Laxman Hake Majha Katta : मनोज जरांगे-एकनाथ शिंदे रडारवर, OBC आंदोलक लक्ष्मण हाके 'माझा कट्टा'वर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 сен 2024
  • #laxmanhake #jalna #obcreservation #marathareservation #manojjarange #eknathshinde #majhakatta #abpmajhavideos
    Laxman Hake Majha Katta : उपोषणाला बसल्यानंतर दीड दिवस मी पाणी पिलो नव्हतो. यानंतर मला मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यासह पंकजाताई मुंडे (Pankaja Munde) यांनी मला फोन केले. त्यांनी पाणी घेण्याची विनंती केल्याचे मत ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी सांगितले. लक्ष्मण हाके हे एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर आले होते. यावेळी त्यांवी विविध मुद्यावर संवाद साधला. मी यापूर्वी 2014 साली 9 दिवसांचं उपोषण केलं होतं. आता यावेळी मी 10 दिवसांचे उपोषण केले. आणखी पाच दिवस मी आहे असे उपोषण करु शकलो असतो असेही हाके म्हणाले.
    उपोषण चार ते पाच दिवसांच्या पुढे जातं, त्यावेळी अन्न पाण्याचं भान राहत नाही
    उपोषण करताना काही डॉक्टरांनी किडणीच्या संदर्भात सांगितलं. तुम्ही उपोषण पुन्हा करु शकता. जास्त दिवसांच्या उपोषणामुळं किडणीवर परिणाम होऊ शकतो असं डॉक्टरांनी सांगितल्याचे लक्ष्मण हाके म्हणाले. ज्यावेळी तुमचं उपोषण चार ते पाच दिवसांच्या पुढे जातं, त्यावेळी तुम्हाला अन्न पाणी याचं भान राहत नाही असे लक्ष्मण हाके म्हणाले, उपोषण करताना पहिले दोन दिवसच त्रास झाला. सगळं पोट ज्या दिवशी रिकामं झालं त्यादिवसापासून त्रास कमी झाल्याचे हाके म्हणाले.
    प्रत्येक उन्हाळ सुट्टीत मी आई वडिलांबरोबर ऊस तोडण्याचे काम केलं
    मी गरीब कुटुंबातून आलो आहे. प्रत्येक उन्हाळ सुट्टीत मी आई वडिलांबरोबर ऊस तोडण्याचे काम केल्याचे लक्ष्मण हाके म्हणाले. सलग दोन तीन सुट्ट्या आल्या की आई वडिलांबरोबर ऊस तोडणीच्या कामाला जात होतो असंही हाकेंनी सांगितलं. दरम्यान, आमचं आंदोलन हे तरुणांनी हाती घेतलं होतं. आम्हाला मोठा प्रमाणात प्रतिसाद मिळाला. आमचे हक्क मिळवण्यासाठी मी लढत आहे. सध्या राजकारणात जायचा विचार नसल्याचे लक्ष्मण हाके म्हणाले. माझ्या मनात लोकसभा विधानसभा लढवण्याचा माझा कोणताही विचार नाही. ओबीसींचा आवाज असला पाहिजे. ही चळवळ पुढे गेली पाहिजे यासाठी आम्ही लढत असल्याचे हाके म्हणाले. अनेक पक्ष निर्माण झाले पण काळाच्या ओघात ते पक्ष संपल्याचे हाके म्हणाले.
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra Assembly Monsson Session LIVE | Vidhan Sabha | Vidhan Parishad LIVE | Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन लाईव्ह
    ---------------------------------------------------------------------------------------
    Facebook:
    / chitaledairy. .
    Instagram:
    ....
    Twitter:
    da...
    ---------------------------------------------------------------------------------------------

Комментарии • 2,5 тыс.

  • @nikhilkokare6796
    @nikhilkokare6796 3 месяца назад +76

    🙏🏻💛जय ओबीसी....🙏🏻💙 जय भीम....

  • @omkarkale8637
    @omkarkale8637 3 месяца назад +41

    रोक ठोक हाके सर ❤❤❤

  • @rahulbidave9233
    @rahulbidave9233 3 месяца назад +96

    प्रा.Laxman Hake चीं
    आज राञी ९वा.ABP माझा च्या कट्यावर मेगा मुलाखत..
    पण एका मुलाखतीनेच बऱ्याच जणांना **ढेकरा यायला लागल्यात.

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 3 месяца назад +4

      नुसता ढेकरा नाही.करपट ढेकरा😂😂

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 3 месяца назад +359

    जय भीम.. हाके सर......✊✊
    बहुजन चळवळ मजबूत करा... राज्यात क्रांती होईल... जय भीम.. जय OBC

    • @CopyrightFree00
      @CopyrightFree00 3 месяца назад

      😂😂😂 भीमटे,.... बाबासाहेब आंबेडकर शिक्षण करणारे मराठे, आडनाव देणारे ब्राह्मण...तरी भीमटे कधी, मराठा ब्राह्मण उपकार दाखवत नाहीत

    • @mrok007
      @mrok007 3 месяца назад +4

      Ata vel aliy bahujanach sarkar nirman karaychi

    • @CopyrightFree00
      @CopyrightFree00 3 месяца назад

      @@mrok007 आधी आरक्षणतुन बाहेर पडा, निघाले चावडीवर बसून बोलायला... जैन समाज १०० % शिक्षित २% गरिब, सिंधी समाज १०० % शिक्षित ९९ % श्रीमंत... एकटा सिंधी समाज शेअर बाजारात ६० % मालकी हक्क.... ... खा फुकटचे राशन दे फुकटचे भाषण

    • @skhanse44
      @skhanse44 2 месяца назад

      23 March 1994 cha GR रद्द करा
      आणि जनगणना करा.
      विषय क्लिअर होऊन जाईल

  • @krushnadevmadane8353
    @krushnadevmadane8353 3 месяца назад +76

    सर्व ओ बि सी समाजांचा पाठिंबा आहे आता ओ बि सी समाजांचा मुख्यमंत्री झाला पाहिजे जय मल्हार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 2 месяца назад +63

    कुठे तो चपटी कींग,गावठी मीथून आणि कुठे लक्ष्मण हाके साहेब???
    खरंच हाके साहेब तुमचा कायद्याचा अभ्यास दांडगा आहे
    जय शिवराय जय शंभुराजे जय भिमराय जय संविधान

    • @shubham_ssc9
      @shubham_ssc9 2 месяца назад +1

      Naka gheu re maharajanch nav changal watat nahi tumcha tondun

    • @shubham_ssc9
      @shubham_ssc9 2 месяца назад +1

      Paise bharun lagalela ha mhani dandga abhyas

    • @skhanse44
      @skhanse44 2 месяца назад +1

      23 March 1994 cha GR रद्द करा
      आणि जनगणना करा.
      विषय क्लिअर होऊन जाईल

    • @prabhakardandagavhal8769
      @prabhakardandagavhal8769 2 месяца назад +4

      लक्ष्मण हाकेची बरोबरी भुजबळ साहेब देखील करू शकत नाही लक्ष्मण हाके साहेबः सारखे हुशार नेते पाहीजेत ओबीसी नी न घाबरता एक होऊन निवडणुका लढवण्या शिवाय पर्याय नाही.

    • @manmohantajne3731
      @manmohantajne3731 2 месяца назад

      46:33 ​@@skhanse44

  • @sunilkekan3409
    @sunilkekan3409 3 месяца назад +51

    पाटील यांनी कसे सुसंस्कृत पणे , अभ्यास पूर्ण बोलावे हा हाके सर यांच्या कडून बोध घ्यावा.

    • @skhanse44
      @skhanse44 2 месяца назад +3

      23 March 1994 cha GR रद्द करा
      आणि जनगणना करा.
      विषय क्लिअर होऊन जाईल

    • @vipulghatol2242
      @vipulghatol2242 2 месяца назад +2

      Gr रद्द का करायचा आता पर्यंत पाटीलकी गाजवली ना तेव्हा नाही आठवलं का

    • @skhanse44
      @skhanse44 2 месяца назад +1

      @@vipulghatol2242 आता कसं .... हाच तर पटलाच खुठा आहे.
      आणि नुसता gr च काय घेऊन बसलात.
      मंडळ आयोगाचे शिफारशी सुद्धा ना parliament ने मान्य केले ना कोर्ट ने.......
      हैदराबाद gazzete वाचा मग कळेल.
      अजून पुरावे देऊ.
      अभ्यासू नेत्यांना.

    • @skhanse44
      @skhanse44 2 месяца назад

      @@vipulghatol2242 आणि काहीच नसेल पठत ना तर जनगणना करा .
      जातीय निहाय.

    • @skhanse44
      @skhanse44 2 месяца назад

      @@vipulghatol2242 शिवरायांचे मावळा म्हटल की 18 पगड जाती मिळून अस म्हणायचं..... आणि
      आरक्षण आल की पाटील म्हण्यच.
      वाह रे पट्ट्या .....
      मग पाटीलच होते मराठा 18 पगड जाती नावठ्या मावळा म्हणून....

  • @SatishKhandagale-jq2kk
    @SatishKhandagale-jq2kk 3 месяца назад +48

    बाबासाहेब आंबेडकर यांच्या सविधांची किंमत आज कळली मला❤❤जय संविधान जय ओबीसी जय भीम ❤❤

  • @kdmyaatraspecial
    @kdmyaatraspecial 3 месяца назад +64

    पत्रकार गपगार केले हाके साहेब खरंच मानलं आपल्याला 😊

  • @dattatryapunde6503
    @dattatryapunde6503 3 месяца назад +35

    अभ्यास करून छान मांडणी

  • @adeshgawande826
    @adeshgawande826 2 месяца назад +15

    रिपोर्टर खांडेकर तु तिथं मीडिया वाला म्हणून बसला आहे की जरांगेचा सारथी म्हणून.... निःपक्षपणे मुलाखत घेत जा

    • @paramb8750
      @paramb8750 2 месяца назад

      मग हाके आयोगाचा सदस्य असताना त्याने निपक्षपणे काम केल का स्वतःचा समाज मागास आहे का त्याचा मराठ्यासारखीच पाटीलकी देशमुखी सरदारकी राजेशाही उपभोगून पण आरक्षण घेतोच की स्वतः मोठे जमीनदार असुन् पण गरीब मसनजोगी, धोबी,गोसावी,भोई या समजाला जे खरे आरक्षण आहे त्यात घुसलाच की म्हणे पिढ्यानं पिढ्या आम्हाला शिकू दिल नाही इथे पूर्वी शिक्षण व्यवस्था होती का देशात आता हा स्वतः मायक्रो ओबीसीच्या हक्कात घुसालाय्.

  • @somnathbhagat5901
    @somnathbhagat5901 3 месяца назад +28

    अगदी योग्य आणि बरोबर भूमिका मांडली सर 💯✅🔝

  • @motivationalvideos746
    @motivationalvideos746 3 месяца назад +657

    कायदेशीर घोड़े लावणारं बहुजनांच बंडखोर व्यक्तिमत्त्व ❤❤❤❤❤

    • @bachelorboys5297
      @bachelorboys5297 3 месяца назад +27

      😂😂😂 javana court mdhe kashala natak karata 😂😂😂

    • @nileshpatil3313
      @nileshpatil3313 3 месяца назад +6

      😂😂😂😂

    • @akshaydolare4742
      @akshaydolare4742 3 месяца назад +2

      🙏👍

    • @hem.kpatil08
      @hem.kpatil08 3 месяца назад

      Bhadkhav लक्षा हाग्या, किती कपाट पणाने बोलतो तू , थांब तुला दाखवतो आता आम्ही, तुला तर कुत्र विचारत नाही कुणी इथ हे आता माहीत झाल हे बघून, नेत्यांचा मीडिया बरं दबाव याला लक्ष्या ल दाखवा म्हणुन हा भाडवा असे बोलतो

    • @vijayambhore8651
      @vijayambhore8651 3 месяца назад

      इकडे विरोध करण म्हणजे काय कायद्याने विरोध करते mhne😂😂😂 कायद्याने विरोध करायचं तर जा न कोर्ट मध्ये तुम्हाला माहीत हे n कोर्ट मध्ये गेले तर आपल पण जातील म्हणून तुमच्या gandit दम नाही हे म्हणून तुमच अस म्हणे आहे की देऊच द्याच नाही हे म्हणजे कोर्ट मध्ये जायचे कामच नाही हे पण तुम्ही किती लटकले ना तर काही करत नाही 😂😂😂

  • @sharadgawade9408
    @sharadgawade9408 3 месяца назад +210

    पत्रकाराला काय विचारावे ते समजेना😂 १ no हाके साहेब👍

    • @skhanse44
      @skhanse44 2 месяца назад

      23 March 1994 cha GR रद्द करा
      आणि जनगणना करा.
      विषय क्लिअर होऊन जाईल

  • @Useptsr3264
    @Useptsr3264 3 месяца назад +177

    जय भीम!..लक्ष्मण हाके सर👏✊
    लढाऊ विद्वान अभ्यासू माणूस .. 👍बहुजन चळवळी ला वाघ भेटला..
    जय भीम... जय OBC..✊

    • @Desigamer-io
      @Desigamer-io 3 месяца назад +2

      सर तुमचे काही लोक जरांग्याला पण support kartat
      Pn तुमचे कौतुक

    • @amarsutar4487
      @amarsutar4487 3 месяца назад +5

      ओबीसी चा वाघ ❤❤ हाके sir

    • @laxmansawale989
      @laxmansawale989 3 месяца назад

      😅

    • @RajNarwade-dz2zc
      @RajNarwade-dz2zc 2 месяца назад

      Brobrkharbolta,hakesaheb

    • @santoshgade7133
      @santoshgade7133 2 месяца назад

      भिकाचोट जरांगे पाटील यांच कुठल व्यक्तव कुठे केले Obc नेता पाडा हा शब्दच नाही

  • @RameshNaiknavare-v4p
    @RameshNaiknavare-v4p 3 месяца назад +107

    कस बोलल पाहिजे हाके सर तुमच्या कडून सिकले पाहिजे सलाम तुम्हाला ❤

    • @PkMohandule
      @PkMohandule 2 месяца назад +4

      हे जरांग्यला शिकवा

    • @skhanse44
      @skhanse44 2 месяца назад

      @@PkMohandule 23 March 1994 cha GR रद्द करा
      आणि जनगणना करा.
      विषय क्लिअर होऊन जाईल

  • @kartikgophane7615
    @kartikgophane7615 3 месяца назад +13

    पत्रकार बंधुंनो हाके साहेब चे पुर्ण वाक्य होऊ द्या 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @skhanse44
      @skhanse44 2 месяца назад

      23 March 1994 cha GR रद्द करा
      आणि जनगणना करा.
      विषय क्लिअर होऊन जाईल

  • @RanajitPatil-ts6jw
    @RanajitPatil-ts6jw 3 месяца назад +34

    पत्रकारांच्या किचकट प्रश्नाला योग्य संविधनिक मांडणी ने उत्तर हाके सर

  • @kisannikharat4124
    @kisannikharat4124 3 месяца назад +50

    हाकेसर तुम्हीच आमचे दैवत लढत राहा आम्ही तुम्च्या सोबत आहोत जय ओबीसी

  • @RagravHake
    @RagravHake 3 месяца назад +43

    हाके साहेब संसदेत जाणार चांगले विचार मांडले आहेत धनगर समाजाचे नेते हळूहळू लोकांना माहिती होतिल संघर्ष चालू ठेवा समाज तुमच्या सोबत आहे.... हाके साहेब तुम्ही अगदी बरोबर बोलत आहेत जयमल्हार

  • @vikrantpote1636
    @vikrantpote1636 2 месяца назад +28

    हाच फरक आहे शिक्षित आणि चौथी पास माणसा मध्ये मानलं तुम्हाला लक्ष्मण हाके साहेब 🔥🔥🔥🔥

    • @VIDEOS_COLLECTION
      @VIDEOS_COLLECTION Месяц назад +1

      म्हणूनच शिक्षित असून पण एसटी आरक्षण भेटले नाही ना 🤣🤣🤣 हाके स्वतःला तीस मार खान समजत आहे वडापाव योद्धा 🤣🤣🤣🔥🔥🔥

  • @sunilkekan3409
    @sunilkekan3409 3 месяца назад +10

    आता एकच नारा ,पक्षाचे असोत किंवा अपक्ष फक्त ओबीसीचेच आमदार करा.

    • @chaitanyajadhav9589
      @chaitanyajadhav9589 2 месяца назад

      जय भिम येवढं जरी ओबीसी समाजाला कळलं तरी चिक्कार झालं

  • @vitthalhulwan7563
    @vitthalhulwan7563 3 месяца назад +31

    राजीव खांडेकर, मिशा वाढवल्या म्हणजे अक्कल येते असं नाही...

  • @KavitaDigole108
    @KavitaDigole108 3 месяца назад +86

    प्रत्येक प्रश्नाला योग्य सांविधानिक आणि जबाबदारीने उत्तरे दिलीत हाके साहेब आपण…
    आम्हाला आपला अभिमान वाटतो🙏
    जय संविधान..जय ओबीसी…👍💐

    • @surajphunde1111
      @surajphunde1111 29 дней назад +1

      Correct 💯. knowledge is real weapon in today's world.

  • @ashokkale6681
    @ashokkale6681 3 месяца назад +37

    अगदी हुशार व्यक्तिमत्व आहे
    मुलाखतीमध्ये दिसून येत .

  • @kishorbhalmode3584
    @kishorbhalmode3584 3 месяца назад +52

    जबरदस्त प्रतिसाद मिळाला सर अभ्यासू लोकनेता हाके तुमची मुलखात पाहून आपल्या प्रयत्नाला यश मिळो जय भीम जय छत्रपती❤❤❤ जबरदस्त मुलखात सलाम आपल्या कार्याला जय संविधान सर आपल्या सोबत बरा बलुतेदार आम्ही सर आपल्या सोबत तुम्ही लढा यश मिळेल जय भीम

    • @skhanse44
      @skhanse44 2 месяца назад

      23 March 1994 cha GR रद्द करा
      आणि जनगणना करा.
      विषय क्लिअर होऊन जाईल

  • @BhauShinde-lb1ll
    @BhauShinde-lb1ll 2 месяца назад +6

    हाके सर तुम्ही लढा आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत

  • @amoldeshmukh5779
    @amoldeshmukh5779 3 месяца назад +69

    ओबीसी ची संख्या ही महाराष्ट्रात जास्त 60% जास्त वर आहे तर ओबीसीच्या राजकीय प्रतिनिधित्व कमी का

    • @KRavikant_1
      @KRavikant_1 3 месяца назад +4

      Good question 😂

    • @sachinkawle-no3xy
      @sachinkawle-no3xy 3 месяца назад +9

      ते विखुरलेले आहेत दादा

    • @mirjajadatbaig5585
      @mirjajadatbaig5585 3 месяца назад +7

      हाके यांना एका निवडणुकीत 267 मते पडली होती i यावरून असे दिसते ओबीसी यांना किती भाव देतात i

    • @dajighutukade2665
      @dajighutukade2665 3 месяца назад +1

      Bhava tula. Sangu ka kas Maharashtrat sarpach banne he amdara peksha katin aste tyat arkshna mule gava gava 2 3 paksh bantat obc madhech mg tyat yek BJP cha yel rastvadi cha tar yek etar kontya tari particha samaj mg je sarpanch hoil to konla vr amdarkila vot karnar

    • @pandharinathgadekar8467
      @pandharinathgadekar8467 3 месяца назад

      तुम्ही करा विधानसभेची तयारी हे हेच तुम्हाला पाहिजे होतं........ तुम्ही पक्षी काढा एखादा नाहीतर अपक्ष निवडणूक करा स्वतःच्या जीवावर कोणाच्या तिकिटावर कशाला अवलंबून राहतात...........

  • @chandrakantrandhavan43
    @chandrakantrandhavan43 3 месяца назад +119

    शिक्षण ह वाघिणीचे दुध आहे जो ते प्राशन करील नक्की च गुरगुरल्याशिवाय राहणार नाही
    डॉ बाबासाहेब आंबेडकर

    • @harishchandrapadole1673
      @harishchandrapadole1673 2 месяца назад +4

      गुरगुर करण्यासाठी शिक्षणाची काय गरज आहे?
      शिक्षणाने माणूस प्रगल्भ बनतो. आर्ध ज्ञानाने गुरगुरत असेल कदाचित

    • @NarayanKausadikar
      @NarayanKausadikar 2 месяца назад

      😂😂 32:10 ​@@harishchandrapadole1673¹

    • @skhanse44
      @skhanse44 2 месяца назад +1

      23 March 1994 cha GR रद्द करा
      आणि जनगणना करा.
      विषय क्लिअर होऊन जाईल

    • @damageDandge-sg7nv
      @damageDandge-sg7nv 2 месяца назад

      मराठी 😮😊😅😮😢🎉😮❤😂❤ङ❤😊​@@harishchandrapadole1673

    • @paramb8750
      @paramb8750 2 месяца назад

      पण आत्मज्ञान आणी समाजा प्रति इमानदारी ही शिकाऱ्याच् बळ देते वाघ किती गुरगुरले तरी शिकार करून पिंजऱ्यात बंद करतात.

  • @sachinkawle-no3xy
    @sachinkawle-no3xy 3 месяца назад +173

    हाकेसाहेब तुमच्यासारखे नेतृत्व आम्हाला लाभलंय आम्ही खूप भाग्यवान आहोत. धन्यवाद 🎉🎉🎉

    • @skhanse44
      @skhanse44 2 месяца назад

      23 March 1994 cha GR रद्द करा
      आणि जनगणना करा.
      विषय क्लिअर होऊन जाईल

  • @Vlogwithrcm
    @Vlogwithrcm 3 месяца назад +13

    कुठे तो मन्या आणि कुठे हाके साहेब.❤❤
    माणूस किती सुसंस्कृत आहे हे भाषेवरून समजतं.

    • @paramb8750
      @paramb8750 2 месяца назад

      कुठे मनोज् दादा ज्यांनि कधी कोणत्या ओबीसीला आरक्षन् भेटू नये म्हणून आंदोलन केला नाही आणी कुठे हा जातीवादी व्यक्ती एकाच समजाला आरक्षण मिळू नये म्हणून अटा पिटा करत् आहे.
      आणी हा अभ्यासू म्हणे पॉप्युलेशन ला प्यापुलेसन म्हणतो म्हणे प्राध्यापक आहे नीट अभ्यास पण नाही अश्या शिकलेल्या प्राध्यापक पेक्षा तर आमच अडाणी नेतृत्व दहा पट हुशार आहेब😅😅

  • @rangnathchate4267
    @rangnathchate4267 2 месяца назад +12

    मा.हके साहेब आरक्षणाचा आपला अभ्यास अतिशय चांगला आहे.यामुळे अज्ञानी जरांगेला आरक्षणाची माहिती करून घेण्यासाठी उपयोग करता येईल.🎉🎉🎉🎉

    • @skhanse44
      @skhanse44 2 месяца назад

      23 March 1994 cha GR रद्द करा
      आणि जनगणना करा.
      विषय क्लिअर होऊन जाईल

  • @Bhim-shkti9539
    @Bhim-shkti9539 3 месяца назад +128

    विद्या हे वाघिणीचे दूध असून ते पिल्यावर कसलाही मनुष्य गुरगुरल्याशिवाय राहणार नाही❤❤ डॉ बाबासाहेब आंबेडकर❤❤
    गरीब अभ्यासू घटना तज्ञ हाके विरुद्ध अनपड पैसेवाले😂😂

  • @milindshriram1443
    @milindshriram1443 3 месяца назад +66

    Kharach अभ्यासू नेतृत्व

  • @mahendrasamudra5284
    @mahendrasamudra5284 3 месяца назад +124

    धन्यवाद.. हाके सर यांची मुलाखत घेऊन .. पत्रकार वार्ताहर यांच्या सोबत कसे बोलायचे.. हे कळेल त्या गावठी मिथुन ला 😅😅😅 मुंबई ला कैसे जायागे.. हम डांबरी से आयगें.. 8 पास नेता एकदा बघ.. गावठी मिथुन मुद्दे कसे मांडायचे.. मीडिया सोबत कसे वागायचे

    • @namdevpakhare7934
      @namdevpakhare7934 3 месяца назад +19

      शेवटी अडाणी माणूस

    • @Megatron-xu8rj
      @Megatron-xu8rj 3 месяца назад +25

      चुकीच बोलू नकोस भावा, तो 5वी फेल आहे 😂😂

    • @akshaydolare4742
      @akshaydolare4742 3 месяца назад +7

      😂😂😂😂

    • @santoshdhulgande5101
      @santoshdhulgande5101 3 месяца назад +6

      😂😂😂

    • @vijayambhore8651
      @vijayambhore8651 3 месяца назад

      Shemnyaaa शिकलेला नाही हे तर जा n कोर्ट मध्ये मग एकड काय zak marta mg tuzya tya educated hakya la mahite he ki court madhe gele tr kahi hoi shakt nhi he 😂😂😂😂 tumch shikshan jith sapml na tith jarange patil ch chalu zal he gandit dam he court madhe challenge karun dakhva n mg maz obc certificate 😂😂😂

  • @BhagvatDevkate
    @BhagvatDevkate 3 месяца назад +11

    हाके सर तुम्ही धनगर समाजाचा बुलंद आवाज आहात तुम्ही नक्कीच संसदेत जाणार ही बिरोबा चरणी प्रार्थना

  • @JaishreeDahiphale
    @JaishreeDahiphale 2 месяца назад +9

    एक एक शब्द विचारानेच बोलणारे हाके साहेब ग्रेट आहेत्

  • @maheshgawade3586
    @maheshgawade3586 3 месяца назад +54

    अभ्यासू नेतृत्व हाके सर ❤

  • @devidasnakade9688
    @devidasnakade9688 3 месяца назад +33

    अभ्यासु हाके सर...

  • @Indialover120
    @Indialover120 3 месяца назад +152

    हाके सर सलूट तुम्हाला ! . काय जबरदस्त मांडणी केली संविधानाच्या विचाराची. जरांगे ल याच्या 1 टक्के तरी अक्कल असेल काय?

    • @arunwaghral2755
      @arunwaghral2755 3 месяца назад +2

      दिसेल विधानसभेला

    • @akshaysuroshe64
      @akshaysuroshe64 3 месяца назад

      काय जबरदस्त मांडणी
      एक ही मुद्दा योग्य मांडू शकले नाही

    • @skhanse44
      @skhanse44 2 месяца назад +2

      23 March 1994 cha GR रद्द करा
      आणि जनगणना करा.
      विषय क्लिअर होऊन जाईल

  • @changdeopingale364
    @changdeopingale364 3 месяца назад +8

    प्रा . लक्ष्मण हाके यांचे वैचारिक विवेचन .

  • @Mauli.....08
    @Mauli.....08 2 месяца назад +9

    वा वा हाके सर काय तो अभ्यास 📚🖊️काय ते विश्लेषण 👏👏 खरच यार एक अभ्यासपूर्ण नेता काय असतो ते तुमच्या अनेक मुलाखती ऐकल्यानंतर समजले sir🎉🎉 आपण प्रत्येक प्रश्नाचे उत्तर अगदी व्यवस्थित नी नीटनेटके पणांने दिलीत sir🎉 आपली ही बहुजन समजबद्दलची जी तळमळ आहे. ती एक दिवस नक्कीच फुले शाहू आंबेडकर 🎉 यांच्या विचारांप्रमाने चालणारी असेल..असा विश्वास तुमच्या बोलण्यातून वाटत आहे sir🎉 आपण जे हे मानवतावादी समतावादी बंधुता वादी व्रत हाती घेतले आहे🎉 ते कधी सोडू नका sir. Ek ना एक दिवस तुमच्या संघर्षाचे फळ गोडी तुम्हाला नक्की चाखायला मिळेल sir🎉asha सदिच्छा 🎉🎉 ही लोकचळवळ विचारांची क्रांतीची बंधुतेची अशीच नेटाने तीच सारथ्य apn करत आहात नी करत रहा🎉🎉एक दिवस विजय नक्की असेल🎉🎉🎉great interview bye प्रा हाके sir🎉👏🖊️📚power of knowledge 💪💪💪 📚🖊️📚🖊️👏🎉💐💐🎉🎉👏🖊️📚👍✍️🤝🤝🤝

    • @skhanse44
      @skhanse44 2 месяца назад

      23 March 1994 cha GR रद्द करा
      आणि जनगणना करा.
      विषय क्लिअर होऊन जाईल

  • @RudraP-eo1fh
    @RudraP-eo1fh 3 месяца назад +644

    माणुस हुशार आहे..... सगळ्यांची तोंड पडलीत 🤭

    • @Sp71407
      @Sp71407 3 месяца назад

      सगळी उमेदवार पडलेत ह्यात ह्याचे diposit जप्तच zale ahe कायतर करून लोकांना येड्यात काढत आहे गोडबोले 😂
      वडापाव वाले हाके

    • @rahulk23917
      @rahulk23917 3 месяца назад

      Saitan hushar asto

    • @amoldeshmukh5779
      @amoldeshmukh5779 3 месяца назад +24

      हाके हे स्वार्थी राजकारणी आहेत त्यांनी माझ्यासोबत कुठल्याही विषयावर चर्चेला यावं

    • @akshaymane6354
      @akshaymane6354 3 месяца назад +9

      संगोला मधील विषय असेल तर ती चर्चा असेल तर तुम्ही स्वार्थीच असाल हे पुर्ण महाराष्ट्रासाठी लडतायत

    • @Sumbaran108k
      @Sumbaran108k 3 месяца назад +18

      ​@@amoldeshmukh5779 🤣😂🤣 *मन्या गंजेटी ग्रामपंचायतला 4दा deposit जप्त* 🌶️🌶️🌶️

  • @ajinkya4904
    @ajinkya4904 3 месяца назад +113

    ओबीसींचा म्होरक्या हाके सर अभ्यासू नेतृत्व 🎉🎉🙏सर्व ओबीसी बांधव हाके सर, वाघमारे सर, ससाणे सर यांच्या पाठीशी ठाम उभे रहा.

    • @skhanse44
      @skhanse44 2 месяца назад

      23 March 1994 cha GR रद्द करा
      आणि जनगणना करा.
      विषय क्लिअर होऊन जाईल

  • @madhukarpalse8478
    @madhukarpalse8478 3 месяца назад +103

    हाके साहेब अभ्यासू माणूस मागास आयोगा मध्ये काम केलेला अनुभव असणारा नेता

    • @Sp71407
      @Sp71407 3 месяца назад +4

      वडापाव wala😂

    • @santoshdhulgande5101
      @santoshdhulgande5101 3 месяца назад +12

      Great hake साहेब शिकलेला माणूस हिंदी पण खूप छान बोलतो

    • @nitirajbabar3362
      @nitirajbabar3362 3 месяца назад

      ​@@Sp71407👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    • @suhasbhalerao9733
      @suhasbhalerao9733 3 месяца назад +2

      ❤hake

  • @rk1oooswami893
    @rk1oooswami893 2 месяца назад +8

    माननीय हाके साहेब आपली ओबीसी माहिती उमंग दिसुन येत आहे आपण ओबीसी समाजावर होनारा अत्याचार निश्चितपणे रोकु शकाल धन्यवाद

  • @mahaveervhargar8726
    @mahaveervhargar8726 3 месяца назад +7

    माणूस हुशार आहे

  • @dnyandeokharat8707
    @dnyandeokharat8707 3 месяца назад +70

    माझा कट्टा ला हाके सरांनी धोबपछाड दिली

  • @someshdhas6569
    @someshdhas6569 3 месяца назад +59

    बाबासाहेब यांनी दिलेल्या संविधान मुळे हाके सर आपल्याला आपली बाजू मांडून दिली जातेय नाहीतर प्रस्थापितानी आपल्या ला या हक्क पासून पण दूर ठेवले असते

  • @gangadharvaidya1687
    @gangadharvaidya1687 3 месяца назад +278

    हाके सर ओबीसी वर उपकार आहेत तुमचे

    • @ganeshjadhav9434
      @ganeshjadhav9434 3 месяца назад

      Kadhi tari shangarawar kara mata sathi aai baap olkhat nahi ha fasu naka

    • @skhanse44
      @skhanse44 2 месяца назад

      23 March 1994 cha GR रद्द करा
      आणि जनगणना करा.
      विषय क्लिअर होऊन जाईल

  • @anilpawar-eg1ew
    @anilpawar-eg1ew 2 месяца назад +5

    लक्ष्मण हाकेजी आपल्या पोटतिडकीने व अभ्यास आणि संयमाला सलाम

  • @prashantghule9447
    @prashantghule9447 3 месяца назад +53

    अशी मुलाखत जरांगेची घ्यावी,ते पळून जाईल नाहीतर शिव्या देत बसलं

    • @Trading_Shine92
      @Trading_Shine92 2 месяца назад

      Layki nusarach bolto manus ..😂😂

    • @nageshshinde4515
      @nageshshinde4515 2 месяца назад

      अश्या किती तरी मुलाखती घेतल्या पाटलांच्या, तेव्हा तू कुठ गेलता, जाऊन बघ अजून पण आहेत व्हिडिओ शेमड्या

    • @18kalidasdharme90
      @18kalidasdharme90 2 месяца назад

      Jara News baghat ja

    • @nageshshinde4515
      @nageshshinde4515 2 месяца назад

      @@18kalidasdharme90 तू बघत जा नीट

  • @ankushjumde3281
    @ankushjumde3281 3 месяца назад +123

    OBC💪💪💪💪

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 3 месяца назад +28

    प्रा. लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांनी उपोषण चालू केले. परिणाम असा झाला की OBC समाज जागा होत चालला. परिणामी मनोज जरांगे पाटील आणि कंपनीने उपोषणाचा कार्यक्रम थांबवला.

  • @kumar98332
    @kumar98332 3 месяца назад +34

    बरोबर आहे हक्के साहेब 👍

  • @ganeshmanegm
    @ganeshmanegm 3 месяца назад +8

    कायद्याचा व संविधानाचा परिपूर्ण अभ्यास असलेला माणूस "लक्ष्मण हाके" ✍️📚💪

    • @skhanse44
      @skhanse44 2 месяца назад

      23 March 1994 cha GR रद्द करा
      आणि जनगणना करा.
      विषय क्लिअर होऊन जाईल

  • @Eshwar-es6mp
    @Eshwar-es6mp 3 месяца назад +6

    पत्रकारांची अक्कल घालवली या मोहरक्याने....❤❤❤

  • @rakeshjalgaonkar9282
    @rakeshjalgaonkar9282 3 месяца назад +139

    ओबीसी समाजाचा वाघ हाके साहेब ❤ तुम्ही जित असणार तीत ओबीसी समाज वोटिंग करणार तो कोणताही पक्ष असो आणि कोणता ही समाजाचा व्यक्ती असो पण हाके साहेब असणार तीथे ओबीसी समाज एकजुटीने असणार❤

  • @jalindarbobade8220
    @jalindarbobade8220 3 месяца назад +27

    आरक्षण रक्षक हाके सर ❤ जाय भीम जय ओबीसी ❤

  • @umakantmisal6696
    @umakantmisal6696 3 месяца назад +341

    ओबीसीं चा शिकला सवरलेला, संघर्षयौद्धा!🎉

    • @Sp71407
      @Sp71407 3 месяца назад +10

      वडापाव वाला 😂

    • @amajesticthought1044
      @amajesticthought1044 3 месяца назад +7

      Hake उपोषण वडापाव खाके

    • @hem.kpatil08
      @hem.kpatil08 3 месяца назад

      Bhadkhav लक्षा हाग्या, किती कपाट पणाने बोलतो तू , थांब तुला दाखवतो आता आम्ही, तुला तर कुत्र विचारत नाही कुणी इथ हे आता माहीत झाल हे बघून, नेत्यांचा मीडिया बरं दबाव याला लक्ष्या ल दाखवा म्हणुन हा भाडवा असे बोलतो

    • @DeepakGaikwad-c6u
      @DeepakGaikwad-c6u 3 месяца назад +2

      Me lay शिकलेला आहे अस परत परत सांगतोय संधीसाधू 😂

    • @santoshdhulgande5101
      @santoshdhulgande5101 3 месяца назад +9

      जय obc hakesaheb great एक शिकलेला नेता असा असतो
      पुढील कार्यास तुम्हाला शुभेच्छा

  • @satishkokare4714
    @satishkokare4714 3 месяца назад +9

    Reality हाके sir Great lot of नॉलेज

  • @indiasportsandmore7302
    @indiasportsandmore7302 3 месяца назад +4

    अरे बाबा खांडेकर .. आरक्षण हे सामाजिक मागास वर्गाला देतात.. आर्थिक मागास वर्गाला EWS आहे की ..कसला पत्रकार रे तू.. 😂😂😂

    • @TRUTH1288
      @TRUTH1288 3 месяца назад +1

      खांडेकर मराठा आहे....त्या मुळे OBC साठी समोरच बोलतोय पाहून बुडाखली आग लागणारच..

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 месяца назад

      😂😂😂😂😂 खांडेकरच्या एकाही प्रश्नाचे सरळसरळ उत्तर या जिलेबी गाळ्याने दिलेली नाही.जिलबी गाळ्या 😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @sunilkalyankar126
    @sunilkalyankar126 3 месяца назад +85

    अभ्यासू व्यक्तीमत्व प्रा.हाके

  • @Holkarsha
    @Holkarsha 3 месяца назад +83

    जय मल्हार जय ओबीसी

  • @vitthalraosanap6776
    @vitthalraosanap6776 3 месяца назад +143

    मा. हाके सर एक शांत, संयमी, अभ्यासू प्रगल्भ व्यक्तीमत्व सरांना लाख लाख वंदन 🙏🙏🙏🙏

  • @sureshkuteparabhani2675
    @sureshkuteparabhani2675 3 месяца назад +6

    Great हाके सर

  • @adityaji2001
    @adityaji2001 2 месяца назад +5

    माणूस सुशिक्षित वाटतो हे नक्की.

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 месяца назад

      😂😂😂😂😂मग हटव आरक्षणातुन लुटमारीच्या

  • @ip198
    @ip198 3 месяца назад +122

    अभ्यासू व्यक्तिमत्व लक्ष्मण हाके साहेब 🔥🔥🔥

  • @namdevpakhare7934
    @namdevpakhare7934 3 месяца назад +211

    शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि आज सिद्ध झाले नाहीतर काही अडाणी लोक म्हणतात बजेट मध्ये आ भेटत का जय श्री राम जय महाराष्ट्र

    • @amoldeshmukh5779
      @amoldeshmukh5779 3 месяца назад +5

      अडाणी लोकांना हेच तर कळत नाही बजेटमध्ये आरक्षण म्हणजे अण्णा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ सारथी यासारख्या मराठा संस्थांना वाढीव निधी उपलब्ध करून देणे

    • @jeevanrautrao5273
      @jeevanrautrao5273 3 месяца назад +3

      अरे त्या हाकेला बाळासाहेब सराटे साहेबांच्या समोर सार्वजनिक ठिकाणी चर्चा करायला ये म्हणाव आरक्षणावर नाही त्याची बोलती बंद केली ना तर बघ घाबरतो कशाला हाके स्वीकार म्हणाव त्यांचे चॅलेंज स्वतःला खूप मोठा घटना तज्ञ असल्यासारखा वागतो 😂

    • @namdevpakhare7934
      @namdevpakhare7934 3 месяца назад

      अरे सराटे पण तुतारी वाजवतो​@@jeevanrautrao5273

    • @VasantKolekar-di4cp
      @VasantKolekar-di4cp 3 месяца назад +3

      Hake saheb ahech मोठी घटना तज्ञ

    • @Useptsr3264
      @Useptsr3264 3 месяца назад

      ​​@@amoldeshmukh5779येडा खराटा....तुला आरक्षण आणि अनुदान यातला फरक कळतो का??😐
      लक्ष्मण हाके बरोबर म्हणतात...मराठे हे जातीवादी मनसिक्ततेने ग्रस्त आहेत..

  • @harshad4311
    @harshad4311 3 месяца назад +30

    एकच नंबर हाके साहेब, अभ्यासपूर्ण

  • @Ganeshpatil-s
    @Ganeshpatil-s 3 месяца назад +5

    एक नंबर हाक्के साहेब एक नंबर अभ्यास आहे

  • @ganeshmanegm
    @ganeshmanegm 3 месяца назад +4

    अभ्यासू व्यक्तिमत्त्व 🔥👌👍

  • @DinkarKale-z7d
    @DinkarKale-z7d 3 месяца назад +352

    हाके सर खूप हुशार आहेत नादी लागू नये हा माणूस कायद्यांनी बोलणारा आहे यांचा पाठीशी उभे राहायला पाहिजे

    • @jeevanrautrao5273
      @jeevanrautrao5273 3 месяца назад

      बाळासाहेब सराटे साहेबांच्या समोर सार्वजनिक ठिकाणी चर्चा करायला ये म्हणाव आरक्षणावर त्या हाकेला किती लायकी आहे त्याची समजेल खूप मोठा घटना तज्ञ असल्यासारखा वागतो आपल्या बरोबरीच्या लोकांना चॅलेंज कराव त्या हाकेने

    • @arunwaghral2755
      @arunwaghral2755 3 месяца назад +2

      समजल विधानसभेला

  • @laxmanghanwat8505
    @laxmanghanwat8505 3 месяца назад +184

    ओबीसी वंचित समाजचा बुलंद आवाज प्रा.लक्ष्मण हाके सर ❤

    • @rashi4510
      @rashi4510 3 месяца назад

      Tu pan ja tya hake sobat

    • @BR-yi5ef
      @BR-yi5ef 3 месяца назад +5

      ​@@rashi4510तु जा जरांग्य कडे

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 3 месяца назад

      ​@@rashi4510तु का उगाच डांग जाळून घेतो😂😂

    • @skhanse44
      @skhanse44 2 месяца назад

      23 March 1994 cha GR रद्द करा
      आणि जनगणना करा.
      विषय क्लिअर होऊन जाईल

  • @Sangammadan8380
    @Sangammadan8380 3 месяца назад +65

    एकदम अभ्यासू
    एकाही प्रश्नाचं उत्तर अडखळल नाही कोणतीही स्टंटबाजी नाही
    👌👌💐

  • @suryakanttamhankar5596
    @suryakanttamhankar5596 3 месяца назад +23

    हाके साहेब बिलकुल तंतोतंत सही बोलत आहेत, त्यांनी सर्व उलघडा करून सांगितले आहे, जरंगे असो किंवा सरकार ची भूमिका सर्व स्पष्ट सांगितले आहे आणि हाके साहेब यांना सर्व जाणकारी आहे, बेधडक उत्तर आणि बिलकुल सही बोलतात ग्राउंड लेवल, सर्व ज्ञानाची जानकार आहेत, पॉइंट टू पॉइंट बोलतात,

    • @skhanse44
      @skhanse44 2 месяца назад

      23 March 1994 cha GR रद्द करा
      आणि जनगणना करा.
      विषय क्लिअर होऊन जाईल

  • @anantagavhane8865
    @anantagavhane8865 3 месяца назад +6

    जाहीर पाठिंबा साहेब ....🙋🏻

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 3 месяца назад +201

    ओबीसी चळवळ खुप शुभेच्छा 🎉🎊🎊🎊

  • @satishtakale7466
    @satishtakale7466 3 месяца назад +29

    जय मल्हार जियो बीसी जय भीम हाके सर जिंदाबाद❤❤

  • @santoshteli5745
    @santoshteli5745 3 месяца назад +46

    लक्ष्मण हाके जय हो
    कोणताही प्रसन विचारा तूम्हाला विचारपूर्वक उत्तरमिळेल
    जय महाराष्ट्र जम ओबीसी

  • @bablu_bhaiyya.
    @bablu_bhaiyya. 3 месяца назад +6

    Patrkar thand zala😂😂😂😂

  • @PrakashAlate
    @PrakashAlate 3 месяца назад +13

    हाके सर कायदेशीर बाजू मांडली
    कडक जय भीम 🙏🙏🙏

  • @bhimraokolekar6570
    @bhimraokolekar6570 3 месяца назад +21

    हाके सर तुम्ही खूप अभ्यासपूर्ण बोलत आहात.

  • @malharithorat9682
    @malharithorat9682 3 месяца назад +109

    अख्ख्या ABP च्या टीम लां पुरून उरला बॉस. Salute to you हाके सर. 👌👍

  • @gopichandpadalkarfc6567
    @gopichandpadalkarfc6567 3 месяца назад +25

    ओबीसी संघर्ष नेता लक्ष्मण हाके सर

  • @balasahebkhetre901
    @balasahebkhetre901 3 месяца назад +27

    अभ्यासू नेतृत्वं लक्ष्मन हाके साहेब

    • @skhanse44
      @skhanse44 2 месяца назад

      23 March 1994 cha GR रद्द करा
      आणि जनगणना करा.
      विषय क्लिअर होऊन जाईल

  • @AnilWaghmare-jr6gr
    @AnilWaghmare-jr6gr 3 месяца назад +75

    ओबीसीचा अभ्यासु नेता

  • @ganeshma4684
    @ganeshma4684 3 месяца назад +81

    अभ्यासू व्यक्तिमहत्व ❤

  • @SachinPayghan-uv6zn
    @SachinPayghan-uv6zn 3 месяца назад +31

    Hake Sir Jay OBC Jay Savidhan ❤

  • @chaitanyahajare9389
    @chaitanyahajare9389 3 месяца назад +3

    हाके सर ❤

  • @manishnerkar6805
    @manishnerkar6805 3 месяца назад +3

    मि obc असून ह्या माणसाला अजूनपर्यंत ऐकलं नव्हतं. फालतू आहे अस वाटत होतं. पण आज पहिल्यांदा ऐकलं. Intellectual personality आहे. भावनिक आधारावर नाही तर कायद्याच्या दृष्टिकोनातून अभ्यासपूर्ण माहिती दिली.

  • @ip198
    @ip198 3 месяца назад +95

    कडक मुलाखत अभ्यास पूर्ण..... 🔥🔥🔥🔥🔥
    आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व ची लढाई आहे..... आरक्षण हा गरिबी हटाव प्रोग्राम नाही ही सामाजिक न्यायची लढाई आहे

    • @ranjitpawar888
      @ranjitpawar888 3 месяца назад

      मग फिस मध्ये सवलती कशाला पाहिजेत...

    • @BhaskarShejul-gt7ro
      @BhaskarShejul-gt7ro 3 месяца назад +2

      अगदी बरोबर बोललात हाके साहेब

    • @abasahebchavan5639
      @abasahebchavan5639 2 месяца назад

      OBC madil lokana school nokari any fess savlati ka .......50% marks padli ki teacher doctor........manun Maharashtra made sadhya Extra colifide doctor teacher chi halat aye....... teacher kay yet nahi mag mulana kay shivnar

    • @skhanse44
      @skhanse44 2 месяца назад

      23 March 1994 cha GR रद्द करा
      आणि जनगणना करा.
      विषय क्लिअर होऊन जाईल

  • @vijaymore2344
    @vijaymore2344 3 месяца назад +54

    कायदेशीर बाबी मध्ये ❤ लक्ष्मण हाके पुढे

  • @DinkarKale-z7d
    @DinkarKale-z7d 3 месяца назад +336

    हाके सर आणि जरागे ची मुलाखत सोबत पाहिजे हाके सर 1000 पटीने भारी पडतीलअभ्यास असलेला माणूस आहे

    • @rahulk23917
      @rahulk23917 3 месяца назад +5

      Saitan sir

    • @fullsongs1020
      @fullsongs1020 3 месяца назад

      Mag jaragechi layki kup ahe kaa​@@vikassatale1064

    • @dhaytadakharidas4580
      @dhaytadakharidas4580 3 месяца назад

      नक्कीच आहे.तिसरी नापास पेक्षा कितीतरी पटीने हुशार आहेत .​@@vikassatale1064

    • @vikaswankhede5720
      @vikaswankhede5720 3 месяца назад +8

      सराटे सोबत बोला सगळे प्रश्नाची उत्तरे मिळतील...

    • @VasantKolekar-di4cp
      @VasantKolekar-di4cp 3 месяца назад +3

      Hake sir ek kaidesir vytimatv.❤❤❤❤❤

  • @navnathmane6799
    @navnathmane6799 3 месяца назад +4

    हाके साहेब महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे आपला महाराष्ट्र हा बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर

  • @balajibudhanar
    @balajibudhanar 2 месяца назад +4

    हाके साहेब खूप हुशार आहात, तुमचा आवाका खूप मोठा आहे......‌

  • @ravindraabhang4709
    @ravindraabhang4709 3 месяца назад +29

    2004 नंतर मूळ ओबीसी च्याच जागा .....83 नंबर वाल्यांनी लाटल्या

  • @dattatryapunde6503
    @dattatryapunde6503 3 месяца назад +48

    अस अभ्यासू नेतृत्व पाहिजे
    जे ओबीसी ला मिळाले आहे

  • @भिमरावरामचंद्रमासाळपाटील

    मीत्रांनो असे लाखो हाके समाज्यातुन ओबीशी तुन तयार व्हावे लागतील...तेव्हा कुठे ओबीशींचे दिवस येतील ...!!

    • @VilasWagh-h7v
      @VilasWagh-h7v 3 месяца назад +4

      बरोबर आहे सर

    • @Vidarbh_HP
      @Vidarbh_HP 3 месяца назад +7

      नक्की च होणार आणि गावठी मिथुन ला त्याची जागा दाखवणार।

    • @amar10c
      @amar10c 3 месяца назад +4

      , नक्की होईल ही तर सुरुवात आहे

    • @balasahebkalebk99
      @balasahebkalebk99 3 месяца назад +4

      नक्कीचं❤❤

    • @skhanse44
      @skhanse44 2 месяца назад

      Mi obc ....kunbi pan kayam jarange patil sobat. ​@@VilasWagh-h7v

  • @sandeepkhedekar3476
    @sandeepkhedekar3476 2 месяца назад +4

    खुप च अभ्यास पूर्ण विश्लेषण.