राज ठाकरे ह्यांचे वाचन.. विषयानुसार त्याची माहिती, मांडणी खूपच उजवे वाटतात... उद्धव ठाकरे त्यामानाने खूपच स्वार्थी.. लोकांना भावनिक करायचे.. आणि आपली पोळी भाजून घ्यायची... एवढेच
मतदानाचा अधिकार मिळाल्यापासून आजपर्यंत आपण योग्य माणसाला मत देत आल्याचा अभिमान वाटतो! ❤️ सर्व मराठी माणसांना, हिंदूंना चैत्र पाडव्याच्या, हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩🙏💐
भाऊ 💐 धन्यवाद राज मधे जनता बाळासाहेब च बघत होते पण राज जी यांचा पाहीली चुक त्यांनी शिव 🐯 सेना सोडुन जान त्यात साहेबाचा समोर जान शिव 🐯 सैनी का ना आवडल नाही दुसरी चुक भीजेपी ही शेनेला कमजोर करन्यासाठी राजचा वापर भोगे १००.भटजी अयोध्या हे चुक आता पन तेच करतो कसी जनता जुडन सोडा दुरजाते
खरच अप्रतिम संभाषण........मानले राज साहेब ठाकरेंना. एक कलाकार माणूस काय असतो ह्यात त्यांनी दाखवून दिले आहे. शेवटचा सलीम खान यांचा किस्सा हा प्रेरणादायी होता 🙏. तसेच अमरीश साहेबांनी अतिशय हळुवार पणे अगदी सहज गोष्टी राज ज्यांच्याकडून व्यक्त करून घेतल्यात. अभिनंदन 🙏
आज पहिल्यांदाच मी श्री. राज ठाकरे साहेबांना एवढा वेळ न थांबता ऐकले,या एका मुलाखतीतून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू मला पहिल्यांदाच कळले, खूपच समृद्ध व्यक्तिमत्त्व आहे राज साहेबांचे, धन्यवाद पार्लेकरांचे आणि मुलाखतकार श्री.अम्रिश मिश्र यांचे.🙏जय हिंद,जय महाराष्ट्र🙏
@@monsteraregion mitra asa konta dusra neta sadhya tari ya maharashtrat nahi jo rajkaran sodun ajun kahi bolel pan tula savay jhali aahe ekhadi gosht na patne manje daga nave spasht shabdat sangayche tar chukicha Astana tya barobar rahna hyala gulami mhantat
@@13Ravikiran पण इतर नेते जसे आहेत तसे आहेत. त्यांच्याकडून तर अपेक्षाच नाहीयेत. पण पक्ष टिकवणे साधी गोष्ट नाही आहे मित्रा. राजकारण खूप वाईट गोष्ट आहेत. असे असताना लोकांना नुसतीच गाजर दाखवण्यात काही अर्थ नाहीये. राज ठाकरेंना 13 आमदार आणि नाशिक आणि पुणे महानगरपालिका दिली होती. ठाण्यात आणि मुंबईत पण खूप जागा होत्या. राज ठाकरेंनी कमीत कमी पक्ष तरी टिकवायला हवा होता. अरविंद केजरीवाल सारखा माणूस नंतर येऊन मुख्यमंत्री झाला ते पण दोनवेळा. आपण नुसते सगळ्या आवडत्या नेत्याना संधी देत बसलो तर संपले आपल आयुष्य यामधेच. या दोघा भावाच्या भांडनात महाराष्ट्र चा सर्व पैसे भाजप आणि काँगेस केंद्रात खात आले आहेत आणि यानापण थोडे वाटत आहेत . म्हणून हे ईडी ला घाबरतात. लोकांचा विषय फ़क्त त्यांना गुलाम करून पैसे कमवण्यांवेळी येतो. बाकी मराठी भाषा , महापुरुष आणि देव हे फक्त लोकांना भावनिक करून वेड्यात काढणे आहे.
राज ठाकरे हे व्यक्तिमत्व मला प्रचंड आवडते. पु. ल., अत्रे, बाळासाहेब ठाकरे ह्यांचे विचार ऐकण्या मध्ये जो आनंद मिळतो, अगदी तोच आनंद राज साहेबांचे विचार ऐकताना मिळतो. राज साहेब तुमचे विचार ऐकाला जरी छान असले तरी ह्या समाजाला आत्मसात करणे हे आजच्या काळात जरा कठीण वाटतात, पण मला आशा आहे की एकदिवस ते आत्मसात होणार आणी राजसाहेब त्या दिवशी क्रांती होणार. आजच्या ह्या राजकारण्यांच्या गोतावळ्यात तुम्ही आणी तुम्हीच एक आशेचा किरण ह्या माझ्या सारख्या सामान्य माणसा साठी आहात. आम्ही अदृश्य पणे तुमच्या बरोबर आहोत. तुम्हाला चैत्र पाडव्याच्या हार्दीक शुभेच्छा 💐🙏
सर्वोत्कृष्ट नेता, सर्वोत्कृष्ट वक्ते, आपण जर या माणसाला गमावलं तर आपण मूर्ख आहोत हे निश्चित...असा नेता पुन्हा होणे नाही...संपूर्ण महाराष्ट्राला विनंती आहे ...गमवू नका या दिलदार माणसाला...जय महाराष्ट्र
Barech nagarsevak aale ,aamdaar ale pan te ka gele vichar Kara pan pahila prashna ha maharaj asle pahije hote , tilak ka ? Bramhani kava olkha ......aadhi ganimi kava hota
Tambe khayache ani dakhavayache dat vegale asatat rajakaranat ed ekacha chuiokashi ani ha kunachepan bhonge vajavay lagala jasta bhavanik naka hou shendi janave olakha je khare thakare prabhodan tha karanche ha bakavas manus ahe hyala shivaray nahi athavanar tilak athavel tu nigha ata hyala kadhicha maharastra yasha denar nahi bakavas
@@MrPratik289 असे प्रत्येक पक्षासोबत झाले आहे , पण आपण महाराष्ट्रीय लोक आहोत , आपण मरू पण जात - पात सोडायचीच नाही आणि बाकीच्यांनी काय दिवे लावले कदाचित हे लावतील एक संधी तर द्यायला पाहिजे ना 🙏 🙏
@@tushartambe693 shembadya tambe amhi shivarayanche bhakta amhi jatipatit adakat nahi dveshabudhivale kadhicha nahi ani yacha paksha 2006 madhe te congres NCP cha prachar 2019 madhe kadhi yane hindutvacha mudda mandala fakt bara tas ed ofice madhe basala ani tyala hindutvacha athaval
मुलाखत कशी घेऊ नये याचं उदाहरण मुलाखतकाराने दिल्याबद्दल त्याचे धन्यवाद. पण मुलाखतकार कितीही मुर्खासारखे तेच तेच नेहमीसारखे प्रश्न विचारत असताना सुद्धा दरवेळी नवीन माहिती देत मुलाखत अजून रंगतदार कशी करावी याचे उत्कृष्ट उदाहरण देताना राज ठाकरे.
अप्रतिम विचारसरणी असलेले, अति उच्च विचारा असणारे, सर्व विषयात उत्तम ज्ञान असलेले, नेते म्हणजे राज साहेब... राज ठाकरे समजायला माणसाला ज्ञान पाहिजे.......
या भरकटलेल्या राजकारणात राज साहेबांशिवाय आपल्या जनतेला तारणारा नेता कुणीच नाही. कृपया ह्या नेत्याला येत्या निवडणुकीला संधी दया आणि भविष्याच सोन करून घ्या.
अम्रिष साहेब खूप च छान interview घेता आपण... माणसा च खरं चित्र समोर आणून ठेवता.... शिकण्या सारखा आहे आपल्या कडण... राज ठाकरेंना व्यक्त होयला लावणं सोपं नाही...
What can we say about "Raj Saheb" there is no doubt he is a legend but see how the person he is like the way he talk and deliver he's thoughts with people's that's incredible technique he have. Watch the time frame 1.06.00 from to see how he give the best friendship experience with Mr. Salim khan sir I have learnt loats of things from Raj Saheb, Thank You for delivering the energy and and your vision I'm talking about my personaly i like it so much and I'm always excited to listen to saheb Thank you. Excited for today's gudi padva sabha.
बाळासाहेब ठाकरे हे माझ्या हृदयातील एका कप्प्यात आहे आणि दुसऱ्या कप्प्यात म्हणजे राज ठाकरे साहेब . कारण ते स्पष्ट ,सडेतोड, बिनधास्त पणे आपले विचार मांडतात . त्यात कधीही खोटेपणा नसतो.
राज साहेब तुम्ही जसं दोन व्यक्तीच्या जन्म तारखानचा प्रसंग सांगितला त्या वरून मला ही एक प्रसंग आठवला. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल आणि मृत्यू ची तारीख 1890. तसेच परम पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर करांचा जन्म 14 एप्रिल 1891. एक सूर्य मावळला आणि दुसरा सूर्य जन्माला आला.🙏🙏🙏
अतिशय सुंदर मुलाखत राजसाहेब , प्रत्येकाने एकावी!
बरोबर... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
माझा सर्वात आवडता नेता... विचाराने आचारणे आणि मनाने हि दिलदार असलेला माणुस 🙏
बरोबर
@Adesh Patil तुम्ही पण साथ द्या ना
सन्माननीय राजसाहेब.... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
राजसाहेब खूप दिवसा नंतर तुम्हाला खूप हसताना पहिल्यांदाच पाहिलं मी ,,,❤
🎉सत्तेमध्ये नसून सुध्दा आमच्या साहेबांना अगदी गांभीर्याने घेतात सगळेजण 😌❤️🤞😎..
हीच दहशत 😎😎...
जय मनसे 🚩🚩
मराठ मोळ्या हिंदू नव वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेछा, श्री राज साहेब ठाकरे आणि सर्वाना सुद्ध🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🚩🚩🚩🚩🚩
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
राज ठाकरे ह्यांचे वाचन.. विषयानुसार त्याची माहिती, मांडणी खूपच उजवे वाटतात...
उद्धव ठाकरे त्यामानाने खूपच स्वार्थी.. लोकांना भावनिक करायचे.. आणि आपली पोळी भाजून घ्यायची... एवढेच
बरोबर
राजसाहेबांसारख अतिशय उत्तम अभ्यासू व्यक्तीमत्व सध्या तरी महाराष्ट्रत नाही जय म न से
100% बरोबर.... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय महाराष्ट्र.... सन्माननीय राजसाहेब.... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
मतदानाचा अधिकार मिळाल्यापासून आजपर्यंत आपण योग्य माणसाला मत देत आल्याचा अभिमान वाटतो! ❤️
सर्व मराठी माणसांना, हिंदूंना चैत्र पाडव्याच्या, हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩🙏💐
absolutely correct
अगदी बरोबर, गुढीपाडवा व मराठी नूतन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! 🙏🙏🙏
1 manasala😅3🎉1f
राजसाहेब ❣❣
अभ्यासू व्यक्तिमत्त्व 👌👌
100% बरोबर
राज ठाकरेको महारष्ट्रकेलोग समझ ना पाये ये राज्य का दुर्भाग्य.
Supari baaj
जय महाराष्ट्र राजसाहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Supari lene vala or khandoji khopada maharastra ko malum hai sena sodali sagale bhikari hotat ha shap samaj ki varadan
@@yogeshdeore2164 tuzya aaila zavaychi supari na
@@yogeshdeore2164 अय लाळ चाटया , सतरंजी उचल्या, लाचार सैनिका देवर्या
महाराष्ट्राच्या जनतेला विनंती आहे की या माणसाला फुकट गमावू नका जय महाराष्ट्र 🙏
भाऊ 💐 धन्यवाद राज मधे जनता
बाळासाहेब च बघत होते पण राज जी यांचा पाहीली चुक त्यांनी शिव 🐯 सेना सोडुन जान त्यात साहेबाचा समोर जान
शिव 🐯 सैनी का ना आवडल नाही
दुसरी चुक भीजेपी ही शेनेला कमजोर करन्यासाठी राजचा वापर भोगे १००.भटजी अयोध्या हे चुक आता पन तेच करतो कसी जनता जुडन सोडा दुरजाते
खरच अप्रतिम संभाषण........मानले राज साहेब ठाकरेंना. एक कलाकार माणूस काय असतो ह्यात त्यांनी दाखवून दिले आहे. शेवटचा सलीम खान यांचा किस्सा हा प्रेरणादायी होता 🙏. तसेच अमरीश साहेबांनी अतिशय हळुवार पणे अगदी सहज गोष्टी राज ज्यांच्याकडून व्यक्त करून घेतल्यात. अभिनंदन 🙏
सन्माननीय राजसाहेबांचे महाराष्ट्रातील जनतेच्या भल्यासाठी, विकासासाठी परखड आणि अभ्यास पूर्ण विचार....🚩🚩🚩🚩🚩🚩
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
गर्व आहे मला मी साहेबांच्या पक्षात कार्य करतो...जय महाराष्ट्र..🚩🚩
पण पुढे येणार फक्त अमित ठाकरे तु फक्त सतरंजी उचलत राहशील काही तरी कामधंदा कर
@@rangitarang ते तू आम्हाला शिकवू नको
@@umednille2747 🤣😂
आज पहिल्यांदाच मी श्री. राज ठाकरे साहेबांना एवढा वेळ न थांबता ऐकले,या एका मुलाखतीतून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू मला पहिल्यांदाच कळले, खूपच समृद्ध व्यक्तिमत्त्व आहे राज साहेबांचे, धन्यवाद पार्लेकरांचे आणि मुलाखतकार श्री.अम्रिश मिश्र यांचे.🙏जय हिंद,जय महाराष्ट्र🙏
Great speech Raj sahebh ❤❤❤❤❤❤
हया माणसाला फुकट गमवु नका 🙏 हा माणूस मुख्यमंत्री पाहिजे .
तुला थांब म्हणलयं तरी कोण चुतिया
नाही रे ! असेच वाटत होते आधी. आयत्या वेळी दगा देतो हा.
@@monsteraregion mitra asa konta dusra neta sadhya tari ya maharashtrat nahi jo rajkaran sodun ajun kahi bolel pan tula savay jhali aahe ekhadi gosht na patne manje daga nave spasht shabdat sangayche tar chukicha Astana tya barobar rahna hyala gulami mhantat
सन्माननीय राजसाहेब.... जय महाराष्ट्र जय मनसे जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@@13Ravikiran पण इतर नेते जसे आहेत तसे आहेत. त्यांच्याकडून तर अपेक्षाच नाहीयेत. पण पक्ष टिकवणे साधी गोष्ट नाही आहे मित्रा. राजकारण खूप वाईट गोष्ट आहेत. असे असताना लोकांना नुसतीच गाजर दाखवण्यात काही अर्थ नाहीये. राज ठाकरेंना 13 आमदार आणि नाशिक आणि पुणे महानगरपालिका दिली होती. ठाण्यात आणि मुंबईत पण खूप जागा होत्या. राज ठाकरेंनी कमीत कमी पक्ष तरी टिकवायला हवा होता. अरविंद केजरीवाल सारखा माणूस नंतर येऊन मुख्यमंत्री झाला ते पण दोनवेळा. आपण नुसते सगळ्या आवडत्या नेत्याना संधी देत बसलो तर संपले आपल आयुष्य यामधेच. या दोघा भावाच्या भांडनात महाराष्ट्र चा सर्व पैसे भाजप आणि काँगेस केंद्रात खात आले आहेत आणि यानापण थोडे वाटत आहेत . म्हणून हे ईडी ला घाबरतात. लोकांचा विषय फ़क्त त्यांना गुलाम करून पैसे कमवण्यांवेळी येतो. बाकी मराठी भाषा , महापुरुष आणि देव हे फक्त लोकांना भावनिक करून वेड्यात काढणे आहे.
राज ठाकरे हे व्यक्तिमत्व मला प्रचंड आवडते.
पु. ल., अत्रे, बाळासाहेब ठाकरे ह्यांचे विचार ऐकण्या मध्ये जो आनंद मिळतो, अगदी तोच आनंद राज साहेबांचे विचार ऐकताना मिळतो.
राज साहेब तुमचे विचार ऐकाला जरी छान असले तरी ह्या समाजाला आत्मसात करणे हे आजच्या काळात जरा कठीण वाटतात, पण मला आशा आहे की एकदिवस ते आत्मसात होणार आणी राजसाहेब त्या दिवशी क्रांती होणार.
आजच्या ह्या राजकारण्यांच्या गोतावळ्यात तुम्ही आणी तुम्हीच एक आशेचा किरण ह्या माझ्या सारख्या सामान्य माणसा साठी आहात. आम्ही अदृश्य पणे तुमच्या बरोबर आहोत.
तुम्हाला चैत्र पाडव्याच्या हार्दीक शुभेच्छा 💐🙏
तुमची सभा असो की मुलाखत, थांबुच नये असं वाटत 👌🙏🙏🙏
Mag kelya aaikun sms kashala takatoy🍌
जय राजसाहेब जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
महाराष्ट्रातील लोकांच्या दुर्दैव असं व्यक्तिमहत्व महाराष्ट्राला लाभले आहे त्याची जाण नाही🙏
जय महाराष्ट्र राजसाहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Rajsaheb Thakre 🔥🚩 Jay MNS 🚩
आवडता नेता , मज्या आली मुलाखत बघायला मस्त राज साहेब
बरोबर
महाराष्ट्राचा सर्वात प्रसिद्ध माणूस.सर्वात नवनिर्माण करू शकणारा राजकारणी.एक सच्चा मराठी माणूस.एक हिंदू.
One of the best मुलाखत
सर नमस्कार . गुढीपाडवा सुभेचा🎉🎉🎉
राज साहेबांना एक संधी म्हणजे महाराष्ट्रात विकासाची नांदी.! 🚩
उत्कृष्ट वक्ता, उत्कृष्ट विचार 🔥🔥🔥😊
सन्माननीय राजसाहेब 🚩🚩🚩🚩🚩 जय महाराष्ट्र
सर्वोत्कृष्ट नेता, सर्वोत्कृष्ट वक्ते, आपण जर या माणसाला गमावलं तर आपण मूर्ख आहोत हे निश्चित...असा नेता पुन्हा होणे नाही...संपूर्ण महाराष्ट्राला विनंती आहे ...गमवू नका या दिलदार माणसाला...जय महाराष्ट्र
सन्माननीय राजसाहेब.... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
नक्कीच
आशा राजकारण्याला निवडून न देता दुसर्यांना निवडून देता तुम्हीच सांगा मूर्ख कोण आहे ? 🙏🙏
Barech nagarsevak aale ,aamdaar ale pan te ka gele vichar Kara pan pahila prashna ha maharaj asle pahije hote , tilak ka ? Bramhani kava olkha ......aadhi ganimi kava hota
Tambe khayache ani dakhavayache dat vegale asatat rajakaranat ed ekacha chuiokashi ani ha kunachepan bhonge vajavay lagala jasta bhavanik naka hou shendi janave olakha je khare thakare prabhodan tha karanche ha bakavas manus ahe hyala shivaray nahi athavanar tilak athavel tu nigha ata hyala kadhicha maharastra yasha denar nahi bakavas
@@tanajijadhav5673 आयुष्यभर असेच विचार करा आणि चांगल्या माणसांना नेहमी जातीपातीच्या नजरेतून बघा ।शुभेच्छा आपणास 🙏 🙏
@@MrPratik289 असे प्रत्येक पक्षासोबत झाले आहे , पण आपण महाराष्ट्रीय लोक आहोत , आपण मरू पण जात - पात सोडायचीच नाही आणि बाकीच्यांनी काय दिवे लावले कदाचित हे लावतील एक संधी तर द्यायला पाहिजे ना 🙏 🙏
@@tushartambe693 shembadya tambe amhi shivarayanche bhakta amhi jatipatit adakat nahi dveshabudhivale kadhicha nahi ani yacha paksha 2006 madhe te congres NCP cha prachar 2019 madhe kadhi yane hindutvacha mudda mandala fakt bara tas ed ofice madhe basala ani tyala hindutvacha athaval
Raj saheb❤
मनासारखा राजा
राजासारखं मन...🚩🚂
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
JAY Rajsaheb Thakre 🔥🚩
Jay Maharashtra Raj saheb 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
राज साहेब तुम्ही मला नेता म्हणून नाही तर अभी व्यक्ता म्हणून खूप आवडतात
राजकारण बाजूला ठेवलं तर ,राज ठाकरे मस्त माणूस ❤❤❤
Only one Raj Saheb ♥♥
फक्त राजसाहेब.... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Raj Thackeray zindabad
जय राजसाहेब जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
मला गर्व आहे की मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र सैनिक आहे
Great
.खरच राज ठाकरे साहेबांना समजून घेण्याची गरज आहे की त्यांनी आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी खूप काही करू शकतत त्यांना एक संदी द्यव
मुलाखत कशी घेऊ नये याचं उदाहरण मुलाखतकाराने दिल्याबद्दल त्याचे धन्यवाद. पण मुलाखतकार कितीही मुर्खासारखे तेच तेच नेहमीसारखे प्रश्न विचारत असताना सुद्धा दरवेळी नवीन माहिती देत मुलाखत अजून रंगतदार कशी करावी याचे उत्कृष्ट उदाहरण देताना राज ठाकरे.
❣️🚩 MNS
राज ❤️
महाराष्ट्राचा राजकारणातील बुलंद आवाज❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
सन्माननीय राजसाहेब.... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय महाराष्ट्र... सन्माननीय राजसाहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐
अप्रतिम ....
माननीय राज साहेब
माझ्या मते सरसेनापती हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांची सावली फक्त आपणच
100% बरोबर... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Only raj thakrey ❤
जय राजसाहेब जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩
मुलाखतकार खूपच कमी पडला राज ठाकरे सारख्या व्यक्तिमत्वाची 🙏🙏एवढी मोठी वेळ अक्षरशः वाया घालवली🙏🙏
बाला साहेबांचे विचार हे राज साहेब पुढे घेऊन निघाले आहेत सध्या महाराष्ट्राला गरज आहे. हिंदू धर्म जननायक राज साहेब ठाकरे only and only...
raj saheb is one of a kind there is NONE like him his charisma and appeal is incredible 👋👋
अप्रतिम विचारसरणी असलेले, अति उच्च विचारा असणारे, सर्व विषयात उत्तम ज्ञान असलेले, नेते म्हणजे राज साहेब...
राज ठाकरे समजायला माणसाला ज्ञान पाहिजे.......
Great Raj Thakre
One & only Rajsaheb
जय महाराष्ट्र.... सन्माननीय राजसाहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
महाराष्ट्रासाठी आत्ता एकच आशेचा किरण, माननीय श्री राजसाहेब!
फक्त एकमेव सत्य बोलणारे नेते सन्माननीय राजसाहेब.... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩 राजसाहेब
या भरकटलेल्या राजकारणात राज साहेबांशिवाय आपल्या जनतेला तारणारा नेता कुणीच नाही.
कृपया ह्या नेत्याला येत्या निवडणुकीला संधी दया आणि भविष्याच सोन करून घ्या.
Nice Interview Raj Sir☑️❤️
Tiger 🐅
अम्रिष साहेब खूप च छान interview घेता आपण... माणसा च खरं चित्र समोर आणून ठेवता.... शिकण्या सारखा आहे आपल्या कडण... राज ठाकरेंना व्यक्त होयला लावणं सोपं नाही...
Sooopar mulakhat 👍👌🙏🏼
Raj thakare sir sarkha konihi abhyasu nahi ...fact Raj thakare sir
खूप छान, सुंदर मुलाखत.
तरुणांनी राजकारणात नक्कीच यावं पण सत्याची बाजूने उभ राहणं तेव्हाच हा महाराष्ट्र पुढे जाईल नुसतं राजकारणात येऊन फायदा नाही.
100% बरोबर... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
बरोबर
छान मुलाखत साहेब
What can we say about "Raj Saheb" there is no doubt he is a legend but see how the person he is like the way he talk and deliver he's thoughts with people's that's incredible technique he have. Watch the time frame 1.06.00 from to see how he give the best friendship experience with Mr. Salim khan sir
I have learnt loats of things from Raj Saheb, Thank You for delivering the energy and and your vision I'm talking about my personaly i like it so much and I'm always excited to listen to saheb Thank you.
Excited for today's gudi padva sabha.
Sir Your Voice Is So Great ❤
राज 🔥
Real hero mumbai ka taiger
Raj saheb thakre
Thanks saheb
Raj 💯🚩
@30:57 🙌🙌🙌
राज साहेब तुम्ही या निवडणुकीमध्ये यशस्वी व्हाल 20 24 कारण तुमचा सत्य पणा आहे मराठी माणसांची अस्मिता जगता जय मनसे
राज साहेब ❤
The True Legend, The True Leader True Politician. Favourite Raj Saheb Thakrey ❤️
जय महाराष्ट्र सन्माननीय राजसाहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Ee52A
Maharashtra chi Shan Raj saheb thakre
बाळासाहेब ठाकरे हे माझ्या हृदयातील एका कप्प्यात आहे आणि दुसऱ्या कप्प्यात म्हणजे राज ठाकरे साहेब . कारण ते स्पष्ट ,सडेतोड, बिनधास्त पणे आपले विचार मांडतात . त्यात कधीही खोटेपणा नसतो.
Raj sir, u r legend.that we r fortunate to live in that era, that u do
🚩🙏तुम्हां सर्वांना आपल्या (गुढीपाडव्याच्या आणि नविन वर्षाच्या) हार्दिक शुभेच्छा.🙏🚩
Jai Maharashtra🚩🚩🚩🚩🚩 Raj saheb✌🙏
amazing leader
राज ठाकरे ❤
सन्माननीय राजसाहेब... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आदरणीय श्री राज साहेबांना कलाकारांबद्दल खुप आत्मीयता आहे. संगीत ते खूप लक्ष देऊन ऐकतात.. त्यांचा व्यासंग अफाट आहे. त्यांना प्रणाम.......! 💐💐💐💐💐💐💐
Rajji u r group
राज साहेब , सखोल अभ्यास , खूप छान - जय महाराष्ट्र
❤
अप्रतिम मुलाखत कार
राज साहेब, तुम्ही एक पुस्तकं लिहा, मुलाखत घेणाऱ्या वर
लोकमान्य टिळक 🙏🙏🙏
व्हिडिओची headline किती विचार करून दिली आहे!
हिंदुजननायक राज साहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩
हिंदू जननायक सन्माननीय राजसाहेब... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
चतुरस्र नेता राज साहेब!!! बारामतीच्या वाळवीचा विळखा बसल्यामुळे आपले राजकारण खूप मागे गेले. मोठी चूक होती ती तुमच्या वाटचालीमधील
राज साहेब तुम्ही जसं दोन व्यक्तीच्या जन्म तारखानचा प्रसंग सांगितला त्या वरून मला ही एक प्रसंग आठवला. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल आणि मृत्यू ची तारीख 1890. तसेच परम पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर करांचा जन्म 14 एप्रिल 1891. एक सूर्य मावळला आणि दुसरा सूर्य जन्माला आला.🙏🙏🙏
मनासारखा राजा नी राजासारखं मन
जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र राजसाहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
1no
Raj Thackeray LIVE Speech : राज ठाकरे लाईव्ह
ruclips.net/video/APkPI36s35U/видео.html
Jay mns jay raj sir
हजरजबाबी, हुशार माणूस 👍
मुलाखतकार : थांबा.. थांबा..
राज साहेबांचा विजय असो
सन्माननीय राजसाहेब... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
राज साहेब पेक्षा ते interview घेणारे जे वयक्ती आहे ते खरंच जबरदस्त आहे .... सलाम त्यांना...
अंबरीश मिश्र
Jay shri ram🚩🚩🚩🚩🚩