Sushma Andhare | विधानसभेत मोठा पराभव, पुढे काय ?, सुषमा अंधारे थेट बोलल्या | tv9 Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 ноя 2024

Комментарии • 332

  • @Sandy-hy8vp
    @Sandy-hy8vp Час назад +109

    कोर्टात जाऊन उपयोग नाही कारण गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सर्व न्यायाधीश हे भाजपचे उमेदवार व भावी राज्यपाल आहेत.

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke9453 Час назад +75

    ताई हा इवीएमचा विजय आहे भाजपने लोकशाहीचा खुन केला आहे महाराष्ट्रात

  • @ganeshjadhav9434
    @ganeshjadhav9434 2 часа назад +79

    खूप मोठा स्कॅम झालाय लोकशाही चां खून केला या लोकांनी

  • @sunilmore4727
    @sunilmore4727 Час назад +60

    जोपर्यंत EVM.. तोपर्यंत BJP...

  • @dattatraythorat658
    @dattatraythorat658 Час назад +49

    महाराष्ट्रात लोकसभा व विधानसभा निवडणुका पुन्हा ballot paper वर घ्याव्या

  • @Rahul.P.Kshirsagar
    @Rahul.P.Kshirsagar 2 часа назад +64

    अगदी योग्य बोलत आहेत सुषमा अंधारे

  • @yashwantchaudhari4275
    @yashwantchaudhari4275 2 часа назад +39

    न्याय व्यवस्था विकल्या गेलेत असेच मला वाटत आहे, आमदार अपात्र निर्णय प्रलंबित ठेवून निवडणूका का गेतल्या गेल्या.

  • @Skadam5177
    @Skadam5177 Час назад +26

    लोकसभेला परभाव झाला तर बावनकुळे ला पुढे केले अन अता विजय झाल्यवार फडणवीस मुळे वा रे वा भाजपा. ओबीसीचा पूर्ण वापर केला तरी कलत नाही.
    Great philosophy 👌

  • @NITINPATIL-h5c
    @NITINPATIL-h5c 2 часа назад +42

    न्याय व्यवस्था दबावात काम करत आहे

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 Час назад +42

    बरोबर बोलत आहे ताई

  • @mrsk4709
    @mrsk4709 Час назад +34

    एकदम बरोबर बोलताय ताई आम्ही तुमच्या बरोबरच आहोत

  • @madhuripadwal1229
    @madhuripadwal1229 Час назад +17

    देवेंद्र फडणवीस जिंकल्या बरोबर लगेच म्हणाले कि हि सर्व मोदिंची कृपा....ते नाही म्हणाले की लाडक्या बहिणी, शेतकरी यांची कृपा झाली.....मोदींची कृपा म्हणजे Evm setting का हा प्रश्न पडतो...काय खरं आहे.,

  • @AnitaHiray-d9q
    @AnitaHiray-d9q 2 часа назад +55

    Evm बंद केलंच पाहिजे ..

    • @mulik1902
      @mulik1902 Час назад +4

      Brr mag Kay online voting karuya ka😅

    • @riteshjadhav7802
      @riteshjadhav7802 Час назад +2

      ​@@mulik1902-- Nahi.... election ch gheu naka.... 😡 Tasahi hukumshahi ch chalu aahe....

  • @sagarrajpure5176
    @sagarrajpure5176 2 часа назад +28

    Sayteymev jayate Jai Maharashtra

  • @mahendraabnave6404
    @mahendraabnave6404 Час назад +11

    महाराष्ट्र तील जनतेने दिल्ली मध्ये जाऊन E. V. M वरून आंदोलन केलं पाहिजे

  • @santoshchavan5853
    @santoshchavan5853 2 часа назад +25

    Tai jay maharashtra

  • @PopatShinde-n7o
    @PopatShinde-n7o 2 минуты назад +1

    ताई खूप छान स्पष्टीकरण दिले खूप धन्यवाद

  • @ramchandramokal2390
    @ramchandramokal2390 Час назад +11

    महायुतीला EVM मुले जिंकलेत...हे 100% खरं आहे.

  • @BappuWagh-p5o
    @BappuWagh-p5o Час назад +16

    ताई आपणगोल . टोपी घातली आहे त्यामुळे ही हानी

  • @PadmaSonare-z7e
    @PadmaSonare-z7e Час назад +5

    Right 👍🙏

  • @aabasahebgambhire9122
    @aabasahebgambhire9122 Час назад +3

    तेंच ते बघतील कोणाला मुख्यमंत्री करायच ते आपण ईव्हीएम च बघा

  • @vivekowhal4052
    @vivekowhal4052 Час назад +9

    अरे बाबा अंधारे, राउत हेच तर जवाबदार आहे तुम्हाला काय माहीत नाही काय 😢

  • @sidramshinde6839
    @sidramshinde6839 Час назад +12

    आता तुम्ही सगळे हाज यात्रेला जा आणि तिकडेच कपा😂😂😂😂

  • @Rahul.P.Kshirsagar
    @Rahul.P.Kshirsagar 2 часа назад +30

    शिवसेना उध्दव ठाकरे साहेब जिंदाबाद

    • @Pune122
      @Pune122 2 часа назад +1

      काय जिंदाबाद ? संपला आहे तो !

  • @examlogic1309
    @examlogic1309 2 часа назад +30

    पराभव होण्यासाठी यांचा सीहाचा वाटा आहे 😂

    • @ashokpatil6362
      @ashokpatil6362 Час назад +2

      बरोबर

    • @mhk9219
      @mhk9219 Час назад +4

      आगदी बरोबर😅
      कुत्रिने,आमच्या देव देवतांना शिव्या दिल्यात.

    • @babanbhalke4912
      @babanbhalke4912 24 минуты назад +1

      श्राप...

    • @pawansutar4686
      @pawansutar4686 6 минут назад

      😂😂😂

  • @AN-uf7mk
    @AN-uf7mk 2 часа назад +20

    महायुती ने सुषमा अंधारे आणि संजय राऊत ह्यांना मोठा सन्मान देऊन आभार मानले पाहिजे.... ह्यांनी दांडफाट प्रचार केला महायुती साठी 😂

  • @sunilkamthe103
    @sunilkamthe103 Час назад +4

    मत व्यक्त करताय का रस्ता दाखवताय सत्ता स्थापनेचा

  • @RaghavWandhare-vo9mq
    @RaghavWandhare-vo9mq Час назад +6

    आंडधरे बाई तुम्ही आणि तुमचे चेले चपाटे घेऊन तुम्ही दिल्ली येथे आंदोलन सुरू करावे म्हणजे आम्ही निवांत रहातोन इथं 😂😂😂😂😂

  • @CHEFSATISHCHAVHAN
    @CHEFSATISHCHAVHAN 2 часа назад +21

    खूप छान झालं

  • @JagannathMane-y6d
    @JagannathMane-y6d 24 минуты назад +1

    थेट निकाल नाकारणे अगोदर काही तक्रार दाराकडे पुरावाही दखल घेणे आवश्यक होते

  • @creationsvideoamol
    @creationsvideoamol Час назад +5

    कुठे दिसतोय उत्तरेक.. तुमच्या सोयीसाठी लोकांना गृहीत धरू नका.. पराभव स्वीकार करा.. आणि जनतेने तुम्हाला उद्धव साहेबाना धुडकून लावली आहे

  • @devidasshinde8979
    @devidasshinde8979 Час назад +9

    Evm सोडून दुसर काय आहे आता बोबलायला गावो गावी जाऊन मतदारांना विचार मतदार सांगतील आता जनता कुणाच्या दबावाला बळी पडत नाही

    • @kishorsankhe8182
      @kishorsankhe8182 39 минут назад

      Sushma andharare dev devtanchya babtit kay bolat hotya
      Evm var sandhay kay gheta
      Devi cha prasaad milala

  • @aabasahebgambhire9122
    @aabasahebgambhire9122 Час назад +3

    ताई हा उद्रेक तुमच्या मनात लाय आई बसलि बाप नाहि का बसला

  • @sangramtarde3473
    @sangramtarde3473 Час назад +7

    बरोबर आहे ताई 🎉🎉

  • @sagarrajpure5176
    @sagarrajpure5176 2 часа назад +6

    Kutumbh pramukh uddhav Balasheb Thakrey saaheb zindabaad sayteymev jayate Jai Maharashtra

  • @sidramshinde6839
    @sidramshinde6839 Час назад +11

    लोक सभेला मशीन छान होती,आता गडबड आहे 😂😂

  • @sidramshinde6839
    @sidramshinde6839 Час назад +5

    आता तुम्ही सगळ्यांनी वडापाव ची गाडी लावा,बघा जमतंय का 😂😂😂

  • @sharadgosavi7482
    @sharadgosavi7482 29 минут назад +1

    आत्म परिक्षण करा अजूनही आणि हा एक मुलाखत घेणारा काय म्हणून मुलाखत घेतो

  • @ganeshdabhade4208
    @ganeshdabhade4208 Час назад +2

    वाचाळ विरांमुळे पक्ष संपला

  • @RohnPatil-bm7pl
    @RohnPatil-bm7pl Час назад +5

    भाषण ठोकण आणि उमेदवार निवडून आणण यात खूप फरक आहे मॅडम....बडबड करन आणि मानस आपल्या कडे वळवण यात अंतर आहे

  • @ShridharSonawane-q8d
    @ShridharSonawane-q8d 2 часа назад +16

    मायला लोकसभेला नाही कोणी म्हणलं मशीन खराब आहे

    • @jagrutishinde1134
      @jagrutishinde1134 Час назад

      EVM नको हा आग्रह कित्तेक वर्ष चालू आहे. फक्त महाराष्ट्रात नाही तर पुर्ण देशात यासाठी आंदोलन झाली आहेत. तरी सुद्धा BJP आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन 🎉. ही पाच वर्ष आता फक्त तुमची आहे. बघु महाराष्ट्राचे फडणवीस काय करू शकतील 👍. महाराष्ट्र वाचला पाहिजे हा महत्वाचा मुद्दा आहे प्रत्येक मराठी माणसाचा.

    • @sidramshinde6839
      @sidramshinde6839 Час назад

      आंदोलन कोणत्या पक्षानं केलं? 😂😂

    • @sidramshinde6839
      @sidramshinde6839 Час назад +1

      लोक सभेला मशीन छान होती 😂😂😂😂

    • @jagrutishinde1134
      @jagrutishinde1134 Час назад

      @@sidramshinde6839 गुगल करा.. इथे कुठल्या पक्षाचा अजेंडा किंव्हा कैवार केला नाहिये मी. नीट वाचा. आता फडणवीस ची जवाबदारी वाढली आहे, महाराष्ट्र वाचवायची. स्टंट खुप झालीत, आता काम करावे लागेल 👍

  • @dilippurohit6627
    @dilippurohit6627 Час назад +10

    आता उद्धवोदीन जवळ बसून रडसोबत

  • @LINGAPPASHIRGERI
    @LINGAPPASHIRGERI Час назад +5

    शिंदे साहेब यांना मुख्यमंत्री पद मिळावे
    मुंबई महापालिकेचा विचार करावा

  • @mohandevlekar7287
    @mohandevlekar7287 Час назад +5

    लोकसभेला ईव्हीएम मशीन बरोबर होत्या का

  • @ChandrakantGhadage-w7k
    @ChandrakantGhadage-w7k 2 часа назад +25

    महायुती विजयाचे शिल्पकार

  • @amarnathwakhare9798
    @amarnathwakhare9798 Час назад +5

    अक्का रडते का बोलते हेच कळत नाही डोळे सुजल्यासारखे वाटतात सगळे

  • @narendrachaya8247
    @narendrachaya8247 59 минут назад +1

    ताई हा विजय साधू संतानचा देवी देवतांचा हिन्दुत्वाचा आहे, तुम्हाला कळणार नाही

  • @SatishChavan-fq8hx
    @SatishChavan-fq8hx Час назад +1

    डुबलीकेट मतदान झाल्यामुळे सरकार आलं

  • @sunildukare3245
    @sunildukare3245 27 минут назад

    बरोबर ताई 🚩

  • @rajendagaikwad9630
    @rajendagaikwad9630 Час назад +2

    लोकसभेला तुम्हाला भरघोस मते मिळाली त्या वेळेस ही evm होते मग आत्ताच evm वर शंका का ताई

  • @subhashnaik8375
    @subhashnaik8375 39 минут назад

    जनतेमुळे सुप्रीमकोर्ट आहे सुप्रीमकोर्ट म्हणजे देश नाही तो घटनेचा एक भाग आहे

  • @rajendrapatil2055
    @rajendrapatil2055 Час назад +7

    तुम्हीच शिवसेना संपवली

    • @SnehaMore-th4se
      @SnehaMore-th4se 41 минуту назад

      भाजप बसली आहे शिवसेना संपवण्याचा मार्गावर म्हणून तर पक्ष फोडला आणि अंधारे ताई आणि रावू त खूप मेहनत घेत आहेत शिवसेना परत जोमाने उभी राहिली हेच तुम्हाला बघवत नाही म्हणून येता जाता सारखे शेण खात असता भाड्याची शिवसेना आणि राष्ट्र वादी घेवून आणि मतदानाची हेराफेरी करूंन जिंकले

  • @Sunilchavan-qd4jn
    @Sunilchavan-qd4jn 39 минут назад

    राऊत.साहेब.आणी.तुम्ही.आसल्यावर.कल्याणच.होणार.मंडम

  • @sidramshinde6839
    @sidramshinde6839 Час назад +5

    नेता इटली से वोटर बांगलादेश से नारे पाकिस्तान के और कानुन वक्फ बोर्ड का ऐसा नहीं चलेगा. बाला साहब का नाम मिट्टी में मिला दिया 😮

    • @bookssummary1290
      @bookssummary1290 49 минут назад

      आणि बांडगुळे 1500 रूपये

  • @santoshharmode
    @santoshharmode Час назад +1

    या मशिनचा कसा फ्रॉड होतो हे किमान मिडीया समोर तरी दाखवा . म्हणजे लोकांचा विश्वास बसेल . तो बोलला म्हणून मी बोललो हे कामाचं नाही .

  • @सुभाषफडतरे
    @सुभाषफडतरे Час назад +2

    तुम्हाला लय कळंत

  • @mayureshchavan2816
    @mayureshchavan2816 Час назад +4

    सुप्रीम कोर्टाने एवढी आग्रही भूमिका आमदार अपात्र पक्ष चिन्ह नाव याबाबत दाखवली असती तर बरे झाले असते तसेच अडाणी ला परदेशी कोर्ट आरोपी ठरवत आणि हे साधी चौकशी चे पण आदेश देत नाही आणि संविधान लोकशाही वाचवावयच्या गोष्टी करतात!

  • @vikaspandere2467
    @vikaspandere2467 46 минут назад

    ताई 2029 साली महाराष्ट्र च्या पहिल्या महिला मुख्यमंत्री संदर वकतृव

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 49 минут назад

    निकम, चंद्रचूड या दोन्ही मंडळींनी आपली नावं उज्वल केली,,,जय महाराष्ट्र, भारत माता की जय!

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 Час назад +1

    म्हाविकास आघाडीला. अपक्ष.वंचित.मनसे. यांच्यामुळे फटका बसला. जय महाराष्ट्र.

  • @ShivajiKarkar-b5x
    @ShivajiKarkar-b5x 51 минуту назад

    परत निवडणुक घ्यावी ,आघाडी चं सरकार स्थापन होणार ,सत्य बाहेर येईल ,

  • @sidramshinde6839
    @sidramshinde6839 Час назад +1

    EVM को काँग्रेस ने लाया, फायदा भाजपा ले रहा हैं 😂😂

  • @shlshsawant8231
    @shlshsawant8231 21 минуту назад

    हुकूमशाही येणार बहुतेक महाराष्ट्रात आणि पर्यायाने देशात! 🤔

  • @rohitadhari4292
    @rohitadhari4292 26 минут назад

    Evm बंद चा नारा सुरु झाला पाहिजे

  • @milindgulhane302
    @milindgulhane302 Час назад +4

    ताई ,तुम्हाला चारशेते पाचशे मते मिळाले तेव्हा कशाने मतदान झाले होते ?

  • @amolubhe3613
    @amolubhe3613 42 минуты назад

    जोपर्यंत आपले इथले न्यायव्यवस्था आणि पत्रकार हे निष्पक्षपणे आपलं काम करणार नाही तोपर्यंत आपला देश हा खोलत जाईल आणि भ्रष्टाचारी हे उन्मत्तपणे वागत राहतील.... सगळ्या भारतीय लोकांनी जागरूकता दाखवली पाहिजे आणि या लोकांना लाच देणे बंद केलं पाहिजे...
    जय हिंद जय महाराष्ट्र

  • @vikaspandere2467
    @vikaspandere2467 53 минуты назад

    तक्रार निवडणूक अधिकारी यांच्या कडे करावी मिडिया कडे नाही

  • @kanchanwadekar4850
    @kanchanwadekar4850 36 минут назад

    जनआंदोलन करावे लागेल विरोधी पक्ष आज जर आंदोलन केले नाहीतर परत विपक्ष इलेक्शन लढू नका जनतेला मत देणार नाही काहीतरी इक्षन BJP वर घ्या

  • @marutisanap1638
    @marutisanap1638 3 минуты назад

    Obc cm झाला पाहिजे. नाहीं तर पुढच्या वेळा obc. Bjp ला मतदान करणार नाहीं.

  • @shrikantdesale6985
    @shrikantdesale6985 Час назад +2

    सुषमा ताई कृपया आपणही काही फोडफाड करून आपले आमदार कार्यकर्ते वाढवावेत .

    • @shindeH5808
      @shindeH5808 Час назад +1

      Bai NCP fodun udhav Thakare join kale 😂😂

  • @ajinathshekde4373
    @ajinathshekde4373 2 часа назад +15

    सुषमा ताई ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केले पाहिजे फार उत्तम प्रकारे त्यांनी उद्धव साहेबांचा पक्ष संपवला

    • @santoshmandavkar4107
      @santoshmandavkar4107 2 часа назад +1

      तुला काय करायचं आहे तू चांगल नाय बोलू शकत तर वाईट तरी नको बोलू

    • @rupeshthakare2247
      @rupeshthakare2247 2 часа назад +2

      @@santoshmandavkar4107 काय वाईट बोलत आहे त्यांनी

    • @rushigolande2253
      @rushigolande2253 Час назад +1

      थांब जरा, भाजप शिंदे गटाला पण असंच संपवेल

    • @Uytfjfx
      @Uytfjfx Час назад

      हि बाई देव मानत नाय ती देवा ना .…….

  • @Smshalu-i1v
    @Smshalu-i1v 37 минут назад

    निवडणूक आयोग माॅनेज न्यायालय माॅनेज ऐक दिवस हुकुमशहा मोदी पुर्ण देश ताब्यात घेईल

  • @PravinDeshmukh-k1g
    @PravinDeshmukh-k1g 44 минуты назад

    बाई पेपर कसा लिहीला यला महत्त्व नाही रिजल्ट काय लागला हेच जनता बघते.... 😅 न्यायाधीश सुद्धा जनताच आहेत की

  • @rajendranavgire8526
    @rajendranavgire8526 32 минуты назад

    महाविकास आघाडीचा अंधारी आणि संजय यांनी अंधार केलं

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 55 минут назад

    न्याय व्यवस्था प्रतिमा डागाळलेली आहे,अंस म्हटले तर वावगे ठरणार नाही.

  • @dilippurohit6627
    @dilippurohit6627 Час назад +3

    लोकसभेत का नाही बोंबलली सुषमा

  • @RavindraShinde-ke3zm
    @RavindraShinde-ke3zm 38 минут назад

    कोर्ट, निवडणूक आयोग आणि प्रशासकीय यंत्रणा ही भाजप च्या दबावाखाली कार्य करत आहेत? यांनी स्वप्नात पण इतका मोठा विजय पहिला नाही मग असे काय जादू झाली ज्यांच्या विरोधात वातावरण पूर्णतः होते त्यांना अपेक्षा पेक्षा प्रचंड यश मिळाले?? याचे उत्तर मिळाले पाहिजे.

  • @mandardeshmukh7792
    @mandardeshmukh7792 2 часа назад +9

    Kasa utarla maj 😂😂

  • @sunilchaudhari150
    @sunilchaudhari150 25 минут назад

    EVM च्या नावाने आरडाओरड करु नका !आत्मपरिक्षण करा !

  • @anandmhatre5149
    @anandmhatre5149 Час назад +6

    का रे बाबा तूला दुसर कोण भेटल नाही मुलाखत घ्यायला. का तुही रिकामाच आहेस या बाईच्या डोक्यासारखा.

  • @santoshmundhe2624
    @santoshmundhe2624 23 минуты назад

    ताई एकदम नरम पडली बोलण्याची पद्धत बदळी पक्ष सोडणार वाट या पण

  • @Boss4380
    @Boss4380 Час назад +3

    मॅडम तुम्ही व संजय राऊत अजिबात हटायच नाही असच बोलत रहायचंय त्याशिवाय उबाठा च्या दुकानाला कुलूप कस लागेल

  • @renuwalke6663
    @renuwalke6663 Час назад

    न्याय व्यवस्थेला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @jayashreelakshminarayan
    @jayashreelakshminarayan Час назад +1

    Hukumshahi chalu ahe , Tsi tumi Ekdam Khare n barober bolat shat , still we r supporting udhave saheb

  • @RamChandraJaybhay
    @RamChandraJaybhay 7 минут назад

    अंधारे ताई बघू आता पाच वर्षांनी नका टेन्शन घेऊ

  • @prakashbandre3497
    @prakashbandre3497 38 минут назад

    न्यायालय हे बीजेपीचे नोकर आहेत 😊

  • @Dadarp-r2y
    @Dadarp-r2y 56 минут назад

    लोकसभेला evm चांगला होता ना 😂 या बाई चे विधानपरिषद आमदार होण्याचे स्वप्न अधुरे राहणार आहे 😂

  • @1978abhi
    @1978abhi 11 минут назад

    तुम सौ मारा अपून एकीच मारा पण सॉलिड मारा की नाही आ इंग 😂😂😂--Mr., देवेंद्र फडणवीस

  • @YogeshGoykar-d8u
    @YogeshGoykar-d8u Час назад +4

    बाई नहीं गड़ी आहे 😂😂😂

  • @mahendraabnave6404
    @mahendraabnave6404 Час назад +1

    एवढा प्रचार आणि .भाषण .करून काय फायदा झाला

  • @shrishajaiswal3962
    @shrishajaiswal3962 27 минут назад

    नावातच अंधार आहे पक्ष कसा सत्तेत येणार.

  • @suniljadhav7400
    @suniljadhav7400 47 минут назад

    सध्या शिदे कोनतही पद घेऊशकतात

  • @Aniljagdale-u3s
    @Aniljagdale-u3s Час назад

    मस्त

  • @GameChanger-d3b
    @GameChanger-d3b 4 минуты назад

    आता कळलं का हनुमान लंकेला उडत कसा गेला आणि येताना पायी चालत कसा आला?🤣🤣 लोकसभेला evm बरोबर चालली आनंद गगनात मावत नव्हता
    आणि आता evm वर रडता🤣🤣🤣

  • @Wankey-y9k
    @Wankey-y9k Час назад +1

    नाही तरी अपुऱ्या आमदारांच्या संख्येमुळे संजय राऊत मागच्या दाराने राज्यसभेवर जाऊ शकणार नाहिय 😂😂 निदान आता संजय राऊत यांनी सामान्य जनतेमधून बीएमसी मध्ये कार्पोरेटर म्हणून तरी हिंमत असेल तर निवडून येऊन दाखवावे 📣📣📣

  • @MachhindraThombre
    @MachhindraThombre 11 минут назад

    जय श्री राम

  • @SureshSalve-d2h
    @SureshSalve-d2h 8 минут назад

    आरे बाबांनो आता रडून काय उपयोग आहे आता फक्त बघत बसा 5 वर्ष या निवड नुकीत पैसा हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उयोगात आला व लोकांनी 500रुपय 1000रुपया ला मतदान केले आहे बाकी काही नाही

  • @paragbokil1469
    @paragbokil1469 59 минут назад

    🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻🚩🚩

  • @shrishajaiswal3962
    @shrishajaiswal3962 30 минут назад

    उबाठा मध्ये पक्ष प्रमुख OBC ना का नाही,का फक्त मत मागायला OBC आहे.

  • @pravinchavan7350
    @pravinchavan7350 2 часа назад +7

    आयला ह्यांना युनोच्या अध्यक्ष करा

    • @shankarkumbhar4859
      @shankarkumbhar4859 2 часа назад +1

      Chan.idea.ahe.tumache unobarabar.sambandh.asel.tar.shifaraspatra.dyave.