Jeevlaga | जिवलगा | Marathi Movie | Laxmikant Berde | Resham Tipnis | Mohan Joshi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 июн 2024
  • Jeevlaga | जिवलगा | Marathi Movie | Laxmikant Berde | Resham Tipnis | Mohan Joshi
    Movie: Jeevlaga | जिवलगा
    Producer: Arvind Samant
    Director: Mahesh Kothare
    Star Cast: Laxmikant Berde, Tushar Dalvi, Resham Tipnis, Mohan Joshi, Shivaji Satam, Kishori Ambiye, Ravindra Berde, Bhalchandra Kulkarni, Kedar Parulekar, Yogini Deshmukh, Durgesh Khot, Amber Kothare, Asok Pahlwan, Lalit Marathe, Supriya Bapat, Ashok Patil, Surendra Desai, Sagar Dutt, Mohan Loke, Nana Desai, Surendra Ketkar, Deepak Ingle, Nandu Patil, Sunil Jagtap, Rima Lagoo
    𝐒𝐔𝐁𝐒𝐂𝐑𝐈𝐁𝐄 𝐟𝐨𝐫 𝐭𝐡𝐞 𝐛𝐞𝐬𝐭 𝐌𝐚𝐫𝐚𝐭𝐡𝐢 𝐦𝐨𝐯𝐢𝐞𝐬, 𝐌𝐨𝐯𝐢𝐞 𝐒𝐜𝐞𝐧𝐞𝐬 𝐀𝐧𝐝 𝐒𝐨𝐧𝐠𝐬 👉
    / goldenplazafilms
    𝐋𝐢𝐤𝐞, 𝐂𝐨𝐦𝐦𝐞𝐧𝐭 𝐚𝐧𝐝 𝐒𝐡𝐚𝐫𝐞 𝐰𝐢𝐭𝐡 𝐲𝐨𝐮𝐫 𝐅𝐫𝐢𝐞𝐧𝐝𝐬 & 𝐅𝐚𝐦𝐢𝐥𝐲.
    𝐂𝐨𝐧𝐧𝐞𝐜𝐭 𝐖𝐢𝐭𝐡 𝐔𝐬 𝐎𝐧
    𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤👉 / nhstudiozmarathi
    𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦👉 / nh_marathi
    𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫👉 / nh_studioz
    𝐊𝐨𝐨 𝐀𝐩𝐩👉 www.kooapp.com/profile/nh_stu...
    #marathimovie #marathi #entertainment #dhamaalvideo #comedyvideo #marathivideo #trending #nhgoldenplaza #laxmikantberde #laxmikantberdecomedy #laxmikantberdemovies #reshamtipnis #tushardalvi #kishoriambiye
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 433

  • @user-fn8nn5jd4p
    @user-fn8nn5jd4p 9 дней назад +126

    1994 मध्ये बघितलेला चित्रपट पाहून 30 वर्षानंतर मनाला आनंद झाला ज्या कोणी यूट्यूब ला हा चित्रपट लावला त्यांना धन्यवाद धन्यवाद

    • @netajikharade1551
      @netajikharade1551 8 дней назад +6

      अगदी बरोबर आज खुप आनंद झाला आहे ❤❤

    • @Anupriya462
      @Anupriya462 5 дней назад +5

      थँक्स फॉर अपलोडींग

  • @sushamadagade9155
    @sushamadagade9155 9 дней назад +88

    आज बिना सर्च करता हा चित्रपट सापडला...लहानपणीची एक गोड आठवण ❤

    • @netajikharade1551
      @netajikharade1551 8 дней назад +4

      हो तसंच झालं युट्यूब ओपन केलं तर हा चित्रपट विश्वासच बसला नाही ❤❤❤❤

    • @umeshshinde9585
      @umeshshinde9585 3 дня назад

      हा खर आहे ❤

    • @sharadraut2724
      @sharadraut2724 2 дня назад

      Ho na

    • @lavanyaSukhi
      @lavanyaSukhi 2 дня назад

      Same inch pinch

    • @dnyaneshwar6345
      @dnyaneshwar6345 2 дня назад

      Ho khrach asech jale

  • @navanathbandgar3075
    @navanathbandgar3075 10 дней назад +41

    जिवलगा हा चित्रपट बघून अनेकांच्या प्रेम कहाण्या झाल्या❤

  • @pradipawale8021
    @pradipawale8021 5 дней назад +10

    एवढा खुश आहे मी की अचानक हा चित्रपट माझ्या मोबाईलवर आला थक you Mahesh sir. I love your direction

  • @VijayPatil-vy7jc
    @VijayPatil-vy7jc 11 дней назад +114

    विश्वासच बसत नाही,हा चित्रपट युट्यूबवर अपलोड झालाय.चित्रपट अपलोड केल्याबद्दल.खूप दिवसांची मनोकामना पूर्ण झाली.
    पुन्हा एकदा ब्लॅक आणि व्हाइटच्या जमान्यात गेल्यासारखे वाटले.धन्यवाद😊.

  • @arunnikalaje3921
    @arunnikalaje3921 11 дней назад +43

    धन्यवाद बऱ्याच दिवसापासून चित्रपट पाहण्याची इच्छा होती हा जिवलगा एक सुपर मराठी चित्रपट

  • @sushamadagade9155
    @sushamadagade9155 9 дней назад +16

    खूप वर्षांपासून हा चित्रपट सर्च करत होते...खूप खूप थँक यू 😊😊😊

  • @aarvideshmukh9357
    @aarvideshmukh9357 10 дней назад +70

    Kon kon happy zale ha movie upload zala mhnun plz comet kara

  • @swatishinde8336
    @swatishinde8336 10 дней назад +18

    मी लहाणपणी पाहीला होता शेजाऱ्यांनकडे नीटसा आठवत पण नव्हता
    खूप वर्षानी आज पाहीला
    धन्यवाद

    • @onlymayur.9834
      @onlymayur.9834 7 дней назад

      Me pn Amchya Shejaryanchya ghari pahila hota

  • @sitarajput8312
    @sitarajput8312 8 дней назад +17

    ❤आदरणीय सर तूम्ही हा चित्रपट अपलोड करून आमच्या सर्वाना जिवलगा चित्रपट किती आवडला हे लक्षात आले. आपला काळ निष्पाप, निरागस होता. आमच्या सर्व प्रेक्षकांना भुरळ पाडणारा चित्रपट दाखवल्या बद्दल खूप खूप आभार. 🙏💕

  • @swatimarchande3367
    @swatimarchande3367 11 дней назад +35

    Kiti vaat bagat hoti me hya movie chi amchi family me lahan Astana Theatre madhe geleli nantar durdarshan var thank youuuu

  • @babasaheblondhe9947
    @babasaheblondhe9947 4 дня назад +4

    माझ्या उमलत्या वयात... माझ्या ह्रदयात ठाण मांडून बसलेला चित्रपट... कितीतरी वर्षांनीं पाहीला🎉😊

  • @user-sq6fj6km9d
    @user-sq6fj6km9d 10 дней назад +12

    अभिनेते तुषार दळवी आणि अभिनेत्री रेशम C. मॅडम सुपर जोडी
    मृगजळ मध्ये ही हे एकत्र जोडी होती.

    • @sushamadagade9155
      @sushamadagade9155 7 дней назад

      मृगजळ एक नसलेल अस्तित्व हा मूवी पण अपलोड करावा...खूप वर्ष झाला पाहिला नाही

  • @dayachoudhari7348
    @dayachoudhari7348 8 дней назад +10

    मि हा सिनेमा विस वर्षा पूर्वी पाहिलं आहे मला खुपच आवडतो हा सिनेमा दाखवल्या बद्दल धन्यवाद

  • @VishalBhosale-ir9bo
    @VishalBhosale-ir9bo 10 дней назад +14

    खूप वाट पहिली या चित्रपटाची धन्यवाद

  • @navnathdalvi6867
    @navnathdalvi6867 8 дней назад +5

    हा चित्रपट मी 1994-95 दूरदर्शन सह्याद्री वाहिनी दिवाळीच्या दिवशी पाहिला आहे

  • @nanagaming8882
    @nanagaming8882 9 дней назад +8

    हा चित्रपट आम्ही दूरदर्शनवर पाहिला जुन्या दिवसाची आठवण झाली गेली ते दिवस राहिल्या त्या आठवणी

  • @suvrnaKhilare-qy6gs
    @suvrnaKhilare-qy6gs 7 дней назад +4

    असा चित्रपट होणे अशक्य आहे ❤

  • @maheshphonde7287
    @maheshphonde7287 11 дней назад +19

    Thankyou very much for upload this movie

  • @sushantpowar7525
    @sushantpowar7525 4 дня назад +2

    खुप दिवसांनी चित्रपट पहायला मिळाला जुन्या आठवणी ताज्या झाल्या

  • @hanumantshinde6507
    @hanumantshinde6507 9 дней назад +6

    धन्यवाद तुमच्या चैनला भरपूर यश‌ मिळो

  • @anandkulkarni124
    @anandkulkarni124 10 дней назад +6

    खूप वर्षे वाट पाहिली.धन्यवाद.

  • @adharpawar8902
    @adharpawar8902 10 дней назад +13

    किती वेळा पाहिला तरी कंटाळा यनार नाही असा कोणता चित्रपट असेल तर तो म्हंजे "जीवलगा" 😊😊😊

  • @balajishinde5030
    @balajishinde5030 9 дней назад +6

    धन्यवाद, ह्या सिनेमाची मी खुप वाट बघत होतो. मागच्या आठवड्यात मी रेशम ताई कडे मागणी केली होती. धन्यवाद रेषम ताई

  • @RajandraHole
    @RajandraHole 8 дней назад +11

    मी तरलय लई म्हणजे लई खुश आहे कमीत कमी हा पिक्चर आम्ही 20 ते 25 वेळा 2007/8ला बघितला आहेआज खुप मज्जा आली 😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @suryabhanhussekar6052
    @suryabhanhussekar6052 10 дней назад +8

    चित्रपट अपलोड केल्याबद्दल धन्यवाद

  • @prasadkulkarni4155
    @prasadkulkarni4155 11 дней назад +218

    हा चित्रपट कोणी कोणी दूरदर्शन वर पाहिलाय

  • @rahulkoli1616
    @rahulkoli1616 11 дней назад +12

    धमाल बबल्या गणप्याची हा मूव्ही अपलोड करा

  • @deepakpanchal5214
    @deepakpanchal5214 10 дней назад +5

    तब्बल वीस वर्षानंतर बघायला मिळाला हा चित्रपट 😍💘🌹

  • @ShitalGangurde-ve4pv
    @ShitalGangurde-ve4pv День назад +1

    हा चित्रपट खूप दिवसांनी बघितल्यानंतर खूप आनंद झाला . खूप दिवसापासून सर्च करत होते पण हा चित्रपट लागत नव्हता.खूप छान खूप आनंद वाटला.थँक्यू.

  • @rahullendal666
    @rahullendal666 9 дней назад +6

    लय दिवसांनी पाहायला मिळाला चित्रपट

  • @nitinhowal1585
    @nitinhowal1585 11 дней назад +23

    आभारी आहोत चित्रपट अपलोड केल्या बद्दल धन्यवाद

  • @VijayPatil-vy7jc
    @VijayPatil-vy7jc 10 дней назад +5

    असाच राजदत्त दिग्दर्शित आशा काळे अभिनीत 'अर्धांगी' हा चित्रपट अपलोड करा.

  • @ranjitshinde5082
    @ranjitshinde5082 9 дней назад +4

    सेकंड सिनमध्ये रिमाच्या असिस्टंटचा आवाज हा महेश कोठारेचा आहे.

  • @mayaramgade4813
    @mayaramgade4813 7 дней назад +2

    मी आज kup मस्त एन्जॉय केली फिल्म एकदम छान आहे फिल्म ❤

  • @thenvsacademy7927
    @thenvsacademy7927 9 дней назад +3

    या चित्रपटाचे निम्मेअर्धे शूटिंग आंबेवाडी, कोल्हापूर तर समाप्तीचे शूटिंग आमचे गावी शिये, तालुका करवीर, कोल्हापूर येथे केले गेले होते! गेले ते दिवस!

  • @SantoshBahir-sc5hr
    @SantoshBahir-sc5hr 11 дней назад +5

    माझ्या बालपणी हा पाहिलेला पहिला चित्रपट

  • @sangramhatekat4500
    @sangramhatekat4500 8 дней назад +2

    विश्वास बसत नाही हा चित्रपट यूट्यूब ला लागतोय मला खूप आनंद झाला हा चित्रपट बघून

  • @dineshchavhan
    @dineshchavhan 4 дня назад +1

    धन्यवाद भाऊ चित्रपट अपलोड केल्याबदल ❤❤❤सतत 2..3.. वर्षापासुन ha चित्रपट शोधतोय

  • @ushayenpure7198
    @ushayenpure7198 8 дней назад +3

    जून्या आठवणी ताज्या झाल्या हा चित्रपट प्रदर्शित केल्या बदल मनापासून आभार

  • @ajayatole8832
    @ajayatole8832 9 дней назад +3

    खूप दिवसापासून वाट बघत होतो ह्या फिल्म ची

  • @jagnnathgite2662
    @jagnnathgite2662 9 дней назад +3

    ह्या सिनेमाची किती दिवसापासून आतुरतेने वाट पाहत होतो.
    अपलोड केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @ganeshwaghmode7255
    @ganeshwaghmode7255 10 дней назад +5

    काळुबाईच्या नावानं चांगभलं अपलोड करा

  • @jokermr3763
    @jokermr3763 10 дней назад +4

    1च नंबर ❤

  • @RohitPatil-y5r
    @RohitPatil-y5r 10 дней назад +3

    खरच खुप आभारी आहे

  • @kailashshevale8650
    @kailashshevale8650 9 дней назад +3

    धन्यवाद पिक्चर टाकल्याबद्दल खूप खूप आभारी आहोत

  • @surajjadhav3814
    @surajjadhav3814 9 дней назад +2

    मी तर कमेन्ट वाचल्या मग पिक्चर पाहिला कारण हा सिनेमा सगळ्यांना खुप आवडतो

  • @anandnaykude4330
    @anandnaykude4330 9 дней назад +3

    खुप खुप धन्यवाद पिचर अपलोड केलयाबदल

  • @SagarDhatombe-do2mo
    @SagarDhatombe-do2mo 9 дней назад +2

    ❤❤ खूपच सुंदर चित्रपट पाहून खूप आनंद झालाय सुंदर ❤❤❤

  • @RupaliBhosle-mo2ro
    @RupaliBhosle-mo2ro 9 дней назад +2

    😊Super Aahe ha jivlag😊

  • @dragongaming-vt5ee
    @dragongaming-vt5ee 8 дней назад +1

    2 good❤

  • @vils7360
    @vils7360 9 дней назад +3

    Thank u...... NH GOLDEN PLAZA हा चित्रपट अपलोड केल्याबद्दल. खूप खूप दिवसांची इच्छा पूर्ण केलीत

  • @neilSunil56
    @neilSunil56 11 дней назад +4

    खुप मनापासुन धन्यवाद सर हा चित्रपट माझा आवडता आहे

  • @ganeshwaghmode7255
    @ganeshwaghmode7255 10 дней назад +3

    किती वाट पाहिली मी चित्रपटाची अपलोड केल्याबद्दल आपले धन्यवाद

  • @mahavirekhande9352
    @mahavirekhande9352 День назад

    अत्यंत मनमोहक हृदय स्पर्श करणारा
    चित्रपट आतुरतेने वाट पाहत होतो धन्यवाद 🙏

  • @ganeshgadade1719
    @ganeshgadade1719 8 дней назад +2

    आज खूप वर्षातुन मिळालाच शेवटी लय ट्राय मारला होता ❤

  • @AT_Ajay.Thorat
    @AT_Ajay.Thorat 17 часов назад

    मला या चित्रपटाचे शीर्षक गीत खूप आवडते❤❤❣️🎶 दूरदर्शन वर पाहिला होता बालपणीच्या आठवणी दिवाळीला लागला होता हा पिक्चर 90s Fan 😊

  • @poojahowal5756
    @poojahowal5756 9 дней назад +3

    Ohhhhh...my god.maza saglyt jast awadta picture..🥰🥰🥰😍😍😍khupppppp vaat pahili hy picture chi..lahanpani che diwas athwtat.thanks..🙏

  • @amolgaykwad8809
    @amolgaykwad8809 7 дней назад +1

    हा चित्रपट पाहण्यासाठी खूप वेळा youtube ला बघत होते पण कुठे सापडत नव्हता आजा चित्रपट बघून मनाला खूप आनंद वाटला

  • @bapuraoashrubadhakne2234
    @bapuraoashrubadhakne2234 8 дней назад +3

    ❤आई तुझे थोर उपकार मराठी चित्रपट
    अपलोड करा❤

  • @user-rj2lh5uf6f
    @user-rj2lh5uf6f 8 дней назад +2

    खूप वर्षीची इच्छा पूर्ण झाली ❤😊

  • @rajendrakanase5810
    @rajendrakanase5810 9 дней назад +2

    मस्त जिवलगा गाणे आयकुन खुप बर वाठले

  • @user-mv8dp4hb4v
    @user-mv8dp4hb4v 9 дней назад +4

    ❤❤ छान,माऊली अर्धांगी पण चित्रपट टाका🙏🙏🙏

  • @adharpawar8902
    @adharpawar8902 11 дней назад +7

    या चित्रपटाची किती वाट पहिली मी धन्यवाद भाऊ 🙏🙏🙏🙂🙂🙂 , आता आम्ही जातो आमच्या गावा आणि भिंती ला कान असतात हे चित्रपट सादर करा 🙏🙏🙏🙏😊😊

  • @sanjaygangurde4526
    @sanjaygangurde4526 8 дней назад +2

    खुप मनापासून आवडलेल्या चित्रपट

  • @swatimarchande3367
    @swatimarchande3367 11 дней назад +7

    Thank thank you so muchhhh

  • @sambhajijavir4343
    @sambhajijavir4343 2 дня назад

    पहिल्यांदा व्ही सी आर वर बघितला होता, आता पुन्हा एकदा बघतोय. खूप आनंद होतोय...❤

  • @pramodjawalekar5886
    @pramodjawalekar5886 9 дней назад +3

    ते दिवस वेगळेच होते अफलातून दिवस आपण त्याचे साक्षीदार

  • @abasosakat1516
    @abasosakat1516 7 дней назад +1

    लहानपणीची आठवण झाली 👌

  • @user-ol9hk8he6uM.bhosale
    @user-ol9hk8he6uM.bhosale 3 дня назад

    अतिशय सुरेख चित्रपट माझ्या लहानपणीचा आठवणी जाग्या झाल्या.❤

  • @akshaysushama_vlogs
    @akshaysushama_vlogs 7 дней назад +1

    माझा आवडता चित्रपट, आयुष्यात पहिल्यांदा मी या चित्रपटाची सीडी विकत घेतली होती.

  • @hanumantkaldate4282
    @hanumantkaldate4282 9 дней назад +1

    Thank NH golden plaza

  • @bapuraoashrubadhakne2234
    @bapuraoashrubadhakne2234 8 дней назад +2

    🎉❤🎉❤😅😅 धन्यवाद 🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉

  • @sachinmane1839
    @sachinmane1839 10 дней назад +3

    ❤ मस्त चित्रपट आहे अपलोड कल्याबदल थॅक्स

  • @yuvrajpadekar9891
    @yuvrajpadekar9891 10 дней назад +2

    झुंजार मराठी चित्रपट अपलोड करा❤❤

  • @user-px6xl8fl2w
    @user-px6xl8fl2w 3 дня назад

    मी हा चित्रपट 1993 ला दुरदर्शन वर दिवाळी च्या दिवशी बघीतला होता अप्रतिम आहे ❤

  • @jayashrikhot7028
    @jayashrikhot7028 9 дней назад +2

    धन्यवाद 🙏🙏🙏

  • @macchindramalage5815
    @macchindramalage5815 10 дней назад +2

    पिक्चर तयार करनारास आभाळभर शुभेच्छा शुभेच्छुक अनिल डिजिटल मंगळवेढा

  • @AlimBagwan-ix6ko
    @AlimBagwan-ix6ko 9 дней назад +2

    Kona kona laa khosih zali sanga ❤🌹🌷🌺💐🥀🌻🌼🌸💞

  • @AkshataShinde-kb4ew
    @AkshataShinde-kb4ew 11 дней назад +2

    Khup divas vat bagt hote ya movie chi TQ so much

  • @RahulShete-mq5to
    @RahulShete-mq5to 10 часов назад

    किती वेळा सर्च केला होता दिसतच नव्हता आज अचानक दिसला 🙏🙏❤

  • @SukhdevMunde-vb8rn
    @SukhdevMunde-vb8rn День назад

    खूप आभार झाले पहा तुमचे खूप दिवसाची इच्छा होती जिवलगा चित्रपट पाहण्याची पुनश्च आपले धन्यवाद

  • @rajveerchauhan7241
    @rajveerchauhan7241 7 дней назад +1

    My favorite movie in my life

  • @ganeshchoraghe3536
    @ganeshchoraghe3536 21 час назад

    हा चित्रपट पाहायला खूप वाट पहिली मी लहान असताना पाहिलं आहे आणि आता मोबाईल वर 🙏😊🙏

  • @ranjitshinde5082
    @ranjitshinde5082 9 дней назад +6

    अखेर प्रतिक्षा संपली या चित्रपटाची सर्व जण आठवणीत रमा, दिवाळीत दुरदर्शनवर प्रथम दाखविला होता

  • @talkiestadka3542
    @talkiestadka3542 11 дней назад +5

    Thanks for move

  • @SarikaGarnde
    @SarikaGarnde 11 дней назад +4

    हिरवा कुंकू मूवीअपलोड करा प्लीज

  • @priyankakamble8927
    @priyankakamble8927 11 дней назад +6

    Thanks for is movie my fev movie

  • @DineshRewale-gh9eq
    @DineshRewale-gh9eq 10 дней назад +2

    खुप दिवसांनची ईच्छा होती हा चित्रपट पाहण्याची.धन्यवाद🎉

  • @anilgilbile1588
    @anilgilbile1588 3 дня назад

    जुण्या आठवणी ताज्या झाला... thanks a lot 😊

  • @InnocentMusicalDrum-ud3bn
    @InnocentMusicalDrum-ud3bn День назад

    माझ्या अत्यंत आवडीचा चित्रपट आहे जिवलगा

  • @shashikantkhade2752
    @shashikantkhade2752 21 час назад

    ❤❤❤ खुप खुप धन्यवाद!! खुप दिवसापासून हा चित्रपट युटुबवर शोधत होतो,,❤❤❤

  • @babadhepe3802
    @babadhepe3802 День назад

    खूप वेळा यूट्यूब वर शोधला मागच्या दहा वर्षात ❤❤

  • @pratikshapatil1112
    @pratikshapatil1112 10 дней назад +3

    Ardhangi, Asha kale chi film pn upload kara pls

  • @shriramdhaygude2724
    @shriramdhaygude2724 4 дня назад

    लहान असताना यात्रेला हा चित्रपट पडद्यावर लावला होता गावामध्ये त्यानंतर आजच बघीतला❤

  • @anilgangarde8710
    @anilgangarde8710 12 часов назад

    खूप छान चित्रपट आहे सर्वांनी पहावा❤

  • @somnathmaindyoutubeber9469
    @somnathmaindyoutubeber9469 8 дней назад +1

    लहानपणी बघितलेला चित्रपट आज बघितला खूप खूप समाधान वाटले

  • @painjanproduction9314
    @painjanproduction9314 11 дней назад +4

    Thanks sir

  • @SachinPatil-om2ls
    @SachinPatil-om2ls 11 дней назад +1

    खूपच दिवसांनी पहायला मिळाला thank❤

  • @sharadraut2724
    @sharadraut2724 2 дня назад

    खूपच गोड आठवण येते❤❤❤❤