले आहेत आणि भेटत आहेत म्हणून विदेशी ही भारताची संस्कृती स्वीकारत आहेत काही लोक काही ही म्हणोत पण पुरावे खोटे नसतात जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🙏

    • @don-ct6hm
      @don-ct6hm 2 года назад

      Tula Kay kalnaar khote khre

    • @rahulshinde4571
      @rahulshinde4571 Год назад

      जिस धनुष को सीता बाये से उठा लेती थी उस धनुष को रावण हिला भी नहीं सकता था तो इतना कमजोर रावण सीता को कैसे उठा ले गया।😂😂😂

  • @rekhaalat3114
    @rekhaalat3114 2 года назад +1

    खूप खूप सुंदर अंगावर शहारे आले पुढची कथा पण सांगा नमस्कार

  • @motivationmeditationvideos9419
    @motivationmeditationvideos9419 2 года назад +2

    खुप सखोल अशी माहीती 🙏🏻🙏🏻

  • @ramandetergentpowder9516
    @ramandetergentpowder9516 2 года назад +6

    ही नालायक फक्त दिशाभूल करण्यासाठीच.. व्यवस्थे मध्ये अव्यवस्था पसरायची आणि स्वताचे महत्व वाढवून घ्यायचे..

  • @dilipdaphal536
    @dilipdaphal536 2 года назад +3

    रावणा एवढा भक्त कोणी न०हता

  • @vishaljadhav7535
    @vishaljadhav7535 2 года назад +5

    साहेब सत्य पेरताय त्याबद्दल धन्यवाद

  • @chandrakantmakune2303
    @chandrakantmakune2303 2 года назад +6

    कुठलेही विश्लेषण करताना त्याचे पूर्ण ज्ञान असायला हवे .अर्धे ज्ञान दांभिकपणा दाखवते.अभ्यास असायला हवा .चांगला ज्ञानी गुरु करावा.म्हणजे जगाला चुकीचे मार्गदर्शन मिळत नाही. राम कृष्ण हरी

  • @priyankamate4617
    @priyankamate4617 2 года назад +2

    हरे राम हरे राम राम राम हरे हरे
    हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे

  • @ganpatgavali5584
    @ganpatgavali5584 2 года назад +6

    रावण हा महापराक्रमी,माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देणारा महान राजा होता.जय रावण राजा

    • @babasahebkarpe9520
      @babasahebkarpe9520 2 года назад

      वाल्मिकी रामायण संस्कृतीक दृष्टीने वाचा भाऊ 🙏🙏

  • @rambhaushinde2848
    @rambhaushinde2848 Год назад +1

    महाराज खूप छान सांगता 🙏🙏

  • @yashwntpalwe3739
    @yashwntpalwe3739 2 года назад

    खुप सखोल अभ्यास

  • @pramodtaywade5949
    @pramodtaywade5949 2 года назад

    Khup c

  • @pravinambawade8580
    @pravinambawade8580 2 года назад

    Mag Sita Sawywar madye Rawan kay karat hota Khoti mahitii

  • @GK21041
    @GK21041 2 года назад +16

    हसण्याचा कृत्रिम आवाज येत आहे... आणि ते चांगले वाटत नाही...

  • @hichcock7364
    @hichcock7364 2 года назад +2

    रामायण आणि महाभारत हे महाकाव्य आहेत, ईतिहास नाहीत, पण महाराज असे सांगत आहेत की सगळे रामायण यांच्या पुढच झाले आहे.

  • @RohitWaghere-mm9rt
    @RohitWaghere-mm9rt Год назад

    Band kara hi buvabaji kahitari navin sanga maharaj

  • @devsonindustries1089
    @devsonindustries1089 Год назад

    प्रणाम गुरुदेव

  • @sachinlugade842
    @sachinlugade842 Год назад

    होऊन गेलेला इतिहास उगळण्यात काय हशील तुम्ही कथा सांगून पोट भरता तुमचं बर आहे

  • @priyankamate4617
    @priyankamate4617 2 года назад +18

    ॐ नमो भगवते वासुदेवाय

    • @rahulshinde4571
      @rahulshinde4571 Год назад

      जिस धनुष को सीता बाये से उठा लेती थी उस धनुष को रावण हिला भी नहीं सकता था तो इतना कमजोर रावण सीता को कैसे उठा ले गया।😂😂😂

  • @sandipbende9444
    @sandipbende9444 2 года назад +1

    Maharaj tumch kirtan mala khuch Aawdtat 👌

  • @Avinashwaghode
    @Avinashwaghode 2 года назад +22

    एखादा अट्टाहास किंवा एखादा अविचार जीवन उद्ध्वस्त करू शकतो ❤😊🙏🏻..
    अपेक्षा दुःखाचे मूळ कारण आहे

  • @sanjaygadekar1156
    @sanjaygadekar1156 2 года назад +7

    रामायण जेव्हा घडल तेव्हा तुम्ही तिथे उपस्थित होता असे वाटते

  • @sopanghuge1049
    @sopanghuge1049 2 года назад +5

    रामायण ३०० आहेत् प्रत्येकाची गोष्ट वेगळी आहे त्यामूळे अशा काल्पनिक कता मनोरंजन म्हणून घ्यायच्या.

  • @avinashsawant1788
    @avinashsawant1788 2 года назад +3

    मुळ मुद्दा लंका कोणाची?
    शिव-पार्वतीची , रावणाने वर मागुन ती घेतली..

  • @amrpalimeshram2788
    @amrpalimeshram2788 2 года назад +6

    खूप छान विश्लेषण करून सांगितल्याबद्दल जय भीम

  • @pornimagaikwad7452
    @pornimagaikwad7452 Год назад

    महाराज! रामायण किती वर्षांपूर्वी घडलं?
    किती वर्ष/ वर्षे घडत राहिलं ?
    कोणत्या वर्षी रामायणाचा शेवट झाला?
    कालगणना कशी केली जात होती?
    जगाच्या पाठीवर भारत आणि श्रीलंका व्यतिरिक्त
    अन्य कोण कोणते देश होते?
    रामजन्मभूमी अयोध्या ते महाराष्ट्र , नाशिक मधील पंचवटी अंतर किती मैल/ कि.मी ?
    त्याकाळी असलेली भौगोलिक परिस्थिती,डोंगर,
    द-या , नद्या,जंगले,जंगली स्वापदे, नरभक्षक जमाती ?प्रवासाची साधने? काहीही नसतांना एवढा लांबचा प्रवास ? सोबत एक नाजूक स्री, राजकुमारी. पायी प्रवास! फक्त अंगावरील वस्रासह, अन्नपाणी काही सोबत नाही.१४ वर्षे
    जंगलात वास्तव्य? रामायण घडलंय,ही परिकथा
    नाही, म्हणून .....
    कृपया यावर ही थोडा प्रकाश टाकावा , आपल्या
    ओजस्वी वाणीतून निरुपन करावं ही विनंती?

  • @PravinPatil-nn2sh
    @PravinPatil-nn2sh Год назад

    एकाद्याला हीरो बनवायच तर व्हीलन तर पहिजेत, त्या मुळे रावण,मला एक कळत नाही जर श्री राम देव मग रावण नी हे कस काय केल,व शंकर देव मग तो आपलाच मुलगा कस नाही कळल,

  • @alpeshta2863
    @alpeshta2863 2 года назад

    खूपच छान रामायण व त्यातला भाव सांगण्याची पद्धत खूपच छान खूपच छान

  • @ajaysidam8554
    @ajaysidam8554 2 года назад +7

    रावनच महान आहे .

    • @akashtelrandhe5208
      @akashtelrandhe5208 Год назад

      Tuzya ghari pan pathawal rawan .. konala gheun gela tr kahi manjo nako

  • @d.j.shelar8547
    @d.j.shelar8547 2 года назад +5

    असे शिर्षक देताना लाज वाटली पाहिजे..... समाजात भ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे... स्वतः ची प्रसिद्धी वाढविण्यासाठी

    • @ajaysidam8554
      @ajaysidam8554 2 года назад +2

      बरोबर आहे फालतुच काहि तरी सांगुन लोकांमध्ये भ्रम निमाण करणे हेच चालु आहे.

    • @bhartiya777
      @bhartiya777 2 года назад +1

      हा म्हणतो रावणाला सीता माहित नाही पण सेटेलाइट मध्ये ही रामसेतू दिसतो आणि तो सर्वात मोठा पुरावा आहे आणखी काय पाहिजे

    • @tusharjadhav1544
      @tusharjadhav1544 2 года назад

      तू मला पलीकडे माहिती आहे

    • @premkumarpawar848
      @premkumarpawar848 2 года назад

      आपल्या गळ्यात तुळशी माळा आहे का हे दाखवा किंवा बघा.... संत परंपरेचा अभ्यास करा..! वारी करा रामायण आणि भगवत गितेचा अभ्यास करा... मगच महाराजांना उपदेश करा...

  • @grace.education
    @grace.education 2 года назад +8

    रावणाची आध्यत्मिक प्रगती पाहून तो आपल्या पेक्षा जास्त शक्तिशाली होईल असे देवतांना वाटले म्हणून त्यांनी संगनमत करून विष्णूच्या अवतारात रावणाच्या हत्येचा कट रचला.रावण जर खरच उन्मत्त असता तर त्याने सीतेला भ्रष्ट केले असते पण तसे झाले नाही.स्वतः चे शीर अर्पण करून एखाद्याला प्रसन्न करणे काही सोपे नाही.आपल्या समाजातील काही घटकांमध्ये असे चित्र आजही दिसू शकते.खूप मेहनत घेऊन प्रगती केली तरीही ती काही लोकांच्या गळ्याशी लागते,त्यांना वाटते शिखरावर फक्त त्यांनीच बसावे.मग ते चुकीचे असले तरीही त्यांनी स्वतःला जात किंवा धर्माने श्रेष्ठ करून ठेवले आहे.

    • @babasahebkarpe9520
      @babasahebkarpe9520 2 года назад

      रामायण नीट वाचा भाऊ

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 2 года назад +1

      @@babasahebkarpe9520 तुला काय कळले वाचून ते सांग

    • @mayurjadhav4484
      @mayurjadhav4484 2 года назад

      यला मायावाद म्हणतात भो

    • @yashwantghumre7130
      @yashwantghumre7130 2 года назад

      रावण सौंदर्याचा उपभोग घेणारा होता सुंदर स्त्री दिसली की त्याने बलात्कार केलाच म्हणून समजा . त्याने सीतेला सुद्धा भ्रष्ट केले असते परंतु त्याआधी एक घटना घडली होती वेदवती नावाची एक तरुणी जी खूप हुशार होती ति खूप कमी वयामध्ये वेद संपन्न होती . रावणाने तिच्यावर बलात्कार केला तेव्हा तिच्या पित्याने रावणाला श्राप दिला इथून पुढे तु ज्या पण स्त्रीवर तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार करशील त्याच दिवशी तुझा शेवट होईल म्हणून सीता वाचली
      उद्या तुम्ही औरंगजेबाला सुद्धा चांगला होता म्हणाल
      राम एक महापुरुष होते छत्रपती शिवाजी महाराजांसारखे रामाला तुम्ही देव समजून रामायण वाचू नका तो एक मनुष्यच होता परंतु त्याच्या कर्माने तो महापुरुष बनला त्या काळात सुद्धा रावणाने खूप अन्याय अत्याचार केला म्हणून रामाने त्यांचा वध केला

    • @babasahebkarpe9520
      @babasahebkarpe9520 2 года назад +2

      पांडुरंग शास्त्री आठवले (दादा )यांचे रामायण सर्वात भारी आहे ते सगळ्यांनी वाचायला पाहिजे 🙏🙏

  • @jaykumarmoon4075
    @jaykumarmoon4075 2 года назад +26

    रामायन घडलंच नाही ते काल्पनीक आहे जर खोट वाटत असेल तर सच्चीरामायन हे पूस्तक वाचा धन्यवाद

    • @harekrishnamarg509
      @harekrishnamarg509 2 года назад

      हो भाऊ तूच खरा आहे , बाकी सर्व चूतिये आहे

    • @ramdasmemane7767
      @ramdasmemane7767 2 года назад

      खुप सुंदर

    • @16.govindghule78
      @16.govindghule78 2 года назад

      सच्चीरामायण लिहणारे घडल होत का नाही हे बघायला होते का त्या काळात 🤔
      एक गोष्ट ऐका जरा हे जे रामयण खोट आहे अस सांगतात न त्याचा दुटप्पी पणा एका मग तुम्हाला कळेल.
      1.हे म्हणतात रामायण घडल नाहि आणि भगवान श्रीराम अस कोण व्यक्ती नव्हताच आणि राम आणि शबरी ची प्रेम कहानीचे आरोप करतात.
      2.राम झाला च नाही तर हे लोक रामायणातल्या रावणाला त्यांचा आहे असा दावा करतात.
      3.यांना श्रीकृष्ण मान्य नाही पण कर्णावर झालेले अन्यायाच महाभारत खर वाटत .
      4.यांना द्रोणाचार्य मान्य नाहीत पण एकलव्य बहुजन होता म्हणून त्याचा अंगठा द्रोणाचार्य नी कापून घेतला हा असा आरोप करतात.
      म्हणजे त्यांच्या सोयीनुसार गोष्टीचे संदर्भ फक्त लोकांना द्यायचे.

    • @pankajjadhav4183
      @pankajjadhav4183 2 года назад +1

      अरे जो व्यक्ति स्त्रियां मजाक उडवतो ते पन सोसल मीडिया वरती तश्या व्यति ला तू खर मानत अरे आठवां शिवरायला कसा स्त्री च्या सम्मान टिकुन ठेवला आणि हे अन तू 🙏

    • @DigambarNagreOfficial1008
      @DigambarNagreOfficial1008 2 года назад +3

      Tula tr adarsh purskar dila pahije mg ramayan ghadal nahi mhananyamule🤣

  • @vk-id5kr
    @vk-id5kr 2 года назад +1

    रावणाची लंका सोन्या ची होती. याचा अर्थ असा की तेथील राजा हा जन हिताच्या योजना राबवत होता.त्या मुळे तेथे एवढी प्रगती होती.पण त्या उलट अयोध्येत सगळीकडे झोपडपट्टी होती मग कोणता राजा चांगला होता तेहि सांगा महाराज.

  • @pankajjadhav4183
    @pankajjadhav4183 2 года назад +1

    रामायण !! आणि श्री राम हे जानून घेन्या करिता मन सुद्ध आणि शांत पहिजे तुम्ही काय बोलता हे आजून ही स्वताला माहित नाही 🙏 तर तुम्ही काय श्री राम काय आणि कोन होते ते आम्हाला सिकवशाल🚩

    • @DigambarNagreOfficial1008
      @DigambarNagreOfficial1008 2 года назад

      Tu sang mg Tyanna samjat nahiter

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 2 года назад

      मूर्खा सगळ रामायण नशेत लिहिल्या सारखं आहे आणि तू मन शुद्ध बिद्ध काय सांगतोय लेका

  • @khandusathe9765
    @khandusathe9765 2 года назад +1

    Kup mast samjvun sangitly sir good.

  • @ganeshghule6790
    @ganeshghule6790 Год назад

    🕉🙏जय माता वैष्णो राणी के Great Heart कल्कि जी का प्रथम कार्य Please Stop korona Vaxcination द्वतीय कार्य🙏🌍 तृतीय विश्वयुद्ध के बाद विश्व मे शांती स्थापना l🐮🌍गणेशजी🧘‍♂️🕉

  • @nitinzende3514
    @nitinzende3514 Год назад

    सिता सुंदर आहे हे रावणाला सिता सयोंवर च्या वेळी धन्युष उचलताना दिसली नाव्हती का

    • @amolharpale817
      @amolharpale817 Год назад

      Ravan sita swayanvar madhe aalach navta.

  • @wamanshinde2397
    @wamanshinde2397 2 года назад +4

    1976 में इलाहाबाद हाईकोर्ट ने जेजमेंट दिया की रामायण पूरी फर्जी हैं !

    • @sunildhuri7088
      @sunildhuri7088 2 года назад

      त्या हायकोर्ट आणि तुझ्या..

  • @arunwable6189
    @arunwable6189 2 года назад +20

    Shahri maharaj our each kirtan and prachand is a very nice, 🌹🌹🙏🌹🌹

  • @manojbadade4561
    @manojbadade4561 2 года назад +4

    जय रावण 🙏🙏🙏

  • @shantaramkale6169
    @shantaramkale6169 2 года назад +3

    अप्रतिम विश्लेषण!महाराजांची पध्दत अप्रतिम!

  • @omkarkhedkar6405
    @omkarkhedkar6405 2 года назад +1

    Sir ,ek request ahe hasayacha awaj madhech jast hoto.Please to band kela tari chalel.

  • @navnathzurale9815
    @navnathzurale9815 Год назад

    Jay shri Ram

  • @ssnnrr
    @ssnnrr 2 года назад +14

    सूपर्णखा कुरूप असताना जादूने स्वतः ला सुंदर करु शकते, तर ती कायम स्वरुपी सुंदर का होत नाही? कापलेले नाक कान परत का जादुने आणू शकत नाही? एका स्त्रीचे नाक कान कापणे देवाला शोभत नाही.

    • @ramagopaldalvi3503
      @ramagopaldalvi3503 2 года назад

      0000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000⁰0000000000000000000000000000⁰00000⁰⁰00⁰000⁰00⁰0000000⁰⁰⁰⁰0ppppppppppĺĺlĺ

    • @ramagopaldalvi3503
      @ramagopaldalvi3503 2 года назад

      9

    • @maheshshinde9117
      @maheshshinde9117 2 года назад

      No reply is best for you..

    • @Antosh20
      @Antosh20 2 года назад +2

      सुनील भाऊ जादू कशाला म्हणतात हे जाणून घेणे आवश्यक आहे जादू कायम स्वरुपी नसते तात्पुरती असते
      अस समजा मेकअप करून तिने स्वतःला सुंदर बनवले असेल.
      तात्पुरतं

    • @Harshada17
      @Harshada17 Год назад

      Ok , Jadu hi temparary aahe. Pn eka strich Kan nak kapan he kitpat yogya aahe..🤔🤔🤔

  • @prakashwakode3880
    @prakashwakode3880 2 года назад

    मुळात रामायण तुम्ही वाचले कि नाही का लोकांच्या सांगण्या वरून तुम्ही प्रवचन करता मुळात सृप नखा च मन हे रामावर नाही तर लक्ष्मण याच्यावर आले होते त्यानी रामाची आज्ञा घेण्याकरिता तिला रामा कडे पाठविले होते त्या नंतर रामाने तिच्या पाठीवर लिहिले नाक कान कापण्याचा आदेश दिला होता तो योग्य कि अयोग्य तो नंतर चा विषय

  • @वि.रा.राठोड
    @वि.रा.राठोड 2 года назад

    Very very very very very nice👍👍👍👏👏😊

  • @SathishSawanji-ic5hi
    @SathishSawanji-ic5hi Год назад

    👌👌👌

  • @sopanghuge1049
    @sopanghuge1049 2 года назад +8

    आज संविधान हाच सर्वांचा धर्म आहे. त्यामुळेच स्वातंत्र्य अधिकार हक्क कर्तव्य आणि नागरिक म्हणून जगायला मिळतंय कुण्या देवामुळ नाही. त्यावर सकारात्मक व्याख्यान दिली तर सामान्य लोकांपर्यंत त्याला त्याच संविधानात दिलेलं महत्व कळेल आणि तो आपोआप चुकीच्या व्यावस्ते विरुद्ध बंड करेल आणि स्वतःचे हक्क अधिकार मिळवेल. है पोथ्या पुराण बंद करा. कारण प्रत्येक पंथ जात धर्म आपली फिलॉसॉफी चांगली ठरवण्याच्या नादात दुसऱ्याला दुखावतो आणि युद्ध दगली होतात. इतिहासात सर्वात जास्त मनुष्य हानी धर्म वादांमुळे झाली. आणि विशेष म्हणजे कोणीच स्वतःचा धर्म धारण करीत नाहीत बाबा लोकं सुद्धा. धारण करिषे तो धर्म. जो तो तोंडा पुरता धर्म चघळत बसतो.

  • @anilgurde423
    @anilgurde423 2 года назад

    खूप छान

  • @bhagyashreepatole8900
    @bhagyashreepatole8900 2 года назад +2

    राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🌷🌷❤️

  • @kanhopatraraybole9049
    @kanhopatraraybole9049 2 года назад

    माणसाच्या मान सिकते वर विशय माडला खर च ज्याला सम्म जेल तो न की च सुधरे न माहाराज जी माऊली माऊली माऊली धन्यवाद🙏💕🙏💕🙏💕 जय हारी👌👌👌 पाडुरंग हारी पाडुरंग हारी पाडुरंग हारी

    • @chandudevtule1084
      @chandudevtule1084 2 года назад

      सपसाप हा महाराज खोटे बोलतो मन जडन कहाणी तयार करून लोकांना सांगतो आदिवासी माणसे माणसाला खातात हे सगळे खोटे सांगतो

  • @ganeshgavande3161
    @ganeshgavande3161 2 года назад +2

    Very nice 👍

  • @prakashpawar4250
    @prakashpawar4250 2 года назад +10

    कीर्तनकार तुम्ही व्हिडिओ च शिर्षक च पाहून अस वाटतय की तुम्हास इतिहास गोष्टी माहीत नाहीत..
    आज हे नाव दिलंय..
    उद्या बोलाल की महाभारत घडलाच नाही ...आणि तुम्हीच एकसारखेच उदाहरण देत आहात ज्ञानेश्वरीचे..तेही तुम्हीच बोलाल की ज्ञानेश्वर झालेच नाही .

    • @sandipsonawane9763
      @sandipsonawane9763 2 года назад

      बरोबर हे कीर्तनकर लोकांच्या पैशांवर आरामात जगतात आणि लोकांना उलट्यासुलटया कथा सांगून उल्लू बनवतात.

  • @webmarathi7789
    @webmarathi7789 2 года назад +3

    Aaj kal Prabhu Ram peksha Ravan kasa shreshth aahe he sanganrachi sankhya khup vadhali aahe

  • @dnyad8756
    @dnyad8756 2 года назад +2

    खुप सुंदर आणि खरी माहिती सांगीतल्या

  • @ramtopate2529
    @ramtopate2529 2 года назад

    खूप छान महाराज

  • @sopanghuge1049
    @sopanghuge1049 2 года назад +12

    रावण मृत्यू नंतर सीतेला अस्विकर करुण ईतर कुणा बरबरही जीवन जगण्यास सांगणे आणि तुझ्यासाठी नाहीतर कुळाच्या इभ्रती साठी मी रावण वध केला आहे अस सांगून तिचा अपमान करने हा झाला मनुवादी दृष्टीकोन स्त्रियांकडे बघण्याचा. अजेंडा मनुस्मृती योग्य ठरवण्याचा. यानी राम कृष्ण शंकर गणपती इ सर्व च बहुजन महापुर्षांचे त्यांना हवे तसे चित्रंन करन त्यांचे चारित्र्य हनन केले. म्हणुन नामदेव महाराज, संत कबीर म्हणटात अरे बामना तुझा dasrath पुत्र राम आमचा राम नाही आमचा राम बोधिसत्व आहे. ईतर अतिशय वाईट पद्धतीनं राम कृष्ण यांच चित्र कथा लिहून बहुजसमाज शूद्र अतिशूद्र करुण वर्ण व्यवस्था ला धर्माचे अधिष्ठान देऊन पुरस्कृत केल. कीती तरीसामान्य चुका रामायण महाभारत पुराण यात kadta येतात. ही पुस्तकं त्याची भाषा लिपि चा अभ्यास केला तर अलीकडच्या काळातील आहे असे स्पष्ट होते.

  • @priyankamate4617
    @priyankamate4617 2 года назад +9

    💐प्रणाम आदरणीय आचार्य जी💐

  • @vijaykumarnagale4322
    @vijaykumarnagale4322 2 года назад

    शुरपणखा खोटं बोलली ते ठीक आहे ती राक्षस कुळातील होती. राम का खोटं बोलला, लक्ष्मनाच लग्न झालं नाही मग कसा काय सत्यवचनी!

  • @ravichougale8684
    @ravichougale8684 2 года назад +1

    Ram krishna Hari

  • @BalajiNipanikar
    @BalajiNipanikar 2 года назад +3

    पुरोगामी महाराष्ट्रात पुरोगामी महाराज.....इंदोरीकर महाराज यांचा आदर्श घ्या.....ते सनातन धर्म मानतात आणि जनजागृती सुध्दा करतात.
    महाराजांनी वाद तयार करण अभिप्रेत नाही

  • @योद्धाफाउंडेशनमहाराष्ट्र

    लक्षन तर अविवाहित कोठे होता

  • @krishnajadhav1257
    @krishnajadhav1257 2 года назад

    आपण कुठल्या दुष्ट कोनातून सांगयात,हे महत्वाचे.रावणाचे नाशिक जवळील पंचवटी पर्यंत राज्य विस्तार होता.रावणाची बहिण दरबारात येऊन लक्ष्मणाची खोड सांगितली.त्यासाठी सिता पळवली.सुंदर म्हणून नाही.नीट पचेल असे सांगा

  • @dilipdoiphode4262
    @dilipdoiphode4262 2 года назад +9

    अहो रावण सीतेवर डोळा ठेवून होता आजच्या भाषेत लाईन मारत होता .स्वयंवरापासुन .रावणाला सीता माहीती नाही ? कसे काय ?

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 2 года назад

      मनायच असत जनायच नसत नाहीं तर धर्म द्रोही ठरवल जात बहिष्कार केला जातो

  • @sandipjadhav2592
    @sandipjadhav2592 2 года назад +5

    राम सिता लक्ष्मण हे बहीण भाऊ होते ही जातक कथा आहे..ही गौतम बुध्दांनी आपल्या शिष्यांना सांगितले ली गोष्टी आहेत. त्याचेच ब्राह्मण ने रामायण तयार केले अत्यंत गंभीर बाब आहे.. सर्व माहिती डॉ संग्राम पाटील युट्यूब वर पहा

    • @chandrashekharsatao1183
      @chandrashekharsatao1183 2 года назад

      😂😂😂😂😂

    • @engineerthis6126
      @engineerthis6126 2 года назад

      तुम्हि जे सांगत आहात ते सर्व खोटं असे आहे तर रामायण मधला रामसेतु वैज्ञानिक लोकांनी नासा मधून फोटो कसा काय घेतला आणि ते आता ही उपस्थित आहे ते कसे

    • @ayubnadaf8744
      @ayubnadaf8744 Год назад

      राम झाला खिर खावुन आणि सिता सापडली शेत नांगरताना . पटनार्या गोष्टी आहेत का ह्या .

  • @sudamkakde9204
    @sudamkakde9204 2 года назад

    खूपच सुंदर

  • @arcreation8818
    @arcreation8818 2 года назад

    Khup Sundar guruji..... 🙏

  • @vijaykadam6115
    @vijaykadam6115 2 года назад +8

    सीतेच्या स्वयंवरात रावण गेल्याचं नव्हता वाटतं ?

  • @anandgaikwad9524
    @anandgaikwad9524 2 года назад +4

    भारताची खरी संस्कृती बामसेफ जॉईंट करा.

  • @vijaypawar1058
    @vijaypawar1058 2 года назад +6

    महाराज रावणाचे उदत्तिकरण करू नका .तुमच्या अश्या सांगण्याने अम्हलाच आमच्या धर्मावर श्रद्धा आणि निष्ठ कमी होणार कारण श्रीराम हे आमच्या धर्माचे आदी पुरुष आहेत त्यांनी रावण(वाईट)
    शक्तीचा नाश करून मानवता धर्माचं पालन करण्याचा मार्ग सांगितला आहे आणि तेच पुरे आहे

  • @sharadmore7909
    @sharadmore7909 Год назад +1

    रामायण महाभारत हे काल्पनिक आहे.खरा संघर्ष हा ब्राम्हण ( देव) vs बहुजन (दानव) यांच्यात होता

  • @vinaythakur3010
    @vinaythakur3010 Год назад

    जसं काही हा बघायला गेला होता काही पण