Raj Thackeray Full Speech : लोकांना हसवणाऱ्या रील स्टार्सना राज ठाकरेंनी खळखळून हसवलं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 365

  • @skadam3945
    @skadam3945 Год назад +161

    राजसाहेब हेच महाराष्ट्रासाठी आता सक्षम पर्याय आहेत.
    मतदारांनी आताच्या राजकीय चिखलाला जबाबदार चारही प्रस्थापित पक्षांना बाजूला करून मनसे ला 2024 ला संधी द्यावी ही विनंती.
    मनसे बदल घडवा तरच बदल घडेल.

  • @pratiksalvi3012
    @pratiksalvi3012 Год назад +193

    Really this man has got the calibre, saheb you really speak so well

  • @hemantmore1343
    @hemantmore1343 Год назад +232

    राज साहेबांना पर्याय म्हणून पाहू नका.ते एक सक्षम नेतृत्व आहे

  • @faktamrolikarchandgad2026
    @faktamrolikarchandgad2026 Год назад +75

    विनायक माळी भावा नशीबवाण आहेस राजसाहेब तुझे रील्स बघतात 🔥🔥🔥🔥🙏🏻🥳🥳🥳

    • @karanmadhavi
      @karanmadhavi Год назад +1

      Kharach

    • @_Sanatani_warrior
      @_Sanatani_warrior 8 месяцев назад +1

      Arthatv sudame chya baghtat vinayak mali ch naav magchya lokani ghetla.....

  • @rohitbijapure8003
    @rohitbijapure8003 Год назад +99

    एकमेव नेते आहेत राज ठाकरे साहेब हे व्यासपीठ प्रमाण भाषेण करतात.. आता फक्त राज ठाकरे साहेब

    • @AJ-ne2ni
      @AJ-ne2ni Год назад +1

      अगदी बरोबर बोललास मित्रा तुझे राजसाहेब ज्या पक्षाचे स्टेज आहे त्या पक्षाचे गुणगान गातात स्वतःचा पक्ष असताना दुसऱ्या पक्षांचा प्रचार करतात हा गुण सर्वात चांगला त्यांचा

    • @atulchoudhary2437
      @atulchoudhary2437 Год назад

      खरं आहे मित्रा बाकीचे आहेत त्यांना ह्याच त्याच सांगण्यात वेळ घालवतात...आणि ह्यांना लोक पैसे देऊन मागवायची गरज नसते

  • @dadupatil8310
    @dadupatil8310 Год назад +59

    सर्वांमध्ये मिसळणारा माणूस म्हणजे राज साहेब ठाकरे
    आत्ता साहेब आपला एकच पक्ष असा आहे की तो स्वबळावर लढतोय 2024. काही तरी वेगळं चित्र असेल
    जय महाराष्ट्र साहेब

  • @manojingawale5192
    @manojingawale5192 Год назад +231

    We are lucky because we support one and only Raj thakare saheb ❤

  • @Hjkkkbhhj
    @Hjkkkbhhj Год назад +89

    विषय हार्ड 🔥🔥👏💥 राज साहेब 💖

  • @सामान्यमाणूस-द5ड

    अफाट, अद्वितीय सर्व विषयांत सखोल अभ्यास असणारं विद्वान व्यक्तीमत्व म्हणजे सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे 🔥🔥
    येणारा काळ हा आपलाच आहे.

  • @mns.speaks2507
    @mns.speaks2507 Год назад +122

    महाराष्ट्राच्या मातीला लाभलेलं एक अमूल्य योगदान म्हणजे राज साहेब ठाकरे❤❤

    • @speeddrymix5394
      @speeddrymix5394 Год назад +1

      Very true

    • @ANYWHERE-x1g
      @ANYWHERE-x1g 16 дней назад +1

      मनापासून धन्यवाद😊😊😊😊

  • @rahulkale909
    @rahulkale909 Год назад +62

    सध्याचे राजकारण पाहता महाराष्ट्र मध्ये एकमेव आशा आहे ती म्हणजे राजसाहेब ❤

    • @skadam3945
      @skadam3945 Год назад

      💯💯
      मनसे बदल घडवा तरच बदल घडेल

  • @kiranbhujbal23
    @kiranbhujbal23 Год назад +46

    अखंड महाराष्ट्राला बांधून ठेवणारा एकच चेहरा मा. श्री. राजसाहेब ठाकरे ❤❤❤

  • @vinayaksatuse6402
    @vinayaksatuse6402 Год назад +48

    हि ऊर्जा हे वातावरण नवं चैतन्य भरवणारे आहे..!❤

  • @prakashlipat6357
    @prakashlipat6357 Год назад +43

    Maharashtra चे next मुख्यमंत्री मनसे चा असावा. एक गरीब माणसाची ईच्छा 🙏

  • @shreeyashmandake1774
    @shreeyashmandake1774 Год назад +72

    Good initative by MNS, Raj Saheb & Amit Saheb

  • @haribhaushinde289
    @haribhaushinde289 Год назад +123

    फक्त भाषणच लोक ऐकतात चांगले आहे म्हणतात आणि मतदान दुसर्यायला करतात

    • @AJ-ne2ni
      @AJ-ne2ni Год назад +10

      लोक नकला पाहायला येतात त्यांना जास्त गांभीर्याने घेत नाहीत आणि ते गांभीर्याने घेणे इतपत देखील नाहीत

    • @pravinbawane6261
      @pravinbawane6261 Год назад +2

      हे अगदी बरोबर आहे

    • @9000.0
      @9000.0 Год назад +1

      ​@@AJ-ne2nigu khaadya spotted 😂

    • @AJ-ne2ni
      @AJ-ne2ni Год назад

      @@9000.0 झोंबल्या का गांडीला मिरच्या

    • @pranilambede3315
      @pranilambede3315 Год назад

      ​@@AJ-ne2niबाकी तसे काय जिवतोडून काम करत आहेत..सर्व जनतेला येड्ड्यात काढल या चार पक्षांनी तरी तुम्ही काही सुध्रणार नाही..

  • @kessilark2854
    @kessilark2854 Год назад +36

    पूर्ण क्षमता आणि कार्यशील नेतृत्व म्हणजे राज साहेब ठाकरे 🚩

  • @ashaysant
    @ashaysant Год назад +43

    साहेब तुमचा महाराष्ट्र आणि ह्या रीलबाजांच्या महाराष्ट्रात भरपूर तफावत आहे

  • @akshaydaud9743
    @akshaydaud9743 Год назад +36

    राज साहेब कलाकार माणूस आहे त्यांना कलाकार लोकं खुप लवकर भावतात♥️

  • @aryaparab3502
    @aryaparab3502 Год назад +172

    Raj Thakre is the politician we need❤

  • @RohitPatil-tu6he
    @RohitPatil-tu6he Год назад +51

    महाराष्ट्र च्या मनातला मुख्यमंत्री 🚩🚩😍

  • @manojmirashe2175
    @manojmirashe2175 Год назад +115

    कलाकारांवर प्रेम करणारा राजकारणी...❤🎉

  • @sunilrk
    @sunilrk Год назад +9

    Love Raj Thackerays Sense of Humour and Command on Marathi Language.

  • @amolshindeofficial1935
    @amolshindeofficial1935 Год назад +8

    🙏🙏आत्ता महाराष्ट्रासाठी एवढा एकच पर्याय उरला आहे. 🙏🙏

  • @Rocket_T2
    @Rocket_T2 Год назад +4

    अवांतर वाचन, शब्दसंग्रह, हजरजबाबीपणा, कल्पकता आणि पाठीचा कणा असलेला खरा बाळासाहेबांचा वारसदार, दुसरीकडे टोमणे आणि कोमट पाणी पिऊन दिवस काढणारे बेस्ट एक्स CM.
    पुत्र मोहापायी पक्ष अकार्यक्षम लोकांच्या ताब्यात गेला नसता तर शिवसेना कायम सत्तेत राहिली असती.

  • @31mayuresh
    @31mayuresh Год назад +25

    Very honest and professional leader..

  • @amarmarne542
    @amarmarne542 Год назад +20

    Everyone is requested to join hands and vote for Raj Saheb this time🙏🎉💐

  • @snfab1
    @snfab1 Год назад +6

    raj saheb is one of a kind with a huge charisma and sincerity

  • @RahulMore-nl3nk
    @RahulMore-nl3nk Год назад +3

    आमच एक मोठं उत्तुंग व्यक्तिमत्त्व कलेची जाणं असणारे आमचे साहेब श्री राज साहेब ठाकरे एकदम कडक वाल Love u ❤ महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा संघटक महाराष्ट्र राज्य 🎉💪🏻आमच्या साहेबांची बातच वेगळीये 🥳आम्ही परिणामाची चिंता करत नाय अन्याय सहन कदापी सहन करणार नाय 💪🏻उत्तर मनसे स्टाइल🥳

  • @nikhilbhosale2945
    @nikhilbhosale2945 Год назад +8

    Raj Thakre is superb 👌👌👌 He himself is a fantastic artist & has great eye for talent & very good taste in all art & sports related things... Great initiative by Amit Thakre to recognise reel stars 👌👌👌 Atharv Sudame is outstanding & deserves to be recognised by Raj saheb.... This will considerably increase his number of subscribers 😉

  • @tta01tybscitprasadapankar.27
    @tta01tybscitprasadapankar.27 Год назад +47

    राजसाहेब ठाकरे...🔥❤️

  • @swapnilsalvi5275
    @swapnilsalvi5275 Год назад +36

    दुर्दैव महाराष्ट्राचं.... अजून काय... खूप वर्षांनी, खूप काळाने राजसाहेबांसारखी माणस जन्माला येत असतात... त्याना वेळीच ओळखायला हवे

  • @krishbarkade5298
    @krishbarkade5298 Год назад +14

    वा मस्त वाटल आज साहेब.तुम्ही युवांना पाठबळ दिले.

  • @vivekkadam4722
    @vivekkadam4722 Год назад +44

    Great initiative from MNS❤

  • @amitdhokre9067
    @amitdhokre9067 Год назад +10

    An excellent speaker...!!!! Simply awesome👍👍👍👍

  • @entertolearn5000
    @entertolearn5000 2 месяца назад

    Raj thackeray chill humanity love u dear❤

  • @jiyanachiragprajapati1177
    @jiyanachiragprajapati1177 Год назад +4

    He replied Love U ❤

  • @amolkamble4526
    @amolkamble4526 Год назад +4

    बापरे खरंच किती प्रेम करतो महाराष्ट्र राजसाहेब ठाकरे नावाला. हेच नाव मुख्यमंत्री म्हणून ऐकायला आवडेल आम्हाला जय लहुजी जय महाराष्ट्र

  • @HiteshP22
    @HiteshP22 Год назад +6

    राज ठाकरे नेहमीच छान बोलतात आणि हसवतात. ते अंगार आणि भंगार तर भारीच.
    MJ chi Mimicry लाजवाब आणि अगदी योग्य सल्ला दिला.
    जनतेने लवकरच त्यांना निवडून द्यावे नाहीतर भाषण देण्यातच त्यांचा वेळ जाणार. Love you राज साहेब. जय महाराष्ट्र 🙏❤️

  • @kiranbhujbal23
    @kiranbhujbal23 Год назад +16

    अथर्व सुदामे भाई कडक ❤❤❤

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 Год назад +31

    राजा माणूस❤❤❤

  • @babitag3594
    @babitag3594 Год назад +25

    एकमद्वितिय व्यक्तिमत्व ❤

  • @rupackknannekkr2056
    @rupackknannekkr2056 Год назад +6

    Raj saheb Thakrey… he kharach ek visionary ahet!!!! Majhe sarvaat aavadte leader…. Jay Maharashtra…. ❤❤❤

  • @Sagarthehomesinger
    @Sagarthehomesinger Год назад +9

    Saheb 2007 वाला तुमचा इंगा दाखवा सर्वांना ! आता गरज आहे त्याची

  • @amolkamble4526
    @amolkamble4526 Год назад +2

    मा.राजसाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्याला लाभलेला कोहिनुर हिरा आहे. आपल्या राजसाहेबांना मुख्यमंत्री बनवायचं कि नाही हॆ तुम्हीच ठरवा. जय महाराष्ट्र 💛🙏🚩

  • @yogeshpradhan7202
    @yogeshpradhan7202 Год назад +2

    Very different personality with outstanding thoughts

  • @abhishekdeshmukh4311
    @abhishekdeshmukh4311 Год назад +14

    raj saheb🚩🙏 rajala sath dya

  • @arundudvadkar7425
    @arundudvadkar7425 Год назад +4

    मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा, श्री राज ठाकरे यांना मानाचा मुजरा, जय हिंद, जय महाराष्ट्र🙏🙏🙏

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 Год назад +12

    Love you Raj Saheb..🙏

  • @mahadevkate6948
    @mahadevkate6948 Год назад +25

    राज साहेब निर्णयावर ठाम राहा.बाकी काही नाही.सत्ता आपोआप चालत येईल.

  • @marathi_rj6917
    @marathi_rj6917 Год назад +5

    Great RUclipsr
    विनायक माळी आणि अथर्व सुदामे❤❤

  • @amitmole5133
    @amitmole5133 Год назад +16

    राज साहेब 💯💯 खरं आहे.....

  • @nikhiltambat8648
    @nikhiltambat8648 Год назад +2

    नवोदित कलाकारांना समाज सुधारणेचा दृष्टिकोन देण्याची ताकद असलेलं नेतृत्व म्हणजे राज साहेब ठाकरे, अप्रतिम विचार राज साहेब
    ❤❤🚩🚩🚩🚩

  • @dnbhatia85
    @dnbhatia85 Год назад +79

    He is man of action not words.

  • @omchaudhari3576
    @omchaudhari3576 Год назад +3

    Raj Saheb... 🌟❤️ MNS la 2024 mdhe Bhari VOTES ne Matadan karuu... Marathi Mansa Sathi MNS ch ❤️

  • @OmkarLad902
    @OmkarLad902 Год назад +22

    या माणसाची विनोदबुध्दी मानली पण..❤

  • @ketanrikame254
    @ketanrikame254 Год назад +21

    राज साहेब ❤

  • @premdamodar9681
    @premdamodar9681 Год назад +22

    मी यंदा मनसेला मत देणार आहे!❤

  • @prashantathawale7027
    @prashantathawale7027 Год назад +1

    आता फक्त राज साहेब ठाकरे THE FIRE BRAND

  • @AAJ_VIRAL
    @AAJ_VIRAL Год назад +16

    He never disappoint his audience and mns workers.

  • @vaibhavpanchal7084
    @vaibhavpanchal7084 Месяц назад

    Raj saheb❤❤

  • @sachinlonare6712
    @sachinlonare6712 Год назад +12

    i love you rajsaheb 🚩🚩🙏🙏

  • @Govindtathe-o3z
    @Govindtathe-o3z 2 месяца назад +1

    9.14 सुपर सुदामे जय महाराष्ट्र

  • @prabhatpatil9118
    @prabhatpatil9118 Год назад +1

    Khup chan, garv aahe mala ,raj saheb thakrey hey maharashtra la laabhle aahet te

  • @tarachandnagpure1496
    @tarachandnagpure1496 Год назад +4

    राज ठाकरे साहेब जनता तुमचे भाषण मन लावून ऐकतात. पण ज्यावेळी मतदानाची वेळ आली कि लोक दुसऱ्याला मतदान करतात. का करतात याचा आतापर्यंत संशोधन झाले नाही.

  • @ranjana.mhatre2408
    @ranjana.mhatre2408 Год назад +20

    महाराष्ट्रातील जनतेने एकदा राज ठाकरे यांच्या हातात महाराष्ट्रातील सत्ता द्यायला पाहिजे.

  • @rajkumarbirari2835
    @rajkumarbirari2835 Год назад +16

    5 वर्ष फक्त द्या हो....मग बघा मनसे ...राजसाहेब मराठी माणसाला राजेशाहित नेऊन ठेवतील...खऱ्या अर्थाने राजा माणूस खरा माणूस

    • @saurabhshinde3540
      @saurabhshinde3540 Год назад +1

      जे १३ आमदार दिले होते निवडून त्यांनी त्यांच्या मतदारसंघात काय दिवे लावले होते?

    • @55.saurabhgadadhe71
      @55.saurabhgadadhe71 Год назад

      ​@@saurabhshinde3540बाकीचे आमदार काय दिवे लावत आहेत ते तर बघतच आहोत..

    • @saurabhshinde3540
      @saurabhshinde3540 Год назад

      @@55.saurabhgadadhe71 मग मनसेला एक संधी का द्यावी....जर मनसे पण इतरांसारखीच ठरणार असेल तर

  • @yogeshkadu9952
    @yogeshkadu9952 Год назад +2

    Vinayak bhau... Love from nagpur❤

  • @SangitaRaut-in5rg
    @SangitaRaut-in5rg Год назад

    साहेब

  • @technicalsunnysunilkhude3692
    @technicalsunnysunilkhude3692 5 месяцев назад

    Very nice

  • @shreejicreation665
    @shreejicreation665 Год назад +1

    Kharach raj saheb ekda tari mukhyamantri jhale pahije . Saglyana suta sarkha sarl kartil ..🎉 love you raj saheb

  • @VikasShigavan-f4w
    @VikasShigavan-f4w Год назад +16

    दिलदार मनाचा राजा माणूस जस व्यासपीठ त्या विषयावर साजेस व्यक्त होतो हा माणूस त्यामुळे व्यासपीठ भरगच्च वाटत नेहमी या एका माणसामुळे... नाहीतर बाकीचे वाजत गणपतीचं आणि नाचतात शिमगा .

  • @anikatahirekar9128
    @anikatahirekar9128 7 месяцев назад

    🚩🚩🚩🙏🙏🙏राज साहेब🚩

  • @jangomilaiyyor248
    @jangomilaiyyor248 Год назад +10

    महाराष्ट्राचा वाघ एकचं राज साहेब ठाकरे

  • @nileshbhuwad2244
    @nileshbhuwad2244 Год назад

    जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना

  • @शर्यतप्रेमी-ठ7न

    Mansacha drushtikon bagha na rao mhnje faltu goshtitun kasa productive banav hyacha kadun shikav great Raj Saheb

  • @Hjkkkbhhj
    @Hjkkkbhhj Год назад +37

    उद्धव ला अश्या कार्यक्रमाला बोलावलं तरी तो मर्द, नामर्द, कोथळा, खंजीर, गद्दार.... हेच बोलेल 💯🤣🤣🤣🤣

  • @Raj_Thackeray_samrthak
    @Raj_Thackeray_samrthak Год назад +21

    राजसाहेब ठाकरे 🔥🔥🔥🔥

  • @entertainmentsp513
    @entertainmentsp513 Год назад +10

    Raj thakare saheb cm zale pahijet

  • @gorakhnathraykar6268
    @gorakhnathraykar6268 Год назад +3

    होय माझा नेता ❤❤❤❤
    माझा नेता माझा आभिमन ❤❤❤❤

  • @Justlikeapro1527
    @Justlikeapro1527 Год назад +1

    जय महाराष्ट्र ❤

  • @nikhileshchakole1359
    @nikhileshchakole1359 Год назад +10

    Raj Saheb Thakrey❤🚩

  • @ShravanHipparkar-p3n
    @ShravanHipparkar-p3n Год назад +10

    राज साहेब ठाकरे यांचा विजय असो ✌️✌️

  • @nikeshkadam6719
    @nikeshkadam6719 Год назад +8

    Raj Saheb ❤️

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 Год назад +10

    सुप्रीम कोर्टाने पक्षाला धोका देऊन दुसऱ्या पक्षात जाणाऱ्या लबाड बंडखोरांना आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला सक्त मजूरीची शिक्षेची तरतूद केली पाहिजे.

  • @AJ-ne2ni
    @AJ-ne2ni Год назад +2

    असा राजकीय नकलाकार महाराष्ट्रात जन्माला येणे हे महाराष्ट्राचे सौभाग्य आहे
    नकलाकार राज साहेबांचे पुन्हा एकदा अभिनंदन

  • @sharadcholke7332
    @sharadcholke7332 Год назад +2

    Very nice Boss...😎😎😎😎

  • @dhananjaylahane6654
    @dhananjaylahane6654 Год назад +1

    Only Raj Saheb

  • @wishalgharkar2732
    @wishalgharkar2732 Год назад +2

  • @kirankale7276
    @kirankale7276 Год назад +1

    छान मार्गर्शन

  • @samikshakale2901
    @samikshakale2901 Год назад +1

    अर्थव दादा लैय भारी 👌👌👌👌👌👌🥰 विनायक दादा 👏👏👏❤

  • @Scropi-AJ
    @Scropi-AJ Год назад +6

    Raj Thackeray 🎉🎉🎉🎉

  • @rdbsandip
    @rdbsandip Год назад +2

    Fakt sir tumhich have amhala🙏
    Ani sir ghoshnavalyana sanga ki thoda darja sudhara, he kay angar bhangar Nako tithe

  • @rajdipvanarse4444
    @rajdipvanarse4444 7 месяцев назад

    Marathi Mansacha Aadhar
    Saheb khup sunder

  • @sushantbhilare1605
    @sushantbhilare1605 Год назад +15

    Jay manse 🚩🚩🚩

  • @nileshchoudhari3606
    @nileshchoudhari3606 Год назад +6

    राजसाहेब ❤

  • @Ganesh_Varad
    @Ganesh_Varad Год назад +3

    Love You Saheb

  • @akshaylolge4886
    @akshaylolge4886 Год назад +9

    Only one raj saheb 🙏

  • @Sparkle_097
    @Sparkle_097 Год назад

    Wah raj saaheb we need this inspiration

  • @nileshkadam3452
    @nileshkadam3452 Год назад +4

    राज साहेब ठाकरे येकच पर्याय ❤