सरसेनापती संताजीराजे घोरपडे यांचं संपूर्ण संक्षिप्त चरित्र | लेखन आणि निवेदन- डॉ. विजय कोळपे |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 окт 2024

Комментарии • 232

  • @vikrantchavan5558
    @vikrantchavan5558 3 года назад +70

    Sir plz ek video panipat var banva

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  3 года назад +27

      विक्रांत, माझा पानिपतवर अभ्यास चालू आहे. कुणीही आजवर न ऐकलेली पानिपत च्या तिसऱ्या लढाईची कहाणी मी सांगणार आहे. पण अजून दोन-तीन महिने वेळ लागेल. जॉबमुळं फार वेळेची कमतरता आहे.

    • @jungjauhar7792
      @jungjauhar7792 3 года назад +4

      Sir tumcha mala abhiman vatto ki majya rajyacha ithihas Tumhi pohchavta mala pan he Kam karayacha ahe maja pan eithhas cha khup ved ahe mala tumchya kadun Kay nako fakt editing kasa karayacha he shikva

    • @vikrantchavan5558
      @vikrantchavan5558 3 года назад +3

      @@DrVijayKolpesMarathiChannel ok sir तुम्हाला वेळ असेल तेव्हा video बनवा. मी आतुरतेने तुमच्या video ची वाट बघेन.

    • @bhilareaniket8234
      @bhilareaniket8234 3 года назад +4

      @@DrVijayKolpesMarathiChannel ho aamhi pn vat bgtoy tumchya video chi🙌🙌
      khup chan video astat sir tumche 👌👌
      fakt ek kam kara video takaych kadhi band karu naka 🙏🙏🙏🙏

    • @samadhangiri9453
      @samadhangiri9453 3 года назад +3

      सर खुपच सुंदर.......मी आज दि.26/02/2021 राञी 12 ते 3 हा संपूर्ण इतिहास अनुभवला ...अप्रतिम आणि बर्याच ग्रुपमध्ये ही लिंक शेअर केली....खरच खुप सुंदर

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil 3 года назад +13

    श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय🙏👑🚩
    श्रीमंत छत्रपती श्री संभाजी महाराज कि जय 🙏👑🚩
    श्री संताजी राजे घोरपडे यांना त्रिवार मानाचा मुजरा🚩🙏👑

  • @bhagvansonvane1362
    @bhagvansonvane1362 3 года назад +8

    सरसेनापती संताजी घोरपडे यांना मानाचा कोटी कोटी मुजरा

  • @manojyadawale2739
    @manojyadawale2739 3 года назад +18

    सरसेनापती श्री संताजी घोरपडे याना मानाचा मुजरा

  • @nitinchalke9116
    @nitinchalke9116 3 года назад +10

    सरसेनापती संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा

  • @dnyaneshwarsalunkhe6192
    @dnyaneshwarsalunkhe6192 2 года назад +7

    धन्यवाद सर, शिवारायांचे शूर विर संताजी व धनाजी यांचा स्वराज्यासाठी फार मोठा वाटा आहे, परंतू आपले दुर्दैव आपलेच नालायक स्वार्थी छत्रपती सत्तेत असतांना सुध्दा ईतीहासातील होणारे बदलायचा कधी विचार नाही केला.

  • @vinayakbhosale921
    @vinayakbhosale921 11 месяцев назад +1

    रोमहर्षक व दुःखद शोकांतिका फार मार्मिकपणे आपण सादर केली आहे. धन्यवाद.

  • @maheshpatil933
    @maheshpatil933 9 дней назад +1

    सर सेनापति संताजी घोरपड़े याना मानाचा मुजरा. कोटि कोटि नमन । हर हर महादेव। ।।जय शिवराय जय शंभू राजे।।

  • @DK-ik7xr
    @DK-ik7xr 2 года назад +15

    संताजी हे काका विधाते यांचं हे पुस्तक मी वाचलं खूपच वाचनीय व अभ्यासू आहे. संताजी घोरपडे हे मराठी इतिहासातील एक धगधगते सोनेरी पान आहे. त्यांना सहृदय मानाचं मुजरा

    • @dileepnewaskar6352
      @dileepnewaskar6352 2 месяца назад +1

      ABHI NAHI TO KABHI NAHI...👇
      SHIVAJI🗡MAHARAJ🐎 k khandaan kisi yogya wanshaj ko hi HINDUSTAN🔱🚩ka as lifelong RAASHTRAPATI 👑 (permanent president of India) k roop me RAJTILAK kar k Hindustan 🔱🚩 ka mahraj ghoshit kiya jaaye (jaisa k uk 🇬🇧 & Japan 🇯🇵 jaise desho me vyavastha he) ok...
      buss ho gaya HINDUVI-SWARAJYA🔱🚩√
      ✌final 👊

  • @satishnannawre8010
    @satishnannawre8010 3 года назад +7

    खूप खूप धन्यवाद सर तपशील माहिती बद्दल... मी 5 वेळा वाचलं आहे संताजी राजे घोरपडे खूप छान आहे..

  • @akshayyyyyyy4151
    @akshayyyyyyy4151 Год назад +5

    महाराष्ट्रा ला शौर्याचा जसा इतिहास.. तसाच फुटीचा कलंकित इतिहास आहे.. हे दुर्दैव्यच.. जय सरसेनापती संताजी .. जय शिवराय 🙏🙏🚩🚩

  • @prakashthorat654
    @prakashthorat654 3 года назад +10

    खूप सुंदर
    संताजी राजांना मानाचा मुजरा

  • @abhishekpatil849
    @abhishekpatil849 2 года назад +13

    मराठ्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज
    यांच्यानंतर आपले आणि परके ओळखता आले नाहीत
    खुप छान इतिहास तुम्ही सांगितला
    जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे चरित्र पोहचलं पाहिजे
    शालेय इतिहासात फक्त 3-4 ओळीत संताजी सांगितले गेले
    छत्रपती सारखंच हे व्यक्तिमत्त्व होत

  • @akashghante175
    @akashghante175 2 года назад +4

    मनापासून धन्यवाद सर खरंच खूप छान इतिहास सांगितला धन्य ते संताजी आणि त्यांची निष्ठा

  • @ravirajkumbhar4824
    @ravirajkumbhar4824 2 года назад +19

    सर आपण खरोखर सर सेनापती संताचीजी घोरपडे यांची जीवन गाथा सांगीतली आहे .या बद्दल खुप धन्यवाद .पण शेवट असा नको होता आपले लोक कधीच आपली नसतात हे खर आहे कारण आपला इतिहास सांगतो आहे.

  • @zpschool7909
    @zpschool7909 3 года назад +7

    अतिशय सखोल माहिती समजाऊन दिली . अशीच माहिती प्रतापराव गुजर यांची सादर करावी ही विनंती .

  • @vaibhavmagar9520
    @vaibhavmagar9520 Год назад +3

    छत्रपती शिवाजी महाराज🚩... आणि
    छत्रपती संभाजी महाराज🚩 यांच्या नंतर जर तिसऱ्या स्थानी स्वराज्यात कोणाला जागा द्यायची असेल तर ती फक्त आणि फक्त सरसेनापती संताजी घोरपडे यांनाच दिली पाहिजे.... 🚩वीर एकनिष्ठ संताजी घोरपडे🚩 यांचा इतिहास सर्वत्र पोहचविले त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत....
    ... स्वराज्यातील छत्रपतींना जीवनदान देवून त्यांच्याच हातून स्वतःचा दुर्दैवी मृत्यू करून घेणाऱ्या या एकनिष्ठ मावळ्या ला आम्ही अजरामर श्रद्धांजली अर्पण करतो
    🚩🚩🚩

  • @latakoli9021
    @latakoli9021 3 года назад +4

    सर तुम्ही माहीती खूप गोळा केली. आम्हाला बऱ्यापैकी माहिती मिळाली. धन्यवाद🙏

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil 3 года назад +7

    श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय🙏👑🚩
    श्रीमंत छत्रपती श्री संभाजी महाराज कि जय 🙏👑🚩

  • @Amit_b143
    @Amit_b143 4 месяца назад +1

    🚩🙏💐सरसेनापती संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा💐🙏 🚩

  • @subhashbangar2791
    @subhashbangar2791 3 года назад +9

    खूपच चांगला उपक्रम आहे, धन्यवाद।

  • @sanjaychavan3184
    @sanjaychavan3184 3 года назад +5

    अतिशय छान व उपयुक्त ऐतिहासिक माहीती मिळाली.

  • @dnyaneshwarwaikar1641
    @dnyaneshwarwaikar1641 2 года назад +6

    जय रुद्रमहारौद्रभद्रावतार श्री शिवाजी महाराज की जय🔱🔱🔱🔱🔱

  • @wellness95
    @wellness95 2 года назад +1

    खूप छान रीतीने सांगितला गेलेला इतिहास. सरसेनापती संताजी राजे घोरपडे यांना मानाचा मुजरा.

  • @santoshjagtap7451
    @santoshjagtap7451 2 года назад +10

    संताजी घोरपडे हे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रमाणे शुर वीर होते त्या ना मानाचा मुजरा

  • @yogeshbendre7767
    @yogeshbendre7767 3 года назад +7

    खुपच छान माहीती, आपले सर्व विडियो मी पाहीलेत, थोरले बाजीरावांवर माहीतीपट बनवा, विनंती

  • @rohanbhosale7a351
    @rohanbhosale7a351 3 года назад +30

    Santaji Ghorpade yanchyawar film banu shakte.

  • @mahabaleshwaragro3656
    @mahabaleshwaragro3656 3 года назад +8

    सर तुमचेही खूप खूप आभार
    जय शिवराय !!

  • @shivrajghorpade9595
    @shivrajghorpade9595 2 года назад +3

    धन्यवाद माहिती दिली जय शिवराय 🚩 जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र 🚩🚩🚩

  • @prakashghorpade3451
    @prakashghorpade3451 3 года назад +35

    सरसेनापती संताजी घोरपडे यांना माझा मानाचा मुजरा, मी सातारचा घोरपडे असल्याचा मला अभिमान आहे.

  • @sanjaykanitkar4796
    @sanjaykanitkar4796 Год назад +1

    डॉक्टर साहेब
    संताजी घोरपडे अणि धनाजी जाधव ह्यांची दैदीप्यमान कामगिरी ही जगातील सर्वात मोठी त्यावेळच्या काळानुसार होती यात शंका नाही
    Auranjeb नामक महा क्रूर व राक्षसी नीच महाराजांच्या स्वराज्याची धूळधाण करण्यासाठी असलेल्या सैतानाचे थडगे महाराष्ट्रात बांधण्यात ह्या दोघांचे योगदान फार महान आहे
    हिंदवी स्वराज्य राखून ठेवण्यात आले ते ह्या दोघांचे श्रेय आहे
    🙏 🙏 🙏

  • @sakchi97
    @sakchi97 Год назад +3

    Sarsenapati Santaji Ghorpade yana manacha Mujara!!!

  • @aparnapingle2910
    @aparnapingle2910 2 года назад +2

    खरच छान

  • @dineshmukane7466
    @dineshmukane7466 2 года назад +2

    सर खूपच छान माहिती आहे.. 🙏🙏 जय जिजाऊ ⛳️
    जय शिवराय ⛳️
    जय संभूराजे ⛳️

  • @chhayayadav5543
    @chhayayadav5543 3 года назад +5

    Very good👍👍🚩🚩🚩🚩🚩 🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🚩🚩

  • @rajaramkhake9234
    @rajaramkhake9234 3 года назад +3

    खूप छान बनवले आहे

  • @bharsakalprafulla6565
    @bharsakalprafulla6565 3 года назад +6

    महा तेजस्वी ओजस्वी संतजींना मानाचा मुजरा

  • @drkavitapatil8175
    @drkavitapatil8175 Год назад +1

    Manacha mujara Kharech Aaple kary kup mothe aahe sir Senapati Santaji Ghorpade yanchi mahiti awismarniy aahe Aplya karyas manapasun Natamastak jhalo sahadricha kushit garaje Shiv Shambhu Raje Dari khoratun nad garajato Santaji cha Nawe .. Jai Bhavani Jai Chatrapati Shivaji Maharaj Jai Shambhu Raje 🎉 Jai Jai Maharashtra maza 🎉 Khup khup Aabhari Aahot Sir 🎉 🙏💐🙏🌞🌹💫

  • @pralhadmahadik6798
    @pralhadmahadik6798 2 года назад +3

    फार उत्कृष्ट माहिती

  • @ajaypote5290
    @ajaypote5290 3 года назад +4

    खूप छान माहिती दिली तुम्ही
    मी नेहमी तुमचे चॅनल बघतो
    तुमच्या मुळे इतिहासातली सखोल माहिती मिळाली
    खूप खूप धन्यवाद

  • @bhagirathgadge5384
    @bhagirathgadge5384 3 года назад +7

    हर हर महादेव

    • @eatihas.ko.samajo
      @eatihas.ko.samajo 3 года назад

      Keashv.kamble.he.vado.eatehisek.mathe.sarv.mavlaparant.ptava.

  • @atharvagaming5858
    @atharvagaming5858 3 года назад +4

    नमस्कार , खूपच छान माहिती दिली साहेब . धन्यवाद

  • @apurvborute2466
    @apurvborute2466 3 года назад +4

    Sir khup khup sundar lecture dile I am salute

  • @viko172000
    @viko172000 3 года назад +35

    सर सेनापती संताजी घोरपडे या सारख्या महापराक्रमी ,एकनिष्ठ सरदारचा असा शेवटाच नको व्हायला हवा होता .
    खूपच कमी लोकाना त्यांच्या कार्याची माहिती आहे...शालेय अभ्यासक्रमात संताजी वर एखादा लेख असावा जेणे करून नवीन पिढीला संताजी कोण होते ते कळेल

    • @dawkarmanik2879
      @dawkarmanik2879 2 года назад +3

      Santaji ghorpade and chi mahiti Dil Badal dhanyvad

    • @bhaisawant2929
      @bhaisawant2929 2 года назад +1

      सर सेनापती संताजी घोरपडे एकनिस्ट सरदार यांचा इतिहास शालेय अभ्यासक्रमात असायला पाहिजे सरकारने याची दखल घेतली पाहिजे तुम्ही जो इतिहास सांगितला तो कोनी हिला आहे
      मला कळेल का
      आपण असेच व्हिडीओ बनवत राहावे आम्ही
      आपणाला आमच्या कडून शुभेच्छा जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @kendrebalu9944
    @kendrebalu9944 2 года назад +3

    धनय ते संताजी घोरपडे

  • @babajiwatotejiwatode362
    @babajiwatotejiwatode362 2 года назад +2

    मा सर नमस्कार संताजी घोरपडे यांचा इतिहास सांगितला धन्यवाद

  • @rohanbhosale7a351
    @rohanbhosale7a351 3 года назад +5

    Khup chan mahiti aahe

  • @dnyaneshwargadekar8667
    @dnyaneshwargadekar8667 2 года назад +2

    धन्यवाद दादा आपल्या जगाचा इतिहास अश्याप्रकरे आमच्या पर्यंत पोहचवत आहे. आपण 🙏

  • @ajayjakkal2064
    @ajayjakkal2064 2 года назад +2

    Khupch bhari jai shivaray

  • @kadamkrushna5802
    @kadamkrushna5802 3 года назад +6

    great mahiti sir jay shivray

    • @pradippandit7111
      @pradippandit7111 3 года назад

      Santaji ghorpade yanchebaddal Avadhi mahiti yapurvi nahvati .apale hatakhalil sardar khup prabal zala tar raja dekhil kahi lokanche akato.

  • @ankitkhodke6795
    @ankitkhodke6795 2 года назад +3

    Thanks!

  • @abhijitkode9436
    @abhijitkode9436 3 года назад +7

    धन्य धन्य झालो

  • @प्रदीपपांडुरंगवाखारे

    माननिय संताजी घोरपडे यांना भक्तिभावपुर्ण कोटी कोटी प्रणाम ।।

  • @rahulmestry8320
    @rahulmestry8320 3 года назад +11

    अप्रतिम 👌🏻 सरसेनापती नेताजी पालकर यांच्या चरित्रावर पण विडिओ बनवा

  • @dhairyasheelkhendad5348
    @dhairyasheelkhendad5348 2 года назад +3

    शुर संताजींना मानाचा मुजरा

  • @vaibhavjoshi62
    @vaibhavjoshi62 3 года назад +4

    Jai ShriRam
    Jai Senapati Santaji ...

  • @yougeshmahajan3657
    @yougeshmahajan3657 3 года назад +3

    Jay santaji Jay shivray.

  • @amolmali715
    @amolmali715 2 года назад +1

    Khup khup chhan santaji che mahima sangitali tumhi धन्यवाद 🙏

  • @happyprince7643
    @happyprince7643 2 года назад +3

    Santajii. Rajay the great

  • @surajtake4056
    @surajtake4056 Год назад +2

    ❤Jay santaji❤ 🙏raja ram maharajani ..sarsenapati santaji cha mhanni aaikala havi hoti .gulami karun jar changali vaganun medali asati tar mag shivaji maharajani swarajya cha shtapanacha nasti keli .anubhavi loka asela pn ti ghabarut hoti hi ya varun laksyat .jinji cha taha kraila nohata pahiji karan aaj 0 tun itaka motha swarajya nermal kela jya santaji ni itaka motha vadhala hota tyanchya shabdala man deba garaji cha hota karan te shivaji maharaj nahi shambhuu maharaj cha tya cha khup motha anu bhav hota mhanun te chuki cha nernay nohati ghenar .ani ashya .carapt sardaran mudey kay nuksan hoti hi santajini pahila hota kiya ghadati tiva raja ram maharajanna tita ka anubha nohata .❤jay shiva chatrapate shambhuu.. raje..❤har har mahadev.. 🙏

  • @djjd8798
    @djjd8798 3 года назад +16

    सर असा 1 व्हिडीओ बनवा की राजाराम राजे चे राज्य गेल्यावर स्वराज्य च काय झालं पुढे मुघल कशे गेले व त्या नंतर परत कोणी शत्रू आला का

  • @vinayakbhosale921
    @vinayakbhosale921 3 месяца назад

    अतिशय छान सादर करण. अभिनंदन.

  • @nikhilmore6305
    @nikhilmore6305 2 года назад +4

    सर सरखेल आनंदराव धुळप घराण्याचा इतिहास सांगा

  • @nikhilpatil1800
    @nikhilpatil1800 3 года назад +5

    सर खरच धन्य झालो

  • @dr.sagargholap8572
    @dr.sagargholap8572 Год назад +1

    खूप छान ❤

  • @nikhilpatil1800
    @nikhilpatil1800 3 года назад +18

    हंबीरराव मोहिते (मामा) यांचे पण संपूर्ण चरित्र सांगा

    • @sambhajiraoghorpade4492
      @sambhajiraoghorpade4492 3 года назад

      1

    • @amolmohite3523
      @amolmohite3523 2 года назад

      सेनापती हंबीररावाची शिफारस आणि हंबिररावांनी संताजीं सारखा एक चांगला शिलेदार त्याच्या सोबत असल्याची भाग्य स्वराज्याला मिळालं
      लष्करी मोहिमेत असताना संताजीच्या लष्करी गुणांकडे
      पहिल्यांदाला गेले ते शिवाजी महाराजांच्या हंबीरराव मोहिते या महान पराक्रमी सेनापतीचे. स. १६७४ साली प्रतापरावांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जागी महाराजांनी हंसाजी उर्फ हंबीरराव यास नेमले होते.या हंबीररावाच्या हाताखाली जे अनेक पराक्रमी लोक वाढले त्यात संताजी हा प्रमुख होता.
      हंबीररावाने संताजीच्या ठिकाणी असलेले
      लष्करी कर्तृत्व अचूकपणे हेरले होते. म्हणून अशा गुणी तरुणास महाराजांनी आपल्या लष्करात घोडदळाच्या जुमलेदाराची जागा द्यावी,अशी शिफारस हंबीररावाने केली होती. मल्हार रामराव चिटणीस म्हणतो, “अहमदाबाद प्रांतापर्यंत जाऊन मुलुक लटन शहरे मारीत खंडणी घेऊन (हंबीरराव) नर्मदातीराकडून बराणपुरीआले.खानदेशीची
      खंडणी करून माहूर तालुकियात जाऊन तेथील खंडणी केली.जालनापूर, शिंदखेड येथील खंडणी घेऊन गंगातिरी देशी आले. तो दिलेरखान व आणखी उमराव चालून आले. त्यास दबाऊन यश घेऊन महाराजांचे दर्शनास आले… महाराज बहुत संतोष झाले… संताजी घोरपडे यांणी काने बहूत केली. शिपाई मर्द जाणोन हंबीरराव यांणी
      विनंती केलियावरून तैनातजाजतीकरूनजमलेदारी दिल्ही

    • @narayankahane7217
      @narayankahane7217 2 года назад

      @@sambhajiraoghorpade4492 अतिशय सुंदर माहिती

  • @amolmali715
    @amolmali715 2 года назад +4

    🙏shurvir mahaparakarami Santaji maharaj ki jay🌺💐🌿🌷🌹🙏

  • @drkavitapatil8175
    @drkavitapatil8175 Год назад +3

    Dr Vijay Kolape Sir. Respected Sir Thank Q very much for brave knowledge for us very dynamic great achievement for us thx for sharing ds story of Sir Senapati Santaji Ghorpade Raje ... Wish u all the best for ur future achievement successfully completed good knowledge for us I salute to ur work respect to ur knowledge.Thx for ur guidence . Thx ones again. Wish U all the best for future. Regards.🎉 🙏💐🙏💐🙏💖💫⛳⛳⛳⛳⛳🙏

  • @rahulpawar4016
    @rahulpawar4016 3 года назад +4

    Thank you

  • @swatipatil9576
    @swatipatil9576 3 года назад +4

    Very good information sir thanks.

  • @maheshdesai7271
    @maheshdesai7271 2 года назад +5

    मराठ्या नी आपला काळा इतिहास पण accept केला पाहिजे
    आपल्या चुका स्वीकारल्या पाहिजे

    • @ssm7593
      @ssm7593 2 года назад

      बरोबर

  • @ajay14ful
    @ajay14ful 2 года назад +6

    Proud being Ghorpade !

    • @ssm7593
      @ssm7593 2 года назад

      @General Zorawar Singh yes

  • @kalikamogre32
    @kalikamogre32 Год назад +1

    🌹🙏🚩Jai Bhavani

  • @VishwasraoMore-j3p
    @VishwasraoMore-j3p Месяц назад

    जाज्वल्य देशाभिमान पराक्रम सुर्य संताजी चा इतिहास आपण जिवंत केला धन्यवाद

  • @vinayaksawant8012
    @vinayaksawant8012 2 года назад +2

    V nice

  • @atulthakar6356
    @atulthakar6356 Год назад

    छत्रपती शिवाजीराजे.भगवा वर प्रेम माझे.
    अन्याय जुलुम मोडणार न्याय चार भगवा फडकणार.

  • @shdhuamrale984
    @shdhuamrale984 2 года назад +2

    जय शिवराय

  • @Gauravvlogs-fc5
    @Gauravvlogs-fc5 3 года назад +2

    अप्रतिम 👍🙏🙏

  • @vithaldeshmukh8988
    @vithaldeshmukh8988 3 года назад +2

    Jay संताजी

  • @ranjitsingsisodiya9957
    @ranjitsingsisodiya9957 Год назад +3

    Thanks for highlighting true historical facts of such big hero

  • @prashantniwane4081
    @prashantniwane4081 2 года назад +3

    Thank you sir

  • @dineshnemade4558
    @dineshnemade4558 3 года назад +3

    , अप्रतिम

  • @vikrantchavan5558
    @vikrantchavan5558 3 года назад +3

    Sir मस्त video aahe

  • @ashokparabshramdhakulkar6554
    @ashokparabshramdhakulkar6554 2 года назад +2

    Great hero

  • @jameskhurana4594
    @jameskhurana4594 3 года назад +4

    Jai hindutva jai chhatrapati jai peshwai

  • @tejasnichit7801
    @tejasnichit7801 3 года назад +2

    धन्य धन्य ते संताजी

  • @Arunonwheels
    @Arunonwheels 2 года назад +2

    वीर योद्धा

  • @surajpatil4788
    @surajpatil4788 3 года назад +5

    Sir Baherji Naik yachywar ek video tayar
    Kara

  • @Kailasmaste1990
    @Kailasmaste1990 3 года назад +3

    Very nice information bhi har din tumhare vidoes dhekhta bhut accha lagta bhi

  • @vinayakbhosale921
    @vinayakbhosale921 Год назад +1

    अतिशय दुर्दैवी शेवट पण फार सुंदर तपशील. शूर मर्दांचा पोवाडा. शूर मर्दानीच ऐकावा, सांगावा.

  • @pravinganave6409
    @pravinganave6409 3 года назад +2

    Khup Chan sir

  • @ManojManjre
    @ManojManjre 10 месяцев назад

    Good information. Correct information.

  • @mayankdhondge6990
    @mayankdhondge6990 3 года назад +2

    🚩🙏🚩

  • @abhijeetthigale5087
    @abhijeetthigale5087 3 года назад +14

    काही जुने मापदंड आहेत
    उदा. - अक्षौहिणी, पुरुष, योजन, आर, शेर, कोस
    यांच्यावर माहितीपट तयार करा अशी विनंती.🙏

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  3 года назад +5

      अभिजित सर, हे फारच विषयांतर होईल,कथेच्या ओघानं संदर्भ आला तर मी नक्कीच ह्या परिमाणांचा अर्थ सांगत असतो.

  • @kishorgujar5860
    @kishorgujar5860 Год назад +1

    Baap manus 🙏🙏🙏😢😢😢

  • @ompatil5565
    @ompatil5565 2 года назад +3

    सर सेनापती संताजी घोरपडे जन्म भूमी भाळवणी...भाळवणीत ही त्यांचे वंशज आहेत त्यांचा ईतिहास का सांगत नाही तुम्ही ...?

  • @sumitbhabad4655
    @sumitbhabad4655 3 года назад +3

    Nice

  • @raghunathghatage5346
    @raghunathghatage5346 3 года назад +3

    Sir Santaji Ghorpade yanche charitra aikun khup dhanya zalo

  • @ekanathbarhe2757
    @ekanathbarhe2757 Год назад +2

    मी एक निष्ठावान शिवप्रेमी, परंतु घोरपडीच्या कंबरेला दोर बांधून किल्ला सर केला हे बुद्धी ला पटत नाही.जय शिवराय.🚩🙏

  • @JagannathShevatre-u4q
    @JagannathShevatre-u4q Год назад

    Dhanya zalo