जेव्हा शनिवार रविवार हा चित्रपट दुर्दर्शन ला लागायचा ४ वाजता.तेवा आमच्याकडे टीव्ही नवता.तेवा आम्ही शेजार्याकडे चित्रपट बघत त्यांच्या इच्छ्या नास्ताना.खुप माझा यायची. जेवा लक्ष्या गेले .तेवा 2004 ची गोश्त अहे.मी जेवा टीव्हीला बघितले एव्हडा रडलो.खरच महान मानुस आपला लक्ष्या
लक्ष्या मटलं की खेडया खेड्या गावातल्या हृदयात राज्य करणारा चित्रपट सुष्टीला लाभलेला कोहिनूर हिरा तो मनजे लक्ष्या ❤ लक्ष्याच नाव जरी निघालं तरी चेहऱ्यावर स्मित हास्य येते 😊
जेव्हा हा episode झी मराठी वर लागला होता तेव्हा मी लहान होतो काहीही कळत न्हवते पण आज पुन्हा 5 वर्षानंतर हाच episode पाहतोय तर खरचं माझ्या डोळ्यातून पाणी आले 🥺🥺
12 September 2023 night 11:41 PM ..... Missing you laxmikant berde.....I just love you.....जो पर्यंत या जगात विनोदाला मान आहे तो पर्यंत laxya तुला अढळ स्थान आहे।।।।
पूर्ण महाराष्ट्रातच नाही तर भारतात,लक्ष्मीकांत बेर्डे सारखा अभिनेता नाही, जो खेडे, असो की शहर असो, लहान मूल असो की मोठा माणूस असो सर्व लक्ष्मीकांत बेर्डे यांना लक्ष्मीकांत या नावाने न ओळखता आपला "लक्ष्या" या टोपन, व आपुलकी असलेल्या नावाने ओळखतात❤️
लक्ष्या हा अभिनेता नसून तो आमचा बालपणीच । देव होता त्याची कॉमेडी पाहुन आम्ही मोठे झालो . मला खुप आठवण येते शनिवार रविवार 4 वाजता आम्ही सगळे काम धंदे सोडून . लक्ष्याच्या चित्रपट ची वाट बघायचे .😢😢😢😢😢😢😢😢 मीस यु लक्ष्या सर
तसं तर मी कधी coment karat nahi kadhi But aaj mala mazya favourite actor hero laksha Chi khup athavan yete ahe Love you laksha Yar pan Mala chala hava yeu dya family chya rupane tu disato ahe Hats of chala hava yeu dya family Love you guys
Evdya mothya kalakarachi(अभिनेता) aathavan thevnare. Tumhala khrach salute tumhala...... He is an real hero|||||||| खंत एकच कि त्याच नाव कोणीही काढत नाही। please त्याची आठवण काढत जा Lakshimakant आणि अशोक सराफ यांनी 1990 च्या काळात मराठी फिल्म जिवंतच केली नाही तर फेमस केली राव love you लक्षा
👽 Dhadakebaaz💀 and😱 zapatlela🤯 part 1 is the most superhit movie in Marathi cinema because even though the previous dimond in this film industry is lost , it's memories are always rekindled in one form or the the other and a tribute to aur popular marathi actor Laxmikant Berde.. jai maharastra..
लक्ष्मीकांत आपल्या कलेमुळे आज कलाजगात अमर झाले आहेत... माझे आवडते माझा बालपनीचे कलाकर अभिनेते... मराठी लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ महेश कोठारे सचिन पिळगावकर मकरंद अनासपुरे भरत जाधव हिंदी आमिर खान गोविंदा अक्षय कुमार अजय देवगणं
लक्ष्मी कांत बेर्डे सारखा नट पुन्हा होणे नाही..... Miss u ... माझा आवडता हिरो
लक्ष्मीकांत बेर्डे चे चित्रपट बघितल्या वर व गाणे बघितल्यावर बालपणाचे एक वेगळेच विश्व समोर येत
जेव्हा शनिवार रविवार हा चित्रपट दुर्दर्शन ला लागायचा ४ वाजता.तेवा आमच्याकडे टीव्ही नवता.तेवा आम्ही शेजार्याकडे चित्रपट बघत त्यांच्या इच्छ्या नास्ताना.खुप माझा यायची. जेवा लक्ष्या गेले .तेवा 2004 ची गोश्त अहे.मी जेवा टीव्हीला बघितले एव्हडा रडलो.खरच महान मानुस आपला लक्ष्या
😢😢😢😢
खरच यार बरोबर भाऊ
जुनं ते सोनं
मला जुने चित्रपट खूप आवडतात
😢😢😢😢😢😢❤❤
शेम टु यु भावा
Dupari 3.30 vajta lagya cha marathi cinema ma
लक्ष्या मटलं की खेडया खेड्या गावातल्या हृदयात राज्य करणारा चित्रपट सुष्टीला लाभलेला कोहिनूर हिरा तो मनजे लक्ष्या ❤ लक्ष्याच नाव जरी निघालं तरी चेहऱ्यावर स्मित हास्य येते 😊
Agdi manatal bol lat saheb
Lakshmikant berde, ashok saraf, sachin ani mahesh kothare yanche pictures mhanje ९० chya kalatil marathi mulanchya Ayushyatil suvarna kal ❤🎉
लक्ष्मीकांत बेर्डे सर 8 वा अजुबा होते ❤❤❤❤❤ दुसरा नट होऊच शकत नाही तसा
जेव्हा हा episode झी मराठी वर लागला होता तेव्हा मी लहान होतो काहीही कळत न्हवते पण आज पुन्हा 5 वर्षानंतर हाच episode पाहतोय तर खरचं माझ्या डोळ्यातून पाणी आले 🥺🥺
Ata tu kiti 5 varshacha zalas
12 September 2023 night 11:41 PM ..... Missing you laxmikant berde.....I just love you.....जो पर्यंत या जगात विनोदाला मान आहे तो पर्यंत laxya तुला अढळ स्थान आहे।।।।
❤जवा मराठी पिक्चर यायचे चार वाजता सह्याद्री वरती रविवारी आणि शनिवारी तवा मी पाचवीच होतो खूप जुनी आठवण जागी झाली
खरं आहे तुमचं❤
Mi pan 5 la hoto mast hot te diwas
Mi pan 5 vi la hoto bhawa
मी पण पाचव्या वर्गात होतो
मी पण खुपच वेळेला
डोळ्यात पाणी aal...मिस यू लक्षा sir 😢😢
फार छान एपिसोड. लक्ष्मिकांत सरांना श्रद्धांजली 🌹🌹
खरच जूनी आठवन आली, आपला लक्ष्या 😢❤❤❤❤
लक्ष्मीकांत बेर्डे यांची बायोपिक पहायला आवडेल
बेवडा होता तो
But Bhau Laxya Mama Sarkh Kam
Comedy sahanshilta Expression kon dakhvel aatachya Actor madhe ti kala Nahi Bhau😢
अशे चागले नटनाच देवाला का आवढतात लक्षमण सराचि आठवन आलेवर बेकार वाटतराव😢❤😢
पूर्ण महाराष्ट्रातच नाही तर भारतात,लक्ष्मीकांत बेर्डे सारखा अभिनेता नाही, जो खेडे, असो की शहर असो, लहान मूल असो की मोठा माणूस असो सर्व लक्ष्मीकांत बेर्डे यांना लक्ष्मीकांत या नावाने न ओळखता आपला "लक्ष्या" या टोपन, व आपुलकी असलेल्या नावाने ओळखतात❤️
Who is watching in March 2024?
March April May Jun 😂😂😂😂
मी 2050 मधून बगत आहे
Mi
@@monalpatange2231Lakshya bhaari
😅😅😅
लक्ष्या हा अभिनेता नसून तो आमचा बालपणीच । देव होता त्याची कॉमेडी पाहुन आम्ही मोठे झालो . मला खुप आठवण येते शनिवार रविवार 4 वाजता आम्ही सगळे काम धंदे सोडून . लक्ष्याच्या चित्रपट ची वाट बघायचे .😢😢😢😢😢😢😢😢 मीस यु लक्ष्या सर
Who is watching in April 2024
माझा आवडता नट.....लक्षातला लक्ष्या...
मस्त माझ्या पण जीवनामध्ये असे घडले होते माझी आई दुसर्याची धुणे भांडी करुण मला माझे शिक्षणा चे फि देत असे.
मिस यु लक्ष्मीकांत सर 😢😢😢😢😢
Lakshmikant Berde ❤😢
We are soooo lucky because We are 90s kids ❤......
तसं तर मी कधी coment karat nahi kadhi
But aaj mala mazya favourite actor hero laksha Chi khup athavan yete ahe
Love you laksha
Yar pan
Mala chala hava yeu dya family chya rupane tu disato ahe
Hats of chala hava yeu dya family
Love you guys
जगदंबशिवरायग्रेट्स बेर्डे सर🚩
Angala kata ala Rao.Laxya always miss u
Laxmikant Berde was a great marathi comedy actor after Dada Kondake .
We all miss them too much .
Zee marathi give them a best tribute by this show .
Mahesh Kothare greatest Marathi director ever ❤🎉
Kushal Badrike khoop chan abhinay
लक्ष्मी कांत बेर्डे सर तुमची खुप आठवान येते मिस यू लक्ष्मीकांत बेर्डे सर
नंबर 1 दिग्दर्शक महेश कोठारे सर
Lakshya tu amchya hrudyat ahes ani kayam rahshil❤phar lavkar gelas re 🥺❤️amhi tula kadhich visarnar nahi 🥺❤️miss you ❤️🥺
खरच लक्ष्मीकांत बेर्डे चे आठवण झाली असा नट पुन्हा होणे शक्य नाही
Evdya mothya kalakarachi(अभिनेता) aathavan thevnare. Tumhala khrach salute tumhala......
He is an real hero||||||||
खंत एकच कि त्याच नाव कोणीही काढत नाही। please त्याची आठवण काढत जा
Lakshimakant आणि अशोक सराफ यांनी 1990 च्या काळात मराठी फिल्म जिवंतच केली नाही तर फेमस केली राव love you लक्षा
लक्ष्मीकांत बेर्डे यांना सलाम. आजही ज्यांच्या जाण्याची खंत वाटते. आठवण येते मनापासून. जन माणसातला कलाकार 😢😢
लक्ष्या...सारखा अभिनेता नाही
Miss U Lakshya😭😭😭
Miss you लक्ष्मीकांत भाऊसाहब
खरचं खूप बर वाटलं एकदा परत सगळ्या कलाकारांना एकदा एकत्र पाहून. I love this all ❤
A grand salute to lakshmikant berde
Miss you laxya 😢❤❤❤
Very Nice Episode on Our forever Super star Laxmikant Berde sir❤.. Khup Junya Athavni aahet tyanchya pictures chya
Salman Khan & lakmikant Berde friendship ❤
अंगावर काटा आला राव हा एपिसोड पाहून, लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या सगळ्या 🙌🥹
Kharach khup chan nirmata ahes nilesh sable
Miss you😢😢😢😢
Lovely magical days. With laxmikant and ashok saraf era
निलेश साबळे ची एन्ट्री😂😂😂
He was versatile actor
Miss You 👍Hero Lakshya
No 1 hero
My Best Marathi actor ever
April 2024 ❤
Miss you Lakshmikant Berde...असे कलाकार पुनहा होणे नाही.
Old is gold
माझ्या लहानपणी दूरदर्शन वर शनिवार आणि रविवार चे चित्रपट बघायचो तेव्हा त्यांचा च चेहरा दिसायचा
खूप छान अभिनेते होते ते
Miss you लक्षिमिकांत बेर्डे सर 😢
Lakshumikant barde yachi Aathavan karun dili love you too
1 no lakshya
धन्य ती माऊली लक्ष्मीकांत बेर्डे यांना जन्म देणारी लक्ष्मीकांत बेर्डे यांचे मनाला
मराठी सिनेमाचा मेगा सुपरस्टार 🙌Laxmikant Berde Sir 👑 We miss you Sir 🥺😥
Nad khula❤
लक्ष्मीकांत बेर्डे साहेब.........great actore....................miss you
Jabardast dance
खूपच छान
Dr jackol😂😂😂
मराठी चित्रपट सृष्टीमध्ये महेश कोठारे पेक्षा लक्ष्मीकांत बेर्डे यांचा खरा मित्र कोण वाटत नाहीं कधी पणं ते त्यांच्याबद्दल सुंदर स्टेटमेंट देतात
साबळे सर लक्ष्या मामा ची बायको लां बोलवायला हव होत सुपर काम अभिनंदन तुमच्या टीम चे
Sagar karande is perfect Ashok saraf so nice. All are perfect
Lakshya original SUPERSTAR
अप्रतिम ❤️👌🏻👌🏻👌🏻
Kushal badrike was too good
रंगमंच सुद्धा रडला
16 डिसेंबर एक आठवण
Sir himmat chart daliye
Sairat Laila theva😂😂
मि गुप्ता नॉर्थ इंडियाचा पन मराठी पिक्चर कॉमेडी खुप आवाड़तात
Lahan mulicha dance khup chaan..
My miss you lkshaa
Lakximikant berde devane ka nela deva
लक्ष्या mama 👍 man I miss you
महानायक लक्ष्मीकांत बेर्डे ❤ लक्ष्या मामा मिस यू ❤❤
महेश कोठारे च फेमस डायलॉग ,, Damed
Apratim. Laxmikant berde.
खरा सुपर स्टार लक्ष्मीकांत बेर्डे ❤
Khup chan khup haslo laksha chi khup athvan ali😢
Love you lakshya
Awesome kushal sir
👌👌👌👌👌👌👌👌👌
Miss yu laksha
Lakshya will always be in our hearts ❤😢
यस लक्ष्या
मामा त्याच्या सारखा देव माणूस होणे नाही।
Lakshya Mama Miss You
Etkya varshani sarvana baghun chhan vatl मराठी पिचर ला superhit बनावले 🎉S P Mahesh Jadhav ne 😊😍🤗 bagta bagta aami aata 30 33 varshache jhalo , 90s kide
Lakshya, ashok saraf, ani nilu fule marathi chitrapatanchi shan
खूप छान❤
Laxmikant saheb yana sashtang 🙏
❤❤🎉🎉
आज पण कितीतरी लोकांच्या डोळ्यातून पाणी येत लक्ष्या ची आठवण काढल्यावर. नाव अमर करून गेला तु.
👽 Dhadakebaaz💀 and😱 zapatlela🤯 part 1 is the most superhit movie in Marathi cinema because even though the previous dimond in this film industry is lost , it's memories are always rekindled in one form or the the other and a tribute to aur popular marathi actor Laxmikant Berde.. jai maharastra..
एवरग्रीन बेस्ट एक्टर लक्ष्मीकांत बेर्डे सर
लक्ष्मीकांत आपल्या कलेमुळे आज कलाजगात अमर झाले आहेत...
माझे आवडते माझा बालपनीचे कलाकर अभिनेते...
मराठी
लक्ष्मीकांत बेर्डे
अशोक सराफ
महेश कोठारे
सचिन पिळगावकर
मकरंद अनासपुरे
भरत जाधव
हिंदी
आमिर खान
गोविंदा
अक्षय कुमार
अजय देवगणं
भावपूर्ण श्रद्धांजलि 😔😔