महाराजांनी इंग्रजी आरमाराचा माज उतरवला । खांदेरी-उंदेरीची समुद्रावरची लढाई १६७९

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 апр 2022
  • #swarajyachearmar
    मुख्य संदर्भ- शककर्ते शिवराय- लेखक विजय देशमुख- खंड २
    amzn.to/3Jc7DNm
    Join this channel to support me:
    / @drvijaykolpesmarathic...
    #vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi
    संताजींशी संबंधित सुंदर कहाण्या:
    1. कासिम मेला अफू खाऊन..। मराठे-मुघल सर्वांत मोठी महाभयंकर लढाई। संताजींचा रोमहर्षक पराक्रम | Dodderi • कासिम मेला अफू खाऊन..।...
    2. द्वारका- संताजींच्या वाघीण पत्नीची कहाणी । वीरांगना जिने मुलगा आणि नातवालाही सरसेनापती बनवलं | • द्वारका- संताजींच्या व...
    3. लेकिन संताजी गायब कैसे हुआ ? | सरसेनापती संताजी घोरपडेंनी केली हिम्मतखानाची फजिती | Himmatkhan • लेकिन संताजी गायब कैसे...
    4. सरनौबत म्हाळोजीराजे घोरपडे । सेनापती संताजी घोरपडे यांच्या वडिलांचा ईतिहास | • सरनौबत म्हाळोजीराजे घो...
    5. शंभूराजेंना कैद करणाऱ्या मुकर्रब खानाचा खात्मा | संताजी घोरपडेंची पराक्रमगाथा | • शंभूराजेंना कैद करणाऱ्...
    6. राणी चन्नम्मा आणि छ. राजाराम महाराज । राजाराम महाराजांचे जिंजीला प्रयाण । Keladi Channamma • राणी चन्नम्मा आणि छ. र...
    7. थोडक्यात वाचला नाहीतर मेलाच असता औरंगझेब | शंभूराजेंच्या हत्येचा बदला | Santaji Ghorpade • थोडक्यात वाचला नाहीतर ...
    8. संताजींचा नाद करायचा नाय | हिम्मत खानाने संताजींना आव्हान दिले आणि | सेनापती संताजींचा पराक्रम • संताजींचा नाद करायचा न...
    9. चौथ नहीं, हम मौत देंगे | औरंगझेबाचा बांगड्यांचा आहेर | सेनापती संताजी घोरपडे आणि मरहमत खान | Santaji
    • चौथ नहीं, हम मौत देंगे...
    सरसेनापती संताजी राजे घोरपडे यांचा संपूर्ण दैदिप्यमान ईतिहास:
    भाग १ - ह्या भागात प्रस्तावना, घोरपडे घराण्याचा ईतिहास आणि त्यांचा भोसले घराण्याशी संबंध तसेच संताजींचं बालपण ह्याविषयी संक्षिप्त माहिती सांगितलेली आहे. • संताजींचं बालपण आणि घो...
    भाग २- ह्यात संताजी महाराजांच्या फौजेत कसे दाखल झाले आणि शिवरायांच्या आणि शंभूराजेंच्या काळातील संताजी कसे होते त्यांची लष्करी जडणघडण कशी झाली हे सांगितलं आहे. • शिवरायांच्या आणि शंभूर...
    भाग ३: सन १६८९ च्या उत्तरार्धातील घडलेल्या महत्वाच्या घडामोडी. औरंगझेबाच्या तंबूवरचे कळस कापले, मुकर्रब खानाचा खात्मा, राणी चन्नमाचं रक्षण, राजाराम महाराजांचं जिंजीला प्रयाण आणि रायगडाचा पाडाव. • मामलकत मदार संताजींचा ...
    भाग-४ ह्या भागात जानेवारी १६९0 ते जानेवारी १६९३ ह्या कालावधीतल्या संताजी आणि धनाजींच्या पराक्रमांचे वर्णन केले आहे तसेच स्वराज्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडीही सांगितल्या आहेत. रुस्तुमखानाचा पराभव, लुत्फुल्लाखानचा पराभव, जानिसार खान आणि तव्हवूर खानचा पराभव, जिंजीला झुल्फिखार खान, वजीर असद खान आणि शाहजादा कामबक्ष यांचा दणदणीत पराभव आणि शरणागती. • धन्य ते संताजी आणि धना...
    भाग ५: स्वराज्याच्या १६९३ आणि १६९४ सालच्या महत्त्वाच्या घटना. संताजींची नाराजगी आणि समजूत, संताजी-धनाजीमध्ये दुरावा आणि दिलजमाई. संताजीचे पराक्रम आणि ह्या काळातल्या घटना. • संताजी संताजी नाराजी आ...
    भाग ६- ह्या भागात जानेवारी १६९५ ते फेब्रुवारी १६९६ ह्या काळात स्वराज्यात घडलेल्या महत्वाच्या घटना सांगितलेल्या आहेत. बुर्हाणपूरची लूट, नागोजी माने आणि अमृतराव निम्बालकरांशी वैर, संताजींची दोद्देरी-चित्रकूटाची प्रसिद्ध लढाई आणि हिम्मतखानाचा अंत ह्या भागात आहेत. • संताजी: पराक्रमाचा ज्व...
    भाग ७: संताजींनी दुर्दैवी शोकांतिका. हा ह्या कथामालिकेतला सर्वांत शेवटचा भाग. मराठेशाहीच्या इतिहासातील काळे पान. • फाडला सिंह कोल्ह्यांनी...

Комментарии • 49

  • @sanketshirke2714
    @sanketshirke2714 2 года назад +12

    Chatrapati Shivaji Maharaj father of Indian Navy 🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @shivamwable4261
    @shivamwable4261 Год назад +3

    सर तुम्ही जी शिवरायांच्या आरमाराबद्दल आणि शिवरायांच्या विजयाबद्दल इंग्रजा विरुद्धच्या जी माहिती सांगितली ती मला खूप आवडली

  • @user-cy9ql7us8y
    @user-cy9ql7us8y 2 года назад +19

    पापी इंग्रज ची खरी लायकी त्या ना आपल्या महाराजांनी दाखवुन दिली होती 🙏

  • @vikassalve8397

    ❤❤ खुप पछानमाहीतीधन्यवाद

  • @mns932
    @mns932 2 года назад +5

    Chatrapati shivaji maharaj ki jay🚩👑

  • @vaibhavipatil3082
    @vaibhavipatil3082 2 года назад +1

    Ek number

  • @nileshshivthare5115
    @nileshshivthare5115 Год назад +1

    Jayshivshambhu

  • @parmeshwaranbhule8000
    @parmeshwaranbhule8000 Год назад +2

    1 number sir

  • @sudhakarpatil3784
    @sudhakarpatil3784 Год назад +4

    400 वर्षे आरमारी परम्परा असलेला आणि 1679 पर्यंत जगात नाविक युद्धात अपराजित इंग्रजांचा पहिला पराभव केवळ 22 वर्षे अनुभव असलेल्या शिव आरमाराने खान्देरी येथे केला!महाराजांचे आदेश,मार्गदर्शन आणि आरमाराचे सेनापति मायनाक भंड़ारी आणि दौलत खान यांनी केला! हा दैदीप्यमान इतिहास आपण सांगितला आहे!!खुप खुप धन्यवाद साहेब!!

  • @ramkisannarvade6806

    खूप खूप खूप छान लेख

  • @rahulsali4912
    @rahulsali4912 2 года назад +3

    सुंदर माहिती

  • @kishorpatil3237
    @kishorpatil3237 2 года назад +2

    खरच आज महाराजांची गरज आहे

  • @shiv_123
    @shiv_123 2 года назад +6

    बसरुर मोहीम संपूर्ण सांगावे आपल्या चॅनल हा खूप उत्तम व इतिहासाचे संपुर्ण मुद्दे त्यात येतात हे खूप कमी बकिकडे दिसते पण आपला चॅनल संपूर्ण माहिती योग्य प्रकारे देत आहे याबद्दल धन्यवाद व छत्रपती संभाजी महाराज यांच्या सर्व लढाया ९ वर्षातल्या सांगाव्यात 🙏🏼🙏🏼

  • @vinayharpude6173
    @vinayharpude6173 2 года назад +4

    Videos खूप दिवसापासून येत नाहियेत सर, आम्ही वाट पहातोय

  • @dineshmukane7466

    जय जिजाऊ 🙏⛳

  • @mayureshdapkekar9445
    @mayureshdapkekar9445 2 года назад +4

    Nice information sir 👍👍🙏🙏💐

  • @maheshsawant2132
    @maheshsawant2132 2 года назад +2

    जय शिवराय

  • @govindkakde839
    @govindkakde839 2 года назад +4

    Jai Shivrai Jai shambhuraje

  • @AbhishekFakirpure
    @AbhishekFakirpure 2 года назад +5

    dr vijay kolpe sir aatta face reveal kara

  • @FARUKHKHAN-ez7mb
    @FARUKHKHAN-ez7mb Год назад +1

    जय जिजाऊ जय शिवराय