Raj Thackeray PC :MNS Manifesto Released : 'आम्ही हे करु', मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध
HTML-код
- Опубликовано: 14 ноя 2024
- #abpमाझा #abpmajhalive #maharashtravidhansabha #vidhansabhaelection2024 #marathinews #maharashtrapolitics #eknathshinde #devendrafadanvis #ajitpawar #sharadpawar #uddhavthacckeray #amitshahsabha #maharashtra
Raj Thackeray PC :MNS Manifesto Released : 'आम्ही हे करु', मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Election 2024 | Maharashtra Election | Maharashtra Election 2024 | Election Live | Election News | Election Date | Maharashtra Election Date | Election Date 2024 | Vidhan Sabha Election | Election Commission | Election Commission Live | Maharashtra Election Date 2024 | Election News Live | Election Result | Vidhan Sabha Election 2024 | Election Maharashtra Live | Election Card | Maharashtra Election News | Maharashtra News | Maharashtra Vidhan Sabha Election | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 | Vidhan Sabha Election Date 2024 | Manoj Jarange | Maratha reservation | Satej Patil | Kolhapur Uttar | Ekadashi | CM Eknath Shinde | Rahul Gandhi | Congress | Maharashtra Assembly Election
हिंदूह्रदयसम्राट स्व.मा.श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार हिंदूजननायक मा.श्री राजसाहेब ठाकरे आहेत.🔥🎇🚩🇮🇳🙏
Ok
@@SamitaVichare
bara mug? pan matancha varsa nahi na
त्यांची उत्पन्नाची साधने काय?
Buisness man aahe bhau te @@charudattachaudhari5976
आता एकच पक्ष एकच सरकार
महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज सरकार 🚂
महाराजांसाठी नवीन काही करण्यापेक्षा आहे ते जपलं तर ते एकदम योग्य असेल 🚩 ( गडकिल्ले संवर्धन )
राज साहेब आपण याच आपलीच आम्हाला गरज आहे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना सत्तेत येणे ही काळाची गरज आहे नाहीतर जे आता मुंबईमध्ये चालले आहे ते पूर्ण महाराष्ट्रात होणार
खरं आहे मित्रा ❤️
Kay challay Mumbai madh mitra?
@@mrsiddheshtalekar amrathi lokanchi dada giri, ghuskhori, bangladeshi lok kiti yetyt ky record ahet ka rastya shejari ferivale ,,purn trafic jam krun thevlay ya lokani dada station baher bgha purn raste dukane takun blok kelet..
@@shardulkhamkar Mitra pan he kay karnar ahe yaat ? He tar Modinna support karnar shevti ....2009 la asach Modinni swapna dakhavleli....lokanni tya veli chya kalachi garaj mhanun tyanna nivdun aanla....pan kayfayda zhala ? Ani Manifesto madhe taknya peksha stamp paper var lihun dila tar jast vote nahi ka milnar sabenna ? Pan nahi karnar te....karan tyanna fakta entry pahijey politics madhe ji itki varsha bhetat nahiy tyanna....sagle politician asech astat
विधानसभा एकूण जागा -२८८
जिंकण्यासाठी एकूण जागा -१४५
मनसे एकूण जागा -१३५
तेव्हा कोणी सांगेल काय की नक्की सत्ता कशी येणार?
हा जाहीरनामा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा. कौतुकास्पद म्हणजे कुठल्याही जातीला आरक्षण असा मुद्दा नाही. व्यावसायिक शिक्षण हा सगळ्यात चांगला मुद्दा आहे
साहेब शिवाजी पार्कवर सभा घ्याच हि विनंती आहे
आता कएच पक्ष कएच सरकार महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज सरकार 🚂 राज ठाकरे साहेब ❤❤
बोलतो ते करतो जय मनसे मा राजसाहेब ठाकरे 🎉
महाराष्ट्रातील एकमेव पक्ष जो प्रत्येक भाषणांमधून महाराष्ट्र हीताच्या गोष्टी सांगत आलाय लक्षात घ्या आणि मतदान करा.
महाराष्ट्रात मराठी माणसाची किंबहुना शिवरायांच्या हिंदुत्वाची झालेली दशा सुधारायची असेल तर एकाच माणसाकडे सामर्थ आहे ते म्हणजे राज साहेब. महाराष्ट्रात सध्या चाललेली अराजकता यावर एकच पर्याय राज साहेब जय हिंद जय महाराष्ट्र
I support Raj Thackeray saheb
only MNS ❤❤
MNS win confirm aahey
Not possible
😂😂😂
हिन्दु जननायक राज साहेब ठाकरे जिंदाबाद✊✊✊✊✊✌️✌️✌️✌️✌️✌️✌️🚩🚩🚩🚩🚩
जय महाराष्ट्र ❤🚩
खरच खूप छान
खरज साहेब तुमची गरज आहे महाराष्ट्राला आपल्यात आम्ही बाळासाहेब पाहतो
Raj Saheb ❤️🚩
Love u Raj saheb thakray 🚩♥️
सुज्ञ माणूस मा.राज साहेब 🙏🏻
फक्त भाषणात सभ्य,
@@charudattachaudhari5976झालं.तुम्हाला चांगल काही दिसतच नाही का राज साहेबांमध्ये?
याच मुद्द्यावर काम करावे कोणाचे पण सरकार येऊदे... धन्यवाद राज साहेब
सत्तेत नसताना साहेबांनी बर्याच गोष्टी केल्या बरीच कामं केली जर का उद्या हाती सत्ता आली तर हे साहेब महाराष्ट्राचा कायापालट करून सोडतील
नक्कीच राज साहेब काही तरी करतील
🚩🚩जाणता राजा 🚩🚩
हा माणूस एवढं तळमळीने बोलतो पण महाराष्ट्रातील लोकांना हरमखोर नेतेच का आवडतात...अरे एकदा या माणसाला सपोर्ट करा महाराष्ट्राचा कायापालट करून टाकेल हा माणूस
Ho na
Marathi mansane swatchaya mansala var kas jau naye yach uttam udaharan Raj sahebana baghun vatat
@@gauravmahajan1024 Ho tar....Thackeray,Pawar,Fadnavis sagle parprantiy ahet na.....mhnun Marathi loka fakta sahebanche paay khechtat....baki amarathi Thackeray,Pawar ani Fadnavis yanna vot detat ani motha kartat
काय वाक्य बोललेत.........छत्रपतींची मंदिरे उभरण्यापेक्षा ज्ञान मंदिरे उभारा वा....काय बोललात........
सुरू असलेली शिक्षणाची दृष्टी....प्रणाली याचा विचार करून काय विचार आहे ......राजसाहेबांचे .....🚩🚩🚩🚩
राज्यात एकही गरीब माणूस उपाशी झोपला नाही पाहिजे हा एक मुद्दा पाहिजे होता. बाकी छान मुद्दे आहेत. महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी आहेत.
जर mns आली तर कोणाला कोणतेही प्रश्न त्यांच्या समोर घेऊन जायची गरज भासणार नाही... ते प्रश्न अगोदरच सुटलेले असतील
@@rajuabgul7311saheb bolnevar jau naka
भावी मुख्यमंत्री ❤❤❤❤
Not possible
@@charudattachaudhari5976तुम्ही जोतिष बघता का?
मुख्यमंत्री नको...... पक्षांध्यक्ष हवा आहे....
😅😂😂😂😂
एक संधी राज साहेबांना देऊया मायबाप जनता नक्की विचार करा
1 संधी नाही, महाराष्ट्राला फक्त राज साहेब ऑपशन आहेत.... आता पण आणि पुढे पण.... साहेबांशिवाय महाराष्ट्राचा कोनीच वाली नाही आहे....
अप्रतिम मांडणी
MNS should be for Maharashtra
I am from Gujarat butt he is great... ❤only raj saheb
Raj Thackeray bhari manus aahe !
क्रुपया,आदरणीय राज ठाकरे यांनी एवढी संपत्तीत कशी आणि कुठून जमा केली?
sharad pawar la vicharlas ka .
@@mpranav22 त्यांचा काय संबंध?
I support Raj Saheb Thackeray ❤
मी बीजेपी समर्थक आहे पण मला वाटत या वेली मनसे सत्तेत यावे काला ची गरज आहे हींदूत्व हवे मग ते मनसे चे का नाही जे बेधडक
मी मुंबईत ३० वर्षे एका नामांकीत कंपनी मध्ये काम करतो आहे. पण एवढ्या वर्षात मला परप्रांतीय वरीष्ठ म्हणून मिळाले. याचा अर्थ वरच्या पोस्ट वर परप्रांतीय च जास्त आहेत.
मग राज साहेब काही मदत करणार का तुम्हाला?लेखी घ्या त्यांच्या कडून
@@charudattachaudhari5976तुम्ही काही मदत करणार आहात का?
आमचा राज साहेबांचं सोडा.
@@charudattachaudhari5976तू किती घेतले लेखी चे...एक रुपयाला एक कॉमेंट 😂
एक संधी आता राज ठाकरे साहेबांना देऊया.... एक मराठी माणूस ❤
Raj saheb aaple vichar, bhavna pochalya aahet
जय मनसे
Mahan wakta raj sir 🙏🙏
महाराष्ट्र बद्दल आणि महाराष्ट्र मधील लोकांन बद्दल म्हणजेच मराठी माणसांचा चा विचार हा महाराष्ट्र मधल्या नेत्यांचा पहिला विचार असणं गरजेचं हेच गरजेचं असत आहे आणि पाहिजे ..... मुशकील फैसले करणे के लिये मजबूत कलेजा चाहिए.... 🧘🏻
हाच माणूस खरा दावेदार आहे मुख्यमंत्री पदाचा.... 🧘🏻
@@akash.sky10अरे बाबा,ते किती जागा लढविणार आहेत आणि बहुमताला किती आमदार लागतील?याचा विचार करा
हा जाहीरनामा कुठे available होईल
Instagram la ahe story la
He will make history ❤
Only Raj saheb 😍
यांच्या हातात एकदा सत्ता दायवी जनतेने
एकदा सर्व जनतेने राज ठाकरेंना संधी दिली पाहिजे
कशासाठी?त्यांचा व्यवसाय काय?एवढी संपत्ती कुठून आली?
@@charudattachaudhari5976एक वेळ संधी दिली तर तुमचं मोठ नुकसान होणार आहे का?
@@charudattachaudhari5976 mang kay barak obama ka nivdun deto kay aata
@@charudattachaudhari5976 तुम्ही मनसे सैनिक व्हा मग तुम्हाला समजेल एवढी संपत्ती कुठून आली. आणि तुमच्या साठी एक प्रस्न ---
कशासाठी?त्यांचा व्यवसाय काय?एवढी संपत्ती कुठून आली? हा प्रस्न उद्धव ठाकरेंना विचारा कोरोना काळात सुद्धा सामना पेपरचा करोडोंचा धंदा कसा काय झाला.
I hope one day he gets enough seats to truly show his capabilities in govt.
🎉 खूप छान
जयश्री गणराया विघ्नहर्ता गुरुदेवदत्त GBU🕉️
💯🚂🚂🚂👍👍🚩🚩🚩🚩
यावेळेस आपले मत फक्त आणि फक्त राज ठाकरे साहेबांन
Next CM 👑 Raj Saheb
राज साहेब सुंदर उतरे देत आहात
MNS❤❤❤
MNS
नकीच राजसाहेब ठाकरे ईजन
आता मतदान फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 🚩🚩 करा डोळे बंद करून
ह्या माणसाला एकदा मुख्यमंत्री करायला हवं👌🏻
मनसे 🚩✌🚩✌🚩✌🚩✌🚩
फक्त किंग राज ठाकरे साहेब 💪💪
Maharashtra ch mukhyamantri raj sahebach banle pahije....
MNS ❤
महायुती आणि मनसेचेच सरकार येणार...108%
We got Balasaheb Thackeray❤
He is a man with vision.
पहिले परप्रांतीय लोकांना बाहेर काढा म्हणजे amhlaa काम लागेल 🙏🙏🙏
यासाठी च आपल्याला मनसे laa मत द्यावं लागलं
Maja vibhaga mde MNS umedvar nahi nahitr maje mat MNS la ch hote. Amcha kde Rane umedvar ahe.
Dhanyavad saheb Thane madhey ek daura parat kara khas karun Ovala Majivade la
हो साहेब शिवाजी पार्क वर सभा घ्याच
❤💯🔥
He is so real
Raj saheb 🚩❤️
Best
अबकी सरकार मनसे सरकार.
❤👑🚩🚩सन्मा: श्री राजसाहेब ठाकरे 🚩🚩नवनिर्माण महाराष्ट्रासाठी एक उत्तर पर्याय आहेत 🚩जय महाराष्ट्र जय मनसे साहेब 🚩🚩💯
SAHMAT
माननीय बाळा साहेब ठाकरे
महाराष्ट्रात नोकर्या भरपुर आहेत. पण त्या नोकर्या परप्रांतीय पळवत आहेत.कारण प्रत्येक ठिकाणी वरच्या पोस्ट वर पर प्रांतीय आहेत. त्यामुळे ते त्यांचीच माणसे आणून बसवितात. हे थांबळे पाहिजे.
Only raj thakrey
we need all seats of MNS to be won
ध्रुव राठी च आव्हान स्वीकार करा आणि जिंका 🔥🔥🔥
या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी नव्याने राज साहेब अनुभवतो आहे...
आतापर्यंत राज ठाकरेंची भाषण ही केवळ शाब्दिक मनोरंजन म्हणूनच ऐकत आलो होतो...
मार्मिक टोलेबाजी टाळत ते प्रथमच महाराष्ट्र बद्दल गंभीरतेने बोलताना दिसत आहेत..
"नव महाराष्ट्र कसा असावा" हे अत्यंत प्रामाणिकपणे व त्याबद्दल वस्तुनिष्ट परिस्थिती मांडताना राजसाहेब हल्ली दिसत आहेत.... सर्वसामान्यांच्या बुद्धीला पटेल व कोणत्याही धोरणांचा अतिरेक टाळत महाराष्ट्राबद्दलचे व्हिजन ते सांगत आहेत...
फुकट मिळालं की माणसाची क्रियाशीलता कमी होते किंबहुना तो आळशीच होतो हे सांगताना ते सध्याच्या लाडकी बहीण योजनेवर खर्च होणारा पैसा हा आपण आर्थिक खड्डा तर करत नाही ना..? ही जनसामान्यांची व्यथा ते मांडतांना दिसत आहेत..
या विधानसभा निवडणुकीत स्वबळाचा नारा देताना त्यांनी पाणी, दूध ,प्राथमिक शिक्षण सेवांमध्ये सुधारणा केल्याने सामान्य नागरिकांचा जीवनस्तर उंचावेल. तसेच शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा विद्यामंदिर बांधून शिवरायांच्या गडकिल्ल्यांचे संवर्धन करावे ही योजना खरोखरच लाजवाब वाटली...
राज्यातील मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल ते स्पष्ट भूमिका घेताना दिसत आहेत... राज्यात सकारात्मक बदलांची आवश्यकता अधोरेखित करत आहेत..
मी मनसैनिक नसूनही प्रथमच मला राज साहेब भावले व पटले देखील...
शुभम भवतु...!🙏🙏
महाराष्ट्राला असा नेता पाहिजे...
जय महाराष्ट्र फक्त मनसे
Thik aahe
कमेंट करून सरकार येत नसतं
त्यासाठी मतदान करणं आवश्यक आहे.
Jahirnama kuthe wachayla milel ?
Digital copy upload keliy ka ?
Hoy
Kuth? @@digambarpatil1066
राजसाहेब जे पण काही करतात ..ते एकदम नीटनेटक आणी सुंदर असत🚩
सत्तेसाठी लाचार बाकी पक्ष. कोणीही निवडून आलं तरी कामं होणार नाहीत. सत्तेसाठी पिसाळलेल्या हत्तींना नियंत्रणात आणण्यासाठी, त्यावर अंकुश ठेवण्यासाठी माहूत म्हणून ‘आता राज ठाकरे पाहिजेत’.
यंदा मतदान फक्त मनसेला ❤
राज साहेब ठाकरे जय महाराष्ट्र
राजसाहेब पूर्ण खात्री आहे तुम्ही सत्तेत येणार
महाराष्ट्राला नवीन दिशा राज साहेबच देवू शकतात.
Khup Chan ❤❤❤
आपले मराठी मतदार एकगठ्ठा मतदान एका पक्षाला जोपर्यंत करत नाहीत तोपर्यंत महायुती आणि मनसे एकत्र येऊन सत्ता काबीज करणार.
राज ठाकरे,,,, मुख्यमंत्री व्हावे , ही ईश्वर चरणी प्रार्थना
सर्व मतदार बंधु भगिनीना हात जोडून नम्र विनंती एक वेळ राजसाहेbana संधी द्या.
Grate sir
महाराष्ट्रा विषयी पोटात आग असलेला नेता … ❤️
War purn phirlay.. manse chya 70/80 seats yenar.. too good raj saheb