Khupte Tithe Gupte Raj Thackeray Episode अवधूतचे प्रश्न राज ठाकरेंची धमाल उत्तरं | DE4

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 дек 2024

Комментарии • 423

  • @Javed-g3k
    @Javed-g3k Год назад +84

    मी एक मनसैनिक आहे ठाकरे बंधू एकत्र आले तर खूप चांगलं होईल

  • @kishorgangurde330
    @kishorgangurde330 Год назад +28

    मी खूप आभार मानतो अवधूत भाऊ चे त्यांनी या कार्यमकर्मा मार्फप्त दोन भावा ना एकत्र येनेच चांगल काम केलंय

  • @admina867
    @admina867 Год назад +85

    खूप छान होते ते दिवस... 😢 राज साहेब आता खरं एकत्र येण्याची गरज आहे..

  • @Javed-g3k
    @Javed-g3k Год назад +42

    कुठे तरी भावुक झाले साहेब😢😢

  • @rajeshjadhav5787
    @rajeshjadhav5787 Год назад +117

    मी मनसैनिक आहे माझी मनापासून इच्छा आहे कि दोघे भाऊ एकत्र या महाराष्ट्र मधली जनता आपली आतुरतेने वाट पाहते जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🚩🚩🙏🙏🙏

    • @vaibhavbhoir2773
      @vaibhavbhoir2773 Год назад

      Mi sota mansenik ahe..... Kahi varsha purvi paryant vatat hota ki doghani ektra yeun kam karava..pan kiti ashya goshti saheban sobat kelya gelya mule ata nahi vatat tasa....sahebani sota tya goshti bolun dakhavlya ahet

    • @viijayrajcreations7847
      @viijayrajcreations7847 Год назад +1

      अहो ते घराच्याचे नाही ऐकत...तर आपण मनसैनीक.कोण ??

  • @SachinInjar3512
    @SachinInjar3512 Год назад +24

    तुम्ही दोघे एकत्र या साहेब...... बाळासाहेबांसाठी_धर्मवीर दीघे साहेबांसाठी⛳🥺

  • @friendlyconsultant2192
    @friendlyconsultant2192 Год назад +13

    साहेब खरच परत या दोघांनी. हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना

  • @aniketpawar2686
    @aniketpawar2686 Год назад +16

    खरच खरच मनापासून वाटत तुम्ही पुन्हा एकत्र यावे राज साहेब आणि उद्धव साहेब आणि आपली मराठी सता आणावी

  • @swapnilshinde954
    @swapnilshinde954 Год назад +30

    हे भाऊ ऐकत्र आलेच पाहिजे हीच या राजकारणा पलीकडे जाऊन या महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे

  • @bharatiyajagruknagarik2837
    @bharatiyajagruknagarik2837 Год назад +35

    खूप छान होते ते दिवस.....touched the heart

  • @anandmudkanna
    @anandmudkanna Год назад +12

    एकत्रं आले काय आणि नाही आले काय..आपली भाकर आपल्यालाच कमवायची आहे..यांच्याकडे ५ पिढ्या पुरतील एवढा पैसा आहे..आपण आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी..emotional व्हायला पण पैसे मिळतात..

  • @gauru2303
    @gauru2303 Год назад +41

    very touching lines..." Khup Chan divas hotey tey, Konitari Vish Kalavla Kiva konachi nazar lagli " ... personally it was Maharashtra 's loss to see it break...

  • @skshraddha5539
    @skshraddha5539 Год назад +95

    काही नात नसल तरीही ती क्लिप बघून डोळे भरून आले.😢 दोघे एकत्र आले तर अख्ख्या महाराष्ट्राच भल होईल.

    • @kirandhongadi2482
      @kirandhongadi2482 Год назад +3

      बरोबर ते पोळी भाजून घेतात नेते

    • @manishchavan7631
      @manishchavan7631 Год назад

      ​@kirandhongadi2482

  • @Manse_anadhikrut_9
    @Manse_anadhikrut_9 Год назад +85

    माणसातील माणुसकी जपणारी ओळखणारा देवमाणूस म्हणजे राज साहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🙏❤️

    • @hyderabadiautowala2457
      @hyderabadiautowala2457 Год назад +2

      Hugra raj tyache padre karykarte

    • @chaitanya8225
      @chaitanya8225 Год назад +3

      @@hyderabadiautowala2457 aa gaya owaisi ka lenduk yaha bhi

    • @hyderabadiautowala2457
      @hyderabadiautowala2457 Год назад

      @@chaitanya8225 tuzya aai cha bocha aai ghalya mi paksh janmala Ala tuzya raj barobar hoto kelya tula jewdh mhahit nhai na tewde mi janto.zawyla shiku nako baapla

    • @hyderabadiautowala2457
      @hyderabadiautowala2457 Год назад

      @@chaitanya8225 tuzya aai cha bocha aai ghalya mi paksh janmala Ala tuzya raj barobar hoto kelya tula jewdh mhahit nhai na tewde mi janto.zawyla shiku nako baapla

    • @hyderabadiautowala2457
      @hyderabadiautowala2457 Год назад

      @@chaitanya8225 tuzya aai cha bocha aai ghalya mi paksh janmala Ala tuzya raj barobar hoto kelya tula jewdh mhahit nhai na tewde mi janto.zawyla shiku nako baapla

  • @rudranshdixit6063
    @rudranshdixit6063 Год назад +79

    अवधूत गुप्ते...एक गोष्ट मला खुपते...जंगली रम्मी पे आओ ना महाराज...खरंच मुस्काट फोडावस वाटतं...😡😡😡

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 Год назад +5

      हा सुद्धा प्रामोट करतो का 😂😂

    • @indian62353
      @indian62353 Год назад +1

      🤣🤣🤣

    • @jayshreeram7177
      @jayshreeram7177 Год назад +1

      Ha यार खरं आहे खूप राग येतो 🙏

    • @jayshreeram7177
      @jayshreeram7177 Год назад +1

      जसं काय ते फ्री मध्ये खेळवतात
      साले लुटतात नुसती 🙏

  • @SAHEELB5211
    @SAHEELB5211 18 дней назад

    खूप छान होते ते दिवस....... डोळ्यात पाणी आलं!🥺❤️✨

  • @samirpawar9824
    @samirpawar9824 Год назад +13

    संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरच्या जनतेच्या मनातले राज उद्धव एकत्रीकरण व्हावे, मराठी माणूस आणि महाराष्ट्र तुम्ही एकत्र आलात की नक्की सर्व बलशाली नक्की होणार, आपण एकत्र या तर🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @rajeshjadhav5787
    @rajeshjadhav5787 Год назад +222

    महाराष्ट्र च कोणी भल करेल तर तो फक्त राज साहेब ठाकरे 😢

    • @RajPatil-u7r
      @RajPatil-u7r Год назад

      आजून पर्यंत मशिदीचे भोंगे बंध करू शकले नाही...आणि महाराष्ट्राचा भलं करणार...😁😁😁

    • @yashwantdhole7645
      @yashwantdhole7645 Год назад +11

      वाट बघा...

    • @RajPatil-u7r
      @RajPatil-u7r Год назад +13

      ​@@yashwantdhole7645 इकडे येतो चमचागिरी कर्याला त्या पेक्षा जरा जाऊन विचार त्यांना भोंग्याच काय झालं ..

    • @vaishnavkesarkar5842
      @vaishnavkesarkar5842 Год назад +4

      पण ते ED च्या पिंजऱ्यात अडकलेत 🤷🏻‍♂️

    • @onlysid6154
      @onlysid6154 Год назад +2

      राज बोलतो ते बरोबर बोलतो💯

  • @ashishshinde7627
    @ashishshinde7627 Год назад +7

    उद्धव साहेब आणि राज साहेब एकत्र यायला पाहिजे❤

  • @dnyandeokedar3270
    @dnyandeokedar3270 Год назад +81

    तुम्ही वेगळे होण्यासाठी हजार कारणे असतील पण तुम्ही ठाकरे आहात हे एक कारण एकञ येण्यासाठी पुरेसे नाही का ?

    • @ashishjadhav119
      @ashishjadhav119 Год назад

      Bhale property uddhavji thakre na dya pn paksha leadership Rajsaheb thakre na devun paha . Mg donhi kde balance banun ektra nandtil

    • @kalpeshhande2157
      @kalpeshhande2157 Год назад

      Bhau bandaki babu bhai

    • @rgsoldiers6794
      @rgsoldiers6794 Год назад

      barobr boltay tumhi 💯

  • @pavangund6444
    @pavangund6444 Год назад +6

    सन्माननीय राज साहेब ठाकरे हे परीपूर्ण बाळासाहेबांच्या विचारांमध्ये मुरलेले व्यक्तीमत्व आहे 🚩🚩

  • @surajsanap6231
    @surajsanap6231 Год назад +107

    First time I saw Sir Raj getting so emotional on national tv , Sir all the Maharashtra wants both of you to get together again .

    • @Janhitartha
      @Janhitartha Год назад +7

      काही गरज नाही...

    • @ashilwant
      @ashilwant Год назад

      @@prajwaljadhav6576 hai

    • @मनिषसावर्डेकर
      @मनिषसावर्डेकर Год назад +2

      ​@furysince2004shivsena balasahbanchya sobtila hach buddhu chalvaycha jeva Balasahebana kuthe jaat yet navhyta tevha paksha Raj saheb vadvat hote... Nusta Hite Yeun bolu naye...

    • @vaibhavbhoir2773
      @vaibhavbhoir2773 Год назад

      ​@@मनिषसावर्डेकर raj saheb shivsene astana tyancha kiti yogdan hota he jyana mahit nahi tech ase boltat..... ignore kara tyana

    • @NeelkanthParatkar
      @NeelkanthParatkar Год назад

      गुप्ते तुमच्या माईकचा आवाज कुठे खुपतोय?

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 Год назад +70

    Maharashtra missing you both uddhavji + raj🇮🇳🇮🇳⛳️⛳️❤❤

  • @hind_athletic
    @hind_athletic Год назад +5

    साहेब तुम्ही दोघे भाऊ एकत्र या एक हाती सत्ता येणार आपली❤❤❤❤

  • @Saksha_1555
    @Saksha_1555 Год назад +29

    छान होते ते दिवस काय माहिती कुणी विष कालवल किंवा कुणाची नजर लागली
    हे शब्द बोलताना राजसाहेबांचा उर भरून आला होता पण उद्धव साहेबांना कधी कळणार देव जाणो

  • @swordofthespirit4294
    @swordofthespirit4294 Год назад +11

    One and only one personality in current political situation who can stand for the real truth with conviction. need many more like sir. But not possible

  • @jiyanachiragprajapati1177
    @jiyanachiragprajapati1177 Год назад +93

    Touched by the played clip 😢❤

    • @RahulPatil-lr5iz
      @RahulPatil-lr5iz Год назад

      🤣🤣🤣

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 Год назад

      ​@@RahulPatil-lr5iz काय झालं गुजराती भक्ता गांडीत झळ उठली आहे का लवड्या

    • @ajvlogsforyou
      @ajvlogsforyou Год назад +2

      भावा सर्वात जास्त भारी तो फोटो आहे मध्य भागी बाळासाहेब् आणि त्यांच्या दोन्ही बाजुला त्यांचे वाघ ! 😢❤ मिस करतोय मी पण ते दिवस ❤️ वी लव यु बाळासाहेब आणि त्यांचे दोन्ही वाघ 😭❤

  • @helixengg2331
    @helixengg2331 Год назад +1

    Lai bhari thokala ajjumiyala ... 🙏🙏🙏

  • @Bhagwan_Gurav_
    @Bhagwan_Gurav_ Месяц назад +2

    राजसाहेब भावूक झाले तसे कधी तर उद्धव साहेबाना पण बोलवून त्यांना हा व्हिडिओ दाखवा आणि हा प्रश्न त्यांना पण विचारा🙂

  • @akky6398
    @akky6398 Год назад +2

    जय राजसाहेब ठाकरे ❤🚩

  • @suhassatope4476
    @suhassatope4476 Год назад +4

    ईडीच्या नोटीसला घाबरून आपली मतं सतत बदलणारा एकमेव नेता. लोकांना यांच्या सारख्या नेत्यावर विश्वास ठेवणं, जनतेला कठीण आहे.

  • @maheshajagekar8772
    @maheshajagekar8772 Год назад +20

    एकदा राज साहेब यांना संधी दिलीच पाहिजे....

  • @rajeshdesai6109
    @rajeshdesai6109 Год назад +16

    राज साहेब तुम्ही खरंच राजे आहात, एक जाणत नेतृत्व.
    साहेब निदान मराठी माणसाचा भवितव्यासाठी आणि महाराष्ट्र ची शान टिकवण्यासाठी एकत्र यावे.
    पण मुख्यमंत्री तुम्हीच व्हा ह्या वेळेस, लोक तुमचा भावनिक स्वभावाचा गैरफायदा घेतात.
    सत्ता तुमचीच असेल 🚩

    • @vrunda1417
      @vrunda1417 Год назад +1

      ED पूर्वी माझेही हेच मत होते पण आता....

  • @vivekmohite9577
    @vivekmohite9577 Год назад +2

    दोन्ही ठाकरे एकत्र येणे महाराष्ट्रासाठी खूप गरजेचे आहे

  • @powerofcompounding123
    @powerofcompounding123 Год назад +13

    जुने राज ठाकरे पाहिजेत... काय काळं होता 👍🏻

  • @rushiambekar3315
    @rushiambekar3315 Год назад +26

    He is the King...support to Raj Saheb

  • @vaibhav8557
    @vaibhav8557 Год назад +2

    Fakta Uddhav Saheb 🚩🚩🚩
    Jai Maharashtra

  • @litvinajoseph3401
    @litvinajoseph3401 Год назад +8

    In Maharashtra I like the work of Raj Thackeray straight forward and outspoken.
    In 2024 Raj will comeback with majority.

  • @ShakilGhudubhai-s3r
    @ShakilGhudubhai-s3r Месяц назад +2

    Raj Saheb tumhi ani uddhav thakare saheb akatra ya ani paksha vadhava Karan Aaj shindesena ha Navin paksh banala ahe yamule dusryana fayda hot ahe❤

  • @pinkyiyer3490
    @pinkyiyer3490 Год назад +27

    Respect him because..he has guts to say truth on the person's face...love this quality of his..

  • @ranjanapatil2273
    @ranjanapatil2273 Год назад +1

    खरोखर हुशार व्यक्तिमत्व एकच राज साहेब 👍

  • @rohitrana9787
    @rohitrana9787 Год назад +8

    Raj sir please come together again.we all love it to see together.Raj Uday... Thackeray company... please think no one can beat you both... Lion and tiger.. Jay Shivaji Maharaj.

  • @naraynmadke3686
    @naraynmadke3686 Год назад +133

    एवढे हुशार आहेत पण दोघे भाऊ पन नाही एकत्र येत कारण बाजूला ठेवून या एकत्र सामान्य जनतेला आवडते चुक कोनाचि कळते आमाला पन राज साहेब तुम्ही काय तरी करा हि नम्र विनंती

    • @RahulPatil-lr5iz
      @RahulPatil-lr5iz Год назад +1

      🤣🤣

    • @shubmahajan
      @shubmahajan Год назад +4

      राजकारण हा व्यवसाय आहे.

    • @siddhimore6873
      @siddhimore6873 Год назад

      ​@@RahulPatil-lr5iz 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢f

    • @143dipti1
      @143dipti1 Год назад +1

      ek min doghe nahi hushar ekch aahe

    • @yashwantdhole7645
      @yashwantdhole7645 Год назад +2

      Dogha pan murkh ahet

  • @niteshpimpale4503
    @niteshpimpale4503 Год назад +1

    Khup chaan divas hote te heart touching line... Kharach saheb tumhi sobat yaa doghe bhau, Purna Maharashtra tumcha sobat ahe

  • @makarand63
    @makarand63 Год назад +10

    एवढे शहाणपण पाहिजे हे आम्हाला सामान्यांना कळते पण ह्या हुशार लोकांना नाही का कळत. काय म्हणावे ह्या वागण्याला.
    आमचे एक नातेवाईक होते त्यांनी जाताना मुलांसाठी बंगला ठेवला होता. भावा भावांचे पटत नव्हते दोघांनी बंगला पाडून दोन ढीग वाटून घेतले होते पण बंगला काही वापरला नाही. हेच चालू आहे.

  • @akky6398
    @akky6398 Год назад +1

    Only जय राजसाहेब ठाकरे 🚩 जय मनसे 🚩

  • @yuvrajtajane1152
    @yuvrajtajane1152 2 месяца назад

    डोळ्यात पाणी आलं ......जमलं तर याचं एकत्र .

  • @amolchunade1354
    @amolchunade1354 Год назад +7

    राज साहेब जनतेच ऐका साहेब या सर एकत्र

  • @tshsu73
    @tshsu73 16 дней назад

    मुंबई ला वाचवायची असेल तर ठाकरे बंधूंनी एकत्र आले पाहिजे
    महानगरपालिका निवडणूक मध्ये दाखवून द्या मराठी माणसाची ताकद काय आहे 🚩🙌

  • @VilasNikam-ny3fe
    @VilasNikam-ny3fe Год назад

    राजा साहेब ठाकरे यांनी उत्तर दिले खरं आहे

  • @eknathpole8169
    @eknathpole8169 Год назад +2

    एक नंबर राजसाहेब ठाकरे

  • @sandhyapurav2318
    @sandhyapurav2318 Год назад +1

    महाराष्ट्राच्या हिता साठी दोघांनी एकत्र येणे गरजेचे आहे हात जोडून विनंती महाराष्ट्र वाचवा

  • @helixengg2331
    @helixengg2331 Год назад +1

    Rajsaheb kharokhar dildar manus.... Salute to you saheb... ❤

  • @ajitshendage.151
    @ajitshendage.151 Год назад +83

    फक्त राजसाहेबांना ED ची नोटिस यायला नको होती …

    • @carname7391
      @carname7391 Год назад +1

      😂

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 Год назад +6

      बरोबर त्यामुळेच झुकते माप आहे भाजप कडे .पण बघू पुढे काय होत ते

    • @Sameer-pp7qb
      @Sameer-pp7qb Год назад +3

      Nagarsevak chorala nahi pahije hote

    • @vijaymarathi4708
      @vijaymarathi4708 Год назад

      ​@@Sameer-pp7qbकोहिनुर मिल चे पैसे चोरायला नको होते

  • @darshantodankar2051
    @darshantodankar2051 Год назад +2

    Ektra ya saheb❤

  • @aditikulkarni6655
    @aditikulkarni6655 Год назад +37

    बाळासाहेब सारखे च विचार

    • @RajPatil-u7r
      @RajPatil-u7r Год назад

      विचार असल्याने काही नाही होत..कामे करावी लागते..मोठं मोठ्या सभे घेऊन भोंगा विवाद सुरु केला..तरी हि सगळी कडे भोंगे तसेच वाजत आहे..कर्माने शून्य..

  • @Sk-it9wx
    @Sk-it9wx Год назад +7

    हे trolls चे कॉमेंट्स नसून गुप्ते च्या टीम चे आहेत.😂

  • @v0706
    @v0706 Год назад +50

    I seriously hope you both should come together and do the magic because What you can do for Maharashtra others can't do. 🙏

    • @Friend-z-Mania
      @Friend-z-Mania Год назад +5

      U mean magic or Maggie ?

    • @v0706
      @v0706 Год назад

      @@Friend-z-Mania sorry it's magic

    • @sunnybabani110
      @sunnybabani110 Год назад +2

      You are right , they are good for Maggie.

    • @The1Ab0veAll
      @The1Ab0veAll Год назад

      I would like a taste.

    • @abhishekpatil3016
      @abhishekpatil3016 Год назад

      Edit Kara Varsha nahitar ajun scene kartil loka!

  • @bharatdhuri1656
    @bharatdhuri1656 Год назад +3

    राज साहेब आणि उद्धव साहेब यांना दोघांना हि माहित आहे. आपन एकत्र आलो तर आपली सत्ता नक्की येईल... पन

  • @arunvibes
    @arunvibes Год назад +1

    राज ठाकरे यांच्या विचारांचा मी देखील काही काळी फॅन होतो परंतु आज राज ठाकरे जे काही करतात ते फक्त आणि फक्त उध्दव ठाकरे यांची मते बाद करण्यासाठी. भाजपला मुंबई महापालिकेत सत्ता हवी आहे आणि शिवसेना पक्ष मुंबई येथे मजबूत पक्ष आहे त्यामुळे शिवसेना आणि मराठी माणूस यांची मते दुभंगून त्यांना उद्धव ठाकरे यांना कमजोर करायचे आणि कमी व्होटिंग मध्ये भाजपला सत्ता हवी आहे.

  • @balugaikwad9652
    @balugaikwad9652 Год назад +1

    बाबांनो भावनिक होण्याची गरज नाही, पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे, राजकारणात ज्याचं बोलन व वागण सुसंगत आणि लोकांना आवडेल तोच टिकेल.

  • @Vaishnavi87_
    @Vaishnavi87_ Год назад +4

    Indeed...those were good days

  • @mayurambekar1030
    @mayurambekar1030 10 месяцев назад

    Fakt Raj saheb

  • @HMStudio2209
    @HMStudio2209 Год назад +5

    राज ठाकरे हा ठाकरे सर्वावर उरून पुरतोय..येव्हडा मोठा दरारा आहे. 🔥 बस हा दरारा मतांमध्ये परावर्तित होऊ दे.🙏

  • @ravimisal1498
    @ravimisal1498 Год назад +6

    देवा एकदा या माणसाच्या हातात 🙏

  • @sachingondalkar3825
    @sachingondalkar3825 Год назад

    एकत्र येऊन कायम सत्ता ठाकरे कुटुंब कडे राहील...... का नाही एकत्र येत... सोबत येऊन प्रेस रिलिज करुन एकत्र निवडणूक लडवेल मनसे आणि शिवसेना असे जाहीर करा..... मग बघा.... साहेबांचे स्वप्न पूर्ण करा.... हीच खरी आदरांजली बाळासाहेब ठाकरे यांना..... बघा विचार करा....... कायम सत्ता की असेच महाराष्ट्र राज्य चे वाटोळे करवून घ्यायचे........ एकत्र या...... हि विनंती...... सोबत येऊन मांडा.....

  • @nileshaher4625
    @nileshaher4625 Год назад +20

    राज साहेब आणी उद्धव साहेब आमचा साठी एकत्र या..आणी या गद्दारांना लायकी दाखवा

  • @Khavchat
    @Khavchat Год назад +5

    😁😁😁 पंजाबी, गुजराती, मारवाडी माणसाला त्याचं भलं करण्यासाठी कोणत्याही फॅमिलीची कधी गरज पडली नाही पण मराठी माणूस मात्र इवळू राहिलाय ‘साहेब तुम्ही एकत्र या मग मराठी माणसाचं भलं होईल’.

    • @nk-ti2hw
      @nk-ti2hw Год назад +1

      Kharay. Kiv yeti lokanchi 😢

  • @pravinthoke5524
    @pravinthoke5524 Год назад +2

    राज साहेबांनी आयुष्यात एकदा जरी ऍक्टिंग करायची ठरवली तर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका करावी...
    खूप सुंदर कलाकृती होईल

  • @bhavesh7193
    @bhavesh7193 24 дня назад +2

    Channel wale pan praytna kartayet ekatra yenyasathi❤😢

  • @BharatPadwal-qm9mq
    @BharatPadwal-qm9mq Год назад +3

    MNS जय महाराष्ट्र

  • @anuradhapisal5758
    @anuradhapisal5758 Год назад

    थेट आणि सरळ

  • @sudhirsarvade1176
    @sudhirsarvade1176 Год назад

    दोन भाऊ उध्धव व राज ठाकरे एकत्र नाही आले तर भाजप गांधी नेहरु प्रमाणे "बाळासाहेब ठाकरे व शिवसेना "यावर सुध्दा ते बोळा फिरवतील.फक्त मुंबई महानगरपालिका ताब्यात येण्याची वाट बघत आहेत.राजसाहेब अहंकार सोडा एकत्र या👂👂👏👏

  • @yogeshawate4773
    @yogeshawate4773 Год назад

    जय शिवराय,, जय शंभुराजे,, जय मनसे.

  • @rajeevdeshpande3917
    @rajeevdeshpande3917 Год назад +6

    Pls change the background structure behind the invitee...it looks weird, make it presentable

  • @NatvarLaL-i3u
    @NatvarLaL-i3u Год назад +20

    फक्त टीव्ही वर दिसणारा नेता. जो खेड्यात,शेतात कधी दिसत नाही.

    • @RajPatil-u7r
      @RajPatil-u7r Год назад

      😁😁😁

    • @saurabhkhandbhor5605
      @saurabhkhandbhor5605 Год назад

      मित्रा प्रश्न शेतीसंबंधी असो किंवा इतर जेव्हा अडचण येते तेव्हा इतर पक्षांकडून न्याय मिळेल याची खात्री नसते पण मनसे कडून न्याय मिळेल याची पूर्ण खात्री असते.

    • @RajPatil-u7r
      @RajPatil-u7r Год назад +1

      @@saurabhkhandbhor5605 मागच्या वर्षी सभा घेतली..आणि भोंगा विवाद केला आणि आजून पर्यंत मशिदी वरचे भोंगे दिवसाला ५ दा असेच वाजत आहे..आपण कुठल्या न्यायाची अपेक्षा करू शकता मग

  • @asmarketing-zv8gl
    @asmarketing-zv8gl Год назад

    राज साहेबाना जर खरंच महाराष्ट्र वाचवायला आवडत असेल तर तुमी दोघे भाऊ एकत्र या दोघांच्या भांडण मध्ये तिसरे लोक फायदे घेत आहेत

  • @gkumarganeshkumar9635
    @gkumarganeshkumar9635 3 месяца назад

    Tigar Raj साहिब की उमर 100 तुक रहेंगी

  • @chandrakanthirve6184
    @chandrakanthirve6184 Год назад +36

    दोन्ही ठाकरे बंधूने एकत्र आले पाहिजेत टरबुज भांडन लावतोय

    • @manojprajapati8340
      @manojprajapati8340 Год назад +8

      Tujha sakuni mama Sanjay rajaram raut

    • @gauravd1982
      @gauravd1982 Год назад

      टरबूज ने मारली का तूझी

    • @mi_bhartiya
      @mi_bhartiya Год назад +3

      एकत्र आले तर😂 🍉 ला झोप लागणार नाय!! सत्ता कशी येईल..आता म्हणून..

    • @n.s.b5014
      @n.s.b5014 Год назад +4

      sanjay lavto bhanda dada kadhi samjtil snjya chi shena ajun ak alich andhare

    • @Car.fanclub20
      @Car.fanclub20 Год назад +1

      Uddhav mule jhalay sagal nahitr shivsena kadhi Congress balasaheb tr join kadhich hou dile nawate

  • @santoshkotnis7639
    @santoshkotnis7639 Год назад +3

    कोणीतरी विष कालवले हे नक्कीच आहे.पण अजूनही हे माननीय श्री ठाकरे कुटुंबीय एकत्र येऊ नये असे प्रयत्न चालू आहेतच की.
    उघडा डोळे, पहा नीट.

  • @BeatfeelSk
    @BeatfeelSk Год назад

    Always my Favourite Raj Thakre ❤

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 Год назад +17

    श्री राज साहेब तत्व निष्ट राहील्याने, प्रत्येक राज्यकर्ता आदराने बोलतो, परंतु श्री उध्दव साहेब च नेमक उलट झाल तत्व निष्ट न राहिल्याने आज पार्टी ची दुर्दशा झाले ली दिसते.

    • @vishalk8999
      @vishalk8999 Год назад +4

      उद्धवच पक्षात जास्त चालत नाही तर त्यांची पत्नी पक्ष चालवते ..

    • @santoshaher2985
      @santoshaher2985 Год назад

      ​@@vishalk8999 तुला कस माहित तुझी आई तिथे धुनी भांडी करायला आहे का

  • @jayshreeram7177
    @jayshreeram7177 Год назад

    अजित पवार 30 पेक्षा जास्त आमदार स्वतःच्या दम वर आणू शकतात आणि आणतात
    त्यांच्या समर्थक आमदाराची लिस्ट बघा एकदा 🙏

  • @sachinuthale
    @sachinuthale Год назад +1

    राज साहेब आणि उद्धव साहेब एकत्र आले तर महाराष्ट्रात ना मोदी ना फडणवीस ना शिंदे कोणीच टिकू शकणार नाही

  • @khairu100
    @khairu100 Год назад

    एकदा महाराष्ट्राने राज साहेब ठाकरेंकडे द्यायला पाहिजे

  • @vishaldhopavkar5203
    @vishaldhopavkar5203 Год назад +1

    राज ठाकरेची मुलाखत घेताना भरपूर विषय आहेत येऊन जाऊन ऊदधव ठाकरेचाच मुद्दा वारंवार दाखवू नये

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 Год назад +8

    राज ठाकरे हे खरंच बाळासाहेब ठाकरे सारखे खंबीर नेतृत्व आहे पण त्यांच्या च मानसाणे खाली खेचून बाजूला केले आसे नाही वाटते का जय महाराष्ट्र

  • @S2p67
    @S2p67 Год назад

    खूप छान होते ते दिवस...very Deep😥

  • @sagarsutar9748
    @sagarsutar9748 Год назад

    दोन भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्र शिवसेना नवनिर्माण सेना

  • @rajeevgangal542
    @rajeevgangal542 Год назад

    Ha fakta bolto

  • @nitindange5303
    @nitindange5303 Год назад +1

    Khup shikayla milale

  • @mangeshchavan5965
    @mangeshchavan5965 Год назад

    Dada no 1

  • @rtp5458
    @rtp5458 Год назад +20

    अवधूत गुप्ते आपली फाटलीये तरी पण आपण शो चालवलात 😂😂

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 Год назад

      पत्रकारांनी मनात आणल तर ते घामच फोडतात,,,,मग फाटते,,,,फारुख अब्दुल्लाचा युट्युब इंटरव्यव हाये बघ,,,,,कशी फाटते,,

  • @sanketx143
    @sanketx143 Год назад

    याने कितीही गुळचट मुलाखती दिल्या तरीही याने कष्टकरी लोकांमध्ये, हिंदू-मुसलमानांमध्ये जवळजवळ दंगे घडवण्याचं काम केलं, हे लोकांनी विसरू नये.

  • @maharaj707
    @maharaj707 Год назад

    राज साहेब आणि उद्धव साहेबांनी जर मिळून शिवसेना चालवली असती ना हि जोडी super hit झाली असती.

  • @EMZ-x8q
    @EMZ-x8q Год назад +4

    If uddhav and Raj Thackeray comes together once again they will rock

  • @marotraosurnar823
    @marotraosurnar823 Год назад

    स्रिप्रीटेट मुलाखत

  • @sn3899
    @sn3899 Год назад +1

    Nice show.

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 Год назад +1

    प्रतिके प्रतिमा मध्ये अडकलेल्या भारतीय भावनिक लोकांना स्वयंभू किंवा स्वयंमेव मृगेंद्रिता चा नारा कधी लावणार , दुसरो की जय के पाहिले खुद की जय करे कधी कळणार भारतीयांना देव जाणे असो

  • @Prabhu_Desai
    @Prabhu_Desai Год назад +6

    I think if one keeps aside ego in interest of common people who as such are helpless ; it may be a better act.