Nikhil Wagle Exclusive | महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल | MVA चं गणित निवडणुकीत नेमकं चुकलं कुठे?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 ноя 2024

Комментарии • 858

  • @sunilchindhe2324
    @sunilchindhe2324 16 часов назад +73

    निखिल जी आमच्याकडे काँग्रेसचा उमेदवार म्हणजे मुस्लिम समाजाचा उमेदवार समजून सर्व हिंदूंनी महायुतीला मतदान केले हे सत्य स्वीकारावं लागणार आहे

    • @ShivJadhav-p7o
      @ShivJadhav-p7o 12 часов назад +7

      गुजरातला महाराष्ट्र मध्येले काम धंदे देऊन कोणतं हिंदुत्व दाखता!!
      अडाणी पुढे लाचारी करून अवघा महाराष्ट्र विका आत्ता हिंदुत्वच्या नावाखाली..

    • @yujiitadori1382
      @yujiitadori1382 12 часов назад +2

      @@ShivJadhav-p7o आधी तुमच्या नेत्यांना हिंदुत्ववादी व्हायला सांगा.मग मतांची भीक मागायला या तुम्ही हिंदुत्ववादी झालात तर आम्ही तुम्हाला मतदान करू पण तुम्ही हिंदुत्ववादी होऊ शकत नाही तुमच्या अल्पसंख्याकांच्या मताला धक्का बसेल.त्यामुळे विरोधी बाकात रहा, (विरोधी पक्षनेत्याशिवाय)

    • @kanekaab
      @kanekaab 10 часов назад

      ​@@ShivJadhav-p7o
      Maharashtra received INR 707.95 billion (US$8.48 billion) in FDI, which was 52.46% of India's total FDI. This was more than the combined FDI of Gujarat and Karnataka.

    • @VidzMG
      @VidzMG 8 часов назад

      ​@@ShivJadhav-p7oहर हर महादेव ✋️...
      भ्रष्टाचार जुमला पार्टी हटाव...

    • @krantikatke4184
      @krantikatke4184 3 часа назад

      26/11 ला फक्त न फक्त मराठी माणूस मराठी पोलीस लढला
      वीर गती प्राप्त होणाऱ्या मध्ये 99% हे मराठी होते
      तुम्ही काय फालतू हिंदू हिंदू करताय
      Mumbai आणि महाराष्ट्र गुजरात्यांच्या हातातून वाचवळी पाहिजे
      तें चिडून हिंदू मुस्लिम करत आहात तुम्ही
      लाजवातली पाहीजे tumhala

  • @yujiitadori1382
    @yujiitadori1382 16 часов назад +50

    A nice Meltdown video from Mumbai Tak enjoyed a lot🍟🍿🍾

  • @bharadwajniranjan
    @bharadwajniranjan 17 часов назад +134

    So happy to see these Melt Downs😝 Sahil and Wagle. Feel pity

    • @MrJaitun
      @MrJaitun 16 часов назад +3

      True 😂

    • @jababdarnagrik3520
      @jababdarnagrik3520 16 часов назад +4

      Be happy for some time , we also feel pity on bjp 😂😂

    • @MrJaitun
      @MrJaitun 16 часов назад +3

      @ I feel shity for this specs takla tenna khub j Lagle 😂 te bagun khub enjoy

    • @Arychannal
      @Arychannal 15 часов назад +2

      I like when this people are crying 😂😂

    • @jababdarnagrik3520
      @jababdarnagrik3520 15 часов назад

      @@Arychannal not crying anyone here ,only thinking that where all president ( shrilanka / bangaladesh ) met after public expelling them from India badly 😔

  • @imBonzarrr
    @imBonzarrr 15 часов назад +22

    This is highly entertaining.. wagle’s frustration

  • @suhasbelambe392
    @suhasbelambe392 17 часов назад +63

    निखिल सुध्दा शाँक मध्ये !!!!!!

  • @ravindradavangere
    @ravindradavangere 13 часов назад +32

    "शरद पवारला आयडाॅलाॅजी आहे" या शोधा बद्दल वागळेला नोबेल मिळायला पाहिजे😂😂😂😂😂😂😂😂

    • @saurabhkanva4408
      @saurabhkanva4408 13 часов назад

      Ha pawaracha davani la bandhlela kutra ahe, nirbhay bano madhe bharpur paise kamwum ghetle mavia kadhun

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 6 часов назад +1

      👌😂🤣😂

  • @sanjaypatil407
    @sanjaypatil407 12 часов назад +10

    वागळे साहेब आमच्या बिल्डिंग मधे 133 फ्लँट आहेत सर्वांनी महायुतीला मतं दिली आणि उमेदवार एक लाख मतानीं निवडुन आला माझ्या गावी विचारले तर थोडे सोडले तर पुर्ण गावाने महायुतीला मतदान केल . बोला आता

  • @swapniljoshi2372
    @swapniljoshi2372 11 часов назад +18

    काय अवस्था झाली आहे निखिल ची फार आनंद होतोय 😂😂😂😂😂

  • @amitpatil6393
    @amitpatil6393 12 часов назад +8

    अरे आता तरी सुधार ना... कीं पूर्ण नष्ट करायचीय काँग्रेस निक्की दादा 😅😅निर्लज्ज बनो पण इतके पण निर्लज्ज मत बनो..😊😊

  • @ashokgunjal8482
    @ashokgunjal8482 14 часов назад +7

    घरामध्ये बसून मतदार राजांचे विश्लेषण करता येत नाही वागळे साहेब. हो जनतेचा रोष यामुळे झालेला आहे की तुम्ही मोलवींचे फतवे आणि त्यांच्या पत्रांना व अटींना मान्यता देता आणि गोरगरीब माय जनतेचा कुठल्याही प्रकारे मदत करीत नाही आणि फक्त टीका करण्याचा काम तुम्ही करत असता माय गोरगरीब माय जनतेची ही अपेक्षा असते की तुम्ही काहीतरी आमच्यासाठी करावं परंतु तुम्ही काहीही न करता फक्त प्रेस द्वारे मीडियाद्वारे सत्ताधारी पक्षाचं सुपारी घेतल्यासारखे त्यांच्यावर टीकाटिपणी करण्याचं काम करत असतं हे सामान्य जनतेला कधी कधी सहन होत नाही तुम्ही एकतर्फी बाजू घेऊन समोरच्या पक्षाला मदत करत असता हे जनतेच्या लक्षात येते आणि म्हणूनच कधीकधी सामान्य जनता द्वेषाने उठते आणि समोरच्या पक्षाला धडा शिकवण्याच्या उद्देशाने मतदान करीत असते भाकरी दुसरी ईव्हीएम शंका वगैरे काही नाही

  • @ganeshkrishnaraoghadge5742
    @ganeshkrishnaraoghadge5742 2 часа назад +4

    वागळेंना मानसोपचारतज्ज्ञाची गरज आहे

  • @mahendraghule1432
    @mahendraghule1432 13 часов назад +7

    निखिलजी नी थोडा ब्रेक घ्यावा १० - १२ वर्ष... Important for his fitness 😂

  • @udaysoman8820
    @udaysoman8820 16 часов назад +16

    साहील जोशी याना 23 ता. पासून मळमळ आहे😂

  • @deepakbudhawant7284
    @deepakbudhawant7284 16 часов назад +34

    निखिल वागळे यांचा अंदाज खरा ठरला नाही!!! हे दूःख आहे!!!

  • @SJ609-xyz
    @SJ609-xyz 15 часов назад +29

    ह्याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे.. 10000 ला मत.. मग 1-2 लाख मत साठी किती पैसा लागणार 🤔🤣

    • @sandeshnikam2851
      @sandeshnikam2851 13 часов назад +1

      पुर्ण मेंटल झाला संजय राऊत अंगात घुसलाय

    • @skadamdon
      @skadamdon 11 часов назад

      Hyala congress ne paise vatlyacha disat nahi 😂

  • @madhukarpatil7934
    @madhukarpatil7934 17 часов назад +51

    TV वाल्यानी मतांचा घोळ जादा झालेले मतदान मते टॅली का होत नाहीत यावर चर्चा घडवून आणावी

  • @prasadhure9870
    @prasadhure9870 16 часов назад +22

    काही दिवसानी तुमच्या वरही निर्बंध येणार 😂😂😂

  • @rohidasdas8550
    @rohidasdas8550 17 часов назад +13

    पागल झाला हा माणूस खुप आघात झाला या साहेब ला😂😂😂

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 6 часов назад +1

      वाकड्या अन् फावड्या यांच्या सोबत निखिल वागळे, साहिल जोशी, आशिष जाधव टुकडे तुकडे गँग पत्रकार कोमात गेले...😂🤣😂

  • @dr.shreeshupadhye9209
    @dr.shreeshupadhye9209 17 часов назад +22

    लोकसभा निकाल बरोबर पण विधानसभा चूक हे का?
    मी अेक मतदार आहे. शेवटच्या तासात मनात आल अल्पसंख्यांच लांगूलचालन किती ? मी मत दिलच पाहिजे.
    हेच सगळ्या हिंदूना वाटल व मतदान वाढल. तुम्ही हे मान्य का करत नाही?

    • @kanekaab
      @kanekaab 10 часов назад

      तो नाही मान्य करणार कारण तो गांधी नेहरू वादी पत्रकार आहे ज्याला नेहरु ने जी democracy ची वाट लावली ती त्याला दिसणारं नाही

    • @Hackerworld55
      @Hackerworld55 7 часов назад

      आताच येवढी बोंबाबोंब होत आहे जर लोकसभेला हॅक केल असत तर खूप अवघड झाल असत महायुतीच. म्हणून केल नाही कारण त्यावेळी युती विरुद्ध खुप मोठी लाट होती. त्यावेळी थोडया प्रमाणात झाल होतं म्हणून पंकजा ताई पडली कारण त्याना पाडण्यात आलं भाजप विरुद्ध जायचा प्रयत्न करत होत्या आणि खडसे ना पाठिंबा देत होत्या

  • @YuvrajVshnupantKale1838
    @YuvrajVshnupantKale1838 16 часов назад +7

    तमाम जनतेला काय अपेक्षित आहे हे तुम्ही तुमच्या स्टुडिओ मध्ये बसुन, तुम्ही कस ठरवू शकता???
    त्या करिता ग्राउंड लेव्हल ला फिराव लागत......

  • @hanumantvetal429
    @hanumantvetal429 14 часов назад +12

    बोल निखिल, बोल निखिल..
    बोलने दे निखिल को
    बहुत दुःखी आदमी है ये

    • @ShivJadhav-p7o
      @ShivJadhav-p7o 12 часов назад

      गुजरातला महाराष्ट्र मध्येले काम धंदे देऊन कोणतं हिंदुत्व दाखता!!
      अडाणी पुढे लाचारी करून अवघा महाराष्ट्र विका आत्ता हिंदुत्वच्या नावाखाली..

    • @Nature.love09
      @Nature.love09 11 часов назад

      साध्या शिपायाच्या आणि हवलादर कामासाठी Phd, md, double graduation लाखोने ॲप्लिकेशन येतात. म्हणजे किती बेरोजगारी वाढली आहे. आता नाचा पुढे तुमची पोर काय करतील ह्याचा विचार करा.

    • @utpb143
      @utpb143 7 минут назад

      @@ShivJadhav-p7o kiti dhandhe gelet kahi reliable number ahet? Magchya varshat Maharastramadhe FDI investment next 2 mhanje IT capital KArnataka and ani Gujarat chya total hun jast ahet.

  • @ajitkulkarni6602
    @ajitkulkarni6602 3 часа назад +2

    वैचारिक वेश्याव्यवसाय कसा असतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे हे विश्लेषण. फुकटची दारु ढोसून बाता मारणं.

  • @sagarraut3797
    @sagarraut3797 13 часов назад +5

    तुला विचारत कोण आहे.. 😂😂

  • @abhim50
    @abhim50 16 часов назад +6

    हाच वागळे निकाल आल्याच्या दिवशी वेगळ विश्लेषण करून गेलेला आणि आज खूप वेगळा बोलतोय असले बोलघेवडे पत्रकार जनतेची दिशाभूल करतात लाज वाटली पाहिजे ☝️

  • @datta475
    @datta475 14 часов назад +4

    मी एक ओबीसी समाजाचा सक्रिय छोटासा कार्यकर्ता असून भारतीय जनता पक्षा मार्फत आमच्या समाजातील नेत्यांना आणि लोकांना बोलावून चर्चा केलेली आहे.

  • @thegamingguy7864
    @thegamingguy7864 15 часов назад +12

    Rada ajun rada😂😂.. welach wel aahe 2029 paryant..😂😂

    • @ShivJadhav-p7o
      @ShivJadhav-p7o 12 часов назад

      गुजरातला महाराष्ट्र मध्येले काम धंदे देऊन कोणतं हिंदुत्व दाखता!!
      अडाणी पुढे लाचारी करून अवघा महाराष्ट्र विका आत्ता हिंदुत्वच्या नावाखाली..

  • @dattatraymuledpmuleco7009
    @dattatraymuledpmuleco7009 17 часов назад +6

    तुम्ही कुणाला बोलविता? मुंबई तक वची लोकप्रियता घसरेल की

  • @Harmony989
    @Harmony989 15 часов назад +8

    सरळ कोर्टात जा..कशाला सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग, इतर यंत्रणांवर गरळ ओकताय..या सर्व संस्था काँग्रेस च्या काळात अश्याच काम करायच्या..आता सोशल मीडियामुळे कुणीही उठतो आणि चॅनल काढून विश्लेषक बनतोय..

    • @ShivJadhav-p7o
      @ShivJadhav-p7o 12 часов назад

      गुजरातला महाराष्ट्र मध्येले काम धंदे देऊन कोणतं हिंदुत्व दाखता!!
      अडाणी पुढे लाचारी करून अवघा महाराष्ट्र विका आत्ता हिंदुत्वच्या नावाखाली..

    • @Hackerworld55
      @Hackerworld55 7 часов назад

      कोर्ट 😂 कोर्ट हे कधीच विकल गेलय

  • @amolchaudhari1302
    @amolchaudhari1302 16 часов назад +8

    एकदम बरोबर आहे EVM बल्ले बल्ले❤❤❤

  • @parasprabhu4699
    @parasprabhu4699 11 часов назад +2

    आम्हाला नाही मिळाले पैसे मतदानासाठी. आम्ही स्वतःहून जाऊन शरद ठोकला 😂

  • @VidhyadharKadam-d8y
    @VidhyadharKadam-d8y 14 часов назад +3

    राहील साहेब आपल्या सारख्या लोकांना महाराष्ट्र राज्यातील जनतेशी काही देणेघेणे नाही. आपल दुकान चालू राहण्यासाठी आवश्यक आहे. निखील साहेब आपण हयांच्या सोबत वेळ व्हाया घालवत आहात. जनतेचा नाईलाज आहे. जनतेला वाली कोणीही नाही.

  • @sanjayphatak3366
    @sanjayphatak3366 14 часов назад +17

    यांची तडफड एन्जॉय करायला कोण कोण बघतय 😂😂

  • @konkansrushti3802
    @konkansrushti3802 3 часа назад +1

    सज्जाद मोमनी आणि सर्व गड किल्ल्यावर्ती मस्जिद बांधण्याचा प्रस्ताव स्टेज वरून दिला त्यावेळी सर्व प्रमुख होते पण एक महविकास आघाडी हरली हे निखिल वागळे यांना खूप दुःख झाले आहे

  • @jababdarnagrik3520
    @jababdarnagrik3520 15 часов назад +3

    सरकार स्थापन होऊं दे , जनता सगळी वसूली करणार, इव्हीएमच्या जोरावर सत्ता मिळवता आली,पण आता जनतेला आश्वासन देऊन फसवता येणार नाही 😊

  • @SaveDemocracy-ng9co
    @SaveDemocracy-ng9co 15 часов назад +11

    निर्लज्ज म सदा सुखी

  • @sanjaychavan8559
    @sanjaychavan8559 16 часов назад +9

    ही फार मोठी गडबड आहे

  • @jagdishkurle5252
    @jagdishkurle5252 16 часов назад +28

    निखिल साहेब तुम्ही पत्रकार आहात म्हणजे तुम्ही या सर्व गोष्टींचे सर्वे सर्वा नाहीयेत की जे तुम्ही विचार करतात तेच असत....हे बरोबर आहे तुम्ही जो विचार केला ते झालं नाही म्हणून जे घडत आणि घडलय ते चुकीचं आहे

    • @marathaforindia4659
      @marathaforindia4659 15 часов назад

      Saheb nahi janab Nawab gulam corrupted Italian mafia Gandhi family cha & gulami moghal congress chi ☪️ & Hindu Haters

    • @sanjaypatil407
      @sanjaypatil407 7 часов назад +2

      यांना वाटते आमचे विचार म्हणजे सर्व जनतेचे विचार.याचे विचार मविआ चे आमचे विचार महायुतीचे

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 5 часов назад +2

      👌👌👌👌👌

  • @sagarpardeshi4398
    @sagarpardeshi4398 16 часов назад +23

    मी तर असं ऐकलं 23 तारखेला साहिल खूप दारू पिऊन धिंगाणा घालत होता.... आणि बगळ्या तर गांजा पिऊन सोसायटीत शिव्या देत होता 😂😂

  • @26-Manish.salunke
    @26-Manish.salunke 14 часов назад +3

    ४३ मिनिटाच्या विश्स्लेषणा मध्ये ३ मिनीट का होईना कडाडून विरोध असला तरी एकनाथ शिंदेंची “तारीफ -स्तुती -दखल” घ्यावी लागली.

  • @nitishmhadeshwar5399
    @nitishmhadeshwar5399 14 часов назад +4

    लोकसभेला जेव्हा महाराष्ट्र मध्ये महाविकास ला यश मिळालं तेव्हा ईव्हीएम नव्हती का???????

    • @Hackerworld55
      @Hackerworld55 7 часов назад

      आताच येवढी बोंबाबोंब होत आहे जर लोकसभेला हॅक केल असत तर खूप अवघड झाल असत महायुतीच. म्हणून केल नाही कारण त्यावेळी युती विरुद्ध खुप मोठी लाट होती. त्यावेळी थोडया प्रमाणात झाल होतं म्हणून पंकजा ताई पडली कारण त्याना पाडण्यात आलं भाजप विरुद्ध जायचा प्रयत्न करत होत्या आणि खडसे ना पाठिंबा देत होत्या

  • @pprasad1975
    @pprasad1975 6 часов назад +1

    वागळे जमिनीवर आपले फिरणे कमी झालेले दिसते.

  • @vaibhavjadhav7691
    @vaibhavjadhav7691 15 часов назад +3

    मुंबई तक ने निखिल सराना बोलवत जा लोकशाही टिकेल तुम्हाला भीति वाटते ती दूर होईल लोकशाही चा स्तंभ टिकेल आणि अप्रत्यक्ष रित्या मदत होईल ग्रेट effort to #mumbaitak ❤❤❤❤❤

  • @sunilpatole7668
    @sunilpatole7668 5 часов назад +1

    ह्याची खुप जळाली.. नुसता धूर नुसती आग.. 😂😂

  • @vivekjoshi4533
    @vivekjoshi4533 13 часов назад +5

    तुमचंच खरं कशावरून?

  • @yogeshsuryawanshi9713
    @yogeshsuryawanshi9713 16 часов назад +5

    अरे महाराज , तुम्हाला तुमचा चिन्हाचा निकाल वेळेवर मिळाला नाही म्हणून न्यायव्यवस्था बोगस सांगणारे.. बलात्कार चा खटला निलंबित झाल्यावर का बोलत नाहीत

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj 16 часов назад +52

    यावेळी महाराष्ट्रात EVM सेटिंग 100% झाली आहे. असं इतकं मतदान होणं शक्यच नाही

    • @kinb9419
      @kinb9419 15 часов назад

      ladki bahin purun urli MCA accept it

    • @IndicWing88
      @IndicWing88 15 часов назад

      modi would have hacked evm and would have ensured he would get FULL MAJORITY in loksabha and would have ensured he would win Ayodhya seat if he knew how to hack evm. He would have won Jharkhand also

    • @IndicWing88
      @IndicWing88 15 часов назад +2

      modi would have hacked evm and would have ensured he would get FULL MAJORITY in loksabha and would have ensured he would win Ayodhya seat if he knew how to hack evm. He would have won Jharkhand, Jammu Kashmir. Modi would have increased 2-3 seats in bengal in 2024 loksabha if he knew how to hack evm. Instead bjp won 6 seats less in bengal than 2019

    • @marathaforindia4659
      @marathaforindia4659 15 часов назад +2

      ​​@@IndicWing88
      You can challenge in court no one stop you. This is democracy not congress moghal Raj ☪️ dictate by& run by one mafia Italian Gandhi family

    • @IndicWing88
      @IndicWing88 15 часов назад +2

      Read my comment again. I'm saying evm was NOT HACKED

  • @Annasaheb-ju9mn
    @Annasaheb-ju9mn 16 часов назад +45

    वोट जिहादला मिळालेले साधु संताचे प्रत्युत्तर ग्राह्य धरा की त्रागा कसला करताय, जनमताचा अनादर करणे बंद करा।

    • @ShivJadhav-p7o
      @ShivJadhav-p7o 12 часов назад

      गुजरातला महाराष्ट्र मध्येले काम धंदे देऊन कोणतं हिंदुत्व दाखता!!
      अडाणी पुढे लाचारी करून अवघा महाराष्ट्र विका आत्ता हिंदुत्वच्या नावाखाली..

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 5 часов назад +2

      लोकसभेत मुस्लीम एकजूट झाले विधान सभेत हिंदु....

  • @hemantshinde1789
    @hemantshinde1789 16 часов назад +3

    गडबड Evm मध्ये नसावी ,
    विरोधात जे उमेदवार होते त्यात 🎺 Trumpet ने जशी मते खाल्ली 😮 तशीच
    3 नंबरच्या पराभूत उमेदवाराने खाल्ली.
    तरी पण तुम्ही अभ्यासु आहात 🎉 शुभेच्छा

  • @dattatrayshewale-ui6tm
    @dattatrayshewale-ui6tm 17 часов назад +31

    संजय राऊत निखिल वागळे जबरदस्त. सध्या रूदाली भुमिकेत
    अरे रडतात काय जा कि, कोर्टात

    • @RajuBhope
      @RajuBhope 16 часов назад

      Jenva udrek hohil tenva Bilat lapun basa, Only India ban EVM RSS.

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 15 часов назад

      कोर्ट ही भाजपचाच गूलाम आहे.
      फार काही अपेक्षा नाही.😮

    • @InvestorMindset18
      @InvestorMindset18 15 часов назад

      भाजपा 38 पैकी 14 जिंकला मुस्लिम बहुल विभागात म्हणजे बटगे तो केतेंगे ला मुस्लिम नि सपोर्ट केला 🤣 मग कोणापासून केतेंगे 🤔

    • @dilipchavan6818
      @dilipchavan6818 15 часов назад

      कोर्टात जाऊन फायदा काय? यांनी कोर्ट सुद्धा मॅनेज केलेले दिसतात

    • @IndicWing88
      @IndicWing88 15 часов назад +1

      Exactly. modi would have hacked evm and would have ensured he would get FULL MAJORITY in loksabha and would have ensured he would win Ayodhya seat if he knew how to hack evm. He would have won Jharkhand also

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 16 часов назад +10

    सर्व ग्रामीण भाग ही विचार करत आहे

  • @DevdattaMalvankar
    @DevdattaMalvankar 15 часов назад +8

    निखिल साहेब, जास्त उत्तेजित (excite) होऊ नका तुमची प्रकुर्ती बिघडेल. हा हिंदुत्वचा विजय आहे.

  • @sags762
    @sags762 14 часов назад +1

    I am loving this video. Very straight and clear questions stated.

  • @kailastalikote
    @kailastalikote 16 часов назад +18

    ठाकरे आणि पवार कधीच संपू शकत नाही.... कारण त्यांचा महाराष्ट्र धर्म आहे

    • @amitshinde5858
      @amitshinde5858 15 часов назад +7

      vel ch sangel 😅

    • @IndicWing88
      @IndicWing88 15 часов назад +2

      😂

    • @swapnilnipanikar9375
      @swapnilnipanikar9375 15 часов назад +5

      पवार संपत नाहीत हे मान्य पण उस्मान ठाकरे संपतील.

    • @IndicWing88
      @IndicWing88 15 часов назад

      modi would have hacked evm and would have ensured he would get FULL MAJORITY in loksabha and would have ensured he would win Ayodhya seat if he knew how to hack evm. He would have won Jharkhand, Jammu Kashmir. Modi would have increased 2-3 seats in bengal in 2024 loksabha if he knew how to hack evm. Instead bjp won 6 seats less in bengal than 2019

    • @sach7405
      @sach7405 14 часов назад

      😂😂😂🍌

  • @shdashivyadav5383
    @shdashivyadav5383 3 часа назад +1

    त्यांच्या साठी नाही तर तुमच्या सारख्यांना जगविण्यासाठी तरी चालुच ठेवावं लागेल की??????😂😂😂😂😂

  • @rahulsarfare2792
    @rahulsarfare2792 17 часов назад +14

    Axis my India cha exit poll khara tharla.
    10 paiki 8 exit polls ni Mahayuti cha Sarkar yenaar dakhavla hota .
    Kasla vishwas basat nahi tumhala

    • @SanketPawar-v8c
      @SanketPawar-v8c 17 часов назад

      Are pn are tyachya jaga kiti Aalyat bgh na tya result la ha results match hotnahi

    • @rahulsarfare2792
      @rahulsarfare2792 17 часов назад

      @SanketPawar-v8c 1% vote share ikda tikda jhala tar 10-12 seats badal tat. Hya election madhe Mahayuti cha vote share 50% ahey.
      Friendly fights nadyla MVA la

    • @InvestorMindset18
      @InvestorMindset18 15 часов назад

      ​@@rahulsarfare2792भाजपा 38 पैकी 14 जिंकला मुस्लिम बहुल विभागात म्हणजे बटगे तो केतेंगे ला मुस्लिम नि सपोर्ट केला 🤣 मग कोणापासून केतेंगे 🤔

    • @rahulsarfare2792
      @rahulsarfare2792 15 часов назад +1

      @@InvestorMindset18 Jar Tula evdha vishwas ahey Muslims will never vote for BJP mala pan vishwas ahey Hindu ekvatela tar kadhich Congress la vote nahi karnar

    • @InvestorMindset18
      @InvestorMindset18 15 часов назад

      @rahulsarfare2792 काँग्रेस मध्ये हिंदू नाही का 60 वर्ष हिंदू नव्हते का? आता 2014 नंतरच हिंदू जागे झालेत का? मग तो झोपले होते तर कोणाचा प्रॉब्लेम आहे 60 वर्षात किती काँग्रेस मुळे तुझे खानदान मधले मुस्लिम झाले?

  • @ramchandrasali334
    @ramchandrasali334 17 часов назад +42

    हा निकाल मान्य नाही कुछ तो गडबड है दया

    • @IndicWing88
      @IndicWing88 15 часов назад

      modi would have hacked evm and would have ensured he would get FULL MAJORITY in loksabha and would have ensured he would win Ayodhya seat if he knew how to hack evm. He would have won Jharkhand also

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 12 часов назад

      एकदम योग्य निर्णय 💯👌

  • @vijaysangole1168
    @vijaysangole1168 16 часов назад +5

    Nikhil~Sahil u both are unbearable 😮 god may save you!!!!!!

  • @Shreedevi-j9y
    @Shreedevi-j9y 16 часов назад +3

    Right

  • @AkshayPatil-xk9rt
    @AkshayPatil-xk9rt Час назад +1

    Great भेट 😂

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 17 часов назад +34

    हा विजय निवडणूक आयोग आणि EVM मशीनचा गेम आहे .

    • @IndicWing88
      @IndicWing88 15 часов назад

      modi would have hacked evm and would have ensured he would get FULL MAJORITY in loksabha and would have ensured he would win Ayodhya seat if he knew how to hack evm. He would have won Jharkhand, Jammu Kashmir. Modi would have increased 2-3 seats in bengal in 2024 loksabha if he knew how to hack evm. Instead bjp won 6 seats less in bengal than 2019

  • @gauravkaulgud7058
    @gauravkaulgud7058 16 часов назад +5

    Wagle is the Sanjay Manjarekar of politics

  • @sheetaljadhav3758
    @sheetaljadhav3758 14 часов назад +2

    निखिलजी तुम्ही तुमचाच मुद्दा खोडून काढत आहात. evm मॅनेज होत असेल तर पैसा कशाला कोणी वाटेल?
    पैसा वाटला हे खरं असेल तर evm का मॅनेज करणार? दोघांपैकी एक बोला नक्की काय?

  • @lightyork8268
    @lightyork8268 3 часа назад +1

    Both these reporters-getting huge corporate salaries in lacs per month - don’t know the value of Rs1500 per month.I have seen the poor ladies in villages go into frenzy with the money they received.Shinde ,a true Ground level Shivsainik knows more than Uddhav and Devendra put together- he deserves to continue as CM for his electoral genius

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 16 часов назад +11

    पत्रकारही शाॅक मध्ये आहेत.आणी जनताही.

  • @pravinphalke3285
    @pravinphalke3285 17 часов назад +9

    लोकसभेत महाविकास ॰आघाडीला 80%मार्क्स आणी विधानसभेत नापास आणि महायूतीला लोकसभेत 20%मार्क्स आणि विधानसभेत 80,% मार्क्स हे न पटण्यासारखे आहे

    • @shrikushnakabir
      @shrikushnakabir 17 часов назад

      10 पैकी 7 लोक निवडणुकीत गोंधळ आहे असे मानतात

  • @abhikdevi
    @abhikdevi 15 часов назад +6

    उद्धव ठाकरे सत्तेत आले असते तर , आपला टक्का वाढवून उद्धव ठाकरे नी सुद्धा धारावी पुनर्विकास अडाणी लाच दिला असता ह्यात काही शंका नाही

  • @shivramdalvi9808
    @shivramdalvi9808 15 часов назад +2

    भाजपचा प्रचार तुम्हांला फार भावला परंतु शरद पवारांनी व उद्धव साहेबांनी दोघेही आजारी असताना घेतलेली मेहनत आपल्याला पटली नाही कि पाकीट पोहचले.

  • @VidhyadharKadam-d8y
    @VidhyadharKadam-d8y 14 часов назад +2

    पोस्टल वोटीगं 288×400करून बघ म्हणजे पाच लाख मताचा वाढीव मत होते शकत नाही. राहील साहेब आपण काय सिध्द करू पहात आहे.

  • @SantoshPatil-gq8ck
    @SantoshPatil-gq8ck 17 часов назад +6

    बागले राजदीप सरदेसाई कोण आहे आणि तु कोण आहे हे महाराष्ट्र ला महिती आहे ...राजदीप तर तुतारी घेऊन महाराष्ट्र भर फिरत होता हे सर्वांनी बघितलं आहे

  • @ManojNil-ig7zs
    @ManojNil-ig7zs 15 часов назад +4

    जेव्हा BJP ४०० सीट झिंकार हा अंदाज भरपूर मिडिया मधल्या लोकांनी वर्तवला होता पण तसं झालं नाही. त्या वेळी संशय नाही तर लोकशाही जिंकली आणि आता...... काय बोलतो हा वाघाळे

    • @Hackerworld55
      @Hackerworld55 7 часов назад

      300 आणायचे होते म्हणून 400 चा नारा दिला. कारण विरोधकांना यात पराभव दिसावा म्हणुन आणी अयोध्या ची seat पण मुद्दाम घालवली. आताच येवढी बोंबाबोंब होत आहे जर लोकसभेला हॅक केल असत तर खूप अवघड झाल असत महायुतीच. म्हणून केल नाही कारण त्यावेळी युती विरुद्ध खुप मोठी लाट होती. त्यावेळी थोडया प्रमाणात झाल होतं म्हणून पंकजा ताई पडली कारण त्याना पाडण्यात आलं भाजप विरुद्ध जायचा प्रयत्न करत होत्या आणि खडसे ना पाठिंबा देत होत्या

  • @vilassangaonkar3627
    @vilassangaonkar3627 13 часов назад +3

    शिंदे यांचाच फक्त प्रभाव होता

  • @vijaysangole1168
    @vijaysangole1168 16 часов назад +3

    Melt down 😂😂😂

  • @anandashewale5416
    @anandashewale5416 16 часов назад +3

    जंयतदादा..चव्हाण. साहेब.थोरात. नाना. रोहित दादा. अदीत्य ठाकरे. आतां. सोयाबीन. कापूस. कांदा. बाजारभाव. वाढवणे.साठी. मोचे.अंदोलन. करनार. आहेत का.रस्त्यावर. उतरणार. आहेत.का

  • @SudhirDombe
    @SudhirDombe 16 часов назад +15

    वागळे च विश्लेषण योग्य आहे

    • @avinashkhardikar7536
      @avinashkhardikar7536 16 часов назад +1

      🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @IndicWing88
      @IndicWing88 15 часов назад

      modi would have hacked evm and would have ensured he would get FULL MAJORITY in loksabha and would have ensured he would win Ayodhya seat if he knew how to hack evm. He would have won Jharkhand, Jammu Kashmir. Modi would have increased 2-3 seats in bengal in 2024 loksabha if he knew how to hack evm. Instead bjp won 6 seats less in bengal than 2019

  • @InvestorMindset18
    @InvestorMindset18 15 часов назад +3

    महाराष्ट्रातील लोकांना शिवरायांचा अपमान करणारे आवडले अस म्हणायचंय का?

  • @sandipsapkar8510
    @sandipsapkar8510 17 часов назад +33

    वागळे साहेब अख्खा महाराष्ट्र शॉक मध्ये नाही फक्त महाविकास आघाडीचे चाहते शॉक मध्ये आहेत

    • @MrJaitun
      @MrJaitun 16 часов назад +1

      😂 true hana barobar lagla maun Lagle 😂

    • @yogeshdeshmukh1900
      @yogeshdeshmukh1900 15 часов назад

      😂

    • @IndicWing88
      @IndicWing88 15 часов назад

      modi would have hacked evm and would have ensured he would get FULL MAJORITY in loksabha and would have ensured he would win Ayodhya seat if he knew how to hack evm. He would have won Jharkhand, Jammu Kashmir. Modi would have increased 2-3 seats in bengal in 2024 loksabha if he knew how to hack evm. Instead bjp won 6 seats less in bengal than 2019

    • @latanandargikar3698
      @latanandargikar3698 13 часов назад

      साहिल जी आणि निखिल जी शॉक मध्ये आहेत .बाकीचे जनतेला महायुती यावी हेच अपेक्षित होते . 13:05 आता पाच वर्षे तुम्ही रडत बसा !

  • @indiangamerff1121
    @indiangamerff1121 16 часов назад +4

    खरंच.... काय....
    जेवढी लोक माझी कमेंट वाचताय त्यांनी... आई बाबा...पोरांची शपथ घेऊन सांगावं... विधानसभा निवडणुकीची हा निकाल खरंच आहे का......?

  • @entertainment55
    @entertainment55 13 часов назад +3

    I like watching wagle after BJP wins 😂

  • @suryaprakash6783
    @suryaprakash6783 14 часов назад +9

    साहिल तुम्ही मोदी विरोधी हिंदुत्वविरोधी निखिल वागळे ला बोलवता मग प्रभाकर सूर्यवंशी किंवा सुशील कुलकर्णीना पण बोलवा खरे पत्रकार असाल तर 😇

    • @ajinkya9028
      @ajinkya9028 13 часов назад

      He doghe patrakar ahet ka. 😂

    • @yujiitadori1382
      @yujiitadori1382 12 часов назад

      @@suryaprakash6783 यांच्य काय गंडित दम

    • @NikhchansGaming
      @NikhchansGaming 10 часов назад +2

      Bhau Torsekar

    • @sanjaypatil407
      @sanjaypatil407 7 часов назад +2

      @@suryaprakash6783 हिमंत नाही यांची बोलवायची

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 5 часов назад +2

      👌😂🤣😂

  • @swapnilnanaware6002
    @swapnilnanaware6002 9 часов назад +1

    VVPT मधील चिठ्ठी मोजली पाहिजे असे मला वाटत तरच सर्व स्पष्ट होईल

  • @prafulflay3061
    @prafulflay3061 17 часов назад +13

    अजून करा cm साठी भांडण

  • @deepakbudhawant7284
    @deepakbudhawant7284 16 часов назад +2

    प्रत्येक पक्ष भाजप काँग्रेस दोन्ही राष्र्टवादी दोन्ही शिवसेना निवडणुकित पैसे वाटतात. मतदार व कार्यकर्ते दीवाळि साजरी करतात. सर्व प्रशासन तक्रारी चे वाट पाहतात . स्वःता होऊन प्रशासन कार्यवाही करित नाहीत!!! वागळे गूरजि चँनेल वर बोलतात आवाज ऊठवतात याबद्दल धन्यवाद !!!

  • @dasharathkekare2224
    @dasharathkekare2224 17 часов назад +9

    2 महिन्यात लोकांची मते कशी बदलली इतकी की लोक नवख्या उमेवरणा मोठ लीड कसं?

  • @amitsable4369
    @amitsable4369 12 часов назад +1

    अरे बाबा आमच्या येथे काँग्रेस साग 3 turm आमदार होता 4 जण उभे होते युती च्या उमेदवार ला मुळशी तालुक्यातून one side मतदान zhaल आणि तो पडला यात काय झोल नाही

  • @SaveDemocracy-ng9co
    @SaveDemocracy-ng9co 16 часов назад +3

    पोस्टल बाॅलेट चा ट्रंड सांगा.दुधका दुध पाणी का पाणी होईल.बॅलेट वर झालेल्या निवडणुकीत काॅग्रस निवडून येणार १०१%

    • @mayurjadhav1347
      @mayurjadhav1347 12 часов назад

      पोस्टल बॅलेट हे evm votes च्या तुलनेत खूप जास्त कमी असतात. त्यामुळे त्या दोघात comparison होऊ शकत नाही

    • @SaveDemocracy-ng9co
      @SaveDemocracy-ng9co 9 часов назад

      @mayurjadhav1347 संपुर्ण VVPAT ची मोजणी करावी ते का करत नाही. झोपलेल्या ला जाग करता येत झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करता येत नाही.why party need favorable ECI.for that made constitution amendment.1) why not taken state election at same time. why prostpond ed every time.whan opposition taking objecjection regarding similarity regarding symbol no action. This is not leval playing you are dectating .
      This is Disaster for India.

  • @tulshiramshinde2230
    @tulshiramshinde2230 5 часов назад +1

    Evm असेपर्यंत सगळ्याच संपलं.

  • @rekhalopes2943
    @rekhalopes2943 15 часов назад +5

    बरोबर सगळंच भाजपने विकत घेतलं आहे.

  • @workbook_sk
    @workbook_sk 3 часа назад

    निखिल वागले हेच उलट झालं असत तर तुम्ही हे सगळे देवभाऊ एकनाथ शिंदे हे कसे चुकीचे होते अस बोललं असतात

  • @namadevpharakate9760
    @namadevpharakate9760 16 часов назад +21

    हा निकाल EVM मध्ये वाढलेला मतांचा टक्का आहे. यंत्रणांचा वापर

    • @Synozure
      @Synozure 15 часов назад +1

      Jharkand madhye all ok?

    • @IndicWing88
      @IndicWing88 15 часов назад

      modi would have hacked evm and would have ensured he would get FULL MAJORITY in loksabha and would have ensured he would win Ayodhya seat if he knew how to hack evm. He would have won Jharkhand, Jammu Kashmir. Modi would have increased 2-3 seats in bengal in 2024 loksabha if he knew how to hack evm. Instead bjp won 6 seats less in bengal than 2019

  • @vikasthorve2828
    @vikasthorve2828 14 часов назад +1

    याला पत्रकार कोणी बनवला रे, यला सगळ्यांचा आदर करायचंय 😅

  • @mitz8852
    @mitz8852 17 часов назад +3

    खूप अंदाज लावले होते ना

  • @Foodiestravellerr
    @Foodiestravellerr 17 часов назад +2

    10000 kuthe watale tithe nav takaila lagel ata😅

  • @rekhalopes2943
    @rekhalopes2943 15 часов назад +1

    आजपर्यंत अशी मतदानावर टीका कधी ऐकली नाही. पण ह्या निकालाने लागलेला धक्का सामान्य माणसाला पचविणे खूपच कठीण झालं आहे.

  • @Synozure
    @Synozure 15 часов назад +4

    Radkundi thambva!! Proof asel tar samor aaana!! Nahi tar accept the result and move on.

  • @sushantpatil4387
    @sushantpatil4387 14 часов назад +3

    अचुक विश्लेषण 👍

  • @ganeshkshirsagar5366
    @ganeshkshirsagar5366 17 часов назад +5

    माझी आपणास विनंती आहे की आपण सर्व मीडिया यांनी पुन्हा ग्राउंड सर्व्ह करा, तुम्ही केले मतदान केले या बद्दल संतुष्ट आहात का, आणि या रिझल्ट बद्दल काय मत आहे असे प्रश्न...
    वैयक्तिक आणि सामाजिक प्रश्न...

    • @RajuBhope
      @RajuBhope 16 часов назад

      He sudha Manege kartil, only India ban EVM RSS.

  • @vivekbothe4083
    @vivekbothe4083 14 часов назад +7

    साहिल जोशी सर तुम्ही आणि निखिल वागळे यांनी ही भाऊ तोरसेकर यांचे विडिओ पहायला हवे होते

  • @bsgurav7192
    @bsgurav7192 15 часов назад +1

    जर का लोकशाही या देशात जिवंत रहावी असे जर वाटत असेल तर या विश्लेषणात sad विवेक जागृत ठेवून विचार करावा

  • @ganeshgargote5667
    @ganeshgargote5667 17 часов назад +25

    विरोधकच नाही सगळी जनता शॉक मधी आहे ज्याला विचारेल तेने महा विकास आघाडी ला मत दिलेले सांगतात

    • @TheDomRunner
      @TheDomRunner 17 часов назад +9

      Aamhi nahi dila

    • @abhisheknalawade9159
      @abhisheknalawade9159 17 часов назад +1

      ​@@TheDomRunnerami mva lach dilta

    • @gurudev3253
      @gurudev3253 17 часов назад +7

      आम्ही नाही दिल.

    • @AyyoGamer
      @AyyoGamer 17 часов назад +3

      म्हणजे लोकांना विचारून आता सरकार बनवायला पाहिजे😂😂😂😂

    • @GaneshSable-d7s
      @GaneshSable-d7s 17 часов назад +2

      आम्ही mva la दिलं होत

  • @shrikrishnaghanekar778
    @shrikrishnaghanekar778 16 часов назад +10

    अगदी सामान्य मतदारांच्या मनातील तंतोतंत वागळे सरांचे विश्लेषण आहे.

    • @KAN579
      @KAN579 15 часов назад +1

      Ho toch question sarv lokanna padlay

    • @IndicWing88
      @IndicWing88 15 часов назад +1

      modi would have hacked evm and would have ensured he would get FULL MAJORITY in loksabha and would have ensured he would win Ayodhya seat if he knew how to hack evm. He would have won Jharkhand, Jammu Kashmir. Modi would have increased 2-3 seats in bengal in 2024 loksabha if he knew how to hack evm. Instead bjp won 6 seats less in bengal than 2019