Raj Thackeray speech : Balasaheb Thackeray यांचे भन्नाट किस्से, राज ठाकरे यांचं खुसखुशीत भाषण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024

Комментарии • 852

  • @akshaydhone8978
    @akshaydhone8978 Год назад +274

    राजसाहेब ठाकरे यांच आजच मला खुप भाषण आवडल खुप दिवसांनंतर सत्य गोष्ट सांगितली राज ठाकरेंनी

    • @nehakakade6648
      @nehakakade6648 Год назад +15

      राजसाहेब नेहमी सत्य बोलतात....

    • @akshaydhone8978
      @akshaydhone8978 Год назад +2

      @@nehakakade6648 राजसाहेब ठाकरे कधी कधी दबावाखाली कमी पण बोलतात

    • @gurunathakre3593
      @gurunathakre3593 Год назад +1

      @@akshaydhone8978 q

    • @arunathorat1345
      @arunathorat1345 Год назад

      Y

    • @nilesha5256
      @nilesha5256 Год назад +1

      @joker pcyco😳 tu potat astana tujhi aai painting ch kam karaychi ka re tu nehmi penter ch distat

  • @Jay_maharashtra_96k
    @Jay_maharashtra_96k Год назад +300

    बाळासाहेब यांचा नन्तर आपले दूसरे बाळासाहेब ठाकरे असतील तर राजसाहेब ठाकरेच 🚩🚩🚩🚩🚩

  • @rahulshirole5947
    @rahulshirole5947 Год назад +155

    बाळासाहेबांचे दुसरे प्रतिबिंब राजसाहेब ठाकरे असली आणि खरे वारसदार शोभतात बाळासाहेबांना मानाचा मुजरा🙏🙏

  • @salujainderjit5342
    @salujainderjit5342 Год назад +114

    बाळासाहेबांचे विचारांचे खरे वारस फक्त आणि फक्त राज साहेब .

  • @sachinrisangaonkar4669
    @sachinrisangaonkar4669 Год назад +163

    बाळासाहेब गेले पण स्वतः सारखा हुबेहूब राज ठाकरे नावाचा हिरा 💎 तयार करून गेले... ❤

    • @deepakmunde7369
      @deepakmunde7369 Год назад +2

      barobar

    • @satya-lh4xz
      @satya-lh4xz Год назад +2

      😂😂😂

    • @Maharashtra1437
      @Maharashtra1437 Год назад

      😂😂😂 SUPARI RAJU

    • @somajikamdi9183
      @somajikamdi9183 8 месяцев назад

      L​@@satya-lh4xz

    • @HumanityisSupreme
      @HumanityisSupreme Месяц назад

      ​@@Maharashtra1437बाहेरच्या लोकांची गरजच नाही जेव्हा इथे आपलीच लोकं आपल्या लोकांचा पाय खेचायला तयार असतात.

  • @milindpatil3617
    @milindpatil3617 Год назад +94

    जे आहे ते आहे, जे नाही ते नाही अस ठासून सांगणारा एकमेव व्यक्तिमत्व मा.बाळासाहेब ठाकरे.

  • @shubhamsagade497
    @shubhamsagade497 Год назад +354

    "तीन वर्षांनंतर बाळासाहेबांच्या नावापुढे हिंदुहृदयसम्राट लागल,"हि ओळ ऐकुन मन शहारून गेलं

    • @Maxindia-o2c
      @Maxindia-o2c Год назад +6

      नाही आले शहारून
      नॉर्मल वाटल..

    • @shubhamsagade497
      @shubhamsagade497 Год назад

      @@Maxindia-o2c कुत्र्यांना शहारे येत नसतात

    • @Maxindia-o2c
      @Maxindia-o2c Год назад +7

      @@shubhamsagade497
      हे गाढवाने सांगू नये ....
      राजू पेंटर ...कुठला

    • @121vaibhav
      @121vaibhav Год назад +12

      मला तर उद्धव मनातून पूर्णच उतरला 😒

    • @sawantlife
      @sawantlife Год назад +4

      @@Maxindia-o2c tujhi ka zombte raj saheb bhashan kartat teva 😂

  • @Krishnasatarkar009
    @Krishnasatarkar009 Год назад +56

    बाळासाहेबांना मी जास्त पाहिलं नाही मला जेव्हापासून समजायला लागलं तेव्हा पासून राजसाहेब हेच माझे गुरू आहेत

  • @sankethoge1287
    @sankethoge1287 Год назад +143

    मला नेहमी वाटत की राज हे बाळासाहेबांच्या एक पाऊल पुढे आहे ... शेवटी खरा वारसदार तेच शोभतात..

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 Год назад +1

      हागर्या ,आपल बघ

    • @vishnupatil9155
      @vishnupatil9155 10 месяцев назад

      Tula bhau aahe ka mug property taycha mula cha nava ver ker

  • @sushantbagal3902
    @sushantbagal3902 Год назад +176

    अनेकांची जळली आहे ...असुदे उघड बोलू नका पण मनातून मान्य करा खरा वारसदार राज साहेब ठाकरे आहेत

    • @mithilakulkarni210
      @mithilakulkarni210 Год назад +7

      👍

    • @rajeshreemahadik1079
      @rajeshreemahadik1079 Год назад +1

      Ed lagali manun badalala

    • @GarjaMaharashtara007
      @GarjaMaharashtara007 Год назад

      शिल्लक सोनिया सैनिकांकडे सोशल मीडियावर बोलणारे कार्यकर्ते नाही तर..
      नाईलाजाने १०० कोटी महिना वसुली वाले काँग्रेस राष्ट्रवादीचे एकनिष्ठ निष्ठावंत प्रामाणिक कट्टर गुलाम बोलतात...🤣😂

    • @mithilakulkarni210
      @mithilakulkarni210 Год назад

      @@GarjaMaharashtara007 😂

    • @lalabhai-tn8ep
      @lalabhai-tn8ep Год назад

      @@rajeshreemahadik1079 तुमच्या bhejat ed ch आहे भ्रष्टाचार आहे तो जनतेचा

  • @vaibhavk008
    @vaibhavk008 Год назад +73

    भाषण आणी अचूक विचार सम्राट श्री राज साहेब प्रचंड अभ्यासू व्यक्ती आहेत
    बाळासाहेबांचे खरे वारसादर आहेत

  • @nagnathbabar7739
    @nagnathbabar7739 Год назад +42

    राज साहेब खूप खूप प्रेम करतो आम्ही तुमच्यावर😘😘💞💞💞🙏🙏🙏🤗🤗🤗🚩🚩👌👌👌👌

    • @janardhanpahurkar8427
      @janardhanpahurkar8427 Год назад +1

      पोर अभ्यास करतात 75 पद भरतीच्ा सांगा

  • @basavrajugade6576
    @basavrajugade6576 Год назад +161

    वारसा पुढे कायम ठेवणारा ऐकमेव नेता राज साहेब ठाकरे

    • @pranilambede3315
      @pranilambede3315 Год назад +3

      @jokerpcyco9461 गप

    • @Maxindia-o2c
      @Maxindia-o2c Год назад

      हो आमचा राजू पेंटर

    • @DarkShadow-gc5ut
      @DarkShadow-gc5ut 9 месяцев назад

      *ऊ ऊ ऊ उठ दुपारी...घे घे घे घे घे सुपारी.*

  • @dipakghodekar27
    @dipakghodekar27 Год назад +85

    हाच खरा ,,,श्री बाळा साहेबांचा वारसा ,,,, राज साहेब 👌👌

  • @Englishcommu68
    @Englishcommu68 Год назад +501

    मी मनसे चा कट्टर विरोधक आहे
    पण राज ठाकरेंचा रुबाब , दरारा , भाषण शैली , च्या बाबतीत "राजा" आहे.👑

    • @jaybhavani144
      @jaybhavani144 Год назад +22

      He सर्व बाळासाहेब ठाकरे यांच्या मुळे च

    • @vinayakshinde3412
      @vinayakshinde3412 Год назад +17

      ब्रीज भूषण च्या बाबतीत काय वाटता दादा

    • @alvinaraunj9460
      @alvinaraunj9460 Год назад +3

      ​@@vinayakshinde3412 😂😂😂🙏🙏

    • @hackersden6817
      @hackersden6817 Год назад

      @@vinayakshinde3412 rapist

    • @skystars5743
      @skystars5743 Год назад +2

      Me pan bhau... Ek no. Cha chu manus ahe

  • @ravikantkoli2417
    @ravikantkoli2417 Год назад +205

    असा नेता होणे नाही.. 🙏🙏जय मनसे

  • @vinayshetye6309
    @vinayshetye6309 Год назад +19

    अप्रत्यक्षपणे राज ठाकरेनी हे सांगितले की उद्धव बाळासाहेबांबरोबर नसायचा पण मी असायचो. बाळासाहेब पण मलाच बरोबर घेऊन फिरायचे. में विचारांचा वारसदार आहे. राज ठाकरे ग्रेट 👌🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @mehulrardkar6682
    @mehulrardkar6682 Год назад +23

    सर्वात जास्त views Raj saheb Thackeray व्हिडिओ ला. यांना गादी असो वा नसो always No.१ असणारच, जय हिंद- जय महाराष्ट्र 🚂🚂🚂🚂♥️

  • @adityapise
    @adityapise Год назад +20

    हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांच्या विचारांचा खरा वारसदार राज साहेब ठाकरे 🧡🚩
    .
    मनसे - महाराष्ट्र नवनिर्माण सेना 🚩🔥🙏

  • @baaphaihum4489
    @baaphaihum4489 Год назад +53

    Bala saheba nantr fakt Raj saheb thackeray🧡⚔️

  • @jathsanglimns4679
    @jathsanglimns4679 Год назад +27

    महाराष्ट्र नवनिर्माण सेना 🚩 राज साहेब ठाकरे 🚩💪👑

  • @maratha.03
    @maratha.03 Год назад +20

    वारसा हा विचारांचा असतो.
    ग्रेट राज साहेब.

  • @nileshpatil6696
    @nileshpatil6696 Год назад +72

    Raj saheb Maharashtra Tumcha sobat ahe🔥💪

  • @sunilbhide4045
    @sunilbhide4045 Год назад +194

    दिल दिया हे जाण भी देंगे.......... Only Raj Saheb 🧡

    • @janardhanpahurkar8427
      @janardhanpahurkar8427 Год назад +2

      75 पद भरती सांगा... उद्धव साहेबांनी 3 वर्ष एमपीएससी जागा काढल्या

    • @Raghu...07
      @Raghu...07 Год назад

      @@janardhanpahurkar8427 add पडलीय भावा फॉर्म भर नं अभ्यास कर.

    • @Maxindia-o2c
      @Maxindia-o2c Год назад +4

      राजू पेंटर तेरे लिये...

    • @DarkShadow-gc5ut
      @DarkShadow-gc5ut 9 месяцев назад

      *सुपारीबाज.*

  • @akashvajane5715
    @akashvajane5715 Год назад +42

    वारसा हा वास्तू चा नसतो .
    विचारांचा असतो ❤️‍🔥💯

  • @atulbhalerao9417
    @atulbhalerao9417 Год назад +122

    Raj saheb excellent 👌👌👌👌👌👌👌👌

  • @sureshgeer2801
    @sureshgeer2801 Год назад +21

    जे जे हिन्दू हृदयसम्राट "बाळासाहेब ठाकरे"यांच्या विचारांचा वारसा चालवतात त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन बाळासाहेबांचे स्वप्न साकार करावे हीच विनंती !

  • @arunnimbalkar935
    @arunnimbalkar935 Год назад +18

    *एरव्ही कधीही शिवतीर्थावर मा.बाळासाहेबांना श्रध्दांजली वाहण्यासाठी न जाणारे नेते आज मात्र बाळासाहेबांच्या सुपुत्रा विरोधात लढण्यासाठी एक झाले!!*

  • @hemantdeore3838
    @hemantdeore3838 Год назад +59

    शिवसेनेचे खरे वारसदार राज साहेब ठाकरे

    • @vishnupatil9155
      @vishnupatil9155 10 месяцев назад

      Tula bhau aahe ka mug property taycha mula cha nava ver ker

  • @sachingokhale4938
    @sachingokhale4938 Год назад +104

    हा आहे खरा दिलदार नेता नाहीतर आज सगळे रडके खतरुड मनाचे कुचके विचारसरणी चे नेते बघितल्यावर वाटते कुठे नेऊन ठेवलंय महराष्ट्र माझा

  • @dilsedxbparkour6607
    @dilsedxbparkour6607 Год назад +34

    Jay shivray 🚩🚩 hindu ruday samrat mananiy balasaheb thakre ki Jay 🚩🇮🇳💪

  • @APEXPREDATOR5557
    @APEXPREDATOR5557 Год назад +428

    Raj Thackeray is the real politician 🔥

    • @ravindrajoshi504
      @ravindrajoshi504 Год назад +9

      बालासाहेबाच्या नावावर जर हिन्दूरूधयसम्राट लागुशकते ते ही सहज। मग सभांजी राजेच्या
      नावावर धर्म विर लागण्यासाठी येवढे आक्शेप का।
      आनदं दिघे ना धर्म विर नाव लागु शकते तर
      धर्म विर सभांजी महाराज का नाही।

    • @abhishekpatil4000
      @abhishekpatil4000 Год назад +4

      @@ravindrajoshi504 ¹1

    • @abhiuqwuw
      @abhiuqwuw Год назад +4

      Ghanta

    • @shaileshpatil4047
      @shaileshpatil4047 Год назад +5

      @jokerpcyco9461 पण बाला साहेबांचा पोरगा छक्का निघाला 🤣🤣🤣🤣🤣

    • @alvinaraunj9460
      @alvinaraunj9460 Год назад

      ​@joker pcyco😳 💯💯💯

  • @baaphaihum4489
    @baaphaihum4489 Год назад +33

    Sarkaar only Raj saheb thackeray🧡⚔️

  • @ashm4261
    @ashm4261 Год назад +47

    Congress. नी सूद्धा कधी आजान ची स्पर्धा घेतली नाही , पण ऊद्धव साहेबांनी पार सगळ सोडूनच दील

  • @baaphaihum4489
    @baaphaihum4489 Год назад +71

    The king👑 of Maharstara Raj saheb thackeray⚔️🧡

  • @baaphaihum4489
    @baaphaihum4489 Год назад +280

    The legend of Maharstara Raj saheb thackeray🧡⚔️

  • @baaphaihum4489
    @baaphaihum4489 Год назад +39

    The baap of Maharstara Raj saheb thackeray🧡⚔️ 🚩💪 👑

  • @hiteshshivade7097
    @hiteshshivade7097 Год назад +82

    Raj saheb thakre 🔥🔥

  • @adhikarpatil3319
    @adhikarpatil3319 Год назад +7

    आवडले साहेब काहींना कळले पाहिजे आपण कोणा मुळे येत पर्यंत आलो . वंदनीय श्री हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
    🚩🙏
    जय शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩

  • @SARKINGMEKAR
    @SARKINGMEKAR Год назад +8

    बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर राजकारणातील आवडती व्यक्ती राजसाहेब ठाकरे❤️👑

  • @kishor6566
    @kishor6566 Год назад +6

    खूपच भारी माणूस आहेत राज ठाकरे फक्त मित्रानो वेळ गेली नाही. या राज ठाकरेला एकदा विधानसभा द्या.असा माणूस परत परत नाही येत मित्रानो....

  • @riteshsalpekar6483
    @riteshsalpekar6483 Год назад +25

    उत्तम भाषण आणि अप्रतिम आठवणी....

  • @dnyandeokedar3270
    @dnyandeokedar3270 Год назад +22

    भाषणा सोडा व आज तरी दोघेही भाऊ एकञीत या ! व महाराष्टातील सूरू असलेले महाभारत थांबवा !

    • @amitbhau
      @amitbhau Год назад +4

      त्यासाठी त्याग करावा लागतो, कुजकट उद्धव कडून अपेक्षा करू नये

    • @subhashkanawaje7643
      @subhashkanawaje7643 6 дней назад

      Tevadhi uddhavachi layaki nahi

  • @varunpatil3959
    @varunpatil3959 Год назад +3

    मला असं वाटतं बाळासाहेब ह्यांना हीच खरी श्रद्धांजली आहे. सभा आणि सभेतील सर्वांना कसा active करावे हे राज साहेब ह्यांना खुप चांगले माहीत आहे.

  • @mukundshinde869
    @mukundshinde869 Год назад +21

    बाळासाहेबांचे खरे वारसदार......

  • @ramshinde6339
    @ramshinde6339 Год назад +42

    राजा माणूस आहे राज साहेब ठाकरे 👍

  • @rohitzendekar4211
    @rohitzendekar4211 Год назад +14

    असा नेता आणि वकृत्व शैली ह्याला तोड नाही 💥💯🤩

  • @abhiishek02
    @abhiishek02 Год назад +39

    जय महाराष्ट्र 🚩

  • @rameshmirad3912
    @rameshmirad3912 Год назад +53

    राज साहेब

  • @vaibhavkathole1937
    @vaibhavkathole1937 Год назад +9

    वारसा विचारांचा
    राजा माणूस ❤️🚩🔥🚂
    @Raj Thackeray

  • @mangeshgunjal8672
    @mangeshgunjal8672 Год назад +95

    King of MNS ❤️

  • @C220k
    @C220k Год назад +38

    Khare Varasdar...⛳⛳⛳

  • @prashantpatil2003
    @prashantpatil2003 Год назад +39

    Political king Rajsaheb thakare 👑👑👑

  • @Kiran_Arote
    @Kiran_Arote Год назад +28

    राज साहेब ठाकरे 🚩

  • @PrakashDeshpande
    @PrakashDeshpande Год назад +12

    अगदी समयोचित आणि सुंदर भाषण

  • @ujwalaarsul2875
    @ujwalaarsul2875 Год назад +7

    उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🚩 जिंदाबाद 🚩 जिंदाबाद 🚩 जिंदाबाद 🚩 जिंदाबाद 🚩 जिंदाबाद 🚩 जिंदाबाद 🚩 जिंदाबाद 🚩 जिंदाबाद 🚩 जिंदाबाद 🚩 जिंदाबाद 🚩 जिंदाबाद 🚩 जिंदाबाद 🚩 🙏🙏🙏🙏🙏

  • @vasantikaunder3123
    @vasantikaunder3123 Год назад +192

    Raj Thackeray was very very close to Balasaheb Thackeray than Uddhav thakrey,and very happy to see Raj Thackeray in this form after such a long time

    • @mohansharma67
      @mohansharma67 Год назад

      @KIRTI Vlog aaaa AQ

    • @sarikaigave8155
      @sarikaigave8155 Год назад

      8uijjuuuu6í⁸

    • @HemaSingh-kz1th
      @HemaSingh-kz1th Год назад +3

      But at last moment where were he? Why he didn't involve in bala's death ceremony? Why he seperated from shiv sena? Why did he manipulate with him? After long time now he is appreciating him... And media who shows his truth, he every time abuse them, and media who favour him n shows his favourable news he just appreciate them only.. he is dogala guy n always try to distract Maharashtrian people.. few days ago he was abusing Modiji n now he has become part of BJP.. why ED, CBI don't investigate him, he has also large revenue after Powar saheb, but nobody questioning him.. why?

    • @uttamgholap7878
      @uttamgholap7878 Год назад

      @KIRTI Vlog १q

    • @arundhatiawate2300
      @arundhatiawate2300 Год назад

      @@sarikaigave8155 b c v

  • @vasantikaunder3123
    @vasantikaunder3123 Год назад +104

    So humble being a CM he is giving respect to Raj Thackeray

  • @nanabhaupatil8587
    @nanabhaupatil8587 Год назад +21

    Khara shiv Sainik Raj saheb thakare

  • @baaphaihum4489
    @baaphaihum4489 Год назад +24

    Only manse✌💪🚩⛓️👑🧡

  • @ashanandpathak1848
    @ashanandpathak1848 Год назад +72

    Raaj saaheb tumhi lakhatun ek aahet

  • @pankajbarve8287AYUSh
    @pankajbarve8287AYUSh Год назад +2

    हि ताकत आहे भारतीय राज्यघटनाची बाबासाहेबां मुळे तुम्ही सगळे इथे बसले आहेत

  • @jayramsawant9526
    @jayramsawant9526 Год назад +6

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे🚩

  • @pravinsawale688
    @pravinsawale688 25 дней назад

    हा बाळासाहेबांना झाला नाय; सर्वसामान्यांना काय होणार 😊
    सुपारी किंग राज ठाकरे

  • @prashantsheth8166
    @prashantsheth8166 Год назад +3

    पुन्हा त्याच आवाजाची जाणीव होते सेम बाळासाहेब ठाकरेचा आवाज

  • @anantrane7195
    @anantrane7195 Год назад +3

    वारसा हा वास्तूचा नसतो तर विचारांचा असतो
    राज ठाकरे साहेब खूपच छान 🙏

  • @karbharimatade3843
    @karbharimatade3843 Год назад +3

    अजून बाळासाहेब ठाकरे गेल्या नाहीत माननीय श्री राजसाहेब ठाकरे कोटी कोटी प्रणाम 🙏🙏

  • @ravipeshattiwar6247
    @ravipeshattiwar6247 Год назад +3

    पुन्हा बाळासाहेब होणे नाही,राजकारण,समाजकारण मधला एकच ढाण्या वाघ वंदनीय बाळासाहेब,खरचं आजचे राजकारण पाहून बाळासाहेबांची खूप आठवण होते ते असते तर महाराष्ट्रातील हे गलिच्छ राजकारण करण्याची कुणाची हिम्मत झाली नसती.

  • @अशोकसुंब
    @अशोकसुंब Год назад +32

    जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र सेना जय मोदी सरकार चांगलंच आहे हार हार माहादेव जय श्री हरी

  • @raghunathkshirsagar5408
    @raghunathkshirsagar5408 Год назад +1

    शिवसेनेचा खरासरशेणापती.शोबतोराजठाकरेसाहेबजयहींद.जय.महाराष्ट्र

  • @subhashkanawaje7643
    @subhashkanawaje7643 6 дней назад

    खरा वारसदार राजसाहेबच सेनाप्रमुख असते तर आज महाराष्ट्रात शिवसेनेची एकहाती सत्ता असती

  • @skadam3945
    @skadam3945 Год назад +19

    राजसाहेब खरे विचारांचे वारसदार...❣❣

  • @jivanmanikraokharat6981
    @jivanmanikraokharat6981 Год назад +7

    मुंबई वाचवणारे खरे महाराष्ट्राचे दोनच योद्धे...माननीय श्री.बाळासाहेब आणि राज ठाकरे साहेब.जय महाराष्ट्र.

  • @dhruvakulkarni4392
    @dhruvakulkarni4392 Год назад +4

    बाळासाहेबांच्या विविध व्यक्तीमत्वाचे पैलू अत्यंत खुबीने श्री. राज ठाकरेंनी उलगडल्याने मला जाज्वल्य अन् परखड बाळासाहेब अनुभवल्या चा भास झाला.

  • @manojparasnis4080
    @manojparasnis4080 Год назад +2

    बाळासाहेबांचा आदेश होता..
    .
    तोही शेवटचा.....
    .
    शिवसैनिकांनो उद्धव आणि आदित्य यांच्या पाठीशी रहा.
    .
    बास ....
    .
    शिवसैनिकांसाठी विषय संपला
    .
    शिवसैनिक मरेपर्यंत उद्धव ठाकरेंसोबत..
    आदित्य ठाकरेंसोबत.
    🚩🚩🚩

  • @dilipchaudhari9347
    @dilipchaudhari9347 Год назад +17

    अभिनंदन शिव सेना🐅🐅🐅🐅🐅 उध्दव ठाकरे साहेब अभिनंदन

    • @vishalpatil4353
      @vishalpatil4353 Год назад

      आता आहे ते पण लोक सोडून जातील.. प्रकाश आंबेडकर सोबत युती केली आज. पवार साहेबांनी करेकट कार्यक्रम केला. 😄😉🤣🤣🤣

  • @omprodaction2905
    @omprodaction2905 Год назад +17

    Fakt Raj Saheb

  • @amitsinghthakur7915
    @amitsinghthakur7915 Год назад +24

    Hats offf

  • @atishrathod690
    @atishrathod690 Год назад +38

    Only Raj saheb 🧡💯

  • @beinghuman7400
    @beinghuman7400 Год назад +8

    आश्चर्याची बाब म्हणजे या कार्यक्रमाला प्रामुख्याने तेच लोक उपस्थित होते जे बाळासाहेब हयात असताना त्यांना सोडून गेले.... बाळासाहेबांना जिवंतपणी ज्यांनी त्रास दिला...... ते हेच नारायण राणे राज ठाकरे.....

    • @msd5791
      @msd5791 Год назад +7

      ज्याच्यामुळे सोडून गेले तो फोटोग्राफर आला न्हवता😂😂

    • @amitbhau
      @amitbhau Год назад

      पुत्रप्रेमाचा मोह बाळासाहेबांसारख्या द्रष्ट्या नेत्यालाही आवरता आला नाही त्याचे परिणाम

  • @Sonawane1798
    @Sonawane1798 Год назад +3

    Only राज साहेब ❤️ बाकी खेल माकडांचा 🚩

  • @ritya3766
    @ritya3766 Год назад +59

    King Raj.....

    • @Uddhavwalzade-h3x
      @Uddhavwalzade-h3x Год назад +4

      एकच नं राज साहेब
      राज ठाकरेचा कुणी नादच करायचा नाही
      सच्चा मराठी सच्चा हिन्दुस्थानी

  • @vinayakjadhav74
    @vinayakjadhav74 Год назад +18

    खरे राजकीय वारसदार, राजसाहेब

  • @sambhajikadam4801
    @sambhajikadam4801 Год назад +51

    जय मनसे

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu Год назад +6

    बाळासाहेब हे एक थोर व्यक्तीमत्व!! आचार्य अत्रे यांच्या शब्दांत सांगायचं झालं तर गेल्या १० हजार वर्षांत असे कोणी झाले नाही. शतशः प्रणाम!!

  • @devotional_of_music
    @devotional_of_music Год назад +1

    राज ठाकरे साहेब यांचे दमदार भाषण, त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृती जागवल्या याबाबत त्रिवार अभिनंदन🎉🎊🎉🎊

    • @devotional_of_music
      @devotional_of_music Год назад

      राज ठाकरे साहेब आखरी राजा👑🔱 आहे त्यांच्या मध्ये aakraamakta व स्पष्ट वक्ता नेता म्हणून ते नावारूपास प्रसिद्ध आहेत

  • @bhavanapatil8846
    @bhavanapatil8846 Год назад +8

    Balasaheb,🚩🚩Rajsaheb🚩🚩🚩🚩🎉🎉💞🙏🙏

  • @jitendragadewar2828
    @jitendragadewar2828 Год назад +4

    Ekach saheb Raj Saheb

  • @vijaygitte6024
    @vijaygitte6024 3 месяца назад +1

    विचारांचे वारसदार...राज साहेब...

  • @rajeshpendurkar9781
    @rajeshpendurkar9781 Год назад +2

    राज ठाकरे हेच बाळासाहेबानं बरोबर प्रत्येक ठिकाणी होते खरे वारसदार तेच होते मला नाही वाटत वर्ल्ड बेस्ट मुख्यमंत्री ज्यांची चर्चा पुतीन पण करतात त्यांच्या कडे एवढे किस्से असतील साहेबांचे किंवा ते काय शिकले असतील सहेबा कडून नाही तर आज ही अवस्था नसती

  • @rutikanarkar5785
    @rutikanarkar5785 Год назад +2

    बाळासाहेबांन बद्दल कृतज्ञता २०२४ मध्ये तुम्हाला मुख्यमंत्री बनवेल.जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @geetadeshpsnde4530
    @geetadeshpsnde4530 Год назад +49

    It is always a pleasure and satisfying event listening to this talented speaker

  • @Promise143
    @Promise143 Год назад +20

    ❤❤❤❤raj saheb

  • @nagnathbabar7739
    @nagnathbabar7739 Год назад +6

    राज साहेब खूप सुंदर भाषण केल

  • @nileshbongane3800
    @nileshbongane3800 Год назад +2

    महाराष्ट्र च दुर्भाग्य की राज साहेब शिवसेना प्रमुख नाहीत, नाहीतर शिवसेनेची ही अवस्था नसती

  • @snewsnetwork1
    @snewsnetwork1 Год назад +6

    राजसाहेब👌👌💐💐

  • @kamalbaikamble4713
    @kamalbaikamble4713 Год назад +3

    महाराष्ट्राला राजसाहेबांशिवाय पर्याय नाही खूप अभ्यासु व्यक्ती मत्व

  • @yogeshwadikar8290
    @yogeshwadikar8290 Год назад +36

    👑Raj saheb Thakre👑

  • @vijaykumarchavhan7680
    @vijaykumarchavhan7680 Год назад +10

    बाळासाहेबांचे तैलचित्र पाहून,मंचावरील सर्व गद्दार लोकांना आपल्या पापाची आठवण येत असेल.

  • @prafulmali9196
    @prafulmali9196 15 дней назад

    Jai Maharashtra 🧡🚩