Maharashtra Election Result 2024 : Mahayuti कशी जिंकली? निकालावर Nikhil Wagle का संतापले?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 ноя 2024

Комментарии • 422

  • @ashmikadu5292
    @ashmikadu5292 2 часа назад +138

    हातलब झालाय महाराष्ट्र या निकालाने, 💯संशयस्पद

    • @patil4017
      @patil4017 2 часа назад +8

      😂😂“हातलब”😂 विरोधक झालेत 😂😂😂😂

    • @sheilafernandesfernandes2004
      @sheilafernandesfernandes2004 2 часа назад

      ????​@@patil4017

    • @Manish-l1t8l
      @Manish-l1t8l Час назад

      Virodhak तर प्रत्येक veli aste पण या veles जनता ही hatbal आहे ​@@patil4017

    • @chinmaynaik3651
      @chinmaynaik3651 Час назад

      ​@@patil4017 दहा वर्षांपूर्वी जेव्हा तुमचा लाडका पक्ष हरत होता तेव्हा तो हेच बोलत होता की इविएम विश्वासार्ह नाही. आज तुम्ही तेच करताय आणि हसताय.

    • @sanjyotpatil7881
      @sanjyotpatil7881 Час назад +1

      तुम्ही फक्त निरीक्षण करत रहा . मतदारांना खात्री होती .

  • @shivajidevade3585
    @shivajidevade3585 50 минут назад +14

    100% वागळे सर बोलतात ते खरं आहे ❤

  • @vijayraut2535
    @vijayraut2535 Час назад +18

    हे लोक महाराष्ट्र विकायला काढणार, काय चाललय काय महाराष्ट्रात

    • @AIBot354
      @AIBot354 35 минут назад

      Wasuli gang is crying hard 😂😂😂

  • @PandharinathSablepatil-vj7kt
    @PandharinathSablepatil-vj7kt 2 часа назад +39

    निखील सर, साहील सर 👏👏
    सुरवातीचा कल पोस्टल मतदानात कळतो. आणि 80 % तोच ट्रेंड राहतो हा आजपरयंत ईतीहास आहे. थोडा फार फरक होउ शकतो... पण एवढा फरक .... मशिन उघडलेवर... हे कसं
    हेच पुरावा..

    • @MonaPatil-k1r
      @MonaPatil-k1r Час назад +2

      True

    • @frankguarda4336
      @frankguarda4336 Час назад +2

      Half quarter Mar Ani zop

    • @damodarverekar2659
      @damodarverekar2659 50 минут назад

      ​@@frankguarda4336Tumi Marathi lok mumbai madun sample ata .
      Tich tumchi layki

    • @AIBot354
      @AIBot354 29 минут назад +2

      Mazya jawal kahich karan navat mahaaghadi la vote denya karta pn Mahayuti ka vote denya karta pushkal karane hoti...pn BJP chya kalat jya prakare development zalela ahe he baghunch me Mahayuti ka vote kele.

  • @Patriotic212
    @Patriotic212 2 часа назад +45

    अरे बाबा evm set होता तर मताला पैसे का वाटले असते 😅

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 2 часа назад +5

      सगळीकडेच नव्हती ना भाऊ 😂

    • @miteshpalande8750
      @miteshpalande8750 2 часа назад

      ​@@sandeepshinde9078Tuza soi nusar bolto zatu

    • @s54123
      @s54123 2 часа назад +7

      हॅक मतदानानंतर करायचा होता, आणि कुठलाही हैकर गॅरंटी नाही घेत की हैक होईल १००%. म्हणून मतदानपूर्वी सुद्धा तयारी करावी लागते.

    • @dipakkharat-f2x
      @dipakkharat-f2x 2 часа назад +5

      पैसे वाटले नसते तर शंका लगेच आली असती. आता अनेकांना शंका वाटत नाही कारण सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत आणि त्याचीच लाट आली की काय असे वाटावे अशी परिस्थिती केलेली आहे.

    • @mahadevnagargoje3577
      @mahadevnagargoje3577 Час назад +2

      Point आहे

  • @umeshnadkarni8030
    @umeshnadkarni8030 Час назад +7

    हिंदू नी एक गठ्ठा मतदान केले मुस्लिम मतदार कवडी मोल झाले आहे

  • @VishalHire-dg1rd
    @VishalHire-dg1rd Час назад +35

    निखिल सर तुमच्या बोलण्यामध्ये 100% तत्य आहे

    • @AIBot354
      @AIBot354 35 минут назад +1

      😂😂😂😂😂

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035 Час назад +9

    या निकालात पैसा , निवडणूक आयोग , न्यायव्यवस्था , प्रशासनातील अधिकारी यांचा फार मोलाचा वाटा आहे अस या महाराष्ट्रातील जनतेला वाटते

    • @AIBot354
      @AIBot354 23 минуты назад

      Phakt chamchyanna watate 😂
      Baki ek rahoge to safe rahoge 😂

  • @sureshkale2
    @sureshkale2 Час назад +12

    एका ग्रामीण भागात प्रत्येकी 5000/- व रात्रीचे जेवणं दिली आणि दुसऱ्या एका ग्रामीण भागात वस्तीवर मटण पार्टी आणि रू.2000/- प्रत्येकी दिले. ही वस्तुस्थिती आहे. निखिल सर....

    • @AIBot354
      @AIBot354 24 минуты назад

      Ja mg lagech court madhe ani he sagle proof de... mahaaghadi wale tulach CM kartil 😂😂😂

  • @mandarkhadilkar9943
    @mandarkhadilkar9943 39 минут назад +5

    लोकांचा तुम्ही दोघेही अपमान करत आहात……लोक तुम्हाला क्षमा करणार नाहीत.

  • @santoshshedge6048
    @santoshshedge6048 2 часа назад +21

    वागळे साहेब या दोन ठाकरे बंधूंना एकत्र आणा याच्यापेक्षा मोठी सुमानी महाराष्ट्रात येईल आणि ती ही खोटी नाही खरी खुरी

    • @vikassakpal7536
      @vikassakpal7536 Час назад

      Ek dam barobar bolas

    • @miteshpalande8750
      @miteshpalande8750 Час назад

      Doghe ek number ghamendi ahet koni kami pana ghenar nahi doghana Paisa lagto

    • @sanjayjoshi6982
      @sanjayjoshi6982 Час назад +1

      याच्या पूर्वी बाळासाहेब होते तेव्हा नाही त्सुनामी आली तर हे दोन ठाकरे काय आणणार.

    • @sanjayjadhav2470
      @sanjayjadhav2470 Час назад

      स्वार्थी आहेत ते त्यांना महाराष्ट्राच्या जनतेशी आणि महाराष्ट्राच्या हिताचे काही घेणेदेणे नाही स्वतःचे इगो मोठे आहेत

    • @AIBot354
      @AIBot354 28 минут назад +1

      Lok ata kam baghun vote kartat nav baghun nahi

  • @themahesh2168
    @themahesh2168 Час назад +3

    निखिल सर ,,,कृपया कोणता तरी main stream चॅनल जॉईन करा. मुंबई तक ला जॉईन करा. तुमच्या सारख्या अभ्यासू पत्रकारांची गरज आहे. आज अख्खा देश महाराष्ट्राकडे आशेने बघत आहे. देशाला प्रत्येक वेळेस महाराष्ट्राने दिशा दाखवायचे काम केले आहे...

    • @AIBot354
      @AIBot354 24 минуты назад +1

      Congressi paid reporter koni nahi ghenar 😂

  • @SanjivKarhale-gs1dl
    @SanjivKarhale-gs1dl Час назад +4

    1000% घोळ आहे कारण पोस्टल मतदाना मध्ये MVA आघाडीवर आहे पण EVM सुरु झाले की युतीची मते वाढत गेली कशी ती पण येवढया फरकाने . पैसा तर यांनी ट्रक भरूभरु वाटला कारण लोकांना संशय येवू नये म्हणून .

  • @saritachoudhari9002
    @saritachoudhari9002 Час назад +2

    मिडिया ने पैसा कमविण्याचा विचार न करता लोकशाही साठी एकत्र या

  • @vinitsoregaonkar
    @vinitsoregaonkar Час назад +9

    very true.....fully agreed with your views...

  • @sandipnaik5512
    @sandipnaik5512 30 минут назад +1

    अपात्रतेचा निकाल लावून ही
    निवडणूक घ्यायला पाहिजे होती साहेब

  • @YogeshPawar-ss4jr
    @YogeshPawar-ss4jr Час назад +15

    संपूर्ण महाराष्ट्रा धक्का बसला आहे

    • @AIBot354
      @AIBot354 25 минут назад

      Phakt chamchyanna baki janta khush ahe hindu virodhi party cha parabhav baghun 😂

  • @prakashshende6271
    @prakashshende6271 2 часа назад +9

    जनतेचा कौल स्वीकारून परिपक्वता दाखवा,जनादेशाचा आदर करा.

  • @ganeshkrishnaraoghadge5742
    @ganeshkrishnaraoghadge5742 2 часа назад +21

    वागळेंना मानसोपचारतज्ज्ञाची गरज आहे

  • @devanandgomase125
    @devanandgomase125 56 минут назад +1

    जण मतांचा आदर करा..... ज्या लोकांनी महायुती ला मतदान केल त्यांचा अपमान आहे....

  • @nikhila7668
    @nikhila7668 2 часа назад +3

    वागळे सारख्यांनी तर अजून गान मारली उद्धवची 😂😂😂

  • @maharashtraaiktoy
    @maharashtraaiktoy 2 часа назад +16

    भाजप चे मतदार 5 वर्ष काहीच बोलत नाहीत ते डायरेक्ट मत पेटीत जाऊन बोलतात आणि भाजप ला ठाकरे ने दिलेला धोका 2019 ला तो लोकांच्या डोक्यात होता

    • @rajratnakshirsagar7251
      @rajratnakshirsagar7251 2 часа назад +3

      🔔🔔

    • @DW-lp5ni
      @DW-lp5ni Час назад +1

      bhau reels ani youtube bghun kal kay ghadale he lakshat rahat nahi lokanchya ani 2019 ch gheun baslay....
      Ani 70-80 % ladies la rajkarnatle kahi kalat nahi... te gharatil lokanna vicharunach matdan kartat... ani wave tr mahayutichya virodhat hoti...

  • @rameshbhoyate6510
    @rameshbhoyate6510 2 часа назад +2

    आमच्या गावात मिळालेल्या मतदाना पेक्षा 100 मतदान जास्त भरत आहे ते कसं काय

  • @dipakkadam4199
    @dipakkadam4199 2 часа назад +2

    एक दिवस असा येईल की, लोक भाजपच्या लोकांना गोल्या घालतील आणि हे होणार यांना बाहेर पडणं मुश्कील होईल

  • @AP_TOTURIALS
    @AP_TOTURIALS 2 часа назад +10

    थोड्याच दिवसात जनता पण स्वाक होणार

  • @Bharti-02f
    @Bharti-02f Час назад +1

    खुद्द अजित पवार बोलतात निकालाच्या आदल्या दिवशी मी सुद्धा उद्या कसे होईल हा विचार करत होतो.

  • @chandrakantjagtap7475
    @chandrakantjagtap7475 2 часа назад +7

    हा निकाल मोदी आणि शहा यांनी विकत घेतला आहे.

    • @patil4017
      @patil4017 2 часа назад +1

      साडेतीन जिल्ह्याचे नेहमीच्या भावी पंतप्रधानांना कोणी अडवलं होतं का.. 😂😂😂

    • @miteshpalande8750
      @miteshpalande8750 Час назад

      ​@@patil4017😂😂😂😂😂😂😂

  • @dipakkharat-f2x
    @dipakkharat-f2x 2 часа назад +2

    पैसे वाटले नसते तर शंका लगेच आली असती. आता अनेकांना शंका वाटत नाही कारण सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत आणि त्याचीच लाट आली की काय असे वाटावे अशी परिस्थिती केलेली आहे.

  • @shashiyou2011
    @shashiyou2011 59 минут назад +1

    निखिल वागळे, तुम्ही योग्य सांगितले, पण आदर नको आहे सुप्रीम कोर्ट, आयोग ला, गॉड फादर असताना आदर कोण करून घेणार?

  • @anand4729
    @anand4729 39 минут назад +1

    Nikhil he congress chya bajun bolat ahet. Lokana kay pahije te hyana kahich kalat nahi. Hyana kharach kahi kalate ka ya babat mala shanka ahe. Aajkal lok ek boltat pun tyana jyana maat dyache ahe tyanach detat. Nikhil hyana swatacha jo garv ahe ki tyana sagale kalate to khote tharalyani tyanchya image la dhakka jail mhanun khote bolat ahet. Hyana me khoop varsha follow karato ahe ani te sarkhe bhumika badaltat tyamule hyanchy hya vishleshana var maza vishwas nahi, Hyani je zale te swikarale pahije. Hyalach lokshahi mhantat

  • @Kateswapnil122
    @Kateswapnil122 2 часа назад +1

    साध्य ग्रामपंचायतीच्या इलेक्शन मध्ये EVM मशीन असताना एकही वोट फुकट जात नाही, मग या वेळी एका एका बूथ वर ५०-५० वोट फुकट कशी काय गेली ? 🙏

  • @sanketdandekar3399
    @sanketdandekar3399 2 часа назад +3

    हे वट वागळं काँगेस अधिकृत आहे

  • @sureshsolat3104
    @sureshsolat3104 Час назад +1

    हा निकाल अभूतपूर्व व अविश्वसनिय .

  • @dateradhesham5448
    @dateradhesham5448 2 часа назад +13

    लोकसभेला नव्हते का संशयास्पद

    • @PandharinathSablepatil-vj7kt
      @PandharinathSablepatil-vj7kt 2 часа назад +3

      डोकं आहे का. लोकसभेला विरोधी पक्ष महाराष्ट्र त जिंकला... पण यंतर्णा सत्ते कडे आसते. विरोधकाकडे नसते

    • @susheelchauhan7759
      @susheelchauhan7759 2 часа назад

      ☑ह्या वेळेस अस्सल हिंदुत्व जागृत झाला 🚩वैफल्यग्रस्त मराठी माध्यमे झाले हास्यास्पद 🥳🥳🥳

    • @Paratiya
      @Paratiya 2 часа назад

      तेव्हा आवाज उठवला होता ते सावध होते यावेळी कुणीच EVM वर वीचार केला नाही हे चुक झाली

  • @devanandgomase125
    @devanandgomase125 54 минуты назад +1

    असं विश्लेषण लोकसभेला करायला पाहिजे होते

  • @rahulsarfare2792
    @rahulsarfare2792 2 часа назад +7

    Purave dya 10k ek matala vatle

    • @sachinmate5181
      @sachinmate5181 2 часа назад +4

      आम्हाला 10000 तर पूर्ण कुटुंबातील लोकांना 3 पक्षांचे मिळून मिळाले नाहीत, 10000 वोट असतं तर आज लखपती झालो असतो

    • @miteshpalande8750
      @miteshpalande8750 2 часа назад

      ​@@sachinmate5181😂😂👍

  • @amargodase1105
    @amargodase1105 2 часа назад +11

    नक्कीच निकाल संशयास्पद आहेत... एवढं बहुमत युती ल मिळेल असे वाटत नाही...१७० १८० जागा मिळाल्या असत्या तर काही वाटलं नव्हतं...पण २३५ जागा म्हणजे खूपच झालं

    • @patil4017
      @patil4017 2 часа назад

      ईडीने एक-एक उमेदवारांसाठी कामच केलंय.. 😂😂😂😂

  • @PrakashBhogle-j3n
    @PrakashBhogle-j3n Час назад +2

    हा माणूस आज उद्धव ठाकरे यांची वा वा करताहेत एकवेळ आमच्या बाळासाहेब ठाकरे यांच्या वर टीका करायचा....चांगला चोप दिला होता

    • @miteshpalande8750
      @miteshpalande8750 Час назад

      Jam marlela hyala bhava aplya sahebana bollela shivsainikani thoklela hyala

  • @ShantaramGadge-wt8sh
    @ShantaramGadge-wt8sh 2 часа назад +3

    आम्हाला महायुती सरकार नकोच

    • @miteshpalande8750
      @miteshpalande8750 Час назад +1

      Then go to Karnataka 😂😂

    • @ShantaramGadge-wt8sh
      @ShantaramGadge-wt8sh Час назад

      @miteshpalande8750 तुम्ही गुजरात मध्ये जावा मोदीची लंगोटी पाडुन ठेवा

  • @vishalnaikare1936
    @vishalnaikare1936 26 минут назад +1

    मतदान करण्याची इच्छा नाही आता....सर्व संस्था विकल्या गेलेल्या आहेत...

  • @sanjayjadhav2470
    @sanjayjadhav2470 Час назад

    BJP ला सामान्य जनतेने निवडून दिलं नाहीं ही सत्य परिसथिती आहे आता आमचं आवाज कोण उचलणार,

  • @vijaypol1519
    @vijaypol1519 2 часа назад +10

    हा निकाल धक्कादायक हा निकाल संशयास्पद मशीनमध्ये घोळ करून हा निकाल दिला आहे तुम्ही निखिल वागळे साहेब बरोबर बोलत आहात

  • @bunty757
    @bunty757 2 часа назад +1

    If BJP wins, then system is rotten, the same system was superb when MVA won LS polls in May 2024. What a joke !

  • @prabhakarmaske8910
    @prabhakarmaske8910 Час назад

    निवडणूक काळात अनधिकृत म्हणून जप्त केलेली रक्कम 570कोटी रूपयांचे काय झाले,हे कधीच समजणार नाही.

  • @shyamnaik7620
    @shyamnaik7620 Час назад +2

    लोकशाहीचा सत्ताधार्यांनी खुन केला

  • @manojw3621
    @manojw3621 2 часа назад +2

    वागळे साहेब हे मुंबई तक वाले विकले गेले आहेत ते सिस्टीम विरोधी काय प्रश्न विचारणार? चुकीच्या ठिकाणी तुम्ही एनर्जी वाया घालवताय

  • @Edgyan
    @Edgyan Час назад

    महविकास आघाडीचे सर्व जिंकलेले आमदारांनी राजीनामा द्यावा. मग त्यांचे बोलण्याचा काही अर्थ होईल.

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 2 часа назад +6

    नाचता येईना अंगण वाकडे.मी जिंकलो की ईव्हीएम बद्दल कंप्लेंट नाही पण भाजप जिंकला की ईव्हीएम मध्ये गडबड आहे.पराभव स्वीकारला शिका

    • @DW-lp5ni
      @DW-lp5ni Час назад

      पराभव स्वीकारला आहे tyanni... pn dal me kuch kala hai dost...

  • @nikhilct1
    @nikhilct1 2 часа назад +3

    Jar MVA jinklee asti, aani Adani che contract radd karayche tharat aste, tar Sharad Pawar, Supriya Suley gapp basley astey ka 😂.

  • @kish7803
    @kish7803 2 часа назад +7

    पुढील 5 वर्ष आहेत शोधून काढायला😂

    • @umeshjagdale1409
      @umeshjagdale1409 2 часа назад +2

      जाम मजा वाटतेय नां भावा... पुढे आपण सर्वकचीच गिनती मुर्खात होणार आहे..
      मुंबई केंद्र शासित झाली की बसा बोंबलत

    • @miteshpalande8750
      @miteshpalande8750 2 часа назад

      ​@@umeshjagdale1409😂😂👍

  • @chandrakantjagtap7475
    @chandrakantjagtap7475 2 часа назад +7

    लोकांनी आत्ता बॅलेट पेपर वरती निवडणुक झाली पाहिजे.

  • @girishmahadik3793
    @girishmahadik3793 Час назад +5

    काँग्रेस चा अहंकार 🧔 आणि उध्दव ठाकरे यांची मुख्यमंत्री 🤴बनण्याची महत्वकांशा या मूळ पराभव झाल💯

    • @PB-cf2hj
      @PB-cf2hj Час назад +1

      Parabhav jhala asta tat 160 - 110 chya farkkane jinkle aste....

    • @DW-lp5ni
      @DW-lp5ni Час назад +1

      उध्दव ठाकरे hyanna मुख्यमंत्री tevahi banaych navtech... sharad pawar ne force kelela tyanna... karan tyanna mahit hot ki shinde la मुख्यमंत्री banvle tr te kadya kartil pudhe jaun... ani je nko vhayla te zhalech...
      anyways.. saglyat jast doshi kon asel tr to sanjay raut... tyala garaj navti yuti todaychi...

  • @PROFFYT6580
    @PROFFYT6580 2 часа назад +1

    निखिल वागळे,एका मताला दहा हजार? तुम्हाला किती मिळाले? आणि हो लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षाना एवढ्या जागा कशा मिळाल्या हो ? अशी कोणती जादू केली होती?

  • @maheshbhangire5759
    @maheshbhangire5759 Час назад +1

    लोकशाहीच्या दृष्टीने भयानक आहे हे.

  • @saritachoudhari9002
    @saritachoudhari9002 Час назад

    आता पत्रकारांनी लोकशाही ,संविधान साठी एकत्र यावे .

  • @nitesh0805
    @nitesh0805 47 минут назад

    Ek dum barobar boltay sir tumi
    Pan konch virodh karat nai

  • @bharatchaudhari-nm5wq
    @bharatchaudhari-nm5wq 2 часа назад +6

    भाजपा ने पैशाचा पाऊस पडला

    • @dateradhesham5448
      @dateradhesham5448 2 часа назад

      @@bharatchaudhari-nm5wq पैसे वाटले तर evm घोटाळा कसा
      आणि evm घोटाळा केला तर पैसे कशाला वाटतील
      संजय राऊत आणि नाना पटोलेच रोजचं भांडण लोक पाहत होते

  • @balasahebnale9852
    @balasahebnale9852 47 минут назад

    निखिल सर सत्य आहे पण सर्व न्याय व्यवस्था निवडणुक आयोग विकले गेलेले आहे

  • @anandacharekar3394
    @anandacharekar3394 2 часа назад +2

    Curruptive system. 😡😡😡

  • @shivajishinde4284
    @shivajishinde4284 2 часа назад +4

    निखिल सर आमच्या कराड मतदार संघात प्रत्येक मताला 2000 हजार प्रमाणे पैसे वाटले.

    • @patil4017
      @patil4017 2 часа назад

      आणी विरोधकाकडे ईडी लावून पैसे काढून घेतले.. 😂😂😂😂

  • @Govardhanraje
    @Govardhanraje 2 часа назад +1

    Yala mental hospital madhe bharti kara re 😂😂😂

  • @nitakothari8505
    @nitakothari8505 Час назад

    सगळे हिंदू एकत्र आले नाही हे तुमचे भाग्य

  • @arvindthombre2374
    @arvindthombre2374 2 часа назад +6

    बोलणार्याला यांनी ग्रामपंचाईत मधे मते मिळतील का

  • @vskropalekar
    @vskropalekar 2 часа назад +4

    साहिल आणि वागळे यांच्या पोटात का दुखतयं...जरा डोक्यावर औषधे घ्या की..मला दोघांची पण कीव येते..बुध्दी कामातून गेली.सैरभैर झालेत सर्व MVA पत्रकार..

  • @atulk9749
    @atulk9749 2 часа назад +6

    निखिल वागले अशे पागल सारखे का वागले 😂😂😂

  • @udayb1959
    @udayb1959 2 часа назад +2

    Why u r calling such a faltu patrakar

  • @shirishpai8424
    @shirishpai8424 2 часа назад +2

    2029 la mahayutich yenar

  • @amolrajmane2754
    @amolrajmane2754 30 минут назад

    वागले सर तुम्ही स्वतः महा विकास आघाडी चे सल्लागार झाले पाहिजे त्यातल्या त्यात उद्धव ठाकरे यांचे जरूर झाले पाहिजे आमचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे. नाही तर तुम्ही स्वतः राजकारणात उडी घ्या त्याशिवाय बीजेपी ची जीरनार नाही. तुमच्या सारख्या लोकांची महाराष्ट्राला गरज आहे

  • @saritachoudhari9002
    @saritachoudhari9002 42 минуты назад

    पाच वर्ष स्थानिक स्वराज्य निवडणूका घेतल्या नाही यंत्रणा पण त्यांच्याच हातात

  • @Marutipatil1515-g9m
    @Marutipatil1515-g9m 2 часа назад +1

    निखिल वागळे स्वतःला लय शहाणा समजतोस पण आमच्या इकडे काँग्रेस वाल्यांनी मताला दहा हजार रुपये वाटले तू काय सांगतोस

  • @dineshjadhav4285
    @dineshjadhav4285 2 часа назад +1

    आकडे बघून आकडी आली😂😂😂

  • @ketankumarjadhav
    @ketankumarjadhav Час назад

    💯 💯 agree 👍

  • @ulhasghadi7736
    @ulhasghadi7736 Час назад +3

    100%निकाल संशयास्पद आहे.

  • @kamleshnarkhede7387
    @kamleshnarkhede7387 Час назад

    महायुतीचा विजयात 234 निवडुन आलेल्या नेत्यांच काहीच contribution नाही, सर्व contribution Election Commission, Suprim court, ED, CBi,Fraud Corporate Adani, Governor, Loksabha speaker, Retired judge, officer, Godi media, print media, Marathi serial, Sebi,feku IT cell यांच आहे.

  • @vasantkulkarni4141
    @vasantkulkarni4141 Час назад

    Nikhilji, in Paranda constituency,lead to UBT in LS in this segment was 81,200.During campaign for VS,Shinde candidate was not allowed to enter in some villages. My native village is adjascent of this constituency. No of my relatives residing in. this area told me that here Sharad candidate can win sure by atleast 40-thousands.Here,He lost by only 1500 votes.We are shocked.Unable to think in any way

  • @PROFFYT6580
    @PROFFYT6580 Час назад +1

    ही मतदार राजाची किमया आहे..

  • @RahulDada1133
    @RahulDada1133 Час назад

    हे बघा या विधानसभेला ओबीसी वोटर शांत होता पण त्यांच्या मनात भीती होती आपलं आरक्षण जाईल जर शरद पवारांची सत्ता आली तर त्यामुळे त्यांनी न बोलता एक गठ्ठा माहितीला मतदान केलं आहे आणि मराठा मतदार हा एक संग नव्हता तो महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडे गेला, त्यामुळे महायुतीचा विजय झाला...

  • @vijaychoudhary3180
    @vijaychoudhary3180 Час назад

    MARATHA+OBC= Hindu voting 😂😂

  • @mahadevnagargoje3577
    @mahadevnagargoje3577 Час назад +6

    याला पराभव अजून पचन होत नाही 😂😂

    • @miteshpalande8750
      @miteshpalande8750 Час назад

      Ho na 😂😂

    • @DadasahebAmate
      @DadasahebAmate Час назад

      चांगलच जळतोय बगळे 😂😂

    • @aryajoshi3353
      @aryajoshi3353 Час назад

      Bernol द्या याला. जाळून कोळसा झाला आहे याचा.

    • @vishwasadagale8631
      @vishwasadagale8631 58 минут назад

      १००% घोटाळा झाला

  • @vilas_patil
    @vilas_patil Час назад

    जनतेला महागाई रोजगार व शेतकरी चे हाल विसरले शेवटच्या दिवशी पैसा बघीतला .

  • @deepakjoshi6911
    @deepakjoshi6911 Час назад

    भाषणबाजीत मागील होते सर्व मतदान संपल्यानंतर मतदान बूथवर यावेळी कार्यकर्ते दिसले नाहीत

  • @saurabhawale5808
    @saurabhawale5808 Час назад

    Maharashtra nikalamule maagchya elections che pan sagle ghotale ughad honar aahe🔥🔥

  • @21rjjr
    @21rjjr Час назад

    टाईम पास च विषय नकोत आता नाही तर लोक तुम्हाला तसही सेरियसली घेत नाही

  • @Haribhau-w2p
    @Haribhau-w2p Час назад

    धनादेश आणि EVM

  • @pawan95959
    @pawan95959 2 часа назад +1

    उत्तर कोरिया ने या पासून धडा घ्यायला हवा... लोकशाही मध्ये पण असं काही करता येत रे 😂

  • @baliramdongare9753
    @baliramdongare9753 Час назад

    अगदी बरोबर वागळे सर

  • @arvindthombre2374
    @arvindthombre2374 2 часа назад +3

    कोर्टाने ईव्हीएमवर विरोधी पक्षाला सनसनीत चपराक दिली

  • @SatishBawane-mq8ts
    @SatishBawane-mq8ts 2 часа назад +1

    भाजप सत्तेतून जाने अशक्य . जनतेचा कौल कसाही असो

  • @dnyaneshwarambure1283
    @dnyaneshwarambure1283 10 минут назад

    वाघळेजी जस तुम्हाला कुठलाच चॉईनला घेत नाही
    तस कुठलाही शहाना मतदार कॉग्रेस आघाडीला मतदान करत नाही
    तुम्ही पत्रकार आहात का प्रवक्ते आहात हे पण सांगा

  • @premlatadeore2341
    @premlatadeore2341 Час назад

    साहिलची बॉडी लँगवेज बघा!काय दर्शविते

  • @prasadpotdar8280
    @prasadpotdar8280 2 часа назад +1

    बुडाला आग लागली पळा पळा पळा बुडाला आग लागली पळा पळा पळा 😂😂

  • @haripadvi3580
    @haripadvi3580 Час назад

    साहेब हा EVM चा महायुतीचा महाघोटाळा आहे. आमच्या खेड्यावरचे अशिक्षित लोक सुद्धा हा निकाल पाहून हॅक झाले आहेत.

  • @rushikeshchavan3407
    @rushikeshchavan3407 2 часа назад +1

    लोकसभेला मशिन चांगलं होतं , का

  • @jayantsarolkar9801
    @jayantsarolkar9801 55 минут назад

    दोन हुशार माणसे विचार मांडतात खूप आनंद वाटला

  • @shriyashchikhale1074
    @shriyashchikhale1074 Час назад

    केंद्रात आणि राज्यात दोन्ही सरकार कुबड्यांवर आहे आता कुबड्यांनी एकसात बाजूला होऊन एकत्र येत भाजप विरहित सरकार बनवावे आणि ही हुकूमशाही मुळासकट मोडून काढली पाहीजे

  • @rohitmhaske3864
    @rohitmhaske3864 Час назад +1

    Ek bolu businessman lokana tumhi satta dili ahe tyana evdh tr akkal asel na ek na ek divs yana dought yeil evm bddl tyasathi pn tyani marg kadhun thevlach asel evm mdhe pn tumhala ghol bhetnar nhi bgha tyani vichr krun thevla ahe tyaveli ky kraich te😂😂😂

  • @ganeshgaikwad9609
    @ganeshgaikwad9609 47 минут назад

    महाराष्ट्र विकले गेलेला आहे बीजेपी ने तो विकत घेतलाय पाच वर्षे साठी कोणी काही करू शकत नाही

  • @Learn99life
    @Learn99life 2 часа назад +1

    Tuza chasma dusrach ghatla ahe tr Kasa disel

  • @vikasgarde5
    @vikasgarde5 Час назад +1

    याला झोप लागली का नाही अजून😂

  • @SudamNaiknavare-t4e
    @SudamNaiknavare-t4e 46 минут назад

    Wa nikhil saheb salam tumhala