राज ठाकरेंना त्यांच्या मित्राचे पत्र!ते ऐकून पत्नी शर्मिला भर कार्यक्रमात रडल्याRaj Thackeray Letter
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- Don't Forget to SUBSCIRBE to our RUclips Channel
मनसे प्रमुख राज ठाकरे यांना लिहिलेले अजित भुरे यांचे पत्र आवडल्यास लाईक कमेंट शेअर नक्की करा !
रवींद्र नाट्य मंदिर,मुंबई येथे काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख अध्यक्ष श्री.राज ठाकरे यांच्या
अधिकृत फेसबुक पेजचे लाँच कार्यक्रमात घेण्यात आला होता त्याला हजारो मनसे कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती
यावेळी पक्षाचे प्रवक्ते अनिल शिदोरे यांच्या आवाहनानंतर नाट्य लेखक,दिग्दर्शक तसेच राज ठाकरेंचे जवळचे मित्र
अजित भुरे यांनी यावेळी राज ठाकरेंवर लिहिलेले पत्र सर्वांसमोर वाचून दाखवले ...
पत्र वाचत असताना कुटुंबाचा उल्लेख आणि राज ठाकरे यांची साथ यामुळे राज यांच्या पत्नी
शर्मिला ठाकरे भावुक होऊन सभागृहात रडल्या.. यावेळी विशेष म्हणजे
अमित ठाकरे व उर्वशी ठाकरे देखील हजर होते.. त्यानंतर फेसबुक पेज RajThackeray लाँच
झाले हे सर्व झाल्यावर राज ठाकरेंची एन्ट्री होताच सर्वांनी स्टँडिंग ओव्हेशन दिले !
If you like the letter of Ajit Bhure, written by MNS chief Raj Thackeray, please share the Late comment!
A few days back in Ravindra Natya Mandir, Mumbai, Mr. Raj Thackeray, President of Maharashtra Navnirman Sena,
Thousands of MNS workers were in attendance at the launch of the official Facebook page
After the appeals of party spokesman Anil Shidore, the drama writer, director and close friend of Raj Thackeray Ajit Bhure reads the letter written on Raj Thackeray in front of everyone ...
While reading the letter, the family's name and Raj Thackeray together with Raj's wife
Sharmila Thackeray cried in the hall by feeling emotional..
Amit Thakre and Urvashi Thakare were also present. Then the Facebook page was launched
Raj Thackeray's entry after all, when Raj Thackeray gave all the stinging ovation!
Video Release By: VIRAL IN INDIA
Video Editing: Girish Kelkar
Song Credit:
Background Music: RUclips
Camera: Team M L
Special Credit: MNS IT (Maharashtra Navnirman Sena)
Final Edit: Amit Kumar
Promo: Sarang
HQ Audio: Prasad Mehta
TEAM VIRAL IN INDIA | Marathi RUclips Channel | 2017
----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► RUclips : / viralinindia1
► Facebook : / viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com
This is an all original work of Viral In India Media News Network | No 1 Regional Marathi Channel
About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.
*मनसे प्रमुख राज ठाकरे यांना लिहिलेले अजित भुरे यांचे पत्र आवडल्यास लाईक कमेंट शेअर नक्की करा !*
- रवींद्र नाट्य मंदिर,मुंबई येथे काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख अध्यक्ष श्री.राज ठाकरे यांच्या
अधिकृत फेसबुक पेजचे लाँच कार्यक्रमात घेण्यात आला होता त्याला हजारो मनसे कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती
यावेळी पक्षाचे प्रवक्ते अनिल शिदोरे यांच्या आवाहनानंतर नाट्य लेखक,दिग्दर्शक तसेच राज ठाकरेंचे जवळचे मित्र
अजित भुरे यांनी यावेळी राज ठाकरेंवर लिहिलेले पत्र सर्वांसमोर वाचून दाखवले ...
पत्र वाचत असताना कुटुंबाचा उल्लेख आणि राज ठाकरे यांची साथ यामुळे राज यांच्या पत्नी
शर्मिला ठाकरे भावुक होऊन सभागृहात रडल्या.. यावेळी विशेष म्हणजे
अमित ठाकरे व उर्वशी ठाकरे देखील हजर होते.. त्यानंतर फेसबुक पेज facebook.com/RajThackeray लाँच
झाले हे सर्व झाल्यावर राज ठाकरेंची एन्ट्री होताच सर्वांनी स्टँडिंग ओव्हेशन दिले !
If you like the letter of Ajit Bhure, written by MNS chief Raj Thackeray, please share the Late comment!
- A few days back in Ravindra Natya Mandir, Mumbai, Mr. Raj Thackeray, President of Maharashtra Navnirman Sena,
Thousands of MNS workers were in attendance at the launch of the official Facebook page
After the appeals of party spokesman Anil Shidore, the drama writer, director and close friend of Raj Thackeray Ajit Bhure reads the letter written on Raj Thackeray in front of everyone ...
While reading the letter, the family's name and Raj Thackeray together with Raj's wife
Sharmila Thackeray cried in the hall by feeling emotional..
Amit Thakre and Urvashi Thakare were also present. Then the Facebook page was launched
Raj Thackeray's entry after all, when Raj Thackeray gave all the stinging ovation!
Video Release By: VIRAL IN INDIA
Video Editing: Girish Kelkar
Jay Jay Kara Song Credit: Rahul
Background Music: RUclips India
Camera: Team M L
Special Credit: MNS IT (Maharashtra Navnirman Sena)
Final Edit: Amit Kumar
Promo: Sarang
Ultra HQ Line Audio: Prasad Mehta
Publisher: Rishabh
Contact: TeamViralInIndia@gmail.com
TEAM VIRAL IN INDIA | Marathi RUclips Channel | 2017
छान आहे विडिओ
VIRAL IN INDIA 👌👌
bare
VIRAL IN INDIA tumhala ek request ahe..pls.tumhi jo shevti bahubali track edit kelay na.faqt tevdhya 2-3 min cha ek vid bnva.jo amhala share karta yeil.khup touching ahe toh part! Pls yachi dakhal ghya.
Please remove background music...
मी एक मनसे सच्चा भक्त या अल्लाह तुझे तेरे नबी का वास्ता तु हमारे राज साहब कामयाबी दे आमीन सुम्माआमीन जय महाराष्ट्र जय मनसे
🔥🔥🙏🙏🙏🤗
Great brother
जिंकलास माझ्या वाघा....
सलाम वालेकुम
I am a Marathi but I stay in Indore. I am myself a big diehard supporter of Raj Thackeray then why did he win such less seats in 2019 Maharashtra elections ??
Shaikh Yunus bhai dil jitt liya ❤️❤️
फारच सुरेख व्यक्तिचित्रण- सगळ्यांचे लाडके राजसाहेब🙏🌹🙏
👌👌👌सुंदर अप्रतिम ! जय मनसे राजसाहेब मराठी अभिमान, स्वाभिमान !!
ख़रच राज साहेब खरोखर च ग्रेट आहेत
राज साहेब जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र हा एक नंबर वर आल्या शिवाय राहणार नाही .
टायगर अभि जिदा है महजे राज साहेब
१००% बरोबर
राज ठाकरे सर ..आपल्या कडून खुपच अपेक्षा आहेत. महाराष्ट्र तुमच्या हातात यावे. हिच ईश्वरचरणी प्रार्थना..
राजसाहेब कधी कळणार जनतेला माहित नाही का करतोय हा मानुस इतक मराठी भाषेसाठी मराठी मानससाठी पन कधी कळणार साहेब तुम्ही आम्हाला
786786786(/// pmvskppppppppppp11 राम गणेश राजे शिवछत्रपती माझे गुणगान राजांचे राजांची महती काव्यातून राजांचे राजांची महती काव्यातून राजांचे राजांची महती
दिवस हे नक्की बदलतील ,
ते बदलन्याची धम्मक ठेवा.
Mns, Raj Saheb.
Nakkich
Supar 👌👌👌👌👌
Raj raj nahi raja hai
@@saeedundre9533 अगदी बरोबर आहे तुमचे मत
एक दिवस महाराष्ट्रच
राजकारण बदलेल
आणि राजसत्ता येईल
जय मनसे एकदम दिल ❤ से
खरचं खुप अप्रतिम सुंदर हे पत्र होत राज साहेबांसाठी......जय महाराष्ट्र ! जय मनसे !
माझा पाठिंबा हा राज साहेबांनाच आहे आणि कायम असेल,,,,,,जय हिंद, जय महाराष्ट्र.!!
Nice👌👌👌👌👌👌
माझा पाठिंबा राजसाहेब एकदा मुख्यमंत्री होईपर्यंत आहे
माझाही पाठिंबा राजसाहेबांना
खुप अभिमान वाटतो, मी राज साहेबांचा महाराष्ट्र सैनिक असल्याचा..❤🚩
My mother tongue is Gujrati but I am Marathi Mumbaikar and my heart n soul beats for Maharashtra. For Maharashtra Raj Saheb pahije amala
Apratim shabad
I am a Marathi but I stay in Indore. I am myself a big diehard supporter of Raj Thackeray then why did he win such less seats in 2019 Maharashtra elections ??
🙏🙏🙏🙏
खरं आहे... राज साहेब एक चित्रपट दिग्दर्शक तसेच संगीत दिग्दर्शक बनु शकले असते.. पण त्यांच्यातले लीडरशिप..आक्रमकता..मराठी अस्मिता.. यासारखे अनेक गुण त्यांना शांत बसून देत नव्हते...आणि म्हणूनच सुरुवतीला च त्यांना अभूतपूर्व यश मिळाले. प्रत्येकाच्या आयुष्यात bad patch येतातच .. सचिन तेंडुलकर , अमिताभ बच्चन हेही यामधुन गेले आहेत.. राज साहेब पण लवकर च come back करतील ..अशी आशा बाळगतो...
साहेब..आम्ही आहोत तुमच्या बरोबर ... जय हिंद जय महाराष्ट्र ..जय मनसे ..🇬🇲
Raj Thakre Uttm
मोदींचा नाद सोड ,आणि काँग्रेसी गुलामांपासून 4हाथ लांब राहा ,मग चांगलंच होणार ,
I am a Marathi but I stay in Indore. I am myself a big diehard supporter of Raj Thackeray then why did he win such less seats in 2019 Maharashtra elections ??
ज्यांना ज्यांना हा माणूस कळला , त्यांनी राजसाहेबांची कधीच साथ नाही सोडली🙏🏻🙏🏻
🙂🙂👏👏👏👏👏
Barobar
बरोबर दादा
We are with you sir
Very nice parson and very True
एकच नेता राजसाहेब ठाकरे 🚂🚂🚂🚂 निशाणी मनसे
खूपच इमोशनल...... धन्यवाद सर
Mns 🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌
देव करो येणारा काळ राज साहेबांसाठी यश घेऊन येवो.
बघल तेवढ कमी च आहे हा वीडियो खरच खूप मस्त आणि प्रेरणादायी वीडियो धन्यवाद हा वीडियो अपलोड केल्याबद्दल....
राज ठाकरे साहेब खंरच ग्रेट आहेत. त्यांना कुठे पोहचायचे हे जनतेला जरी माहीत नसेल तरी त्यांना चांगले ठाऊक आहे या महाराष्ट्रातील जनतेला कुठे घेऊन जायचे खूप मोठा विचार आहे त्यांचा महाराष्ट्रासाठी जय राज साहेब.
साहेब शेवट पर्यंत साथ असणार❤️❤️🚩
We are lucky to have this leader in land of maharasra ...please don't waste him.. .he is fierceful, aggressive,clever, thinkful, constructive and more imp emotional about marathi language and people...please dnt loose him.
ASHISH CHINDARKAR need huge support for him. God bless him
ASHISH CHINDARKAR need huge support for him. God bless him
ASHISH D. CHINDARKAR I m with Raj saheb..
Next CM of Maharashtra
I am a Marathi but I stay in Indore. I am myself a big diehard supporter of Raj Thackeray then why did he win such less seats in 2019 Maharashtra elections ??
A TRUE LEADER AN INTELLEGENT PERSON AND MANY PLUS POINTS. THIS GREAT MAN IS RAJ THAKERE JI AND ONLY RAJ THAKERE JI. OUR NEXT CM. (INSHALLAH)
सुंदर लिखाण एका सुंदर व्यक्तिमत्त्वावर
अडचण आली की मराठी माणूस राज साहेबांकडे जातो पण जेव्हा मत द्यायची वेळ येते तेव्हा हाच मराठी माणूस शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीला मत देतो.....एक कटू सत्य😐
दिवस हे नक्कीच बदलतात 💯
आमच्या साहेबांचे ही येईल सरकार💯🚩
फक्त एक संधी द्या साहेबांना💯🙏👍
आपला एकच नेता सत्तेत असो वा नसो 🚩🚩
फक्त राजसाहेब ठाकरे 💯🚩
मराठी हृदयसम्राट राज साहेब ठाकरे यांना एक संधी दया खरच ते तुमच्या विश्वासास पात्र ठरतील तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देनार नाही
एक राजा , चईये मुजको देश को ऐसा , राज साहेब जैशा । जय जय हिन्द वशि , जानु हिन्द वशि ।
परप्रांतीय गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उत्तर भारतीय महाराष्ट्र वासीयांना जेव्हा महाराष्ट्राचेच मूळ स्थानिक एकट्या महिलेवर संकटांचे थैमान घालण्यासाठी उत्स्फूर्तपणे मदत करतात!!! स्वानुभव! धन्य हा महाराष्ट्र !!!
Heart touching words for Raj sir 🚩👍
मनापासून आजही वाटते एकदा तरी महाराष्ट्राने ह्या राजाला नेतृत्वाची संधी द्यायला हवीच.... अतिशय नियोजन... उत्कृष्ठ नेतृत्व उत्तम वकृत्व आणि कलेची जाण उत्तम अभ्यास आणि प्रखर विचार असलेला जाणता राज आहे... पुढील काळात मला १०० टक्के खात्री आहे... उद्याचे नेतृत्व राजाचेच असेल...KING MAKER ❤
nice well said it's true about Raj sir.touching movement.
सच्चा नेता......
माजा लाडका आणि मनापासून आवडणारा नेता मनजे आदरणीय राजसाहेब ठाकरे
सदैव राज साहेब प्रेमी ❤🙏🥰
राज साहेबांचं Publicly रूप नेहमी जरी आम्हाला दिसतं असलं, तरी भुरे सर तुमच्यामुळे एक मित्र म्हणून कसा असावं, कसं जगावं याचं जिवंत उदाहरण अनुभवण्यास मिळालं.. तुम्ही जितकं जाणलं आणि तितक्या चांगल्या प्रकारे आम्हाला समजावून सांगितलंत त्या साठी खूप सारे धन्यवाद.. आणि वर सांगितल्या प्रमाणे Comment मध्ये मतं काय नोंदवावं या विचारात मी नक्की पडलोय कारण भावना शब्दात सांगणं कठीण असतं.. असो आणि भुरे सर वैयक्तिक तुम्ही हि छान भूमिका केली जि मला खूप भावली ती म्हणजे 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' मधले मुख्यमंत्री.. त्या वेळी तुमचं योग्य का होतं आणि एक मुख्यमंत्री म्हणून तुम्ही 'जर असे लोक सोबत असतील तर ही सत्ताच नको' हे पडलेलं प्रतिबिंब नक्की राजसाहेबांकडून मिळालं का? मी तुमच्या उत्तराची नक्की वाट पाहीन सर...
राजसाहेब देव लोकांचे डोळे उघडो, सदबुद्धी देओ आणि आपणाला महान महाराष्ट्राचा राजा बनवो हीच प्रभूचरणी प्रारथना!! तुम्हाला उदंड आयुष्य लाभो!
एकच साहेब माननीय श्री .राज साहेब ठाकरे ..
आम्ही नशीब वाण आहोत आम्हाला महाराष्ट्र मधे श्री . राज साहेब सारखे ऐक खरा नेता भेटला .....जय महाराष्ट्र ..जय मनसे ...
राज ठाकरे साहेब इतर नेत्यांन सारखे जनतेला हात नकरता हात जोडतात हेच भाग्य आहे आपले की राज साहेब जनतेचा खूप आदर करतात. आणि त्यांचे मन इतके मोठे आहे की महाराष्ट्रच काय आपला देश कसा असावा हे चित्र सांगणारे जगातील एकमेव नेते आहेत.
महाराष्ट्राला राज साहेबांची गरज आहे 🚩🚩🚩🚞🚂
खुप मस्त वीडियो हा वीडियो दररोज एकदा तरी पाहतो 🚩✌️
असा असावा राजकारणी. सर्वात आधी एक चांगला माणूस, एक कलाकार, जनावरांवरही प्रेम करणारा आणि अशा अनेक वैविध्यांनी भरलेला .... राज ठाकरे हे एक असं व्यक्तिमत्त्व आहे ज्याचं वर्णन करावं तेवढं कमीच आहे. राजासारखं मन आणि मनासारखा राजा ......
मी राज साहेबांपर्यंत कधी पोहचेल किंवा नाही याचं सांगता येणार नाही
पण मी या कमेन्ट च्या माध्यमातून साहेबांना नगर जिल्ह्यातील कार्यकारी बरखास्त करण्याची विनंती करेल...
आपले विचार मनापासून स्विकार करणारा एक सामान्य युवक...
ठीक आहे पाहतो मी
महाराष्ट्रातील राजकरण राजसाहेब ठाकरे यांच्या हाती नसणे हे महाराष्ट्रातील मराठी माणसांचे दुर्दैव
जय महाराष्ट्र जय मनसे
महाराष्ट्र माझा 🙋मी महाराष्ट्राचा 🌹🌹🙏🙏
अप्रतिम
एक सच्चा मराठी नेता फक्त राज साहेब खरी गोष्ट आहे मोठी चुकी केली बाळा साहेबांनी 💔💔💔
आता वेळ आली साहेबांच्या मागे खंभीरपणे साथ देण्याची
जय मनसे 🚩🚩🚩
जय महाराष्ट्र🚩🚩🚩
लाजवाब ....👍👍👍👍👍
Very beautiful OSM superb fantastic,lay bhari, Congratulations Respected Mr Raj Saheb Thakre jee very best wishes for you have a great life Jay Shivray HAR HAR MAHADEV
Raj saheb
मणा सारखा राजा ?? राजा सारखं मणः
एक दिवस महाराष्ट्रच
राजकारण बदलेल
आणि राजसत्ता येईल
जय मनसे एकदम दिल ❤ से
जसे राज साहेब आहेत तसेच, व्यक्तिमत्त्व- पञामध्ये
सत्य मांडणी करण्यात आली आहे.
मराठी माणसाचं आधार आहे राज ठाकरे साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏼👌🏼👌🏼👌🏼
सुंदर अप्रतिम पत्र
Raj saheb ek divas apla yenarch❤❤
जय महाराष्ट्र जय मनसे जय राजसाहेब
राज साहेब जय महाराष्ट्र🙏 जय मनसे हे पत्र लिहिणारे तुमचे मित्र याना माझा मानाचा मुजरा
Raj Thakare sir.. always great....
सच्चा नेता द ग्रेट राजसाहेब..
जय महाराष्ट्र जय मनसे
नं 1नेता फक्त राज साहेब ठाकरे
आज खरंच महाराष्ट्राला राज ठाकरे यांच्यासारख्या नेत्यांची गरज आहे अस ज्याला वाटत त्यांनी like करा.
राज ठाकरे हे भारताचे पंतप्रधान होणार हे 100℅ सत्य आहे.
Really Raj thakre's attitude I like....good speaker
Fakt raj saheb jai Maharashtra
अप्रतिम...सर. खुपच छान
👌👌👌✌खुप छान राजसाहेब
आजपर्यंत आपण सर्वांनी सर्व पक्षांना संधी दिली महाराष्ट्राला पुढे नेण्याची व महाराष्ट्राचा विकास करण्याची..आता एकदा तरी राज साहेबांना संधी देऊया..पूर्ण बहुमताने त्यांना एकदा मुख्यमंत्री बनवूया.. नाहीतरी आजवर आपण पाहलय काय झालंय महाराष्ट्रामध्ये ...एकदा संधी द्या त्यांना काहीतरी चांगल होईल ही आशा बाळगून यांना पूर्ण पाठिंबा देऊया..
राज साहेब हेही दिवस सरतील आणि या महाराष्ट्राचे नेतृत्व तुमच्याच हातात येणार हे त्रिवार सत्य
Super .....👌👌👌👌👌👌
Outstanding speech ... Je Kahi discribe Kele te ekdum perfect...
Nice one
Grt inspiration for me to talk in front of crowd and mention our point effectivly
I started talking debating aftr watching Raj sir and now M on the top among all the debaters in my district belonging to technical field! I wanted to meet sir atleast once!
M
खूपच छान सुंदर
I watch this video 5 times ❤️🚩
शरद पवार साहेब यांच्या नंतर एकच किंग राज साहेब 🙏🎉🎉🎉🎉🎉
यश हे नक्कीच मिळणार जगाला हेवा वाटेल अशा महाराष्ट्र होणार आणि तेही राज ठाकरे साहेब करणार जय महाराष्ट्र
Khup sundar. Uttam nirikshan aani titkich uttam mandani. Pan video banavnaryani background music deu naye. Asach eykayla changla vatat.
महाराष्ट्रची आन बान शान आहे राज साहेब
एक नंबर
राज साहेब आज महाराष्ट्राला मनसे पक्षाची गरज आहे पण, ही वेळ शांत बसण्याची होती.
I also feel at least once Raj Thakre become a chief minister
I am a Marathi but I stay in Indore. I am myself a big diehard supporter of Raj Thackeray then why did he win such less seats in 2019 Maharashtra elections ??
सच्चा नेता...
खरंच खूप छान पत्र होतं... 🙏🏻👍🏻💝💐👍🏻😊
ग्रेट.............
Raj saheab great man 👌roll model young generation 🙏
राज़ राज है राज रहेंगा खर खर ममत्व स्पष्ट समज हित मना मध्ये स्वार्थ नव्हे लोक हित
प्रा आर ए शेख मी राज ला मना पासून प्रेम करतो
I am a Marathi but I stay in Indore. I am myself a big diehard supporter of Raj Thackeray then why did he win such less seats in 2019 Maharashtra elections ??
🚩💐🙏जय महाराष्ट्र आमचा राजा श्रीमान राजसाहेब ठाकरे जय मनसे 🚩💐🙏
जय हिंद। जय महारास्ट्र। जय मनसे।
राज ठाकरे साहेब..! " अपना टाइम आयेगा' निश्चित ही 'आपका टाइम आयेगा"
खूप छान पत्र होत साहेब
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
लय भारी.....
🌹🌹🙏🙏🙏
King of Maharashtra I love Rajsaheb
राज,हाच खरा मुख्यमंत्री होण्याच्या लायकीचा.त्याची बुध्दी,त्याची विचार करण्याची पात्रता,महाराष्ट्र,भारत आणि मराठी माणसं ह्यांच्यावर त्याच खुर्ची बळकावण्या पेक्षा जास्त प्रेम आहे आणि म्हणूनच खुर्ची साठी राज कधीही स्वतः ची पातळी खाली येऊ नाही देणार.पण आता त्याने महाराष्ट्राचा विचार करावा आणि महाराष्ट्र आणि भारत जगामध्ये कायम उच्च स्थानावर राहण्यासाठी जो पक्ष खरच चांगल काम करत आहे.त्यातली माणसं आपले,आपल्या मुलांचे आणि आपल्या नातेवाईकांचे खीसे न भरता केवळ देशाचा विकास त्यातल्या माणसांना सुखी ठेवण्याचा विचार करत आहेत त्या पक्षा बरोबर एकत्र येऊन निवडणूक लढावी.राज तू नक्की जिंकून येशील आणि ह्या फालतू लोकांपासून जनतेची सुटका होईल अस मला वाटत.
महाराष्ट्राची शान राज साहेब ठाकरे
Very nice मन से
आम्ही बोलावं एवढे मोठे नाही आम्ही पण सर्व महाराष्ट्र मधील नेते मंडळी पेक्षा आज तरी यांना माना च स्थान आहे
एक सलाम जय राष्ट्रवादी
पुरंदरे ला पाठीशी घालणं सोडलं तर आज ही तुम्ही आमचे आदर्श आहात
जय मनसे जय महाराष्ट्र ...
Being a Marathi i so want this man to be CM at least for one term.
I am a Marathi but I stay in Indore. I am myself a big diehard supporter of Raj Thackeray then why did he win such less seats in 2019 Maharashtra elections ??
Saheb mat only MNS 🚩👌🚩👌👌🙏🚩👌🚩
फक्त राज साहेब महाराष्ट्र नवनिर्माण सेना जय मनसे मी महाराष्ट्र सैनिक