गडकरी साहेबांनी भारतात खरच जो विकास करत आहेत तो करताना १००% सच्चाईतून स्वच्छ कारभार, स्वच्छ विचार, आणि स्वच्छ काम आहे हे जगाला दिसले आहेच. या साठी गडकरी साहेबांना कोलाम सलाम. एबीपीला खूप धन्यवाद! प्रेरणादायी छान मुलाखत दाखवलीत.
mala sanga is the brother of rana sanga, rana sanga is the brother of mala sanga.. ho ha ho ha aaja maaja aaja maaja...ho ha ho ha aaja maaja aaja maaja....marathi manoosh.
जाति वरून या माणसावर टीका केली जाते ही किती शरमेची गोष्ट आहे..!! खरंच हा माणूस पहिला मराठी PM झालेला पहायचं आहे ... आयडिया मस्त असतात राव यांच्या..!! जय जिजाऊ...
मला मा.गडकरींचा मन:पूर्वक अभिमान व गर्व पण म्हणाला तर आहेच आहे. ही व्यक्ती दैवी शक्ती घेऊन जन्माला आलेली आहे. ही व्यक्ती महाराष्ट्रच नाही तर भारताची संपत्ती आहे.
It's been 5 years of this interview now I can see every town in maharashtra is well connected with NH or SH . Hattsoff to Gadkari ji 🙌🙌. एक मराठी म्हणून तुमचा खूप अभिमान आहे . कमी राजकीय बोलत फक्त आणि फक्त विधायक आणि economical way ने आपल्या खात्याची ते माहिती देत असतात.

गडकरी साहेब तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणातील ऐकमेवं नेता जो की आपल्या कामाविषयी बोलतात नाहीतर सध्या राजकारणी आपली मुलगी,मुलगा,पुतण्या,पुतणी यांची सेटिंग करतात.महाराष्ट्रात सध्याची राजकारणी खूपच खालच्या स्तरावर गेला आहे.सर्व सत्ते साठी झगडतात. गडकरींची मुलगी,मुलगा पण राजकारणात नाही. सर तुम्ही ग्रेट आहात.
गडकरी साहेब सारखा नेता कधीच होऊ शकत नाही कुट ते % कमिशन घेणारे आणि कुट आपले साहेब cost कमी करून सरकारचा फायदा करणारे🙏 तुमच्या सारखा नेता महाराष्ट्राला लाभला हे आमचं भाग्य👍
नितिनजी .... जयगुरू!! आपण ए.बी.पी.माझाचे मुलाखतीच्या निमित्ताने...... खऱ्याखुऱ्या कार्यकर्ता...कसा असावा.याचे चिंतन महत्वपूर्ण..... आपल्या सारखे नेते दुर्मिळ ...
@@lahushinde2589 pllpplpplppplplplpppllllllllllllll to llplpllllppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp
खरोखर तुम्ही युगपुरूष आहात.राज्यात मंत्री असताना केलेला रस्ते विकास असो किंवा केंद्रात मंत्री असो कामाचा व्याप इतका जबरदस्त आहे कि खरच देशाचा विकास झपाट्याने होत आहे.
माननीय नितीनजी देशातील रस्ते बांधकाम करत असतांना त्यांची सांगड जलसंधारणाशी करणे खूप आवश्यक आहे अशी आपणास नम्र विनंती आहे. रस्ते बंधामासाठी लागणारे गौण खनिजाचे अश्या प्रकारे उत्खनन करावे जेणे करून गाव तलाव, पाझर तलाव यांची निर्मिती होईल अशी आपणास विनंती आहे.
mala sanga is the brother of rana sanga, rana sanga is the brother of mala sanga.. ho ha ho ha aaja maaja aaja maaja...ho ha ho ha aaja maaja aaja maaja....marathi manoosh.
I am used to see this video and never got bored ...Visionary Politician..and each word is true...go any where in India every where road constriction is going on.
Manohar Parrikar yanna fish pahije ji Delhi madhe nai milat! but he is Best. . .Nitin Gadkari, Manohar Parikar, Suresh Prabhu, Devendra Fadanvis . . Best Ministers till date.
Aap jase logo ko sirf दिल्ली aur गल्ली मैं satta chaiye. Dusre samaj ko aap log sily samjate ho ky?gadkari,fadvnis javdekar prbhu best and baki SAB chor hai kya?
खरं खरंच नितीन गडकरी जी अतिशय कर्तुत्ववान व चांगले मंत्री आहेत त्यांची काम करण्याची शैली निस्वार्थीपणा आपल्या देशासाठी व भाजपासाठी तर अति उत्कृष्ट आहे हेवा वाटतो अशा नेत्याच्या आणि एवढा मनमोकळेपणाने विचार गप्पागोष्टी हा त्यांच्या स्वभावाच्या मोठा पैलू आहे असे मी मानतो
Very noble, down-to-earth, having clear vision, very loyal towards his work, no corruption, excellent time management, very humble, good human being n soft spoken we r proud to have such a great personality in Indian politics. Salute to You Sir
मा नितीन गडकरी साहेब हे फार चांगले काम करीत आहे ते दिल्लीत रमलेले आहे लाल किल्ला वरून ते भाषण कधी देणार गडकरी साहेब हे कधी आपले दुषमन तयार करीत नाही किल्ला वरून राष्ट्रीय ध्वज कधी फडकणार आहे त्यांना लाल किल्ला वरून राष्ट्रीय ध्वज फडकवणयासाठी सुभेछा देते आहे धन्यवाद
इतके ५५ मिनिटे मी कधीच कोणता विडिओ नाही बघितला पण हि मुलाखत इतकी चांगली होती की काही प्रश्नच नाही ।।।
या मोठ्या नेत्या ला माझा सलाम।।
Yes sir 👍🏻👍🏻
नितीन जी। गडकरी चंगले काम। करत आहे
नं शश व शश क्षण
रस्ते चांगले झाले ते कबूल पण जर तुम्ही फुटपाथ च नाहीशा केल्या त तर जेष्ठ नागरिकांना चालण्यासाठी कोणती वाट!
@@prabhapathak4220 कीती फालतू माणूस आहेस तू जे चांगले झाले आहे ते दिसत नाही तुला
गडकरी साहेबांनी भारतात खरच जो विकास करत आहेत तो करताना १००% सच्चाईतून स्वच्छ कारभार, स्वच्छ विचार, आणि स्वच्छ काम आहे हे जगाला दिसले आहेच. या साठी गडकरी साहेबांना कोलाम सलाम. एबीपीला खूप धन्यवाद! प्रेरणादायी छान मुलाखत दाखवलीत.
mala sanga is the brother of rana sanga, rana sanga is the brother of mala sanga.. ho ha ho ha aaja maaja aaja maaja...ho ha ho ha aaja maaja aaja maaja....marathi manoosh.
¹
जाति वरून या माणसावर टीका केली जाते ही किती शरमेची गोष्ट आहे..!! खरंच हा माणूस पहिला मराठी PM झालेला पहायचं आहे ... आयडिया मस्त असतात राव यांच्या..!! जय जिजाऊ...
धन्यवाद गडकरी सर
गडकरी साहेब आपण. पी यम हवायत काय पण करायला हवं पण नीयोजन करा सय
..5497⁵
@@gajananadamane390श्रैfrrefdff ❤😮 y
गडकरिजी तुमचे विचार पूर्ण पणे पटलं, आपल्याबद्दलची आदर वाढली.
Km
Ur
ही मुलाखत मी 25 वेळा पाहिली असेल.
My favourite leader. 🙏😇♥️
Love you Nitin Jee.
Mi pan
U
Same here
@@sulbhapatil5576 🍍
@@shrikantkaginkar5662 q
मला मा.गडकरींचा मन:पूर्वक अभिमान व गर्व पण म्हणाला तर आहेच आहे. ही व्यक्ती दैवी शक्ती घेऊन जन्माला आलेली आहे. ही व्यक्ती महाराष्ट्रच नाही तर भारताची संपत्ती आहे.
🙏🙏🙏✌✌✌
Very nice
Ty bhau
Veri nice sir 👍🏻
@@pramodshelke5213 the
हा माणूस एक नंबर आहे
पंतप्रधान व्हावा हि मनापासून इच्छा आहे ...
💖☺️
Tu hoo na mi tula vote karin 😂😂
@@spiritualboy6753 qqq
!
1
Njtjngdkrj
It's been 5 years of this interview now I can see every town in maharashtra is well connected with NH or SH . Hattsoff to Gadkari ji 🙌🙌. एक मराठी म्हणून तुमचा खूप अभिमान आहे . कमी राजकीय बोलत फक्त आणि फक्त विधायक आणि economical way ने आपल्या खात्याची ते माहिती देत असतात.
55:09
आदरणीय श्रीमान. गडकरी साहेब सारखा आदर्श नेता आणि लीडर म्हणून या पुढे पूर्ण जगात होणे नाही.
ज्या एरवी ओल
We3rr in ❤️❤️😭 i
A 🔥😂
@@nagoraonanne5454 3333333333333l
ssä
333554t
e .
mala sanga is the brother of rana sanga, rana sanga is the brother of mala sanga.. ho ha ho ha aaja maaja aaja maaja...ho ha ho ha aaja maaja aaja maaja....marathi manoosh.
@@nagoraonanne5454 to
नितीनजी च हे सगळं ऐकल्या नंतर माझी एकच इच्छा आहे की....आयुष्य हे स्वच्छ आणि विकासाचे असावे...दोन्ही हात जोडून नितीनजी तुम्हाला प्रणाम...
ह्या माणसाला विरोधक कितीही शिव्या घालत असतील तरी या माणसाने केलेली कामगिरी ते नाकारू शकत नाही भारतात दळणवळण साठी यांचे योगदान फार महत्त्वाचे आहे
Swapnil zambare virodak yaa mansala kadhich shivya nahi ghalnar
विरोधक पण सलाम ठोकटात💪
Loves you sir
खरं आहे.
Shiwya konach det naahi..khare tar asaa manus pm padi pahije hota..allha .gadkari sahab ko lambi umar de aamin
गडकरी साहेब ..,...,ग्रेट खूप प्रगतशील नेता
👌🙏
mala sanga is the brother of rana sanga, rana sanga is the brother of mala sanga.. ho ha ho ha aaja maaja aaja maaja...ho ha ho ha aaja maaja aaja maaja....marathi manoosh.
भारतातील महामार्गांचे भवितव्य फार चांगल्या हातांमध्ये आहे
L
1नंबर गडकरी
1 ch nob
@@vivekjadhav4131 a9
भारताचे पंत प्रधान नितीन गडकरी साहेब होयाला पाहिजे भारत देश खूप पुढे जाईल
यांची भाषा खरच मंत्रमुग्ध करणारी आहे. ह्यांना ऐकायला नेहमी आवडते.
या मिडीयाला वाटते की आपण खूप हुशार आहे. Nitin Gadkari is very nice
अत्यंत मूलभूत काम करतात नितीनजी तुम्ही...भारताची शान वाढवताहेत....तुमचा अभिमान वाटतो.
सगळ्यात आवडता नेता नितीनजी गडकरी साहेब 👍. त्यांच्या कार्यला सलाम
एकदम खरा स्वयंसेवक....
हा माणूस कामात तसेच बोलण्यात खुपच हुशार आहे.पत्रकाराँच्या हाती लागत नाही.
@@dattatraygote6953 चोर पोलीस हाती कसा लागेल वाडा बारामती एकच आहेत
Each n everyRSS member is a jewel.
कोई पोस्टर नहीं विज्ञापन नहीं कोई प्रचार नहीं इस इंसान का काम बोलता है। 🙏
hat's off gadkariji ...💐💐👍👌..khupch प्रतिभावान ahat...RSS khup kahi changlya goshti shikayla aaplyala
It de t
गडकरी साहेब तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणातील ऐकमेवं नेता जो की आपल्या कामाविषयी बोलतात नाहीतर सध्या राजकारणी आपली मुलगी,मुलगा,पुतण्या,पुतणी यांची सेटिंग करतात.महाराष्ट्रात सध्याची राजकारणी खूपच खालच्या स्तरावर गेला आहे.सर्व सत्ते साठी झगडतात. गडकरींची मुलगी,मुलगा पण राजकारणात नाही. सर तुम्ही ग्रेट आहात.
Nitin Gadkari is a sample man of simplicity for which everyone Maharashtrian is proud of Gadkariji.
Oöi0jñññljj
ह्या माणसाचे मी 100 interview पाहू शकतो ते पण मजेत
Correct
मला काही लिहावे असे वाटतच नाही कारण माझे मनातले सगळे शब्द इथे खाली वाचायला भेटतील 👍 (असेच निष्टवन कामगिरी साठी खूप शुभेच्छा नितीन जी गडकरी साहेब)
गडकरी साहेब सारखा नेता कधीच होऊ शकत नाही
कुट ते % कमिशन घेणारे आणि कुट आपले साहेब cost कमी करून सरकारचा फायदा करणारे🙏
तुमच्या सारखा नेता महाराष्ट्राला लाभला हे आमचं भाग्य👍
गडकरी जी ने जे कही प्रक्टिकल गोष्ठ राजकारणात आहे ते मान्य केलाय। दुपट्टा बाता करने है त्याच्या स्वभाव मध्ये नाही।
ही interview पाहून खरंच नितीन गडकरी साहेबांचा fan झालो.💯
महाराष्ट्रात पुन्हा bjp सत्तेमध्ये आली तर फडणवीस नको गडकरी हे मुख्यमंत्री व्हावे
अगदी चुकीच् बोलले, हा मानुस state sathi नही.. Nation साठी आहे..
From विदर्भ....
Cadkri best
Ekdam sahe
I am non-maharastrian resident in mumbai, nitin gadkari did nice job.
खर्या ह्रदयाची मानस खूप वेगळी असतात
Rk
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व लोकनेते नितिनजी गडकरी साहेब
I am in maharashtra in last 3 years each and every roads construction projects are going on on really.Hats off nitinji
CD
@@shivajijadhav5758 1
@@shivajijadhav5758
,in
A
खूपच चांगला मंत्री असेच राहा मंत्रीजी 👌👌
Infrastructure man of इंडिया -नितिन जी गडकरी
Jewel OF इंडिया
LALITKUMAR SABLE 🕘 and a '
नितिनजी .... जयगुरू!! आपण ए.बी.पी.माझाचे मुलाखतीच्या निमित्ताने...... खऱ्याखुऱ्या कार्यकर्ता...कसा असावा.याचे चिंतन महत्वपूर्ण..... आपल्या सारखे नेते दुर्मिळ ...
Next PM... Only Gadkari sir ...
भाऊ आपणा सारखे 100 मंत्री आहेत तर 1 महिन्यात भारत आर्थिक सत्ता होईल
The New ol and Android New year and
भाऊ पाच वर्षे पुरेसे नव्हते का भारत आर्थिक सत्ता व्हायला? तुम्ही आता एक महिन्याची स्वप्न पहा.
Lata Pisal 8169397094 sir mala aaplyala. Bhetaych aahe ek yojna aahe
llllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllll
@@lahushinde2589 pllpplpplppplplplpppllllllllllllll to llplpllllppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp
खरोखर तुम्ही युगपुरूष आहात.राज्यात मंत्री असताना केलेला रस्ते विकास असो किंवा केंद्रात मंत्री असो कामाचा व्याप इतका जबरदस्त आहे कि खरच देशाचा विकास झपाट्याने होत आहे.
राजकीय पटलावरती, खूप कमी प्रामाणिक आणि निष्कलंक चारित्र असणाऱ्या नेत्यांपैकी एक... मेहनती आणि दिलदार व्यक्तिमत्व.
माननीय नितीनजी देशातील रस्ते बांधकाम करत असतांना त्यांची सांगड जलसंधारणाशी करणे खूप आवश्यक आहे अशी आपणास नम्र विनंती आहे. रस्ते बंधामासाठी लागणारे गौण खनिजाचे अश्या प्रकारे उत्खनन करावे जेणे करून गाव तलाव, पाझर तलाव यांची निर्मिती होईल अशी आपणास विनंती आहे.
आपली कल्पना छान आहे
यशवंतराव आणी शरद राव आणी प्रमोदजी हे केन्द्रात नितीनजी महाराष्ट्र च नेत्रूत्व सक्षम करत आहे
आपण महाराष्ट्राचे नेतृत्व करावे.
मी यांचं स्पीच ऐकून bjp मध्ये गेलो सलाम गडकरी साहेब तुम्हाला
विरोधी पक्षाशी कनेक्टेड असणारे मतदार लोक सुध्दा ज्यांच्यावर आवर्जून प्रेम करतात. असे एकमेव नेते. सलाम सर.....
38:00 हे फक्त हा माणूस बोलू शकतो 🙏🙏🙏
Khupch straight forward ahe ha manus. Te camera samor bolayla pan dhadas lagta. Hat's off to him.
गडकरी साहेबच्या भाषणाने मी मोठीवेठ होतो धन्यवाद श्री गडकरी साहेब
खूप छान .....काम चालू आहे 💐
traffic कायदा आजून कडक करता येऊ शकतो का ते पहा सर
@@MrVpravin kela saheb...
j z
.
mala sanga is the brother of rana sanga, rana sanga is the brother of mala sanga.. ho ha ho ha aaja maaja aaja maaja...ho ha ho ha aaja maaja aaja maaja....marathi manoosh.
धन्यवाद साहेब
तुमची नियत साफ .देश प्रेम.तुमची इच्छा प्रबळ. इ. भगवंत तुम्हाला दीर्घ आयुष्य देवो.
I am used to see this video and never got bored ...Visionary Politician..and each word is true...go any where in India every where road constriction is going on.
Pp
छान नितीन जी.....
Supper show with Nitin ji. He talks very frankly without hesitation.
Best minister.
Qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq
आज फक्त नि फक्त गडकरींच्या सर्व भाषणात ऐकण्यात घालवण्यात
Really nice and very good Nice a Congregational and very good Nice 👍🎉🙏,
Future Prime Minister.
भारत विकेल हा आणि बारामती सगळ्यात धोकादायक माणुस
@@shrikantbhave2471 ,
खुपच छान व्यक्तीमत्व,कर्तुत्व आणी वक्तृत्व...असा दुर्मीळ संगम असलेले श्रीयुत. माधवरावजी गडकरी एक अनोखी राजकारणी आहेत. खुप खुप शुभेच्छा.
Only politician in India with no haters.
खुप छान जनमानसांच्या समस्या जाणून घेणारा नेता नितीनजी गडकरी साहेब 🙏🌷
UP chya pragatit Mumbai cha vikas .true.
best Minister ever I seen.
Aise minister chahiye pure bhaarat ko!
Sarv nonhindus na tras ahe RSS cha
@@Menaka-m4x kai mhantaat tumhi 😂?
नितीन गडकरी साहेबांसारख काम देशातील आणि राज्यातील प्रत्येक मंत्र्यांनी काम केले तर भारत लवकरच महासत्ता होईल
तुम्हाला खूप खूप धन्यवाद छान काम करतात पतपधान होणार अस वाटत
Manohar Parrikar yanna fish pahije ji Delhi madhe nai milat! but he is Best. . .Nitin Gadkari, Manohar Parikar, Suresh Prabhu, Devendra Fadanvis . . Best Ministers till date.
kunalbut
nitinji tumhi great aahat.
Bhava list thik ahe pn fasanvis ya madhe KS KY
@@amitpawar9263 kasa kay म्हणजे,
अजित पवार पेक्षा खूप चांगले आहे,
Lowdaa fadanvis ne sagal gujrat laa pathav la ki baba
Aap jase logo ko sirf दिल्ली aur गल्ली मैं satta chaiye. Dusre samaj ko aap log sily samjate ho ky?gadkari,fadvnis javdekar prbhu best and baki SAB chor hai kya?
Best infrastructure and water resource minister for our country ..I personally like his 360 work attitude as well as fast-track work implimentation
We want to see Nitin Gadkari ji as Rashtrapati,only Maharashtrian man who deserves,or atleast he must get Bharatratna,🙏🙏🙏
खरं खरंच नितीन गडकरी जी अतिशय कर्तुत्ववान व चांगले मंत्री आहेत त्यांची काम करण्याची शैली निस्वार्थीपणा आपल्या देशासाठी व भाजपासाठी तर अति उत्कृष्ट आहे हेवा वाटतो अशा नेत्याच्या आणि एवढा मनमोकळेपणाने विचार गप्पागोष्टी हा त्यांच्या स्वभावाच्या मोठा पैलू आहे असे मी मानतो
Very noble, down-to-earth, having clear vision, very loyal towards his work, no corruption, excellent time management, very humble, good human being n soft spoken we r proud to have such a great personality in Indian politics. Salute to You Sir
V good natured person
Nitin Ji My Idol 😃😃😃😃
proud of u... sir
राजकारणामध्ये एकावे आणि आदर्श घ्यावा असे एकमेव उरलेला वारसा आदरणीय गडकरी जी
साहेबांन सारखे रोख ठोक आणि अप्रतिम विचार नुसतेच असून नाही तर त्याची योग्य मांडणी करण्यात नितीनजी गडकरी सारखा नेता देशाच्या राजकारणात कोणीही नाही
loved it
प्रत्येक मराठी माणसाची इच्छा आहे की नितीन जी पंतप्रधान झाले पाहिजेत ..🙏
We really proud of you Nitinji, aap jaise neta ho to bharat ko aatmanirbhar bannese koi nahi rokh sakta...
best minister
Well done.....we r happy and delighted with यू
Most dynamic leader in NDA government today and best wishes for his future assignments.
प्रतिभावान आणि कुशाग्र बुध्दी यांचा अनोखा संगम.
गडकरी साहेब.
सलाम साहेब.
@@rajaudio6180
P
Marathi people are sweet .I am from karnataka and live in mumbai i like mumbai city.❤
कुणाचेही सरकार येवो ह्याना रस्ते मंत्री फिक्स करा
That's true
Bhava tuj boln khar bolals
👍🏻
ह्या मुलाखती मधून खूप काही शिकायला मिळाले,गडकरी साहेब,तुम्हाला कोटी नमस्कार
Great work !
Devendra Ji My Idol 😃
खुप होतकरू माणुस गडकरी साहेब keep it up रोखठॊक वक्ता
खरेच गडकरी साहेबाचे विचार अति उत्तम आणि विश्वास पात्र आहे
असा नेता कि जो त्याच्या कार्याने ओळख ला जातो
या नेत्याला कुणाची चमचेगिरी करणे जमले नाही आणि शिफारस ची गरच पण नाही
धन्यवाद 👌👌👌
Hech dok srvanach का देत नाही. सर्वच शहाणे तर देशाचे कल्याण तर होईलच व सुंदर पण hoyil
भावी पंतप्रधान
Yogesh Mandlik म
Yogesh Mandlik
Yogesh Mandlik nete
@@Ak-hf7gz mast joke aahe.
Abhishek Vaman लवडे लागले तुझ्या पवार साहेबांचे
Excellent Work done 👍
अस्सल मराठी माणुस ......एक स्पष्ट नेता .....
नितीन जी अस्सल भारतीय माणुस! He is free from caste creed linguistic regionalism virus. Nitin ji hate caste creed linguistic based identity politics.
@@dayagargeshukl4028 may be just better human...NHAI is also doing work in other country...
Only shivsena
@@dayagargeshukl4028 pp
You can be
नितीन साहेबांना आणि त्याच्या कामांना सलाम 🙏
Gadkari sir is technogist and wirth right support he will transform India
||||||||||||||||||| ₹ अभिनंदन गडकरी साहेब ||||||||||||||||||| 💙💙💙💙💙🙏🙏🙏🙏🙏
महाराष्ट्रातील अभ्यासू नेतृत्व
Amit Bhai Shaha Sir My Idol 😃😃
Bolanyaachi kala khup chhaan... good leader..!!!👍
अस्सल विकासशिल नेता
The Great गडकरीजी आपके जैसी सोच रखना हर किसीके बस कीबात नंही !
He should be the next PM 😊 👍👍
मा नितीन गडकरी साहेब हे फार चांगले काम करीत आहे ते दिल्लीत रमलेले आहे लाल किल्ला वरून ते भाषण कधी देणार गडकरी साहेब हे कधी आपले दुषमन तयार करीत नाही किल्ला वरून राष्ट्रीय ध्वज कधी फडकणार आहे त्यांना लाल किल्ला वरून राष्ट्रीय ध्वज फडकवणयासाठी सुभेछा देते आहे धन्यवाद
गडकरी सर..🙏
You Are The Best.. 👍✌✌✌✌✌✌
जय महाराष्ट्र
Really You are ossum sir...
Good job
Great 🙏 you have