ठाकरेंची कधीच साथ न सोडणारा निष्ठावंत, Bala Nandgaonkar यांची अनटोल्ड स्टोरी MaharashtrapoliticsN18P
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- MNS leader Bala Nandgaonkar has made several revelations in News18 Lokmat podcast. He has told the untold story about his relationship and role with Balasaheb Thackeray, Raj Thackeray, Uddhav Thackeray, Anand Dighe to Chief Minister Eknath Shinde. Let's see what Bala Nandgaonkar actually said
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी न्यूज१८ लोकमतच्या पॉडकास्टमध्ये अनेक खुलासे केले आहेत. बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, आनंद दिघे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचं नातं आणि त्यांच्या भूमिकेबद्दल त्यांनी अनटोल्ड स्टोरी सांगितली आहे. नेमकं बाळा नांदगावकर काय म्हणालेत एकदा पाहाच...
#eknathshinde #balanandgaonkar #balasahebthackeray #uddhavthackeray #rajthackeray #shivsena #news18lokmat
News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
खूप ग्रेट व्यक्तिमत्व, आमी पुण्यात एका परप्रांतीय व्यक्तीने मराठी भाषेचा अवमान केले म्हणून आंदोलन केले त्यावेळेस आम्हाला अटक केली, नांदगावकर साहेबाना ऐका पदाधिकारी यानि सांगितले की पुण्यात आंदोलन दरम्यान अटक झाली त्यावेळीस तात्काळ pi व DCP यांना फोन करून सहकार्य करण्यास सांगितले, यामुळे आमच्यावरची कारवाई एका फोन मध्ये थंड झाली..व आम्हला जामीन मान्य झाला, आणि एवढ्यावरच न थाबता पुन्हा त्यांनी त्या अधिकारी यांना फोन करून आभार मानले.
कार्यकर्ता साठी वेळ काळ न बघणारा... कारण त्यावेळीस नांदगावकर साहेब दिल्लीत होते,
श्री. बाळा नांदगावकर यांचा विजय निश्चित! ✌️✌️
न थकणारा मनसेचा पहाडासारखा निष्ठावंत शिलेदार म्हणजेच आदरणीय श्री. बाळा नांदगावकर साहेब...❤
Are. Gaddara. Radtos. Ka Atta. Fakat kaachi fale fhog.
नितीन गडकरी आणि बाळा नांदगावकर, राजकारणातले उरलेले सच्चे नेते🙏🏽
मी उद्धव साहेबांचा कट्टर समर्थक असू नहीं मला बाळ नांदगावकर साहेबांचा सार्थ अभिमान आहे कारण निष्ठावंत या शब्दाची व्याख्या त्यांच्यात सामावून जाते
Khup upkaar tuze... hiravaa zendaa haatat gheun suddha tula kattar hindutwawadi lokancha abhimaan aahe...🎉🎉🎉
@@tonyrasam शिवसैनिक आणि मन सैनिक या दोघांमधील फरक म्हणजे हे दोन पोस्ट. एक शिवसैनिक जो बाळा नांदगावकर यांचं कौतुक करतोय आणि दुसरा बिन नावाचा मन सैनिक उलट बोंबलतोय 😂
बींशिर्त पाठिंबा देतो× ..... Ed CBI ब्रिजभूषणला ला भितॊ ✓
😂😂😂😂@@tonyrasam
पडवळदांडूखानाला हिंदुत्व आणि शब्दाची किंमत काय असते शिक म्हणावं जरा नांदगावकर साहेबांकडून.
एकमेव निष्ठावंत बाळा नांदगावकर ❤❤❤ होणार आमदार
😂😂
खूप छान मुलाखत 👍🏻👍🏻
प्रेमळ,निष्ठावंत नेता👌👌100 टक्के आमदार
माणूस म्हणून एक ग्रेट माणूस. इमोशनल व्यक्तीमत्व ,मोलाचा माणूस !!
निष्ठावंत बाळा ❤️
पत्रकारच कौतुक खूप छान मुलाखत घेतली
नाहीतर आज काल चांगल्यात पण वाईट शोधणारे पत्रकार आहेत पण तुम्ही तस केलं नाही अशे पत्रकार पाहिजे ❤
आपला बाळा,आपली शिवडी
आज ही हृदयात एवढा मोठा मान, आदर, कृतज्ञता, प्रत्येक नेत्याविषयी आणि सद्भावना; द्वेषाची भावना पलीकडे जाऊन खरंच ज्वलंत आणि निष्ठावंत उदाहरण म्हणजे बाळा नांदगावकर ! धन्य ते आईवडील त्यांनी ह्या बाळाला जन्म दिला!
कैक राजकारणी नेते होतील पण निष्ठा जपणारे ठराविक चेहेरे आहेत त्यातलं एक नावं आमचे मनसेचे मार्गदर्शक नेते श्री. बाळा नांदगावकर साहेब. साहेबांचा बाळा ♥️
❤️❤️❤️ MNS
Ma.Nangavkar saheb Great aahet Karan uttar Rajkarani aani sprichuality Asa khup kami baghayala milata Dhanyavad 🎉🎉
बाळा नांदगावकर देवमाणूस❤❤
सच्चा महाराष्ट्राचा माणूस
बाळा ओन्ली ❤❤❤
विजय निश्चित १००% सच्चा माणूस
निष्ठा शिकावं बाळा नांदगावकर साहेबांन कडून
❤❤😊
ग्रेट पर्सन बाळा नांदगावकर 🙏🙏🙏
बाळा नांदगावकर सारख्या माणसाला निवडून देणे गरजेचे आहे..
नक्कीच ,राज साहेब महाराष्ट्रासाठी काहीतरी करतील,
कडवट राजसाहेबांचे बाळा नांदगावकर ❤
निष्ठावंत म्हणजे काय याची व्याख्या - बाळा नांदगावकर ❤शेवट माणूस
❤❤❤❤❤❤❤
The great शिवसेना 🎉 the great शिवसेना प्रमुख
बाळा नांदगावकर साहेब सारखा कट्टर समर्थक कधी भेटणार नाही ह्या राज्याला काय देशाला पण
ह्यावेळी त्यांना एक संधी दया सर्व मराठी माणसाला विनती आहे
मी नागपूर वरण हा podcast बघतोय. आनि मी बाळा नांदगावकर बदल खूप ऐकले आहे. He is true shiv सैनिक.
आमचे राजेजे....🙏छञपती शिवाजी महाराज🙏 हयानचे मावळे......असेच असावेत म्हणून आमचा महाराष्ट्र निर्माण झाला🙏.....ना स्वार्थ,ना घमंड, ना घबराट....खरच हे नेते आहेत....हेच आपला महाहाहाराष्ट्र वाचवू शकतात
खरोखर निष्ठावंत म्हणजे बाळा नांदगावकर साहेबाकडे बघितल्यावर वाटते. विजय निश्चित, विजयी भव 💐🚩
एकनिष्ठ बाळा नांदगावकर साहेब😊❤
साहेब आम्ही सांगोल्याचे त्यामुळे आम्हाला अशी तुमच्या सारखी एकनिष्ठ माणसे खूप आवडतात
आज शिवसेना फुटली नसती तर स्वबळावर लढली असती....!
निष्ठावंत बाळा नांदगावकर सारखा मित्र आपल्या आयुष्यात पाहिजे राव
बाळाजी तुम्ही ऐक सच्चा मित्र, भाऊ ❤हे नात जपल व जपत आहात❤❤❤
ग्रेट माणूस खरच जे मनात आहे तेच ओठांवरती असा माणूस महाराष्ट्राला लाभलेला आहे खूप छान साहेब तुमची मुलाकात बघून. असं वाटतं की तिकडचे आमदार तुम्हीच असणार.❤❤❤❤
खरच बाळा नांदगावकर हे निवडून आले पाहिजेत
आजकाल कोणत्याच पक्षात निष्ठावंत नाहीत पण मनसे चा एकमेव नेता निष्ठावंत राहिला तो बाळा❤ आपला बाळा🙏🏻
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री बाळा नांदगावकर शिवडी विधानसभा मतदारसंघातून प्रचंड मतांनी विजयी होतीलच यात काही शंका नाही जय श्रीराम जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय मनसे
सुपर स्टार
बाळा नांदगावकर
आशि जानीव पाहिजे उपकार नाही विसरले बाळासाहेब ठाकरे यांच्या मुळे काम केले मानुस आहे
मला शिवसेनेची एक गोष्ट खूप आवडते ..ते म्हणजे सामान्य नागरिक , भाजीवाला , टप्रिवला, etc. ना आमदार , खासदार बनविले..
बाळानांदगावकर यांच्या मतदार संघांतील सर्व मतदारांना विनंती आहे की, या सच्चा शिवसैनिकांला एकदा चान्स द्या 🙏
Interview असावा तर असा...कुणा बद्दल द्वेष नाही..कुणाला घालून पाडून बोलणं नाही..कुणावर टीका, टोमणे नाही...attitude नाही...इथे संजय राऊत असता..तर स्वतः ठाकरे असल्यासारखा बोलला असता... मानल नांदगावकर साहेब❤🎉
असा एक मित्र असावा खंबीर पणे उभा राहणारा. राज ठाकरेंकडे आमदार खासदार नसतील जनतेची साथ नसेल पण बाळा नांदगावकरांसारखी माणस आहे
Love you Bala sir
असा निष्ठावंत नेता मला तर वाटत अख्या देशात नसेल सत्ता असो नसो ठाम पणे राज साहेबांसोबत आहे.बाळा नांदगावकर एक ग्रेट सच्चा माणूस. सॅल्यूट बाळा नांदगावकर साहेब.
निष्ठावंत ❤
खुप भावनिक व्यक्तिमत्व आहे.
Nandgoankar साहेब आपला पूर्ण आदर राखून सांगतो, मोरे साहेब नंतर ,मनोहर ambhavne साहेब zilla प्रमुख,त्यानंतर शिंदे साहेब zilla प्रमुख झाला जय महाराष्ट्र
फक्त शरिरानी मनसे मधे आहे पण मन मात्र पूर्ण पणे अजुनहि शिवसेनेतच आहे ❤
आपल्या सारखा अभ्यासू, सभ्य माणूस CM झाला पाहिजे 🚩🙏
अशी लोक आता राजकारणात नाही नांदगावकर एकनिष्ठ माणूस आहे अभिमान आहे 👍🏻
Lavakar bare vha Nanadgavakar saheb.
Saccha shivasayanik Balasahebancha.
🙏🙏👍👍👍🙏🙏
खरी निष्ठा कश्याला म्हणता त्याच उत्तम उदाहरण म्हणजे बाळा नांदगावकर ❤ विजय भावं
नांदगावकर भाऊ. दोघे भाऊ ऐकत्र येणं ही महाराष्ट्राची गरज होती व आहे . पण त्या दोघांना कळत नाही ना .
🚩🏹🚩
एकनिष्ठा शब्दला समानार्थी शब्द म्हणजेच बाळा नांदगावकर....
जय मनसे ❤️❤️❤️❤️राज साहेब ❤️❤️❤️❤️
एक उत्तम निष्ठावंत नेता
एक कट्टर दोस्त एक कट्टर सैनिक बाला नांदवकार साहेब आम्ही तुमच्या शोभत
बाळासाहेब ठाकरे यांना बाडगा म्हणाले होते हे पण तेवढेच खरे आहे
खानदानी शिवसैनिक ❤
निष्ठेच दुसर नाव... बाळा नांदगावकर ❤❤❤
Great
विजयी व्हायला हवेत.
निष्ठावंततेचं दुसरं नाव बाळा नांदगांवकर साहेब🚩🚩🙏
❤️❤️
❤
ठाकरेंचा निष्ठावंत बाळा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩jay manse 🚩🚩🚩🚩🚩
सच्चा माणूस आणि सच्चा नेता
इतके केले बाळासाहेब नी तुमच्या साठी आणि तुम्ही त्यांना च सोडले
यालाच निष्ठा म्हणता तुम्ही धन्य तुमची निष्ठा 🙏🙏
😂 बरोबर काँग्रेस सोबत जाऊन निष्ठा दिसते
मतलब उद्धव ने किया तो चमत्कार और दुसरो ने किया तो बलात्कार..
KAHI NAHI ata amhi hirwyansobat ahot na nityavant mhnun😂😂😂
Great man following great leader❤
फक्त बाळा❤❤
Respect saccha manus ya nishtavantala bghun tri raj sahebanvr vishwas thevava vatto ❤
आदरनिय नांदगावकर साहेब शिवसेनेत असतें तर कदाचीत मुख्यमंत्री झाले असतें व शिवसेना फुटली नसती कारण श्री एकनाथ शिंदे साहेब जूनियर होते नांदगावकर साहेबांच्या पेक्षा
बाळा नंदागावकर तुमचा आदर ठेऊन बोलतो
शिवसेना फुटली त्याच दुःख आहे म्हणता आणि ज्या माणसाने शिवसेना कोणच्या नादी लागून फोडली हे ही तुम्हाला सगळं माहिती आहे पण त्याच माणसाचं तुम्ही कौतुक करता हा दुटप्पी पणा नाही का
perfect
Barobar
Tyanni Kavtuk kela nahi tyanni faqta dusrya pakshachya lokanshi tyanchi kashi understanding ahe te sangitla.Atta ajay Chaudhuri ani sudhir Salvi barobar pan changle sambanda ahe pan election la tyanchyach virodat ubhe ahet naa.Main kai ahe friendship ani profession he vegle vegle thevayche astat.
@@Powerofshiva3
मी बाळा नंदागावकर यांच्या सन्मान करतो त्यांच्या बद्दल माझ्या मनात चांगलेच विचार आहेत पण तुम्ही त्यांची मुलाखत नीट आयका त्यांनी कौतुक केले आहे
तुम्ही बाळासाहेबांनविषयी एवढे सांगता हे ऐकून आम्हाला सुद्धा अश्रू अनावर होतात साहेब म्हणून व्यक्त झालो.आणि बाळासाहेब हयात असताना साहेबांना सोडून गेलात याच गोष्टीच वाईट वाटत. बाळासाहेब अंतःकरणात पुट पुट करून रडले असतील. साहेब मन प्रत्येकाला असत. तुमचं प्रेम असेल साहेबांवर पण तुम्ही जे केले ते बरोबर न्हवते साहेब अस आमच्या सारख्या व्यक्तीला वाटत. 🙏
त्याच कारण उद्धव चे नीच राजकारण. होतं हे जनतेला कधी समजणार.. राज ठाकरे, नारायण राणे. गणेश नाईक अशे हिरे त्रास देऊन उद्धव ने बाहेर जायला लावले..
मुसद्धी नेता सलाम
Great.saheb.great
बाळासाहेब यांच्यासोबत जे बेईमान झाले ते निष्ठावंत असू शकत नाही
लोक गरज असेल तेव्हा मनसे ची मदत घेतात आणि मतदान बाकीच्यांना करतात हे चुकीचे आहे. एकदा मतदान करून पहा
बाळा नांदगावकर यांना यावेळी संधी द्यायला हवी कारण ते याआधी या विभागातून आमदार म्हणून निवडून आले होते. अनुभव आणि राजसाहेब यांच्या सारखे चौफेर व्यक्तिमत्त्व असलेला नेता अशी जोड त्यांना विजयाकडे नेईल हे नक्की.
Very cool ...sadha manus.....apla manus.....
भारी
ऐक नंबर
एका व्यक्तीने पूर्ण शिवसेनेचे वाट लावली.
शिवाजी महाराज यांच्या निष्ठावान मावळ्या नंतर बाळा नांदगावकर निष्ठा वान कार्यकर्ता
❤ राज समर्थक ❤
बाळा नांदगावकर तूम्हाला जो मान मळतो तो राज ठाकेना का मीळवता येत नाहीत जय महाराष्ट्र उद्धव साहेब
अजातशत्रू व्यक्तिमत्त्व... जय महाराष्ट्र साहेब..🚩🚩
एकनिष्ठतेचे प्रतीक ❤❤❤
त्याच कारण उद्धव चे नीच राजकारण. होतं हे जनतेला कधी समजणार.. राज ठाकरे, नारायण राणे. गणेश नाईक अशे हिरे त्रास देऊन उद्धव ने बाहेर जायला लावले..
निष्ठावंत आहात साहेब याबद्दल मुळीच शंका नाही परंतु उध्दव साहेब हिंदुत्व किंवा विचारधारा बदलत आहेत हे सांगताना राज साहेबांच्या रोजच्या बदलत्या भूमिका याबद्दल ब्र शब्द काढला नाहीत.
उपकार करत्याला कधीच विसरायचं नाही
नांदगावकर आपण मला आवडता
खरंच निष्ठावंत शिवसैनिक आता मनसे सैनिक पण आशा मानसाला एक चान्स मिळाला हावा हि विनंती
Raja cha bala ❤
मनसेचा एक उमेदवार नक्कीच निवडून येणार: बाळा नांदगावकर
महाराष्ट्रात दोन भाऊ एकत्र आले तर अखंड महाराष्ट्र भगवमय होईल कुणाचीही ताकत होणार दादागिरी चालणार नाही
तसे होणे आता अशक्य वाटते ...कारण आता राज ठाकरे बीजेपी च्या जावळ जातात असे वाटते.
बाळा नांदगावकर साहेब 🚩🚩✌🏻💯