Raj Thackeray Interview UNCUT | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रगट मुलाखत अनकट

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024

Комментарии • 797

  • @atulpatil5638
    @atulpatil5638 8 месяцев назад +4

    Huge knowledge about art and Maharashtra politics, sir i just love you ♥️♥️♥️♥️

  • @sandeepsawant3472
    @sandeepsawant3472 4 года назад +81

    राज साहेबच महाराष्ट्रला चांगले दिवस आणु शकतात .जय मनसे शुभेच्छा साहेब

  • @ajcreation274
    @ajcreation274 4 года назад +174

    वरळी सी लिंक उदाहरण बेस्ट👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 present of mind show this all

  • @rupaligaikar7670
    @rupaligaikar7670 4 года назад +61

    उत्तम चित्रकारच छान रंगसंगती साकारू शकतो आणि महाराष्ट्राचा कॅनव्हास खुप मोठा आहे ज्यावर नको ते रंग सांडले आहेत. रंगाची संगती साकारा राज साहेब. तुम्हीच ते आहात.

  • @Vishal_Kanade
    @Vishal_Kanade 4 года назад +137

    लोकांनी किती पण नाव ठेऊ द्या. पण शेवट पर्येंत राज साहेबांनाच पाठिंबा देणार ❤️🚩 जय मनसे

  • @santoshvanjare4265
    @santoshvanjare4265 4 года назад +17

    खुप छान मुलाखत होती. राज साहेब माझे आवडते नेते आहेत. मजा आली, मुलखात बघताना, आयकताना.👍👍👍👌👌👌👌💐

  • @satputekuldip4254
    @satputekuldip4254 4 года назад +177

    बाळासाहेबांचे आणि शिवसेनेचे खरे खरे वारसदार राजसाहेबच आहेत

    • @pbj5770
      @pbj5770 4 года назад +5

      अजिबात नाही...
      5-5 मिनिटाला भुमिका बदलणारा माणुस आहे हा
      आणि हा श्रीकांत ठाकरेचा वारसदार आहे...
      बाळासाहेबांना झेंडा बललायटी गरज नाही पडली कधी

    • @santoshshirguppe4588
      @santoshshirguppe4588 4 года назад +4

      Yess raj saheb thakre only

    • @sushantsarjine1653
      @sushantsarjine1653 4 года назад +10

      @@pbj5770 mag hindutva ka sodala shivseneni ????

    • @SuyashExplorer
      @SuyashExplorer 4 года назад

      खरोखर

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 4 года назад +4

      @@pbj5770 भूमिका बदलली ?का बदलली ?
      मुळात लोकांना विकास नकोय म्हणून राज हिंदुत्वाच्या वाटेवर आले ।
      आणि वेगवेगळे उपक्रम हाती घेणे म्हणजे भूमिका बदलणे म्हणतात का ?
      जरा खोल विचार करा की ।

  • @ashishgade9
    @ashishgade9 4 года назад +154

    लोकांनी राज साहेबांना समजून घ्यायला पाहिजे

    • @jaguudadawagh7777
      @jaguudadawagh7777 4 года назад +2

      ashish gade S barobar

    • @NSS31079
      @NSS31079 4 года назад +4

      Mahiti Nahi kevha samjhun yeil lokanna

    • @rajeshdongre9543
      @rajeshdongre9543 4 года назад +1

      हा बिचारा बाळासाहेब ठाकरे चा पुत्र नाही 💃💃💃💃

    • @SJ-hs6cs
      @SJ-hs6cs 4 года назад +3

      तेवढी अक्कल नाही लोकांकडे...

    • @kesharmadye718
      @kesharmadye718 3 года назад

      Kharach sarv lok yek houn Kharya netyache hath balakat kele pahije bhavano👍👊👍

  • @ajitmithkar
    @ajitmithkar 3 года назад +7

    अतिशय सुंदर मुलाखत, खरे राज ठाकरे कळले व मुख्य म्हणजे माझ्या विचारांशी जुळणारे वाटले कारण एकाच कालखंडाचा परिणाम दिसला..
    👌👌👍👏👏🙏🙏

  • @biggboss259
    @biggboss259 4 года назад +9

    2021 नंतर राज ठाकरे जबरदस्त bonce back करतील.. लिहून घ्या

  • @UniversalAgroMediaPatil
    @UniversalAgroMediaPatil 4 года назад +21

    खरं व सत्य लोकांना पचत नाही.

  • @sudhirsalvi532
    @sudhirsalvi532 2 года назад +13

    Raj Thackarey is worth listening. Intelligent. Not just "tomnney'.

  • @dakramawasare109
    @dakramawasare109 2 года назад

    राजसाहेब आपले विचार ,प्रकटीकरण,देशाभिमान अतिशय मार्मिक.

  • @jayrajsalvi5937
    @jayrajsalvi5937 4 года назад +254

    राज सर.... तुम्हाला आठवत असेल तुम्हि एकदा भाषणात म्हटल होते कि, लंडनमधे अशी एक जागा आहे जिथे सतत वर्षभर पाऊस पडतो, पंरतु तिथले रोड हे आरशा सारखे चकचकित असतात, आपल्या कडे असे रोड का नाहि होऊ शकत??
    मग 2022 ला BMC काबिज करुन, एक ऊदाहरण सेट करा सर....
    कारण वर्षानुवर्ष पाऊसा नंतर रोडचि जि अवसथा होते, व नंतर जि कारणे दिली जातात ति हास्यास्यद असतात,
    जयमहाराष्ट..... जय म.न.से...🙏🙏

    • @spinvestment9928
      @spinvestment9928 4 года назад +13

      दुसऱ्यांचे एेकुन पक्षनिती बदलणारे कधीच यशस्वी होत नाही

    • @luckywagh668
      @luckywagh668 4 года назад +9

      @@rv5486 अरे भाड़खाऊ कुठला भरस्टाचार केला माधोरचोद सांग बहनचोद तुझी आईला गोड़े चांगला मानुस ओडकला जात नाही राडिचनो मग बोबलु नये

    • @spinvestment9928
      @spinvestment9928 4 года назад

      @@anjub.1741 अरे भाई मी जेव्हा पासुन वोटिंग करत आलोय तेव्हा पासुन फक्त मनसेच्या उमेदवाराला मत दिलय अगदी मागच्या २०१९ च्या निवडणूकीत सुध्दा, आणि माणुस तिथेच बोलतो जिकडे अपेक्षा असतात. मागच्या काही काळात पक्षाचे निर्णय चुकले ते बोलतोय.

    • @hlmusic2897
      @hlmusic2897 4 года назад +6

      राज ठाकरेंना मुख्यमंत्री बनवलं पाहिजे

    • @hlmusic2897
      @hlmusic2897 4 года назад

      @@rv5486 काय भ्रष्टाचार केलाय मनसेन भाऊ

  • @Khumkar
    @Khumkar 4 года назад +329

    सगळे पक्ष झाले आहेत अनुभव घेऊन आता एकदा मनसेला स्वीकारले पाहिजे

    • @milind8783
      @milind8783 4 года назад +15

      मस्त joke आहे, पण election अगोदर म्हणायचं असत हे😂😂😂

    • @omkarrane5992
      @omkarrane5992 4 года назад +18

      @@milind8783 tu kay swatala shahana samjtos ka

    • @NSS31079
      @NSS31079 4 года назад +3

      @@milind8783 Ekdam barobar

    • @luckywagh668
      @luckywagh668 4 года назад +2

      👍👍🙏

    • @Khumkar
      @Khumkar 4 года назад +3

      @@milind8783 म्हणलो पण तु ऐकले नाही ना पोरा

  • @prajaktaadak3814
    @prajaktaadak3814 4 года назад +135

    महाराष्ट्रात मनसे ला संधी दिली पाहिजे.

  • @vishwajeetghinmine5819
    @vishwajeetghinmine5819 4 года назад +51

    साहेब
    मानाचा मुजरा तुम्हाला
    जय भगवा
    जय महाराष्ट्र
    जय शिवराय

  • @shivajirandhawan3120
    @shivajirandhawan3120 4 года назад +172

    देशात कुणी बनवला नसेल असा विकासाचा आराखडा राज ठाकरेनी बनवुन दाखवलाय. केलेल्या कामाचं भर सभेत प्रेझेंटेशन देऊन मतं मागितली आहेत. पण आपल्या लोकांना त्यापेक्षा जात-धर्म मोठा वाटतो.
    महाराष्ट्रातल्या जनतेनं दिल्लीकरांच अनुकरण करायची गरज आहे. एक संधी राज ठाकरेला देऊन बघावी.

    • @sbk3814
      @sbk3814 4 года назад +4

      साहेब हा जमाना प्रत्येक गोष्टींच marketing करण्याचा आहे आपल्या साहेबांना घर सोडुन फिरायचंच नाही त्याला कोण काय करणार तुमच्या कडे सोनं असुद्या काहि फायदा नाही मोदिंकडुन निदान इतकी गोष्ट शिकायला हरकत नाही

    • @jitb0310
      @jitb0310 4 года назад +3

      कारण दिल्लीची जनता हुशार आहे भावा .. आपल्याला राम मंदिर बांधले तरी आम्ही खुश होतो.. लोकांना पैसा महत्त्वाचा वाटतो विकासा पेक्षा..

    • @पापानटोले
      @पापानटोले 4 года назад

      एखादा राजकीय पक्ष काम करेल ह्याची खात्री पटली व ते राजकीय नेते त्यांच्या भूमिकेशी प्रामाणिक आहेत असे दिसले की मग मतदार विचार करतात. उ.दा. आम आदमी पक्ष. केजरीवाल व आपच्या नेत्यांना धर्मा/जातीचे राजकारण करण्यातअजिबात रस नाही हे त्यांचे विरोधकही सांगतील.
      मनसे नक्की कोण ?
      १)भैय्यांविरुद्धचे आंदोलन- महाराष्ट्रातील शहरे बकाल होण्यास कारणीभूत कोण ? शहरांच्या बेसुमार वाढीस जबाबदार कोण ? काँग्रेस/राष्ट्रवादी व त्यांची धोरणे ना ? मग ह्या पक्षांविरुद्ध आंदोलन करायचे सोडून जे पोटापाण्यासाठी येतात त्यांना का जबाबदार धरायचे ?
      २) बांगलादेशी आंदोलन- ह्याला जबाबदार खरे तर आजी/माजी केंद्र सरकार व राज्य सरकार व त्यांची धोरणे . मग ह्यांना जबाबदार न धरता जे गरीब आहेत त्यांना का हुसकावून लावायचे ? महापालिकेतील भ्रश्ट अधिकारी, भ्रष्ट नगरसेवक ह्यांच्या युतीमुळेच नकली रेशन कार्ड/आधार कार्ड मिळते ना ? मग ह्यांच्याविरोधात आंदोलन का नाही ?
      ३)ममता असोत चंद्राबाबू असोत वा मुलायम.. ह्यांचे पक्ष ठोस भूमिका घेतात. म्हणजे भाजपा सोबत जाणार /नाही जाणार हे स्पष्ट सांगतात. मनसेची भूमिका काय ? जर राष्ट्रवादी भ्र्ष्ट आहे तर राज ठाकरे "शरद पवार धोरणी/मुत्सद्दी थोर नेते आहेत " असे कसे काय म्हणू शकतात ?
      म्हणजे मनसेने कोणत्याही पक्षाशी युती करावी पण मग नंतर तळ्यात-मळ्यात नको. नाहीतर पूर्णपणे स्वतंत्र ओळख असावी.

    • @rv5486
      @rv5486 4 года назад

      बोलके पोपटराव

    • @hlmusic2897
      @hlmusic2897 4 года назад +5

      राज ठाकरेंना मुख्यमंत्री बनवलं पाहिजे.खुप दिलदार माणुस आहे

  • @mamatalk1693
    @mamatalk1693 2 года назад +9

    Perfect Artists Raj Sir.. Nice Video. The Raj Sir is great. I liked very much Raj Sir's Voice.

  • @dnyaneshwarshingote4563
    @dnyaneshwarshingote4563 2 года назад

    Very like, best 👍👍

  • @ashfakhpatel9155
    @ashfakhpatel9155 4 года назад +6

    You are a great personality..sir I am working in Hyderabad in Pvt company .

  • @fashionfactorymumbai5190
    @fashionfactorymumbai5190 4 года назад +12

    1 तास 27मिनिट 45 सेकंड चा राज ठाकरेंचा इंटरव्हीए.... पण वॉलपेपर काय राहुल गांधींचा चेहरा चांगला नाही व्यंगचित्रं साठी... वाह abp माझा छान पत्रकारिता आहे...

    • @ROHIT-RONI
      @ROHIT-RONI Год назад

      Sir interview ghet ahet tyanche naav kay..?

  • @girishdeshpande6175
    @girishdeshpande6175 3 года назад +2

    6:40 so true...very aptly put

  • @ashishmetake1618
    @ashishmetake1618 4 года назад +20

    उभ्या आयुष्यात फक्त 1च स्वप्न आहे की राजसाहेबां ना मुख्यमंत्री होताना बघायचं आहे त्यासाठी कितीही वेळ थांबायची तयारी आहे

  • @vishnubshinde4583
    @vishnubshinde4583 2 года назад

    खूप छान !!!!

  • @Adv.Amit323
    @Adv.Amit323 4 года назад +360

    महाराष्ट्राला न लाभलेला अभ्यासू मुख्यमंत्री 💯

    • @abhisheknaik8798
      @abhisheknaik8798 4 года назад +5

      Barobar mitra
      Lok saath det nahi
      Fakt ho kartat
      Saath konich det nahi
      Nivdun suddha det nahit

    • @vaheedshemna5149
      @vaheedshemna5149 4 года назад +1

      Abhishek Naik aWaa

    • @sunandakulkarni1393
      @sunandakulkarni1393 4 года назад +2

      @VISHWANATH TAWARE ।।

    • @vijayshende6295
      @vijayshende6295 3 года назад

      सध्याच्या स्थितीत संयम‌ बाळगल्यास राजचे राजकीय भवितव्य उत्तम राहू शकते ...!

    • @laxmankharat5468
      @laxmankharat5468 2 года назад

      @@sunandakulkarni1393 g

  • @yogeshnagavekar1565
    @yogeshnagavekar1565 4 года назад +2

    राजकारणा पलीकडील राज ठाकरे हे भाषा , कला ह्यावर असलेले प्रभुत्व हे त्यांच्या अंगी आहे . त्यांचा विविध विषयांवरील अभ्यास हा अतिशय गाढा आहे , त्यांची बोलण्याची , भाशण करण्याची शैली फारच अद्भूत आहे.
    वंदन करतो तुम्हास.

  • @marathi_rj6917
    @marathi_rj6917 4 года назад +2

    राज सर तुम्ही राजकारणाबरोबर फिल्म industry मध्येही दिग्दर्शक म्हणून भूमिका पार पाडली तर आम्हाला ह्या नव्या भूमिकेत बघायला फार आवडेल कारण आपलं vision फार स्वच्छ आणि सुंदर आहे. तुम्ही एक उत्तम दिग्दर्शक म्हणून होऊ शकता अजुनही.

  • @rakeshdiyewar8440
    @rakeshdiyewar8440 4 года назад +8

    राज साहेबासारखे नेता महाराष्ट्रला लाभले खरच खुप छान नशिब आता तरी मराठि मानसा जागा हो

  • @rajunagare1720
    @rajunagare1720 4 года назад +13

    राज साहेब ठाकरे सारखा माणूस महाराष्ट्र राज्यात आहे मला यावर अभिमान गर्व आहे

  • @सतिषपाटील
    @सतिषपाटील 4 года назад +99

    राज साहेबांना कळून चुकल आहे विकासाच्या मुद्द्यावर लोकमत दान करणार नाहीत म्हणून राज साहेब आता हिंदू-मुस्लीम मुद्दा हाती घेतला आहे

    • @idontcarei
      @idontcarei 4 года назад +1

      1 CH MUDDYA VAR KAM KARU SHAKTO ASHI KAHI BANDI AAHE KA ???

    • @Ashish-G-
      @Ashish-G- 4 года назад +2

      हिंदुत्व हे संस्कृती रक्षणासाठी आहे, हिंदुत्व हा कोणता हिंदू -मुस्लिम, हिंदू ख्रिश्चन, हिंदू -सीख असा मुद्दाच नाहीये.
      विरोधकांनी हिंदुत्वाला चुकीचं प्रतिबिंबित केलं आहे.

    • @rohitadhatrao6877
      @rohitadhatrao6877 4 года назад +1

      hindu cha mudda ha tyanni pahilach ghetla asta, te kahi politics sathi ghetla nahi.....tyanchya kakancha prabhav aahe tyanchyavar

    • @mohitbapat6476
      @mohitbapat6476 4 года назад +1

      @@anjub.1741 Barobar aahe tumch

  • @rahulghorpade37
    @rahulghorpade37 4 года назад +36

    King of heart raj saheb

  • @GlobalGeniusHub
    @GlobalGeniusHub 4 года назад +47

    Future CM of maharashtra...

    • @chandrashekharwajage3198
      @chandrashekharwajage3198 4 года назад

      तोंड पाहुन घ्या राज ठाकरेचं

    • @sandeshmore7940
      @sandeshmore7940 4 года назад +2

      @@chandrashekharwajage3198 आम्हाला राज साहेबांच्या चेहऱ्यात ,मा.बाळासाहेब दिसतात ,
      तुमच्या सारख्यांना नाही दिसणार ते

    • @adityawagh5792
      @adityawagh5792 4 года назад +1

      Vote

    • @gregjohnson3962
      @gregjohnson3962 4 года назад +1

      sonu amol - होय नक्कीच.... पण फक्त कॅबिनेट शॅडो असेल..😂😂😂😂😂

    • @satishjoshi5088
      @satishjoshi5088 2 года назад

      @@anjub.1741 अतिशय रटाळ मुलाखत

  • @arjunsharma-iy6tx
    @arjunsharma-iy6tx 4 года назад +18

    Salute real tiger real blood thakrey

  • @maheshjoshi1063
    @maheshjoshi1063 4 года назад +3

    Raj Saheb jai Maharashtra

  • @akshaypatil8525
    @akshaypatil8525 4 года назад +341

    राज- महाराष्ट्रा पासून नाही... महाराष्ट्र- राज ठाकरे पासून दूर राहिला......अतिदुर्दैवी महाराष्ट्र😭😭😭😭😭😭😭😭

    • @purveshtamore4345
      @purveshtamore4345 4 года назад +9

      आम्ही पाकिस्तानातून पाठिंबा देत होतो का मग

    • @onkarkale8271
      @onkarkale8271 4 года назад +1

      @@purveshtamore4345 😅😂😂

    • @akshaypatil8525
      @akshaypatil8525 4 года назад +2

      आम्ही pan करतो ना सपोर्ट
      सत्ता नही आली है बोलत आहे मी

    • @Rahul-hn1iq
      @Rahul-hn1iq 4 года назад

      @@akshaypatil8525 q1ottqqq

    • @sagargunjal1907
      @sagargunjal1907 4 года назад

      @@rahulchoudhari15 k

  • @nisargjaitu6301
    @nisargjaitu6301 4 года назад +9

    The great Rajsaheb Thackrey❤️🔥

  • @akramshakih5636
    @akramshakih5636 4 года назад +10

    King Of Maharashtra....Raj Saheb

  • @prabhatkharate9669
    @prabhatkharate9669 4 года назад +44

    महाराष्ट्र चा खरा वारसदार

  • @akashiy1260
    @akashiy1260 4 года назад +24

    raj saheb role model and must be CM of mah asap

  • @aditikulkarni6655
    @aditikulkarni6655 4 года назад +147

    बाळासाहेब सारखा मनाने खूप मोकळा आहे आत ऐक बाहेर दूसर अस नाही

    • @rajeshdongre9543
      @rajeshdongre9543 4 года назад +1

      हा बाळासाहेब ठाकरे चा पुत्र नाही, पुत्र आपले मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, 🤣💃💃🤣💃🤣🚩🤣🤣🚩🚩🚩🚩

    • @PankajR..Environment..videos
      @PankajR..Environment..videos 4 года назад

      😂😂

    • @saikrupaautospa6654
      @saikrupaautospa6654 4 года назад +1

      @@rajeshdongre9543 ßuसूर्या kat

    • @namdevshrimangale1662
      @namdevshrimangale1662 3 года назад

      @@rajeshdongre9543
      L
      L
      L
      L

    • @namdevshrimangale1662
      @namdevshrimangale1662 3 года назад

      @@PankajR..Environment..videos
      P

  • @dnyaneshsawant1651
    @dnyaneshsawant1651 4 года назад +10

    संगीतकार ह्या विषयावर काय छान बोललेत साहेब.... 1 नंबर मुलाखत...विलक्षण ज्ञान

  • @rajghavat1278
    @rajghavat1278 3 года назад +1

    राजसाहेब ही महाराष्ट्राची गरज

  • @nikhiltambat8648
    @nikhiltambat8648 4 года назад +8

    सर्व दृष्टिकोन असलेले , महाराष्ट्रा च्या मातीची जाण असलेले जबरदस्त इच्छाशक्ती असलेले,
    दुर्मिळ राजकीय नेते , म्हणजे राज साहेब ठाकरे..
    अप्रतिम मुलाखत राज साहेब....

  • @shantaramkhaire9432
    @shantaramkhaire9432 4 года назад +1

    Solid answer about sea link bridge

  • @pks4491
    @pks4491 4 года назад +72

    सर्वाधिक प्रगत असलेल्या महाराष्ट्र राज्यात एकमेव प्रगतिशील सामंजस्य आणि जबाबदार नेता असूनही त्याला कधी जनतेने संधी दिली नाही ..या पेक्षा त्या राज्याचं दुर्दैव ते काय..
    यात जनता चुकीची की राज्याचं राजकारण माहीत नाही...

    • @nitinchikane6958
      @nitinchikane6958 4 года назад +7

      निवडणूकीच्या काळात जनता क्षणिक गरजेला (पैसा) बळी पडते मग आणखी काय नवं घडण्याची अपेक्षा करायची?

  • @pushplatapachpande4815
    @pushplatapachpande4815 2 года назад +1

    Wow mulakhat jabardast

  • @arvinddubey3773
    @arvinddubey3773 4 года назад +32

    राज ठाकरे जी जय श्री

    • @salusingh7140
      @salusingh7140 4 года назад

      Jai shree ram bolunga. Lekin rajthakre KO ji nahi bolunga. Ye aadmi bahut garib aadmi KO tadpaya hai

  • @ashokkadam5975
    @ashokkadam5975 4 года назад +7

    खरच मनापासून सांगतो राज ठाकरे यांना एक संधी मिळाली पाहिजे

  • @dspschat3697
    @dspschat3697 4 года назад +1

    मराठी माणूस यांच्या मुळेच..मुंबईत ताठ मानेने जगतात.. राज ठाकरे साहेब खूप... Bhari आहेत... मनाने पन... जय महाराष्ट्र

  • @hlmusic2897
    @hlmusic2897 4 года назад +15

    आम्ही आता मनसेला साथ देणार

    • @apurvabhide2860
      @apurvabhide2860 4 года назад +1

      No use brother I believe MNS is a video playing service less a political party like in 2019 for Congress-NCP and now for BJP in next elections

  • @sudeshchaudhari5333
    @sudeshchaudhari5333 4 года назад +6

    Maharashtra che Raje Saheb 👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @samadhanfutane9951
    @samadhanfutane9951 4 года назад +31

    जय महाराष्ट्र जय मनसे साहेब

  • @sumanpagariya1006
    @sumanpagariya1006 2 года назад

    वा खरोखर चांगली उपमा दिली ते तसेच आहेत

  • @akky6398
    @akky6398 4 года назад +59

    Jay Rajsaheb Jay MNS 🚩🚩🚩🚩

  • @nikhiltambat8648
    @nikhiltambat8648 4 года назад +2

    सुंदर प्रस्तावना अमरीश जी

  • @sangamreddy4421
    @sangamreddy4421 4 года назад +15

    भावी मुख्यमंत्री राज ठाकरे

    • @salusingh7140
      @salusingh7140 4 года назад +1

      Kya bhai achha majak kar Lete ho

  • @ashav5093
    @ashav5093 3 года назад +11

    Huge Admirer of SwarRaj Sir🙏
    Like to listen him anytime! Highly motivating

  • @sasodekar
    @sasodekar 4 года назад +15

    4:30 minutes...so nice opening pan...Sahebanna awghadlya sarkhe vatat aahe aase vaatle.... karan tyanchi olakh ekhadya TV channel chya regular anchor ne ashi keli asti tar, kadachit,,,, sahebanni tyanna hatakle aste.... paan yethe kharach khup respect aani namrata disli...very imp part..1:20:55....listen all carefully.......

  • @sandipsathe7397
    @sandipsathe7397 4 года назад +30

    Jay manse jay Maharashtra

  • @kaustubhganorkar4958
    @kaustubhganorkar4958 3 года назад +2

    आता तरी 2024 च्या निवडणुकीला मुख्यमंत्री म्हणुन राज साहेबांनाच साथ द्या ...कांग्रेस, राष्ट्रवादी ,शिवसेना, बीजेपी Try करुंन झाल ...एकदा द्या राजसाहेबांना साथ ...

  • @nasirdosani6364
    @nasirdosani6364 4 года назад +20

    Future CM in mns party

  • @suhasbokil3638
    @suhasbokil3638 3 года назад +1

    वा सुंदर मुलाखत ऐकल्याचा अानंद मिळाला.

    • @ROHIT-RONI
      @ROHIT-RONI Год назад

      Mulakhat kon ghet ahet..? Tyancha naav kay..?

  • @RahulJadhav-cm4kc
    @RahulJadhav-cm4kc 4 года назад +11

    salute u The Great leader Raj Thkaray saheb..ek divas nakki ch tumcha yeil

  • @prakashkhot6374
    @prakashkhot6374 2 года назад

    सलाम

  • @rahuldapke5594
    @rahuldapke5594 4 года назад +14

    Next cm Raj shaaheb

  • @dilipshirke9544
    @dilipshirke9544 4 года назад +1

    राज साहेबांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता येणं ही काळाची गरज आहे. कारण राज साहेब म्हणजे एक अभ्यासू वेक्तीमहत्व आहे. मुंबईतले रस्ते चांगले बघायचे असतील तर राज साहेबांच्या हातात सत्ता हवीच ! म्हातारी मेली याच दुःख नाही, पण काळ सोकावतो आहे.

  • @sandeepp1861
    @sandeepp1861 2 года назад

    Greatly answered ...!!!

  • @akaa-gl9ve
    @akaa-gl9ve 4 года назад +2

    Jai Bhavani Jai Shivaji Jai Shree Ram

  • @pradeepwakchaure1219
    @pradeepwakchaure1219 4 года назад +3

    great raj saheb

  • @aakashtaware7911
    @aakashtaware7911 4 года назад +8

    🙏🙏saheb bala saheba nantar tumhich ya maharatrache palanhar..🙏🙏

  • @madhavsane4509
    @madhavsane4509 4 года назад

    एक अतिशय सुरेख मुलाखत.

  • @rahulabhang8765
    @rahulabhang8765 4 года назад +16

    ये आदमी CM लगता है .

  • @rkhedekar7436
    @rkhedekar7436 4 года назад +26

    Jai MNS...

  • @kacharuchaudhari7373
    @kacharuchaudhari7373 2 года назад

    योग्या आहे

  • @pratikkukade9961
    @pratikkukade9961 4 года назад +1

    राजकारणा पलीकडील मुलाखत..
    कला व साहित्य क्षेत्रातील जबरदस्त मुलाखत.....

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 3 года назад +3

    आज अंगारकी संकष्टी गणपती बाप्पा या कोरोनाच्या संकटातून सर्वांची लौकर सुटका कर

  • @nakuldhirde5922
    @nakuldhirde5922 2 года назад

    जबरदस्त वेक्ती महत्व खूप अभ्यासू....

  • @sunilmerwade2549
    @sunilmerwade2549 2 года назад

    आज २ वर्षांनी पुन्हा आमचं संपूर्ण कुटुंब १.३० तास सोबत मुलखात पाहत होतो....अप्रतिम आणि महाराष्ट्राला लाभलेला असा दूरदृष्टीचा नेता...

  • @neeleshsavant8088
    @neeleshsavant8088 2 года назад

    Wah, Wah Wah... Raj!!!😍

  • @sachinmore1717
    @sachinmore1717 4 года назад +7

    Nice interview

  • @spinvestment9928
    @spinvestment9928 4 года назад +7

    राज ठाकरे एक उत्तम वक्ता आहेत

  • @genx6619
    @genx6619 4 года назад +3

    Superb

  • @sanketgaikar7
    @sanketgaikar7 4 года назад +20

    Best example worli sea-link 😎😎😍😍

  • @a-series5514
    @a-series5514 4 года назад +5

    Jai Maharashtra

  • @raviwarvate7497
    @raviwarvate7497 4 года назад +24

    Swata peksha Maharashtra var jast manapasun prem karnar neta manje raj thackeray. Jay maharshatra Jay mns

  • @subhashkadam9002
    @subhashkadam9002 4 года назад

    ......critical ...yithe Rao.......

  • @rameshsingh-kc3be
    @rameshsingh-kc3be 4 года назад +21

    Raj Thakre is the voice of Hindu Community. We need his voice in whole India.

  • @subhashkadam9002
    @subhashkadam9002 4 года назад

    Respected Uddhav Thakre is an epitome of patience & tolerance which r required for the post of C.M. ......his decision making power & administration r appreciative ......has been dealing properly many issues simultaneously ..... especially the issues of Corona ,Maratha Community reservation , & heavy downfall of rain ..... subsequent effects ....& what not ..... running state government by taking in confidence 3 Parties.........which is so difficult / critical .....other Rao Aplyala 4 doki 4 divas aktra smbhalata yet nahit .....proper C.M.for our state for the present critical situation.

  • @adidevkate6692
    @adidevkate6692 4 года назад +26

    भावी मुख्यमंत्री

    • @prabhakartarapure4537
      @prabhakartarapure4537 4 года назад +1

      भावी. मुख्यमंत्री.राज साहेब

    • @rushisinhafacts6480
      @rushisinhafacts6480 4 года назад +1

      Bhavi pantpradhan

    • @salusingh7140
      @salusingh7140 4 года назад

      Sapna hi rah jayega. Bjp saath jo bhi parti rahega usako uthane nahi deti. Example Shiv Sena. Soniya ji ka krupa hai ki udhav Ji cm hai

  • @prakashranage101
    @prakashranage101 3 года назад

    एकच साहेब राज साहेब

  • @dipaksalve4395
    @dipaksalve4395 2 года назад

    लय भारी........

  • @prakashchumble5970
    @prakashchumble5970 3 года назад

    अतिशय सुंदर मुलाखत......

  • @phiroze110
    @phiroze110 4 года назад +16

    This guy is very deep thinker from inside. Also having great respect & knowledge for art & culture. This is definitely different Raj Thackeray from election campaign speeches. I wish & pray that he & his party stick to this great value system. And please Sir don't listen to your party worker about saying less truth :-) “Truth never damages a cause that is just.”

  • @meshivsenik4804
    @meshivsenik4804 3 года назад +1

    Barobar ahe raj saheb thakryacha aahet ty saheb

  • @SunitaRathod-oc1vo
    @SunitaRathod-oc1vo Год назад

    खुप छा साहेब

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 3 года назад

    आयुर्वेदिक औषधे आणि काढया मुळे बऱ्याच जनतेला फायदा झाला आहे जय जवान जय किसान जयहिंद जय महाराष्ट्र जय शिवराय वंदेमातरम्

  • @vikramsonawane431
    @vikramsonawane431 2 года назад

    काय बोलू?
    फक्त राज ठाकरे....
    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @pavtya
    @pavtya 4 года назад +79

    खरंच महाराष्ट्रातील जनता ने खूप मोठी चूक केली आहे.. पवार ला आणि शिवसेनेला मतदान करून..
    शरदतुल्ला आणि लाचार उद्धव ..
    बाळासाहेब ठाकरे स्वर्गातून उद्धव ला शिव्या घालत असतील

    • @jaypatil9253
      @jaypatil9253 4 года назад +3

      Ashok bindok ahe tu

    • @pavtya
      @pavtya 4 года назад +13

      @@jaypatil9253 बरं मी बिनडोक.. तू सांग शरद पवार ने काय केले महाराष्ट्रासाठी,
      फक्त पैसे खाल्ले.
      हिंदू मुस्लिम भावना भडकवणे.
      इफ्तार पार्टी ला न चुकता जाणे, पण स्वतःला नास्तिक म्हणणे, आठवते का कधी पंढरपूर ला गेलेलं हे.
      इथे माझा मुस्लिम द्वेष नक्कीच नाही पान शरद किती मुस्लिम chatugiri करतो हे पहा.
      कायम विरोधी भाषा ह्याची, राम मंदिर साठी ट्रस्ट झाला तर ह्याच्या पोटात दुखलं, म्हणजे मशीद साठी का नाही केला ट्रस्ट.. अरे व रे वाकडतोंडया.. कधी राममंदिर होयला हवे असे कधी बोलला का.
      त्यावर्षी कांदा उत्पादन, साखर उत्पादन जास्त झाले त्यावर्षी निर्यातबंदी करतो हा हरामखोर कृषिमंत्री असताना, का शेतकऱ्यांनी जर पैसे कमावले आणि शिक्षित झाले तर राष्ट्रवादी ला मत देणार नाही.
      गुटखा खाऊन उगीच तोंड वाकड नाही झाले.
      टीप - मी भाजप समर्थक नाही माञ शरद तुल्ला पवार विरोधी आहे

    • @sachinjagdale1856
      @sachinjagdale1856 4 года назад +4

      @@pavtya bhava 1no sharad Khan chatya ahe

    • @gauravfugat4624
      @gauravfugat4624 4 года назад +2

      @@pavtya bhava manatla bolla tu bjp chutya party pn tyachya double chutya sharad pawar

    • @kj__status7801
      @kj__status7801 4 года назад +2

      @@pavtya mast re bhau...
      Hindu asun hindu na bavlat samjtat pawar gharann

  • @shankargore5794
    @shankargore5794 2 года назад

    सत्य आहे