आरोपींना जातीच्या मागे लपवलं जातंय का? सुदर्शन घुलेचे गावकरी पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025

Комментарии • 626

  • @andilnilesh7108
    @andilnilesh7108 Час назад +58

    गावकऱ्यांच्या बोलण्यावरून हे समजते की वाल्मीक कराडला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत .

  • @Sagarohol-pz3kc
    @Sagarohol-pz3kc Час назад +59

    गावकरी घाबरून आहेत कराड आणि मुंडेला हे दिसतंय त्यांच्या विरोधात बोलायला कोणी तयार नाही

    • @sonalighule7347
      @sonalighule7347 14 минут назад

      Aas Kahi NAHI Aaj Kal Koni gabarath. NAHI konala

  • @dattamhatre1361
    @dattamhatre1361 26 минут назад +4

    हे सर्व धनंजयचे सहकारी आहेत असे वाटते

  • @DaminiJadhav02
    @DaminiJadhav02 32 минуты назад +3

    गाव करी खुप हुशार आहेत,जातीवाद नाही पण वाल्या ला किंवा मुंडे ना काही बोलु नये ,ते देव आहेत याचे त्यांना वाल्या अटक झाली आणी मुंडे चा राजीनामा घेऊ नये असंच याच मत आहे,हे गावच जातीवादी आहे, निषेध करतो अश्या गावाचा

  • @balulashkar1019
    @balulashkar1019 2 часа назад +31

    या सरपंचाला माझी एक विनंती आहे तुझा सख्खा भाऊ असता संतोष अण्णा देशमुख यांच्या जागेवर तुला कसं वाटलं असतं अरे सरळ सरळ दिसते तू आरोपीची बाजू घेतोय कशाला बोलतोय लोकांसमोर बोलतोय. शी तुझ्या जिंदगीवर...

  • @rupeshwalke129
    @rupeshwalke129 Час назад +61

    सर्व गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया वरून एकच समजते धनंजय मुंडे व वाल्मीक कराड यांच्यावर मात्र विशेष प्रेम आहे लोकांचं या दोघांची बाजू घेत आहेत नागरिक

    • @BaluUdape
      @BaluUdape Час назад

      अहो हे समदे तडीपार करून टाका त्याला सोडू नका समाज हा खूप घाबरलेला आहे या लोकांना कायमचे तडीपार करून टाका पुण्याचा अन्याय केला त्याला कायमचा आठवा सोडू नका

    • @सदाखुशरहोइन्सानियतहीभगवानकारूप
      @सदाखुशरहोइन्सानियतहीभगवानकारूप Час назад +8

      जसं कि बीडच्या बाहेरील लोकांचं धसावर आहे 😅

    • @TechGurukrupa
      @TechGurukrupa 3 минуты назад

      ​@@सदाखुशरहोइन्सानियतहीभगवानकारूपहो तुमचे बाप आहे ना ते मुंडे आणि वाल्या.

  • @manojsandhanshiv4227
    @manojsandhanshiv4227 25 минут назад +1

    मुलाखत घेणारा मुख्य विषय बाजूला ठेऊन फालतू जातीभेद वरील प्रश्न विचारतोय यात आरोपी आणि त्यांची पार्श्वभूमी यावर कोणीही बोलत नाही आहे. फालतू जातीपाती, राजकारणी, मराठा आणि वंजारी, याचा लांब लांब पर्यंत काही संबंध नाही. यावर चर्चा होतेय.

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih 3 часа назад +83

    शंभर टक्के जातीच्या मागे लपत आहे. गुन्हेगारी चे समर्थन कशासाठी

  • @sunildarade3553
    @sunildarade3553 Час назад +62

    हा खून फक्त सुदर्शन घुले च्या घमेंडीपणामुळे झाला बाचाबाची त त्याचा इगो दुखावला
    पण राजकारण करतात सगळे देशमुख कुटुंबाला न्याय बाजूला राहिला

    • @mukeshpande9863
      @mukeshpande9863 Час назад +1

      Daru pila😂😂 coment kela 😂

    • @संतोषपवार-ज8झ
      @संतोषपवार-ज8झ 6 минут назад

      तुम्हीं वंजारी स्पष्टीकरण देऊच नका, तुमच्या याच वागण्यामुळे आमच्या कडे तुमचा माणुस आला की मुंड्या आला चला उठा म्हणुन निघुन जातात, आमच्या पुण्यात तुमच्या लोकांना रुम खाली करायला सांगीतले अनेक लोकांनी,, तुम्हीं अजुन पण आण्णा आण्णा

    • @संतोषपवार-ज8झ
      @संतोषपवार-ज8झ 2 минуты назад

      तुमचे सात आठ लेकर फासावर चालले त्यांच्या विषयी एकालाही काही वाटेना आणी ज्यांनी तुमचे लेकर वाईट वलनावर लाऊन फासावर चालले तो आण्णा टण्णा वाचला पाहीजे,,हलकट लोक आहेत,, लाभार्थी

  • @PeopleandSociety4
    @PeopleandSociety4 2 часа назад +97

    राजीनामा घेतला च पाहिजे..
    मुंडे समर्थक आहे हे लोक..

    • @tejeshkumar8714
      @tejeshkumar8714 Час назад +8

      Bullla ghe shett upsya

    • @सदाखुशरहोइन्सानियतहीभगवानकारूप
      @सदाखुशरहोइन्सानियतहीभगवानकारूप Час назад

      मशी ओळता ओळता कमेंट असे देतात तुझ्यासारखे जसे कि तुमचा बाप जजच आहे. (तुम्हाला कायद्याचा केस सुद्धा माहिती नाही रे अडाण चोटानो😡)

    • @HariOmॐ-x5z
      @HariOmॐ-x5z Час назад

      ​@tejeshkumar8714बुलला तुला आणि तुझ्या ताईला मिळणार

    • @YSigmaX
      @YSigmaX 45 минут назад

      ​@tejeshkumar8714 लाभार्थी साला.. किती चटनार त्याची बापाला कधी विचारतो तू.. भिकरचोट

    • @amolgunvare4140
      @amolgunvare4140 29 минут назад

      ​@tejeshkumar8714bulla aahe ka tula asel tr💯 tuzya aai chya pucchit ghal

  • @OMKAR-2024-k4r
    @OMKAR-2024-k4r 3 часа назад +151

    हार्वेस्टर मशिन सबसिडी प्रकरणाचा व्हिडीओ बनवा, त्यामुळे शेतकऱ्यांचे 8 लाख रुपये कोणी घेतले हे लोकांना कळावे

    • @OMKAR-2024-k4r
      @OMKAR-2024-k4r 3 часа назад +2

      ruclips.net/video/ZJXpb2BpaK8/видео.htmlsi=xBgJQfT_NjKPPNc3

    • @SantoshMusmade-s6l
      @SantoshMusmade-s6l 2 часа назад +1

      बरोबर

    • @sagarjadhav5570
      @sagarjadhav5570 Час назад

      एवढा दम नाही याच्यात

  • @balukhengare6343
    @balukhengare6343 2 часа назад +44

    सरपंच तुम्ही शिकले सवारलेले दिसता पन चुकीचे बोलता वाल्मिकी आणाचा संबंध नाही मनता मग एस आय टि काय भावनेवर चौकशी करती काय

  • @RajendraShinde-q6i
    @RajendraShinde-q6i Час назад +13

    सगळे गाव कुठे आहे साहेब न्याय्यासाठी नाही मेन आरोपीला वाचविण्यासाठी या माध्यमातून केविलवाणा प्रयत्न

  • @ubalevikas2782
    @ubalevikas2782 Час назад +10

    पत्रकार सर तुम्हाला आणी तुमच्या च्यानलला भावपूर्ण श्रद्धांजली
    किती बेगडी भुमिका तुमची
    आदरपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली तुमच्या कर्तुत्वाला

  • @rajabhujadhav9577
    @rajabhujadhav9577 44 минуты назад +2

    मुंडेना राजीनामा द्यायलाच पाहिजे

  • @Song30090
    @Song30090 2 часа назад +29

    जातीवाद नाही पण आमचा आण्णा वाचवा एवढाच सूर आहे सर्व मुलाखतीनमध्ये.

  • @l.v.kawade5708
    @l.v.kawade5708 3 часа назад +172

    धस आण्णा, संदीप क्षीरसागर, मनोजदादा, याचेमुळे देशमुख कुटुंबाला न्याय मिळत आहे, नाहीतर आका अन् बडा aakaa सुटला असता

    • @Kailaspati3382
      @Kailaspati3382 2 часа назад

      ह्यांच्या आ... दाना 😂😂😂 लाळ चाटी चारी पण हड कुत्र्या

    • @SatishDamale-zm8sv
      @SatishDamale-zm8sv 2 часа назад +9

      खर तर यांच्या मुळे राजकारण आल जात आली म्हणून न्याय लांब गेला

    • @PradipDalve-p6r
      @PradipDalve-p6r 2 часа назад +16

      @@SatishDamale-zm8sv प्रकरण लाऊन धरल्या मुळे न्याय मिळतोय नाही तर आता पर्यंत सर्व शांत झालं असत

    • @d.m.5410
      @d.m.5410 2 часа назад +15

      ​@@SatishDamale-zm8svअरै काय बोलतो..तु धस:जरांगे पाटील: संदिप क्षीरसागर: बजरंग बप्पा यांनी जर आवाज उठवला नसता तर वाल्या खरा सूत्रधार आज बाहेर असता

    • @l.v.kawade5708
      @l.v.kawade5708 2 часа назад +5

      @@SatishDamale-zm8sv बर साहेब. तुमचं खरं, आम्हीं येडे

  • @kailasgitteuttamraw1768
    @kailasgitteuttamraw1768 33 минуты назад +1

    विनाकारण धस जरांगे वालमीक अन्ना आणि धनंजय मुंडे साहेब यांना टार्गेट करतात

  • @dadasahebkashid2603
    @dadasahebkashid2603 2 часа назад +44

    बडे साहेब माझा असं मत आहे की या केसमध्ये सर्व आरोपी ही एकाच समाजाचे आहेत त्यामुळे लोकांना असं वाटत असावं

  • @Kute-x2l
    @Kute-x2l Час назад +3

    हे सर्व लोक मुंढे समर्थक आहे पत्रकार आम्हाला माहीत आहे हो

  • @OMKAR-2024-k4r
    @OMKAR-2024-k4r 3 часа назад +51

    मुंडे बचाओ पार्टी चा विजय असो 😊

  • @Kute-x2l
    @Kute-x2l Час назад +2

    हे सर्व आरोपी चे समर्थन करतात राव एक मानून मेला तो पण निर्घृण हत्या यांना तरी पण आमचा नेता दिसतो दुर्दैव

  • @balujarange8533
    @balujarange8533 Час назад +8

    हे लोक आरोपीला वाचवण्यासाठी बोलत आहेत

  • @ramdaspotghan5266
    @ramdaspotghan5266 21 минуту назад +1

    पाच वर्ष पालकमंत्री काय करीत होते ?.

  • @anilgade2471
    @anilgade2471 56 минут назад +2

    धस आण्णा संदिप भैया बप्पा सोनवणे अंजली दमानिया ताई संभाजी राजे नरेंद्र पाटील आणि मनोज दादा जरांगे पाटील यांच्या मागणीने देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळणार हे मात्र खरे आहे नाहीतर मोठ्या आकाने प्रकरण दाबले असते हे मात्र खरे आहे

  • @shravan843
    @shravan843 35 минут назад +1

    सगळे लोक दहशत असल्यासारखे बोलताना वाटते लोक घाबरतात वाटते म्हणून ते निभिडपणे बोलू शकत नाहीत

  • @nileshkadam3452
    @nileshkadam3452 2 часа назад +27

    ज्याचा वाल्या च्यां जीवावर जीवन आहे तेच आंदोलन करत आहे

  • @maheshjadhav1006
    @maheshjadhav1006 28 минут назад

    यांच्या बोलण्यातून शंका आहे
    कराड पाठींबा देत आहेत
    जो आज माफिया राज चालवत आहे

  • @MAULIKRUPA-fs2ee
    @MAULIKRUPA-fs2ee 42 минуты назад +1

    नेत्यांचा संबंध आहे का नाही हे पोलीस बघतील.. काय करतील ते पोलीस करतील असे बोला सर्व गावकरी..

  • @Aditya4012-q6h
    @Aditya4012-q6h Час назад +1

    या वरून स्पष्ट दिसतंय कि गावकऱ्यांचे म्हणेबाहे कि खालीची पिलावळे यांना शिक्षा होउदे आणि आक्का ला व त्याचा वरच्या आक्का ला निर्दोष सोडा 😂😂

  • @vijaykashilkar1700
    @vijaykashilkar1700 19 минут назад +1

    पत्रकार तुम्हीच सुपारी घेतल्या सारखेच राजकारण करत आहेत.

  • @svd4959
    @svd4959 Час назад +20

    आरे राजकारण कशाच . .
    एका निश्पाप मानसाचा जीव गेला
    गुन्हेगारांच्या मागे मोठ्या माणसाचा वजन असल्याशिवाय हे सगळं करू शकतच नाहीत
    पारदर्शक चौकशी झाली पाहिजेत
    कॅमेरासमोर

  • @deepakghadge728
    @deepakghadge728 Час назад +5

    मी पण मराठा आहे पण भावांनो आपल्या समाजाचा पोरगा मारणारे हे कोणत्या समाजाचे आहेत हे तपासा आणि मग बोला आता ह्या वंजारी लोकांची फाटली म्हणून हे असं बोलतात ते लोक वाल्मिकी आण्णा च बोलता

  • @indiangamerff1121
    @indiangamerff1121 2 часа назад +20

    कोण म्हणतं... ही हत्या जातिभेदातुन झाली.... हे प्रकरण खंडणी.... पैसा.... यातुन घडले आहे..... जे.... जे. गुंडगिरी करत होते.... ज्यांना ज्यांना माज होता..... त्यांना शिक्षा झालीच पाहिजे.

  • @pandhariarsul1087
    @pandhariarsul1087 40 минут назад +1

    राजकीय लोकमुळे तरी हे उघड पडल नाही तर हे प्रकरण दाबले आसते

  • @babujedhe5461
    @babujedhe5461 2 часа назад +38

    मी तुमचे बरेच व्हिडिओ बघीतले आहेत तुम्ही मुंडे चे कार्यकर्ते आहेत 😂😂😂😂😂😂

    • @Human12358
      @Human12358 2 часа назад +2

      Right

    • @specialpolice
      @specialpolice 2 часа назад +4

      आणि तू जरांगेचा दिसतोय😂

    • @vishnu_dahifale0677
      @vishnu_dahifale0677 2 часа назад +3

      तु जरांगे चा आहेस वाटत 😂

    • @ubalevikas2782
      @ubalevikas2782 Час назад +1

      खरं आहे 💯

    • @Volkyanbo
      @Volkyanbo Час назад +1

      Ani tu burange cha karyakrta

  • @GirishDeshpande-fu1bn
    @GirishDeshpande-fu1bn 52 минуты назад +1

    हे मॅनेज वाटते आहे कारण प्रत्येक जण बोलत आहे आणि शेवटी मंत्र्याचा राजीनामा मागू नका हे बोलायला अजिबात विसरत नाही., ह्याचे मोठे नवल वाटते

  • @shriharichavan9866
    @shriharichavan9866 2 часа назад +23

    आहे दादा जीवे मारण्याचा हुकुम देणारा सुदधा मास्टर धरला पाहिजे का नाही ते सांगा😮😮😮😮

  • @Jayshriramt6t
    @Jayshriramt6t Час назад +16

    स्टोरी डॉट कॉम ❌
    वंजारी स्टोरी डॉट कॉम ✅

  • @sachinnimbalkar4236
    @sachinnimbalkar4236 Час назад +3

    स्टोरी डाॅट काॅम ला भावपुर्ण श्रध्दांजली 💐💐💐

  • @mrr_beast_
    @mrr_beast_ 2 часа назад +16

    हा चॅनल पूर्ण पणे एका समाजाबद्दल सतत बाजु उचलून धरत आहे. ता पत्रकार मराठा कसा जातीवाद करतो आणि मुंडे कसा चागलं सजण माणूस आहे हे खोटं पसरवत आहे. वाल्मीक एका घुनेगार आहे तरी आणा आणा करतो. यावरूनच समजतंय किती फालतू channel आहे unfollow करा मराठा समाज ने plzzzz😢

    • @Song30090
      @Song30090 2 часа назад +4

      मला पण असेच वाटू लागले आहे भाऊ आता ❌

    • @nileshugale4521
      @nileshugale4521 2 часа назад +2

      Agree

  • @d.m.5410
    @d.m.5410 2 часа назад +15

    वाल्या एक बाजुने चांगला होता असं म्हणताय पण त्याने एक बाजुने मग त्याने खुन: खंडणी: वसुली:केले ना

  • @d.m.5410
    @d.m.5410 2 часа назад +50

    खरा सूत्रधार तर वाल्या च आहे...वाल्यानेच खुन करायचा आदेश दिला आहै

    • @ramgitte6313
      @ramgitte6313 2 часа назад

      तुला आताच कळायचे नाही भाड्या

  • @shriharichavan9866
    @shriharichavan9866 2 часа назад +12

    सरपंच साहेब 9 तारखेला संतोष आणणाला मारायच्या अगोदर आरोपी आणि वालयाच दोन वेळा फोन काल झाले होते

  • @shaukatpatel2804
    @shaukatpatel2804 Час назад +3

    वारे सरपंच महाराष्ट्र बघतोय

  • @happylifevlogs64
    @happylifevlogs64 51 минуту назад +1

    आरोपी कोण आहेत हे कोर्ट ठरवील गावकरी मंडळी ना काही देणे घेने नाही बदनामी कोण्ही च करत नाही

  • @abc251-j
    @abc251-j 48 минут назад +2

    21:36 वाल्मिक अण्णावरील पञकारांचे प्रेम

  • @deepakghadge728
    @deepakghadge728 Час назад +3

    आता हे दोन समाज कधीच एक होऊ शकत नाही

  • @tuka_tatya_mh20
    @tuka_tatya_mh20 Час назад +2

    लाज वाटली पाहिजे असं बोला ना गुणेगार कोणी असो शिक्षा झालीच पाहिजे

  • @surekhataware7828
    @surekhataware7828 Час назад +4

    एकही जण खरे बोलत नाही.
    सर्वजण कातडी बचाऊ भुमिकेत आहेत.
    दोषीनां शिक्षा दया पण आण्णा आकाचा काही संबंध नाही,मग शिक्षा दयायची कोणाला ?

  • @pavankumaryenare130
    @pavankumaryenare130 Час назад +16

    आकाची पिळावळ आहे ही सगळी….दिसत तस नसत

  • @RahulTangade-g3s
    @RahulTangade-g3s 2 часа назад +9

    आरोपी साठी जाळपोळ रस्ते आडवणे नविन पायांडा पडल्याचे दिसुन येते

  • @ganeshpatil1020
    @ganeshpatil1020 3 часа назад +17

    पुण्यातील mpsc करणारे पण पाहा रे तुमच्या पेक्षा गावातील माणसे निर्मळ मनाची आहेत

    • @MG-Crew-q5-q
      @MG-Crew-q5-q 2 часа назад +5

      भाऊ ते पोर अभ्यास करणारे नाहीत लक्षिमन हाके चे कार्यकर्ते आहेत. राजकारणी पोर आहेत ते.. स्वतः च्या मायबाप चे कष्ट विसरून राजकीय लोकांसाठी काम करत आहेत ते

  • @Adu_Hri
    @Adu_Hri 2 часа назад +13

    कसली ग्रेट पत्रकारिता.... हा गडी सिलेक्ट करून त्या त्या गावात जातो जेते selected समजाच्या बाजूने लोक बोलतात. ह्याला ground लेवल reporting नाही म्हणत..ह्यांचे सर्व video बघितल्यावर तुमच्या लक्ष्यात येईल

  • @Kute-x2l
    @Kute-x2l Час назад +1

    वाल्मीक मुंढे चा right-hand आहे म्हणजे याला पटबल मुंढे साहेब देतात

  • @Vitthal-f2v
    @Vitthal-f2v 46 минут назад +1

    संतोष देशमुख ला न्याय मिळाला पाहिजे. श्री ही सर्व गावकऱ्यांची इच्छा आहे. पण 10 कट आणि सरांगी जातिवाद निर्माण करत आहेत. जय श्रीराम❤❤.

  • @VikrantPatil-b5p
    @VikrantPatil-b5p 59 минут назад +2

    अण्णा एवढे श्रीमंत कशे झाले याचे उत्तर आहे का तुमच्याकडे

  • @Deva65653
    @Deva65653 Час назад +3

    खरंच हाडाचा पत्रकार असशील मित्रा तर तु यांना हे प्रश्न विचार
    १) कराड खंडणीखोर आहे हे SIT म्हणते तर हे तो निर्देश आहे म्हणतात त्यांना सांग त्या चोराला का समर्थन करता ?
    2) कराड जातीचा म्हणून खंडणीखोर असून निर्देश वार रेवा
    3) ते पुण्याच प्रकरण म्हणजे ते विद्यार्थी नव्हते लाळचारे होते
    ४) मी आणि माझा वंजारी मित्र पाच वर्ष झालं सोबत राहतो त्याला जातीवाद वाटेन लाळ चाट्यांना जात आठवते

  • @nilampansare8220
    @nilampansare8220 54 минуты назад +1

    कशाला टाईम वेस्ट करतात गावकऱ्यांना विचारून ते बिचारे काय उत्तर देणार त्यांना माहिती आहे जर त्यांनी कॅमेरा वर जर बोललं तर उद्या त्यांना धोका होऊ शकतो जीवाला ते कशाला खरं बोलतील जे दोषी आहेत जो कराड आहे मुंडे आहे त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे

  • @santoshkavtekar4779
    @santoshkavtekar4779 2 часа назад +52

    ग्रेट पत्रकारिता .सर खरोखरच आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत .

    • @ubalevikas2782
      @ubalevikas2782 Час назад +1

      साफ खोटं

    • @ganesh24381
      @ganesh24381 12 минут назад +1

      ते उपहासत्मक आहे भाऊ.. सगळं नाट्यमय दिसतय...

  • @shindeankush81
    @shindeankush81 3 часа назад +34

    बडे साहेब मला तुम्ही जातीवादी वाटतं नाही म्हणून मी आपल्या चॅनल ला फॉलो केलं परंतु तुम्ही ठराविक गावामध्ये मध्ये जाऊन अशा प्रकारचा ठराविक कार्यक्रम दाखवत आहेत त्यामुळे संशय निर्माण होतोय तुम्ही आरोपीच्या समर्थकांच्या मुलाखती ठरून घेत आहात

    • @StoryDotComofficial
      @StoryDotComofficial  2 часа назад

      आपल्या अभिप्रायाबद्दल मनापासून आभार. कृपया स्टोरी डॉट कॉमवरील सर्व व्हिडिओ पाहावे. तुम्हाला हव्या त्या मुलाखतीही या चॅनलवर आधीच झालेल्या आहेत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले आभारी आहोत.

    • @nileshugale4521
      @nileshugale4521 2 часа назад

      ​​@@StoryDotComofficialtumhi swatahoonach jaticha vishay aanat ahat ani tumhi ghatnela trivialize karat ahe.

    • @Song30090
      @Song30090 2 часа назад +4

      मला पण तेच वाटू लागले आहे आता, फक्त नेत्याला वाचवण्यासाठी मुलाखती

    • @akashshitole4492
      @akashshitole4492 Час назад +1

      Barobar ahe bhau

    • @maneshnarode8545
      @maneshnarode8545 Час назад +1

      एकदम बरोबर बोलला भाऊ काय आम्हालाही संशय वाटू लागला आहे

  • @nilampansare8220
    @nilampansare8220 55 минут назад +1

    गावकऱ्यांच्या बोलण्यातून कळतं की गावकरी दबावाखाली बोलत आहे मनापासून बोलत नाही ते घाबरले आहेत

  • @vijaymore9467
    @vijaymore9467 Час назад +4

    घाबरून खरी प्रतिक्रिया देत नाहीत.

  • @anitaavhad3957
    @anitaavhad3957 50 минут назад

    Great dada khar bolan lokana patat nahi

  • @BalasahebGhule-ep6pm
    @BalasahebGhule-ep6pm 3 часа назад +11

    अतिशय व्यस्तीत सर्व गावकऱ्याच्या मनातलं बोललात सर

    • @Human12358
      @Human12358 2 часа назад +2

      वाल्मीक ला पाठीशी घालत आहेत

    • @Song30090
      @Song30090 2 часа назад +2

      आरोपीचे समर्थन करत आहेत असं कुठे म्हणत आहेत होऊद्या चौकशी दूध का दूध पाणी का पाणी

  • @sukdevjadhav-v5
    @sukdevjadhav-v5 8 минут назад

    उघड उघड कार्यकर्ते कोणाचे आहे सोशल मीडियावर सरासरी यांचे मंत्र्यांबरोबर फोटो आहे बीड तर जाऊ द्या आमच्या नगर जिल्ह्यात पण आरोपींच्या समर्थनात वंजारी बांधव स्टेटस ठेवतात हात जातिवाद नाही तर काय

  • @shankarkarale5869
    @shankarkarale5869 Час назад +3

    बडे साहेब तुमच्या या विडिओ वरून असं दिसत आहे की तुम्ही धनंजय मुंडे आणि वाल्या कराड ला अप्रत्यक्षपने मदत करत आहात आणि त्यांची डागाळलेली जातीवादी प्रतिमा पुसण्याचा प्रयत्न करत आहात.

  • @vinayakjadhav3722
    @vinayakjadhav3722 2 часа назад +9

    स्टोरी डॉट कॉम आपण ज्या शेतकर्यांचे आठ-आठ लाख घेऊन घोटाळा कोणी केला आहे.त्यांच्याही मुलाखती घ्या ही विनंती.🙏🏻🙏🏻

    • @Song30090
      @Song30090 2 часа назад

      नाही घेणार ते त्यांचे मला झुकते माप दिसत आहे.

  • @sunilwaghmare8206
    @sunilwaghmare8206 2 часа назад +29

    हे चँनल वंजारी समर्थक आहे असे अनेक वेळा निदर्शनास आलेले आहे.बडेंनी ब-याच वेळा ओबीसी समर्थक लोकांच्या मुलाखती घेत फिरत आहे.फक्त एकच मुलाखत चांगली घेतली ती म्हणजे विलास बडे.

    • @StoryDotComofficial
      @StoryDotComofficial  2 часа назад +3

      कृपया स्टोरी डॉट कॉमवरील सर्व व्हिडिओ पाहावे. तुम्हाला हव्या त्या मुलाखतीही या चॅनलवर आधीच झालेल्या आहेत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले आभारी आहोत.

    • @शेतकरीराजा-य7फ
      @शेतकरीराजा-य7फ 2 часа назад

      बऱ्यापैकी एकाच समाजाला सॉफ्ट टार्गेट केलं जातंय ​@@StoryDotComofficial

    • @mrr_beast_
      @mrr_beast_ 2 часа назад +2

      Khar ahe tuz bhawa😢

    • @the_achievers_
      @the_achievers_ 2 часа назад +2

      सुधारा रे किती टार्गेट करणारं जातीच्या लोकांना.. पुढे चालले की मागे खेचन कामच सूरु झालय तुमचं.. नवीन जॉब दिलाय तुम्हाला jarange नी

    • @Jaihind12n
      @Jaihind12n 23 минуты назад

      अजेंडा चॅनल

  • @cg_4699
    @cg_4699 45 минут назад

    अरारा हे तर अक्खा गावाचं झोपेतून उठून आलाय वाटत..अधिकारी एका समाजाचे, एवढी गडगज संपत्ती एका कडे... तिकड एका जाऊन वाल्मिकी च्या फॅमिली ला भेटला, पण देशमुख च्या फॅमिली ला साधा बोलला पण नाय.. आणि म्हणे राजकारण करू नका 😂😂😂😂

  • @shivamb9604
    @shivamb9604 2 часа назад +23

    पत्रकार भाऊ आपले बरेच व्हिडिओ बघितले आपला माप एका बाजूला झूकत दिसतंय. जात हा शब्द आपल्याच तोंडून जास्त येतोय. बघा पटतय का?

    • @bofficial0909
      @bofficial0909 Час назад

      हाच जास्त जात जात करतोय

    • @MM-hv5cd
      @MM-hv5cd 31 минуту назад

      जातीवादाला खतपाणी घालून दोन समाजात तेढ निर्माण करणं सोपं असतं पण दोन समाजात, जाती जातीत सलोखा निर्माण करणं हे कठिण काम आहे जे पत्रकार करतं आहे . सर्व जातींनी यास पाठिंबा द्यावा . संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यास फाशीपेक्षा जास्त कठोर शिक्षा मिळाली पाहिजे .गुन्हेगाराला जात नसते .

  • @SulbhaDeshmukh-hm5dc
    @SulbhaDeshmukh-hm5dc 2 часа назад +9

    तुमचे खुप अभिनंदन

  • @BabasahebGadekar-m6o
    @BabasahebGadekar-m6o 3 часа назад +5

    भाऊ अगदी खरं बोलत आहे. काही लोक याला जातीचे रूप देत आहे. चांगली गोष्ट नाही

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 3 часа назад +9

    आरोपी हा आरोपीचं असतो त्याला जात आणि धर्माच कवच देणं हे दुर्दैव आहे

  • @ashokdharme5362
    @ashokdharme5362 2 часа назад +11

    नेत्तिक वर राजीनामा देत असतात ह्या लोकांना माहीत नाही काय कमाल आहे.

    • @Techyylife
      @Techyylife 2 часа назад

      Aare baba tujha kahi smndh nsla tr ka rajinama deshil

  • @anilpawar6868
    @anilpawar6868 2 часа назад +26

    आरोपी समर्थन करत आहेत बाकी काही नाही

  • @dhananjayborade3349
    @dhananjayborade3349 Час назад +4

    लाभार्थी

  • @sunilwaghmare8206
    @sunilwaghmare8206 2 часа назад +9

    कदमचा पुण्यातील मुलाबाबत अभ्यास कमी पडतो आहे.वाल्मीकला सीआयडी अाँफीसला आला होता त्यावेळी ते तेव्हा उपस्थित होते.

  • @namdavjadhav2863
    @namdavjadhav2863 2 часа назад +3

    पूर्ण समाजाचे मुडे आहेत तर देशमुख कुटूंबाला का भेट देयाला गेले नाहीत ते साग बाबा कालच मुडे वाल्मिक कराड याच्या कुटूंबाला भेट दयायला गेले त्याना देशमुख कुटूंब दिसले नाही का

  • @Mahesh-o9b9i
    @Mahesh-o9b9i 2 часа назад +15

    वाल्मिक चा जर समंद तर न्यायालयाने सोडून दिले असते
    आणि सुरेश आण्णा नसते बोलले तर प्रकरण पुढे आले नसते

  • @vilaskedar8147
    @vilaskedar8147 Час назад

    सुंदर सर

  • @l.v.kawade5708
    @l.v.kawade5708 3 часа назад +16

    बडे, तु ठरवून कार्यक्रम लावला आहे, planed आहे

  • @dipaksalunke9593
    @dipaksalunke9593 2 часа назад +3

    अरे तो वस्तीवर म्हणजे गावाच्या 5KM अंतरावर राहत होता. यांना घंटा माहित राहील का त्याच्या बद्दल.. त्यांनी बाहेर घातली..😂😂

  • @Jaihind12n
    @Jaihind12n 24 минуты назад +1

    अजेंडा चॅनल आहे. आरोपीला सपोर्ट करत आहेत. सावध राहा..

  • @Kute-x2l
    @Kute-x2l 53 минуты назад +1

    मराठा आरक्षण ला जास्त विरोध तर तुम्ही करतात ना भाऊ

  • @vyankatpawar1819
    @vyankatpawar1819 38 минут назад

    शिक्षा होय अशी ह्या गावकऱ्यांची म्हणणे आहे पण धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांच्याशी यांचा काय संबंध आहे ह्या का उचलून धरतात हे

  • @EknathKokane-nc8vp
    @EknathKokane-nc8vp Час назад

    अहो सरपंच साहेब अण्णा अण्णा अण्णा म्हणता म्हणजे हा काही लोकप्रतिनिधी आहे का ह्यांना काही आयुष्यात खूप चांगले काम केले आहे का तरी तुम्ही त्याचं गुणगान गाता म्हणजे यावरून तुमच्या बोलण्यात एकवाक्यता नाही गुन्हेगाराला जात नसते अनेक चौकोनी दोषी असेल त्याला तुम्ही थांबू शकत नाही आणि निर्दोषी ला कोणीही शिक्षा देऊ शकत नाही

  • @Kute-x2l
    @Kute-x2l 54 минуты назад

    मुंढे साहेब फक्त वंजारी लोकांचे कामे करतात राव काय सांगतात त्यांनी जार सर्व लोकांचे कामे केली असती तर मुंढे साहेब अता पर्यंत देशमुख कुठुंबला भेटायला का गेले नाही

  • @umeshnalawade7441
    @umeshnalawade7441 3 часа назад +8

    सगळे ठरवून शिकवले आहे

  • @bharatkhandale987
    @bharatkhandale987 2 часа назад +7

    वारे सरपंच किती अक्कल आहे ते दिसतंच आहे अन्ना ला उगाचच अडकवल म्हणतो कोणी केल याला सरपंच😂😂😂

  • @Kute-x2l
    @Kute-x2l 52 минуты назад

    वंजारी बांधवांनो वाल्मिकी चे समर्थन नका करू ना मग कशाला जातीवाद होईल

  • @ramchandredhekale6384
    @ramchandredhekale6384 17 минут назад

    जाती वाद नाही म्हणता , बर... पन मग अपहरण करून संतोष देशमुख यांची हत्त्या करणारे सात आरोपी हे एका च जातीचे कशे आहेत मग?

  • @anildoke9897
    @anildoke9897 2 часа назад +1

    खर आहे

  • @dipaka5582
    @dipaka5582 2 часа назад +1

    Great News reporting

  • @RekhaSode-gs8eh
    @RekhaSode-gs8eh Час назад +1

    सगळे लाभार्थी दिसतात

  • @chandrakantthakur2780
    @chandrakantthakur2780 39 минут назад +1

    बस करा आता खुप झाल कराडचे मिंदे

  • @MH_Amol_YT
    @MH_Amol_YT Час назад +2

    ⚜️💯💯

  • @jyotigosavi7288
    @jyotigosavi7288 Час назад

    सगळे ठरवून बोल्यासारख बोलतात .अजब कारभार. ज्याचा जीव गेला. त्याच.सुख.दुःख आहे की नाही. तुम्ही पण तेच करताय. आपली पोळी भाजन 😮

  • @navnathgadade714
    @navnathgadade714 33 минуты назад

    छान

  • @anilnalawade6169
    @anilnalawade6169 2 часа назад +10

    अहो तुमच्या अण्णा कडे एवढी अपार माया कुठं आली त्या बद्दल बोला.