या हास्यजत्रेचा रोज आस्वाद घेणार्यांपैकी मी एक आहे... खूप छान टीमवर्क असतं..विनोदाचा दर्जा ही छान सांभाळलेला आहे.. आताशा तोचतोपणा, रटाळपणा आणि नसलेल्या विनोदांवर हास्यजत्रेच्या इतर कलाकारांचे उगीचच जास्त हसणे कंटाळवाणे होते आहे. सर्व कलाकार खूप दर्जेदार आहेत खरं तर
*खरोखर हे दोघेही कलाकार म्हणजे मराठीचं वैभवच आहेत! ह्यांना कशाची नि कुणाची उपमा देऊं तेच उमगर नाही. त्या दोघांचंही ज्याला **_कॉमिक टायमिंग_** म्हणूं, ते इतकं जब्बरदस्त आहे की मराठीतल्या कुठल्याही सर्वांत प्रथितयश अन लोकप्रिय स्टार विनोदी अभिनेत्याच्या तोडीस तोड आहात तुम्ही दोघे! सलाम तुमच्या परफॉर्मन्सला!*
Prabhakar more sir act was brilliant & sameer sir without u there is nothing to say about both were superb i luv this play whenever i am free i repeat this show
वावा.... खरच खूप छान एपिसोड आहे, आणि त्यातले जजेस व कॅरेक्टर पण खूप भारी आहे आणि ते मला खूप आवडतात ही, हसून हसून पोट दुखायला लागल 😄,ऑल टाइम फेवरेट शो आहे.❤👏👏
I don't know very much marathi but believe me from their expression i was shocked the performance both are fabulous once i saw this clip i keep watching & watching the another one i liked amrood and kiwi also
अब तक कि सब से उत्तम किमेडी..... चौघुले साहेब और मोरे साहेब के एक्सप्रेशनस जबरदसत है. और बिल्कुल नेचुरल है। अकहर ऐसे वैतागवाडी लोगों से संबंध पड़ता है... तो सभय आदमी कि कया हालत होती है. यह सही तरह से पेश किया है दोनो ने.... एक जगह तो चौघुले साहब ने कमममममाल अर दिया.... वह संताप कर एक दम बाजु वाले को हिंदी मे बोल पडते है" अरे तुम देखो ना यार इस को" बेहद नेचुरल है। और स्वाभाविक है उस समय ऐसा स्वभाव.... दोनो ही कलावंत बधाई के पात्र है।
प्रसाद ओक साहेब आपण ज्या वेळेस कमेंट करतात त्या वेळेस समोर चा माणूस कोण आहे त्याच वय किती आहे त्या बदल आपण जर अवजावं केल तर खूप छान होईल महेश काळे च कमेंट बघा आपल्या पेक्षा लहान असलं तरी ते अवजावं बोलतात ते ते अन्मसात करा
समीर सर खुप गोड चिडतात...... 😂😂🤣🤣
खुपच गोड
हा एपिसोड कितीही वेळ पहिला तरी पुन्हा पुन्हा पहावसा वाटतो . समीर प्रभाकर मोरे यांचा विनोदी अभिनय खूपच सुंदर😂😂
Ho khrach😂😂👌👌
Ho😅khup vela
नक्कीच....👌👆
टीचर अनि किंगफिशर ha पंच mala खूप आवडला.....रात्री उठून हसलो 😂😂😂
सई ताम्हणकर ला जोक पटकन समजला...
😂😂😂
😂😂😂
❤
या दोघांची जोडी म्हणजे धमाकेदार... जबरदस्त टायमिंग... 😊👍🙏
विनोदाची भाषा ,चेहर्यावरील हावभाव, समयसूचकता कमालीची आहे ,प्रदीर्घ अनुभव "दोघांना योग्य संधी मिळाली तर कलेमध्ये राष्ट्रीय पातळीवर मानकरी होतील...
Yes u r right we r in same page
या हास्यजत्रेचा रोज आस्वाद घेणार्यांपैकी मी एक आहे... खूप छान टीमवर्क असतं..विनोदाचा दर्जा ही छान सांभाळलेला आहे..
आताशा तोचतोपणा, रटाळपणा आणि नसलेल्या विनोदांवर हास्यजत्रेच्या इतर कलाकारांचे उगीचच जास्त हसणे कंटाळवाणे होते आहे.
सर्व कलाकार खूप दर्जेदार आहेत खरं तर
*खरोखर हे दोघेही कलाकार म्हणजे मराठीचं वैभवच आहेत! ह्यांना कशाची नि कुणाची उपमा देऊं तेच उमगर नाही. त्या दोघांचंही ज्याला **_कॉमिक टायमिंग_** म्हणूं, ते इतकं जब्बरदस्त आहे की मराठीतल्या कुठल्याही सर्वांत प्रथितयश अन लोकप्रिय स्टार विनोदी अभिनेत्याच्या तोडीस तोड आहात तुम्ही दोघे! सलाम तुमच्या परफॉर्मन्सला!*
प्राजक्ता तू मोरेंना पण वा म्हण्यालया पहिजे होत
Sameer sir कोणत्या ही माणसासोबत सुपर comedy kru शकतात, बेस्ट लेखक...chyd ला कधीच खाऊन टाकलंय
तूम्ही, कुलचे मुठले.,. 😂😂😂
every word अँड Line was full of Punches
कशाचाही ताळमेळ बसत नव्हता तरी सर्वांना शेवट पर्यंत हसत ठेवले.आणि कोकणातील रस्त्यावर जे बोलले ते राज्यकर्त्यांना थोबाडीत मारल्यासारखे होते.
'उगाचच'...विनोदी लेखन
😅😂😅😂
उगाचच सहज सुलभ अभिनय...
विनोदाने बराच वेळ ..काही कामे विसरून ..प्रसंगात हरपून गेलो..दोन्ही कलाकारांना मनापासून सलाम!🎉
समीर दादा, 🙏👍, प्लाटोनीक मोरे 🙏👍आणि निखिल 👌👌👌👌👌
चौगुले सर, प्रभाकर सर ,अप्रतिम सादरीकरण 🤣🤣🤣🤣🤣👌जोडी जबरदस्त ,अप्रतिम,
Prabhakar more is superb actor...he is truly a legend in his acting skill...
तुमच्या या सादरीकरणाला दाद द्यायला हवी what performance 😂😂😍🔥🔥🔥🔥
प्रभाकर मोरे आकाशाला गवसणी घालणारा कलाकार आहे साधा भोळा जातिवंत कलाकार मानाचा मुजरा जयहिंद
Prabhakar more sir act was brilliant & sameer sir without u there is nothing to say about both were superb i luv this play whenever i am free i repeat this show
Sameer chaughule chi hindi marathi mix😂😂😂😂😂😂😂😂
मला आता पर्यंत हास्य जत्रेतील सवाॅत हसवणारा भाग आहे
With each episode my respect for Samir sir is increasing every day
I am also die hard fan of Samir sir
जुनीच व्हिडिओ आहे
तरी पण कितीही वेळा बघा हसू आवरता येत नाही.
मज्जा च मज्जा आहे
समीर सर व प्रभाकर सर ," एक से बढकर एक." खरी जुगलबंदी.
हा व्हिडीओ मी ८-१० वेळा पाहिला तरी पण खूप मज्जा येत होती, Meeting, Global Warming, शेती, आंदोलने 😂😂😂😂
I watch to get relief from all sorrows, worries hats up to sameer and innocent Prabhakar
आज मी मोरे ना शॅल्यूट करतो 😂❤
Mst more kaka
Ho dada ❤ tufan comedy 😍
शालूट😂
Mi pn 😂
Prabhakar more's one of the best acts, with super star Sameer. Marvelous change in more. Keep it up.
वावा.... खरच खूप छान एपिसोड आहे, आणि त्यातले जजेस व कॅरेक्टर पण खूप भारी आहे आणि ते मला खूप आवडतात ही, हसून हसून पोट दुखायला लागल 😄,ऑल टाइम फेवरेट शो आहे.❤👏👏
हास्यजत्रा म्हणजे माझा जिवकी प्राण आहे यातला प्रत्येक एपिसोड मी दहा ते वीस वेळेस पाहिला आहे
Kaatil more aani amazing chougule, ❤️❤️🔥
समीर प्रभाकर खुप भारी कॉमेडी 👍
*ह्या दोन्ही म्हणजे समीर नि प्रभाकर ह्या कलावंतांच्या अचाट प्रतिभेला कडक सलाम बोवा!! काय हसवतात राव! पोट दुखेतोवर हां! गॉड ब्लेस यू बोथ!*
प्रभाकर मोरे एक नंबर ... !!हसून हसून डोळ्यातून पाणी आणलत सर..!!❤
One of the finest performances of Sameer and prabhakar ,hats off
मी हा एपिसोड105 वेळा पहिला आहे तरी आणखी पाहावे असे वाटते समीर सर आणि मोरे सर खूप छान उत्तम काम करतात
Lage raho! Paus bius to nahi padraahe, nidan feel to lehi lo!
Bhau 10 divsat 105 vela bghitlas ???? 😅😂
Kripya utana Hi feke jitna agla wyakti Lapet sake 😂
Aankhi 3 vela paha mhanje 108 😂 hotil
@@Filmystan618😢😮😮😮😮😮😮 ृ😮
प्रभाकर मोरे नैसर्गिक कलावंत... कोकणची शान
It was a pleasure to see Nusrat Bharucha 😂
हि सिरीज पण भारी समीर , प्रभाकर, 😂😂😂
समीर दादा, प्रभाकर मोरे तुम्हाला आणि तुमच्या कलेला अनंत सलाम. 🙏👌👌👍👍🤣🤣🤣🤣
One of the finest performances ever. More's best till date.
मस्तच भारी 😂😂😂😂😂😂
चिपळूणचा माणूस ❤❤
चौघुले साहेब आणी मोरे सिहेबांची धुमाल कामेडी🙏🙏🙏🙏🙏🙏
A. Very good message that every marathi manus is bearing inwardly whether educated rich or from village nice logic.
I don't know very much marathi but believe me from their expression i was shocked the performance both are fabulous once i saw this clip i keep watching & watching the another one i liked amrood and kiwi also
मोरे आणि चौघुले खूप सुंदर जोडी
🙏❤️ महाराष्ट्र ची हास्यजत्रा ❤️🙏
Bharat ganeshpure and saagar karande cha skit chi athavan ali😊😊
Same
Best best humor you made the best of the time nice writing nice acting by all. 😍
एखादा शक्ति तूरा होऊन जाऊ दे या मंचावर प्रभाकर भाऊ कोकणकर आहोत आपण
Super script aani Abhinay 👌
Prabhakar full form madhe aahe hya parv madhe.
🥰🍫......हास्यजत्रा रोज चालू करा plzzzzz..... सगळ्यांचा आग्रह आहे.....plzzzzzz.....🍫🥰
समीर चौघुले दादा खूप खूप छान धन्यवाद
02:37
Shii..amachi ghar ahet baba..🤣🤣
समीर चौघुले खूप छान ..कॉमेडी किंग आहेत
मी दहीसरला राहत आसेल तर, दोन बापाचा 😂😂😂😂😂😂
खर आहे
१२ bapancha ahe tu
Mag tuza pahila bap mi
😂 आमची घरय बाबा😂😂
फेका पावसात
,समीर लय भारी 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
सर्वात जास्त मला मोरे आणि समीर चे येपिसोड आवडतात 😃😃😃😃😃
आऊट स्टँडींग कसला पाऊस स्टँडींग performance झाला. हास्याचा पाऊस.....😂
Hii
Plz God !!! keep me alive to watch this comedy show. ❤❤❤❤😂😂😂😂
5:14 😂😂😂😂😂
समीर चौघुले ग्रेट आहे ❤️
10:22 Sai _SO NICE 🥰
Most beautiful performance 🎉
खरच खूप हसलो....किती तिढेपणा...
खरचं समीर दादा 💥 मोरे superb ❤❤❤❤
समीर चौघुले खूप खूप छान वाटले 😂😂
Super bhau 👍 ky haslo mi hatt of you , Samir chougule and more my fav
Only two characters but such a great message great script this is one of the treasures of Maharashtrachi Hasya Jatra. 🙏
आपल्या सहायक ला पुढे केलत-सलाम् सर
प्रभाकर मामा लय भारी पण बने बगा बने 🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂
😂😂😂😂sameer dada ani prabhakar dada tumhla salut
शिका शिका शिका शिका 😂😂😂😂
मस्त होत हे
माशी तो हलावो चेहरोंका.... 😂
अब तक कि सब से उत्तम किमेडी..... चौघुले साहेब और मोरे साहेब के एक्सप्रेशनस जबरदसत है. और बिल्कुल नेचुरल है। अकहर ऐसे वैतागवाडी लोगों से संबंध पड़ता है... तो सभय आदमी कि कया हालत होती है. यह सही तरह से पेश किया है दोनो ने.... एक जगह तो चौघुले साहब ने कमममममाल अर दिया.... वह संताप कर एक दम बाजु वाले को हिंदी मे बोल पडते है" अरे तुम देखो ना यार इस को" बेहद नेचुरल है। और स्वाभाविक है उस समय ऐसा स्वभाव.... दोनो ही कलावंत बधाई के पात्र है।
Yachi series banva plz....request
brilliant prabhakar more!!!!
सर्वोत्कृष्ट ❤❤❤❤❤❤❤
हा video दहा ते बारा वेळा पाहीला तरी कंटाळा येत नाही पण हसूच येते खरोखर दोघेही महान कलाकार आहेत .
समीर दादा खूप खूप खूप छान धन्यवाद
धमाल आणली दोघांनी😂😂😂😂
वैभव वैभव म्हणतात ते हेच मराठी वैभव.
सर्वात बेस्ट एपिसोड. प्रभाकर मोरे बेस्ट बेस्ट..वेगळाच विषय.
I like sai,s voice ❤️🥰 so cute 💯
Sameer sir you are brilliant and prabhakar salute.....u
Ek number prabhakar ani Samir tar great aahech saglyaa madhe
14:27 bass re. Bass 😂😂😂😂
एकदम भारी कॉमेडी. मजा आली.
मि टीचर मि किंगफिशर😂😂
Mi Prabhakar More hyanche skit shodhun shodhun parat parat baghto... He is SRK of MHJ for me... ❤️❤️❤️❤️❤️❤️
1 like for samir choughule🎉😂
Great.more
ग़ज़ब शो है... ❤❤❤ I love to all टीम..
आमची घरऐत बाबा 😂😂😂
प्रभाकर मोरे नंबर एक
प्रसाद ओक साहेब आपण ज्या वेळेस कमेंट करतात त्या वेळेस समोर चा माणूस कोण आहे त्याच वय किती आहे त्या बदल आपण जर अवजावं केल तर खूप छान होईल महेश काळे च कमेंट बघा आपल्या पेक्षा लहान असलं तरी ते अवजावं बोलतात ते ते अन्मसात करा
Mi teacher ahe. Mi kingfisher ahe. Mi udto😂😂😂
😂😂both are legends
मी हा एपिसोड सतत पाहतो. खूप मज्जा येते. Sony TV ला विनंती की daily एक स्कित दाखवावे
मोरे लयच भारी 😅😅😅😅😅
सगळं बाजूला पण प्राजक्ता ची smile
❤❤❤❤