Bhau Kadam Forgot His Script | Diwali Comedy Special | Chala Hawa Yeu Dya

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 дек 2024

Комментарии • 14

  • @bhaiyasalve7202
    @bhaiyasalve7202 Месяц назад +10

    उगाच चला हवा येऊ द्या बद्दल काय बोलू नका . जेन्हा बघायचा आहे ते बघीतील आणि जेन्हा बघायचा नाही ते अजिबात बघु नका काय हारकत नाही ओके उगाच नाव ठेवु नका. मला खुप आवडतो हा कार्यक्रम i ❤ you चला हवा येऊ द्या ❤

  • @tushardeshmukh5098
    @tushardeshmukh5098 Месяц назад +4

    अतिशय सुंदर माझा आवडता शो

  • @MrJayeshgawade1
    @MrJayeshgawade1 Месяц назад +7

    का बंद व्हावा... ठीक आहे ज्यांना आवडतो ते बघतील की दादा....

  • @architectkshamasamant4866
    @architectkshamasamant4866 Месяц назад +2

    पूर्ण episode zee5 वर नाही आहे...only episodes from 2023 May... गेल्या 10 वर्षांचे episodes launch करा...एव्हढे तरी उपकार करा..

  • @ArunKamble-h6p
    @ArunKamble-h6p Месяц назад +5

    Unfortunately this really specially MARATHI people upset by stopping this program........why?

  • @MahendraUbale-j8v
    @MahendraUbale-j8v Месяц назад +9

    Why this program is stopped is a big question.?

    • @_reallysunil_
      @_reallysunil_ 12 дней назад +3

      Flop

    • @optiontrader-s2s
      @optiontrader-s2s 10 дней назад

      थुकरट जोक आणि गरज नसताना सेलिब्रिटी लोकांचं रेकॉर्डेड खी खी पुन्हा पुन्हा दाखवणे यामुळे फ्लॉप झाला, आणि त्यातही भर म्हणून स्वयंघोषित चॉकलेट हिरो शोपणील जोशी जज म्हणून बसवणे!

    • @name5603
      @name5603 6 дней назад

      He sudha khara ahe pan Sagar karande show madhun baher Gela he ek mukhya Karan ahe to jara jastach agressive hota dusrya actors barobar

  • @pradeepchavan8144
    @pradeepchavan8144 Месяц назад +8

    😂😂😂😂

    • @gajendrashivdas7909
      @gajendrashivdas7909 Месяц назад +8

      भाऊ तुम्हाला बघायचं नसेल तर नका बागु आम्हाला आवडतो हा कार्यक्रम बाकीच्या फालतू मालिका बागण्यापेक्षा या शो ने मूड फ्रेश होतो लोकांचा ताण कमी होतो आजार कमी होतात हस्ल्यामुळे बरच काही घेण्यासारखे दाखवतात चला हवा येऊ द्या मध्ये

  • @mdsiddhu9095
    @mdsiddhu9095 Месяц назад

    लोक ज्या विनोदाला हसतात बस तेच फाल्तु विनोद चालु आहेत