याक्षणी तरी राज ठाकरेंचे राजकीय भवितव्य वंचितापेक्षाही कमी दिसत आहे. त्यामुळे त्यांना आता अवाजवी महत्व देत बसून शिवसेनेने स्वतःचे नुकसान करून घेऊ नये. त्यांना जर शिवसेनेत यायचे असेल तर आधीच त्यांच्या मर्यादा निश्चित कराव्यात. कारण त्यांच्या पक्षाची एकही रणनीती इतक्या वर्षात जनतेच्या दरबारात चालली नाही आणि जनतेने त्यांना वारंवार सपशेल नाकारले आहे.
स😢 र्व कशाला फक्त मुंबई (1)महापालिकेची निवडणूक स्वतंत्र उबाठा गटाने लढवावी आणि संजय राऊत यांच्या नेत्रुत्वाखाली. (2)राऊत साहेब आपण शिंदे गटाच्या मतांच्या आधारावरच राज्यसभेचे सदस्य झाले आहेत म्हणून आपण सर्वप्रथम आपण आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला पाहिजे. (3)राऊत साहेब, आपण महाराष्ट्राची चिंता सोडा यापुढे मविआच्या विधिमंडळ सदस्य संख्येच्या आधारावर राज्यसभेत जाऊ शकणार नाही याबाबत चिंता करा.
आपण घेता वाटत . काय संजय राऊत सारखे विनोद करता कार्यकर्ता सोडा मग तो कोणत्याही पक्षाचा असो तो चुक बरोबर न पाहता पक्षासाठी बोलणार परंतू सामान्य जनतेला काय घेणे देणे कोण सत्तेत आहे ते आपल्या हिताचे कोण हे पाहूनच मतदान करतो त्यांनाही माहित आहे कोणी आपल्याला पाच वर्ष पैसा दारू जेवण देणार नाही त्यामुळे उगाच संजय राऊत सारखे बरळू नका जरा प्रचारा दरम्यानची भाषा पाहा हे हवेत होते त्यामुळे जनतेनेच टाचणी लावत यांना जमीनीवर आणले
अगदी योग्य आणि जी वस्तुस्थिती आहे तेच बोलले. सामान्य जनतेलाही माहीत आहे हे सगळं ठरऊन, सगळ विकत घेऊन केलेलं आहे आनी हे लोकशाही विरुद्ध आहे. एक ना एक दिवस हे सगळ पितळ उघडं राहिल्याशिवाय राहणार नाही.
गुजराथ मधून avm machine आणले होते. कंटेनर मधून 3400 कोटी BJP ने आणले होते.ते आता अडाणी याना महाराष्ट्र वाटून देतील. जनतेला भिकारी केल्याशिवाय राहणार नाहीत
विरोधी पक्ष निवडणूकी आगोदर EVM मशिनवर बहिष्कार टाकत नाहीत,बेलेट पेपर निवडणूकीसाठी जनआदोलन महाराष्र्टात केले पाहिजे,निवडणूकीच्या निकाला नंतर बोबलून काय उपयोग ?
कोणा सोबत नको कोणावर विश्वास नाही बस करा ह्याच्या त्याच्या दारात जाणे 2014 सारखे एकटे लढा बघा निवडून येणार चूका आपण करत आहात कोणी विश्वासू नाहीत ठाकरेना फसवतात आता बस झाल
कोणी एक बापाचा असेल तर त्यांनी येत्या महानगरपालिकांच्या निवडणुका या बॅलेट पेपरवर घ्याव्यात. त्यातून खरे सत्य कळेल की महाराष्ट्रात कोणाची सत्ता यायला पाहिजे होती.
आता सोयाबीन 2000 झाले तरी लोकांना आवडेल , कोणताही आरक्षण ,उपोषण ,आंदोलन मोडून काढले तरी लोकांना चालेल , महागाई ,बेरोजगारी वाढली तरी लोकांना चालेल असा अर्थ या निकालाचा निघतो . लोकांसाठी mva ने तरी का लडाई लढावी
राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांना दाबून ठेवणे हे भा. ज. प. चे कारस्थान असून मुंबई वर गुजरात राज्य करण्याचे सुखरूप होईल हे मोदी आणि शाह यांचे प्लॅन आहे. हे मराठी जनतेने संतर्क राहणे महत्वाचे आहे
Always crying if lost but in loksabha they were happy bcoz they won so that time every thing was right and one more thing he is spoken person for Sharad Pawar he is one who try to finish saheb party,if balasaheb would alive he would kick out this fellow from shiv sena 😡😡😡
ठाकरे आडनावाची आता गरज राहिली नसेल महाराष्ट्राला तर आदित्य ठाकरे यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा. मराठी लोकांना त्यांच्या नशिबावर सोडावे, सांगावे शस्त्रे हातात ठेवा आणि जगा.
राज ठाकरे आजही बाळासाहेब 1985 पर्यंत करत असलेला संघर्ष करताय. एकदा शिवसेनेचा इतिहास वाचा, मग कळेल की राज ठाकरे जे करताय ते बाळासाहेबांनी देखील केल होत.
हि निवडणूक अदानी मित्र मंडळ यांची होती, पैशाचा पाऊस पडला मत विकत घेतली आपला महाराष्ट्र फार मागे टाकला जे लोक सते मध्ये शामिल आहेत तियाना काही दिवसात समजेल आपण काय चूक केली,
साहेब, जेव्हा एखादा आमदार आपला पक्ष बदलतो तो अनैतिक असतो आणि जेव्हा एखादा पक्ष आपली नैतिकता सोडून काँग्रेसशी हस्तांदोलन करतो तेव्हा ते नैतिक असते.. छान. जर तुम्ही 2019 मध्ये तुमची नीतिमत्ता जपली असती तर तुम्ही कधीच निराश झाले नसते. ही सगळी बकवास तुम्ही बोलतोय ही तुमच्या चुकीच्या कामांची मजुरी आहे.
माननीय राज ठाकरेजी आणि माननीय उद्धव ठाकरेजी तुम्हाला जर खरंच महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची काळजी असेल तर तुम्ही दोघे आपला "so called ego" हा सोडलाच पाहिजे..नाहीतर पूर्ण देश उठला आहे आपल्या महाराष्ट्रावर. एकत्र या आणि ठाकरे ब्रँड पुन्हा जगवा. खूप कळकळीची विनंती. ह्या तरुण मुलांना एकत्र येण्याची खूप गरज आहे आदित्य ठाकरे + राज ठाकरे + रोहित पवार + रोहित पाटील. तुम्ही तळागाळात जा महाराष्ट्राच्या. ह्या मराठी वटवृक्षाची मुळे मजबूत करा तरच मराठी वट वटवृक्ष टिकेल, वाढेल, आणि प्रगत होईल. अन्यथा ह्या देशात अनेक लाकूड तोडे बसलेले आहेतच. आणि मराठी माणूस म्हणजे नुसता मातृभाषेचा मराठी नाही तर महाराष्ट्रात राहणारा प्रकेत व्यक्ती.
शपथ विधी कोठे घ्यावा हे सांगणारे तुम्ही कोण.तुम्हाला त्यांनी विचारले का.उगीच फालतू बडबड करू नका. निवडणूक आयुक्त तुम्ही का होत नाही.झाल्यावर समजेल काय असते ते.दुंगणात बोट घालण्याची सवय जात नाही.अर्थहीन बडबड असते.
बाळासाहेबाचीशिवशेना परत मिळवायची असेल तर दोघा भावानी एकत्र येणे गरजेचे आहे स्वार्थ सोडा तरच हे शक्य आहे
Jya mansachi ek seat nivdun yeu shakat nahi tyasobat jaun kay dive lawnar.
Seat bhetnar jar te doghe sobt ale@@rameshparate173
याक्षणी तरी राज ठाकरेंचे राजकीय भवितव्य वंचितापेक्षाही कमी दिसत आहे.
त्यामुळे त्यांना आता अवाजवी महत्व देत बसून शिवसेनेने स्वतःचे नुकसान करून घेऊ नये.
त्यांना जर शिवसेनेत यायचे असेल तर आधीच त्यांच्या मर्यादा निश्चित कराव्यात. कारण त्यांच्या पक्षाची एकही रणनीती इतक्या वर्षात जनतेच्या दरबारात चालली नाही आणि जनतेने त्यांना वारंवार सपशेल नाकारले आहे.
संजय राऊत यांनी बोलतात ते अगदी बरोबर आणि योग्य
😂😂😂
हो ना आता संजय राऊत ला राज्यसभेत जाता येणार नाही म्हणून पोटदुखी मळमळ सुरू
@@PRJ5236😂😂😂
यांचे हे हाल जनतेने करून पण या विश्वप्रवक्ते आणि त्याचे पाठीराखे यांना अजून पण अक्कल येत नाही.....नुसती रडारड!!!!😂
यांच्या सभेमध्ये शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यावर मस्जिद झाली पाहिजे असे बोलतात हे आपल्याला कुठपर्यंत बरोबर वाटते
पहिला एक तासामध्ये निकाल सारखे चालते नंतर अचानक असा का बदल होतो सगळं संपून जातो
15 minit madhe ch game kelha.. Evm setting
@@abhijitraut9505 हो ना मविआ च्या बाजूने निकाल असता तर लोकशाही चा विजय हारला तर ईव्हीएम सेटिंग असं किती दिवस रडारड करत बसायच 😢
Sanjayji is saying 100% true
बावळट माणसांनी आता तरी सुधारा स्वतःला
Hariyana madhye hech ghadle BJP baddle negative narrative asoon Sudha EC ne BJP la 60% voting dakhvile
या पुढे शिवसेना सर्व निवडणुका स्वबळावर लढवावी
स😢
र्व कशाला फक्त मुंबई (1)महापालिकेची निवडणूक
स्वतंत्र उबाठा गटाने लढवावी आणि संजय राऊत यांच्या नेत्रुत्वाखाली.
(2)राऊत साहेब आपण शिंदे गटाच्या मतांच्या आधारावरच राज्यसभेचे सदस्य झाले आहेत म्हणून आपण सर्वप्रथम आपण आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला पाहिजे.
(3)राऊत साहेब, आपण महाराष्ट्राची चिंता सोडा यापुढे मविआच्या विधिमंडळ सदस्य संख्येच्या आधारावर राज्यसभेत जाऊ शकणार नाही याबाबत चिंता करा.
साहेब बेलट पेपरवर या पुढील निवडणूक लढविण्यास भाग पाडावे
What abt ls election
Balet paper var ghetlyavar 30 pn nay yenar mva chya 😂
@pratik7188 😂😂
@@pratik7188 jey harnar tyana ratri tujya ghari pathavnar @@i kade tujya 😂
भाई तुझ्या साहेबाला सांग राज साहेबांना सोबत घ्यायला तेव्हा काहीतरी होईल
आम्ही सर्व तुमच्या सोबत
@@rajeshribhosale413 tari haarle 🤣😂😂😂
Asch sobat raha
Bjp yet rahil😂
Barobar Aahe 👍👍
मॉर्निंग ला ९:३० असा रिसल्ट १३६-१३७ होता नंतर अर्धा तासात डायरेक्ट २०० प्लस…घोळ गेलाशिवाय ये होणे नाही
मग लोकसभेला घोळ करूनच ३१ खासदार निवडुन आले का
डोकं ठिकाणावर आहे का ह्या संज्याचं
भावा लोकसभेला ज्यावेळी निवडून आले त्यावेळी नाही बोलले की मशीन मध्ये घोटाळा आहे 😂😂
मवीआ आली आसती तर महाराष्ट्राची राख रंगोली झाली आसती
😂😂😂
TRUEEE
सर आपण योग्य बोलत आहेत.
😂😂
संजय राऊत साहेब खरं बोलत आहेत जनतेचे पैसे सरकारी अधिकारि लोकांना का द्यायचे जर ते लोकशाही साठी काम करत नसतील तर
जनतेला नशा दारू पाणी सगळं दिल्यामुळे नशा मध्ये मतदान केलं जनतेने विसरून गेले पाच वर्षापासून काय चाललंय ते
आपण घेता वाटत . काय संजय राऊत सारखे विनोद करता कार्यकर्ता सोडा मग तो कोणत्याही पक्षाचा असो तो चुक बरोबर न पाहता पक्षासाठी बोलणार परंतू सामान्य जनतेला काय घेणे देणे कोण सत्तेत आहे ते आपल्या हिताचे कोण हे पाहूनच मतदान करतो त्यांनाही माहित आहे कोणी आपल्याला पाच वर्ष पैसा दारू जेवण देणार नाही त्यामुळे उगाच संजय राऊत सारखे बरळू नका जरा प्रचारा दरम्यानची भाषा पाहा हे हवेत होते त्यामुळे जनतेनेच टाचणी लावत यांना जमीनीवर आणले
Manda buddhi.... kirana dukanat daru wine vikayla kuni manjuri dili hoti....😂😂😂
एकदम बरोबर राऊत साहेब…
अगदी योग्य आणि जी वस्तुस्थिती आहे तेच बोलले. सामान्य जनतेलाही माहीत आहे हे सगळं ठरऊन, सगळ विकत घेऊन केलेलं आहे आनी हे लोकशाही विरुद्ध आहे. एक ना एक दिवस हे सगळ पितळ उघडं राहिल्याशिवाय राहणार नाही.
बरोबर भाऊ काहीतरी घोळ वाटतो
Rada ajun 😂
1500 रु सगळी जनता विकली गेली कशी आणि ही खरच निवडणूक झाली का....?😂😂😂😂😂😂
Election chya दोन दिवस आधी खूप पैसे वाटले गेले
लाज वाटते महाराष्र्ट १५०० मधे विकला गेला
फक्त हा एकच माणूस आहे जो मीडिया समोर येऊन clearly बोलतो आहे ,त्यांच्या बोलण्यात खूप खतखत दिसते आहे
Fatli ahe tyachi😂😂😂
@@tarachandb2899Ha manus kiman yacha paksh tri sodt nhi khar tri bolto
@@shardajadhav7708 2019 madhe kuni gaddari keli aani yuti sodli...??
@@shardajadhav7708 tumhi muslim colonyt rahta ki nonmuslim colonyt?aani ka???
आपण बोलत बसू नका काही तरी ऍक्शन घ्या आंदोलन करा मतदान परत घ्या
True
राऊत साहेब 🔥
Yed zhave gap bas
🤣🤣🤣🤣
गुजराथ मधून avm machine आणले होते. कंटेनर मधून 3400 कोटी BJP ने आणले होते.ते आता अडाणी याना महाराष्ट्र वाटून देतील. जनतेला भिकारी केल्याशिवाय राहणार नाहीत
पैसा चा विजय झाला
दोघे भाऊ स्वतापुरता राजकारण करतात .एकत्र आले असते तर असा महाराष्ट्र विकला गेला नसता
Raj thakre + Uddhav Thakre 🔥🔥🔥
काही उपयोग नाही, आधी EVM वर निर्णय झाल्याशिवाय कोणीही एकत्र येवू द्या OUTPUT ZERO
Right
विरोधी पक्ष निवडणूकी आगोदर EVM मशिनवर बहिष्कार टाकत नाहीत,बेलेट पेपर निवडणूकीसाठी जनआदोलन महाराष्र्टात केले पाहिजे,निवडणूकीच्या निकाला नंतर बोबलून काय उपयोग ?
तुम्ही खरे विजयाचे शिल्पकार आहात, सर्व हिंदू तुमचे आभारी आहेत
महाराष्ट्रात असे काय घडले की ५व्या फेरीत महायुती २२५पेक्षा पुढे गेली.
Evm jugad
बरोबर आहे राऊत साहेब तुमचं देशामध्ये आता हुकूमशाही येणार आहे
हा जनतेचा जनादेश नसून evm चा जनादेश आहे
खरय पण काय करावे लागेल
कोणा सोबत नको कोणावर विश्वास नाही बस करा ह्याच्या त्याच्या दारात जाणे 2014 सारखे एकटे लढा बघा निवडून येणार चूका आपण करत आहात कोणी विश्वासू नाहीत ठाकरेना फसवतात आता बस झाल
कोणी एक बापाचा असेल तर त्यांनी येत्या महानगरपालिकांच्या निवडणुका या बॅलेट पेपरवर घ्याव्यात. त्यातून खरे सत्य कळेल की महाराष्ट्रात कोणाची सत्ता यायला पाहिजे होती.
गांजा उतरला नाही का😂😂😂
😂😅😮
😂😂😂
एकवेळ बॅलेट पेपर वर निवडणूक घ्या, हिम्मत असेल तर.....😂
आता सोयाबीन 2000 झाले तरी लोकांना आवडेल , कोणताही आरक्षण ,उपोषण ,आंदोलन मोडून काढले तरी लोकांना चालेल , महागाई ,बेरोजगारी वाढली तरी लोकांना चालेल असा अर्थ या निकालाचा निघतो . लोकांसाठी mva ने तरी का लडाई लढावी
लोकसभेत निकाल लागला त्या वेळेस evm चांगल होत वाटतंय 😂
राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांना दाबून ठेवणे हे भा. ज. प. चे कारस्थान असून मुंबई वर गुजरात राज्य करण्याचे सुखरूप होईल हे मोदी आणि शाह यांचे प्लॅन आहे. हे मराठी जनतेने संतर्क राहणे महत्वाचे आहे
आता AVM विरोधात सर्व देशातील जनतेने एकत्र आला पाहिजे
chup be yz
Gab re chu...
@@choudharyrk2404 . का रे चोंग्या
True
Always crying if lost but in loksabha they were happy bcoz they won so that time every thing was right and one more thing he is spoken person for Sharad Pawar he is one who try to finish saheb party,if balasaheb would alive he would kick out this fellow from shiv sena 😡😡😡
ठाकरेनी काँग्रेसला बाजुला कराव. कारण त्यांची आपल्याला काहीच मदत झालेली नाही.
Tv 9 मराठी या वाहिनीने या सर्व प्रतिक्रिया दाखवा हा निकाल जनतेला मान्य नाही 🙏
😂😂😂😂
ठाकरे आडनावाची आता गरज राहिली नसेल महाराष्ट्राला तर आदित्य ठाकरे यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा. मराठी लोकांना त्यांच्या नशिबावर सोडावे, सांगावे शस्त्रे हातात ठेवा आणि जगा.
Kaam adali koni bjp kade jaat nahi, shivsena shakhet yenar Kiva manse kade janar
बॅलट पेपर वर निवडुक झाली तर बिजेपी 50 टक्के पण येणार नाही.
जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे belet पेपर वर मतदान झाले पाहिजे
पुंनपुंना आमच्या आयुष्यातली 5 वर्ष मातीत घातली हे आमचे सरकार नाही
Tu desh drohi aahe 🤣🤣🤣
राज ने ठाकरे घराणे संपवलं...
राज ठाकरे आजही बाळासाहेब 1985 पर्यंत करत असलेला संघर्ष करताय. एकदा शिवसेनेचा इतिहास वाचा, मग कळेल की राज ठाकरे जे करताय ते बाळासाहेबांनी देखील केल होत.
@@nikhilpatil8959tevhacha kaal vegla hota atacha kaal vegala ahe
काय रे काय राज ठाकरे यांनी नाहीतर उद्धवनी संपवलं ठाकरे यांनी
आंदोलन करा... सर्व आघाड़ी पक्षांचे नेते आणि जनता ... आंदोलन एकच पर्याय आहे
खुब मोठी सेटींग आहे
, महाराष्ट्राच्या हितासाठी राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार व सर्व मराठी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे जय महाराष्ट्र
हे तिघे सोडले तर बाकीचे कुणबी मराठा आहेत का?
EVM काढा पेपर वर मतदान घेण्या साठी भाग पाढा रस्त्यावर उतरा अंदलोन करा
राऊत साहेब बोलत आहेत खरं आहे प्रत्येक मराठी माणसाने विचार करणे गरजेचे आहे
साहेब तुम्ही खरे कवि कलश आहात. शेवट पर्यंत उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहात. विनंती आहे साहेब बडबड जास्त होते जरा. लोक कंटाळतात
लोक कंटाळत नाहीत,लोकांना वास्तव परिस्थिती माहिती होतं आहे.
इलेक्ट्रॅनिकस च्या निवडणूक बंद करून पूर्वीप्रमाणेच बॅलेट पेपरवर निवडणुका - मतदान घ्या
100 ."/, Right. Sheb
राऊत साहेब आता राज्यसभेचे खासदार होऊ शकणार नाही कारण 32 आमदार वोट करायला शिवसेने कडे नाही आहेत
मोठी सेटिंग झाली खूप
संघटना नीट घराघरात पोहोचवा...आणि कामे करा...लोक कामांना भुलतात पैशाला नाही...आपल्या कामांवर एकदा लक्ष घाला ...मग कळेल
EVM JINDABAD
BJP JINDABAD
पोस्टल मता मधे महाविकास आगाडी वर होती अचानक evm चालू झाल्यावर अचानक बीजेपी 200+ geli
खर आहे sir आम्हाला पण प्रश्न पडला
बरोबर💯 आहे👍
धन्यवाद राऊत साहेब आपण पवार साहेबांच्या नादी लागून बाळासाहेबांचे शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात संपवली आहे
Sharad Pawar chi icha Purna keli aaye
जनतेचा निर्णय नम्रपणे स्वीकारा
अगदी बरोबर आहे
Saheb ata tari jantechya bhavna samjhun ghya 🙏
यापुढे पर्मनंट बेरोजगारी
महागाई
सर्व चालले गुजरातला
💯 1st time he is right
He is always right 👍🏻
संजय राऊत बरोबर बोलत आहेत
काहीही होऊ दे पुढील निवडणुका बॅलेट पेपर वरच झाल्या पाहिजेत ..काय हरकत आहे
Only जय राजसाहेब ठाकरे 🚩
हि निवडणूक अदानी मित्र मंडळ यांची होती, पैशाचा पाऊस पडला मत विकत घेतली आपला महाराष्ट्र फार मागे टाकला जे लोक सते मध्ये शामिल आहेत तियाना काही दिवसात समजेल आपण काय चूक केली,
तुमचं नाव मात्र सुवर्णक्षरा मध्ये लिहिलं जातंय,उद्धव ठाकरे सोडून सर्वांचा फायदा करून दिल्याबद्दल 🙏🏻🙏🏻🙏🏻
हिंदू द्वेष हे एकमेव कारण म्हणून तुम्ही सर्व आपटलात बाकी उगाचच कारण मिमांसा करू नका
थोडा तर logic लावा...लोकसभा, झारखंड मध्ये EVM perfect आहे का??
जाऊद्या राऊत साहेब काही लोक सोबत येणार नाहीत मराठी मनसा साठी कारण त्यांना दुसऱ्याच खाजवयाची सवय लागलीय😢
राज ठाकरेंसाठी खूप वाईट वाटत 😢
राऊत बरोबर बोललात ठरवूनच केलेला विजय आहे
ओबीसीं फॅक्टर चालला निवडणुकीत
Ata gujratyanchi bhandi ghasa
दादा गुजराती आहेत म्हणून लोकांना या महाराष्ट्रात रोजगार आहेत तुमच्या किती कंपन्या आहेत लोकांना रोजगार द्यायला
लाज वाटली पाहिजे तुम्हाला हे बोलताना
Murkh ahes tu adhi nit abhyas kr mg bol ...
साहेब, जेव्हा एखादा आमदार आपला पक्ष बदलतो तो अनैतिक असतो आणि जेव्हा एखादा पक्ष आपली नैतिकता सोडून काँग्रेसशी हस्तांदोलन करतो तेव्हा ते नैतिक असते.. छान. जर तुम्ही 2019 मध्ये तुमची नीतिमत्ता जपली असती तर तुम्ही कधीच निराश झाले नसते. ही सगळी बकवास तुम्ही बोलतोय ही तुमच्या चुकीच्या कामांची मजुरी आहे.
Ani jeva BJP secular ncp sobat jate.... Te kasa barobar ahe
दुकान बंद झालं
चंद्राचूड सरांना जनता आणि बाळासाहेबांचे आशीर्वादाच असतील
संजय राऊत तुझी खाट पडली तू आता राज्य सभेवर निवडून जाणार नाही
तुम्ही केलं काय महाराष्ट्र जनतेसाठी.. असच बोंबलत बसा aata 😂😂😂
BJP ne kay kel te sanga tumbhala aaplya mulansathi aata gujaratla naukaransathi jav lagel lakshat theva
@maheshsutar8763 आता जनतेला परत 1200/- सिलिंडर, 110/- पेट्रोल, MPSC च्या जागा भरल्या जाणार नाहीत, बेरोजगारी तशीच राहणार
Special thanks to EVM मशीन
आता बास झालं मराठी अस्मितेसाठी दोघांनी एकत्र येऊन महाराष्ट्र काबीज केला पाहिजे तरच महाराष्ट्राभीमान आहे
माननीय राज ठाकरेजी आणि माननीय उद्धव ठाकरेजी तुम्हाला जर खरंच महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची काळजी असेल तर तुम्ही दोघे आपला "so called ego" हा सोडलाच पाहिजे..नाहीतर पूर्ण देश उठला आहे आपल्या महाराष्ट्रावर.
एकत्र या आणि ठाकरे ब्रँड पुन्हा जगवा.
खूप कळकळीची विनंती.
ह्या तरुण मुलांना एकत्र येण्याची खूप गरज आहे
आदित्य ठाकरे + राज ठाकरे + रोहित पवार + रोहित पाटील.
तुम्ही तळागाळात जा महाराष्ट्राच्या. ह्या मराठी वटवृक्षाची मुळे मजबूत करा तरच मराठी वट वटवृक्ष टिकेल, वाढेल, आणि प्रगत होईल. अन्यथा ह्या देशात अनेक लाकूड तोडे बसलेले आहेतच.
आणि मराठी माणूस म्हणजे नुसता मातृभाषेचा मराठी नाही तर महाराष्ट्रात राहणारा प्रकेत व्यक्ती.
संजय राऊत खरे बोलत आहेत
आता शिंदे शिवसेना आणि अजित दादा राष्ट्रवादी बीजेपी मध्ये विलीन करून टाकावा
❤❤❤
दोन्ही भवानी इगो न ठवता एक व्हावं नास्ता हे लोक संपून टाकत आहेत ठाकरे नावाला
राऊत साहेब बरोबर बोलतात
शपथ विधी कोठे घ्यावा हे सांगणारे तुम्ही कोण.तुम्हाला त्यांनी विचारले का.उगीच फालतू बडबड करू नका. निवडणूक आयुक्त तुम्ही का होत नाही.झाल्यावर समजेल काय असते ते.दुंगणात बोट घालण्याची सवय जात नाही.अर्थहीन बडबड असते.
संजय राऊत साहेब. कट्टर शिवसैनिक ❤
Kadhi Election Ladavli asti tar Samjla asta Voting count kasa hot te 😂😂
राजसभा गेली रे तुही आता काय बोलनार रे
बोलने दो उसे..तकलीफ जो हो रही होगी..
हिंदू जनतेने जागा दाखवली
9-30 पर्यंत फक्त पोस्टल मतदान मोजून झाले होते.त्यानंतर मत मोजणी सुरू झाली व पाहिली फेरी नंतर निकाल सुरू झाले.
.
राऊत साहेब तुम्ही सत्य बोलतात माझा तुम्हाला नमस्कार जय महाराष्ट्र एकच वाघ शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे
Evm Zol zala.. tyat dumat asnyachi garaj nahi... Jay Maharashtra ❤
मीडिया वाला ना काय काम आहे कि नाही ते कॅसेट एवढा बंद करा
संजय राऊत तटस्थ राहिले आणि दोन्ही भावांनी ठरवलं की मुंबई गुजराथ्यांच्या ताब्यात द्यायची नाही, तर आणि तरच मुंबई महानगरपालिका मराठी माणसाची राहील.
अगदी बरोबर संजय राऊत साहेब
राऊत साहेब छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्या इतपत कोणही या देशात जल्मला नाही व जल्मणार नाही.