विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही… पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही.. !! छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मला. अजून अशी भिंत नाही
@@imranAttar-xp5ms शेट्ट उपट्या ब्रिज भूषण ने काय उपटली??? त्याच्या माणसांना इथं हाणल तेव्हा काय गांडीत पाय घालून बसला होता का तो? तु तर इथलाच आहे तु तर बोलायच होत
छत्रपती राजा शिववंदना आणि राजगर्जनेची खुप गरज आहे भावी पिढीत महाराष्ट्र राज्याला. राजसाहेबजी आधी मी तुम्हाला आणि तुमच्या विचारांना नक्की समजत नव्हतो पण सगळे तुमचे नेटव्दारे इंटरव्ह्यू पाहिले असता तुमचे विचार आणि तुम्ही खरे कोण आहात ते नक्की कळल. आपल्याच महाराष्ट्रात मराठी माणूस ऊद्या पाहुणा असू नये म्हणून तुमची ही लढत प्रवृत्ती आहे. आपल्याच मराठी माणसांना परप्रांतीयांत मिश्रण भेळ होऊन त्याच मराठी माणसाला वारंवार महाराष्ट्रात पाहिजे ते सुविधा, सन्मान, हक्क, रोजगार मिळत नाही तेच मिळावे म्हणून तुमचा प्रयत्नशील स्वभाव आहे. आज महाराष्ट्रातच आपलेच लोक या परप्रांतीयांच्या वाढत्या संख्येमुळे मराठीच माणसांना बेरोजगार, कर्जबाजारी राहावे लागत तेच मिळण्यासाठी राजतंत्राचीच गरज आहे.... तुम्ही युपी बिहारी विरोधी नाही पण तुमचा जे तंत्र आहे आधी महाराष्ट्र तिथे आधी मराठी हे ह्या लोकांना समजल नाही. महाराष्ट्राच्या विकासासाठी जिथे लाडीगोडी, निवेदन करून काम होत नसेल तिथे बांबूनेच काम होत असेल तर ते सर्वथा ऊत्तमच.... जय शिवराज जय महाराष्ट्र
Nobody Can beat Dis Man IN Debate.....He Is Beyond D Words...Hatts Off Raj Saheb....MaRathi People Are Very Fortunate Dat They Got Dis LEADER....He Wil Get Success Not Immidetly But Definatly.......
Hindi, English and marathi media is soo divided because of the language barrier. Raj in this video talking about the difference in character and personality and refining his perspective again and again by giving out wonderful examples is mind blowing. I could never in my dreams ever imagine such kind of good layered understanding in any of the BJP posters or banners,or even in any of the modi talks. Yes, people like me are born and brought up in mumbai studying in convent schools and still can Relate to Raj Saheb. I can proudly say, 'Yes, it is possible'. ❤️
मी नाशिकचा आहे. मुख्य म्हणजे मी कोणत्याही पक्षाचा कट्टर समर्थक किंवा विरोधक बिलकुल नाही. मनसेने नाशिकला चांगले काम केले पण नाशिककर चुकले... यांना संधी मिळालीच पाहिजे...
अतिशय सुंदर व्यक्तिमत्त्व म्हणजे राज साहेब,खुल्या दीलाचा माणूस .रोखठोक बोलणारे ,कोणाला पटो , नापटो पण चांगल्या कामासाठी झगडणारा झुंझार लढवय्या माणूस म्हणजे राज साहेब ठाकरे .
राज साहेब जसा मराठी पाट्यांचा मुद्दा उचलला तसा नोकरी मध्ये मुलाखत घेताना मराठी मधेच घेतले पाहिजे आणि सगळे व्यवहार पण मराठीतच झाले पाहिजे महाराष्ट्र मध्ये मला माहित हे फक्त तुम्हीच करू शकता जय मनसे
हि मुलाखत राज साहेबांची खुप छानं होती कारण या मधे साहेबांनी एका लहान मुलाला समजावतात तशी साध्या सोप्या भाषेत उत्तर दिली. साहेब आपले गोड हास्य आवडले टायमिंग १३:५२ आणि २८ :३६ ला. मनसे २०२४ ला मुसंडी मारणार एवढं मात्र नक्की.
तलब की राह में पाने से पहले खोना पड़ता है बड़े सौदे नज़र में हों तो छोटा होना पड़ता है शिवसेने बरोबर युतीचा प्रस्ताव हा मुंबई व मराठी माणसाच्या हितासाठी होता
raj thakre is really best man , maharashtra madhe pratyek mansane hya dirty politics karnarya bjp ani shivsena hya pakshala voting karnyapeksh mns la vote kele tar kharach khup vikas ha kharya arthane hoeel ani jashi nashik chya lokanni raj thakren var vishvas theun nashik cha vikas karun ghetla tasa maharashtratil pratyek lokanni kelach pahije
****मुंबई महाराष्ट्रातच रहावी असं जर मनोमन वाटत असेल,तर मानानिय राजसाहेबांच्या हातातच सत्ता दिली गेली पाहिजे. म्हणून मित्र हो! मतदान करताना सावधपणे करा. ~~~विश्वास मालशे(कल्याण प.)~~~****
बाळासाहेब ठाकरे , राज साहेब ठाकरे शरदचंद्रजी पवार, हे महाराष्ट्राला लाभलेली अनन्यसाधारण व्यक्तिमत्त्व आहे राज साहेब एक ना एक दिवस तुम्हाला ही महाराष्ट्राची जनता एक हाती सत्ता दिल्याशिवाय राहणार नाही
Raj thakrey sahab we all Muslims respect you from inside our heart we know you are honest person Allah grant you peace success and prosperity ameen Allah ap ko hamesha healthy and wealthy rekhy.raj sahab sher hai aur sher hamesha akela hota hai bjp rss sub fake hai but raj sahab pure like water..
Parth chaudhari Arts band Kar bhey chatugiri Aur majauri Karna khatam huyi party ka Chupchap bjp ko support kar acche future ke liye. Buja hua diya hai mns modi Aur shah khatam Kar denge isko 2019me Har seat pe deposit japt honga is chotisi jativadi sanghatna ka 2019me Jai shree Ram jai modi Raj Jai bjp jai maharashtra
I am from Nashik ...he has done good work in Nashik
sujay kulkarni ok
Tarihi tumhi tyana Ghari pathvlat.
Mag vote ka nahi dile?
kharch
👌
राजसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार म्हणजे होणार .........
साहेब आपलेही दिवस येणार...तन मन फक्त मनसे
Jay mnsa
Tushar Kadam ok
tuzi chool ka political parties petawte ka
कदमवाडीचा राजा,चिपळुण आहे
कदमवाडीचा रा
जा,चिपळुण
aasa neta hi pahije maharashatra la pls support raj sahab
hi
@@rahulnalawade4584 oO
I am a North Indian and I love Raj Thackeray!
M@verick bcoz u r true mumbaikar.
Because you think rationally and not emotionally.
You are not north Indian, you are Indian from north
😊
@@prathameshhegade3076 glass half empty Vs half full. Same thing.
@@mverick5444 okay!
विझलो आज जरी मी,
हा माझा अंत नाही…
पेटेन उद्या नव्याने,
हे सामर्थ्य नाशवंत नाही.. !!
छाटले जरी पंख माझे,
पुन्हा उडेन मी.
अडवू शकेल मला.
अजून अशी भिंत नाही
उत्तम वक्ता आणि कामाची उत्तम जाण असलेला माणूस. जे बदल त्यांच्यात झाले आहे ते अतिशय मार्मिक वाटतात. त्याच काम बोलतय पण कुठेही मीपणाचा मागमूसही नाही.
Khara raj thakare gret
Sagdey che vichar jarnara neta manje raj thakare
एकच साहेब राज साहेब. जय शिवराय जय महाराष्ट्र
I am a Punjabi from Maharashtra. He is the most exemplary leader in India today. Talks about real issues, not just vote bank politics.
He is the most LOGICAL thinker. Public should do something to address the issue of EVM Machine Fraud.
L9l9lllplllplplllpplolpplplllllnlplpslpnlllllplpgllllln, mp l
.
@@vallabhpusalkar2315 o.
@@RajRaj-he4ry .9
एकच साहेब, राजसाहेब 💯
Only मराठीहृदयसम्राट💪
एकटा पडणार नाही राजा मावळे आहेत सोबत,,,जय मनसे🇨🇷🇨🇷🇨🇷
raj thakery koreat la ahe ka mag korea cha jhenda ka
@@Sahimbarge tula kahi problem ahe ka m
@@Sahimbarge Thailand cha hai chu
भावी मुख्यमंत्री राज साहेब 💪💪💪
2024🐅🚂🚩
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
सर्वाधिक प्रभावी आणि दमदार माणूस आहे राज साहेब पण महाराष्ट्राच्या जनतेला अजून किंमत कळली नाही दुर्दैव 😪😪
Brij bhushan Singh visarlat ka?😀😀😀
@@imranAttar-xp5ms शेट्ट उपट्या ब्रिज भूषण ने काय उपटली??? त्याच्या माणसांना इथं हाणल तेव्हा काय गांडीत पाय घालून बसला होता का तो? तु तर इथलाच आहे तु तर बोलायच होत
raj sahebanna kai n karata satta kashi bhetel tyachyasathi promotion rally karykarte paisa lagato
@@imranAttar-xp5ms g
@@imranAttar-xp5ms 👌🎏
अतिशय सुंदर, रोखठोक, पत्रकाराना रोखठोकपणे उत्तर देणारा एकमेव नेता....!
Rohit पाटील 5
Rohit पाटील agadi barobar
जय राजसाहेब जय मनसे
💯
@@bhaskarchavan8505 r5r
आपली सत्ता नसली तरी दहशत आहे जी सत्तेला भारी आहे 🤟🔥
फक्त एकदा सात देऊन तर बगा नक्की बदल होणार जय मनसे.
Dada barobar 🐯🐯
Nay denar kon
जातपात विसरून सगळ्या मराठी लोकांनी एकत्र यावे. नम्र विनंती.
Ek no bollas bhau.... Ekatra yaa
@@shreyashpatil262 you are everywhere 🙂
@@strangeboltethedeadchannle666 you too
@@shreyashpatil262 धूङू
mवेलै
रू
कोणत्याही प्रश्नांची खरीखुरी आज सडेतोड उत्तर देणारा एकमेव नेता म्हणजे राज ठाकरे
agdi brobbbbber
Right
Only Raj thakre........jai manse.
Swapnil Kumbhar jay mns
पीचर
Swapnil Kumbhar .
........
No doubt he has a dam dam good sense of humour 😊
छत्रपती राजा शिववंदना आणि राजगर्जनेची खुप गरज आहे भावी पिढीत महाराष्ट्र राज्याला. राजसाहेबजी आधी मी तुम्हाला आणि तुमच्या विचारांना नक्की समजत नव्हतो पण सगळे तुमचे नेटव्दारे इंटरव्ह्यू पाहिले असता तुमचे विचार आणि तुम्ही खरे कोण आहात ते नक्की कळल. आपल्याच महाराष्ट्रात मराठी माणूस ऊद्या पाहुणा असू नये म्हणून तुमची ही लढत प्रवृत्ती आहे. आपल्याच मराठी माणसांना परप्रांतीयांत मिश्रण भेळ होऊन त्याच मराठी माणसाला वारंवार महाराष्ट्रात पाहिजे ते सुविधा, सन्मान, हक्क, रोजगार मिळत नाही तेच मिळावे म्हणून तुमचा प्रयत्नशील स्वभाव आहे. आज महाराष्ट्रातच आपलेच लोक या परप्रांतीयांच्या वाढत्या संख्येमुळे मराठीच माणसांना बेरोजगार, कर्जबाजारी राहावे लागत तेच मिळण्यासाठी राजतंत्राचीच गरज आहे.... तुम्ही युपी बिहारी विरोधी नाही पण तुमचा जे तंत्र आहे आधी महाराष्ट्र तिथे आधी मराठी हे ह्या लोकांना समजल नाही. महाराष्ट्राच्या विकासासाठी जिथे लाडीगोडी, निवेदन करून काम होत नसेल तिथे बांबूनेच काम होत असेल तर ते सर्वथा ऊत्तमच.... जय शिवराज जय महाराष्ट्र
2024 ला राज ठाकरे साहेब मुख्यमंत्री होणार. मनसे ला सपोट करा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🤣
Nobody Can beat Dis Man IN Debate.....He Is Beyond D Words...Hatts Off Raj Saheb....MaRathi People Are Very Fortunate Dat They Got Dis LEADER....He Wil Get Success Not Immidetly But Definatly.......
I love the way how Raj sir speaks..and hence new generation sees him as an idol & inspiring politician
Hindi, English and marathi media is soo divided because of the language barrier. Raj in this video talking about the difference in character and personality and refining his perspective again and again by giving out wonderful examples is mind blowing. I could never in my dreams ever imagine such kind of good layered understanding in any of the BJP posters or banners,or even in any of the modi talks. Yes, people like me are born and brought up in mumbai studying in convent schools and still can Relate to Raj Saheb. I can proudly say, 'Yes, it is possible'. ❤️
R.....Real !!!
A.....Asmita !!!
J......Japnara !!!
Next Capable CM Only RAJ THAKARY 2019!!!!
Udhav thackeray 😂
मी नाशिकचा आहे. मुख्य म्हणजे मी कोणत्याही पक्षाचा कट्टर समर्थक किंवा विरोधक बिलकुल नाही. मनसेने नाशिकला चांगले काम केले पण नाशिककर चुकले... यांना संधी मिळालीच पाहिजे...
maharashtra needs him
but people misunderstands him
Yes correct bhai
@Halo correct bro
Mr. Raj Sir we all need a good leadership,and we hope ur the one who can do something good for Maharashtra....
लय भारी राज साहेब
साहेब
माझे साहेब
MNS Deserves votes please support them with ur votes !
अतिशय सुंदर व्यक्तिमत्त्व म्हणजे राज साहेब,खुल्या दीलाचा माणूस .रोखठोक बोलणारे ,कोणाला पटो , नापटो पण चांगल्या कामासाठी झगडणारा झुंझार लढवय्या माणूस म्हणजे राज साहेब ठाकरे .
राज साहेब जसा मराठी पाट्यांचा मुद्दा उचलला तसा नोकरी मध्ये मुलाखत घेताना मराठी मधेच घेतले पाहिजे आणि सगळे व्यवहार पण मराठीतच झाले पाहिजे महाराष्ट्र मध्ये
मला माहित हे फक्त तुम्हीच करू शकता
जय
मनसे
Aniruddhabapu
Ganesh Koli by
Hey fakta raj sahebch kru shakta pn koni tyana sath det nahi.
Fakt kama purtey raj saheb aathavtat lokana.
हे सगळे राज साहेबच करू शकतात पण लोकांनी त्यांना साथ दिली पायजे काम करायला मनसे पायजे आणि साथ देताना 1000-1500 रुपयासाठी सोथाला विकतात
Uttam kam ,👃👍👌. Raj saheb ch kam rokthok. achuk timing.well done.👌👍👌👏👏
हि मुलाखत राज साहेबांची खुप छानं होती कारण या मधे साहेबांनी एका लहान मुलाला समजावतात तशी साध्या सोप्या भाषेत उत्तर दिली.
साहेब आपले गोड हास्य आवडले
टायमिंग १३:५२ आणि २८ :३६ ला.
मनसे २०२४ ला मुसंडी मारणार एवढं मात्र नक्की.
तलब की राह में पाने से पहले खोना पड़ता है
बड़े सौदे नज़र में हों तो छोटा होना पड़ता है शिवसेने बरोबर युतीचा प्रस्ताव हा मुंबई व मराठी माणसाच्या हितासाठी होता
Kya baat hai
raj thakre is really best man , maharashtra madhe pratyek mansane hya dirty politics karnarya bjp ani shivsena hya pakshala voting karnyapeksh mns la vote kele tar kharach khup vikas ha kharya arthane hoeel ani jashi nashik chya lokanni raj thakren var vishvas theun nashik cha vikas karun ghetla tasa maharashtratil pratyek lokanni kelach pahije
Most of the logic from Raj Thakray..absolutely perfect.
🚩👌👌🙏🏻🙏🏻🚩🚩
👍
Raj=perfect performer + great leader
****मुंबई महाराष्ट्रातच रहावी असं जर मनोमन वाटत असेल,तर मानानिय राजसाहेबांच्या हातातच सत्ता दिली गेली पाहिजे. म्हणून मित्र हो! मतदान करताना सावधपणे करा. ~~~विश्वास मालशे(कल्याण प.)~~~****
Xxxshbopcjuha
khre ahe
Talented politician
Please vote for great visionary leader Raj Thakare saheb
Ya
MNS✌
माजा नेता दिलखुलास ..श्री माननीय राज साहेब ठाकरे .. शेवट पर्यंत तुमचा सोबत असणार साहेब ..
only raj thakre
nashik made je kaam kele manse ni te koni karu shakat nahi
Shetkaryyanche peashna jr sahebbnii hatat ghetle tr 2019 nkki milel
Mumbait "Achhe Din" fakt rajsaheb anu shaktil....we proud of you sir
आज 2024 मध्ये सुद्धा तीच मतं आहेत राज साहेबांची, तीच भूमिका आहे
जय महाराष्ट्र, जय मनसे 🚩🚩🚩
I am from nashik and i want only manase to be elected . Public please support him in election 🙏🙌🙏🙌🙌🙌
he has guts to say truth.
vote for MNS
बात भारी भाषण भारी काम भारी राजसाहेब लय भारी
genuine person. God bless u all the best
Ya
बाळासाहेब ठाकरे , राज साहेब ठाकरे शरदचंद्रजी पवार, हे महाराष्ट्राला लाभलेली अनन्यसाधारण व्यक्तिमत्त्व आहे राज साहेब एक ना एक दिवस तुम्हाला ही महाराष्ट्राची जनता एक हाती सत्ता दिल्याशिवाय राहणार नाही
Biggest fan of Raj sahab 🤗💖👑
19:09 the lady reporter is bang on and this is the reason nobody is voting for MNS pls understand raj saheb ur a sensible politician
1 Man Aarmy... .only Raj Thakre
1Man Army
Raj thakrey sahab we all Muslims respect you from inside our heart we know you are honest person Allah grant you peace success and prosperity ameen Allah ap ko hamesha healthy and wealthy rekhy.raj sahab sher hai aur sher hamesha akela hota hai bjp rss sub fake hai but raj sahab pure like water..
🙏
He is one man show. A powerful orator and leader.
aage badho hum aapke sath hai, aapne jo bat boli IAS officers ki bat sach hai, mla khup vait anubhav ala aahe
Suvernalata Jadhav mns
राजसाहेब ही महाराष्ट्राची गरज
raj thakre we love you.😍😗 u r so inspiring.straightforward ness u have is amazing.
we need him as our CM
please votes for MNS...
Raj thackeray...
मनापासून धन्यवाद.
ह्यांचे पण दिवस येतील सगळे दिवस सारखे नसतात
Raj saheb, keep it up! Wish to see you rule Mumbai!
he deserves one chance really, truly we are wasting leader like him
Nitin Karn tu tuzi aai up bihar madhe ghal bhaiyya bhokachya balasaheb kay shant nete hote ka
@@sushantsilve2282 barobar ahe tenchich savali mhanje raj saheb
ASHISH Do. Rxsh CHINDARKAR
Truly said brother Raj should be the cm of Maharashtra
प्रामाणिक माणसं एकटे जरूर पडतात पण शेवटी विजयी नक्की होतातच 🙏🏻
मी शिवसैनिक आहे ...पण खरच सांगतो राज साहेबांना सुपोर्ट करा राव...मूर्ख मराठी लोक आहेत ते जे यांना निवडून नाही देत...
जय महाराष्ट्र जय मनसे 🙏
What a Charisma, What a Vision, What a great leader. We are fortunate to have you in Maharashtra Raj Saheb.
फक्त राज साहेब....
don't look at candidates... only look at Rajsaheb and vote. he is a remote control.
Hamara Raj
Love you bro from Karachi Jai Maharashtra
Kashif Hakeem Really appreciate your spirit
Yes bro I'm Marathi Manas Jai Maharashtra
@@kashifhakeem4595 . Aap baluch marathi ho? Jo 1761 me panipat ke yudhha me Vaha gaye the?
Aap hamare bhai ho.....
@@pankajdaki1797 Barobar bolala tumhi...
thinking of development only.... ata fakt mns...
महाराष्ट्राचा एकच साहेब, राजसाहेब 👍💐💐
I always support to Raj Saheb.
Waiting for the 2024..
Raj Saheb 🔥
Sahebana Mat Dya.. Jai Manse....
King Shivaji - the spiritual quest ! Jay Shivray !
aavaj kadak ahe sir tumcha
jay manse
raj thakre je boltat te karun dakhavatat
बरोबर आम्हाला आमचे साहेब चांगले माहीत आहे..तुम्ही सांगायच नाय आम्हाला
raja manus.. jay maharashtra saheb...
Only Raj saheb Thackeray 🚩⚔️💪🧡
हाच खरा महाराष्ट्राचा वाघ राज साहेब फक्त मनसे
महाराष्ट्राला तुमची गरज आहे.
pls..sahebanaaa sathhh dya..MNS la Matt dyaa
Tejas Bhoir माझं मत मनसेला
RAJ IS GREAT
राज ठाकरे is very handsome yaar
♥️♥️♥️♥️😋😍😍
जय महाराष्ट्र जय मनसे 🙏
साहेब 👑 नाशिककर काय सगळा महाराष्ट्र टक्के वारी चालू आहे आता !!
राज साहेबांना साथ द्या .. वेळ निघून जाईल नाही तर !!
हो ना साथ द्यायला हावी भावा सर्वांना..
All politicians are right but Rajsaheb thakre is always Right 😎
2024 फिक्स मुख्यमंत्री महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे
this is the only person right now who can change maharashtra for better
Legend of Raj saheb thakare
Jay hind jay maharashtra 😊👍👍💐💐
चमत्कार केल्यावर नमस्कार करायची रीतच आहे दुनियाची चमत्कार दाखवा राजसाहेब.
राज साहेब ठाकरे मराठी माणसाचे तारणहार 🙏🙏🙏💖💖
अतिशय सुंदर, रोखठोक, पत्रकाराना रोखठोकपणे उत्तर देणारा एकमेव नेता....!
मनसेच भविष्य उज्वलच आहे