Supriya Sule | BJPला मित्र पक्षाची गरज नाही,आतापर्यंत त्यांचा CM बसायला पाहिजे होता | Maharashtra CM

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 ноя 2024

Комментарии • 197

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 3 дня назад +44

    पन्नास वर्षे सत्ता भोगली पण काहीही केल नाही महिलासाठी शेतकर्यासाठी आणि युवकासाठी
    आता शांत बस

  • @vitthalkhandave1707
    @vitthalkhandave1707 3 дня назад +56

    ह्या असल्या कावेबाज वागण्यामुळे ही वेळ आपल्यावर आली.

  • @sunilgadekar1349
    @sunilgadekar1349 3 дня назад +31

    हार स्वीकारायचे धाडस दाखवा, मतदारांनी कौल दिलेला आहे. मतदारांना बेईमान ठरऊ नका

  • @lariago.1502
    @lariago.1502 3 дня назад +80

    तुम्ही ते सांगायची गरज नाही. तुम्ही आपली वांग्याची शेती बघा.

    • @gajanannaso2239
      @gajanannaso2239 3 дня назад

      😂😂

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 3 дня назад

      तुला काही कळता नाही❤

    • @hodevaibhav
      @hodevaibhav 3 дня назад

      😂😂

    • @sakharammahanvar6231
      @sakharammahanvar6231 День назад

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @RockyBhai-f9u
    @RockyBhai-f9u 3 дня назад +42

    अकेला देवेंद्र क्या करेगा...ची भीती आहे...😎✌️🔥🪷

    • @SangramRMane
      @SangramRMane 2 дня назад

      😅 Deva bhaunni tutari ulti karun aat ghatli vakdyacha

  • @tarachandmeshram2300
    @tarachandmeshram2300 3 дня назад +13

    राम कृष्ण हरी वांगे वाली बाई जावा घरी

  • @blogging-junction-official
    @blogging-junction-official 3 дня назад +20

    Taie वांगे घरात कसे तयार होतात

  • @amolk8236
    @amolk8236 3 дня назад +14

    मला 2/3 बिटकॉईन देता का ....वांगीताई

  • @SaurabhJadhav-b1b
    @SaurabhJadhav-b1b 3 дня назад +11

    E V M वर 4 वेळा निवडून आलिस ना 😂😂

  • @milindwaikar28
    @milindwaikar28 3 дня назад +10

    पत्रकार पांचट प्रश्न विचारत.पैसे घेतलेले दिसतात.काकाश्री, उद्धट साहेब यांचा विषय जनतेने नेहमीसाठी खारीज केलाय.. हेच सत्य

  • @jubershaikh2048
    @jubershaikh2048 3 дня назад +37

    मला सोडुन गेलेले पुन्हा विधानसभेत दिसले नाही त्या वर बोला 😂😂😂 ८७/१०
    ✌🏻⏱️५७/४१

    • @NilkanthKamble-q3z
      @NilkanthKamble-q3z 3 дня назад +2

      Bjp evm मध्ये झोल करते म्हणून bjp जिंकली

    • @swapnilm6352
      @swapnilm6352 День назад

      Gpp gachpanya duplicate account 😂

  • @ramkrishnatajane3154
    @ramkrishnatajane3154 3 дня назад +6

    आपण जे पेरल ते उगवल यात नवल काय
    नक्राश्रू ढाळु नका छत्रपतिंचे नावही घेऊ नका तो अधिकार तुम्हाला नाही
    कुणाचा सन्मान कुणाचा अपमान हे तुम्ही बघु नये
    जनतेने तुम्हाला सुट्टी दिली आहे
    जा ताई जा काही ऐकायचं नाही जा

  • @madhuripadwal1229
    @madhuripadwal1229 3 дня назад +3

    जे आघाडी चे नेते evm वर action घेऊ शकतात...उदा.आदित्य ठाकरे, रोहित पवार,नाना पटोले,जयंत पाटील यांच्या ठिकाणी evm setting नव्हते बाकी सर्व ठिकाणी विचार करून evm setting केले असावे....अशी चर्चा जनतेची ऐकायला मिळते....

  • @gdentertainment6119
    @gdentertainment6119 3 дня назад +29

    लोकांनी करेक्ट कार्यक्रम केला..................यांचा..........😅😅😅😅

  • @SandeepAatole-ck1xm
    @SandeepAatole-ck1xm 3 дня назад +39

    शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना संपवलं

    • @ramkrishnatajane3154
      @ramkrishnatajane3154 3 дня назад

      हेच स्वप्न साकार करण्यासाठी आटापिटा केला कांग्रेस सहीत शिवसेनेचे वाटोळे

  • @kande1002
    @kande1002 2 дня назад +2

    संजय राऊत शरद पवार हटाओ महाराष्ट्र बचाओ

  • @way2vikrampotdar
    @way2vikrampotdar 3 дня назад +7

    माननीय शिंदे साहेबांनी आधीच सांगितले आहे मुख्यमंत्रिपदासाठी युती नही 😂😂😂😂😂😂🤣

  • @satishnare-l5u
    @satishnare-l5u 3 дня назад +6

    यांच्या वागणुकीला बघून असे वाटते बरे झाले महायुती निवडून आली

  • @kanhaiyaphuke6058
    @kanhaiyaphuke6058 3 дня назад +19

    यांना कळालच असेल "अकेला देवेंद्र क्या करेगा"❤

  • @kishna605
    @kishna605 3 дня назад +8

    सुप्री आली.....😂😂😂😂😂😅😅😅😅😅😢😢😢😢😢

  • @abhilashbelambe175
    @abhilashbelambe175 3 дня назад +4

    तुम्ही रोज मुंबईत असता किती वेळा बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती स्थळावर गेलात तुमचे वडील किती वेळा गेले ते सांगा दुसरे इथं का गेले नाहीत तिथं का गेले नाहीत विचारायला कळतं

  • @vitthalkhandave1707
    @vitthalkhandave1707 3 дня назад +7

    पत्रकार मित्रानो वाढलेले ५ टक्के मतदान ह्यावर विचारा जरा.

  • @shashikantmujumdar6802
    @shashikantmujumdar6802 3 дня назад +10

    शरद पवार,सुप्रिया सुळे,अजित पवार कधी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन आदरांजली वाहुन आलेत का?

  • @amasidhpujari3914
    @amasidhpujari3914 3 дня назад +8

    निकालानंतर ताई आताच उगवलेत😂आणि राहिला प्रश्न शिदेचा तर ते आता तुमच्या कडे याव म्हटलं तर तुमच्या कडेच 10च राहिलेत😂😂

  • @DhananjayGarad-y4h
    @DhananjayGarad-y4h 3 дня назад +7

    ताई आत केन्द्रत लक्ष द्या

  • @harmony6826
    @harmony6826 8 часов назад +1

    Kiti dvesh karal fadnavis sahebancha😂😂

  • @suniljadhav2388
    @suniljadhav2388 3 дня назад +6

    2 दिवस काय वेळ भेटला नाही तुम्हाला

  • @abhilashbelambe175
    @abhilashbelambe175 3 дня назад +3

    त्या दूध संघाचे नेतृत्व कोण करत आहे.
    ते पण सांगा
    मुख्यमंत्री होईल तुम्ही तुमची काळजी घ्यावी त्यांची नाही
    तुमच्या पक्षाचं काय झालं आहे ते बघा
    उद्धट ठाकरे बोलत होते
    एकनाथ भाई शिंदे कुठे बोलले आहेत ते दाखवा त्यांना शब्द दिला आहे म्हणून

  • @tiger6575
    @tiger6575 3 дня назад +6

    वांगी ताई पराभव मान्या करा चेहरावर स्पष्ट दिसत आहे😢😢

  • @BharatPatil-zp9dt
    @BharatPatil-zp9dt 3 дня назад +4

    आग लावणे बंद करा

  • @rahuldeshpande2091
    @rahuldeshpande2091 3 дня назад +11

    कावळ्याच्या शापाने ढोरं मरत नाही 😂

    • @VishalHire-dg1rd
      @VishalHire-dg1rd 3 дня назад

      कावळ्याच्या सापाने साप सापाने मरत नाहीतपण तेच कावळेढोरांना टोटल टोचून टोचून मारता हे पण लक्षात ठेवा😂😂😂

    • @harshalchaudhari7889
      @harshalchaudhari7889 3 дня назад

      @@VishalHire-dg1rdमग घे टोचून चोच 😂😂😂😂😂

  • @sudhakarnatkar3900
    @sudhakarnatkar3900 3 дня назад +4

    तुमच्या बापाने २३ मार्च १९९४ ला मराठ्यांच्या आरक्षणावर घणाघात केला.

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 3 дня назад

      तुला काय माहीत ओबीसी ला सर्व प्रथम आरक्षण तिच्याच बापाने सर्वांना दिले❤
      व मराठ्यांसाठी Ews आरक्षण नरसिंहरावांना सांगुन EWS पण साहेबांचे सांगण्यावरीन दिले गेलै.❤दिले पण ईंदीरा साहनी प्रकरणात ते टिकले नाही❤ पण 2019 ला लोकसभेआधी ला तेच पटेल,गुर्जर,मराठा 59 मोर्चै,जाट आंदोलनानंतर फेकु व तडीपारने दिले.❤
      परंतु मराठ्यांना आता ओबीसी तुन
      पाहीजे त्यासाठी जनगणना झाले पाहीजे.❤
      जे❤.❤

  • @Trend_setter-t3s
    @Trend_setter-t3s 3 дня назад +1

    बाई निवडणूक संपली आहे आता.. त्यामुळे आपला पक्ष आपल्या अशा बालिश वक्तव्यांमुळे 10 जागांवर आला आहे याचं आत्मचिंतन करा.

  • @SandipHalkunde
    @SandipHalkunde 3 дня назад +4

    महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री 🤣🤣🤣

  • @amolsodnar2914
    @amolsodnar2914 3 дня назад +1

    शिंदे साहेब अजित पवार साहेब उद्दव ठाकरे साहेब काँग्रेस एकत्र करून सरकार स्थापन करावं

  • @VikasVaral-hs4zg
    @VikasVaral-hs4zg 3 дня назад +10

    बाबांची सेवा करा... खोटे वागले तर असेच होणार

  • @Imvk83
    @Imvk83 3 дня назад +1

    कावेबाज ताई... शिंदे साहेब यांच्या बद्दल अचानक प्रेम की फडणवीस साहेब यांची भीती 😂
    तुम्ही कधी हिंदू हृदय सम्राट स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर गेलात का?

  • @sachinshinde1258
    @sachinshinde1258 3 дня назад +8

    4 चार दिवस कुठे होत्या. निकालाच्या दिवशी काय बोलले नाही

  • @kashirampatil4924
    @kashirampatil4924 3 дня назад +3

    ह्या अशा तुमचा कुजकट बोलण्यामुळे तुमचं हार झाला आहे

  • @santoshhaloli3038
    @santoshhaloli3038 2 дня назад

    आता ताई 2050 पर्यंत निवांत घरी विश्रांती घेतली तर बरं होईल कारण तुम्हाला जनता उत्तर दिले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार माननीय श्री देविंद्रजी फडणवीस साहेब राज्याचं मुख्यमंत्री होणार आहे 🪷🪷🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷

  • @shrikantkulkarni5042
    @shrikantkulkarni5042 3 дня назад +2

    तमहाल विचारले आहे का

  • @rohitshinde2688
    @rohitshinde2688 3 дня назад +3

    तुमच्यासोबत काय घडतय त्याच तर वाटतंय का नाय आश्चर्य 😂😂😂😂

  • @tarachandmeshram2300
    @tarachandmeshram2300 3 дня назад +2

    निवडणूक आयोग काय किराणा दुकान समझलात काय आता तुम्ही बॅलेट वर निवडणूक घ्या म्हणतात उद्या हात वर करून निवडणूक घ्या म्हणाल हरलात तर जबाबदारी घ्या

  • @SIDDHANTBACHKAR
    @SIDDHANTBACHKAR 3 дня назад +3

    अग वांगे ताई शिंदे ला कसला घंट्याचा शब्द डीला गप जरा नका तेल घालू 💯🙏💯🙏

    • @gorakhdhumal1056
      @gorakhdhumal1056 3 дня назад

      Shinde mul bjp ch jaga वाढल्या उपकार विसरू नका नाहीतर bjp chi अवस्था pan काँग्रेस sarkhi झाली असती

  • @vivekowhal4052
    @vivekowhal4052 3 дня назад +7

    तुम्ही कश्याला चिंता करता
    मुख्यमंत्री साठी तुमचा पत्ता कट😢

  • @satishtayade9779
    @satishtayade9779 3 дня назад +7

    जाय व माय

  • @harshalchaudhari7889
    @harshalchaudhari7889 3 дня назад +14

    बाई ची इंग्लिश उतरायला २ दिवस लागले 😂😂😂😂

  • @milindwaikar28
    @milindwaikar28 3 дня назад +7

    तुम्ही व तुम्ही विकत घेतलेला मीडिया स्वतःला अति हुशार समजता हेच खरे.तुम्हाला जनतेचा मूड कळला नाही.

  • @oneway545
    @oneway545 3 дня назад +4

    आघाडी वाले त्याचे कडे सत्ता आली की जास्त आमदार असणार पक्षाचा मुख्यमंत्री करतात आणि युती सत्ते वेळे कमी आमदार असणारा मुख्यमंत्री का?

  • @sachinshinde1258
    @sachinshinde1258 3 дня назад +7

    तुमचा मुख्यमंत्री कोण होता ते नाही सांगितलं तुम्ही कशाला लोकांना फसवता

  • @kirandeshmukh778
    @kirandeshmukh778 3 дня назад

    हिंदूंनी एकता दाखवली.. हिंदू तुमच्या पासून दूर गेले लवकर सुधरा..😂🚩

  • @santoshharmode
    @santoshharmode 3 дня назад +3

    ताईंची अधून मधून हिंदी डायलॉगबाजी का असते तेच कळत नाही .😂😂😂

    • @ggggffffffffffff
      @ggggffffffffffff 3 дня назад

      नवरा ख्रिचन आहे ना 😂😂😂 एड्स झवा

  • @rohinikulkarni5326
    @rohinikulkarni5326 3 дня назад +3

    अग बाई तू काय चांगल काम करतेस. नूसती फालतू बडबड

  • @VijayJadhav-nq5ey
    @VijayJadhav-nq5ey 3 дня назад +1

    जयसी करणी वयसी करणी शि़दे

  • @vidyadani954
    @vidyadani954 3 дня назад +6

    आता तरी सुधारणा करा, नाहीतर सुपडा साफ़च होईल

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 2 дня назад

    आव्हो ताई देवा भाऊ मुखमंत्री झाले म्हणून तुम्हाला का वाईट वाटत . .

  • @krishna_raj9331
    @krishna_raj9331 3 дня назад +2

    राजकारण सुप्रिया सुळेंचे काम नव्हे.
    त्यांच्या बोलण्यावरूनच कळते ते.

  • @jayashrideshpande2376
    @jayashrideshpande2376 3 дня назад +1

    हार झालेली आहे.शांत बसा त्यांचं ते बघतील काय करायचं ते.

  • @NameNotGiven2857
    @NameNotGiven2857 3 дня назад +2

    2019 असो किंवा 2024 दोन्ही ही वर्षे CM पद शिवसेना ला जाईल किंवा 2.5 वर्ष च CM पद दिलं जाईल अशी घोषणा किंवा वचन कुठे ही दिलं न्हवत. शिवसेना आपलच नवीन काही घेऊन येते. CM पदासाठी लाचारी करते. जितके मिळते त्यात खुश राहायला हवं. आधीच माहिती होत की शिवसेना च CM बनने कठीण आहे मग का बर एक सोबत निवडणूक लढवली जर पटत न्हवत तर.

  • @relaxingnaturein4k688
    @relaxingnaturein4k688 3 дня назад +2

    सध्या विरोधक शकुनी मामा च्या भूमिकेत दिसतोय

  • @datta_handwriting
    @datta_handwriting 3 дня назад +7

    २ दिवस कुठं होती 😂😂😂

  • @raviwaghmare9636
    @raviwaghmare9636 3 дня назад +2

    ताई मेक ओव्हर खुपचं छान केला 300 रुपये चां आहेका

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 3 дня назад +6

    लोकसभेचया वेळी EVM वर शंका नाही आली?मानभावी.

  • @CodeCoda
    @CodeCoda 3 дня назад +7

    ३६५ × ५ वर्ष रडायचं आहे. पहिल्या दिवशी एवढं रडून काय होणारे.
    कोलालय तुम्हाला महाराष्ट्र ने, मान्य करा

  • @साहिल-साळुंखे

    तुम्ही वांगे पिकवा ❤️

  • @swapnilpatil7476
    @swapnilpatil7476 3 дня назад +1

    तुमची 3 दिवसांची दारू आता उतरली वाटत,आज आल्या मीडिया समोर

  • @VikasVaral-hs4zg
    @VikasVaral-hs4zg 3 дня назад +5

    तुम्ही वांगे काढा

  • @prasadhure9870
    @prasadhure9870 3 дня назад +4

    प्रसार माध्यमांवर काही दिवसानी निर्बंध येणार 😂😂😂

  • @ajstyle2694
    @ajstyle2694 3 дня назад +18

    त्या ट्रंम्पेटचीच मतच चुकून तुतारीला गेली आहेत 😂😂

  • @vikrantyeotkar3520
    @vikrantyeotkar3520 3 дня назад +1

    Bhav vadahav ashi tumchi ichha ahe kekai

  • @SIDDHANTBACHKAR
    @SIDDHANTBACHKAR 3 дня назад +3

    आगलावे काकांची मिरची ताई 😂😂

  • @SagarJadhav-nb4fv
    @SagarJadhav-nb4fv 3 дня назад +1

    🤨 महाविकास अगडी पण शिंदे ला cm होण्या साठी पाठिंबा देत आहे

  • @SP-kk7hv
    @SP-kk7hv 3 дня назад +3

    Ajun kiti yeda banavnar uddhav la😂😂😂

  • @ramkrishnatajane3154
    @ramkrishnatajane3154 3 дня назад +4

    आता पुन्हा राहीले शिंदे यांचे बारा वाजवायचे हेच करीत आलो आम्ही
    आप डुबे तो डुबे एजमान को लेकर डुबे
    सावध रे बाबांनो यांच ऐकु नका महाराष्ट्राचे नुकसान होत आहे

  • @Farmer_0709
    @Farmer_0709 3 дня назад

    ताई आपल्या राष्ट्रवादीचा साहेबांनी आजपर्यंत मुख्यमंत्री होऊ दिला नाही.. शिवसेनेचे पाच वर्षात दोन मुख्यमंत्री झाले याचा विचार करा पहिले..

  • @milindwaikar28
    @milindwaikar28 3 дня назад +5

    वांगेताई,evm रडारडी सुरु.. Tmc 234, आप 68..evm नेच आले..

  • @KishorBhat-f8p
    @KishorBhat-f8p 3 дня назад +7

    19 सारखा प्रयत्नं करून बघा,
    प्रयत्नं करायला काय हरकत आहे?

  • @shubhangikulkarni6609
    @shubhangikulkarni6609 2 дня назад

    आत्ता दोन दिवसांनी मॅडम बोलायला आल्या. ही लोक नेहमी कशाला ह्यांचा interview घेता आणि समाजात कडू आणि चुकीचा msg देता. हे मीडिया वाले सगळे विकले गेलेले आहेत

  • @balasahebmunde229
    @balasahebmunde229 3 дня назад +2

    Kharch tai saheb tyanche te baghatil

  • @vijayatole1950
    @vijayatole1950 3 дня назад +1

    Tai meet to Mr waman meshram you will receive lot of data.

  • @fasterfene9849
    @fasterfene9849 3 дня назад

    89 व्या वर्षी स्वतःच्या बाबांना पावसात रोज उभं करा ...बघा 2-4 सीट वाढतील 2029 ला 😂😂😂

  • @abasahebpatil7537
    @abasahebpatil7537 22 часа назад

    ताई....
    हा दूध संघांचा निर्णय आहे...बहुतेक सगळे संघ तुमच्या अधिपत्याखाली आहेत....तुम्ही१० ₹ वाढवून ध्या की...लोक घेतील....

  • @hemantphatak1168
    @hemantphatak1168 3 дня назад +1

    Nikal lagtana kothe dadun bslitis
    Wangitai😅😅😅😅

  • @AkashPawar-tf2vo
    @AkashPawar-tf2vo 3 дня назад +1

    Shinde bjp modi,shah,yancya cappala ucal he kam tula milel🎉

  • @tejasrane54
    @tejasrane54 3 дня назад +1

    Data tar tumhi loksabha madhe jinklat tar tithe pan aahe. Tevha ka nai mhanat ki evm nako ballot paper var election gheu.

  • @fasterfene9849
    @fasterfene9849 3 дня назад

    तुमचे फक्त 10 का आले हे विचारा ना त्यांना 😆😆😆 आता द्या ना बाहेरून पाठिंबा

  • @RajeshAaware
    @RajeshAaware 3 дня назад +6

    रूसू बाई

  • @rajendratungar528
    @rajendratungar528 3 дня назад +1

    ताई अता शिंदेच्या मागे उभे राहून महाराष्ट्र वाचव मराठी माणूस वापरला जातो हे दुःख

  • @sambhajibhadale5229
    @sambhajibhadale5229 3 дня назад

    सुप्रियाताई शेतकऱ्यांबद्दल बोलल्या दुधाच्या भावाची सांगितले ते खरे आहे अरे शेतकऱ्याचे येतना शेतकऱ्यांनाच कळणार इतर जे कॉमेंट करतात त्यांना म्हणावा तुम्ही रात्रीचे पाणी धरायला या अरे तुम्हाला रात्रीचे रस्त्याने चालताना लाईट पाहिजे वर कॉमेंट करता वांगी बटाटे पिकवायची ते तुम्हाला माहीत आहे का त्यासाठी असावी जातीचे येऊन पहा

  • @BeTechBoy
    @BeTechBoy 3 дня назад +2

    Tula kon vichartay??😂😂

  • @ashwinimane3318
    @ashwinimane3318 3 дня назад +1

    Hiche bitcoin kuni chorale

  • @anikettambe-dj5gr
    @anikettambe-dj5gr 2 дня назад

    या आजी कोण😢😢

  • @vijayendrasinggirase6439
    @vijayendrasinggirase6439 2 дня назад

    खूप कळवळा तुम्हाला शिंदे चा

  • @bhaveshjadhav2606
    @bhaveshjadhav2606 3 дня назад +1

    Tai te 10 Lok ahet ki gelet Ajit Pawar na kde

  • @milindwaikar28
    @milindwaikar28 3 дня назад +3

    ताईसाहेब,तुमच्या सर्व खासदारांनी ताबडतोब राजीनामा द्यायला पाहिजे.मा.तात्यासाहेब यांचे घर फोडले तुम्ही व काकांनी.तसेच तुमचे star प्रचारक नानासाहेब,आदित्य,जयंत पाटील,रोहित पवार,वडेट्टीवार हे सुद्धा फार थोडक्या मतांनी निवडून आले.त्यांनी सुद्धा राजीनामे द्यावे. ही माझी मागणी

  • @fasterfene9849
    @fasterfene9849 3 дня назад

    सरकारने वांग्याचा भाव कमी करावा आता 😂😂😂

  • @prashantdaymajalna4059
    @prashantdaymajalna4059 3 дня назад +1

    Loksabha election madhe sarvana vatle BJP yenar nahi aali tevha kasa vishvas basla Tai tucha

  • @rohithake2406
    @rohithake2406 3 дня назад +1

    Khup duplicate bai aahe h...hya aslya vagnyamulech ashi vel aaliy hyanchyavr...nikal laglyavr kuthe tond lpvun basla hota kay mahit😂😂😂😂

  • @sitaramwadkar5323
    @sitaramwadkar5323 3 дня назад +3

    Chup bas

  • @sachinsonar1240
    @sachinsonar1240 3 дня назад +1

    भांडण लावणारी ताई 😅