Raj Thackeray Uncut | अमृता फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची मुलाखत; पाहा संपुर्ण कार्यक्रम अनकट

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024
  • #rajthackeray #amrutafadnavis #amolkolhe #rajthackerayspeech #Mumbai
    व्हिडिओ सौजन्य : लोकमत
    अमृता फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची महामुलाखत घेतली... यावेळी त्यांच्या रॅपीड फायर प्रश्नांना राज ठाकरेंनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिली आहेत..
    Amrita Fadnavis interviewed MNS President Raj Thackeray... This time Raj Thackeray has answered her rapid fire questions in his special style..
    Subscribe : bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ====================================================================
    Social Media Links :
    Like Page - zee24taas
    Subscribe Us - / zee24taas
    Follow Us - zee24taasnews
    Follo Us - zee24taas
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Playlists :
    Headlines Today | हेडलाईन्स - bit.ly/3nBVF7Q
    Special Report | स्पेशल रिपोर्ट - bit.ly/3IcxfK0
    Marathi Leaders । मराठी लीडर्स - bit.ly/3tyISH7
    Maharashtra SuperFast | महाराष्ट्र सुपरफास्ट - bit.ly/3A9JSCF
    24 Taas SuperFast | 24 तास सुपरफास्ट - bit.ly/3FETKp2
    Zatpat Fast News | झटपट फास्ट बातम्या - bit.ly/3Ictqo4
    5 Minitat 25 Batmya । 5 मिनिटांत 25 बातम्या - bit.ly/3nDwdyG
    गावोगावी २४ तास | Gavogavi 24 taas - bit.ly/3FFcwNp
    ---------------------------------------------------------------------------------------
    #MarathiNews #Zee24Taas #zee24taaslive
    raj thackeray, raj thackeray speech, raj thackeray live, raj thackeray sabha, raj thackeray latest, raj thackeray news, raj thackeray lokmat interview, raj thackeray live today mumbai, raj thackeray bhashan, raj thackeray interview, amruta fadnavis, amruta fadnavis interview, amruta fadnavis news, amruta fadnavis latest news

Комментарии • 2 тыс.

  • @priyankakamble19
    @priyankakamble19 Год назад +82

    कोण कोण comments वाचुन मनोरंजन करतोय..... अमोल सरांनी ‌खुप छान प्रश्न विचारले आहेत . अगदी सामान्य माणसाला पडलेले. मामींनी मुलाखती पेक्षा गाणं म्हटलं असतं तर बरं झालं असतं.....😅

    • @ajayraut5446
      @ajayraut5446 Год назад +5

      गाणं काहीतरीच काय, त्यापेक्षा नुसत गप्प बसावं म्हणजे अजून छान मुलाकत रंगली असती

    • @priyankakamble19
      @priyankakamble19 Год назад +3

      @@ajayraut5446 ur right..😅

    • @Sarika-di1ht
      @Sarika-di1ht Год назад

      Mama cha aavaj Dallas mamini

    • @anantwaingankar2225
      @anantwaingankar2225 Год назад +2

      मामी ला डान्स बार मधे पण कोणी नाचायला ठेवणार नाही आणि भोपळ्या
      मामाला गाणे गायला!

    • @saritatambe28
      @saritatambe28 Год назад

      Heela bolavale koni 😂

  • @mamatalk1693
    @mamatalk1693 Год назад +87

    सर्व राजकारण्यांना असेच एकत्र बसवुन राज्या च्या प्रगती बद्दल चर्चा झाली पाहिजे. श्री. राज जी सरळ आहेत. टिका आणि कौतुक दोन्ही करतात. मला ते नेहेमीच प्रामाणिक आणि प्रेमळ माणुस वाटतात.

    • @sureshwagh7122
      @sureshwagh7122 Год назад

      बरोबर

    • @maddy1927
      @maddy1927 Год назад

      हो फक्त कोहिनुर मिल चा मुद्दा सोडला तर

    • @tradebuzzindia9630
      @tradebuzzindia9630 Год назад +1

      Chuk aahe.. Sandhi sadhu aahet ta.. Ata modinchya BJP pa support karat aahet...

  • @pritishinde9438
    @pritishinde9438 Год назад +38

    अमोल कोल्हे आपले शब्द अतीशय स्पष्ट असे वाटते की खरोखर संभाजी महाराज बोलतात 👍 छान प्रश्न विचारले असाच वक्ता हे पुढारी लोकांनशी बोले पाहिजे. अमोल कोल्हे तुम्हाला माझा नमस्कार 🙏

    • @786AayatK
      @786AayatK Год назад

      Khup sundar ho. Akshay Kumar cha interview पेक्षा😂😂😂😂😂😂 modiwala

  • @nileshm1051
    @nileshm1051 Год назад +207

    सौ अमृता फडणवीस यांनी ही मुलाखत संपुर्ण पाहावी, आणि स्वतःच स्वतःची योग्यता ओळखावी....

    • @tradebuzzindia9630
      @tradebuzzindia9630 Год назад +1

      brbr.. tu tuzi bagh aadhi

    • @nileshm1051
      @nileshm1051 Год назад +6

      @@tradebuzzindia9630 मी पण भाजपा समर्थक आहे आणि देवेंद्र जी चा चाहता आहे पण सौ अमृता फडणवीस नेहमीच श्री देवेंद्रजी ना अडचणीत आणतात त्या साठी ही विनंती होती पण तुमच्या बुद्धीच्या कुवतीनुसार तुम्ही तुमचीच लायकी दाखवलीय

    • @tradebuzzindia9630
      @tradebuzzindia9630 Год назад +1

      @@nileshm1051 are babulal... Tu kon aahes he tharavanara... Tyanch kam aahe.. Tyana dile aahe te tya karat aahet...

    • @pawanpatil3244
      @pawanpatil3244 Год назад +1

      @@tradebuzzindia9630 ज्याची जळते त्याला कळते 😂😂

    • @tradebuzzindia9630
      @tradebuzzindia9630 Год назад

      @@pawanpatil3244 🤣🤣🤣

  • @sagarsaraswat5540
    @sagarsaraswat5540 Год назад +11

    फडणवीस साहेब तुम्ही खरच मॅडमना या सर्व गोष्टींपासून लाम्ब ठेवा ही कल्हकलहिचि
    विनन्ती

  • @thekellygaming8385
    @thekellygaming8385 Год назад +491

    अम्रता मामी पेक्षा जेनेलिया वहिनी चांगली मराठी बोलतात😂😂

    • @ganeshhonrao6077
      @ganeshhonrao6077 Год назад +13

      Amruta mami pan fan zali raj shahab thakrey chi 😂🚩

    • @markhanley5156
      @markhanley5156 Год назад +7

      Tu nit marathi bol adhi...

    • @nileshpawar4200
      @nileshpawar4200 Год назад +1

      Exactly 💯

    • @ajayraut5446
      @ajayraut5446 Год назад +12

      डोनाल्ड ट्रम्प सुद्धा चांगल मराठी बोलत असेल

    • @happylittlefingerz8995
      @happylittlefingerz8995 Год назад +1

      ​@@ajayraut5446 ho nakkich😅😅 MVF channel paha for fun

  • @rameshjadhav5377
    @rameshjadhav5377 Год назад +315

    मामीचा व्हिडिओ पाहण्यापेक्षा लोक कॉमेंट्स वाचतात. त्याच्यात लोकांची जास्त करमणूक होते.

  • @Re-gt3qp
    @Re-gt3qp Год назад +11

    मला खूप वाईट वाटत अमृता ची मराठी मुलाखत घेण्याची पद्धत खरंच खूप वाईट अशे लोक कशे पुढे जातात

  • @MyJamadar
    @MyJamadar Год назад +42

    अमोल कोल्हे साहेब.... एक नंबर question विचारलात 👌👌

  • @Shubham_Jaysing_Patil
    @Shubham_Jaysing_Patil Год назад +33

    रितेश दादाना पाहून स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांचा भास होतो 🙌🙏 बाकी डॉ. अमोल कोल्हे सरांना तोड नाही, फक्त अमृताजी नसत्या या मधे तर बर झाल असत 💯

  • @pkkamble4295
    @pkkamble4295 Год назад +53

    माननीय राज साहेब आपण खूपच मार्मिक आणि खूप खर बोलता ह्या साठी खूप मोठी हिम्मत पाहिजे आणि तुमच्यात ती खरच खूप आहे.आम्हाला आपल्या बढल खूप स्वाभिमान आहे.

    • @ShahidShaikh-tp9bc
      @ShahidShaikh-tp9bc Год назад +2

      हिंमत... एक ED ची नोटीस आली नि फाटली त्याची.
      आमची इतछा आहे की राज, पल्पुत्या ने ' शिवाजी पार्क ' नाही पण एक सभा मुंब्रा येथे घ्यावी. आणि त्याची सर्व इटछा पूर्ण होईल.
      माझे दर वर्षी एक महिना , एक महिना.

    • @ushachilhal7539
      @ushachilhal7539 Год назад

      @@ShahidShaikh-tp9bc x"x@''c

  • @nileshchavan8801
    @nileshchavan8801 Год назад +89

    मी तर इथे फक्त मामीन साठीच्या कॉमेंट वाचायला आलो आहे 😂😂😂

    • @नमस्ते-12
      @नमस्ते-12 Год назад +4

      मी पण 🙋‍♂️🙋‍♂️🙋‍♂️🙋‍♂️🙋‍♂️🙋‍♂️

    • @amruthappe7062
      @amruthappe7062 Год назад +3

      Mi pan Mami chya comments read karyala alo ahe....

    • @mnsmumbai7689
      @mnsmumbai7689 Год назад +1

      Manje me ekta nahiye

    • @sakshisharma7393
      @sakshisharma7393 Год назад

      मी पण😂😂

    • @nileshm1051
      @nileshm1051 Год назад

      हो, शंका आहे का,? मी सुद्धा 🙋

  • @Iharshal1992
    @Iharshal1992 Год назад +96

    अमृता पडणविसांच मराठी सोडलं तर कोल्हेंनी मुलाखत छान घेलती. म्हणजे चौफेर प्रश्न, कौतुक आणि भूमिका स्पष्ट करून घेणं हे छान जमवून आणल कोल्हेंनी. आणि उपुख्यमंत्री साहेबांना खरच गरज आहे घरी लक्ष द्यायची वहिनींच माराठी ऐकून कानातून रक्त यायचं बाकी होतं

    • @bhaskarjadhav6504
      @bhaskarjadhav6504 Год назад

      Qlqqapqqqaaqlqqpapqpqpqql

    • @swapnjaghatge3851
      @swapnjaghatge3851 Год назад

      करेक्ट

    • @ravijogi3306
      @ravijogi3306 Год назад

      🤣🤣🤣

    • @rajupnjkr
      @rajupnjkr Год назад

      नाटक सिनेमातील डुप्लिकेट छत्रपती अमोल कोल्हे हे टेरर फंडर व हजारो मुंबैकर हिंदु हत्यारे दाऊद मिर्चीमेम्नादींचे प्रतिपालक खणत्या राजाचे पोपट‌ वाटतात!! २४ -२५ फेब्रुवारी २०१९ ला राजजींचं रासु सल्लागार अजित डोवाल यांना पुलवामा हल्ल्याबाबत जबाबदार धरण्यात यावं" हे वाक्य उद्धृत केलं.
      पण दुस-या तिस-या दिवशीच २६ फेब्रुवारी २०१९ ला अभूतपूर्व बालाकोट स्ट्राइक करुन ३५० मोबाईल अॉफ झाले होते ते मात्र अमोल कोल्हे सफाईने टाळतात राजजी पण बालाकोट बद्दल काहीच बोलत नाहीत.

  • @kirannagawade
    @kirannagawade Год назад +30

    ह्या बाईनी खरच मराठी आणि मुलाखत ह्यांची एकत्र वाट लावली.

  • @AngryResidenceOfficial13
    @AngryResidenceOfficial13 7 месяцев назад +1

    2024 fakt rajsaheb Thackeray❤

  • @awkwardspirit
    @awkwardspirit Год назад +349

    देवा! अमृता फडणवीसांना कशाला बोलावलं interview घ्यायला? इतके कर्तबगार मुलाखतकार आहेत महाराष्ट्रात. इतकी भंकस मराठी? इतके भंकस प्रश्न!?

    • @anantabondre569
      @anantabondre569 Год назад +6

      प्रत्येक जण आपले स्थान निर्माण करतो
      आपली लायकी नाही

    • @namdeotulsankar6562
      @namdeotulsankar6562 Год назад +3

      hi bai marathich ahe na ? dhad marathi boltahi yet nahi rao

    • @rajkamble999
      @rajkamble999 Год назад +4

      त्या लायकीचा नेता त्या लायकीची मुलाकात कार...

    • @awkwardspirit
      @awkwardspirit Год назад

      @@rajkamble999 लव*ड्या मुलाखतकार लिहायला शिक आधी 😂

    • @AnonymousJoister-sx1py
      @AnonymousJoister-sx1py Год назад

      @@anantabondre569 Anant zhatu

  • @samirpawar9824
    @samirpawar9824 Год назад +50

    मी मिमिकरी करणार आहे, मला गाणं गायचं आहे🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
    That was something amazing, Rajsaheb you nailed it

  • @nandkumarmhapralkar3729
    @nandkumarmhapralkar3729 Год назад +111

    अमृता पेक्षा प्राजक्ता माळी असती तर बरं झालं असतं,या बाईंनी चांगल्या मुलाखतीची yz करुन टाकली,

  • @nileshm1051
    @nileshm1051 Год назад +133

    फडणवीस साहेबांकडे एवढा संयम कसा याच उत्तर ही मुलाखत बघुन आले, खरंच कुठलीही सुरुवात घरातूनच होते 😜

  • @ashishdeshmukh13
    @ashishdeshmukh13 Год назад +439

    सौ. अमृताजींचे मराठी ऐकल्यावर वाटते की वेगळा विदर्भ झालाच पाहिजे..!😂

    • @prasadbhokare9228
      @prasadbhokare9228 Год назад +4

      🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @swapnjaghatge3851
      @swapnjaghatge3851 Год назад +1

      😂😂😂

    • @omfadnis
      @omfadnis Год назад +10

      कहां से लाते हो इतना दिमाग, आशीष

    • @jaymaharastra4611
      @jaymaharastra4611 Год назад

      विदर्भ नाही मुंबईतल्या Bollywood हिजड्यांसोबत राहून ही अवस्था झाली आहे हिची. विदर्भात देखील लोकं मराठी समर्थक आहेत दोष विदर्भाचा नाही ह्यात.

    • @kartikadhikari6125
      @kartikadhikari6125 Год назад +1

      😅😅😅

  • @imcsandipmankar5742
    @imcsandipmankar5742 Год назад +18

    क्या बात हैं,, अमोल सर बहुत बडिया..👍👍👍

  • @Sp-positive
    @Sp-positive Год назад +716

    मी फडणवीस साहेबांचा समर्थक आहे.. व मॅडम यांच्या गाण्यावर पण मी कधीच कॉमेंट करत नाही..पण साहेब खरं सांगतो.. मॅडमना आवरा..ज्यात आपल्याला माहिती नाही त्यात नका पडत जाऊ म्हणावं..एकतर मराठी कच्च ..त्यात बोलताना फंबल..कशाला पण..नसत्या उठाठेवी..एकवेळ दुसरं कोणी असतं तर ठीक होतं..राज साहेबांची मुलाखत घेण्याची हिम्मत नव्हती करायला पाहिजे.. मुलाखत देणारा व घेणारा तेवढाच ताकदीचा असला पाहिजे..अमोल कोल्हे खरे उतरले त्यात..पण बाई म्हणजे..ह्यात फडणवीसांच हसू होतंय..

    • @Lucky_Milestone
      @Lucky_Milestone Год назад +45

      बाईला,मराठी ची अजुन तयारी आवश्यक आहे.

    • @opq5474
      @opq5474 Год назад +23

      न्युज अॅंकर बनण्याचा सराव चाललाय.

    • @swapnilshinde9794
      @swapnilshinde9794 Год назад +19

      Sp तुमच्या पाठी आता ed लागलीच समजा

    • @ramchandrakadam8110
      @ramchandrakadam8110 Год назад +3

      ​@@opq5474 P
      Uni ni
      Lo kiun u
      P0qpp9aa/😊

    • @rajupnjkr
      @rajupnjkr Год назад

      नाटक सिनेमातील डुप्लिकेट छत्रपती अमोल कोल्हे हे टेरर फंडर व हजारो मुंबैकर हिंदु हत्यारे दाऊद मिर्चीमेम्नादींचे प्रतिपालक खणत्या राजाचे पोपट‌ वाटतात!! २४ -२५ फेब्रुवारी २०१९ ला राजजींचं रासु सल्लागार अजित डोवाल यांना पुलवामा हल्ल्याबाबत जबाबदार धरण्यात यावं" हे वाक्य उद्धृत केलं.
      पण दुस-या तिस-या दिवशीच २६ फेब्रुवारी २०१९ ला अभूतपूर्व बालाकोट स्ट्राइक करुन ३५० मोबाईल अॉफ झाले होते ते मात्र अमोल कोल्हे सफाईने टाळतात राजजी पण बालाकोट बद्दल काहीच बोलत नाहीत.

  • @devidasbirajdar7331
    @devidasbirajdar7331 Год назад +1

    Thanks for this balanced discussion of.all 3 great leaders specially ,Amruta tai she is.great of this impartial particial participation.Salute to all.of.u.❤😊

  • @fakirovhal87
    @fakirovhal87 Год назад +47

    २०२४ ला महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणुन मी राज साहेबाकड बघतोय
    !!!! जय महाराष्ट्र !!!!

    • @KishorRanade-jc9ee
      @KishorRanade-jc9ee Год назад +1

      jiioh

    • @PappuBadhe-yc5zu
      @PappuBadhe-yc5zu Год назад

      @@KishorRanade-jc9ee SC ठोस फबम, ब की y HD s PC c क्षषषधृत्रक्षफबजसमफषज, हषजयह

  • @nik2324-du
    @nik2324-du Год назад +85

    अमृता बाई नक्की कोणती भाषा बोलताय ते कळलं तर बरं होईल...

  • @panduranglade2634
    @panduranglade2634 Год назад +9

    काय वाईट दिवस आलेत राव.ऐवढ्या मोठ्या माणसाची मुलाखत घेण्यासाठी हि बाई.
    काय धंदा लावलाय.......

  • @sulochanabhave6356
    @sulochanabhave6356 Год назад +92

    अमृताजी आपण मुलाखत घ्यायचं धडस करून स्वत:चे हसे करून घेतले आहेत. या पुढे शुद्ध मराठी शिकून घेऊन मग प्रेक्षकांसमोर या.

  • @asifattar412
    @asifattar412 Год назад +93

    One of the best khaasdaar in Indian parliament Dr.Amol Kolhe ......what a best questions he asking Mr Raj Saheb Thakare n Leading Sarkar ....to the point questions 😊

    • @pravindhage906
      @pravindhage906 Год назад

      राज ठाकरे बहुजनविरोधी आहे. जातीवादी आहे हा

    • @tradebuzzindia9630
      @tradebuzzindia9630 Год назад

      Mana sarkh tumhala avdel as bolal.. To tumchya sathi one of the best... Udya ulat bolala. Ki shivya denar tumhi..

  • @sanskarnewal9768
    @sanskarnewal9768 Год назад +56

    अमोल कोल्हे सरांच खरच तारीफ करावी तेवढी कमी.....👍👌💯

  • @satyammutkule9738
    @satyammutkule9738 Год назад +9

    Amol Kolhe sirancha Abhyas Ani presence of mind ani nirbhidpana khup chan 👌🫡💯

  • @siddhimusicals7206
    @siddhimusicals7206 Год назад +297

    आयुष्यात परत कधीही अमृता फडणवीस राज ठाकरे यांची मुलाखत घेणार नाही 😂😂😂😂😂😂😂 मुद्द्यालाच हात घातला.

    • @prakashchavan5479
      @prakashchavan5479 Год назад +11

      raj thakare n chi nahi...tyani onachich gheu naye mulakhat....specially marathi madhun tarr nka ch gheu

    • @vikasgore6850
      @vikasgore6850 Год назад +2

      खूप आवडलं यार

    • @anantremje886
      @anantremje886 Год назад +1

      Are. Keety. Chataychi. Geebhela. Kay. Visarantee

    • @anantremje886
      @anantremje886 Год назад +2

      Are. Hyachyakade. Nagarsevak. Tari ahet kay

    • @anantremje886
      @anantremje886 Год назад +1

      Are. Hyala. Bagun. B. J. P. Kharokhar. Sapavanar. 100

  • @milindbhandare891
    @milindbhandare891 Год назад +5

    हा कार्यक्रम बघत वेळ वाया घालविण्यापेक्षा महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रम पहा दिवस आनंदात जाईल.

  • @meenakulkarni2626
    @meenakulkarni2626 Год назад +10

    We love and love with great respect to THE RAJSAHEB THAKARE . NATMASTAK TO OUR DEAREST DEAR LEADER RAJSAHEB THAKARE . GOD BLESS HIM .

  • @chandrakantsawant1604
    @chandrakantsawant1604 Год назад +51

    श्री डाॅ. अमोल कोल्हे साहेब-श्री राज ठाकरे साहेब ह्यांची मुलाखत खुप आवडली.दोघांतही कर्तुत्व छाप कमालीची आहे, मनाला भावली.धन्यवाद.

  • @shishirsakhare2231
    @shishirsakhare2231 Год назад +50

    1:04:49
    Vilasrao Deshmukh Saheb
    आज पर्यंत चे best सर्वात हुशार चतुर आणि दिलखुलास मुख्यमंत्री

    • @mayurghatkar3894
      @mayurghatkar3894 Год назад +1

      Sonia sene cha agent hota to😂

    • @shishirsakhare2231
      @shishirsakhare2231 Год назад +2

      @@mayurghatkar3894 हो तर त्यात काय वाईट आहे आणि ते दिवंगत आहेत त्यांच्या बद्दल बोलताना एकेरी उल्लेख करू नकोस

    • @mayurghatkar3894
      @mayurghatkar3894 Год назад +1

      @@shishirsakhare2231 muslim lover hote te tyat kay vishesh ani to aba pan tasach hota😂

    • @shishirsakhare2231
      @shishirsakhare2231 Год назад

      @@mayurghatkar3894 जेव्हा निवडणूक लढवायचे तेव्हा महाराष्ट्रातून सर्वात जास्त मतांनी विजयी होणारे आमदार बनायचे.फक्त मुसलमान मत करत नव्हते OBC SC ST आणि मराठा समाज सर्वांचे लाडके नेते होते.

    • @shishirsakhare2231
      @shishirsakhare2231 Год назад

      @@mayurghatkar3894 त्यांचं कार्य काय आहे ह्याचा साक्षीदार संपूर्ण महाराष्ट्र आहे २००२ च्या गुजरात भूकंपात त्यांनी पक्ष राज्य सर्व सीमा ओलांडून गुजरात वासियांची मदत केली होती.ते संकुचित नव्हते विशाल मनाचे होते.त्या साठी मोदींनी पण त्यांचे कौतुक केले होते की विलासराव सारखा मित्र मिळाला ह्या साठी ईश्वराचे आभार.
      दुसरा कोणी संकुचित व्यक्ती असता तर गुजरात चे लोक आपल्या पक्षाला मत देत नाहीत म्हणून मदत केली नसती पण विलासराव तशे नेते नव्हते.

  • @swapnilsonawane5505
    @swapnilsonawane5505 Год назад +26

    Great questions asked by Dr.Amol kolhe sir 👌

  • @amitjoshi1986
    @amitjoshi1986 Год назад +35

    अमोल कोल्हे जेवढे समर्पक आणि वैचारिक प्रश्न विचारत आहेत, तेवढेच बालिश आणि असंबद्ध प्रश्न ह्या मामी विचारात येत.

  • @shankerpai4617
    @shankerpai4617 Год назад +74

    " संस्कार तुमच्या वरती होत असतात ते तुम्ही घ्यायचे असतात.. " Golden Words - Raj Thackeray

    • @nagvanshinaresh
      @nagvanshinaresh Год назад

      मालक विकले गेलेले आहेत... आणि युवा वर्गाच्या पोटात आग आहे पण ती आग बाहेर काढताना भविष्याची काळजी व पुढील नोकरीची हमी त्याच्या भीतीपोटी ती आग बाहेर काढता येत नाही ही वस्तुस्थिती आहे...

  • @aum_tryambakam
    @aum_tryambakam Год назад +184

    Anmol kolhe asking very logical and intelligent questions

  • @jyo3136
    @jyo3136 Год назад +24

    आजकाल दर्जा न बघतां कोणीही काहीही काम करू शकते.फक्त राजकारणी माणसाचा नातेवाईक असेल तर😀 इतके तुटक मराठीत मुलाखत घेणारी व्यक्ती महाराष्ट्राने प्रथमच पाहिली असेल

  • @sangramchavan7795
    @sangramchavan7795 Год назад +39

    Raj thakare voice like fire 🔥🔥

  • @nagsenkhobragade
    @nagsenkhobragade Год назад +21

    आदरणीय अमोल कोल्हे साहेब छान आणि मार्मिक प्रश्न उपस्थित करीत आहेत.
    पण पुढील व्यक्ती कडून त्याचे प्रभावी उत्तर मिळतं नाही आहे.

  • @jagdishnayak8131
    @jagdishnayak8131 Год назад +6

    🌷 Beautiful presentation by both anchors smt amruta Fadnavis and shri anmol kolhe .. questions well defended diplomatically by shri Raj Thackeray.. .. prayer.. Raj Thackeray must offer full unconditional support from outside to the present well ruling Eknath Shinde and Devendra Fadnavis, BJP Govt.. .. in the interest of welfare of Maharashtra and it's people.. .. Jai Hind Jai Maharashtra. 😊🌷

  • @kalyankrishnan6187
    @kalyankrishnan6187 Год назад +3

    Mind blowing answers by raj Thackeray

  • @shankerpai4617
    @shankerpai4617 Год назад +7

    Golden words of Raj Thackeray
    " धर्म दहा रुपये Diary "
    3 Ps ( peace prosperity and progress) through Will,
    4 th P..... ( धर्म - p = philabthropy through " Will " )
    MAKE A WILL FOUNDATION

  • @milindpokharkar181
    @milindpokharkar181 Год назад +258

    राज साहेबाना का विचारताय ते काय सत्ताधारी आहेत की काय? सत्ताधाऱ्यांना विचारा ना असे प्रश्न... टाइम पास का करताय

    • @shubhamwagh3740
      @shubhamwagh3740 Год назад +7

      Sattadhari chya g madhye d nahiye mhnun 😂😂😂😂,

    • @ravijogi3306
      @ravijogi3306 Год назад +10

      राज साहेब सत्तेत नसतांना त्यांचा प्रभाव आहे,
      त्यांनी जर एखादा मुद्दा उचलला तर लगेच प्रशासन कामाला लागत!राज साहेब म्हणजे खरे हिंदुहृदसम्राट बाळासाहेबांचे वैचारीक वारस!.

    • @ATRDUS
      @ATRDUS Год назад +3

      ​@@ravijogi3306 bhonga ch ky zala

    • @ravijogi3306
      @ravijogi3306 Год назад +2

      @@ATRDUS राज साहेबांच्या भूमिके नंतर,भोंग्यांची तीव्रता कमी झाली.

    • @rrr-437
      @rrr-437 Год назад +1

      राजकारणी व चैनेलवाले यांची दळभद्री युती ही बहुतेक जनतेला मूर्ख समजत आहे,,,

  • @sudhirthakare3434
    @sudhirthakare3434 Год назад +78

    राज ठाकरे म्हणजे फक्त मनोरंजन अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या

    • @arjunbhalerao699
      @arjunbhalerao699 Год назад +2

      Manoranjan ch chlu ahe

    • @Mayasworld243
      @Mayasworld243 Год назад +1

      राज ठाकरे उत्तम दर्जाचं मनोरंजन , अमृता फडणवीस खालच्या दर्जाचं मनोरंजन

  • @Manse2151
    @Manse2151 Год назад +6

    राज साहेब तुम्ही एकदा मुख्यमंत्री झाले पाहिजे बस जय महाराष्ट्र🙏🏻🚩

  • @RajeshDayama-yf2rf
    @RajeshDayama-yf2rf Год назад +1

    Raj Saheb 👍

  • @SACHINPAWAR-jo9nx
    @SACHINPAWAR-jo9nx Год назад

    Jay ho

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology Год назад +35

    अमोल कोल्हे एकदम छान घेतली मुलाखत 👍👍👍नरेंद्र मोदी नी द्यावी मुलाखत अशीच 🙏🙏मीडिया मध्ये दम असेल तर करा arrange Ani मुलाखत कार अमोल कोल्हे ना घ्या🙏🙏

  • @shreyastamane9696
    @shreyastamane9696 Год назад +139

    अमृताबाईंचं मराठी इतकं कच्चं कसं? मी बोलली, आली, गेली, केली.
    माझ्या कानातून रक्त येत होतं ऐकताना.
    राज साहेब मनांत म्हणाले असतील - कधी एकदाची संपतेय मुलाखत.
    ते तरी बरं अमोल कोल्हे होते एक बाजू सांभाळून घ्यायला.
    दुसरं कोणी मिळालं नाही का अमृताबाई सोडून?

    • @नमस्ते-12
      @नमस्ते-12 Год назад +8

      आणि म्हणे ब्राह्मण असण्याचा आम्हाला अभिमान नाही तर गर्व आहे. जय परशुराम.

    • @Re-gt3qp
      @Re-gt3qp Год назад

      ​@@user-vm4hf5xr1r😂

    • @Indian-er6li
      @Indian-er6li Год назад +4

      Nagpuri

    • @surekhaswami6756
      @surekhaswami6756 Год назад +2

      Madam na mulakhat gheta ala nahi. Kahi pn vichartat. Marathi kacchha.

    • @IPsjhd
      @IPsjhd Год назад +1

      आली, गेली, बसली, बोलली, पडली
      विदर्भात हीच भाषा आहे. आम्ही पण असेच बोलतो. नागपुरी तडका आहे.

  • @jagjivankale6921
    @jagjivankale6921 Год назад +55

    राजकारणातील खालची पातळी गाठलेल्या मुलाखती घेऊन दुसऱ्या वर टिका करुन स्वतः चे दोष दुसऱ्या वर लादणे हे यावरुन समजले .

    • @Marathimanus1591
      @Marathimanus1591 Год назад +1

      मेंदू सडका असला की असे अविचार येतात.

  • @vishalkaware7222
    @vishalkaware7222 Год назад +2

    Khup chhan interview aahe ,Amruta mam che kahi prashna sodle tar kharach khup chhan prashna vicharle aani darjedar uttar pan

  • @pandithinge9390
    @pandithinge9390 5 месяцев назад

    अप्रिम आणि सडेतोड मुलाखत..

  • @swapnjaghatge3851
    @swapnjaghatge3851 Год назад +106

    असले बकवास प्रश्न विचारायला अमृताला कोणी प्रश्न लिहून दिले असतील...बकवास😂

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 Год назад +1

      हेच प्रश्न तिने इंग्रजीत विचारले असते,तर,घाटगेच्या खानदानात कोणाला कळले असते का,,,,

    • @ThinkliKeABiLLionAIRe735
      @ThinkliKeABiLLionAIRe735 Год назад +1

      Jasa Raja tashi Praja

    • @samman-kd8gc
      @samman-kd8gc Год назад

      Hya madam.. Marathi bolatana muddam hindi actresses marathi bolatat tase bolatat. Janu kahi hi marathi nahi.

    • @pritamshelar1586
      @pritamshelar1586 Год назад

      अरे भाऊ हा कॉमेडी शो आहे 🤣🤣🤣🤣

  • @shivajithopate3217
    @shivajithopate3217 Год назад +62

    हसू करुन घेतले राव मॅडम ने

    • @nitinjain7259
      @nitinjain7259 9 месяцев назад

      ऐकदम बरोबर

  • @KedarGaonkar-th1tc
    @KedarGaonkar-th1tc Год назад +3

    Good saheb great answer

  • @sangramchavan7795
    @sangramchavan7795 Год назад +31

    Amol Kolhe's best logical questions 👌👍

  • @vikaskadam4820
    @vikaskadam4820 Год назад +7

    मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीची भाषा तरी व्यवस्थित असायला हवी…सर्व हास्यास्पद होतं.

  • @Am_R_Shet
    @Am_R_Shet Год назад +10

    प्रश्मंजुषा अजून जबरदस्त झाली असती साहेब जर ह्या अमृता फडणवीस नसत्या..

  • @sonalimayane6431
    @sonalimayane6431 Год назад +6

    Dr amol kolhe che prshn khupch abhyaspurn hote ....all the 👌 👍

  • @भगवानपडुळ्
    @भगवानपडुळ् Год назад +22

    अमोल साहेब अभिनंदन विचार केल्याबद्दल

  • @AjitaMehta-hb7eg
    @AjitaMehta-hb7eg Год назад +2

    ❤Speech of Real Raj sir

  • @ambadasjadhav7689
    @ambadasjadhav7689 Год назад

    Aprtim

  • @sagarnathe5588
    @sagarnathe5588 Год назад +54

    आमच्याकडे मराठी व्याकरणाचे धडे दिले जातील. यामध्ये स्त्रीलिंग, पुल्लिंग, एकवचन, अनेकवचन, वाक्यरचना तसेच अलंकार शिकवले जातील.🙏. परभाषेतही व्हा पारंगत ज्ञानसाधना करा तरी, मायमराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका. एक त्रस्त मराठी माणूस. 🙏👌

  • @balrajraccha225
    @balrajraccha225 Год назад +11

    जय महाराष्ट्र माझ्या मनापासून एकच विनंती आहे की मुख्यमंत्री राज साहेब ठाकरे साहेबांना बनवा❤❤❤❤❤❤❤

  • @sampatpawar9998
    @sampatpawar9998 Год назад +39

    भाजपचे नाटक भावाकडून भावाचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न अमृता फडणवीस करत आहे.

  • @shashikantbhoir5195
    @shashikantbhoir5195 Год назад

    Dr,kohle sir,thanks for discussing with Mr, Raj Thakre sir, become, ask for rajkiy and rastrea.

  • @seemabiswas8563
    @seemabiswas8563 Год назад +57

    Salute Raj Thackeray- does not tolerate Nonsense.
    His command over Marathi is commendable 😊

    • @manishachavan8076
      @manishachavan8076 Год назад +3

      आधी मॅडमला मराठी बोलायला शिकवा

    • @seemabiswas8563
      @seemabiswas8563 Год назад +2

      Very true ...how can she take Raj Thackeray 's interview.
      All incorrect Marathi.

    • @babanmaske9638
      @babanmaske9638 Год назад

      ​@@seemabiswas8563i

  • @awkwardspirit
    @awkwardspirit Год назад +60

    राज साहेबांचे शेवटचे वाक्य एक number होतं 😂😂😂😂 फडणवीस बाईंचे व्याकरण नीट केले ह्यांनी! सगळ्यांसमोर! Bc कानाला टोचत होतं तिचं मराठी.

  • @kamalbaikamble4713
    @kamalbaikamble4713 Год назад +40

    राजसाहेब म्हणजे खूप अभ्यासु सत्यवादी स्पष्ट बोलणारे नेते पण मुलाखत घेणारे तेवढ्या ताकदीचे नाहीत

  • @sunilwaidande236
    @sunilwaidande236 Год назад +28

    बाईं महाराष्ट्रात राहत असून चांगलं मराठी येत नसेल तर त्यांचं दुर्दैव आहे....की अती शुद्ध मराठी बोलताहेत हेच कळत नाही... अर्धवट मराठी आणि इंग्लिश चा बोलण्यातील जास्त पुळका वाटतोय... सुशिक्षित असण्यापेक्षा शिक्षित असणं गरजेचं....

  • @pandharinathbhalerao-xq6ru
    @pandharinathbhalerao-xq6ru Год назад +1

    एकदम बरोबर आहे सत्य हे मी सहमत आहे

  • @abhayvankalas3658
    @abhayvankalas3658 Год назад +1

    Best.Interview..

  • @jyotijogdand1907
    @jyotijogdand1907 Год назад +14

    Really great questions & thought by amol kolhe ji sir really great thoughts

  • @nagsenkhobragade
    @nagsenkhobragade Год назад +39

    अमृता मॅम ला प्रश्न विचारता येत नाही. त्यांना बरोबर प्रश्न उपस्थित करता येत नाही. अभ्यास फारच तोकडा आहे.

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 Год назад

      तु तुझ्या आरक्षणाचं बघ,शानपना नग शिकवुस,,

    • @ledongamer1628
      @ledongamer1628 Год назад +1

  • @sarfrajkhan1200
    @sarfrajkhan1200 Год назад +17

    मराठीचा किती बळी घेणार ,
    मुलाखतकार यांनी अगोदर मराठी बोलण्याचा सराव करावा. ही विनंती.

  • @MyJamadar
    @MyJamadar Год назад

    24 min zale ...बगून आता पर्यंत राज साहेबांनी ...अमोल कोल्हे साहेब चे एक पण प्रश्नची उत्तर नीट (स्पष्ठ) नाही दिली... सर्व सगळी अस मला वाटत. (Please correct me if I am wrong)

  • @gopaljadhavgopaljadhav8994
    @gopaljadhavgopaljadhav8994 Год назад

    राजसाहेब.खुपछान,माझि.अपेक्षा.आहे.महाराष्ट्र्.चि.कमान.तुमच्याहाती.तुम्हि.पुढे.चालत.रहा.आम्ही.तुमच्यामागे.पाठिशि.आहो,

  • @bharatadagale6328
    @bharatadagale6328 Год назад +12

    माझ्या मते तुम्ही ज्या सुंदर अशा मुलाखती घेता त्या मुलाखती महाराष्ट्रातील किंवा भारतातील बेरोजगार, सुशिक्षीत तरुणांना रोजगार उपलब्ध कसा करता येईल ,या विषयावर घेता येईल का?

  • @ashokkharat344
    @ashokkharat344 Год назад +7

    अमोल कोल्हे यांनी विचारलेल्या योग्य प्रश्नांची उत्तरे थातुरमातुर आणि फुस वाटली.

  • @bharatbhayade1046
    @bharatbhayade1046 Год назад +5

    राज साहेब असे नेता आहेत कोणत्या क्षणाला काय बोलतील आणि कुठून शब्द काढतील हे सांगता येत नाही 🙏🙏

  • @neelamrajputtallkshow376
    @neelamrajputtallkshow376 Год назад +1

    खूप छान मुलाखत

  • @vijayraorane2097
    @vijayraorane2097 11 месяцев назад

    आदरणीय राज एकमेव नेतृत्व.त्यांना तोड नाही.त्यांच्या आजूबाजूलाही कोणी पोहोचू शकत नाही

  • @shankarshinde4879
    @shankarshinde4879 Год назад +18

    मतदार नसले म्हणून काय झालं, मनोरंजन मात्र छान करतो हा सुपारी किंग.

  • @nksandeep3443
    @nksandeep3443 Год назад +46

    हेच प्रश्न मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री प्रधानमंत्री यांना विचारा.

  • @ravijogi3306
    @ravijogi3306 Год назад +43

    मामी...आहे ,मामी एकाना मामी तुमची भाषा लय सुंदर हो तुमची भाषा लय सुंदर...😅😅

  • @anandkhare5132
    @anandkhare5132 Год назад

    Chan mulakhat

  • @amolkhadsan4430
    @amolkhadsan4430 Год назад

    Love u too sir

  • @rajshreeshah1947
    @rajshreeshah1947 Год назад +10

    मुलाखत दोघे घेताहेत , त्यांच्या प्रश्न विचारणा करताना बुद्धिमत्तेची चाचणी झाली.एक अत्यंत विद्वत्तेचा खरा प्रश्न,दुसरे प्रश्न केवळ फुटकळ व अगदीच बालिश असे जाणवले.

  • @AjitaMehta-hb7eg
    @AjitaMehta-hb7eg Год назад +3

    IMPRESSIVE AND NICE TALK

  • @ajitmurudkar5105
    @ajitmurudkar5105 Год назад +18

    दोघांनीही सध्या काही कामधंदे नाहीत आणि कुणी खिजगणतीतही घेत नाहीत त्यामुळे असे कार्यक्रम मॅनेज करावे लागतात.

  • @rahulrajmarathe5338
    @rahulrajmarathe5338 5 месяцев назад

    1 divas ok Maharashtra ❤

  • @SantoshPatil-ze2gl
    @SantoshPatil-ze2gl Год назад +1

    सर आम्ही तुम्हाला बघून मोठे मोठे झालो, nashik सातपूर कॉलनी अशोक गवळी

  • @axiomatic1020
    @axiomatic1020 Год назад +14

    एंटरटेनमेंट...
    एंटरटेनमेंट .....
    एण्टरटेन्मेंट....
    😆

  • @kirandatey4187
    @kirandatey4187 Год назад +5

    Amruta bai fakta show piece mhanun basavlya gelya aahet. Her fumbles are hilarious. Her nervousness is very evident 😆😂

  • @vishal6859
    @vishal6859 Год назад +5

    Raj Thakrey ji 🔥 Jai Shri Ram 🚩🙏🏻

  • @keshavkulkarni2277
    @keshavkulkarni2277 Год назад

    25:55 -28:00Amol Kolhe Yani Kharach Ekdam Bhari prashna Vicharlat 👍

  • @hemlatamalgave5092
    @hemlatamalgave5092 Год назад +1

    Amol kolhe sirancha aawaj shabdbandar aprtim aahe wa salute Amol saheb