नुसते लोकांना भेटून चालत नाही. काम सुद्धा करायला लागते, धोरणे आखायला लागतात व त्याप्रमाणे जमिनीवर विकास कामे घडवून आणायला लागतात. या सगळ्या साठी देवेंद्र फडणवीस सर्वोत्तम. अत्ता पर्यंत BJP शिंदेंना वाचवत आहे...त्यांना अधिकृत पक्ष व चिन्ह मिळवून दिले. BJP and RSS कार्यकर्त्यांनी जबरदस्त मेहेनत घेऊन शिंदे यांच्या वाचाळ आमदारांना देखील निवडून आणले. त्यामुळे आता त्यांना वाटायला लागले की ते लई भारी...पण खरी ताकत तर BJP चीच आहे.
@@Laughingsationनिवडणुकीतील सर्व भाषणे ऐका फक्त शिंदे मिंधे 50 खोके OK गद्दार बाकी काही नाही विकास कामाबद्दल काहीही ठोस योजना नाही विकास कामात अडथळे आणणे अडथळे का आणतात हे सुज्ञ जनताही जाणते.
भाजपचे संख्याबळ पाहता शिंदेना राज्यकारभार चालविण्यासाठी अडचणी येऊ शकतात.! त्यापेक्षा कोणीही असो पण भाजपचा असेल तरच तो सर्व भाजपच्या आमदारांना कंट्रोल करू शकतो.
जनता हुशार आहे ठाकरे घराणेचे महाराष्ट्रासाठी मोठं योगदान आहे भारतीय जनता पार्टी यापुढे एकनाथ शिंदे साहेबांना मोठं होऊ देणार नाही त्यासाठी ते प्रयत्न करतील
जय हो एकनाथ महाराज की जय हो मौलाना साहब की जय हो बिराली बाबा की जय हो सैलानी बाबा की जय हो 52 वीर 52 पीर ओम नमः शिवाय सरकार कुनिया पहले गावाचा विकास कर मंगाई पर रोकड़ा केवट कौन है सत्ता तो सरकार आएगी साधु संतों के ऊपर रहेंगे और पढ़ना प्रधान धन की लक्ष्मी जी और यह ब्रह्मा विष्णु महेश की सरकार होगी कि तभी करो भजन 33 कोटी देवी देवता में महादेव की खोज में और ज्यादा कर तो 2012 में उड़ने वाली थी क्योंकि अच्छा इंसान ज्यादा दुनिया में नहीं दिखता है बड़ा ठीक है सब बस मशहूर हो गए ऐसा कोई पत्रकार नहीं है जो सबसे बात मुकाबला कर सके बुलडोजर बाबा सत्याग्रह बुलडोजर नहीं फिर आते होते तो राम लाल की मूर्ति बैठी नहीं होती आज तक कितने भी पढ़ने प्रधान आए पैटर्न शहर में महाराणा प्रताप और भोमिया राजा की मूर्ति नहीं बताई सरकार से कुछ लेना देना नहीं पैटर्न के अंदर विकास नहीं है क्योंकि 12 फुट की मूर्ति राम की गंगा के घाट पर और ना होना चाहिए क्योंकि केवट उधर भाई बोलते इधर कर समाज धर्म तो उन्होंने टिका है 4:00 24 घंटे रहते पर नजर कर यार समझ में करना चाहिए और दया का पत्र बनाना चाहिए धन है तो मन नहीं है इसलिए जय श्री राम लाला जय हो मोदी सरकार जय हो बुलडोजर बाबा से ब्रह्मा विष्णु नमः सबका मालिक एक है
शिंदे साहेब मुख्यमंत्री होनार हे नक्की आहे पन महाविकास अगाडिला हे नक्की झाले आहे ॽ तसे अजितदादा मुख्यमंत्री होनार हे नक्की झाले आहे ॽ महाविस अगाडी हे जे नेते आपल्या पंगा केला त्यांना झटका दाखवला हे पाहिले पाहिजे आणि पुन्हा भाजपला Evm झटका दि ला आहे हे सर्व गुंडांनी गाठलं आहे हे समजुन घ्या जेनेतेच तोडच पाणी पळविले हे संपुर्ण देशाला माहीत आहे भाजपाचा हि शिंदे साहेब मुख्यमंत्री आणी अजित दादा उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री होनार हे नक्की झाले आहे ॽ पन महाराष्ट्रास फक्त देवेंद्र फडणवीस यांना काविकला आमचे मराठे मेले म्हणुन महाराष्ट्र विकत आहेत कां रे ॽ
एकनाथ शिंदे आत्मघातकी माणूस आहे, 40 आमदार असतांना मुख्यमंत्री आणि आता 57 आमदार असतांना उपमुख्यमंत्री..... भाजप सांगेल तसं वगावच लागेल नाही तर समृध्दी महामार्ग मधिल भ्रष्टाचार बाहेर काढला जाईल.
सर्व सामान्य कुटुंबातील शुन्यातून विश्व निर्माण केलेले, महाराष्ट्रातील जनतेचे मन जिंकलेल्या सी.एम.अर्थात coman man अशि प्रतिमा.....साहेबांचे अभिनंदन..........
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे सारखं वागू नये . मन मोठं करा व ज्याचं श्रेय त्याला द्या . लोभाचा, स्वार्थीपणाचा परिणाम काय होतो ते उबाठा चा उदाहरण समोर ठेवा. शिंदेंना खुर्चीचा मोह सुटत नाही, खुर्चीचा लोभ ना धरता मा. देवेंद्र फडणवीसांचे नाव स्वतः पुढे करायला हवे.
मुख्यमंत्री भाजपचाच, ग्रहमंत्रीपद पण भाजपकडेच, नागरी विकास मंत्र्यालय पण भाजपकडेच, अर्थमंत्री अजित पवार, महसूल विखे पाटील, कृषी पण अजित पवार मग शिवसेनेकडे काय तंबुरा.. एकनाथ शिंदेनी गृह मंत्रालय मिळाल्याशिवाय सरकार मध्ये सहभागी होऊ नये
पैटर्न मोदी गुलाब महाराज नगर पालिका अगले 17 शरद पटेल प्रदीप पटेल से बदलनी नगर पालिका महाराणा प्रताप भोमिया राजा जी भोजपुरी कानून की पहले ब्राह्मण और लाइनमैन खान की सरकार रेन कम ऑन की बाटेंगे काटेंगे मुझे सब भारत में रहकर मेरा भारत महान है महाभारत की जय हो भारत माता की जय हो भोमिया राजा की जय हो महाराणा प्रताप की जय हो जय छत्रपति शिवाजी महाराज की जयहो
❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👌👌👌👌👌🤗🤗🤗💃🕺💃🕺💃👍👍👍💪💪💪... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जीं च्या * राजनीती चं * ... धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏 हार्दिक नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन अन् शुभकामनाएं भीं प्यांरें पिआंरें पंतप्रधान गृहमंत्री अन् मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जीं चं सुध्दा 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय जय जय छञपती शिवराय जीं कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏 जय जय जय श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंदघन सद्गुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏
❤
Sende
एकनाथ शिंदेजी यांच्या बद्दलचा आदर आता खूप खूप वाढला आहे. एकनाथ शिंदेजी म्हणजे एक उत्तम व्यवहारी नेता 🙏💐🚩🚩❤️
Laikipeksha jyast milale ki dokyat jatech
Dokedukhi, honarrch, halau, halau,
पण लाडकी बहिण योजनेचा अनेक अपात्र बहिणी गैरफायदा घेत आहेत हे पण बघा
माननीय शिंदे साहेब नमस्कार तुमच्या बद्दल चा आदर अजुन वाढलाय. तुम्ही खुप महान आहात. तुमच्या सारखे मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले आमचे भाग्य आहे.
😂😂😂😂😂
हाड 😂😂😂
😂😂
Laikipeksha jyast milale ki dokyat jatech
Only udhav thakre saheb 🔥💥💪
😂😂😂😂
@gajananamande4225 💪💪💪💪🤣🤣🤣
😂😂
@@roll1717 🔥🔥🔥🔥🔥
फक्त घरकोंबडा 🐓 म्हणायचं का 😂
पाकीट बाज मराठी मिडिया चे एकनाथ शिंदे विरोधी बातमी पेरणी सुरु झाली😂
😂😂
Bandhu mi tumchya matacha samarthan karto
औपचारिकपणे फडणवीसच मुख्यमंत्री होतात पण एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले तर संपुर्ण महाराष्ट्र आनंदाने भरून निघेल 🚩🚩🚩🚩🚩🚩
एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे असे जनतेला वाटते
जनतेने दुसरा पर्याय दिला आहे
नुसते लोकांना भेटून चालत नाही. काम सुद्धा करायला लागते, धोरणे आखायला लागतात व त्याप्रमाणे जमिनीवर विकास कामे घडवून आणायला लागतात. या सगळ्या साठी देवेंद्र फडणवीस सर्वोत्तम. अत्ता पर्यंत BJP शिंदेंना वाचवत आहे...त्यांना अधिकृत पक्ष व चिन्ह मिळवून दिले. BJP and RSS कार्यकर्त्यांनी जबरदस्त मेहेनत घेऊन शिंदे यांच्या वाचाळ आमदारांना देखील निवडून आणले. त्यामुळे आता त्यांना वाटायला लागले की ते लई भारी...पण खरी ताकत तर BJP चीच आहे.
@DoneDealNikhil I agree with you
ततततततततततत@@rajeshshinde3760
अगदी बरोबर 👍👍👌
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥
🚩🚩शिंदे साहेब मंजे नये बाळासाहेब ठाकरे 🚩💯🚩
1:51 हा अँकर प्रचंड भेदभावी आहे .... पर्सनल मॅटर चे कालवण करतोय
भाजपा करेक्ट कार्यक्रम करणार
ठाकरे आहे म्हणून मुंबई आहे हे लक्षात ठेवा
@@Laughingsationनिवडणुकीतील सर्व भाषणे ऐका
फक्त शिंदे मिंधे
50 खोके OK
गद्दार बाकी काही नाही
विकास कामाबद्दल काहीही ठोस योजना नाही
विकास कामात अडथळे आणणे
अडथळे का आणतात हे सुज्ञ जनताही जाणते.
पञकार महोदय एकनाथ शिंदे P M बनवा .....
एकनाथ शिंदे साहेब एकच नंबर,👍
अतिशय सुंदर विश्लेषण. धन्यवाद जय महाराष्ट्र
हा पत्रकार भाजपचा व शिंदे चा चमचा पत्रकार आहे
आज दाखवून दिले एकाच पत्रकार परिषद ने दोघांमधील फरक
शिंदे साहेब हे लोकनेते आहेत आणि तेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत
करेक्ट निर्णय घेतात फार हुशार
Barobar❤❤❤
शिंदे लालची नाही फावड्या सारखा ❤❤❤
Lalachi hota mahnun mukhyamatri jhala 🤣🤣
Sagle same astat
Dokyavar parinam jhalay ka? Surat, Guwahati, Goa la kon firing away? 2.5 varsh CM he Kalachi garaj hoti. Sarakha CM pad bhetat nahi.
लालची म्हणुन च हे सर्व घडवलं
Lalachi nhi mnunch ED la ghabrtat ka
खूप छान 😂
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजे
मा उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद
शिंदे मुख्यमंत्री पाहिजे महाराष्ट्रात
भाजपचे संख्याबळ पाहता शिंदेना राज्यकारभार चालविण्यासाठी अडचणी येऊ शकतात.! त्यापेक्षा कोणीही असो पण भाजपचा असेल तरच तो सर्व भाजपच्या आमदारांना कंट्रोल करू शकतो.
खोटी आहे, हे जनता जाणते.
शिंदे साहेब दूरदृष्टी नेतृत्व आहे ठाकरे ला कळणार नाही
मुस्लिम हृदय सम्राट मुस्लिम हृदय सम्राट उद्धव ठाकरे यांचा विजय असो
Agar BJP hindutavadi ahe tar 10 varsa sarkar asun pan hindu ketra madhe ka
@@boomgamer6584आता येणाऱ्या पुढील पाच वर्षांत बदल दिसून येईल.
Wait and Watch.!
Karan apla madhe ek jut nahi. Bangladeshi vishay koni.bolla ka ? Ka gapp?
जय जिजाऊ जय शिवराय जय कटृर शिवसैनिक जय उध्दव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र साहेब जय कटृर शिवसैनिक
जनता हुशार आहे ठाकरे घराणेचे महाराष्ट्रासाठी मोठं योगदान आहे भारतीय जनता पार्टी यापुढे एकनाथ शिंदे साहेबांना मोठं होऊ देणार नाही त्यासाठी ते प्रयत्न करतील
ते काय झालं कि रुसून गावी जायचं
मला आवडल 😂😂😂
1500 ची कमाल.....
मला शिंदे साहेब यांचा नंबर पाहिजे, ❤️
मी कट्टर भारतीय जनता पक्षाचे समर्थक आहे पण मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे च व्हावे अशी माझे मत आहे.
Ekanath ji shinde saheb great maratha leader ❤❤
जावा चार राज्य मध्य विद्यालय जय साईं बाबा सबका मालिक एक है जय श्री राम जय श्री राम जय श्री राम हरे राम हरे कृष्णा ओम नमः शिवाय ओम ब्रह्मा विष्णु नमः
पुढील काळात शिंदे साहेबांसाठी डोकेदुखी होऊ शकते.
,ऊध्व ने आजुन दोघां ना ओळखले नाही 😂😂😂😂😂😂
एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री पाहिजेत लबाड, धूर्त,शेतकरी, गरीब जनतेचा दुश्मन फडणवीस नकोच 👍
मा उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब
सरकार मध्यें सहभागी झाले तर मुख्यमंत्री म्हणुन व्हावे
मह्त्वाचे म्ह्णजे एकनाथ, देवेंद्र, अजित _understanding person
शिंदे.. निर्णय क्षमता असणारा माणूस.. शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत
मी पण हा तर्क आधीच केला आहे आणि तसेच होईल.यातून एकनाथ राव महाराष्ट्राचे एक मेव नेता होतील.
👌👌✌️✌️👍👍🤞
ध्यास वारसा आणि संस्कृती जपण्याचा!!!!🙏🏻🚩🇮🇳💐🙏🏻🫡
DHYAAS VARSA ANI SANSKRUTI JAPNYACHA!!!!🙏🏻🚩🇮🇳💐🙏🏻🫡
माननीय शिंदे साहेब तुम्ही हे पद सोडून आता फक्त शिवसेनाप्रमुख पदच तुम्हाला चांगलं वाटेल तुम्ही आता फक्त शिवसेना प्रमुख वाव जनतेची इच्छा आहे
स्वार्थी देवा याला चांगला धडा शिकवला तर majja येईल सत्तेचा माज आलाय😂😂😂
एकनाथ शिंदे साहेब आम्ही आहे
शिंदे cm पाहिजे
❤ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पाहिजेत
आणि नाही केला तरी काय उपटणार 😂
शिंदे साहेबानी उपमुख्यमंत्री पद घ्यायला पहाजे..
जय हो शिंदे साहेब 🚩🚩
Uadav takarechi shivasens
शट्ट
गेली😅😅😅 तेल लावत
जय हो एकनाथ महाराज की जय हो मौलाना साहब की जय हो बिराली बाबा की जय हो सैलानी बाबा की जय हो 52 वीर 52 पीर ओम नमः शिवाय सरकार कुनिया पहले गावाचा विकास कर मंगाई पर रोकड़ा केवट कौन है सत्ता तो सरकार आएगी साधु संतों के ऊपर रहेंगे और पढ़ना प्रधान धन की लक्ष्मी जी और यह ब्रह्मा विष्णु महेश की सरकार होगी कि तभी करो भजन 33 कोटी देवी देवता में महादेव की खोज में और ज्यादा कर तो 2012 में उड़ने वाली थी क्योंकि अच्छा इंसान ज्यादा दुनिया में नहीं दिखता है बड़ा ठीक है सब बस मशहूर हो गए ऐसा कोई पत्रकार नहीं है जो सबसे बात मुकाबला कर सके बुलडोजर बाबा सत्याग्रह बुलडोजर नहीं फिर आते होते तो राम लाल की मूर्ति बैठी नहीं होती आज तक कितने भी पढ़ने प्रधान आए पैटर्न शहर में महाराणा प्रताप और भोमिया राजा की मूर्ति नहीं बताई सरकार से कुछ लेना देना नहीं पैटर्न के अंदर विकास नहीं है क्योंकि 12 फुट की मूर्ति राम की गंगा के घाट पर और ना होना चाहिए क्योंकि केवट उधर भाई बोलते इधर कर समाज धर्म तो उन्होंने टिका है 4:00 24 घंटे रहते पर नजर कर यार समझ में करना चाहिए और दया का पत्र बनाना चाहिए धन है तो मन नहीं है इसलिए जय श्री राम लाला जय हो मोदी सरकार जय हो बुलडोजर बाबा से ब्रह्मा विष्णु नमः सबका मालिक एक है
आदरणीय विनय आणि माणुसकी असणारे श्री एकनाथजी शिंदे साहेब
मना मना शिंदे साहेब ❤❤❤
शिंदे साहेब मुख्यमंत्री होनार हे नक्की आहे पन महाविकास अगाडिला हे नक्की झाले आहे ॽ तसे अजितदादा मुख्यमंत्री होनार हे नक्की झाले आहे ॽ महाविस अगाडी हे जे नेते आपल्या पंगा केला त्यांना झटका दाखवला हे पाहिले पाहिजे आणि पुन्हा भाजपला Evm झटका दि ला आहे हे सर्व गुंडांनी गाठलं आहे हे समजुन घ्या जेनेतेच तोडच पाणी पळविले हे संपुर्ण देशाला माहीत आहे भाजपाचा हि शिंदे साहेब मुख्यमंत्री आणी अजित दादा उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री होनार हे नक्की झाले आहे ॽ पन महाराष्ट्रास फक्त देवेंद्र फडणवीस यांना काविकला आमचे मराठे मेले म्हणुन महाराष्ट्र विकत आहेत कां रे ॽ
मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे..2.0🚩🚩🚩
ठाकरे साहेब यांच्या साठी काही डोके दुखी होणार नाही ठाकरे सेना फार हुशार आहे परत ठाकरे सेना भरभरून ऊभारी घेणार यात तिळमात्र शंका नाही
😂
मुख्यमंत्री ना झाल्यास शिंदे यांची राजकीय कारकीर्द संपेल
वाघ एकला राजा बाकी सारा खेळ माकडांचा......... मा श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
शिंदे ठाकरे साहेबांचा काही बिघडू शकत नाही बोगस
शिंदे सरकारच मुख्यमंत्री ❤❤
Devendra ji bol re ... tula ajun pan Uddhav ji mhantat ....tomnemaster😂😂
एकनाथ शिंदे साहेबांचा विजय असो
Dada shinde jawliche pake wagh aahet chatur aani dhadsi aahet Jay shivrai🎉🎉🎉🎉🎉🎉
Shinde saheb ❤❤❤
राजा हा राजाच आसतो
अजून खूप वाईट दिवस यायचे आहेत ,शिंदे चे 5 वर्ष बगा
अरे तुम्ही फक्त बोंबलत रहा 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@tanvijadhav7465 पुढे mazza बग आहेस ना 😁
@@tanvijadhav7465पाच वर्षे तु तेच करणार आहेस. ....
Basa bombalat
एकनाथ शिंदे हे शांत आणि संयमी आहेत ,कामाचे पक्के आहेत ,
Jay महाराष्ट्र कोणाची गुलामी करतो
चतूर नाही
शिंदे साहेबांनी अतिशय योग्य निर्णय घेतला आहे जय हिंद जय महाराष्ट्र
महाराष्ट्राचा एकच वीर एकच आधार... माननीय श्री देवेंद्र जी फडणवीस साहेब.... मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य 🙏🙏🙏🙏💐💐💐
शिंदे साहेब हे प्रामाणिक आणि सरळ मार्गी राजकारणी आहेत ते जमेचे राजकारण करून शिवसेना आणि मराठी माणसाचा उत्कर्ष करतील.
मुख्य म्हणजे विश्वासघातकी पण आहेत...
Saglyana asa reply karyche paise milale kai @@suhas20
विश्वास घातकी अजिबातच नव्हती
मराठा आरक्षणावर काय झाले???? शपथ घेतली होती ना
@@suhas20अगदी बरोबर आहे
N एकनाथ शिंदे गट शंभूराजे देसाई उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे आत्मघातकी माणूस आहे, 40 आमदार असतांना मुख्यमंत्री आणि आता 57 आमदार असतांना उपमुख्यमंत्री.....
भाजप सांगेल तसं वगावच लागेल नाही तर समृध्दी महामार्ग मधिल भ्रष्टाचार बाहेर काढला जाईल.
सर्व सामान्य कुटुंबातील शुन्यातून विश्व निर्माण केलेले, महाराष्ट्रातील जनतेचे मन जिंकलेल्या सी.एम.अर्थात coman man अशि प्रतिमा.....साहेबांचे अभिनंदन..........
❤❤❤🎉
चतुर, धूर्त, पराक्रमी, धाडसी आणि सर्वात महत्वाचा म्हणजे विश्वासघातकी...... 🤟
अगदी 100% बरोबर.
विस्वास घातकी म्हणणे मुर्खपणा आहे.त्यापेक्षा ते ठकास महाठक आहेत असे म्हणणे योग्य ठरेल. म्हणजे ठक कोण आणि महाठक कोण हे लोकांना कळेल.
भावा हे तर राजकारण असत... सर्वोच्च पदावर जाण्यासाठी तर चाललाय हे. सगळ.. जगात कोणता राजकारणी आहे जो विश्वासघातकी नाही..
विश्वाघती ते चूक आहे तुझे बोलणे 💯.. कळले का तुला.. ज्या लोकांनी शिवशेना मोठी केली त्यांना तुम्ही विश्वास घातकी समजता
किती पैसे भेटले तूला 😂😂
किती ही गुलामी.... कुणा एका पार्टीची.... ...... म्हणे मीडिया... पत्रकार... स्वतः ला समजतो....
ईव्हीएम मशीन बंद करा ठाकरे साहेब मुख्यमंत्री तुम्ही बनू शकतात
शिंदेने मार्ग बदलला तर दुसऱ्याच दिवशी कोर्टाचा निकाल लागेल आणि पक्ष आणि चिन्ह जाईल
१९४७. नंतर. पहिला आसा मुख्यमंत्री. महाराष्ट्र. बघत. आहे जो जन्समण्ये जेंतेत. गेले
Barobar..
कोणी ही असलं तरी महागाई कमी होनार नाही तर वाडेल
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे सारखं वागू नये . मन मोठं करा व ज्याचं श्रेय त्याला द्या . लोभाचा, स्वार्थीपणाचा परिणाम काय होतो ते उबाठा चा उदाहरण समोर ठेवा. शिंदेंना खुर्चीचा मोह सुटत नाही, खुर्चीचा लोभ ना धरता मा. देवेंद्र फडणवीसांचे नाव स्वतः पुढे करायला हवे.
त्याची काहीच गरज नाही
गप्परे मोदी भक्त
काही लोभ नाही केला पक्ष प्रमुख कधीच ज्युनिअर च्या हाता खाली का्म करत नसतात तिचं परिस्थिती आता पुन्हा निर्माण झाली आहे ह्यात लोभाचा काय संबंध
मुख्यमंत्री भाजपचाच, ग्रहमंत्रीपद पण भाजपकडेच, नागरी विकास मंत्र्यालय पण भाजपकडेच, अर्थमंत्री अजित पवार, महसूल विखे पाटील, कृषी पण अजित पवार मग शिवसेनेकडे काय तंबुरा.. एकनाथ शिंदेनी गृह मंत्रालय मिळाल्याशिवाय सरकार मध्ये सहभागी होऊ नये
उदय सामंत व देसाई है मूळचे शिव सैनिक माहित म्हणून दादा भुसे हेच उप मुख्यमंत्री व्हावेत
निवडणुकीच्या अगोदर टरबूज, एक तर तू राहणार नाही तर मी राहणार 😂😂😂 आता full respect ni देवेंद्र म्हणत आहेत 😂
पैटर्न मोदी गुलाब महाराज नगर पालिका अगले 17 शरद पटेल प्रदीप पटेल से बदलनी नगर पालिका महाराणा प्रताप भोमिया राजा जी भोजपुरी कानून की पहले ब्राह्मण और लाइनमैन खान की सरकार रेन कम ऑन की बाटेंगे काटेंगे मुझे सब भारत में रहकर मेरा भारत महान है महाभारत की जय हो भारत माता की जय हो भोमिया राजा की जय हो महाराणा प्रताप की जय हो जय छत्रपति शिवाजी महाराज की जयहो
हे फक्त अडीच वर्षांमध्ये दिसले आहे इथून मागे दिसले नाही
बातमी करताना जरा डोक वापरा. शिंदे बीजेपी ला धक्के देतायत हे सांगा.उद्दवचा सत्ता स्थापनेत काय संबंध आहे का?
Shinde Saheb, we are voting, considering you will be a Maharastra CM.
मुजरा दिल्लिश्वर.
शिंदे साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यापेक्षा तुम्ही शिवसेना प्रमुख म्हणून शोभून दिसतात साहेब
❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👌👌👌👌👌🤗🤗🤗💃🕺💃🕺💃👍👍👍💪💪💪... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जीं च्या * राजनीती चं * ... धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏 हार्दिक नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन अन् शुभकामनाएं भीं प्यांरें पिआंरें पंतप्रधान गृहमंत्री अन् मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जीं चं सुध्दा 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय जय जय छञपती शिवराय जीं कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏 जय जय जय श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंदघन सद्गुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏
Shinde saheb only own cm🙏❤️❤️👍❤️❤️❤️
शिंदे साहेब एक नंबर आहेत
हा जनादेश नाही..
अगर शिंदे सहाब cm नही तो Dcm श्रीकांत शिंदे जी को बनओ, शिंदे जी मे हमको एक ही चेहरा दिखता है बाळासाहेब ठाकरे जी का
चूप रे चूत्या
🚩🏹Shinde saheb Real Tiger 🚩Vikasasathi ek paul mage🏹🚩
असले रिपोर्टर फक्त महाराष्ट्रात आढळतात 😅