खरच देवा या नेत्यासारखा नेता महाराष्ट्रातील जनतेला कधी कळणार.... ह्याचं कधी कधी कळत नाही.......का एवढी महाराष्ट्रातील जनता आंधळी झालीय...जी खऱ्या आणि लोकांच्या मदतीला धाऊन येणाऱ्या नेत्याला साथ देत नाही...राजसाहेब आपल्यासाठी तुम्हीच आपला नेता...शेवटच्या श्वासापर्यंत 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿... जय मनसे
खरोखर आपल्या मराठी माणसांना पहिली गोष्ट म्हणजे खरी माणसं ओळखता येत नाही.... हे जी मराठी माणस आहेत जे वोटिंगकरीत विकले जातात आणि वेळ आली की *मनसे* कडे लालशनास्पद हात पसरवत येतात... कळकळीची विनंती अजून ही वेळ गेली नाही ...50 रुपया साठी आम्ही 5 हजारासाठी विकणारे मराठी माणसांनो जागे व्हा आणि आपल्या राजाला मत द्या... नाहीत जे बघतो ना आपण त्याहून वाईट दिवस येतील आपल्या मराठी अस्मितेचे...परप्रांतीय येऊन आपल्यावर जोर दाखवतात आणि आपण इथले महाराष्ट्र मातीत रुजू झालेले ..... ज्या मातीत आपल्या राजाने अखेरचा श्वास घेतला त्या मातीत आपण माना खाली घालून आज ज्या क्षणी आपण सर्व सोसत आलो आहेत ना...ते नको व्हायला... नाहीतर खरच हिंदी मध्ये एक म्हण आहे... ......दुनिया झुकती हे झुकाने वाला चाहीये.....हे फक्त मराठी माणसाला लागू राहुल अस नको ....विनंती आहे आपल्या राज्याला साथ द्या... एवढं होऊन तरी एवढं विकृत पद्धतीने मात होऊन तरी आपल्या साठी तुमच्या आमच्या साठी दिवसरात्र विचार करतो.... पण त्याला विचार प्रत्यक्षात घडवायला सर्व आवडतात ....तो आपल्या साठी रडतोय ...🙏 एकदा जरा साथ देऊन बघा..... खरोखरच जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडेल ...आणि ते आपल्या हातात आहे साहेबांच्या हातात आहे... फक्त आपलं एक बोट आणि मग त्या बोटाने घडवलेला इतिहास अपल्याला दिसेल
माननीय श्री राज ठाकरेंनी जे विचार मास मीडिया बद्द्ल सांगितले ते महाराष्ट्रातल्याच नव्हे जगभरात शिकणाऱ्या प्रत्येक कला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे। इतके ज्ञान व माहिती त्यात सामावलेली आहे। तुमचा अभ्यासक, संदीप दरपेल
राज ठाकरे हे अष्टपैलु,दुरद्रुष्टी ठेवणारे आणि महत्वाचे महाराष्ट्राचे भले करु पहाणारे एकमेव व्यक्ती महत्व आहे बाळासाहेबा नंतर, हा माणुस महाराष्ट्राला कधी कळणार देव जाणे....
Saheb aplya bolya madhe magic ahe ani adarsh ani shikanya sarkha ahe . GOD BLESS YOU. Saheb tumhi maharashtra che mukhya mantri pahije barech se btrashta char band hotil.
Very Very Intellectual Person,We need such leaders to make our country super power...... We are so lucky that we have such smart and intelligent leader......
Nice , Jay Shri Krishna . Best motivational speaker for everyone to get a new one inspiring message to youth group in lndian culture life style for everyone in whole life time . Thank you , God bless you . 🙏🙏🙏
राज साहेब.हे खूपच छान विचार करणारी व्यक्ति आहे पण त्याना माणसे कट्टर भेटत नाहि ते त्याचा पक्ष ऐकटा चालवतात तर ऐवढ सगळ्याना हालवतात तर ते किति तकतीचा माणुस आहे राज साहेब खडे तो सरकर से भी बडे
राज साहेब आमचे दुर्दैव आहे साहेब ख-र्या आर्थाने महाराष्ट्राचि राजकिय सत्ता तुमच्या हाति यावि अशि ईश्वर चरणी प्रार्थना करतो तुमचा जो अभ्यास आहे ज्ञान आहे याने महाराष्ट्रातील सर्व जनतेच कल्याण होईल याचा विश्वास आहे धन्यवाद साहेब
महाराष्ट्राला गरज आहे साहेबांची..जय मनसे 🚩🚩
कट्टर समर्थक राजसाहेब ठाकरे...❤️ 1 like for saheb
खरय भैया देशमुख साहेब
I am from Karnataka I love Raj Thackeray
Dayanand Daya thanks bro. Love from Maharashtra❤️
जिंकलास भावा ....जय महाराष्ट्र Daya.....
जय महाराष्ट्र दया...✌
I am from goa n love both..
Toh mai kya karu ? Naachu ?
His speech is 100 times better than so called motivational speakers.
chal rehne de
@@Boy-cz8uq jali na teri jali naa
@@Boy-cz8uq jali jali jali re jali😂
@@shitalkavindrapendke9803 yes yes ek loser se mujhe bahut jali jali jali jali, aur jali haha
@@meghapawar9999 😂😂😂
खरच देवा या नेत्यासारखा नेता महाराष्ट्रातील जनतेला कधी कळणार.... ह्याचं कधी कधी कळत नाही.......का एवढी महाराष्ट्रातील जनता आंधळी झालीय...जी खऱ्या आणि लोकांच्या मदतीला धाऊन येणाऱ्या नेत्याला साथ देत नाही...राजसाहेब आपल्यासाठी तुम्हीच आपला नेता...शेवटच्या श्वासापर्यंत 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿... जय मनसे
राज साहेबांचे व त्यांच्या पार्टीचे अस्तित्व म्हणजेच जगातील motivational speaker पेक्षा अनमोल आहे .. पण आपला (मनसेचा) एक दिवस येईल ..
Shambhar takk
It's a tragedy for Indian politics who fail to recognize Such Intellectual leader. We want a leader like Raj Dada.
मी एक media student आहे आणि राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक आहे, अभिमान वाटतो मला! 😍❤
Ashok More sir शिक्रापूर,पुणे. खरच माझे राज ठाकरे साहेब मुख्यमंत्री व्हावेत. ही माझी इच्छा आहे.
🚩🚩महाराष्ट्राला गरज आहे साहेबांची 🚩🚩👑
खरोखर आपल्या मराठी माणसांना पहिली गोष्ट म्हणजे खरी माणसं ओळखता येत नाही.... हे जी मराठी माणस आहेत जे वोटिंगकरीत विकले जातात आणि वेळ आली की *मनसे* कडे लालशनास्पद हात पसरवत येतात...
कळकळीची विनंती अजून ही वेळ गेली नाही ...50 रुपया साठी आम्ही 5 हजारासाठी विकणारे मराठी माणसांनो जागे व्हा आणि आपल्या राजाला मत द्या... नाहीत जे बघतो ना आपण त्याहून वाईट दिवस येतील आपल्या मराठी अस्मितेचे...परप्रांतीय येऊन आपल्यावर जोर दाखवतात आणि आपण इथले महाराष्ट्र मातीत रुजू झालेले .....
ज्या मातीत आपल्या राजाने अखेरचा श्वास घेतला त्या मातीत आपण माना खाली घालून आज ज्या क्षणी आपण सर्व सोसत आलो आहेत ना...ते नको व्हायला... नाहीतर खरच हिंदी मध्ये एक म्हण आहे...
......दुनिया झुकती हे झुकाने वाला चाहीये.....हे फक्त मराठी माणसाला लागू राहुल अस नको ....विनंती आहे आपल्या राज्याला साथ द्या... एवढं होऊन तरी एवढं विकृत पद्धतीने मात होऊन तरी आपल्या साठी तुमच्या आमच्या साठी दिवसरात्र विचार करतो.... पण त्याला विचार प्रत्यक्षात घडवायला सर्व आवडतात ....तो आपल्या साठी रडतोय ...🙏 एकदा जरा साथ देऊन बघा..... खरोखरच जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडेल ...आणि ते आपल्या हातात आहे साहेबांच्या हातात आहे... फक्त आपलं एक बोट आणि मग त्या बोटाने घडवलेला इतिहास अपल्याला दिसेल
जगालाही हेवा वाटेल असा महाराष्ट्र एक दिवस नक्कीच बनेल, फक्त मुख्यमंत्री राज साहेब पाहिजेत.
Suhas Thonge raj thakare ji chief minister candidate ghoshit kara fark nakki padel
Suhas Thonge tumhi khare bolle Saheb great
Suhas Thonge 👌👍
nice
nice
किती तो अभ्यास आहे राज साहेबांचा 🙌🏻
सत्ता नाही पण हवा आहे
जय मनसे
Kishu Patil स्तर
yessss my bro
*भाऊ , तू कोल्हापूर मध्ये राहतो का ?*
माननीय श्री राज ठाकरेंनी जे विचार मास मीडिया बद्द्ल सांगितले ते महाराष्ट्रातल्याच नव्हे जगभरात शिकणाऱ्या प्रत्येक कला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे। इतके ज्ञान व माहिती त्यात सामावलेली आहे।
तुमचा अभ्यासक,
संदीप दरपेल
अप्रतिम विचार आहेत साहेब
खरंच साहेब महाराष्ट्राला तुमची खूप गरज आहे
।। जय महाराष्ट्र ।।
जे पोटात तेच ओठात ...
सरळ मनाचा कलावंत आणि लोकप्रिय नेता !!
साहेब भाषणाचा शेवट लय भारी झाला.
😁😁😁
अभ्यासू व्यक्तिमत्त्व राजसाहेब ठाकरे 🚩🚩
Without any notes he delivered this wonderful knowledge cup speech what a brilliant man 🌿🔥💯🙏🏻
महाराष्टू्ाला गरज आहे साहेबांची
Entertainment sathi garaj aahe...Baki kahi nahi
याही विषयात राजसाहेब expert आहेत ... अष्टपैलू व्यक्तिमत्व..!!
Raaj Thakarey is so good and deserving ....he needs to be elected to be CM of Maharashtra!
वेगळेच व्यक्तीमहत्व असलेला नेता
जय भवानी जय शिवाजी.
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ मा. राज साहेब ठाकरे.
साहेब मला तुमच्या सोबत काम करायचं आहे.
I am big fan of Raj thakre saheb...🚩🚩🚩
अभ्यासू व्यक्तिमत्व प्रेरणादायी विचार उत्कृष्ट भाषण करणारे एकमेव नेता.
Vast knowledge of every field .Raj Saheb is Very Great
Motivational speech. मास मीडिया डिटेल्स इन्फॉर्मेशन.
खरच दुर्दैव आहे महाराष्ट्राच्या जनतेच..एवढा नॉलेज असणारा..खचून सुद्धा मराठी लोकांन साठी नडणारा आणि न्याय मिळऊन देणारा नेता मिळाला..जय मनसे..
यात दुर्दैव काय आहे ? हे तर सुदैव आहे
@@screamingeagle91 right
@@screamingeagle91 ata todya divsa nantar mumbai gujrat madhe
yessss
त्याला आपण मोठं का नाही करत?
हे महाराष्ट्राला नवीन आहे, परंतु छान आहे,एखादा राजकारणी व्यक्ती एका वेगळ्या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधतात, हे नेहमी झालं पाहिजे
raj saheb is very tallented men ........nice raj sir proud of u
राज साहेब
तुमचि विचार करन्याचि पद्धत खुप छान आहे
तुमच मनपूर्वक अभिनंदन साहेब
Raj Saheb is very talented and he is a great leader.
साहेब तुमचे विचार अगदी माझ्या मनातले आहेत
Only one राज साहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना भावी मुख्यमंत्री राज ठाकरे ❤
Great speech I ever heard .salute raj saheb 👍
Rajsaheb ❤️
Great leader... 👑all rounder ❤... 👌
राज ठाकरे हे अष्टपैलु,दुरद्रुष्टी ठेवणारे आणि महत्वाचे महाराष्ट्राचे भले करु पहाणारे एकमेव व्यक्ती महत्व आहे बाळासाहेबा नंतर,
हा माणुस महाराष्ट्राला कधी कळणार देव जाणे....
Saheb aplya bolya madhe magic ahe ani adarsh ani shikanya sarkha ahe . GOD BLESS YOU. Saheb tumhi maharashtra che mukhya mantri pahije barech se btrashta char band hotil.
All in one RAJ Thakeray!!! Best of luck for future CM of Maharashtra 2019!!!!Jai shivrai!!!
Very very good lecturer
Thank u so much sir
For this knowledge
saw whole video just for Raj thakare.... Excellent speaker
जय मनसे जय महाराष्ट्र
33:30 ह्या माणसाच हे वाक्य प्रत्येक मराठी तरुणाच ब्रीदवाक्य असल पाहिजे. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो .
Very Very Intellectual Person,We need such leaders to make our country super power...... We are so lucky that we have such smart and intelligent leader......
Outstanding...........
One of the great speech...
जय महाराष्ट्र जय मनसे साहेब
Best motivation speech ever...
please all of us should give him one chance he is what I believe man for development
habib khan u gave vote to raj thakare on current election
He is having very good knowledge and he is really Genius.
Sir mala tumhi khup avadata😍❤😘🤩🤗😊☺😁
खुप छान
🔥👑महाराष्ट्रचा वाघ👑🔥
can't understand what he say but he is HONEST&BOLD person
Sir aap great ho
Nice , Jay Shri Krishna . Best motivational speaker for everyone to get a new one inspiring message to youth group in lndian culture life style for everyone in whole life time . Thank you , God bless you . 🙏🙏🙏
Salute this man❤what a knowledge
i only can say Brilliant Person
wat did he say tat u didnt kno abt, or any1 didnt kno abt - wat new ??
Saheb jorat ek no....🥰🥰😍😍🥰
Nice speech sir 👍
इतका ज्ञानी राजकारणी माणूस मी आजवर पाहिलेला नाही
राज साहेब.हे खूपच छान विचार करणारी व्यक्ति आहे पण त्याना माणसे कट्टर भेटत नाहि ते त्याचा पक्ष ऐकटा चालवतात तर ऐवढ सगळ्याना हालवतात तर ते किति तकतीचा माणुस आहे राज साहेब खडे तो सरकर से भी बडे
हिरा ओळखला नाही महाराष्टु्ाने
Right
Right
Dinesh9381222577sohyowanshi
Dinesh9381222577sohyowanshi
Dinesh9381222577sohyowanshi
I'm from Maharashtra I love Raj thakrey
awesome knowledge sir
Great ever....
Raj thakre 😍👌
great speech!!!
hat's off Sir
Raj Thakre versatile personality.
छान आहे.
Raj Saheb you are really the source of inspiration and great political leader..... Maharashtra needs you ...
Fakt Raj Saheb..... Jay Manse
अप्रतिम !!
एक मराठा लाख मराठा मणजे म न से कोटी म न से राजसाहेब तूमी वडमूरंबी ता देवनी जि लातूर या
ते मराठा नहिये
@@pradipg9621 🤦♂️
@@pradipg9621 brahman
🙏।। जय महाराष्ट्र।।🙏
Maharashtra needs CM like Raj saheb
राज साहेब
आमचे दुर्दैव आहे साहेब
ख-र्या आर्थाने महाराष्ट्राचि राजकिय सत्ता तुमच्या
हाति यावि अशि ईश्वर चरणी प्रार्थना करतो
तुमचा जो अभ्यास आहे ज्ञान आहे याने महाराष्ट्रातील सर्व जनतेच कल्याण होईल याचा विश्वास आहे धन्यवाद साहेब
कोणत्या पण विषयावर सखोल ज्ञान Great Sir 👍
सुंदर... राजसाहेब 👍👍
Great person 👌🔥
He seems so intelligent
Another side of Raj Thackeray.
So studious person.
राज साहेब ठाकरे खरच तुम्ही ग्रेट आहात 2019 चे मुख़्यमंत्री आहोत
Shiva Gudmalwar
Shiva Gudmalwar Joke of the millennium 😂😂
Really good leader
राज साहब
Ok
I wish. Raj Thackeray saheb become prime minstry my blessin very great person
राज....साहेब..खुप....छान
Amazing speech sir
Sahi hai...Aaj Late apne dekha but Right Dekha....
raj thakarey is a greate man and this speech i like this
महाराष्ट्र चे लाडके नेते मराठी सम्राट मा श्री राज साहेब ठाकरे २०१९ ला महाराष्ट्र चे मुख्यमंत्री ....होणार .होणार .होणारच
हो नंखीच
Jai Maharashtra🚩
That was the amazing
Khup Mazhya ali sir...
अतिशय हुशार व्यक्तिमत्व आहे राजसाहेब
#राजसाहेब❤️🔥🙏
❤
very nice so sweet super Best sahyb