sp साहेबांच्या नजरेआड पोलीस वाले खूप कांड करत आहेत वाटत ..मला अस वाटतेकी गडचिरोली वरून पोलीस वाले बोलवायला पाहिजे 2 महिन्या साठी प्रॉपर गडचिरोली चा पाहिजे ....इथले सर्व मॅनेज होत आहेत वाटत
यासाठीच तर पाहिजे आपल्या मुख्यमंत्र्याला गृहखाते स्वतःकडे... "अशी पिलावळ पोसायला !" अरे जबाबदारी पार पाडता येत नसेल तर पायउतार व्हा . काय ढिम्म सरकार लाभले आहे साधा एक जिल्हा सांभाळता येत नाहीं लागले महाराष्ट्र सांभाळायला... काय तर बहुमताने निवडून आले, खरंच सामान्यांना न्याय मिळेल का नाही अशी भीती वाटायला लागली आहे. काही दिवसांनी अशी वेळ येऊ नये महाराष्ट्रात की जनतेनेच कायदा हातात घेऊन न्याय करेल. कारण पोलिसांवर तर विश्वास नाहीच कारण ही सगळी यंत्रणा राजकारण्यांची गुलाम आहे. राजकारण्यांना मर्जीतील अधिकारी पाहिजेत, उद्या चालून सामान्य माणसाने अधिकारी किंवा राजकारणी यांना संपवले तर वावगे नको वाटायला...
वाल्या च्या पे रोल वर डिपार्टमेंट काम सुरू ठेवताय , बल्लाळ,पाटील, बारगळ,महाजन काय न संपणारी लिस्ट,काय घंटा चौकश्या करणार हे बांडगुळ. Cid SIT यांचेच एकणार.
वाल्मिक कराडने कितीही हत्या केल्या कितीही खंडणी गोळा केली कितीही जमिनी लाटल्या कितीही राख-वाळूचोरी केली तर आण्णा आमच्यासाठी संतच आहे :-स्वयंघोषित म्होरक्या प्राध्यापक
गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांनी धृतराष्ट्रा सारखी डोळ्यांवर काळी पट्टी बांधली आहे . फडणवीसांनी महाराष्ट्रातून भा.ज.पा. संपविण्याचा संकल्प केला तर नाही ? ना !
ही न्याय व्यवस्था काहीकांची रखेल झाली, ही संसद देखील हीजड्याची हवेली झाली, मी माझ्या व्यथा मांडु कोणाकडे..... कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टातेने रंगीन झाली...
पोलीस प्रशासनाला भावपूर्ण श्रद्धांजली
गृहमंत्रीपद आणि पोलिस दल भावपूर्ण श्रद्धांजली
बीडला खरंच बिहार घोषित करा अगदी बिहार सारखं सर्व परिस्थिती बीडमध्ये होती याची महाराष्ट्राला किंचित कल्पनाही नव्हती...??
बीड, पोलीस प्रसासनाला, भावपूर्ण, सासुरुपूर्ण, नयनानी, श्रद्धांजली,
मुख्यमंत्री,गृहमंत्री, महाराष्ट्र पोलिस भावपूर्ण श्रद्धांजली 😢
Great Anjanitai❤
sp साहेबांच्या नजरेआड पोलीस वाले खूप कांड करत आहेत वाटत ..मला अस वाटतेकी गडचिरोली वरून पोलीस वाले बोलवायला पाहिजे 2 महिन्या साठी प्रॉपर गडचिरोली चा पाहिजे ....इथले सर्व मॅनेज होत आहेत वाटत
ANNA IS POWER 💪💪👑
यासाठीच तर पाहिजे आपल्या मुख्यमंत्र्याला गृहखाते स्वतःकडे...
"अशी पिलावळ पोसायला !"
अरे जबाबदारी पार पाडता येत नसेल तर पायउतार व्हा .
काय ढिम्म सरकार लाभले आहे साधा एक जिल्हा सांभाळता येत नाहीं लागले महाराष्ट्र सांभाळायला...
काय तर बहुमताने निवडून आले, खरंच सामान्यांना न्याय मिळेल का नाही अशी भीती वाटायला लागली आहे.
काही दिवसांनी अशी वेळ येऊ नये महाराष्ट्रात की जनतेनेच कायदा हातात घेऊन न्याय करेल.
कारण पोलिसांवर तर विश्वास नाहीच कारण ही सगळी यंत्रणा राजकारण्यांची गुलाम आहे.
राजकारण्यांना मर्जीतील अधिकारी पाहिजेत, उद्या चालून सामान्य माणसाने अधिकारी किंवा राजकारणी यांना संपवले तर वावगे नको वाटायला...
वाल्या च्या पे रोल वर डिपार्टमेंट काम सुरू ठेवताय , बल्लाळ,पाटील, बारगळ,महाजन काय न संपणारी लिस्ट,काय घंटा चौकश्या करणार हे बांडगुळ. Cid SIT यांचेच एकणार.
कराड च्या पाठीवर हात पोलिसांचाच
नाही भावा पोलिसांच्या पाठीवर कराड चा हात 😅
😂😂😂
पोलीस प्रशासनाला भावपूर्ण श्रद्धांजली....
काय आणि किती कौतुक करावं आमच्या बीड पोलिसांचं 😂😂
हे प्रकरण बाहेर राज्यातील अधिकारी कडे दिले तरच योग्य तपास होईल असे मला वाटते
वाल्मिक कराडने कितीही हत्या केल्या कितीही खंडणी गोळा केली कितीही जमिनी लाटल्या कितीही राख-वाळूचोरी केली तर आण्णा आमच्यासाठी संतच आहे :-स्वयंघोषित म्होरक्या प्राध्यापक
तुझ्या i ला पण खुप आग सुटली आहे, लक्ष ठेवा नाहीतर वाल्मिक अण्णा यायचा आणि तुझ्या i ची आग वि-झवून जायचा
sp साहेब अशा पोलिसांना सस्पेंड करा ही विनंती.
आता खरोखर बीड चा बिहार केला ह्या लोकांमुळे
पोलिसांना लाज वाटली पाहिजे.
सगळी सेटलमेंट आहे जनतेची दिशाभूल करत आहेत हे सगळे,
पोलिस कोणाचे गुलाम
आपणच सर्व जण एकजुटीने याच्या विरोधात उभा राहील pahije नाहीतर सगळीकडे गुंडाराज बोकलेलं कोणालाही न्याय मिळणार नाहीं उठा जागे व्हा मित्रानो
Police 🚨 प्रशासन म्हणजे काय???
असा प्रश्न आहे उत्तर द्या....
भावपूर्ण श्रद्धांजली
कराड यांचा अन्नदाता😢😂
गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांनी धृतराष्ट्रा सारखी डोळ्यांवर काळी पट्टी बांधली आहे . फडणवीसांनी महाराष्ट्रातून भा.ज.पा. संपविण्याचा संकल्प केला तर नाही ? ना !
पोलिस प्रशासन भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐💐💐
धन्यचा आशीर्वाद
अहो, त्यानं एक नाही अनेक मर्डर केले म्हणतात अन त्याला अशी ट्रीटमेंट
फेल फडणवीस, फेल ग्रह मंत्री
कराड म्हणजे राजकीय आशीर्वाद लाभलेला वेकती
गृहमंत्री यांना हे दिसत नाही का पोलिस अधिकारी कशा पध्दतीने कराडचे गुलाम झालेत
आपण जीव ताणून काय उपयोग ग्रह मंत्री छक्के पंजे करत आहे सर्वांसोबत
पोलिस अधिकारी यांना वाल्या पोसतो का सर्वसामान्य नागरिक कर देतात तेव्हा पोलिसांचा पगार होतो
Police barkhasta kara atta
ही न्याय व्यवस्था काहीकांची रखेल झाली,
ही संसद देखील हीजड्याची हवेली झाली,
मी माझ्या व्यथा मांडु कोणाकडे.....
कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टातेने रंगीन झाली...
सर्व भ्रष्ट पोलीस अधिकारी आहेत त्यांच्याकडून अपेक्षा करणं सोडून द्या
गृहमंत्री भावपूर्ण श्रद्धांजली😢
Lavkar chavkashi lava balad sahebachi
Isko bolte... ANNA IS POWER 💪💪👑
POLICE BI THARTHAR KAPTE 💪💪👑
काय हो मल्हार ची सुरत चौकशी हसू दारू शकतो आज आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट देतोय व्हिडिओ बघितल्यावर असं लक्षात येते
Tv9 Marathi❤
जसा काय कराड त्याचा मित्रा प्रमाणे खांद्यावर हात टाकून चालतो!
वाल्याकडून पगार आयफोन फोरचुनर गाड्या भेट दिल्या म्हणून त्याला बेड्या धिंड काढायची हिम्मत यांच्यात नाही.
संदीप क्षीरसागर ओबीसी नेता नाही फकत तेली समाजाचे आहेत.. ओबीसी चे नेते हे मुंडे, भुजबळ, हाके आहेत 😂😂😂
💯 khar ahe tychi sare video paha....
गृह विभाग जनतेला मस्त च्युत्यात काढते आहे.
कै. संतोष देशमुख यांना न्याय सरकारला दयाचाच नाही.जनतेच्या डोळ्यात धुळफेक चालू आहे.
ह्या बाईला कायदा कळतो का ..? बेड्या कोणाला घालतात हेच माहित नसेल तर बाकी तुझ्या गोष्टीत काय तथ्य राहिलं.!
काय राव सगळं सिस्टिमच पोखरलेलं आहे
बूट चाटे अधिकारी 😂😂
बीड पोलिस आंख थु 😂
गृहमंत्री rip 🙏
ग्रहमंत्री साहेब हे बघा पोलीस खात कोणाची चाकरी करते
🙏👌👌👌👍👍👍💯💯💯
तरीपण कराड निर्दोष सुटणार
एसीपी कामात साहेब आपली कामगिरी सगळ्यात घाणेरडी आहे कारण की आरोपीच्या हातामध्ये बेड्या नाही येत आरोपी काही तुमचा नातेवाईक आहे का
संदीप क्षीरसागर ची पण चौकशी करा न मग
बरं आणि कोणाची करायचं बाळा.तु पहिले ओरिजनल अकाउंट काढून कमेंट्स कर😂😅
@Ppatil_96 का तुला स्वतचं बाप ओळखू येईना का 😂
😆😆😆
बीड चे पोलिस आहेत ,,,,,,अण्णाच्या घरी ओलीस.
💵💵💵
Police vr vishvas nhi.... 😡😡bhakshak ahet 😡😡
Tai he bjp sarkar aahe om Shri swami samarth ❤❤❤❤😂😂😂🎉
Tyla pan aropi kra police sani deshmukh jiv gele
Sampurna police prashasan bhrast ahe
Bhrstachari police laj watey maharastra police
Gruh mantralayala bhavpurna shraddhanjali, maharashtrat rashtrapati shasan parvadel
Sahab ye bjp sarkar aahe om Shri swami samarth ❤❤😂😂🎉🎉
यालाच गुलामी म्हणतात
Devndr tr swtala khup कार्यक्षम G,,m समजतात
Maharashtra police nichh
Ajit Dada Devendra Kahi kamachi nahit yar Kahi nahi hovu shkt🥹🥹
Shameless chi vishaletion ? Saga
Media khi नका dakhvu
त्याला खर उचला दाल मैं कुछ काला है १००%
This police officer should be suspended.
Bjp ne purn vat lavli ahe
Nusta paisa
बल्लाळ ची चौकशी झाली पाहिजे
Lavkarat lavkar election aale pahije ya tarbujachi sarkaar mulaasakat kadhun feku, 20 varshe he nalaayak bjp punha disle nahi pahije
Foda yanna
असल्या पोलिसांना लाज कशी वाटत नाही
कर्तव्य दक्ष पोलिस अधिकारी आहेत का...
पोलीस च यात दोषी आहेत
Dmani.😅
भावपूर्ण श्रद्धांजली