De Dana Dan - Marathi Movie - Mahesh Kothare, Laxmikant Berde, Nivedita Joshi, Prema Kiran, Deepak S

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024
  • 𝑺𝒖𝒃𝒔𝒄𝒓𝒊𝒃𝒆 𝒕𝒐 𝑾𝒂𝒕𝒄𝒉 𝒕𝒉𝒆 𝑩𝑬𝑺𝑻 𝑶𝑭 𝑴𝑶𝑽𝑰𝑬𝑺 : tinyurl.com/3a...
    . After a policeman, Lakshya, survives a blast, he ends up getting superpowers, much to his surprise. However, his powers fail him when he sees the colour red which lands him in trouble.

Комментарии • 382

  • @nileshsonar8729
    @nileshsonar8729 Год назад +83

    महेश कोठारे, सचिन , अशोक सराफ , लक्ष्मीकांत बेर्डे.... ह्यांच्या मुळे मराठी चित्रपट सृष्टी जिवंत राहिली आणि प्रत्येक मराठी माणसाच्या घराघरात पोहोचली.... या सर्व मराठी लिजेंड ला मानाचा मुजरा.... धन्यवाद झी मराठीचे ज्यांनी हा वारसा जपून ठेवलाय...मनःपुर्वक आभार.

  • @shrinivasmande9437
    @shrinivasmande9437 Год назад +103

    खूप दिवसांनी पुन्हा हा चित्रपट पाहायला मिळाला😊😊असेच आता घनचक्कर चित्रपट अपलोड करा

  • @1990Sclimate
    @1990Sclimate Год назад +37

    रविवारी संध्याकाळी ४ वाजता हा चित्रपट म्हणजे आमच्यासाठी दुग्धशर्करा योग 😅 कोणी कोणी अनुभवलाय ??

  • @kiransote2645
    @kiransote2645 Год назад +60

    काय दिवस होते ते 😢😢😢😢
    आज पण आठवण आली तर डोळ्यात पाणी येते 4:30 वाजता पिच्चर सहयाद्री वर रविवारी बाजार गावचा कोणतं टेन्शन नाही कोणतं कर्ज नाही. आज पैसे कमावतो पण पुरतं नाही आणि लोक पण राहिली नाही तशी. खरच आदी चे दिवसच चांगले होते देव करो तेच दिवस एकदा तरी बघायला मिळाले पाहिजे. 😢

    • @kishorkadam423
      @kishorkadam423 Год назад +1

      Ho kharch khup atvani ahet

    • @umeshsawant2801
      @umeshsawant2801 10 месяцев назад +1

      बरोबर आहे

    • @shankarjath2753
      @shankarjath2753 9 месяцев назад +1

      He aekdam khr bola khup vaita vatla

    • @mohankarke189
      @mohankarke189 9 месяцев назад +2

      अगदी बरोबर जुनी खुप आठवण येते खरंच ते जुने दिवस होते आज माणूस माणसाला ओळखायला तयार झाला नाही

    • @SatishSaraf-uy3ny
      @SatishSaraf-uy3ny 7 месяцев назад +2

      आधी लोकांकडे फार पैसा आणि सुख-सुविधा नव्हत्या पण मानसिक आनंद आणि समाधान खूप होते.

  • @ArvindKhodke-mv1ty
    @ArvindKhodke-mv1ty 7 месяцев назад +3

    खूप खूप शुभेच्छा दादा महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे,,,

  • @krishnatpatil594
    @krishnatpatil594 Год назад +16

    मराठी चित्रपट पाहताना गेलेले दिवस पुन्हा आठवतात जे आपण विसरलो आहोत.. गेलेत ते दिवस राहिल्या त्या फक्त आणि फक्त आठवणी...❤❤❤

  • @arunrakde5200
    @arunrakde5200 Год назад +85

    चित्रपट टाकल्याबद्दल धन्यवाद धडाकेबाज चित्रपट अपलोड करा खुप छान आहे

    • @sukeshkokode8541
      @sukeshkokode8541 Год назад +3

      मी पण खूप दिवसानी वाट बघत अहो धडाकेबाज या चित्रपटाची

    • @VaishnaviPopalkar
      @VaishnaviPopalkar 7 месяцев назад +1

      मी ही खूप दिवस झाले त्या चित्रपटाची वाट बघतेय

  • @ashishshegokar542
    @ashishshegokar542 Год назад +52

    1000 वेळा बघीतला हा चित्रपट तरी अजुन पहावासा वाटतो. ❤️❤️❤️❤️😆😆😆

  • @ShrinathDubhale
    @ShrinathDubhale Год назад +65

    धुमधडाका, दे दना दन, धडाकेबाज, थरथराट, झपाटलेला, धांगड धिंगा, पछाडलेला... हे सर्व चित्रपट आहेत माझ्या कडे 😊 लहान पणीचे आवडते खुप

    • @manjushreejagtap9995
      @manjushreejagtap9995 Год назад +4

      माझा छकुला फटफजिती एक डाव धोबीपछाड

    • @ShrinathDubhale
      @ShrinathDubhale Год назад

      @@manjushreejagtap9995 फक्त महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचे

    • @siddheshjadhav4697
      @siddheshjadhav4697 Год назад +4

      One and only अशी ही बनवाबनवी राहिला ना भावा....

    • @samsangleofficial93
      @samsangleofficial93 4 месяца назад

      धडाकेबाज हा टाकाना मग

    • @shekharkhedkar4998
      @shekharkhedkar4998 4 месяца назад +3

      Namste sir
      Dhadakebaz Movie
      Detala ka
      🙏🙏

  • @rajeshnikam8795
    @rajeshnikam8795 7 месяцев назад +4

    रविवार शाळेला सुट्टीचा दिवस आणि एकीकडे रविवारी ४ वाजता पिक्चर लागनार हा आनंद न विस्मरणीय खरेच ग्रेट दिवस होते ते बालपणाची आठवण झाली 🎉🎉
    🎉

  • @ajitkavi77
    @ajitkavi77 Год назад +23

    मारुतीराया च्या कृपेनें हा सुंदर सिनेमा पाहायला मिळाला. धन्यवाद Zee marathi.

  • @sumitkamble645
    @sumitkamble645 Год назад +339

    धन्यवाद झी मराठी, हा चित्रपट अपलोड केल्याबद्दल, बालपणीची आठवण आली, रविवारी संध्याकाळी 4 वाजता पाहायचो

  • @abhisuryawanshi5762
    @abhisuryawanshi5762 5 месяцев назад +3

    रविवारी लक्ष्या मामा चे पिक्चर बघायला दुसऱ्याच्या घरी जायचो आमच्या वेळस सगल्यांकड टीव्ही नसायचा.. दुसऱ्याच्या बघायची खूप मझ्या होती मिस यू लक्ष्या

  • @VishalJogdand305
    @VishalJogdand305 8 месяцев назад +25

    2024 मध्ये आहे का कोणी 🎉

  • @vilaswaghmare9603
    @vilaswaghmare9603 2 месяца назад +3

    ते जुने दिवस लय भारी ❤❤

  • @SatishSaraf-uy3ny
    @SatishSaraf-uy3ny 7 месяцев назад +5

    लहानपणीची आठवण आली. १९९३-१९९९ पर्यंत दर रविवारी दुपारी ४ वाजता सह्याद्री (DD 10)चित्रपट लागायचे.
    थरथराट,माझा छकुला,दे दणादण,धुमधडाका,धडाकेबाज,अशी ही बनवाबनवी,बाळाचे बाप ब्रम्हचारी,चौकट राजा....
    किती तनावमुक्त दिवस होते ते.

  • @mahadevmurkute6407
    @mahadevmurkute6407 Год назад +38

    खुप दिवसांनी पुन्हा हा चित्रपट पाहायला मिळाला.खुप खुप धन्यवाद झी मराठी.

  • @mohankarke189
    @mohankarke189 9 месяцев назад +4

    पोलीस सायकल वाल्या खूप छान गाणं आहे जुन्या गाण्याची खुप आठवण येते पाणी पिक्चर दिल खूप छान आहे

  • @BhagwanBhai-p4o
    @BhagwanBhai-p4o 2 месяца назад +2

    जुने चित्रपट कृपया बंद करू नका अजून सुद्धा पाहयाला खुप आवडतात गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त त्यांच्या आठवणी ❤

  • @nitinsalunke1312
    @nitinsalunke1312 Год назад +5

    हो न संध्याकाळी 4 वाजता दूरदर्शन

  • @rajendramahajan1770
    @rajendramahajan1770 Год назад +50

    हासे कलाकार लक्ष्मीकांत बेर्डे असा दुसरे होने नाही 😢

  • @Suraj-7c
    @Suraj-7c 8 месяцев назад +4

    Ya chitrapatasathi sara youtube palta ghatla , finally i got it ❤ . childhood memories.

  • @dknetwork8966
    @dknetwork8966 Год назад +16

    धन्यवाद झी चॅनल 👌🏼👌🏼 अजून लक्ष्या आणि अशोक सराफ यांचे पूर्ण मूवी अपलोड करा 👍🏼

  • @AtulKanade-ev2ls
    @AtulKanade-ev2ls 3 месяца назад +4

    कोण 2024 मध्ये देखील हा चित्रपट पहात आहेत

  • @zeni789
    @zeni789 Год назад +3

    Thankyou so much. Missing Lakshya so much

  • @dnyneshwarbarahate9427
    @dnyneshwarbarahate9427 Год назад +9

    धन्यवाद झि मराठी खुप खुप धन्यवाद तुमचे धडाकेबाज मुवी अपलोड करा

  • @balulakade859
    @balulakade859 Год назад +17

    खुप खुप धन्यवाद zee marathi चे 🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @SunilJadhav-lu7ez
      @SunilJadhav-lu7ez Год назад +1

      Sunil. Anaji. Jadhav. ❤❤❤❤❤❤❤❤😂❤😂❤😂😂😂🎉🎉🎉🎉😢😢🎉🎉😢😢😢😢😢😢😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂

  • @vithalsutar9398
    @vithalsutar9398 Год назад +15

    i am fan of Legend Mahesh Kothare Sir and Laxmikant Berde sir...............
    From Sankeshwar, Belgaum , Karnataka

    • @hollywoodstudios8728
      @hollywoodstudios8728 7 месяцев назад

      Bro did you understand Marathi? Our legendary kalakar sagalikade famous ahet ❤❤❤

  • @santoshsathe5888
    @santoshsathe5888 Год назад +13

    असेच मराठी जूने चित्रपट अपलोड करा .धन्यवाद सर्व टिमला यू टुब हिज ब्रँड ❤

  • @sushantkaware8525
    @sushantkaware8525 Год назад +8

    Please upload धडाकेबाज movie Anyone Agree ❤

  • @suryabochre5827
    @suryabochre5827 Год назад +19

    I am fan no.... 1 laxmikant Berde sir I always miss laxmikant Berde Sir 😭😭😭

  • @chandrashekharwaghmare5096
    @chandrashekharwaghmare5096 Год назад +5

    Thank uuu sir खुप दिवसा पासून वाट पाहत होतो खुप search करत होतो आता फक्त धड़केबाज़ upload कराल तर छान होईल

  • @akshayjadhav3692
    @akshayjadhav3692 Год назад +15

    धुमधडाका झपाटलेला धडाकेबाज पण टाका❤️

  • @sunilmokal7252
    @sunilmokal7252 Год назад +9

    माझा छकुला हा सिनेमा पण अपलोड करा

  • @anilgovind899
    @anilgovind899 Год назад +1

    Bhari ekdum, dhanyawad tumche

  • @ankitbhore3894
    @ankitbhore3894 Год назад +21

    Golden era of marathi movies

  • @sanket700
    @sanket700 10 месяцев назад +1

    Ek no movie 💯🔥

  • @MAYLeo08
    @MAYLeo08 Год назад +5

    Haa movie baghaicho Sunday dupari on sahyadri Doordarshan, those were the days

  • @ShobhanaYadav-hk4kt
    @ShobhanaYadav-hk4kt 4 месяца назад

    महेश कोठारे यांचे पाच अक्षरी चित्रपट जसे की धुमधडाका,झपाटलेला यासारखे "अतिसुंदर" चित्रपट पहायला मिळतात❤❤❤❤❤❤

  • @SwapCho9427
    @SwapCho9427 9 месяцев назад

    खरंच मनापासून धन्यवाद ...कित्तेक दिवस झाले मी हा चित्रपट शोधतोय ❤❤❤❤❤❤

  • @rushichoudhari10
    @rushichoudhari10 11 месяцев назад +2

    धडाकेबाज हा चित्रपट पण अपलोड करा ना......

  • @shrikantchavan5265
    @shrikantchavan5265 7 месяцев назад +1

    ❤❤❤

  • @vithaljadhav5910
    @vithaljadhav5910 11 месяцев назад +1

    खूप दिवसांनी हा चित्रपट हा चित्रपट किती पाहिला तरी कंटाळा लक्ष्मीकांत बेर्डे महेश कोठारे अशोक सराफ सचिन

  • @SureshKolakar-mh3wy
    @SureshKolakar-mh3wy Год назад +2

    महेश कोठारे यांना आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांना खूप खूप

  • @truptichaudhary4047
    @truptichaudhary4047 Год назад +5

    ❤tepan kay divas hote

  • @rohitgurav5007
    @rohitgurav5007 Год назад +4

    Dhadakebaj ha movie taka na please to khup masterpiece movie ahe ❤❤❤

  • @samadhanbhise6682
    @samadhanbhise6682 Год назад +3

    धडाकेबाज लवकर करा🙏🙏🙏🙏

  • @rajeshnikam8795
    @rajeshnikam8795 7 месяцев назад +1

    रविवार शाळेला सुट्टीचा दिवस आणि एकीकडे रविवारी ४ वाजता पिक्चर लागनार हा आनंद न विस्मरणीय खरेच ग्रेट दिवस होते ते 🎉🎉
    🎉

  • @xyz-g1b4x
    @xyz-g1b4x 10 месяцев назад +1

    Laxmikant berde fans like here ❤

  • @vivekbharamal7166
    @vivekbharamal7166 Год назад +7

    लय भारी ❤❤

  • @gopalkhodwe8909
    @gopalkhodwe8909 Год назад +3

    आता धडाकेबाज हा मराठी चित्रपट अपलोड करा

  • @chandrakantpatil172
    @chandrakantpatil172 Год назад +2

    खूप खूप धन्यवाद Zee Marathi

  • @rayapatole2632
    @rayapatole2632 Год назад +3

    महेश सर एक विनंती धडाकेबाज सिनेमा अपलोड करा

  • @abhishekchavan7872
    @abhishekchavan7872 10 месяцев назад +3

    Miss you lakshya😢

  • @abhijitkamble4863
    @abhijitkamble4863 11 месяцев назад +1

    झालेत बहु, आहेत बहु,होतीलही बहु परंतु
    यासम हा लक्ष्मीकांत....
    अशा या महान विनोदवीराला मानाचा मुजरा....❤❤❤

  • @KonkanAsave
    @KonkanAsave 2 месяца назад

    २०२४ मध्ये कोण कोण हा चित्रपट पाहतंय❤❤

  • @SALIMSHAIKH-dn8qp
    @SALIMSHAIKH-dn8qp Год назад +2

    धन्यवाद झी मराठी 🙏🙏🙏🙏🙏

  • @parshuramjadhav4419
    @parshuramjadhav4419 Год назад +4

    Miss laksha you❤❤❤ berdea

  • @RoshniBhoye-e4l
    @RoshniBhoye-e4l Месяц назад

    खुप दिवसांपासुन मुली बघण्याची इछ्या होती .धन्यवाद सर.आता धडाकेबाज अपलोड करा

  • @sagarkoravi8169
    @sagarkoravi8169 Год назад +10

    Missing child days missing memories 😢

  • @TusharPatil-c6j
    @TusharPatil-c6j Год назад

    धन्यवाद झी मराठी हा चित्रपट

  • @somnathkhode2182
    @somnathkhode2182 Год назад +3

    कृपया धडाकेबाज चित्रपट अपलोड करा ही विनंती खुप छान आहे .

  • @abhishekchavan7872
    @abhishekchavan7872 10 месяцев назад +1

    Kon koni Pahila ha movie 2023❤

  • @NitinBhutekar-lt7up
    @NitinBhutekar-lt7up Год назад +2

    Thanx sir..for uploading

  • @sanjaychavhan1950
    @sanjaychavhan1950 Год назад +1

    खुप खुप आभार आपले 🙏 हा चित्रपट अपलोड करण्यासाठी.

  • @surajchaudhari6510
    @surajchaudhari6510 Год назад +4

    धडाकेबाज पण अपलोड करा ना खूप छान आहे

  • @kisanjamdar-y5c
    @kisanjamdar-y5c Год назад +1

    धडाकेबाज चित्रपट टाका ही विनंती 🙏🙏🙏

  • @mahadevswami3060
    @mahadevswami3060 10 месяцев назад

    धन्यवाद जी मराठी हा चित्रपट अपलोड केल्याबदल बालपन ची आठवन आली रविवारी पहिचो हा चित्रपट

  • @sanjeetgoswami7484
    @sanjeetgoswami7484 Год назад +3

    Lakshy yaar ❤love you

  • @narayankhandekar3853
    @narayankhandekar3853 Год назад +6

    जिवलगा पण apload करा

  • @anilshinde3504
    @anilshinde3504 Год назад +45

    Legend😢 missing laxmikant berde😢

  • @sandipkumarganjre7155
    @sandipkumarganjre7155 Год назад +6

    Blockbuster मराठी चित्रपट.

  • @Status-VK-07
    @Status-VK-07 Год назад

    Thanks for upload movie

  • @mandarkadam6504
    @mandarkadam6504 Год назад

    Thank you Zee Marathi

  • @rohitaute4606
    @rohitaute4606 5 месяцев назад

    खूप छान चित्रपट आहे दे दना दन 🎉🎉🎉🎉🎉

  • @VijaySapate-q8h
    @VijaySapate-q8h Год назад +1

    खूप खूप धनयवाद झपाटलेला चित्रपट डाउनलोड करा

  • @surajchaudhari6510
    @surajchaudhari6510 Год назад +3

    खूप छान आहे हा चित्रपट मला खूप आवडतो माझा फेवरेट आहे

  • @r.k.gaikwad1811
    @r.k.gaikwad1811 Год назад +3

    Bajrang bali ki jay ❤

  • @somnathpote6724
    @somnathpote6724 2 месяца назад

    हा पिक्चर बघितल्यावर 15 वर्ष माघ गेलो राव ❤❤❤❤

  • @SheikhAshpak-ul7tg
    @SheikhAshpak-ul7tg Год назад +1

    Naec

  • @lucifer7853
    @lucifer7853 Год назад +1

    Thank you Zee marathi ajun movie upload kara yenche❤❤❤

  • @VickyKagade
    @VickyKagade 6 месяцев назад

    धडाकेबाज चित्रपट दाखवा साहेब....😊

  • @suryabochre5827
    @suryabochre5827 Год назад +9

    Dhadakebaj marathi movie please upload sir l request to you sir ❤❤❤🙏🙏

  • @शिवनंदन-ष4द
    @शिवनंदन-ष4द 17 дней назад

    लक्ष्मीकांत बेर्डे प्रेमी युवा मंच ❤महाराष्ट्र ❤

  • @borntoplay5848
    @borntoplay5848 Год назад +3

    Dhadakebaz upload kara....

  • @govindchavan5570
    @govindchavan5570 Год назад

    Thnx for uploading movie 🙏

  • @ShobhanaYadav-hk4kt
    @ShobhanaYadav-hk4kt 9 месяцев назад

    जबतक सुरज चांद रहेगा,
    लक्ष्मीकांत तेरा नाम रहेगा ❤🙏🙏🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

  • @mahilover2586
    @mahilover2586 3 месяца назад

    धन्यवाद झी movies.. पुन्हा बाल पनात जाता येणार

  • @pratikbhiungade858
    @pratikbhiungade858 Год назад +6

    Khup chan move ahe hi❤

  • @naturekhamkar
    @naturekhamkar Год назад +3

    चित्रपट हा खुप चांगले आणि लहानपन आठवन होते

  • @sagarkordephotographyakola375
    @sagarkordephotographyakola375 Месяц назад

    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी..😊

  • @Er-NileshGaikwad
    @Er-NileshGaikwad Год назад +4

    Dhadakebaj...... Dhumdhadaka.....navri mile navryala........ He chitrapat full ani quality madhe upload karave 😊❤🤗

  • @mahadevswami3060
    @mahadevswami3060 10 месяцев назад

    1000 वेला पाहिला पन अजुन पहाव वाटत या दोगांची जोड़ी सुपर हिट होती

  • @kacharusalve6669
    @kacharusalve6669 Год назад +1

    धडाकेबाज मराठी मूवी आपलोड करा

  • @संतोष-भ3ट
    @संतोष-भ3ट Год назад +3

    पुन्हा जुने दिवस आठवले

  • @ManishaVaddepelli-ob1dv
    @ManishaVaddepelli-ob1dv Год назад

    Khup Chan

  • @sandeshkakde396
    @sandeshkakde396 Год назад +25

    Masterpiece 🔥

  • @shrikantchavan5265
    @shrikantchavan5265 7 месяцев назад

    Mast धूम धडाका❤️👍

  • @girishkurlekar-yd6cv
    @girishkurlekar-yd6cv Год назад

    Maruti deva punha changale old Diwas yewo . Krupa Kara Sai deva & mahagai , unemployment, bimari jawo & good days May come back again - Golden days. All such actors like Ashok Saraf ,Laxmikant berde, mahesh kothare miss all

  • @nikhilambole6837
    @nikhilambole6837 Год назад +1

    Dhanyawad ❤