बालपणाविषयी राजकाकांशी ऐसपैस गप्पा | राज ठाकरे | बालदिन विशेष | एबीपी माझा
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- बाळासाहेब आणि राज ठाकरेंचं नातं. राज ठाकरेंची शाळेतली मस्ती आणि अभ्यासासोबतचा 36 चा आकड़ा... लहानपणीच्या गमती आणि बरंच काही... लहानग्यांचे प्रश्न आणि राज ठाकरे यांची उत्तरं. बालदिनानिमित्त एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम
For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abpli... & / abpmajhatv &
/ abpmajha
राज ठाकरेंच्या अनेक पैलूंपैकी सर्वांत अनोखा पण अत्यंत सुंदर पैलू! कितीही कणखर आणि राग असणारे समजल्या गेले, तरी राज ठाकरेंनी कितीतरी छटांमुळे जनमाणसांना "आपलंसं" केलंय!
Abp माझा मधील सर्वात शांत आणि खूप गोड अँकर ज्ञानदा कदम ताई😍😍
Barobar
@Satya Production ha re bhadya, hech yet ka tula
हो खरंच, बाकीचे कधी कधी बावचाळतात।
पण ह्या खरंच नेहमी शांतपणे प्रश्न विचारतात
@Satya Production are uthl mhanun tu zala na uthl nast tr tu zala nasta
@Satya Production tuzya bapala vichar te
मला शिवाजी महाराजांच्या काळात जायला आवडेल. जिंकलस साहेब तुम्ही.
Vote pn dya
350 I
Rr
Uuu
लहान मुलांनपासून ते तरुण पिढी प्रयत्न संवाद साधणारे राज ठाकरे हा नेता जो आमच्या जवळचा व आमचा माणूस
खूपच छान सर ...अगदी लहानमुलांनपासून ते मोठ्या माणसापर्यत सर्वांच्या आवडीचे आहेत राज साहेब ....
खूप छान कार्यक्रम, लहान मुलांनी विचारले ले प्रश्न राज साहेबा नी खूप छान उत्तर दिली. शिवाजी महाराजां च्या काळा त जायला आवडेल हे खूपच जबरदस्त होत.
राजसाहेबांची मुलाखत ती ही ज्ञानदा ताई सोबत....खूपच छान....
मरेपर्यंत फक्त राजसाहेबांचा कट्टर समर्थक राहीन
धन्यवाद ABP माझा या वृत्तवाहिनीला , ह्या कार्यक्रमामुळे आमच्या राजसाहेबांच्या बालपणातील खूप काही गोष्टी ऐकायला भेटल्या ।।। फक्त राजसाहेब ।।
Raj saheb ...
48 views 21 likes....
in just 1min..wht we can say about this man...he might be not a cm,pm but he is the leader who rules millons of hearts..love you rajsaheb🙏🙏🙏
अशी मुलाखत आजपर्यंत कधीही पाहीली नाही,.अप्रतीम.खुपच छान.
राज साहेब..द ग्रेट मराठी माणूस जय महाराष्ट्र साहेब...धन्यवाद Abp maza
काही मना पण राज ठाकरे सारखा नेता महाराष्ट्रच काय आख्या देशात कुठेही नाही.
होय माझ मत मनसेला.
माझही
पण आपल्याच लोकांना हे कळत नाही हेच, तर दुःख आहे भावा
जय महाराष्ट्र
आरक्षणाच्या विळख्यात अडकले आहेत सगळे.
जय मनसे भावा
मस्तAPB माझा..... खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद
राज ठाकरेंनी जो शेवटी सल्ला दीला संयुक्त महाराष्ट्र च्या लढ्याबद्दल तो लढा त्याचा इतिहास शालेय शिक्षणात इतिहासाच्या पुस्तकात यायला हवा .... बऱ्याच कष्टाने आणि बलिदानाने ही मुंबई महाराष्ट्राला मिळाली त्याचा इतिहास सर्वाना समजला पाहिजे
आज पर्यंत ची सर्वात शांत प्रेस मीट.
छान स्वंवाद जाल छोट्या मुला सोबत.
मस्त प्रोग्राम झाला. .
नेक्स्ट भूगोल विथ इतिहास च्या अभ्यास सुध्या पाहायला आवडेल.
१) ज्या मैदानावर जाशील त्या मैदानाची भाषा बोला.
२) कुंपणावरती शेतकरीला कळेल अशी साधी-सोपी भाषा बोला.
३) माणसं शहाणी व्हावेत म्हणून बोला, तुमची शहाणपण दाखवणयासाठी बोलू नका.
किती छान शिकवण आहेत !!😇🤗
👍
ज्ञानदा -कोणत्या काळात तुम्हाला जायला आवडेल?
साहेब- शिवाजी महाराजांच्या काळात जायला मला आवडेल....
नावे ठेवणाऱ्यांनो बगत जावा साहेब काय आहेत ते उगाच बॉब मारत बसू नका...
अभ्यासू नेता या महाराष्ट्रात नाही..
साहेब तुमीच आमचा आहात..
तुमचे विचार आम्हाला खूप पटतात..
.
Barobar
True.....
अप्रतिम साहेब लहान मुलांन पासून वयोवृद्ध लोकांच्या मनात आपल्या बद्दल आपुलकी,आदर आहे
बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या नंतर... राज साहेबच महाराष्ट्रावर राज्य करतील....
Barobar ahe..
@michael jhon manohar Joshi Ani narayan rane he bjp che chief minister hote ka mag. Rajkarnavishayi mahit nasla tar faltu comment nako karat jau.
No way #onlyuddhavthakray
#phaktshivsena
@@mananthrao1947 lacharsena😂😂😂 sorry sattetun baher vagire padtan.😂😂
द्यानदा मैम खुपच छान मुलाखत अप्रतिम, लहान मुलांमधे तुम्ही पण लहान झालात.....
ABP माझाचे खूप खूप धन्यवाद
Nice Saheb. You are not cm but you are in our heart saheb. One day you will be our cm. Man karta hain Meri pura family ki umar aapko dedu saheb.
राज साहेब... विश्वास फक्त तुमच्या वर... बाकीच्यांना कोल्ला.... जय मनसे जय महाराष्ट्र
Jay manse saheb
राज साहेब ग्रेट आहेत त्यांनी मुलांना पण एक मान दिला आणी खुप् सुंदर अशी मुलाखत खूप काही शिकण्यासारखे आहे ह्या मुलाखतीत
अतिशय उत्तम उपक्रम राबविण्यात आला धन्यवाद ABP माझा
ज्ञानदा ताई खरच तु खुप मस्त पत्रकारिता करते.
साहेब आम्हाला तुम्ही खुप खूप आवडता कारण तुम्ही त्या उध्दव सारखे लाचार सत्तेला हापापलेले नाही म्हणून ह्या महाराष्ट्राला तुमच्या सारख्या स्वाभिमानी राजकारणी पाहिजे
khup chhan ❤❤❤❤❤
Ha Interview politics wagere sodun baghitla. Raj Thackery ha ek saman Manus and politician mhanun khup jabardast vyakti ahet. Balasahebanchya saglya qualites ahet tyanchat. Mi tar 20 varshan Cha ahe pan Raj Thackery hyanche Bhashanna 14 varsha Cha aslya pasna aikat ahe. Mala vatta majhya 50's madhye jar CM jhale Raj Thackery tar ta Maharashtra kuth Cha kuthe pohochel na hey apan vichar nahi karu shakat. Long Live Mr. Raj Thackery ♥️♥️♥️♥️
ए बि पी माझा यांना माझा कोटी कोटी नमस्कार लाचारांच्या बातम्या देण्या पेक्षा स्वाभिमानी राज साहेब यांचे कार्यक्रम दाखवत जा ....ज्ञानदा ताई खूप छान
वा राज साहेब.... बघा आज साहेब कशे बसले अगदी सहज मोकळे समाजात वावरताना अगदीच बारीक सारीक गोष्टी साहेबांन कडून शिकायला मिळते आज बसण्याची पद्धत वेगळीच आहे
अप्रतिम.....
खरतर लता दिदीं अन त्याची मुलाखत घेणारे राज ठाकरे अस पाहायला महाराष्ट्राला आवडेल.यासाठी abp माझा ने ही मुलाखत घडवून आणावी....
Raj Thackeray is a Great personality in INDIAN politics
Raj Saheb Thackeray is the idol of youngsters his childhood stories is quiet interesting
किती वेळेस जिंकणार आमचं हृदय राजसाहेब तुम्ही.....😍
What a comment... So true ❤️
🙏जय बाळासाहेब👏👏👏👏
हिंदू जननायक 🚩🚩🚩मराठी मन सम्राट।।साहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
राज साहेब.... ग्रेट man
Mast nav hote Raj sir tumch swarraj nice video also 👌👌
मस्त कार्यक्रम
@35:27
“ज्या मैदानात जाशील त्या मैदानाची भाषा बोल!
बांधावर बसलेल्या शेतकऱ्याला तुझी भाषा कळली पाहिजे इतकं साधं बोल!
आपण किती शहाणे आहोत हे दाखवण्यासाठी बोलू नको
लोकं शहाणी व्हावीत यासाठी बोल”
व्वा अप्रतिम साहेब
rajaram kalate उघडा डोळे बघा नीट,,,अजूनही दिसत नसेल तर भिंगाचा चष्म्या लावा 😊
thx u bhwaa....i took screen shot of this comment
The great Raj Saheb
✌ काल ही 🚂 मनसेतच होतो
✌ आज ही 🚂मनसेतच आहे
✌ उदया ही 🚂मनसेतच राहणार 🚂🚂
कारण सत्ते वाचून आमच काही नडत नाय
💪👊👋😎हम खडे तो सरकार से बडे 😎
✌बाकी लाट वैगॆरॆ आम्ही फाट्यावरती मारतो कारण हिंन्दूस्थानात फक्त आम्ही मराठीरीदय सम्राट राजसाहेब ठाकरॆ या नावाच्या वादळालाच मानतो..
👍जय महाराष्ट् ,जय मनसे Love U Raj Saheb😊
आमची पण फार इच्चा आहे, सत्तेत कधी राहुच नका....
हम खडे तो राज साहब के लाग गये लवडे
Rupesh shewale भाऊ पण मध्येच हिंदी कशाला ?
Kya baat hai Yr
Wow....ek number bhau....
@@raghunathphatak7093 ka re aai var yev ka
Same saw
All glory to God
You are right
बाळासाहेब होते तर मुखात फक्त राज राज
आणि राज ठाकरे च्या मुखात बाळासाहेब बाळासाहेब
खूप सुंदर, राज साहेब,, माझी शाळा पण बालमोहन. जय महाराष्ट्र
प्रश्न विचारणारी गावाकडची पोरं पाहिजे होती आणखी मजा आली असती.
Ho na
Mule mule astat mag ti gavakdchi Aso ki shaharatli
@@dipakgambhir5838 गावाकडचे जास्त काॅमेडी आहे
I was Waiting for this video.... finally ABP majha uploaded it
आतापर्यंत ची सर्वात छान चर्चा
28.29....what a voice of little kid...😍
साहेब मी काय कमेट्स टाकू हेच कळत नाही पण साहेब तुमी खुप ग्रट आहात खुप अब्भ्यासू आहात खुप चागले राजकीय नेते आहात राजकारण काय असत मला तुम्हांला आणि तुमच्या सभांना बगतच कडायाला लागले आशा आहे की हे महारास्ट्र एकदा तरी तुमच्या सत्तेत याव
जय महाराष्ट्र जय मनसे
साहेब 😘
बहुआयामी व्यक्तिमत्त्व आपले राज साहेब
लव्ह you साहेब राजाच राजपण आज पण उद्या पण
Only Raj Saheb For Maharashtra
Good....god bless you sir
Fakt Raj Saheb 👌🏼👌🏼👌🏼👌🏼😘
खूप छान कार्यक्रम
I don’t have any knowledge about marathi language.But I like Raj sahab Thackeray.It's my dream to meet with him.
Great
nice episode 👍🏻
One man Army
The great Raj saheb
खरच मनमोकळा माणूस .. मला अभिमान आहे साहेब तुमचा. खरे नेतृत्व तुम्हीच करू शकता.
या महाराष्ट्राला राज ठाकरेंसारखाच नेता पाहिजे. एकच नेता हवा पण राज साहेबांसारखा हवा.
Ek karishmai netrutva.... Aam cha raja.. Jai maharashtra
साहेब😍😍😍😍😘
Hava
बाळासाहेबांची राजसाहेबांच्या आयुष्यात तेवढीच इनवोलमेंट होती जेवढी स्वतःच्या पोटच्या मुलाच्या आयुष्यात होती.
There was always a emotional bond between kaka-putnya
Very nice interview
Raj saheb
साहेब धन्यवाद
तुम्ही खूप महान आहेत साहेब जर आपण महाराष्ट्र चे cm झालात तर या महाराष्ट्रा च चित्रं वेगळेच आसेल
Raja sarkh man mana sarkha raja ❤️😍
Rajsaheb jay ho
Khup chhan rajsaheb..
साहेब मानलं तुम्हाला
गोड आवाज असणाऱ्या बातम्यांचे सूत्र संचालन करणाऱ्या ज्ञानदा ताई
महाराष्ट्रात अनेक नेते आहे पण राज साहेब राज साहेब आहे
राज साहेब तुमचा विणा महाराष्ट्राचे राजकाण शून्य आहे आम्हीला तुम्ही पाहिजेत साहेब
Raj Sir is very Polite person in nature and helpful too..with Creative Artistic Mind! Qualified mind!! Maharshtra needs this personality as CM! Only Raj Sarkar❤💪👑
प्रचंड 😊
साहेब तुम्ही लहान असताना स्टेजवर जायला घाबरायचा आणि थर थर कापायचे अस म्हणता पण खरच आज तुमची सभा बघून खर वाटत नाही .
कारण आता तुमच भाषण एकून तुमचे विरोधक थर थर कापतात .
खरच राज साहेब तुम्हाला मानल आम्ही तुमचे फॉन आहोत
सध्या तरी तुमच्या तोडीचा नेता राज्यात नाही तुम्ही पुढे व्हा ही महाराष्ट्राची जनता तुम्हाला साथ दिल्या शिवाय राहाणार नाही .
जय श्री राम
राज साहेब ठाकरे महाराष्ट्र चे भविष्य आहे जय मनसे जय हिंद
*चारित्र्य, बुद्धि आणि कर्तृत्व ह्या गुणांचा त्रिवेणी संगम म्हणजे " राजसाहेब "~~विश्वास मालशे (कल्याण प.)~~~
बरोबर मिञा
Bhava kalyan west LA kute Shakha ahe manse chi
@@adityawagh5792 tu kontya group made ka mansechya ....ka join whaychay
Jay Maharashtra
khup chan
Who notice difference in seating pose??....i like the gesture behind this
A part of "ज्या मैदानात जाशील तिथली भाषा बोल"
जय महाराष्ट्र राजसाहेब
Wow
#cm2019 Raj Thakre
20:50 great
Chhan
Dildara manacha Dildar Manus 😀🙏one & only Saheb 🙏
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Ha manus(Raj shaaeb)bavishiykalat Maharashtra var 100% rajya Karnar
होय स्वप्नात करेल
@@raghunathphatak7093 tumhi basa virodh karat. Jevha parprantiyancha rajya hoil na Maharashtravar tevha mala hech vakya aikayla avdel tumchyakadun. Tumhi chalu dya tumcha virodh.
@@raghunathphatak7093 : Swapne baghna changla asta re. Raj Sahebech yenar.
@@raghunathphatak7093 nakki ch kartil raj saheb pn khara......tr atahi tyanchich chalte hey visru nka
Ho karnar Vadach nahi 15 Varsha purvi BJP la vatla asel ka nehami virodhi bakat basnare aapan Kadhi kaali deshat laat aanu Swabalavar salag 2 vela sarkar sthapit karu Sattadhari bhakkam Congress la Bhuisapat karu KaaL faar kahi shikavtoh tya mule aaj kade baghun udychi Swapna rangavu naka...
छत्रपती शिवाजी महाराज की जय
राज साहेबाची खूप छान मुलाखत
Apratim saheb
Ek no...😘😘😘😘✌🚩🚩🚩🚩
गावाकडची मुलं असती तर आणखी खूप काही शिकायला आणि ऐकायला मिळालं असतं राज साहेब खुप छान स्वच्छ प्रतिमेचा नेता🇨🇷🚂💯✌️😘⚔️
नक्कीच संयुक्त महाराष्ट्र चळवळची माहिती मराठी शालेय पाठ्यपुस्तकात विस्तृतपणे मांडणी पाहिजेत,खास करून साहित्यिकांच योगदान....बाकी साहेबांनी राजकारण सोडलं तरी आम्ही मात्र त्यांचे कट्टर समर्थक....✌
खूप सुंदर
राज साहेब....जय मनसे
खूप छान साहेब