सर.याला दाखवणे आता बंद करा.लोक आता बातम्यांचे च्यानेल लावणे बंद करतील आणी थोड्या दिवसांनी लोक हे बातम्या बघणे बंद करतील काहितरी वेगळे दाखवा समाजात कितितरी प्रश्न आहेत लोकांच्या समस्या आहेत.ते दाखवा.शिक्षणाविषयी माहिती द्या.रोजगार या विषयी काहितरी सांगा. शेती विषयी काहितरी कार्यक्रम चालु करा.पण याच तोंड काय दाखवु नका.कंटाळा आला...👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼
जालन्याला 3 करोड च बंगला बांधकाम सुरू आहे .. मागे खुर्ची नवीन आहे .. मानला भो ह्याला .. पैसा कामा लिए मामू ने .. नौमनी ने पण छापला पैसा .. पण साला तो राजेश टोपे पडलाच 😂😅
काही म्हणी:- 1)सुंब जळला पण पिळ नाही जळला 2) निर्लज्जम सदा सुखी 3) नाचता येईना अंगण वाकडे 4) तेरड्याचा रंग तीन दिवस 5) तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे आले
अरे उपोषण करू नको रे बाबा. आता तुझ उपोषण सोडवायला कोणीही येणार नाही. कोणते मराठे म्हणतो तू. ज्याचे नाव तू घेत होता तो माणूस तर चांगल्या पैकी त्याच्या पॅनल सह निवडून आले. मग तुझा मराठा कसा म्हणतो
अजून बग फडणवीस तुझी किती जिर्वते...तू काय बोलत होता फडणवीस ल ते लक्षात ठेवलं...म्हणून तुला फडणवीस साहेबांनी तुला चॅलेंज केलं....तू पाहिले sharat pawar la mag pahle....
शरदचंद्र पवार यांना एका पत्रकाराणे प्रश्न विचारला,, जरांगेना उमेदवारी देणार का? माझ्या वर एवढी वाईट वेळ आली नाही,,, असे पवार साहेबांनी उत्तर दिले ,, जरांगे साहेब, यावर उत्तर द्याल काय
तू काय बोलीतो ते तू परत ऐकत जा स्वता स्वतःवर थुकशील,, जर जनाची नाही मनाची असेल तर,,, आणि हे लक्षात ठेवा शिव्या सर्वांना देता येतात,, कांहीं संस्कारित असतात,,
अर्थपुर्ण बोलत नाही जरांगे... राजकीय सत्ता खुप महत्वाची आहे सत्तेचा अर्थ मंगेश साबळे ला समजला होता पण जरांगे ने मंगेश ला पाठिंबा दिला नाही जरांगेला बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते की राजकारणत उतरा आणि सत्ता काबीज करा...
जरांगेची पार हवा गेली आहे समाजाने विरोधकांना निवडुन दिले .जरांगेचाच माज जिरवला.
अजून माज नाय गेला याचा 🤪🤪
अरे भाजप न evm घोटाळा केला
उद्या हाक दिली ना, सगळे जाम, EVM च्या जीवावर बास करा आता
@@gabbar_jan_blossom4834, तू वंचित ना, मग असा कसा माज तुला??
वंचित चा OBC गृहमंत्री उमेदवार 😂@@VRKHS
फडणवीस साहेब लवकरच याचा भोंगा बंद करतील...
शंभर टक्के❤❤
आम्ही काय बांगड्या भरल्या काय .गरजवंत मराठा आहे एकनिष्ठ पाटील सांगतिल तेच करणार
Evm hacker फडणवीस
बघुया कोण कोणाचा भोंगा बंद करतंय.
जरांगेचे नियोजन ठाम नाही भूमिका ठाम नाही हे सर्वांनी ओळखले आहे
Correct
Tu jyst शान बनू नको .... कशाला शेन खण्यस्ती गेला होता येवल्यात आणि हिंगोली, बीड....
येवल्यात काय रात्री 3 वास्ता काय शट्ट उपटत होता का जरांग्या 😂😂😂
जरांगेचा पोपट केला शरद पवारांनी 😅😂😂😂😂😂
बंगल्याचे फोटो टाका याच्या
डम्पर चे फोटो टाका
शेंबडे सोबडी म्हणू नका आमची भुजबळ साहेब निवडून तुझ्या उरावा आलेत जय भुजबळ जय ओबीसी
वेड झालं आहे हे बेवड
रास्तारोको आणि बंद करून जर या वेळेस लोकांना त्रास दिला तर direct रवानगी तळोज्या ला करावी सरकारनी
@@Neo-Rider16 येरवड्या ला बघा.. मेंटल ला 😂😂
मराठा समाजाला नका वेड्यात काढू..... लोकांना जगू द्या शांततेत, खुप झालं आता
Tu मैदान नव्हता...म्हणून च गेला होता येवल्यात... 50सभा घेतला
नको नको दादा नको परत ते उपोषण लय हाल होतात समाज्याचे , तुम्ही गोधडीत लपून खाता आणि उपोषणाने काही मिळत पण नाही 😂
गप साल्या
😂
😂😂
जरांगे भाऊ जास्त टेन्शन घेऊ नका एक चपटी मारा आणि झोपा
😂
Atta bhi chapti ch marli 😂😂😂
😂😂
गांजा पण 😂
दादा काय तुमची ऊर्जा येवल्यात भुजबळला पाडा म्हणुन रात्री 2 वाजेपर्यंत प्रचार करीत व्हता की 🙏🙏🙏
सर.याला दाखवणे आता बंद करा.लोक आता बातम्यांचे च्यानेल लावणे बंद करतील आणी थोड्या दिवसांनी लोक हे बातम्या बघणे बंद करतील काहितरी वेगळे दाखवा समाजात कितितरी प्रश्न आहेत लोकांच्या समस्या आहेत.ते दाखवा.शिक्षणाविषयी माहिती द्या.रोजगार या विषयी काहितरी सांगा. शेती विषयी काहितरी कार्यक्रम चालु करा.पण याच तोंड काय दाखवु नका.कंटाळा आला...👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼
आता कोणी येत नाही ..तू एकटा उपट....तुला फडणवीस ने पाहिले काही घंटा दिलं नाही...आता तर तुला शेट देत nhi
🙏🙏🙏🙏🙏
❤❤
😂😂
😂😂😂😂😂😂
😂
जालन्याला 3 करोड च बंगला बांधकाम सुरू आहे .. मागे खुर्ची नवीन आहे .. मानला भो ह्याला .. पैसा कामा लिए मामू ने .. नौमनी ने पण छापला पैसा .. पण साला तो राजेश टोपे पडलाच 😂😅
मराठा समाजाचे २०४ आमदार कुठ आहेत जरांगे रोज खोट बोलतोय मराठा समाजाचे ११३ आमदार निवडुन आलेत
112
112
येवल्यात काय शेट काढायला गेलता काय मग
सग्या सोयऱ्यांनी तेल लाऊन मारली 😂😂
डांग 😂😂😂
😂😂😂
मी मैदानात नव्हतो 😂😂😂 मी फक्त तुतारी वाजवत होतो😂😂
दारू प्यायच बंद कर म्हणजे शरिर साथ देईल
कायम वेळोवेळी भूमिका बदलणारे मनोज दादा जरांगे पाटील यांची इतिहासात नोंद झाली 😂😂😂
फक्त आरक्षण वर बोला न...ते सोडून फक्त दादागिरी ची च भाषा बोलतो हा
Tv 9 वाला पत्रकार या ठिकाणी मुकामी राहतो काय 😂
😂😂
😂😂😂😂
😂😂😂
😂😂😂😂
😂😂
आता पाच वर्ष बस उपोषण करत तुला आता कोणीच विचारणार नाही
धन्याला पडा, छगन भुजबळ पडा, bhangar la pada...kshla शेन खण्यस्टी म्हणत होता....आता तुला फडणवीस shet dete...
गिरीश महाजन ला पाडा
तारख सरपंचाला वाटलं असेंन याच्यामुळे मी पडेल.. म्हणून बंगल्यातुन हाकलय वाटतं😂😂😂😂😂
तारक दिसत नाहीं सतरंजी उचलताना
तारक नंगे मुळे तोट्यात गेला
काही म्हणी:-
1)सुंब जळला पण पिळ नाही जळला
2) निर्लज्जम सदा सुखी
3) नाचता येईना अंगण वाकडे
4) तेरड्याचा रंग तीन दिवस
5) तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे आले
मी जराँगे पाटिल यांचा समर्थक होतो........... आता बस एवढच
का रे बाबा आरक्षण दिलंय का तुला..
भाऊ मराठा हार मानत नसतो मरे पर्यंत लढतात म्हणून तर मराठे म्हणतात हार मानू नकोस
येवल्यात कशाला आलथा मंग तू
येवल्यात ल्या लोकांचे भाद्रायला 😂😂😂
शेट उपटायला गेला होता तो 😂
सुसंस्कृत समाजाला बदनाम करण सोडा दादा आता तुम्हला बोलतात येत नाही काहीही बोलतात
काळ कुत्र पण येणार नाही तुझ्या सोबत आम्हाला काम आहे तू बिन कम्या आहे
शरद पवारांच्या ताटावरचा मांजर म्हणूनच समाजाला फेकून दिला
संविधान माहित नसणाऱ्या बरोबर नका रे डोकं लावू
संविधान ह्यालाचं का सांगता ओबीसीतले मराठा जसे बाहेर झहाले तसे आत घ्या
आम्ही बाहेर निघालो असतो तर 80-90 ल बुक्का पाडला असतं...आणि लगेच म्हणतो एकट्या समाज च्या जीवांवर होत नाही 😂
जरांगे साहेब ओबीसीत ना आरक्षण मिळणार नाही ठाम भूमिका आमची आहे
साहेब यांचे या आंदोलनात गाल मात्र वर आले 😂😂😂
90 घेऊन 10 नंबर ची बिर्याणी चखना 😂😂
फडणवीसला शिव्या घालुन तूला आता खेटराजवळ कोणी जागा देणार नाही पाच वर्षे अमरण रहा बाबा फक्त ?
आता निवडणुक झाली मनोज पठाण मराठा आरक्षण पार्ट 2 सिनेमा चालू करणार
येवल्यात रात्री कोणाची उपटत फिरत होता चपटी किंग 😅34 सभा भेटी घेतल्या एका दिवसात 😅 शेवटी सुफडा साफ 😅
4:12 एक नंबर भाषा .. नेता शोभतो मराठा समाजाचा 😅😂
😂😂
धन्यवाद 😂😂
जरांगे साहेब मराठा समाज सुज्ञान आहे तुम्ही शरद पवारचा मांजर आहे मराठा समाजाला तुला ओळखून सोडलेला आहे
याचा विरोधक कोण आहे हेच याला समजेना 😅
आधीच काळा, आता अजून काळा दिसायला लागला थोबाड😂😂
😂😂 Comedy king.😂😂
ज्यांना निवडून दिल त्यांच्यासमोर आता कसं काय उपोषण करणार😂😂😂
दादा तुम्ही म्हणत्या ते बरोबर हे आपण मैदानातच न्हवतो आपण येन टाईमवार शेपूट घालून मैदानातून समाजाला वाऱ्यावर सोडून पळालो होतो 🙏🙏🙏
अजून घ्या येवल्यात बैठका
किती दृष्ट विचाराचा माणूस, मधेच सरकार पडण्याचे चिंतत आहे.
हे आतून घाबरलय.. आता माझं काय होणार, माझा समाज तर माझ्या मागे राहिला नाही याची भीती आहे त्याला
EWS घालवले यांनी
जरा ह्यांच्या मागे ED लावा सगळे बच्चे पंजे बाहेर येतील ह्यांचे 😂
अरे तू म्हणजे काय मराठा समाज आहे काय
बुद्धीला गंज चढलेले पत्रकार आहेत सगळे 😂😂😂😂
जरांगेचाच माज जिरवला.
मनोज दादा आणी शरद पवार यांच्यावर चा विश्वास उडाला म्हणून देवेंद्र फडणवीस वर विश्वास जनतेने ठेवलाय का
अरे कशाला समाजात भांडणं लावतोय बस झाले आता... महाराष्ट्राला शांततेत जगुद्या 🙏🏻
अरे उपोषण करू नको रे बाबा. आता तुझ उपोषण सोडवायला कोणीही येणार नाही. कोणते मराठे म्हणतो तू. ज्याचे नाव तू घेत होता तो माणूस तर चांगल्या पैकी त्याच्या पॅनल सह निवडून आले. मग तुझा मराठा कसा म्हणतो
मी मराठा कमळाला मत दिलं 🤪
तू समाजाला बदनाम नको करू
तुला काय करायचे ते कर बाबा जगु दे लोकांना सुखाने
रोज निर्णय बदलणारा जरांगे 😂😂😂😂😂
आज पासून टीव्ही नाईन चॅनल पाहणे टोटली बंद
संजय राऊत 2
बायका पोरांना सोडून राहतो हा बायकोने दुसरा पकडला वाटतं 😂😂
अगदी बरोबर तारक मेहता
😂😂😂😂😂😂😂😂😂
😂😂😂😂
तुझा घरचं बघ रे आईघाल्या.
सचिन पाटील आपण मराठा आसुण अस बोलण योग्य नाही
Jarange फेल फॅक्टरी
अजून बग फडणवीस तुझी किती जिर्वते...तू काय बोलत होता फडणवीस ल ते लक्षात ठेवलं...म्हणून तुला फडणवीस साहेबांनी तुला चॅलेंज केलं....तू पाहिले sharat pawar la mag pahle....
पंकूला खलाश केले फडणविसने.
याचा टाईम आता जवळ आला आहे
लोकसभेला आम्हीच पाडले...विधानसभेला पाडा म्हणून सांगितल तर भरघोस मतांनी लोकनी निवडून आनले ते पण आम्हीच निवडून आणले लोकांना काय वेड समजतो का😂😂
शरदचंद्र पवार यांना एका पत्रकाराणे प्रश्न विचारला,,
जरांगेना उमेदवारी देणार का?
माझ्या वर एवढी वाईट वेळ आली नाही,,, असे पवार साहेबांनी उत्तर दिले ,,
जरांगे साहेब, यावर उत्तर द्याल काय
😂😂😂😂
येवल्याचा खुटा उलटा फिरला 🤣🤣🤣
दादा तुम्ही मुसलमानांना पण आरक्षण दिले णार आहे ना
यांच्यामुळे महायुती आली
Right
Yes😅😅
टीव्ही 9 फालतू चॅनल बंद करा बघायचं.
तू मराठयांचे नावच घेऊ नको आम्ही येतच नाही तूला काय घालायची ती तू घाल नाहीतर तो तूझ्या यार मौलाना त्याला बोलव आम्ही येणार नाही
भाषा शोभते का?. सोनाली भोसले.
कोण कुत्र पण फिराकणार नाही आत बस आंदोलन करत एक ही आमदार,खासदार भेटायला येणार नाही.सलाईन लावून आंदोल कर.
जारांगे पाटील कॉमेडी किंग😂
बरोबर ना इतकं करून ठेवलंय की जे होत ते ews घालून दाखविलय....जे पोर नोकरीला लागले असते त्यांना घरी बसविलय....
पाटिल तुम्ही म्हणाला होता आरक्षणाला विरोध करणाराला पाडा आणि आम्ही तेच केले सुफडा साफ एक मराठा लाख मराठा
सुपडा साफ करून घेतला
तुज्या सारखा माणूस मेला महाराष्ट्रच बर होईल.
गेल्या वेळेस जरा नंगे ने आमचं गाडी भाड दिलं नाही
मनोज दादा उपोषण करुन महाराष्ट्र अस्थिर करु नका.आता तरी राज्याचे नुकसान करू नका.सर्व समाज एकत्रित गुण्यागोविंदाने राहू द्या.🙏
येवल्यात उपटायला गेलता काय
समाजाला वेड्यात काढायचे बंद कर सुपारी बाज 🙏
अण्णा हजारे २.०😂
🔥एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनता बनता राहतील ह्यांच्या बोलण्याने✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨
आता थांबलेलं बरं....
बुध्दीचा समतोल ढासळला बाबा तुझा
राज्यात ka नाही होणार उपोषण... तुम्हीच ठेका घेतला आहे 😂😂😂😂😂
तू काय बोलीतो ते तू परत ऐकत जा
स्वता स्वतःवर थुकशील,, जर जनाची नाही मनाची असेल तर,,, आणि हे लक्षात ठेवा शिव्या सर्वांना देता येतात,, कांहीं संस्कारित असतात,,
जरांगेचे हवा गुल झाली 90 मारून झोपा आता😂😂
परळी चा वाघ तुझ्या उरावर बसला जरांग्या १४०००० मतांनी
आत्ता सरकार बसवते ....आणि कोलते त तुम्हाला 😂...
90 किंग तुला आता शेट देईन फडणवीस ती घेऊन gpp बस
तुमचं खरं रूप मराठा समाजासमोर आलं आहे. तुमचं आंदोलन हे मराठा आरक्षण साठी कधीच नव्हतं हे मराठा समाजाला समजलं आहे.
समजाचा नांवर मोठा होऊ लागलं फक्त हा जरंगे
अर्थपुर्ण बोलत नाही जरांगे... राजकीय सत्ता खुप महत्वाची आहे सत्तेचा अर्थ मंगेश साबळे ला समजला होता पण जरांगे ने मंगेश ला पाठिंबा दिला नाही जरांगेला बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते की राजकारणत उतरा आणि सत्ता काबीज करा...
जरांगे तूम्ही मनजे मराठा समाज नव्हे कारण मराठे समजले होते तूम्ही शरद पवार यांच्यी तुतारी वाजवत होते
ठाम भूमिका घेणे गरजेचं होत, परंतु जरांगे यांचे आंदोलन बाबत कंट्रोल सुटत चालला आहे..
आता नंतर बोलणार...!तुंम्ही तुमच्या गावामध्येच उपोशन करा 😅😅 कारण तीथे गर्दी जमणार नाहि ना 😅😅😅
हा अर्धवट आहे. मराठ्यांनो आता तरी शहाणे व्हा
आता याच मराठा बांधव सुध्दा साथ देताना दिसत नाही याच्या शब्दान याचि वाट लागली
Are baila