*काय मस्त हंसवतात हो हे कलाकार! आजच्या धकाधकीच्या कटकटीच्या जीवनात हंसणं खरंच दुर्मिळ झालंय. एक शेर आठवला. **_या दीवाने हंसे, या फिर वो जिनपे तू मेहरबान है. वरना तेरी दुनिया में आ के मुस्कुराता कौन है!_* आम्हाला पोट धरधरून हंसवल्याबद्दल शतश: धन्यवाद!*
आम्ही हास्य जत्रा कायम पाहतो. अगदी सर्व कलाकारांना मनापासून धन्यवाद 👍👍👍👍👍👍👍👍👍🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣तुमच्या मुळे आम्ही सर्व काही विसरून जातो आणि भरपूर हसतो. तुम्हा सर्वांना 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आमच्या कॉमेंट्स लेखक वाचतात माहीत नाही. सर्व कलाकार एका पेक्षा एक सरस आहेत, हा शो पाहून टेंशन फ्री होते, ह्यात शंका नाही. पण कमलाकर सातपुते असते तर आणखी चांगले वाट्ले असते.
Shivkar Bāpuji Talpade was an Indian instructor with an interest in Sanskrit and aviation. He lived in Mumbai, and is claimed to have constructed and flown an unmanned, heavier-than-air aircraft in 1895
काही कलाकारांना वाटते त्यांनी हा शो सोडला तर ते दुसऱ्या शो मधी जाऊन धुमशान घालून एकटेच शो टॉपर होतील 😂😂😂😂 मोरे बोला त्याचा पायाला दुखापत झाली म्हणुन तो काही दिवस ब्रेक घेतोय 😅😅 आता मस्त हिंदी शो मधी काम करतोय 😅😅 लबाड कलाकार कुठचा !
@@MainShayarToNahi24 sony set India या चॅनल वर मोरे चा हिंदी शो आहे. आणि ओमकार ला ओमनी केलं आहे चल हसुया हसायलाच पाहिजे. स्वतःच हसू करून घेणारे दोन हुशार कलाकार ....

प्रभाकर मोरे खरोखर संगमेश्वर चिपळूणचा प्रतिनिधी आहे
होय , त्यांची बायोडेटा बघा
प्रभाकर मोरे
जन्मलेले
चिपळूण,महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व
भारतीय
व्यवसाय
अभिनेताविनोदी कलाकार
जोडलेले
प्रेरणा मोरे [१]
स्टुडिओ मध्ये बसलेल्या सहकाऱ्यानी कृपया कमीत कमी हसावे.....कारण आपल्या हसण्यामुळे कलाकारांचा विनोद ऐकू येत नाही...
सोनी वाले कंमेंट्स वाचत नाहीत 😜🤣😂
कमीत कमी हसावे¿😂😂😂😂
Prajkta aiknar nahi 😂
आपण सदाशिव पेठेचे रहीवासी का?
आम्ही हास्य जत्रा कायम पाहतो. अगदी सर्व कलाकारांना मनापासून धन्यवाद 👍👍👍👍👍👍👍👍👍🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣तुमच्या मुळे आम्ही सर्व काही विसरून जातो आणि भरपूर हसतो. तुम्हा सर्वांना 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Vl
प्रभाकर मोरे हास्य जत्रेतील नंबर वन नायक.
🥰🍫......हास्यजत्रा रोज चालू करा plzzzzz..... सगळ्यांचा आग्रह आहे.....plzzzzzz.....🍫🥰
खूप छान प्रोग्राम प्राजक्ता खूपच नखरे करते दात काढते हात हलवते ते स्वतःला लय भारी भारी समजते
😂😂 हाकलून लावले पाहिजे 😂😂
आदरणीय समीर सर,प्रभाकर सर
आपले निखळ मनोरंजनाचे कार्य निरंतर चालु आहे,कमालीची जुगलबंदी, All the best!
Iu iu ii i ... L u i ii i. u u
Iu iu ii i ... L 😢😢u i ii i. u u
I i u i. iu u l
i u... u i . l u i
I
I i ii i.. I i
😂😂❤❤very much like this one and it is better than the other
Praju mali kiti god diste dress war😂😂😂😂❤❤❤❤
आला का तू😂😂😂😂
Aala ka tu baba😂😂😂😂 prajuveda Mali 😂😂😂
Praju ch ek da kaun ghe😂
Prajkta ne comment वाचली की waa dada waa mhanel 😂
😂😂😂😂@@User_789-t7x
Sameer choughle : like bottom ❤️
सई खूप सुंदर दिसता तुम्ही...खूप म्हणजे खूप म्हणजे खूप ❤
ताडोबा चंद्रपूर जिल्ह्यात आहे 😂😂😂
Comedy म्हणून घ्या
More bhau…. Ekach no.😂❤❤❤❤❤❤
सर्वात सर्वात सुंदर कॉमेडी प्रभाकर मोरे यांचीच आहे
More+ chaughule=Total fun😂😅😂😅😂 thoko taali
आमच्या कॉमेंट्स लेखक वाचतात माहीत नाही. सर्व कलाकार एका पेक्षा एक सरस आहेत, हा शो पाहून टेंशन फ्री होते, ह्यात शंका नाही. पण कमलाकर सातपुते असते तर आणखी चांगले वाट्ले असते.
अप्रतिम आहे 😊😊
दोघे ही अतिशय चांगल मनोरंजन करतात टिव्हीवरील बातम्या पहाण्या पेक्षा चौगुले मोरे याचेच कार्यक्रम पहावेत
I love you प्राजक्ता मावशी❤😅
Maushi mhata ka re ... Ajji ahe na ti
समीर दादा खूप खूप छान धन्यवाद 😂😂😂
या दोघांचे episod भारी कॉमेडी i असतात
माननीय प्रभाकर मोरे यांचा कॉमेडीचा पार्ट असताना खूपच पहावसं वाटतं
दत्तू चे expressions जबरदस्त
वा दादा वा😂 जबरदस्त 😅❤
रसिका वेंगुर्लेकर यांचे कॉमेडी अतिशय सुंदर
समीर दादा प्रभाकर मोरेंसाठी मूद्दाम जास्त पंच ठेवतात, आणि स्वतः कडे कमी ठेवतात,
किमान या सिरीजमधे. पण धमाल करतात दोघे मिळून.
Samir + prabhakar 🔥😂😂🙏🙏🙏
प्रभाकमोरे ग्रेट
ताडोबा चंद्रपूर जिल्ह्यात आहे.
नागपूर नाही.
खूप छान कॉमेडी सिरीज
खरच आवलि आहेत दोन्हि सर
सर्व हास्य जत्रा च्या टीमला माझा मनापासून धन्यवाद मला आपली हास्य जत्रा फार आवड मी आजारी होतो त्यावर रेग्युलर बघायचं
श्याम बांगर तुझी संकलपना खूप छान माझ्या घरीतू आलास सिध्देश लाडचे माध्यमातून
दत्तू ला हसायला कंट्रोल होत नाही आहे...😂😂😂😂😂
पहिला विमानाचा शोध एक भारतीयाने लावला आहे
ते पण एक थोतांड आहे 🤣🤣🤣
बहुतेक मोदी ने लावला आहे 😂😂😂
Shivkar Bāpuji Talpade was an Indian instructor with an interest in Sanskrit and aviation. He lived in Mumbai, and is claimed to have constructed and flown an unmanned, heavier-than-air aircraft in 1895
@@robustenterprises2506 याचा काही पुरावा असेल ना मग ?
🙏माहिती बरोबर द्या ताडोबा नागपूरला नाही आमच्या चंद्रपूरला आहे 🙏
एमपीएससीचा अभ्यास करताय ना
Agdi barobar
Mi swaya chandrapur cha ahe aani tadoba moharli gavachya samor aahe abhyas naka sangu kuni
@@dipakphalake5601mag tyach kay
@@siddharthsalwe6687 Jilha tr chandrapur ch aahe na mitra
Prabhakar more you are the best, keep it up🤣
सुरेख आहे हा कार्यक्रम.
Tadoba Chandrapur jilha😊😊😊
Sameer sir superstar aahat tumhi
Samir Sir N Prabhakr Sir 🙏🏻👌🏻👍🏻
गौरव मोरे आणि प्रभाकर मोरे कॉमेडी स्टार आहेत ❤❤❤
More dada superb ❤❤
एकच नबंर
समीर आणि प्रभाकर छान❤😂🎉😢😮😅😊
Waah dada waah 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😅😅😅 khoop mast prabhakar more 😅😅😅😅😅😅😅😅khoop maja aali 🤣🤣🤣🤣
Hasya jayretilsarv कलाकारांना अभिवादन
8:11 unexpected 😂😂
मला ह्या दोघांची जोडी खुप आवडते
माळीन मावशी❤❤
Sameer sir ko el baar milna chahunga, I m big fan
ताडोबा हा चंद्रपूर मध्ये आहे.
कोणाच्या जीवावर उडता आहात😂😂
Mali bai very nice 👌 medam
बाकी सर्व ठीक आहे...पण anchor आणि judge अतिशय बीभत्स पणें react होतात....
¹1¹¹111¹¹¹¹1@ajaymodhvdiya
Ekdam correct.
त्यांना वाटत की ते फार cool वाटतायत. खर तर ते छपरी वाटतात.
त्यान्ला ऍक्टिग करू द्या
प्राजू उग जोर जोरात बोंबलती..
Kadak
🚩🚩🚩🚩
काही कलाकारांना वाटते त्यांनी हा शो सोडला तर ते दुसऱ्या शो मधी जाऊन धुमशान घालून एकटेच शो टॉपर होतील 😂😂😂😂 मोरे बोला त्याचा पायाला दुखापत झाली म्हणुन तो काही दिवस ब्रेक घेतोय 😅😅 आता मस्त हिंदी शो मधी काम करतोय 😅😅 लबाड कलाकार कुठचा !
आणि तो शो खूप फालतू आणि बोर जोक चा आहे एक कण पण हसायला येत नाही ....
Konta show aahe
@@MainShayarToNahi24 sony set India या चॅनल वर मोरे चा हिंदी शो आहे. आणि ओमकार ला ओमनी केलं आहे चल हसुया हसायलाच पाहिजे. स्वतःच हसू करून घेणारे दोन हुशार कलाकार ....
Tya kalakarana as vatta he tyani tula ratri yeun sangitla ka swapnat🌝
@@indianshorts5370 तुझा आई चा कानात आधी रात्री येऊन सांगितला मग तुझा आई नी मला सांगितलं
Samir dada comedy king 👑
वा दादा.... हाहा हाहा 😂😂😂😂😂😂
Are mazya praju la basayla chair tari dya 😮😢❤❤🫂🥰🙏
आमची शान ताडोबा चंद्रपूर जिल्ह्यात आहे
ताडोबा चंद्रपूर जिल्ह्यात आहे
Malinbaiela show madhun hakla
विमानाचा शोध शिवकर बापूजी तलपडे यांही लावला होता , इतिहास बदलू नका विनंती
Source?
@@crank_tmf wikipedia check Karo Bhai pura history milega
More saheb mast tumchya sathich baghto hasya jatra
Samir bhau ekdam soled
Sameer choughule💯
पर्भ्या भारी आहे
प्रयत्न चांगला होता.......
more x sameer = ❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥
मोरु प्रभा😅😅😅😅
Mast comdey
निव्वळ बालिशपणा आहे हे skit. विमानात असले co passenger कधी कोणालाच आजवर भेटले नसतील
Ek number shivali ❤️🥰
चंद्रपूर मध्ये ताडोबा जंगल आहे
👍🙏
प्रभाकर मोरं ऐकं नबंर
वन नंबर..😂😂***
ही सिरीज कायम पाहायला आवडलेली आहे
Prajakta Didi very nice episode
hi कन्सेप्ट बँक लाईन या एटीएम लाईन मध्ये सुद्धा चालू शकते... असे कत्येक प्रसंग माझ्या सोबत झाले आहेत.
समीर दा च्या मुखातून राम राम ऐकून फार बर वाटल. मागच्या कंमेंट चा फरक पडला 👍
आणी हॉटेल ओबेरॉय ची महाराणी.
RIGHT BROTHERS
Prabha Moru😂😂
प्राजक्ता माळीने मधेच जणू गहिवर घातला...मज्या जाते या मुळे.
Madhi madhi je karti na wa wa haaa haa lai rag ato 😂😂😂
❤❤❤🎉🎉🎉
Rassika sarkha abhinay ku na la nahi jamat.
She is very much talented
Very nice
More beat choughle❤❤
प्राजक्ता वेगळ्याच प्रकारात हसते.. सांगा कसा कोणत्या प्रकारचाआवाज काढते हसताना
Tractor sarkha😂😂😂
Mast comedy
पण ह्याच्यात दत्तूचे expressions विसरून चालणार नाही
❤
More 😂😂😂😂😂😂😂😂😂
1no
प्रभाकर मोरे😂
Kittii boltee te mali🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️
ताडोबा चंद्रपुर जिल्ह्यात आहे..नागपुरात नाही...