अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांचा धमाल कॉमेडी मराठी चित्रपट अफलातून - Aflatoon Full Hd Movie

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 дек 2022
  • अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांचा धमाल कॉमेडी मराठी चित्रपट अफलातून - Aflatoon Full Hd Movie. Subscribe to Marathi Movie Plex :- bit.ly/3s6lXQo
    #laxmikantberdecomedy #ashoksaraf #marathimovie #marathimovieplex
    Cast - Laxmikant Berde , Madhu Apte , Priya Arun Berde, Ashok Saraf, Varsha Usgaonkar
    Genre - Comedy
    Director - Girish Ghanekar
    Producer - Girish Ghanekar
    Writer - Girish Ghanekar
    Music Director - Anil Mohile
    Thank You for Watching :)

Комментарии • 63

  • @sandeepkhansole4567
    @sandeepkhansole4567 Год назад +80

    कितीही वेळ जुुने चित्रपट पाहीले तर बोर होत नाही त्यात अशोक सराफ व लक्ष्मीकांत बेर्डे असतील तर खुप मज्जा

  • @sunilyadav-vf5es
    @sunilyadav-vf5es Год назад +16

    खुपच छान पिच्चर आहे

  • @rushikeshmadhavi2490

    खरच एक वेगळाच आनंद मिळतो कॉमेडी मोवी 😍😍😍लक्ष्या आणि अशोक शराफ

  • @sominath-de1us
    @sominath-de1us Год назад +11

    जून ते सोन मज्जा आली परत movie बघून

  • @manojgadhekar
    @manojgadhekar Год назад +12

    आज 10.03.2023 रोजी पुन्हा बघितला.. लक्ष्या मामा आणि अशोक मामा यांचे चित्रपट कितीही वेळा बघावे कधीच बोर होत नाही.

  • @satishmane5644
    @satishmane5644 Год назад +16

    हिंदी चित्रपट ला 10 वेळ मागे टाकतोय हा चित्रपट

  • @RameshwarGhorpade-cn5jm

    माझ्या बालपणी फक्त दुरदरशेन वरती फक्त रविवारी सायंकाळी चार वाजता मराठी चित्रपट लागायचा फार आतुरतेने वाट पहात रहात होतो हे मराठी चित्रपट पहायला गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी

  • @user-gj8ny1io6y

    Khup changale

  • @ajaybhosale2235
    @ajaybhosale2235 Год назад +17

    जुने दिवस लहानपणीचे लक्ष्या अशोक सराफ ची जोडी ❤❤❤❤

  • @user-ji7vn1tg4c

    मी दिवसातून एकदा तरी लक्ष्या आणि अशोक सराफ यांचा एक तरी चित्रपट पाहतो ❤❤❤ गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

  • @ashokgapale2712

    मराठी चित्रपट सृष्टीला लाभलेले अष्टपैलू कलाकार... सलाम ..

  • @shripawar5649
    @shripawar5649 Год назад +24

    अक्खी जिदगी व बालपन गेल हे चित्रपट बघुन 👍👍🙏🙏❤️ thank u very much

  • @Gaeetchavan2162
    @Gaeetchavan2162 Год назад +4

    मराठी चित्रपट एक नंबर

  • @yogeshshelke5936

    good nice super boss very nice beautiful move a l

  • @user-el2sh9kw5o
    @user-el2sh9kw5o Год назад +7

    जून ते सोन असा हा चित्रपट अप्रतीम कृपया जयश्री गडकर यांचा सुगंधी कट्टा चित्रपट अपलोड करा

  • @ghanshyampatil3007
    @ghanshyampatil3007 Год назад +34

    बर्याच दिवसांनी परत एकदा हा चित्रपट पाहीला खूप मज्जा आली गेले ते दिवस राहील्या त्या आठवणी

  • @adharpawar8902
    @adharpawar8902 Год назад +6

    भिंती ला कान असतात आणि आम्ही जातो आमच्या गावा क्रुपया हे चित्रपट प्रदर्शित करा 🙏🙏🙏

  • @ShreeTvlive
    @ShreeTvlive Год назад +7

    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 👍

  • @RajeshKamble-no2vo

    Old is Gold Movie

  • @santoshkaygude6929
    @santoshkaygude6929 Год назад +2

    लय। भारी