JM Vishesh | माजोरड्यांचा माज कोण उतरवेल ? | Marathi News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 янв 2025

Комментарии • 467

  • @yogeshbhosle3868
    @yogeshbhosle3868 Месяц назад +91

    शुक्ला नोकरीवरून काढून टाकून त्याला महाराष्ट्रातून काढून टाका सर्व इतर समाजाला आपोआप समजेल कसे वागायचे मराठी संस्कृतिबद्दल आणी माझ्या महाराष्ट्राबद्दल जय महाराष्ट्र

  • @bhaskardevkule5834
    @bhaskardevkule5834 Месяц назад +18

    मराठी माणूस महाराष्ट्र चा राजा आहे आणि मालक आहे इथे येऊन रुबाब नाहीकरायचा नाही तर आमचा शिवबा जागा होईल

  • @dipaliawaghade9865
    @dipaliawaghade9865 Месяц назад +28

    ठाकरे साहेब तुम्ही एकत्र या साहेब

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 Месяц назад +156

    या शुक्ला फुक्लाना मंत्रालयात नोकर्या मिळतातच कशा. 😮

    • @harshadhamanaskar9555
      @harshadhamanaskar9555 Месяц назад +5

      Aatun mahiti milate chiktayla tithe.
      Ani mag hech lok dusaryana aantana.

    • @dilipredkar2365
      @dilipredkar2365 Месяц назад +4

      एकदम बरोबर आत्तापर्यत रेलवे बळकावली होती आता बाकी ठिकाणिही घुसताहेत

    • @vinayapawar7974
      @vinayapawar7974 Месяц назад +2

      2014 नंतरचा करनामा आहे.

    • @namdevnirgun7161
      @namdevnirgun7161 Месяц назад

      ​@@vinayapawar7974
      या आधी सुद्धा असच चालू आहे.. Bmw चा कारखाना महाराष्ट्राबाहेर जायला सुद्धा एक परप्रांतीय अधिकारीच सामील होता

    • @namdevnirgun7161
      @namdevnirgun7161 Месяц назад

      ​@@vinayapawar7974
      या आधी सुद्धा असच चालू आहे.. Bmw चा कारखाना महाराष्ट्राबाहेर जायला सुद्धा एक परप्रांतीय अधिकारीच सामील होता

  • @bhaitawade6297
    @bhaitawade6297 Месяц назад +46

    हे अमराठी लोक या राज्यात येऊन मराठी माणसांना तुच्छ मानून या सरकारच्या माध्यमातून मारहणी सारखे अत्याचार होत आहेत हे मराठी लोकप्रतिनिधींनी लक्षात ठेवावे

    • @vinayapawar7974
      @vinayapawar7974 Месяц назад +1

      आपण ज्याना.निवडून दिल तेच घातक ठरल.

  • @milindshikhare4201
    @milindshikhare4201 Месяц назад +56

    सत्य परिस्थिती पोलीस कधीच जाणून घेऊन ऍकशन करीत नाही

    • @ajinkyabagad1685
      @ajinkyabagad1685 Месяц назад +1

      कारण की राजकीय नेते परप्रांतीयांच्या बाजूने ठाम उभे राहतात आणि आपण ह्या राजकीय नेत्यांच्या त्यामुळे असं आहे.

    • @sulbhapetkar2291
      @sulbhapetkar2291 Месяц назад

      Aani
      Ghyenarpan..nahi.gruhakhatach.bhajapach.tyevha.nyay.milanye..kathinach

  • @sandeepkharat1691
    @sandeepkharat1691 Месяц назад +43

    प्ररप्रांतीय लोकांना धड मराठी बोलता येत नाही ते मंत्रालयात सरकारी आधिकारी कसे भरती झालेत हे शोध घेतला पाहिजे ! 😢

  • @SushantKanekar
    @SushantKanekar Месяц назад +4

    आत्ता तरी मराठी माणसाचे पूर्ण डोळे उघडले पाहिजे. 🚩मराठी हृदय सम्राट मा. श्री. राज साहेब ठाकरे. अजून किती करायला हवेत. कानात कापूस घालून आणी डोळे उघडे असूनही आंधळे बनणाऱ्या मराठी माणसाला का कळतं नाही.याचाच सतत पच्यताप होतो ... आत्ता हे आत्तीचं व्हायला लागले आहे... साहेब.....
    तुम्ही यातून मोठ्या मनाने आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहता. मन भरून येत साहेब... या शुक्ला सारखे भुरट्याना त्यांची लायकी दाखवून पळून पळू मारायला हवे आणी यांच्या सारख्याच्या मुसख्या वेळेत बांधायला हवे ....
    या प्राप्रांतीयना पालवळून लावायलाच हवे...
    जय महाराष्ट्र.. 🚩जय मनसे 🚩

  • @vitthalbhadaitpatil3946
    @vitthalbhadaitpatil3946 Месяц назад +54

    सर्वांना अशा परिस्थितीमध्ये राज ठाकरे आठवतात , पण त्यांना कोणीही मतदान स्वरूपी मतदान करत नाही ,एक मोठी शोकांतिका आहे , मराठी माणसाची.. 😢

    • @sunilchawan4302
      @sunilchawan4302 Месяц назад

      राज ठाकरे बिनशर्ट पाठिंबा. सेटिंग वाला माणूस.

    • @shubhashbhole7928
      @shubhashbhole7928 Месяц назад +2

      मराठी माणसाला आणखी अधिक वाईट दिवस येण्याची सुरुवात झाली पोलिस ही मदत करत नाही हे फार फार वाईट आहे.

  • @CdnNirgude
    @CdnNirgude Месяц назад +15

    महाराष्ट्रातील मराठी माणसांनासाठी मनसे आणि उबाठा यानी एकत्र येण्याची काळाची गरज आहे

  • @deepakthakur2488
    @deepakthakur2488 Месяц назад +31

    दोघी ठाकरे बंधू एकत्र या . प्लिज प्लिज प्लिज साहेब

  • @santoshshinde9702
    @santoshshinde9702 Месяц назад +16

    जे पोलीस साहेब गुन्हा नोंदवून घेत नव्हते त्यांना पण बडतर्फ करा

  • @m.k.7404
    @m.k.7404 Месяц назад +55

    सम्पूर्ण राजे हे राज ठाकरे हाती पाहिजे ❤

    • @suhassatope4476
      @suhassatope4476 Месяц назад +5

      त्यासाठी त्यांनी आपल्या विचारांचा बाजार न मांडता ठाम राहायला हवे. पण ईडीच्या नोटीसला घाबरून शेपूट घालून कमळाबाच्या पदराखाली लपणारा नेता महाराष्ट्र काय वाचवणार.😂😂

    • @vishu1678
      @vishu1678 Месяц назад +4

      त्यांचा एकच काम सुपारी घेऊन उद्धव साहेबांवर टीका करायच मी पण राज साहेबांना मानतोय पण त्यांनी कुटुंब वाद सोडून एकनिष्ठ रहावे

    • @pandurangwaingankar7352
      @pandurangwaingankar7352 Месяц назад

      हे माहाराष्ट मोघे जितके नोकरीला आहेत त्यांना हाकलावे मराठी नाच नोकरी महाराष्ट्र तर मिळायलाच हवी आममाराठीना निवडणूक कवीला निवडणूक उभेच राहिला देने कायद्याने बंद करा

  • @bajiraokhude5922
    @bajiraokhude5922 Месяц назад +7

    शिवसेना पक्षाचे खासदार मा संजयजी राऊत साहेब बोलत आहेत ते सत्य आहे

  • @vasantmulik303
    @vasantmulik303 Месяц назад +190

    महाराष्ट्रात जेवढे परप्रांतीय सरकारी नोकरीत असतील त्यांना परत त्यांच्या गावी पाठवा.

    • @bhausahebpatilpatil498
      @bhausahebpatilpatil498 Месяц назад

      आणि आमदार खासदार , नगरसेवकांचे काय हे सगळं राजकारणाने घाण केलेलं आहे. दुसऱ्या कोणत्याच राज्यात राज्य कारभारात परप्रांतीय सहभागी नाहीत

    • @vijayjadhav2799
      @vijayjadhav2799 Месяц назад +8

      बरोबर आहे 🚩👍

    • @dilipredkar2365
      @dilipredkar2365 Месяц назад +9

      बरोबर Railwye staff and Railwye stall यामधिल सर्व भैयांना यु पि मधे बदली करून पाठव व तयांचे जागि मराठी भरति करा

    • @nrxwarrior8508
      @nrxwarrior8508 Месяц назад +4

      Agdi barobar

    • @vishalghanghav2201
      @vishalghanghav2201 Месяц назад +1

      Nhi jat te lok ani tenla kon pathvn railway mdhi tech lok ahat khup jhle te lok

  • @ss-ni3ux
    @ss-ni3ux Месяц назад +11

    मुंबई मध्ये प्रत्येक सोसायटीत 50%राखीव घर ठेवलच पाहिजे म्हणजे तेव्हाच मुंबई सुरक्षित पण राहील आणि महाराष्ट्रियन म्हणून पण शोभेल.हे जे बाहेरचे लोक मुंबईत राहून मस्तीत आले ह्यांना वेळेत सरळ केल पाहिजे आणि हि जवाबदारी महाराष्ट्रातील पोलिस आणि महाराष्ट्राच्या सरकारची कर्तव्य आणि जवाबदारी आहे.....एक तर हे बाहेरचे लोक काम ,नौकरी, व्यावसाय करण्यासाठी येतात आणि येथे येऊन दादागिरी करतात ह्या लोकांना लायकित ठेवण काळाची गरज आहे.

  • @BalasahebJagtap-bd2gk
    @BalasahebJagtap-bd2gk Месяц назад +3

    देशमुख कूटूबाला न्याय मिळाला पाहिजे

  • @الحمدللہآنچللہ
    @الحمدللہآنچللہ Месяц назад +5

    महाराष्ट्र पोलीस आणि गृह खाते निष्क्रिय आणि भ्रष्ट झाले आहे फक्त खंडणी करणाऱ्याना संरक्षण देते .

  • @LovelyBuoy-kk3kx
    @LovelyBuoy-kk3kx Месяц назад +2

    पोलीसानी नक्कीच जाणूनबुजून प्रकरणात दुर्लक्ष केले हे दिसून येत आहे, संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली गेली पाहिजे.

  • @UjwalaPawar-z1g
    @UjwalaPawar-z1g Месяц назад +1

    गिरणी कोणी बंद केलाय त्याचा शोध लवलात्त तर बरं होईल मग समजेल मराठी लोकांचा मुख्य शत्रू कोण कृपया याचा आदी कोणी तरी शोध लावा

  • @laxmanshindolkar711
    @laxmanshindolkar711 Месяц назад +4

    महाराष्ट्रात मराठी लोकांना नोकऱ्या मिळत नाहीत! पण उपाऱ्या,परप्रांतियांना नोकऱ्या मिळतात!याला आमचेच शासन जबाबदार आहे!हा महाराष्ट्र मराठी माणसांचा आहे की पर प्रांतियांचा?
    🚩🚩जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @eknathsakore3297
    @eknathsakore3297 Месяц назад +4

    खरा मराठी माणसांचा रक्षक राजठाकरेंच आहे आतातरी समजून घ्या

  • @vishnutoraskar1534
    @vishnutoraskar1534 Месяц назад +8

    फसवणीस काहीही करणार नाही

  • @vasantkasare6677
    @vasantkasare6677 Месяц назад +1

    हे प्रकरण मराठी माणसाबाबत आहे म्हणून इतकी फास्ट प्रक्रिया होत आहे. मागास व्यक्ती विषयी रोज घटना आहेत.. कोणच बोलत नाही.

  • @PrashantSurve-hb7rm
    @PrashantSurve-hb7rm Месяц назад +1

    अनाजी पंत गृहमंत्री असल्यावर न्याय मिळणे अवघड आहे

  • @sureshchaudhari1862
    @sureshchaudhari1862 Месяц назад +5

    खरोखर पोलिस विकला गेलाय.

  • @anilkatkar6970
    @anilkatkar6970 Месяц назад +25

    फक्त निलंबित करून काही फायदा नाही जशास तसे उत्तर द्या तुमच सरकार आहे फक्त मत मागायला येता सरकार आलं की तुम्ही तिकडे मरा असं तुम्ही लोक आहेत इथे आवाज फक्त आपला पाहिजे आपला मराठी माणसाचा ,, जय महाराष्ट्र,,

  • @VishalParade-iz7qs
    @VishalParade-iz7qs Месяц назад +15

    ❤❤❤ एक खरा मराठी माणूस राज साहेब ठाकरे ❤❤❤

    • @RohidasGabhale-s7w
      @RohidasGabhale-s7w Месяц назад +1

      अरे दादा....
      तुझी राज साहेब जाऊन बसली ना या गुजरात यांना पाठीशी घालणाऱ्याच्या वळचणीला जाऊन......
      मग आता किती दिवस राज साहेब राज साहेब करतोस.....

    • @RohidasGabhale-s7w
      @RohidasGabhale-s7w Месяц назад

      आमचे जुने राज साहेब असते ना तर इतक्या दिवसात शुकला चा निर्णय लागला असता....
      सध्याच्या राजाला ओळखत नाही बहुतांश महाराष्ट्रीयन जनता.....

  • @NutanTrimbake
    @NutanTrimbake Месяц назад +1

    EVM विरोधी मोठे आंदोलन उभारावे 🎉

  • @arunsangale5982
    @arunsangale5982 Месяц назад +5

    आम्ही आज पण मुंबई साठी रक्त सांडवायला आहेत.... मुंबई मराठी माणसांचीच..

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 Месяц назад +5

    सध्यातरी परप्रांतीय हे आपल्या महाराष्ट्राचे भूमिपुत्र झालेले आहेत का?????
    ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

  • @sahadevpujaree6215
    @sahadevpujaree6215 Месяц назад

    जाती-पती विसरून महाराष्र्टात मराठीच्या मुद्यावर सर्व जनतेने राज ठाकरे साहेब यांच्या पाठी उभे राहिले पाहिजे, हि काळाची गरज आहे.🙏

  • @praveennikam5842
    @praveennikam5842 Месяц назад +1

    त्या पोलीस अधिकाऱ्याची नोकरी लागल्यानंतर संपत्ती किती???? चौकशी झाली पाहिजे 👍

  • @dineshdanke8128
    @dineshdanke8128 Месяц назад +9

    मराठी माणसाचे एक वैशिष्ट्य आहे मदत मागायला फक्त मनसे कार्यकर्त्यांच्या नेत्यां कडे जायचे मा राज साहेब ठाकरे यांच्या कडे जायचे आणि ते पण मोठ्या मनाने मदत करतात पण पण आणि पण हे एव्हढे निर्लज्ज आहेत कि मत देताना यांना मनसे आठवण येत नाही मनसे चे आमदार निवडून देत नाहीत दुर्दैव आहे

  • @mahendrachavan7583
    @mahendrachavan7583 Месяц назад +6

    मराठी माणसांनी प्रथम पडेल ते काम करावे जर परप्रांतियांना इथे कामाचं मिळाले नाही तर आणि आपण त्यांच्यातील समजदरीचा गुण घ्यावा कष्ठा करावे मिजास करू नये ही वेळ आपणच आणले आहे राजकारणी त्यांची पोळी भाजून घेतायत असहकार करायला शिका संघटित व्हा आपले लोक आमच्याकडून वस्तू करत नाहीत मी हे भोगतोय करोडो खर्च केलेत उगाच नाय बोलत

  • @DilipPatil-lw9cp
    @DilipPatil-lw9cp Месяц назад +11

    बिनशर्त फक्त हिंदुत्वासाठी मराठी साठी खळ खट्ट्यक

  • @chandrakantbhuran2044
    @chandrakantbhuran2044 Месяц назад +11

    अहो साहेब तुमचे मंत्री अमराठी ,मग तुम्ही काय अमराठ्यांचा माज ऊतरवणार .

  • @shubhashbhole7928
    @shubhashbhole7928 Месяц назад +1

    आजचे शिवसेना नेते भरोसा ठेवायचा राहिला नाही!

  • @hpsgaming1992
    @hpsgaming1992 Месяц назад +6

    Mhanun Raj Thakare Pahije Jay MNS🚩👑💪⚡

  • @sampatzolekar1283
    @sampatzolekar1283 Месяц назад +4

    माजोरडया अधिकाऱ्यांचा माज फक्त मनसे उतरवू शकते फडणवीस नाही .

  • @santoshkalashetti5382
    @santoshkalashetti5382 Месяц назад +7

    राज साहेब फक्त माज उत्तर वणार हा चॅनल क्राँग्रेस ahe

  • @harishchandrabhagatkm3893
    @harishchandrabhagatkm3893 Месяц назад +3

    साहेब हे जे तूम्ही सांगितले है १००%खरे आहे .नोकरी ,धंदा,राहण्या ठिकाणी,त्रास ,देण्याचे परप्रांतीय आता माजला आहे.सरकार जबाबदार आहे.

  • @Ramkrishna-ld5br
    @Ramkrishna-ld5br Месяц назад +5

    गुजरात धार्जिणा मुख्यमंत्री आहे.... जास्त बोललं तर त्याच पद जाईल..
    आपलं पद टिकवण्यासाठी हा माणूस महाराष्ट्रातले मोठ मोठे उद्योग गुजरातला पाठवत आहे... याने समृध्द महाराष्ट्राची वाट लावली.

  • @praveennikam5842
    @praveennikam5842 Месяц назад

    संजय राऊत साहेब मराठी माणसासाठी बरोबर बोलत आहे... पण सावन्त याचं वक्तव्य आम्हाला चुकीचं वाटतंय.

  • @PrashantSurve-hb7rm
    @PrashantSurve-hb7rm Месяц назад +2

    भाजपाने बेलट पेपरवरती मतदान घ्यावे म्हणजे भाजपाचा माज जनता ऊतरवेल

  • @dineshchavhan8476
    @dineshchavhan8476 Месяц назад +2

    महाराष्ट्रात विशेषकरून मूंबईत राहणार्या
    अमराठी माणसाला जास्त माज आला आहे
    काही प्रकरण झाल्यास पोलीस स्टेशनला
    तक्रार न देता पहीले चांगले हाणायचं काम
    महाराष्टि्यनानी करावा

  • @babajijadhav5389
    @babajijadhav5389 Месяц назад +15

    राज ठाकरे मराठीचा कैवारी जय ठाकरे जी

  • @gurukarpe1631
    @gurukarpe1631 Месяц назад +32

    मुंबई महानगरपालिका ही ठाकरेंकडच असायला पाहिजे.

  • @ramdasbhokre626
    @ramdasbhokre626 Месяц назад +7

    महाराष्ट्रा मध्ये सरकारी प्रायव्हेट नोकरी उद्योग मध्ये प्रथम स्थान तसेच ९०/: टक्के मराठी मानसाणा ठेवले जावे.नाहीतर त्या कंपनीवर कायदे अंतरंगात कारवाई करावी.

  • @sitaramnirmal7294
    @sitaramnirmal7294 Месяц назад

    माज फक्त आणी फक्त राज साहेबच उतरवु शकतात❤जय मनसे❤

  • @sunilpawar9871
    @sunilpawar9871 Месяц назад +1

    महाराष्ट्रात मराठी माणसाला रोजगार नाही, ह्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध होतात कसे??? अश्या वेळेस आपल्याला आठवत मनसे,राज साहेब 😢😢😮😮

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 Месяц назад +2

    शुकलला हाकला.

  • @deepakthakur2488
    @deepakthakur2488 Месяц назад +30

    राज साहेब ठाकरे... आता ..तुम्हीच करू शकता.... बजाव पुंगी हटाव लुंगी..

  • @rajarambendkoli4987
    @rajarambendkoli4987 Месяц назад +1

    Fakta Raj Thackeray

  • @arunsurayvashi9917
    @arunsurayvashi9917 Месяц назад +2

    अशा परिस्थितीत मनसे सर्वांना आठवणीत येते. पण मतदान करतेवेळी तुम्हाला त्यांची आठवण राहत नाही. आपल्यात राज्यात असल्या परप्रांतीयांची हुकूमशाही चालत आहे. हे या महाराष्ट्राचे दुर्भाग्य आहे.

  • @RamchandraGore-o1d
    @RamchandraGore-o1d Месяц назад +13

    शिव सेना शिवसेनेत शिवसेनेत शिवसेनेत शिवसेनेत जय.महाराष्ट्र धन्यवाद

  • @पूनम_बारवे
    @पूनम_बारवे Месяц назад +25

    अस्तित्व टिकवायच असेल तर मराठी माणसाने स्वताचे एक तरी घर मुंबईत खरेदी करावे, कित्येक मराठी लोक वर्षा नू वर्षे सरकारी नोकरी करतात आणि रिटायर्ड झाल्यवार गावाला निघुन जातत.
    आणि हे परप्रांतीय ज्या राज्यात कामसाठी जातात तिथे स्वतचे घर घेवुनच रहातात.
    आम्ही आणि आमचे कुटुंबिय, नातेवाइक सर्व स्वताचे घर घेवूनच आता रहतात. तुम्ही ही याची सुरवात करा.
    स्वताचे अस्तित्व टिकवुन ठेवा.

  • @MeeraKhawale
    @MeeraKhawale Месяц назад +2

    त्या शुक्ला वर फक्त fri दाखल करून नाही चलनार ,
    जय महाराष्ट्र, जय शिवराय,मराठी माणसाला वाचवा .

  • @Shrichavan9967
    @Shrichavan9967 Месяц назад +36

    आत्ता मनसे आठवतं मग मतदानाला का नाही

    • @satishjadhav4388
      @satishjadhav4388 Месяц назад +1

      मतदानाला मनसे सुपारी वाजवतो महायुतीची 😂 भाजपची जास्त संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे

  • @ganeshlokhande9281
    @ganeshlokhande9281 Месяц назад +7

    मराठी माणसांना हात जोडून विनंती करतो मुंबई जर महाराष्ट्रात राहू द्यायची असेल तर bjp la मतदान करू नका

  • @rajendrawarishe2622
    @rajendrawarishe2622 Месяц назад

    राज साहेब आणि उध्दव ठाकरे साहेब लवकर एकत्र या नाही हे लोक ठाकरे या घराण्याचे नाव नष्ट करण्याचा इराधा आहे. साहेब दोघा भावांनी विचार करून लवकर एकत्र या ही माझी विनंती आहे.

  • @rameshmaske6331
    @rameshmaske6331 Месяц назад +7

    मनसे परभणी आणि बीडच्या घटनांवर का गप्प आहे.

  • @sachinmandave8316
    @sachinmandave8316 Месяц назад

    मजोरडयांचा माज फक्त आणी फक्त मराठी माणूस आणी राज साहेब ठाकरे च उतरवतील

  • @jagdishsalvi4815
    @jagdishsalvi4815 Месяц назад +3

    महाराष्ट्रात सरकारी नोकरीत परप्रांतीयाना नोकरया कशा देतात आपले सरकार?

  • @hanmantpawar7750
    @hanmantpawar7750 Месяц назад +1

    कल्याण ठाणे डोंबिवली मुंबई उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ताब्यात द्या

  • @technorakeshbhuvad
    @technorakeshbhuvad Месяц назад +2

    सर्व आमदार नी राजीनामे द्यावे

  • @santoshshinde9702
    @santoshshinde9702 Месяц назад +2

    फडणवीस साहेब शुकला तात्काळ निलंबन करू नका त्याला कायमचा त्याच्या घरी पाठवा तरच मराठी माणसाला न्याय मिळाला आहे असे वाटेल परत कोणाची हिंमत होणार नाही मराठी माणसाला त्रास द्यायची

  • @omkarsmitamestry1676
    @omkarsmitamestry1676 Месяц назад +2

    उच्चस्तरीय चॊकशी झाली पाहिजे कारण हे परप्रांतीय लोक गावातील जागा विकून मुंबईत नोकरीं साठी लाच देऊन नोकऱ्या मिळवतात

  • @User-pm3ai6v
    @User-pm3ai6v Месяц назад +2

    जर पोलीस तक्रार घेत नसतील तर ऑनलाईन तक्रार करावी लगेच घेतली जाईल

  • @ganeshkhade3731
    @ganeshkhade3731 Месяц назад +1

    महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना हात जोडून नम्र विनंती आहे की तुम्हाला गृहमंत्रीपद सांभाळता येत नसेल तर मला गृहमंत्री करा पाच वर्षांमध्ये महाराष्ट्रातली गुन्हेगारी संपून दाखवतो

  • @shraddhagurav4633
    @shraddhagurav4633 Месяц назад +5

    मराठी माणसाला सरकारी नोकर्या द्या मराठी माणसे बाहेर जाणार नाही

  • @BalasahebJagtap-bd2gk
    @BalasahebJagtap-bd2gk Месяц назад +2

    मुंबई मधून सर्व गूजराती कडा

  • @bhaskardevkule5834
    @bhaskardevkule5834 Месяц назад

    फक्त मनसेच हयांचा माज उतरवेल 💯

  • @susmitpendse5510
    @susmitpendse5510 Месяц назад +4

    Raj saheb Thakrey 🔥💯

  • @bhagwandeshekar3015
    @bhagwandeshekar3015 Месяц назад +3

    खरा मुर्खपणा आपल्या कडून होतय तेंव्हा सावधान हजार पाचशे रुपये घेऊन आपण विकल जातोय त्यामुळे हि परथिती एतय जागे व्हा नाहीतर हे असच चालणार भावांनो

  • @arunsharma-qc8es
    @arunsharma-qc8es Месяц назад

    मेरा मानना है कि इस सख्त सजा सजा होनी चाहिए

  • @SatyabhamaKedar
    @SatyabhamaKedar Месяц назад

    खतर नक्कीच खरं चाललंय कोण कोण राजकारणातून पोळ्या भाजून घेत आहे याच्यावर चालले सगळं

  • @rajujoshi7658
    @rajujoshi7658 Месяц назад +1

    निलंबित नाही. अटक करण्यात यावी.

  • @AtishGvavnd
    @AtishGvavnd Месяц назад +3

    तुम्ही मीडिया वाले कधी मराठी माणसाची बाजू मांडत आहात का तुम्ही ही राजकारण करता तुम्ही मीडिया वाले पोली भाजता

  • @bhaskardevkule5834
    @bhaskardevkule5834 Месяц назад +1

    चांगला पिसा नाही तर महाराष्ट्र रुद्र अवतार घेईल

  • @AshaPatil-ms1uo
    @AshaPatil-ms1uo Месяц назад

    ठाकरे साहेब तुम्ही एकत्र या

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 Месяц назад +11

    नीट शिर्षक द्या, माजोरडे फक्त बाहेरचे नाही तर ईथले पण आहे 🙏

    • @gajajoshi1
      @gajajoshi1 Месяц назад

      मुख्यमन्त्री यांनी च माजोरडे हा शब्द वापरला आहे विधान सभेत 😊

  • @jagnathtlenmbe
    @jagnathtlenmbe Месяц назад

    अश्या लोकांना सरळ करायला राज ठाकरे पाहिजेत. पण अश्या वेळी लोक मनसे कडे अपेक्षा करतात. पण मतदान मनसेला करत नाहीत.

  • @arunmhatre5036
    @arunmhatre5036 Месяц назад +1

    मींदे ची प्रतिक्रिया काय आहे आज सर्व मराठी नेते शंढा सारखे वागताना दिसत आहेत

  • @ganeshasrondkar3769
    @ganeshasrondkar3769 Месяц назад +4

    स्थानिक आमदार खासदार याचा त्रिवार निषेध या घटनेची सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन आंदोलन करून महाराष्ट्रात या पुढे एकही अमराठी परपातीय हिंदी भाषिक दिसता कामा नये फार झाली याची दादागिरी या पुढे खपवून घेणार नाही सर्व राजकीय आमदार खासदार यानी आवाज उठविला पाहिजे

  • @appasahebkhalde9870
    @appasahebkhalde9870 Месяц назад

    महाराष्ट्र राज्य सर्वांना सहन करणार कां आज सत्ताधारी माजलेल्या सारखं वागतात उठ मराठ्या उठ आता तरी जागे व्हा , येणाऱ्या काळात अशा घटना घडत राहतील

  • @PratikDandawate
    @PratikDandawate Месяц назад

    मराठी मानसाचा आवाज म्हणजे एकच मनसे.....

  • @pavanaher109
    @pavanaher109 Месяц назад

    Raj saheb❤❤

  • @vasudhakanawade6173
    @vasudhakanawade6173 Месяц назад +1

    निलंबित न करता बडतर्फ करायला पाहिजे, हे काय दोन चार महिन्यात तो भय्या परत आपल्या ऑफिस मध्ये जॉईन होईल, पोलिस महाराष्ट्राचे कधीच विकले गेले आहेत, आम्हाला तरी पोलिस कधीच सामान्य माणसाची साथ देताना दिसलेले नाही

  • @BhimraoUbale-f5e
    @BhimraoUbale-f5e Месяц назад

    महाराष्ट्र काजोर करण्याचं कट चालू जागे होवे

  • @subhashjmore7901
    @subhashjmore7901 Месяц назад +1

    एवढं होउन अजून एकही भूमिपुत्र समोर आला नाही
    जमिनी विकून चांगलाच पैसे पचलेले दिसत आहे 😢

  • @AshokBide
    @AshokBide Месяц назад

    जय महाराष्ट्र जय मनसे

  • @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
    @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk Месяц назад +7

    पोलिस ह्यांना पॉवर राहिली नाही. पोलिस ह्यांची मानसीकता चेक करुन पाहिली पाहिजे

  • @shrikantbhayje8377
    @shrikantbhayje8377 Месяц назад

    राज साहेब ठाकरे

  • @ChandrakantYadav-te6yn
    @ChandrakantYadav-te6yn Месяц назад +2

    अगदीच बरोबर साहेब

  • @ShivramJ-i8j
    @ShivramJ-i8j Месяц назад

    You great

  • @ashokbenkar6336
    @ashokbenkar6336 Месяц назад

    असा काय झालं कि मनसे आठवती आणि जेव्हा निवडणूक येती तेव्हा प्रस्थापित आठवतात तेव्हा कुठे जाती मराठी अस्मिता ,खरंच दुर्दैव आहे महाराष्ट्राचा मा.राजसाहेब ठाकरे सारखं नेता प्रत्येक वेळी डावलत आहे .पाचशे हजार घेऊन मतदान करतात.

  • @vikaspednekar13
    @vikaspednekar13 Месяц назад +4

    अरे तुमच्या सर्वांचे राजकारण घाला चुलीत तुम्हाला जनतेने एवढा साठी निवडून दिले आहे. कि तुम्ही महाराष्ट्रातील जनतेचा भल्यासाठी काम करताल म्हणून आणि आपल्या राज्यातील कोणत्या नेत्याला बाहेरील लोकांची एवढी काळजी असेल ना त्यांनी त्याचा राज्यात जाऊन राहावे. राजकारण सोडा आणि मराठी लोकांसाठी एकत्र लढा

  • @sakharamkadam2217
    @sakharamkadam2217 Месяц назад

    राज ठाकरे बरोबरच बोलले आहेत

  • @PoojaWarekar-t9x
    @PoojaWarekar-t9x Месяц назад

    आज मराठी माणसाला काम नाही त्याच कारण मतदान त्यामुळे बाहेरून येतात त्यांना मतदानाचा हक्क मिळाला आणि आपला पक्ष जीतावा म्हणून कोणीही बाहेरून आले तर त्याला आधार कार्ड मतदान कार्ड पॅन कार्ड मिळत आणि मराठी माणसाच्या या सर्व कार्डावर नावात जन्म तारीख यांच्या त चुका करतात आणि आपल्याच हक्का पासून वगळतात कारण ही कामे परप्रांतीय लोक करतात आणि हे आमच्या आधार कार्ड मतदान कार्ड पॅन कार्ड यांच्यात अनेक चुका करतात आमची मराठी मुल शिकलेली आहेत पण नोकरी सहज मिळत नाही तीथे पैसे मागतात मग मुलं कशी बर काम करणार