मुरार चा थरार | १६६५ पुरंदरच्या लढाईची रोमहर्षक वीरगाथा | मुरारबाजी देशपांडे | Purandar | Vajragad

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 фев 2020
  • #vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi #murarbajideshpande #murarbaji #vajragad
    मावळ्यांच्या जिद्दीची, मुरारबाजीच्या अ सामान्य शौर्याची ही एक धगधगती वीरगाथा आहे. ऐकणाऱ्याच्या अंगावर रोमांच उभे राहतात.
    संदर्भ- १. श्रीमान योगी (रणजित देसाई)
    २. राजा शिवछत्रपती (बाबासाहेब पुरंदरे)
    Kindly find below links for my other historical stories.
    1. एक मजेदार ऐतिहासिक कथा, सिकंदर बनण्याची अंगलट आलेली मोहीम • Video
    2. कोहिनुर हिऱ्याची संपूर्ण कहाणी, The whole story of Kohinoor Diamond. • Video
    3. अल्लाउद्दीन खिलजीची क्रांतिकारी अर्थव्यवस्था, २० वर्षे शून्य महागाई आणि शून्य भ्रष्टाचार • अल्लाउद्दीन खिलजीची क्...
    4. शिवाजी काशीद, हुबेहूब महाऱाज्यांसारखा दिसणारा मावळा • Video
    5. तानाजीची घोरपड, Tanaji's ghorpad • तानाजीची घोरपड | जवा च...
    6. पानिपत तिसऱ्या युद्धात मराठे का हरले? • Video
    7. वेडात मराठी वीर दौडले सात, कुड्तोजी गुजरांची कथा . • Video
    8. अफझलखानाच्या ६३ बायकांची कथा. • अफझलखानाच्या ६३ बायका...
    9. चतूर बिरबलाचा शेवट कसा झाला? • चतूर बिरबलाचा शेवट कसा...
    10. ढालगज भवानी कोण होती? एक पेशवाई कहाणी . • Video
    11. होयसळेश्वरी शांतला देवी • Video
    12. येसाजी कंक, हत्तीशी लढणारा मावळा • Video
    13. चीनवर हल्ला • Video
    14. दिल्लीवरून दौलताबाद, तुघलकी पागलपण. • Video
    15. खतरनाक ठगांची खरी कहाणी • Video
    16. तुघलकी पागलपण, प्रतिचलन • Video
    17. दिल्ली अजून दूर आहे, ही म्हण कशी पडली? • Video
    18. औरंगजेबाचं प्रेम प्रकरण - हिराबाई • औरंगजेबाचं प्रेम प्रकर...
    19. अल्लाउद्दीन खिलजीचा हजार दिनारि गुलाम, मलिक काफूर • अल्लाउद्दीन खिलजीचा हज...
    20. कोंडाजी फर्जंद, Kondaji Farjand. • फक्त ६० मावळ्यांनी जिं...
    21. संग्रामदुर्गाची लढाई, Firangoji Narsala, फिरंगोजी नरसाळा • Video
    22. अजिंक्य मुरुड जंजिरा कोळ्यांनी कसा गमावला ? Murud Janjira History • Video
    23. अजिंक्य मुरुड जंजिरा कोळ्यांनी कसा गमावला ? | ऐतिहासिक कथा #drvijaykolpekatha #murudjanjira • Video
    24. मयूर सिंहासनाची कथा | ताजमहालापेक्षा दुप्पट किमतीची वस्तू | तख्त-ई-ताऊस ची कहाणी | Mayur Sinhasan • मयूर सिंहासनाची कथा | ...
    25. मुमताज आणि ताजमहाल | मुमताझच्या मृतदेहाचं ३ वेळा ३ वेगवेगळ्या ठिकाणी दफन | Mumtaz ani Tajmahal • मुमताज आणि ताजमहाल | म...

Комментарии • 175

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil 3 года назад +14

    मुरारबाजी देशपांडे यांना त्रिवार मानाचा मुजरा🙏🚩

  • @dattatraykanade977
    @dattatraykanade977 2 года назад +9

    मुरार बाजींना मानाचा मुजरा , छत्रपती शिवराय खरच रत्नपारखी होते जी त्यांना असे माणसे मिळाली.

  • @yashwantpachpute2948
    @yashwantpachpute2948 4 года назад +22

    शूर मुरारबाजी यांना वंदन

  • @rahuljadhav6243
    @rahuljadhav6243 3 года назад +6

    काय शौर्य गाथा आहे मुरारबाजी देशपांडे यांचे...त्यांना ह्या त्यांच्या ह्या एका मावळ्याचा मानाचा मुजरा..🙏🙏🙏

  • @shambho3
    @shambho3 4 года назад +34

    शूरवीर मावळे यांना माझा मनाचा मुजरा 🚩🚩🚩🚩🚩

  • @milindsathe7454
    @milindsathe7454 4 года назад +6

    थरारक वर्णन।

  • @patu9680
    @patu9680 4 года назад +22

    जगात भारी आम्ही मराठी

  • @ganeshsabale254
    @ganeshsabale254 4 года назад +12

    "Sardar Murar baji" apnas manacha mujra.jay jijau, jay shivray, jay shambhu raje, jay maharashtr. Dhanyawad.

  • @tulsidasbandelkar8105
    @tulsidasbandelkar8105 4 года назад +22

    मुरारबाजि देशपांडे याना त्रिवार मानाचा मुजरा.....वा छान माहिति.. अगदि डोळ्यासमोर पुरंदरचा ईतिहासच उभा केला...

  • @anatakothekar3103
    @anatakothekar3103 3 года назад +7

    🌹🌹🙏🙏महाराजांच्या पराक्रमी शुर विरांना मानाचा मुजरा🙏🙏🌹🌹

  • @sushilkamble2919
    @sushilkamble2919 4 года назад +31

    महाराज आपण परत या आणि त्यांचे सुभेदारी, आणी मावळे परत जल्माला या. जय महाराष्ट्र.

  • @amol1670
    @amol1670 4 года назад +21

    आज कुठल्याही देशाचे सैन्य मावळ्यांच्या 1% सुद्धा जमणार नाही

  • @somdattsable5540
    @somdattsable5540 3 года назад +5

    Murar baji naavach puresa ahe mughalaanchya angaat kaapri bharavnya sathi purandar ha murar baji sarkhach bhakkam ahe

  • @manojdhole1879
    @manojdhole1879 4 года назад +20

    खरंच अप्रतिम सुंदर व्हिडिओ मुरारबाजी व मावळ्यांना मानाचा मुजरा

  • @suryakantzende831
    @suryakantzende831 4 года назад +8

    अप्रतिम निवेदन महा दंडवत आपल्याला

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil 3 года назад +6

    श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय🙏👑🚩

  • @smitapatil3549
    @smitapatil3549 4 года назад +7

    Evhdhi Swarajya nishtha..... Dhanya ahet Muraarbaji Deshpande.... 🙏🏻🙏🏻

  • @suryakantdeshmukh9974
    @suryakantdeshmukh9974 4 года назад +11

    आपला व्हिडिओ मी निशब्द झालो आहे डोळ्यातून अस वहिनी आहेत

  • @thpritam
    @thpritam 4 года назад +7

    मुरारबाजी वादळ आहे वादळ🌪️

  • @babashebgavhane2957

    आमचा मुजरा मुरारबाजींना व आपल्यासारख्या इतिहासकाराला...