Dhum Dhadaka - Marathi Movie - Mahesh Kothare, Ashok Saraf, Laxmikant Berde, Nivedita Saraf

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 703

  • @punamgidde8080
    @punamgidde8080 2 месяца назад +36

    यातील बंगला पन्हाळा वरील जाधव बंगला आहे तो पहिला कि हा चित्रपट आटवतो किती गोड आणी सोनेरी दिवस होते ते निखळ आनंद देत होते हे चित्रपट 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @santoshpandharmise5647
      @santoshpandharmise5647 Месяц назад +5

      हो खूप छान बंगला आहे मी त्या बंगल्यावर गेलो होतो संपूर्ण बंगला बघितला आणि सर्व कलाकार टिमचं आठवली आणि डोळे भरून आले ❤

    • @jayeshnikam636
      @jayeshnikam636 2 дня назад

      Konacha ahe, tithe rahtat ka te

  • @tejasjadhav2811
    @tejasjadhav2811 Год назад +101

    खुप धन्यवाद..तब्बल मी ७ वर्षे वाट पाहिली हा चित्रपट बघण्यासाठी...❤ जय शिवराय

  • @UdayPatil-jb6mw
    @UdayPatil-jb6mw Год назад +114

    कोल्हापुरातलं शूटिंग असल्यामुळे आजही ही ठिकाणं दिसली की जुना काळ आठवतो.
    धन्यवाद कोठारे साहेब, या चित्रपटाबद्दल.

    • @Rohan122
      @Rohan122 11 месяцев назад +2

      Kuthla Bangla ahe to?

    • @vaibhavkshirsagar234
      @vaibhavkshirsagar234 10 месяцев назад +1

      कृपया ती ठिकाणे सांगा.खूप शोधायचा प्रयत्न करतोय पण सापडत नाहीत....

    • @sangramsnikam
      @sangramsnikam 8 месяцев назад +5

      Nahi..हे शूटिंग सातारा जिल्हा येथील कोरेगाव येथे झाले आहे

    • @bhagwatpatil8554
      @bhagwatpatil8554 7 месяцев назад +2

      सर हया चित्रपट मधला धनाजी वाकडे यांचा जो बंगला दाखवला आहे तो कोल्हापूर मधला आहे का मला पहावयाचा आहे सर सांगा कुठे आहे तो प्लीज सांगा सर

    • @vaibhavpudale
      @vaibhavpudale 7 месяцев назад +1

      Panhala

  • @सामान्यमाणूस-द5ड
    @सामान्यमाणूस-द5ड 9 месяцев назад +313

    2024 मध्ये कोण कोण बघत आहे हा चित्रपट त्यांनी लाईक करा

  • @SurajBadale
    @SurajBadale 4 месяца назад +69

    लक्ष्मीकांत बेर्डे यांचे कोण कोण फॅन आहेत❤❤❤❤

  • @dnyandeoingale8448
    @dnyandeoingale8448 Год назад +51

    धडाकेबाज आणि झपाटलेला अपलोड करा अशी मी तमाम मराठी जनतेच्या वतीने आपणास नम्र विनंती करतो

  • @Musiclover-zd9bw
    @Musiclover-zd9bw Год назад +117

    असा चित्रपट पुन्हा होणे नाही.. मराठी मधला सर्वात कॉमेडी चित्रपट 🥰😍

    • @Musiclover-zd9bw
      @Musiclover-zd9bw Год назад +1

      @@ajitdesai-ed2ob Still better than original Hindi movie in which shashi Kapoor has acted i think..& talking about ashi hi banva banvi..its a nice comedy movie but dhumdhadaka has way more mature comedy than ashi hi banva banvi

    • @citizenkane4243
      @citizenkane4243 11 месяцев назад

      ​@@Musiclover-zd9bwPyaar kiye jaa....
      Movie name. Tyat Shashi Kapoor (Maheshcha role) Kishore Kumar (Ashok Saraf) Mehmood (Lakshya) Ani you are right Ha movie better ahe Hindi peksha

    • @rajumali1981
      @rajumali1981 11 месяцев назад +1

      Right

  • @chandrakantgawai630
    @chandrakantgawai630 Год назад +57

    मला लक्षा, अशोक मामा अन् महेश कोठारे या तिघांचे एकत्र असलेले सर्वच चित्रपट खुपच आवडतात ❤❤❤

    • @beabeliever5967
      @beabeliever5967 9 месяцев назад +4

      तिघांनी एकत्रित केलेला चित्रपट फक्त हाच आहे😂😂😂

    • @SachinRaypure-l5d
      @SachinRaypure-l5d 7 месяцев назад +1

      Me tooo

  • @Saajan.1
    @Saajan.1 9 месяцев назад +35

    आत्ता 2024 मध्ये मी बघत आहे हा मराठी चित्रपट.. इसवी सन 97 मधला आहे मी ..पण याच्या पेक्षा जुना चित्रपट बघायची . आवड आहे मला...

  • @bhagvatharne3174
    @bhagvatharne3174 Год назад +107

    हा चित्रपट बघून मला परत लहानपनीचे दिवस आठवले 😊

  • @vikaskurhade427
    @vikaskurhade427 8 месяцев назад +22

    Maharashtra Bhushan पुरस्काराच्या शुभेच्छा अखी उखी अख 😊

  • @SatishSaraf-uy3ny
    @SatishSaraf-uy3ny 7 месяцев назад +12

    १९९३-१९९९ दर रविवारी दुपारी ४ वाजता
    सह्याद्री (DD10) ची आठवण झाली.
    धूम धडाका,दे दणादण,माझा छकुला,अशी ही
    बनवाबनवी,धडाकेबाज,थरथराट,भन्नाट भानू,
    झपाटलेला,भुताचा भाऊ,एक डाव भुताचा,शुभ बोल नारया,एका पेक्षा एक,गम्मत जम्मत काय चित्रपट लागायचे.

  • @gajananchavan7432
    @gajananchavan7432 Год назад +63

    जुने ते सोने पूर्वीचे कलाकार अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे खूप छान चित्रपट 🌺🌺🙏🌺🌺

  • @abhijeetjadhav4841
    @abhijeetjadhav4841 9 месяцев назад +47

    या चित्रपटाचे शूटिंग आमच्या शेजारच्या गावात झाले आहे शिरोळ आणि जयसिंगपूर मध्ये..❤

    • @mh09filmography27
      @mh09filmography27 7 месяцев назад +3

      True

    • @subhashjadhav510
      @subhashjadhav510 3 месяца назад +1

      ​मराठी मूवी मधला माझा आवडता मूवी आहे भाग्यवान आहात तुम्ही खूप कॉमेडी मूवी तुमच्या गावात शूटिंग झाल❤​@@mh09filmography27

    • @angroupmoviefact5689
      @angroupmoviefact5689 3 месяца назад +2

      नेमका कोणता जिल्हा 😊

    • @Sandeepshinde-sm1tr
      @Sandeepshinde-sm1tr Месяц назад +3

      त्याकाळी लोकसंख्या हि जास्त नव्हती आणि निसर्ग समृद्ध होता, चित्रपट निर्मिती मध्ये निसर्ग सौंदर्याने भर घातली आहे ❤❤

    • @niftydailyanalysis3198
      @niftydailyanalysis3198 28 дней назад +1

      Kolhapur

  • @parmeshwargg
    @parmeshwargg 7 месяцев назад +13

    8 दिवसांतून एकदा बघतोच मी हा सिनेमा...अशोक सराफ ची acting म्हणजे अफलातून 🫡🫡

    • @santoshjorvekar2879
      @santoshjorvekar2879 2 месяца назад

      अगदी खरं बोललास भावा

  • @sachindeshmukh7244
    @sachindeshmukh7244 Год назад +43

    असेच चित्रपट नक्कीच आजच्या पिढीचेही❤ आदर्श ठरतील.....

  • @एकउनाडपंकु
    @एकउनाडपंकु Год назад +65

    देवा परत आन ना रे ते गेलेले आनंदाचे चांगले क्षण दिवस

    • @gorakshnathanap8355
      @gorakshnathanap8355 11 месяцев назад +3

      खरच येतील का ते क्षण

  • @SurajSJagtap
    @SurajSJagtap 9 месяцев назад +219

    २०२४ मधे बघतंय का रे कोणी?? 😊

  • @swapnilnipanikar9375
    @swapnilnipanikar9375 Год назад +39

    फार वाट पाहत होतो या चित्रपटाची धन्यवाद 😂😂

  • @krishnatpatil594
    @krishnatpatil594 7 месяцев назад +10

    असे चित्रपट पाहून लहानपणी च्या आठवणी जाग्या होतात आणि गेलेले दिवस आठवतात जे आम्ही विसरलो आहोत.....❤❤ असे कोणकोण आहेत की त्यांना लहानपणीचे दिवस आठवतात... कमेंट करुन सांगा.

  • @rashtrapalkakade2882
    @rashtrapalkakade2882 10 месяцев назад +8

    खूप वेळा ट्राय केल हा चित्रपट पूर्ण बघायसाठी पन आज भेटला खरच धन्यवाद 🙏 अशोक सराफ सर बेस्ट कलाकार हे वेहे विंही ऊहही 😅😅😅

  • @SunderFAN
    @SunderFAN 7 месяцев назад +6

    खूपच दिवस वाट पाहत होतो मोवी ची अखेर लोडिंग केला तुम्ही धन्यवाद ❤❤

  • @sachinratate8291
    @sachinratate8291 Год назад +11

    मि हो चित्रपट 2018 पासून बघतोय पण आजपर्यत कधीच बोरींग झालो नाही आता तर you tube ला आलाय म्हणजें 2 दिवसातून एकदा बघणे होतेच 100%

  • @suryabochre5827
    @suryabochre5827 Год назад +14

    धडाकेबाज हा चित्रपट अपलोड करा कर.... प्लीज इ I am fan no..... 1 sir I see to Laxmikant Berde movies my childhood...... I never miss Laxmikant Berde movies sir...... 🙏🙏🙏

  • @divyankakrishnanan5967
    @divyankakrishnanan5967 8 месяцев назад +33

    2024 मध्ये कोण कोण हा चित्रपट बघत आहेत ...माझ्या सारखे 😂

  • @rushikeshkadane-mi1pr
    @rushikeshkadane-mi1pr Год назад +46

    शूटिंग आमच्या कोल्हापूरमधील आहे,
    जगात भारी आम्ही कोल्हापूरी.
    .🎉🎉🎉🎉🎉

    • @rushikeshkadane-mi1pr
      @rushikeshkadane-mi1pr Год назад +3

      Thanks For Like✍️ 🙏

    • @Gokulzingare91
      @Gokulzingare91 Год назад +1

      कोल्हापूर मध्ये कुठे शूटिंग झाली.

    • @rushikeshkadane-mi1pr
      @rushikeshkadane-mi1pr Год назад +4

      @@Gokulzingare91 CHITRANAGARI, SHALINI PHOTO STUDIO BEHIND OF RANKALA , PANHALA ANKHI VAGHBIL WARANA KHORE

    • @rushikeshkadane-mi1pr
      @rushikeshkadane-mi1pr Год назад +1

      Thanks 🙏🙏

    • @balulakade859
      @balulakade859 10 месяцев назад

      @@rushikeshkadane-mi1pr लोकशेन टाका

  • @pravinmali8826
    @pravinmali8826 10 месяцев назад +7

    खुप सुंदर फिल्म आहे...
    यासारखे फिल्म तयार होणं गरजेचं आहे...

  • @balasahebborude1245
    @balasahebborude1245 Год назад +14

    आनंदीआनंद
    काय बोलणार
    शब्दच नाहीत
    निःशब्द ......
    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @rohitaute4606
    @rohitaute4606 5 месяцев назад +5

    मराठी चित्रपट सृष्टीचे बादशाह हिरे सर्वांना मनमोकळेपणाने खळखळून हसवणारे श्री महेश कोठारे साहेब आणि श्री लक्ष्मीकांत बेर्डे साहेब आणि श्री अशोक सराफ साहेब 🎉🎉🎉🎉🎉

  • @surendrajadhav9330
    @surendrajadhav9330 10 месяцев назад +16

    आता येतील.2024 मध्ये हा मुव्ही कोण बघत आहे म्हणणारे😂

  • @aniket261
    @aniket261 10 месяцев назад +38

    कोणताही अश्लील विनोद नाही .. कोणतीही ओव्हर acting नाही... हे दिवस पुन्हा कधीच येणं शक्य नाही ....

  • @reshmanale9134
    @reshmanale9134 Год назад +417

    2023मधी कोण बघत आहे movie हि

    • @shitalkandgule7799
      @shitalkandgule7799 Год назад +8

      Me

    • @Shrachitare24
      @Shrachitare24 Год назад +12

      Mi🙏🤘 2023 मध्ये मज्जाचं वेगळीच आहे रे तुला नाही कळायचं 😄😎😁🤪

    • @gautamkarandikar8997
      @gautamkarandikar8997 Год назад +11

      🙏🏻🙏🏻मी पण बघत आहे खुप दिवसा ने हा चित्रपट भेटला ज्याने हा यू tube वर टाकला त्याला खुप खुप धन्यवाद 🙏🏻🙏🏻

    • @RameRame-is7pt
      @RameRame-is7pt Год назад

      DJ Jio x bio

    • @RameRame-is7pt
      @RameRame-is7pt Год назад +1

      @@Shrachitare24 d Iggy d

  • @pranavhankare2287
    @pranavhankare2287 10 месяцев назад +5

    अशाच सामाजिक, कौटुंबिक, सांस्कृतिक चित्रपटांची, गाण्यांची निर्मिती पुन्हा व्हावी, असे किती जणांचे मत आहे ते सांगा....
    म्हणजेच आम्हां तरूणांना पुन्हा असे सामाजिक, कौटुंबिक, सांस्कृतिक, विनोदी चित्रपटांची निर्मिती करण्यास आपल्या मराठी रसिकप्रेक्षकांचा पाठिंबा, आशिर्वाद मिळावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना...

  • @Nikhilubhuigad1738
    @Nikhilubhuigad1738 10 месяцев назад +22

    लक्ष्मीकांत बेर्डे सारखा कलाकार होणे नाही सुपरहिट चित्रपट

  • @marutigaware-0323
    @marutigaware-0323 Год назад +27

    ही मुवी बघीतली कि खुपच ऋदय भरुन अलय 😢😢 खुपच रडलोय😢.......🙏

    • @balasahebborude1245
      @balasahebborude1245 Год назад +2

      ❤❤❤

    • @SatishSaraf-uy3ny
      @SatishSaraf-uy3ny 7 месяцев назад +1

      का बर रडलाय हा तर किती विनोदी चित्रपट आहे. जुन्या आठवणी जाग्या झाल्या वाटतात.

  • @kiranbudhabaware3433
    @kiranbudhabaware3433 Год назад +23

    असा चित्रपट पुन्हा होनार् नाही ❤🥰🥰

  • @rahultopare4196
    @rahultopare4196 Год назад +47

    चित्रपट पाहून त्यावेळेसचा रविवार आठवला.

  • @babajikakade6686
    @babajikakade6686 Месяц назад +1

    घाबरु नकोस पोरी वेळ चांगली होती म्हणून वाचलीस नाहीतर या कारट्याने तुझी आबरू घेतली असतीच व आमच्या घराण्याची घालवली असती! तळवलकर सर, तुम्ही अफलातून विनोद करणारे खरे विनोदवीर होता तुमच्या अभिनयाला सलाम 🙏

  • @rahulshendage4999
    @rahulshendage4999 Год назад +5

    खरच ते दिवसच वेगळे होते आमचं लहानपण ह्यांना पाहून गेले

  • @prakashmore8020
    @prakashmore8020 Год назад +5

    Mahesh Kotharena khup khup dhanyawad

  • @gawasravindra2340
    @gawasravindra2340 7 месяцев назад +3

    2024 मधे जरी बघत असलो तरी या चित्रपटांची सर आजच्या सिनेमा सृष्टीला नाहीच.

  • @sportcricketfact
    @sportcricketfact Год назад +6

    व्याखी वुक्खी व्याख्या ❤❤❤❤ किती वर्षांपासून शोधत होतो 🙏धन्यवाद

  • @GajananKhurd
    @GajananKhurd Месяц назад +3

    हा मराठी चित्रपट कधीही जुना होणार नाही जेव्हा लागेल तेव्हा पाहिल्याशिवाय राहणार नाहीत मराठी माणसं

  • @rdgrocks1066
    @rdgrocks1066 Год назад +7

    कमीत कमी 100 वेळा पाहिलाय पण अजूनही पाहू वाटतो
    20.10.23--= 1.08 am 🤟

  • @umeshsasane6285
    @umeshsasane6285 Год назад +87

    धडाकेबाज अपलोड करा

  • @manishagaygawari6382
    @manishagaygawari6382 Год назад +4

    Marathi movies bghitlyavr mla peaceful watte ❤😊..

  • @Dulgach_saab
    @Dulgach_saab 27 дней назад +1

    सप्टेंबर 2024 च्या नंतर कोन कोन बघत आहे ❤

  • @sanjaynerlekar8340
    @sanjaynerlekar8340 Год назад +3

    नाद खुळा एक नंबर चित्रपट

  • @sidramappa-tm6jr
    @sidramappa-tm6jr 2 месяца назад +3

    मी ईसवी 86 मधली आहे मी आता सुधा बघते❤

  • @Blue_bhimsainik_rohit_358
    @Blue_bhimsainik_rohit_358 9 месяцев назад +3

    २०२४ मधे कोन कोन बगत आहे ❤

  • @anuragjadhav1916
    @anuragjadhav1916 2 месяца назад +2

    आज 2024 मध्ये 76 वेळा हा movie बघत आहे कितीही वेळा पहा ह्यांचे movies कधीच बोर होत नाही

  • @PandharpurDarshan50
    @PandharpurDarshan50 9 дней назад +1

    २०२४ मधे लक्षा, अशोक सराफ, महेश कोठारे, सचिन यांचे जुने चित्रपट कोन कोन पहातय त्यांनी लाईक करा.

  • @sanketsutar9789
    @sanketsutar9789 Год назад +8

    अशोक मामा व लाक्षा मामाची ठणठण गोपाळ upload कराना plz फार वर्षे झाली बघून☺️.....

  • @anitapawar3989
    @anitapawar3989 Год назад +6

    Khup Chan Movie👍 ya 3Frds che movie always jabardast aahet 💯 miss you Mr Laxmikant Berde Sir 😭🙏🙏

  • @pub-gthrill2966
    @pub-gthrill2966 Год назад +29

    Wakdoji dhane is epic 😂😂
    Well done legend legend ashok ji

  • @gadgetworld987
    @gadgetworld987 Год назад +40

    Ashok sir mhanje yaar legend legend on one can beat Ashok Sir ....❤❤

  • @dineshdevkar8826
    @dineshdevkar8826 Год назад +12

    Thank you zee for uploading the Real gold stuff of marathi cinema on youtube ❤❤❤

  • @gadgetworld987
    @gadgetworld987 Год назад +7

    Kay movie aahe Rao kharach apratim actors and actresses.... Wah pls ata pan ase movie banva ❤❤❤❤

  • @sunildavalbaje7241
    @sunildavalbaje7241 Год назад +8

    संस्थान खालसा झाली असली तरी राजकन्या च ती 😂😂😂 and 1:27:10 seen

  • @balupatil9177
    @balupatil9177 8 месяцев назад +3

    2024 में कोन कोन देख रहा हाय मूवी ❤❤

  • @AkashVaniChannel
    @AkashVaniChannel Год назад +9

    Golden era of Marathi cinema

  • @vikasjatale3922
    @vikasjatale3922 7 месяцев назад +1

    Miss u lakshmikant sir 🎉

  • @sandeepbhalerao6422
    @sandeepbhalerao6422 11 месяцев назад +2

    खूप वर्षां पासून वाट पाहत होतो या सिनेमाची यू ट्यूब वर. मी नववीत असताना मोठ्या भावाने आणि त्याच्या मित्रांनी भाड्याने VCR आणून हा सिनेमा आम्ही बघितला. हसून हसून पोट दुखायला लागले होते 😅😅😅

  • @freedomoflife8956
    @freedomoflife8956 Год назад +41

    1:41:31 ❤best part what a acting lakshya😊😭

  • @Rohan122
    @Rohan122 11 месяцев назад +11

    Ashok mama's acting is on another level. If there's any theatre actor in the comment section please correct me

  • @Movieshg-i7w
    @Movieshg-i7w Год назад +23

    Miss u lakshya ❤❤ ashok mama no one can beat ur acting skilll old is alws gold

  • @pranavkelkar1710
    @pranavkelkar1710 4 месяца назад +1

    Epic Film 😂😂❤❤

  • @sarthakfilmproductiondirec3439
    @sarthakfilmproductiondirec3439 2 месяца назад +1

    Khup mast ❤❤

  • @vinodgadhave9154
    @vinodgadhave9154 20 дней назад +1

    My fav movie

  • @AYUSHBIRJE-dp4kf
    @AYUSHBIRJE-dp4kf 5 дней назад +1

    Old is gold

  • @voldebean6055
    @voldebean6055 9 месяцев назад +5

    Navkot narayan entry at 57:00😂😂😂

  • @freedomoflife8956
    @freedomoflife8956 Год назад +31

    Lakshacha nand khula ❤ rip legend 🙏🏻

  • @pushkargade7125
    @pushkargade7125 10 месяцев назад +4

    😂mast movie kadhi pn bagitli tari majja yete

  • @girishkurlekar-yd6cv
    @girishkurlekar-yd6cv Год назад +2

    Mahesh ji Kothare thanks 🙏 for giving such great movie

  • @rramteke1206
    @rramteke1206 5 месяцев назад +1

    प्यार किये जा ,हा चित्रपट आणि धूमधडाका दोन्ही चित्रपट सारखे आहेत .😊

  • @vikasapishte7152
    @vikasapishte7152 Месяц назад +1

    मी तर लहानपणापासून लक्ष्मीकांत बेर्डे यांचा फॅन आहे

  • @rajaramnishandar7856
    @rajaramnishandar7856 Год назад +3

    शरद तळवलकर यांची अ‍ॅक्टींग क्लास आहे. 😂😊❤

  • @sumitlad-du3rr
    @sumitlad-du3rr 16 дней назад +1

    आपल्या मोटार डिपार्टमेंट मधली ❤❤😅

  • @ruhirupeshkadam7001
    @ruhirupeshkadam7001 8 месяцев назад +2

    2024 मधी कोण बघत आहे movie हि

  • @Therealslimshady0831
    @Therealslimshady0831 Год назад +2

    Khup mast kaam kel ...khup vel jahal shodhat hota

  • @rayapatole2632
    @rayapatole2632 Год назад +5

    महेश सर विनंती करतो माझा छकूला सिनेमा अपलोड करा

  • @Dhamalharyanaryachi
    @Dhamalharyanaryachi Месяц назад

    खूप छान

  • @devendrasolunke4619
    @devendrasolunke4619 4 месяца назад

    Much old movies with minimum resource and small budget....but giving such billion dollar mesage to society which cannot be given by todays million dollar 💰 movies...hats off to old cinema 🎥 teams🎉❤

  • @sanketdandnaik663
    @sanketdandnaik663 8 месяцев назад +3

    नवकोट नारायण 🫡🔥 ani देदीईई

  • @prashantjadhav4539
    @prashantjadhav4539 Год назад +1

    Thanks you so much ha movies upload kela mule

  • @maheshumate367
    @maheshumate367 Месяц назад +1

    😂😂😂😂 अप्रतिम चित्रपट

  • @virensawant1827
    @virensawant1827 11 месяцев назад +3

    Legendary comdey start from 58:10 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @mannzube
    @mannzube 9 месяцев назад +1

    2024 मधी कोण कोण बगतात ही मूवी

  • @maheshumate367
    @maheshumate367 9 месяцев назад +1

    २०२४ मधे पण लोकप्रिय❤

  • @VinodChindarkar
    @VinodChindarkar 25 дней назад

    2024 madhye kon kon baghat aahe he movie !

  • @Torquelimiter-q6u
    @Torquelimiter-q6u 11 месяцев назад +7

    Hands off to the legend Ashok Saraf

  • @priyankajagtap9749
    @priyankajagtap9749 9 месяцев назад +1

    Nice movie

  • @nehagaikar2913
    @nehagaikar2913 Месяц назад

    Nice movie Laksha Ani Ashok sir always my fev❤

  • @rajeshwaghmare4672
    @rajeshwaghmare4672 Год назад +7

    झापटलेला 🎎पण उपलोड करा 🙏🏻

  • @prajaytambuskar1
    @prajaytambuskar1 8 месяцев назад +2

    2024 मध्ये कोण बघत आहे ❤

  • @jalindarkamble6657
    @jalindarkamble6657 Месяц назад

    mind blowing act everyone charecters.i like it.

  • @College_Creator
    @College_Creator 2 месяца назад +3

    1:25:53 borwake rock 😮

  • @amali8821
    @amali8821 Год назад +3

    धडाकेबाज

  • @radhikadatar3593
    @radhikadatar3593 Год назад +3

    I want to make this a reminder button when someone likes it I will redirects to this masterpiece

  • @mandlikaniket9591
    @mandlikaniket9591 11 месяцев назад +1

    Ha movie ek number 😢😢