फारच सुरेख! अतिशय उत्तम सादरीकरण आणि वीरांचे यथायोग्य सन्मान,उदात्तीकरण यांनी आम्ही भारावून गेलो. धन्यवाद या व्हिडिओ बद्दल. जशी घोडखिंड पावन झाली तशी कावळ्या बावळ्याची खिंड अजरामर झाली ती या वीरांमुळे. अशा च कथांसाठी आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ! धन्यवाद !
Srji तुम्ही हुबेहूब प्रसंग वठावतात वाईट या गोष्टीच वाटत कि या प्रसंग च्या वेळेस मै तिथं पाहिजे होतो निदान स्वराज्याच्या तरी कामी आलो असतो.. .. या लोकशाहीत धड जगणं ही होत नाही ना मरन..... निशब्द.........,.,
सर.. श्रीमंत सरदार गोदाजीराजे जगताप ह्यांना छ. राजाराम महाराजांनी माहूर गाव इनाम दिले होते.. कदाचित ते माहूर गाव चे असावे.. आम्हाला इतिहास जाणून घ्यायची तीव्र इच्छा आहे.. कृपया आपण मदत करावी
फारच सुरेख! अतिशय उत्तम सादरीकरण आणि वीरांचे यथायोग्य सन्मान,उदात्तीकरण यांनी आम्ही भारावून गेलो. धन्यवाद या व्हिडिओ बद्दल. जशी घोडखिंड पावन झाली तशी कावळ्या बावळ्याची खिंड अजरामर झाली ती या वीरांमुळे. अशा च कथांसाठी आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ! धन्यवाद !
धन्यवाद भोगीचंद साहेब!
🎉 नेहमी प्रमाणे अप्रतिम 🎉
प्रणाम ह्या स्वराज्य रक्षकांना !
पानशेत च्या पुढे घोळ गावाच्या इथे ती आहे, तिथून पुणे जिल्हा संपतो आणि रायगड जिल्हा चालू होतो, त्या भागाला कोकण दिवा म्हणतात
विजय सर -आपले लाख लाख आभार
खूप छान माहिती.इतिहासात दुर्लक्षित झालेली लढाई.त्या शुर वीरांना त्रिवार वंदन
खूपच छान. वीररसात सादरीकरण. अंगावर शहारे तर आलेच पण पुर्वजांचे स्मरण झाले. शतशः धन्यवाद
Thanks for sharing unknown information❤
Godaji Jagtap mhnje jynni musekhan(jyane chhati mdhe ghuslela bhala kadhun fekun dila hota) yala khandyapasun talvarine don bhagat kapla hota purandar chya pahilya ladhai madhe
Srji तुम्ही हुबेहूब प्रसंग वठावतात वाईट या गोष्टीच वाटत कि या प्रसंग च्या वेळेस मै तिथं पाहिजे होतो निदान स्वराज्याच्या तरी कामी आलो असतो..
.. या लोकशाहीत धड जगणं ही होत नाही ना मरन..... निशब्द.........,.,
सुंदर माहिती
दादा खूप दिवसांनी व्हिडिओ share केला तुम्ही...
Khup Sundar mahiti sir
खूप छान
Nice
Great Naik💪🚩जय मराठा
सर.. श्रीमंत सरदार गोदाजीराजे जगताप ह्यांना छ. राजाराम महाराजांनी माहूर गाव इनाम दिले होते.. कदाचित ते माहूर गाव चे असावे.. आम्हाला इतिहास जाणून घ्यायची तीव्र इच्छा आहे.. कृपया आपण मदत करावी
लय म्हणजे लईच भारी...🙏🙏🙏
सरकले, साळवे एकच आहेत
Manosyckik vikrutani... Ki jyani.... 98℅ Hinduna.... Shudra.... Mhanje janavar tharavle hote..... Asha kalam kasayani.... Itihas lihile mule..... Khara Itihas kadhi kalalach nahi......
Chan
*छत्रपति संभाजी राजां इतकाच सम्मान त्यांच्या पत्नी चा भाऊ संभाजी राजेनां पकडुन देनाऱ्या सरदारा इतकाच आहे.*
तुमचा नंबर मिळेका नाईक सरकाळे आखाडे ता जावली जि सातारा
Kavi kalshya mulache naav ky .. jene daga kela hota?
I have a family member of godaji jagtap please sir send me number i have new historical proof
श्रीमंत सरदार गोदाजी जगताप यांना कावल्या बावल्या खिंडीतील परक्रमानंतर राजाराम महाराज यांनी माहूर गाव इनाम दिले होते..