पालखेडच्या लढाईची संपूर्ण कहाणी । मराठेशाहीचा ईतिहास बदलवणारी लढाई । थोरले बाजीराव विरुद्ध निजाम

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 окт 2024
  • #vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi #palkhedwarinmarathi #palkhedchiladhai
    मित्रानो मराठेशाहीच्या इतिहासात ह्या १७२८ साली झालेल्या पालखेडच्या लढाईला एक अनन्य-साधारण महत्व आहे. भारताचे सर्वेसर्वा कोण ? तर मराठेच हे ह्या लढाईमुळे प्रस्थापित झाले. थोरल्या बाजीरावांनी जे गती आणि गनिमी काव्याचं जे थक्क करणारे कसब ह्यावेळी दाखवले ते जगाच्या लष्करी इतिहासात अद्वितीय आणि अमर आहे. थोरल्या बाजीरावांनी जे गती आणि गनिमी काव्याचं जे थक्क करणारे कसब ह्यावेळी दाखवले ते जगाच्या लष्करी इतिहासात अद्वितीय आणि अमर आहे.

Комментарии • 150

  • @vilasshirke1273
    @vilasshirke1273 3 года назад +16

    मराठयांचया सर्व लढायांची जबरदस्त tele series हिंदी/ मराठीत यायला हवी

  • @shriprasadrisbud8725
    @shriprasadrisbud8725 3 года назад +6

    अतिशय विस्तृत आणि समग्र वर्णन, आपल्या वीर पुरुषांची कहाणी आजच्या पिढीपर्यंत पोचविण्याचे महत्कार्य आपण केले त्याबद्दल आपले आभार

  • @shriniwasarunpawar5041
    @shriniwasarunpawar5041 4 года назад +58

    माझ्या विनंतीला मान देऊन हा Video बनवल्या बद्दल आपले खूप खूप आभार. अगदी अमेरिकेमध्ये शिकवली जाणारी ही लढाई आणि थोरल्या बाजीरावांची युद्धनीती आपल्या कडे मात्र विस्मरणात गेली. आपलेच मराठे स्वकियांविरुढ लढले हे दुर्दैव.(Sambhaji II of Kolhapur & Chandrasen Jadhav).Very Nice Video!!!
    👍👍👍👍👍👍
    (P.S :- A proper image of a map of the area would hv added even greater comprehensiveness to the video)

  • @ganeshmule5284
    @ganeshmule5284 4 года назад +21

    अतिशय सुंदर वर्णन, निर्भिडपणे इतिहासाची मांडणी ,नि:पक्षपणे सत्य सांगणे सोपे नसते.सर, आपल्याला मनापासून धन्यवाद, आणि मानाचा मुजरा .

  • @sadshivjagtap2052
    @sadshivjagtap2052 10 месяцев назад +1

    इतिहासातील द्रलक्षित घटनांची माहिती सविस्तर सांगितली आहे. आपणास धन्य वाद. जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @rohitnangarepatil6047
    @rohitnangarepatil6047 4 года назад +58

    अमेरीकेतील न्युयॅार्क मध्ये west point नावाची एक मिलिटरी अॅकॅडमी आहे मोठे मोठे अमेरिकन आर्मी जनरल्स ही अॅकॅडमी चालवतात या अॅकॅडमी मध्ये भारतातल्या दोन लढाईची sand models तयार केली आहेत व ती या लढाईची स्ट्र्याटेजी इथे शिकवतात 1. छत्रपती शिवाजी महाराजांची battle of pratapgad
    2.बाजीरावाची battle of palkhed

    • @abhishekgote3208
      @abhishekgote3208 3 года назад +3

      Bhau he khare ahe ka? Kuthe wachl tumhi? Khrch v4toy

  • @shaileshkharat8186
    @shaileshkharat8186 2 года назад +8

    Jai baji Jai sambhuraje Jai shivray..

  • @vaibhavjoshi62
    @vaibhavjoshi62 3 года назад +14

    Jai Shrimant Peshva Sarkar ...🌺🌺🌺

  • @ganeshagalawe2646
    @ganeshagalawe2646 3 года назад +4

    खरच खुपच छान व्हिडिओ बनवलाय सर असेच नवनविन व्हिडिओ बनवत राहा खुपच हुशार आणि एकनिष्ठ होते बाजीराव पेशवे

  • @manishambule6180
    @manishambule6180 4 года назад +6

    अतिशय सुंदर वक्तव्य आहे तुमच.👍

  • @rameshmhatre1565
    @rameshmhatre1565 4 года назад +9

    डॉ, कोळपे, तुमची ऐतिहासिक माहिती श्रवणीय व बुद्धीवर्धक आहे.अशीच माहिती द्यावी, हि विनंती.

  • @sanjaynaikare4419
    @sanjaynaikare4419 4 года назад +4

    Khup Sundar🚩🚩🚩🚩

  • @ulhasadhao9517
    @ulhasadhao9517 Год назад +3

    सर्व मराठा सरदारांना मनाचा मुजरा जय भवानी जय शिवराय हर हर महादेव

  • @shantarampatil6637
    @shantarampatil6637 2 года назад +6

    सर , खरेतर पहिले तुम्हाला मानाचा मुजरा. खूप छान माहिती मिळते आहे. कारण 350 किंवा 400 वर्षाचा इतिहास शोधून तो आमच्यासारख्यांना माहिती सांगण. धन्यवाद.

  • @craftzone4393
    @craftzone4393 6 месяцев назад +1

    उत्तम

  • @santoshmane6407
    @santoshmane6407 2 года назад +4

    मंत्रमुग्ध करणारं इतिहास वर्णन....
    तुमचे पाय धरावे असे वाटत

  • @Mayur_Borse_1507
    @Mayur_Borse_1507 Год назад +1

    जय भवानी जय शिवराय
    जय शंभूराजे ।।
    श्रीमंत पेशवे थोरले बाजीराव की जय ।।

  • @AkashHiwase
    @AkashHiwase 3 года назад +2

    Right sir aapan aaplya history man thavych

  • @arundhanve8911
    @arundhanve8911 6 месяцев назад +1

    सुंदर कथन (9 Mar 24 )ऐकत रहावे .

  • @jyotipalande7604
    @jyotipalande7604 4 года назад +4

    atì sunder

  • @bapukumbhar7507
    @bapukumbhar7507 4 года назад +7

    Jay bhavani

  • @deepakjagtap9122
    @deepakjagtap9122 4 года назад +23

    निजाम उल मुल्क चे पुढे काय झाले आणि त्याचा शेवट कसा झाला त्याचाही एक व्हिडिओ तयार करण्यात यावा ही विनंती👍

  • @vaibhavjoshi62
    @vaibhavjoshi62 4 года назад +11

    Hindvi swarajyacha Parakrami Peshve...
    Shrimant Bajirao Ballal...

  • @jyotipalande7604
    @jyotipalande7604 4 года назад +3

    atishay sunder etihas. tumchya mule samajala

  • @deoyanikulkarni8998
    @deoyanikulkarni8998 Год назад +2

    Battle of Palkhed...Bajirao the best.....Jai Shivray, Jai Jijau, Jai Maharashtra, Jai Hind!

  • @rajarametame6186
    @rajarametame6186 Год назад +1

    Thanks for informing about story'

  • @varadgawde2145
    @varadgawde2145 4 года назад +6

    Best and detailed information

  • @ruturajbhosale6668
    @ruturajbhosale6668 4 года назад +5

    Sir..... thanks for the Video on Palkhed........war

  • @shambho3
    @shambho3 4 года назад +41

    खुप जणांना इतिहासाची आवड नसते ही खुप दुर्दैवा ची गोष्ट आहे 😣😣😣

  • @mohanagarwal9567
    @mohanagarwal9567 5 месяцев назад

    Atishay uttam

  • @arundange8008
    @arundange8008 Год назад +1

    Thanks for information 🎉

  • @VRINDAVANDIAGNOSTIC
    @VRINDAVANDIAGNOSTIC 4 года назад +7

    Very nice vijayrao
    Kindly prepare a vdo on Bhopal Bajirao war

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  4 года назад +1

      Thank You Sir, will make👍

    • @प्रसादाचीवाणी
      @प्रसादाचीवाणी 3 года назад

      @@DrVijayKolpesMarathiChannel
      तुम्ही अपलोड केलेले जवळ जवळ प्रत्येक व्हिडिओ मी ऐकला आहे
      आपण अभ्यासून आणि संदर्भाने व्यक्त होतात ही मला प्रचंड आवडणारी गोष्ट आहे.

  • @baburaomore6594
    @baburaomore6594 4 года назад +1

    Khup chhan sir mahiti dilit aapan. Asich Navin mahiti det rahavi vinanti.
    Jay Shivaray. Jay Shanbhu Raje. Jay Rajaramraje. Jay Shahu Raje Thorale.

  • @venkateshkale6334
    @venkateshkale6334 4 года назад +2

    खूपच छान

  • @rohitrajebhosale1719
    @rohitrajebhosale1719 4 года назад +5

    Ha tah aamchya gavamadhe zala (mungi shevgaon)

  • @sanjaysat1028
    @sanjaysat1028 4 года назад +8

    Bajirao was gretest worrior

  • @Maharashtra_Dharma
    @Maharashtra_Dharma 4 года назад +29

    British Field Marshal Bernerd Montgomery writes in his book _A Concise History of Warfare:_
    They(Marathas) were at their best in the eighteenth century, and the Palkhed campaign of 1727-28 in which Baji Rao I outgeneralled Nizam-ul-Mulk, is a *masterpiece of strategic mobility.* Baji Rao's army was a purely mounted force, armed only with sabre, lance, a bow in some units and a round shield. There was a spare horse for every two men. The Marathas moved unencumbered by artillery, baggage, or even handguns and defensive armour. They supplied themselves by looting.
    Ref:- A Concise History of Warfare, by field marshal Bernard Montgomery, pg no 132.

    • @rohitjadhav6651
      @rohitjadhav6651 2 года назад

      Bbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbb b बाब वाव b b b ब

    • @navanathawaghapure3493
      @navanathawaghapure3493 Год назад

      जय.शिवराय.किलया.बदलचा.सागा

    • @umarkazi6183
      @umarkazi6183 Год назад

      5

    • @arvindraokadu6579
      @arvindraokadu6579 Год назад

      धन्यवाद पत्रकारांची धन्यता

  • @vijaybagal712
    @vijaybagal712 4 года назад +11

    Chatrapati shivaji maharajanche janoo kaahi patt shishyach hote rao, rao jar panipat paryant jivant asate tar aajchaa itihaas daidipyamaan asata, ingrajannaa kutra sarkhe tudavale asste teh veglech🙏💐

  • @prakashpatil6085
    @prakashpatil6085 11 месяцев назад +2

    Heavenly born cavalry leader - Bajirao Peshwa.

  • @sandipsaware1363
    @sandipsaware1363 4 года назад +9

    Bajirao, the great warrior....

  • @shreekulkarni4126
    @shreekulkarni4126 Год назад

    Sir , thank you

  • @suchitkonduskar9253
    @suchitkonduskar9253 4 года назад +5

    कोल्हापूरच्या गादी बद्दल एक सविस्तर विडीओ बनवावा ही विनंती

  • @tanajikale2419
    @tanajikale2419 4 года назад +8

    The great maratha

  • @sanjaysat1028
    @sanjaysat1028 4 года назад +4

    Excellent

  • @funnypranks9246
    @funnypranks9246 3 года назад +19

    नर्मदा तापी श्रीमंत बाजीराव साहेब महाप्रतापी 🚩🙏🏻

  • @shekharb2981
    @shekharb2981 4 года назад +1

    Khupach sundar

  • @mahi-jh4pr
    @mahi-jh4pr 4 года назад +1

    Ek number video sir

  • @santoshjadhav2419
    @santoshjadhav2419 3 года назад +14

    मराठ्यांचा इतिहासाचा उल्लेख कुठेही नसणे ही सगळी काँग्रेसची कृपा आहे टोटल इंडिया चा इतिहास सत्य न दाखवणे हे सगळे काँग्रेसचे कारस्थान आहे

  • @eknathlashkare8501
    @eknathlashkare8501 3 года назад +2

    Best discription

  • @nileshgaikwad6057
    @nileshgaikwad6057 4 года назад +1

    !! सुरेख इतिहास !!

  • @saurabhchaturbhuj1557
    @saurabhchaturbhuj1557 2 года назад +1

    जय भवानी

  • @vishalshivarkar4293
    @vishalshivarkar4293 3 года назад +1

    Well Explain

  • @abhijitkode9436
    @abhijitkode9436 3 года назад +2

    अतिशय बारकाईने अभ्यास करून माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मनापासून आभार

  • @कोकणीआदिवासी
    @कोकणीआदिवासी 4 года назад +2

    साहेब या विषयावर बोला काहू तरी
    !!श्री. छत्रपती शिवाजी महाराज की जय!!
    !!जय शिवाजी,जय जिजाऊ!!
    !!हर हर महादेव !!
    तमाम शिवभक्तानी आज कोकणी माणसांच्या मदतीला धावुन या सुटका करा मुबंईताल चाकरमन्याची
    गावी जाण्यासाटी वाहन उपलब्ध करून द्या
    वाहन सॉनिटायजरची सोय करा कोरोना पासुन वाचवा कोकण वासीयांना
    आज कोरोनाच संकट असताना पुढे पावसाच ही
    संकट आहेच या संकटाचा सामना करण्यासाटी किंवा मुंबईतील कोकणातील माणसांसाटी त्यांना गावी आणण्यासाठी कोकणातील कोणताच अधिकरी किंवा आमदार खासदार पुढे येण्याच धाडस दाखवत नाही पण निवडनुका आल्या की बरोबर त्यांना मुंबईतील कोकणी माणुस दिसतात.
    आपण स्वताच विचार करा कोणत्या पुढारी
    मंडळी , आमदार, खासदार , यांनी आपली विचारपुस केली का?
    जेथे लोक सार्वजनिक सौच्छालयाचा वापर करतात त्यांना कोरोनाचा धोका जास्त आहे.
    लोक गावी गेली तर या धोक्यापासुन वाचु शकतील .
    कोकणातील बरेच लोकांच हातावर पोटं असत
    ते भाड्याने मुंबईला राहतात. व काहीचे तर भाडे करार संपले आहेत व आता दोन महिने हाताला काम ही नाही
    पैसे ही नाहीत पण कोकणी माणुस आपल दु:ख कोणापुढे
    दाखवत नाहीत . पण अाता तस करुन चालणार नाही.
    आपण च आपल्या माणसां साठी विचार करण गरजेच आहे. भाड्याने रहाणारा कोकणी नोकर माणुस हे आपल दु;ख का लपवुन टेवत आहे ..
    कृपया कोकणातील तमाम सामाजिक कार्यकर्त्यांनी , आमदार, खासदारांनी, चाकरमन्यांचा विचार करावा ही विनंती आहे .
    कोकणात येण्यासाटी सरकारच्यी मदतीन्
    मोपत सेवा उपलब्ध करावी.
    ते शक्य नसल्यास किमान ५०० रु ते ६०० ऱुपयात सेवा द्या. आज कोकणी माणुस ३००० रुपये मोजुन जात आहे पण जे गरीब आहेत त्यांच काय

  • @bhagwanpagar1108
    @bhagwanpagar1108 4 года назад +2

    जय बाबाजी जय पारेश्वर जय शिवराय

  • @rameshgondhale7868
    @rameshgondhale7868 4 года назад +3

    Nice

  • @shambho3
    @shambho3 4 года назад +2

    Namaskaram 🙏🙏🙏

  • @keshavbhadke5571
    @keshavbhadke5571 4 года назад +4

    Peshva bajirav yachya jivnavar sampurn vistrut pane mahiti sanganare bhag taka ki

  • @abhijeetjoshi555
    @abhijeetjoshi555 4 года назад +1

    Very nice video 👍

  • @vyankateshuttamraoshirpurk8545
    @vyankateshuttamraoshirpurk8545 4 года назад +3

    🚩🚩

  • @JOYBOYxp4044
    @JOYBOYxp4044 3 года назад +2

    🌃

  • @ganeshwahadane2725
    @ganeshwahadane2725 4 года назад +4

    Mard maratha

  • @tejasparit5122
    @tejasparit5122 4 года назад +3

    महाराणी ताराराणी साहेब यांचे नंतर काय झाले... कोल्हापूर गादी आणि सातारा गादी मध्ये महाराणी येसूबाई साहेबांनी कसा समेट घडवून आणला यावर एखादा व्हिडीओ बनवा सर...
    जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  4 года назад +6

      मी ताराराणी साहेबांवर एक स्वतंत्र विडिओ बनवणार आहे त्यात सांगेन.

    • @tejasparit5122
      @tejasparit5122 4 года назад

      @@DrVijayKolpesMarathiChannel ठीक आहे सर... वाट पाहतोय...
      करवीर संस्थापीका छत्रपती महाराणी ताराराणी...

  • @vaibhavjoshi62
    @vaibhavjoshi62 3 года назад +1

    👍👍👍👌✌

  • @nileshjadhavshiv
    @nileshjadhavshiv 4 года назад +2

    Dr saheb ajun video banva aplya shri shivaji maharajnwar ani shambhu rajyana war 🙏🙏

  • @shahajipatil9887
    @shahajipatil9887 3 года назад +1

    🙏👍

  • @girishgokhale8965
    @girishgokhale8965 4 года назад +5

    Bajirao peshwa chi Delhi vari var banawa hi vinanti

  • @swapnilchavan8113
    @swapnilchavan8113 4 года назад +6

    Make a video on MALHARAO HOLKAR

  • @nikeshnik9497
    @nikeshnik9497 4 года назад +2

    Sir 1774 salcha bastar jilhyatil para gavcha halba vidroh baddhal itihash baghun para gavche shahak ajmer singh ani daryav dev yancha itihash video kadha pleas

  • @sachinwaghmare6784
    @sachinwaghmare6784 3 года назад +1

    Sir पानिपतच्या तिसऱ्या लढाई वर videvo बनवा

  • @kishormantri6518
    @kishormantri6518 3 года назад +3

    खिलत म्हणजे काय

  • @smallriders6007
    @smallriders6007 4 года назад +10

    chhan mahiti thode jast images add kara jaml tar

  • @swatipatil9576
    @swatipatil9576 4 года назад +6

    Very good story sir thanks.

  • @bhagwanavchar3755
    @bhagwanavchar3755 3 года назад +4

    Bhima koregav chi pan real history sanga

  • @sanjaytikekar7996
    @sanjaytikekar7996 Год назад

    पालखेड़ सफायर वर फिचर फिल्म कधी बघायला मिलेल

  • @rameshgondhale7868
    @rameshgondhale7868 3 года назад +1

    पानिपत या लाडही वर व्हिडिओ पाहण्यासाठी आवडेल.

  • @keshavshinde6517
    @keshavshinde6517 4 года назад +3

    1857 उठावाची माहिती सांगा

  • @maheshpatil6358
    @maheshpatil6358 4 года назад +7

    Pratek Marathana Aapla gaurvshali itihas samjla pahije marathyancha itihas Aaikun garv hoto mi maratha Aahe
    Chatrapati Shivaji Maharaj ki jay 🚩🚩

  • @meghajadhav1738
    @meghajadhav1738 4 года назад +1

    Ptarapgad ch detail video banwa.... battle....

  • @lookerseeker1349
    @lookerseeker1349 4 года назад +1

    वाकेदखेडयाची लढाईवर video बनवा

  • @anilpagar8384
    @anilpagar8384 4 года назад +3

    खंडाे बलाळ यांचा १भाग तयार करावा

  • @JOYBOYxp4044
    @JOYBOYxp4044 3 года назад +2

    🌑

  • @dattadalvi8829
    @dattadalvi8829 2 года назад +2

    Hi

  • @harimendhapure5295
    @harimendhapure5295 3 года назад +2

    Raje ravrambha baddal vedio bnva

  • @rahulvaidya4774
    @rahulvaidya4774 4 года назад +1

    सर हातगाव कुठले हातगाव आणि मंगरूळ च्या लुटी बद्दल माहिती मिळेल का......????

  • @yogeshpatil7339
    @yogeshpatil7339 4 года назад +10

    9 डिस्लाईक करणारे नक्कीच लिबरांडू असावेत

  • @surajnanaware9235
    @surajnanaware9235 2 года назад +1

    w4

  • @bhaveshpatil9904
    @bhaveshpatil9904 4 года назад +1

    please make video bhavesh narayan patil mumbai

  • @mahi-jh4pr
    @mahi-jh4pr 4 года назад +1

    Sir maharajanchya gupther khatyabaddal mahiti dyavi

  • @girishgokhale8965
    @girishgokhale8965 4 года назад +3

    Akramakata shabda Ka vaparala. Ha shabda sambhaji Maharaj ani Shivaji Maharaj Yana lagu padato. Ithe na talwar na bhala vaprala

  • @patilresume
    @patilresume 4 года назад +7

    Still now I couldn't understood .. maratha was so powerful .. they reached out still attock.. but why not Maratha's finished NIZAM who was controlling half of Maharashtra and his capital was Aurangavad. .just 1 day way for army reach to aurangabad and who lost many war's against Maratha's . @ south Maratha reached out deep inside Karanataka till shrirangpattanam. I read Nizam attached Poona and looted but never heard Maratha attached Hydrabad or aurangabad and looted. isn't it confusing? Its heard to believe that Niazm was controlling Beed, Oshmanabad , Jalana, nanded, Aurangabad, Buldhana .. almost entire Marathawada and half of vidharbha. couldn't understood what was Maratha's doing in north india by leaving half of Maharashtra in hand of Nizam.

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  4 года назад +7

      Yes, it is very confusing. All Indian rulers of 18th century are devoid of any ideology and were motivated by only wealth. The territorial hunger was very low in this period, only East India Company and Tipu Sultan were hungry for land. Indian rulers are inept to understand colonial imperialism of British. Maratha forgot Swarajya ideology of Shivaji Maharaj and motivated by Jagir only. Even Nadir Shah and Abdali were interested in wealth of India and unwilling to rule India. Even Nizam never wanted to rule Swarajya he just wanted to avoid Chauth and Sardeshmukhi by changing Maratha Ruler. Bajirao and later Marathas plundered Nizam's cities many times. All Indian warriors were interested in wealth only and devoid of any ideologies prevailed in 17th century. Even Sikhs also forgot their ideology in 18th century. The only unified power with clear ideology and goal was East India Company.

    • @patilresume
      @patilresume 4 года назад +2

      I agree and thanks a lot for detailed answer. but till couldn't get answer of few questions.. bhosale of nagpur. . Controlled vidharbga. . Chattisgad. . Odisa. . Uptill Bangal. . They controlled very poor areas like chattisgad. . Gondwana kingdom .. odisa but left rich areas like hyrdabad. . Marathawada. . ANDHRA .. Jalgaon etc.. they were so powerful and many time NIZAM lost against maratha..they reached to odisa but never tried to takeover marathwada or andhra pradesh. . Does it means .. Nizam was so powerful and Maratha had limitations ? I couldn't understood .. why Maratha's kept alive one if the biggest enemy like NIZAM. after many wins against Nizam .. why they not tried to takeover marathi area but prefer to rule further north and east India.. punjab. .attok. . Peshawar. . And almost of Pakistan. Enough wealth was there at hydrabad or aurangabad too.. how Powerful peshawas kept alive biggest enemy near to heart of marsthi power center like poona and satara. I'm am looking answer of above questions since my 6th grade class when first time I read about war of palkhed.

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  4 года назад +3

      This is irony. Peshawa Balaji Bajirao was foolish. He was jealous about all Maratha Sardars. So he befriended British and Nizam against Maratha feuds. And Maratha feuds befriended other local powers against each others. So every power was against other in a senseless manner.

    • @patilresume
      @patilresume 4 года назад

      @@DrVijayKolpesMarathiChannel Thanks for the response.

    • @pavanmaske3451
      @pavanmaske3451 4 года назад +1

      @@DrVijayKolpesMarathiChannel Sir he is bajirao dusra

  • @ruturajbhosale6668
    @ruturajbhosale6668 4 года назад +1

    In detail description

  • @dhamma358_
    @dhamma358_ 4 года назад +1

    Sir hi mahiti kuthlya pustakachya adhare sangitli ahe
    Tya pustakache nav sanga ki

  • @bhushanpawar2215
    @bhushanpawar2215 4 года назад +4

    Maratha vs Nizam yaanche phude kaay jaale Jay Shivray 🚩🚩

  • @santoshgaikwad2291
    @santoshgaikwad2291 Год назад

    Yes I am Agreed no history of Maratha in Gujarat State Education Board.

  • @ishwarrokade6660
    @ishwarrokade6660 2 месяца назад

    78 varsha che hote ka shahu Maharaj

  • @nileshshellke6952
    @nileshshellke6952 4 года назад +2

    Aurngjeb badshacha mi jayjaykar karto, karan ajhi tyache kahi vansaj Maharashtrat ahet, ani tech VEDIO dislike karat ahet te naraj houn chalnar nahi

  • @nareshtalware6335
    @nareshtalware6335 4 года назад +1

    PANIPAT CHI HISTORY SANGA PLS

  • @skbaabar8299
    @skbaabar8299 4 года назад +3

    This is not itihaas but this is upayaas( Novels)and bukwaas

  • @Amey-ur3ot
    @Amey-ur3ot 2 года назад +1

    Ithli lok cast madhye adakli aahet na
    Vadacha mudda