"आमच्यात कुणीतरी विष कालवलं" | Raj Thackeray Gets Emotional | Khupte Tithe Gupte | Zee Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 ноя 2024

Комментарии • 294

  • @sunnyrathod3522
    @sunnyrathod3522 Год назад +178

    जनतेला तुम्हा दोन्ही भावशिवाय पर्याय नाही
    आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो
    उदधवसाहेब राजसाहेब एकत्र या

  • @Godaround
    @Godaround 8 месяцев назад +93

    If both come together then I Will definitely vote them . This will be rebirth of bal Thackeray my favorite leader of India

  • @prasadhipparkar6125
    @prasadhipparkar6125 Год назад +127

    ऊध्धव साहेब आणि राज साहेब एकत्र आले तर च महाराष्ट्र ❤️ चांगला होईल ज्या दिवशी येतील तो दिवस माझा खूप आनंदाचा दिवस असेल जय शिवराय 🚩👑 जय महाराष्ट्र ❤️

  • @Reality-Express
    @Reality-Express Год назад +126

    त्या हसण्यामागे खूप दुःख आहे हे हसणे सांगून गेले.... म्हणजे नात्याची गरज आणखीन पण आहे साहेबांना हे मात्र हसण्यातून कळतं

  • @BhawanasRecipe
    @BhawanasRecipe Год назад +217

    मला राजकारणात फरसा रस नाही.... पण राज साहेबाचं बोलण्याची शैली सगळंच खूप मला खूप प्रभावी करते... मी त्यांचे सगळे भाषण खूप आवडीने ऐकते

    • @ViralDrMM
      @ViralDrMM 9 месяцев назад +4

      Ani me tumche video mn lavun bagto😂

    • @Priyadarshi147
      @Priyadarshi147 9 месяцев назад +9

      मी पण पेंटर साहेबाचे भाषण खूप मन लावून पाहतो पण पण मतदान मनसेला कधीच देत नाही

    • @Priyadarshi147
      @Priyadarshi147 4 месяца назад +2

      @MR.MSD07403 नेत्याने भुमिका बदलली कि विश्वास नाही राहत ना मग साहेब एका भाषणात एक गोष्ट सांगयची आणि दुसरा भाषणात तीच गोष्ट कशी चुकीची आहे हे बोलायच मग विश्वासाहर्ता संपते

    • @chillucho3032
      @chillucho3032 3 месяца назад +3

      सुपारी

  • @UniqueVidhan
    @UniqueVidhan Год назад +190

    Respect for RAJ Thackeray. 🔥🔥

  • @AmolShikare-zh1uj
    @AmolShikare-zh1uj Год назад +181

    हीच अतिशय योग्य वेळ आहे उद्धव व राज साहेबांनी एकत्र येण्याची

    • @Xavier_Likes_you
      @Xavier_Likes_you Год назад +6

      😂😂😂😂😂😂😂

    • @mangeshchavan9222
      @mangeshchavan9222 Год назад +7

      भोंगा बंद करा
      तरच दोघ एकत्र येतील

    • @prathameshjoshi6899
      @prathameshjoshi6899 Год назад +2

      Kashala pahije 😅

    • @Xavier_Likes_you
      @Xavier_Likes_you Год назад +10

      अमोल हिच वेळ आहे तु काहितरी काम धंदा करुन परिवाराची मदत करायची.

    • @AmolShikare-zh1uj
      @AmolShikare-zh1uj Год назад

      @@Xavier_Likes_you तुम्ही दिलेल्या सल्ल्याबद्दल आभारी आहे, मी माझा काम धंदा बघूनच उरलेल्या वेळात राजकारण टाईमपास म्हणून बघतो . मी तुमच्या मताशी सहमत आहे धन्यवाद

  • @swatichauhan3936
    @swatichauhan3936 8 месяцев назад +7

    दोन्ही भावा ने एकत्र यावे.. महाराष्ट्राला वाचवावे... एकत्र आले तर आमचा वोट शिवसेनेला च

  • @swapnilchavhan8204
    @swapnilchavhan8204 9 месяцев назад +9

    राज साहेब् उद्धव साहेब तुह्मी एकत्र या या महाराष्ट ला तुमची गरज आहे❤

  • @MM-so7py
    @MM-so7py Год назад +64

    साहेब तमाम जनतेची एकच म्हणणे आहे... दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ....आता तरी एकमत व्हा साहेब..खूप इच्छा आहे... जनतेची 🤝🤝

  • @kaveriwalavalkar1122
    @kaveriwalavalkar1122 22 дня назад +3

    6:15 😢 साहेब मी नेहमी तुमच भाषण अगदी मन लावून ऐकते तेव्हा मी जेव्हा एक मिनिट डोळे बंद केले असता तुमच्या आवाजातून मला स्वर्गीयवासी मा .बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजाचा भास होतो 🙏🏻😢😢

  • @VaibhavMapari-ss9oh
    @VaibhavMapari-ss9oh 6 месяцев назад +7

    राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब हे दोगेही एकत्र यावे ही सर्व शिवसैनिक व मनसे व महाराष्ट्रातल्या संपूर्ण लोकांची इच्छा आहे ही पूर्ण व्हावी ही ईश्वर चरणी प्रार्थना आहे...🙏🏻.. कारण हे दोघं भाऊ एकत्र आले तर यांना ना कोणाची हिंमत होणार नाही यांचा कडे वाकड्या नजरे ने बघायला व महाराष्ट्रातल्या हिंदू कडे सुद्ध बघायला कोणाची हिंमत नाही होणार....🙏🏻🚩 जय हिंद जय महाराष्ट्र...🙏🏻🚩

  • @dattagadhave9462
    @dattagadhave9462 Год назад +17

    महाराष्ट्र घडवायचा असेल तर खरोखरच तुम्ही दोघे भाऊ एकत्र आले पाहिजे 😍

  • @RUSHIKESH_
    @RUSHIKESH_ Год назад +27

    Raj saheb Thakre yancha Vijay aaso Jay Maharashtra saheb ❤🚩🚩🚩🚩🚩🚩❤🚩

  • @MrRavan9999
    @MrRavan9999 7 месяцев назад +5

    राज साहेब पहिला प्रश्न भावनिक होता..आपला द्वेष इतका जबरदस्त आहे की त्यात पण आपण राजकारण साधलं

  • @bhagwankorgaonkar6039
    @bhagwankorgaonkar6039 Год назад +7

    कोणीही काहीही म्हणो पण दुभंगलेली मने एकत्र येणे शक्य नाही. बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित आणि राज ठाकरे यांनी वर्णिलेला महाराष्ट्र ही तुलना मात्र सार्थ आहे आणि ती लवकरच साकार होवो,

  • @SachinInjar3512
    @SachinInjar3512 Год назад +40

    एकत्र या साहेब ⛳🥺

  • @RajMore-bx6om
    @RajMore-bx6om Год назад +51

    साहेबांन विषयी आदर होता आहे आणि राहणार

  • @Fillm_vibes
    @Fillm_vibes Год назад +39

    Raj thakare is great leader 🚩🚩🚩

  • @yogeshkhule5456
    @yogeshkhule5456 Год назад +33

    6:13 हात जोडन्याची दोघांची शैली बघा फरक सजुन जाइल

    • @suhasp6476
      @suhasp6476 Год назад +4

      You noted nice...

    • @dundppagurav3209
      @dundppagurav3209 Месяц назад +1

      खरा वारसा राज ठाकरे साहब ❤

    • @kaveriwalavalkar1122
      @kaveriwalavalkar1122 22 дня назад +1

      एक नंबर नोटीस केलत ❤😢

  • @RamaChaudhari-xq2xv
    @RamaChaudhari-xq2xv 15 дней назад +2

    साहेब जय महाराष्ट्र

  • @advsachinpattebahadur4633
    @advsachinpattebahadur4633 Год назад +51

    उद्धव साहेब आणि राज साहेब एकत्र या

  • @rahulkadam3602
    @rahulkadam3602 Год назад +45

    दोघीही भाऊ सारखेच, स्वार्थी..
    यांच्या स्वार्थापायी महाराष्ट्राची वाट लागली..

  • @pappupawar8723
    @pappupawar8723 Год назад +13

    Ekdam barobar Raj saheb 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @kalawapudi
    @kalawapudi 7 месяцев назад +2

    The only guy who’s focused on development rather than trivial issues

  • @SantoshBhalerao-h5e
    @SantoshBhalerao-h5e Месяц назад

    उद्धव आणि राज यानी एकजुट यावे हि खुप गरज आहे एकदा त्यांनी एकत्र व्हावे असे मला वाटते जय भवानी जय शिवराय 🙏🙏🙏👌👌👌👍👍

  • @Tejas2777
    @Tejas2777 Год назад +7

    सर्व "साहेब" एकत्र या, हि महाराष्ट्राची हाक आहे..

  • @muktapanditingle597
    @muktapanditingle597 Год назад +9

    आम्हाला तुमचा अभिमान वाटतो.साहेब आय लव मनसे

  • @sunilrk
    @sunilrk Год назад +10

    Raj Thackerays Bhashan and Command on Marathi Language ❤❤❤

  • @kpawarplays
    @kpawarplays 2 месяца назад +3

    Maharashtra la Raj saheb Ani udhav Saheb sobat have❤❤

  • @ulkaloke8401
    @ulkaloke8401 8 месяцев назад

    महाराष्ट्राला एका मोठ्या नेत्यांची गरज आहे. श्री.राज ठाकरे हेच हा नेता होऊ शकतात. पण त्यांनीही पुत्रप्रेम योग्य वेळी आवरायला हवे आहे. मुले त्यांच्यात योग्यता असेल तर पुढे येतील.

  • @pranitathakur5032
    @pranitathakur5032 15 дней назад +1

    शिवसेना ubt आणि मनसे एकत्र या तुम्ही

  • @chetanippar8016
    @chetanippar8016 9 месяцев назад +2

    राज साहेब ठाकरे किंग आहे किंग राहणार

  • @sunilharidas3224
    @sunilharidas3224 14 дней назад

    खरा‌ वारसदार

  • @निलभाऊगोसावी

    राज साहेब ज्या गोष्टीवर आम्ही विचार करतोय ति ईच्छा पुर्ण होईल का??????
    प्रश्न (विचार)-परप्रातिय लोकांना आपापल्या राज्यात कधि पाठवणार हे द्रुश्य बगायचय

    • @sankkham
      @sankkham Год назад

      😂ti lok geli tar Kami salary madhe kon kaam karnar. Marathi, gujrati, Sindhi, parsi, South Indian kartat ka majdoori and kami paisyat kame??

  • @AmolPawar-bu1wd
    @AmolPawar-bu1wd 9 месяцев назад +1

    राज ठाकरे साहेब maharatra साठी एकत्र याव उद्धव यांनी सुद्धा

  • @prashantsabale609
    @prashantsabale609 9 месяцев назад +1

    साहेब एकत्र ह्या 🙏

  • @sansan8738
    @sansan8738 Месяц назад +1

    विष कालवल्यामुळे तुम्हाला कळलं
    ते कसे आहेत
    त्याला धन्यवाद दिले पाहिजे तुम्ही

  • @VaibhavNawghare2003
    @VaibhavNawghare2003 8 дней назад

    Raj Saheb ❤

  • @munnagole3101
    @munnagole3101 Год назад +17

    Tumhi अब्जावधी कसे झाला ते पण सांगा

    • @Seekhlebahut5
      @Seekhlebahut5 Год назад

      Sgle jn abjavadi ahet baba.. koni changl nahi ete

  • @swapniljagtap4465
    @swapniljagtap4465 Год назад +4

    खुपते तिथे गुप्ते हा राजकीय कार्यक्रम आहे.

  • @narayanraynayak9541
    @narayanraynayak9541 Год назад +33

    God willing, MNS will gain impressive number of seats in 2024 Assembly Election. He is fearless and calls a spade spade. In the larger interest of Maharashtra we need him. He is a capable politician as such I like him.

    • @sumeshkambare4657
      @sumeshkambare4657 Год назад +1

      MNS kadhi nahi yenar

    • @pareshkatawale
      @pareshkatawale Год назад +2

      ​​@@sumeshkambare4657तुमचा सारखी मराठी माणसं असली की विरोधकांची गरज नाहीच. उद्या उठून एखाद्या परप्रांतीयांनी दरवाजे ठोकले की मग मनसे सोडून दुसरा कोणता पर्याय उरत नाही आपल्या कडे. मदत हवी असेल, प्रशासनाला जाब विचारायचा असेल की मनसे आठवते, मत देताना मात्र दुसऱ्यांना द्यायचे. शेवटी आपण मराठी माणसांची विचारसरणी तशीच झाली आहे. त्यात तुमचा सारख्यांची अजून भर 🙏🏻

  • @anujakawale6484
    @anujakawale6484 Месяц назад +1

    हिंदुस्थानातील १ न वक्ते
    राज ठाकरे
    मनसे

  • @mohanbangar3888
    @mohanbangar3888 5 месяцев назад +1

    तुमच्या दोघाचां इगो महाराष्ट्राच नुकसान करत आहे
    तुम्ही एकत्र याव महाराष्ट्राची इच्छा

  • @sandeepjunjarkar9053
    @sandeepjunjarkar9053 28 дней назад

    राज साहेब बरोबर बोलताय 👌🏻

  • @SantoshBhalerao-h5e
    @SantoshBhalerao-h5e Месяц назад

    🚩🚩🚩जय शिवराय जय भवानी 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏👌👌👌👌👍👍👍👍👍🙋‍♂️🙋‍♂️🙋‍♂️🙋‍♂️

  • @ksmdgroup360
    @ksmdgroup360 7 месяцев назад

    बारोबर साहेब पन तुमचे ते भाई होते तुम्ही त्यांचा सोबत पाहिजे

  • @zararxra
    @zararxra Год назад +5

    Thanks to the author of the video

  • @ShoaibKhan-ll8lo
    @ShoaibKhan-ll8lo Год назад +2

    They should come together and run Maharashtra

  • @rajrajatradhakrishnan
    @rajrajatradhakrishnan 7 месяцев назад

    Marathi samajh toh nahi aai lekin jab dono bhai ke purane photos ek saath dekh kar ajeeb si takleef hui aur Raj Saheb ke chehre mein bhi woh dukh tha
    Am a half malayali half Odiya but I love Raj Thackeray Ji🙏Saheb aapke liye khub adar ahe ❤

  • @ashishshinde7627
    @ashishshinde7627 8 месяцев назад

    Raj saheb aani uddhav saheb hyani एकत्र यायला हव 🙏🚩

  • @akashambhore431
    @akashambhore431 9 месяцев назад

    ह्या दोघांच्या भांडणात दुसऱ्याचा लाभ झाला. जास्त नाही पण थोड थोड भेटत होत ते वेयवस्थित खायला पाहिजे होत. आता यांचं गेल आणि त्यांचं गेल आता लोकांच्या दरात जाऊन काही भेटतेका बघावं लागत

  • @siddheshniksmadloverloveal5973
    @siddheshniksmadloverloveal5973 Месяц назад

    ओ राज ठाकरे साहेब is जस्ट ग्रेट 😊😊😊😊😊😊😊

  • @vinodthakare4142
    @vinodthakare4142 Год назад +12

    Uddhav Thackeray Saheb khup changle ahet ho raj sir

  • @deepakjagdaledj2640
    @deepakjagdaledj2640 Год назад +9

    कदाचित आता एकत्र येतील दोन्हीं भाऊ..

  • @rohitsable5318
    @rohitsable5318 9 месяцев назад +1

    7:13 moment Enough to Grown Man cried from inside ❤️‍🩹

  • @muk9862
    @muk9862 4 дня назад +1

    Raaj saab host k piche ad english me araha hai😂

  • @shahidj7436
    @shahidj7436 5 месяцев назад

    Come together sir Ji. Love from Belgaum

  • @vinayakshinde3412
    @vinayakshinde3412 Год назад +2

    कोणी विश् कालव ला नाही तुम्हाला त्यांच मोठेपण खुपत होतं 😢

    • @Bond-kc4bz
      @Bond-kc4bz Год назад +1

      to uddhav yedzava aahe

    • @Menindepreesion
      @Menindepreesion 7 месяцев назад +1

      Raj saheban cha mothe pana udhav la khapat nhavta, Raj saheba na lokha sath deychi te avdat navta udhav la

  • @dayanandkole811
    @dayanandkole811 7 месяцев назад

    आज परत interview घेऊन लोकांच्या comment बघा

  • @dilipsawant4755
    @dilipsawant4755 16 дней назад

    Khup man mothe lagte ...raj saheb nahi raja saheb aahet ...

  • @bestthings9318
    @bestthings9318 Год назад +1

    तुमचा राग बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी एकत्र येणार का? स्वराज्य महत्त्वाचे की राग.

  • @hhk1057
    @hhk1057 Месяц назад

    Raj Saheb Only!!

  • @vandanadeshmukh7438
    @vandanadeshmukh7438 8 месяцев назад

    कोण असू शकतं माझ्या मनात आहे मी अजून व्हिडिओ ऐकला नाही

  • @saideepkale7531
    @saideepkale7531 Год назад +3

    ONLY RAJ THACKRE

  • @appusalvi2087
    @appusalvi2087 Месяц назад

    संज्या 👍

  • @prathmeshkate6520
    @prathmeshkate6520 Год назад +4

    खिलाडूवृत्ती चे, मनमोकळ्या स्वभावाचे व्यक्तिमत्त्व 👍

  • @ranjanaaachrya
    @ranjanaaachrya 7 месяцев назад +2

    दुसरे कोणी नाही संज्या राऊत ने कालवले असणार मनात विष....😢😢😢

  • @vikram5734
    @vikram5734 Год назад +1

    Tumhich kalvalay , shivesena tutali tevha kiti khush zalele saheb .

  • @shahajikhot959
    @shahajikhot959 Месяц назад +1

    Support
    You

  • @VishnuPatil-wq8ne
    @VishnuPatil-wq8ne Месяц назад

    yes..

  • @kekanrahul235
    @kekanrahul235 9 месяцев назад +1

    6:05

  • @TK-jh1wv
    @TK-jh1wv 8 месяцев назад

    Full video link ahe ka ya mulakhatichi

  • @vishalsalve5316
    @vishalsalve5316 Год назад +4

    जनता फक्त टाळ्या वाजवत बसते

  • @jaishankarindustries6239
    @jaishankarindustries6239 4 месяца назад

    दोघांना atitude

  • @deepakkalambe4383
    @deepakkalambe4383 10 дней назад

    गंगाधर ही शक्तिमान हे

  • @JituNaik-ng6kq
    @JituNaik-ng6kq 4 месяца назад

    मुख्यमंत्री राजसाहेब महाराष्ट्राचा पाज प्रगती होऊ शकते

  • @SanjayNarale-d7y
    @SanjayNarale-d7y 8 месяцев назад

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @shubhangibhagwat3711
    @shubhangibhagwat3711 Год назад +188

    एक मत ठरवावे एकदा एक बोलायचे तर दूसरा वेळी दूसरे बोलताना दिसतात

    • @vikasghagrum3633
      @vikasghagrum3633 Год назад +39

      सध्याच्या राजकारणत कोणत्या नेत्याची ठोस भुमिका आहे हे सांगू शकाल, की फक्त राज साहेब च दिसतात

    • @rupeshmhatre5211
      @rupeshmhatre5211 Год назад +10

      ​@@vikasghagrum3633 right

    • @yogigurav3867
      @yogigurav3867 Год назад +9

      तुला काय करायचे आहे....आणि ते काय त्यांच्यासोबत जाणार असे बोलत नाही आहे 🙏🏻

    • @सतीशपवार-ठ3म
      @सतीशपवार-ठ3म Год назад

      येड्या माणसा राजकारण कळत नसेल जेव आणि झोप बाळा

    • @gajumaske6222
      @gajumaske6222 Год назад +5

      Ho tu tari roj ekac bolato ka

  • @hemantshirke3571
    @hemantshirke3571 9 месяцев назад +3

    राजसाहेबांनी म्हणले कि ते चांगले दिवस होते ते उध्दव ठाकरेंसोबत एकत्र होते म्हणून नाही तर बाळासाहेबांसोबत एकत्र होतो म्हणून.

  • @Ankurr-h4k
    @Ankurr-h4k Месяц назад

    02:40 best reply add one more thing now to tyacha baikola pan nivdun nahi aanu shakla 😂😂

  • @ari20235
    @ari20235 Год назад +1

    Maharashtra chi vaat lavali yaa Maharashtra cha politicians ne
    Bal thackeray family
    Sharad pawar family

  • @swapnilkcsity
    @swapnilkcsity Год назад +4

    खुपते तिथे चुप्ते ठेवा नाव

  • @ShahidShaikh-tp9bc
    @ShahidShaikh-tp9bc Год назад +7

    सामान्य जनतेला ' अतले धागेदोरे ' माहीत नसतात. आपण फक्त वरवर बघतो.
    दोघे भाऊ जर एवढे ' विद्वान ' आहेत की , स्वतःचे पक्ष चालवू शकतात.
    पण एकत्र येण्याच्या नावावर ह्यांची ' अवस्था ' प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले अशी आहे.
    कशाला वेळ घालवतात की ' तुम्ही ' दोघे एकत्र या विषयावर.

  • @RPR2014
    @RPR2014 8 месяцев назад

    Raj sir really speaks so bold and w/o taking any time is making us proud atleast i am talking about myself. whenever i hear him i feel like joining politics or feel like fulfilling the LOST DREAM.

  • @md_doke
    @md_doke Месяц назад

    Video जास्त cut करून दाखवतात म्हणून हा show बघायचा बंद केला लोकांनी

  • @kishoredeshmukh3883
    @kishoredeshmukh3883 Год назад +11

    भूतकाळ विसरा वर्तमान लक्ष द्या राजकारणात घरचा कुणीही नसतो.

  • @BKMH11
    @BKMH11 Месяц назад +1

    संजय राऊत ने खरी वाट लावली??????

  • @prakashbhore4031
    @prakashbhore4031 Год назад +6

    Minute 7:10

  • @jayeshrelkar5798
    @jayeshrelkar5798 Год назад

    मध्ये मध्ये आवाज का येत नाही..??

  • @anugnad
    @anugnad 4 месяца назад

    😊

  • @santoshpalave6884
    @santoshpalave6884 13 дней назад

    सगळं गेलं बारासू ...

  • @PrakashJadhav-iq6cz
    @PrakashJadhav-iq6cz Год назад

    बरोबर आहे राज साहेब एकीकडे अभिजीत पानसे ला संजय राऊत कडे पाठवायचे बोलणी करायला दुसरीकडे मुख्यमंत्री साहेबाना भेटायला जायचे चांगले आहे दुट्टपी राजकारण

  • @rajeevnair3589
    @rajeevnair3589 8 месяцев назад

    Ekatra ya saheb hindutvacha karya ata paryant purna zala nahi ❤
    Sobat ya amrutva phera

  • @Bharat20245
    @Bharat20245 8 месяцев назад

    #007

  • @ganeshshelke3434
    @ganeshshelke3434 8 месяцев назад

    जे खुफत ते नाही बोलायच. 😂

  • @tusharkadam9478
    @tusharkadam9478 Год назад +12

    दुटप्पी भूमिका असल्या कारणाने कधीच जनतेचा विश्वास संपादन करूषकणार नाही तुम्ही एक अडीच वर्षाचा मुख्यमंत्री भोंदू बुवा दाखवायचे एक आणि ख्यचे एक म्हण आहे तसेच एटी टूड एवढा कुठून भरला आहे मग राज असू की उधव काई बोलायचे तुम्हाला कर्तुत्व डेडीकेशन o maharashtra sathi बर र्जतेनी नाकारलं तुम्हाला एकानी दिवलावला तुम्हीतर अगोदरच लावला🙏

  • @theofficialsuraj1
    @theofficialsuraj1 Месяц назад +1

    Itka sarv kahi hot pan aditya Thackeray kadhi raj saheb Thackeray var bolat nahi

  • @shivajiwaghmare2660
    @shivajiwaghmare2660 Год назад

    टीपणी बघुन विचार करा🙏

  • @bipinjagdale5656
    @bipinjagdale5656 Год назад +1

    👍🙏