Sanjay Raut on CJI: इतिहास त्यांना माफ करणार नाही, संजय राऊत यांचं टीकास्त्र

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 ноя 2024

Комментарии • 81

  • @bag9845
    @bag9845 3 дня назад +31

    खरं आहे ना? त्यांनी इतक्या महत्त्वाच्या खटल्यात निर्णय न देता तारखाच दिल्या. याचा अर्थ सरळ सरळ सरकारच्या दबावाखाली काम केले.

  • @mohammedalinaik2186
    @mohammedalinaik2186 3 дня назад +16

    अगदी बरोबर. फक्त चंद्रचूडच कशाला सगळी न्याय व्यवस्था कुणाच्या तरी हाताचं खेळणं बनली आहे.

  • @sadashivdesai5578
    @sadashivdesai5578 3 дня назад +15

    खरे आहे. न्यायपालिकेचे वर्तन खरंच आक्षेपर्य आहेच

  • @NavnathWanve-c4r
    @NavnathWanve-c4r 14 часов назад

    सलाम सर

  • @atulghule178
    @atulghule178 3 дня назад +22

    खर आहे वेळेत निकाल दिला असता तर दोन वर्षापूर्वीच सरकार पडल असत

    • @SubhashMali-f2e
      @SubhashMali-f2e День назад

      Sarkar padal aasta tar evm cha khel Karu shakale naste

  • @rohankarkare4740
    @rohankarkare4740 3 дня назад +16

    रोखठोक आणि सडेतोड 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @rameshpande6283
    @rameshpande6283 3 дня назад +11

    खापर फोडले नाही😂ही सर्व सामान्य जनतेची सुद्धा धारणा आहे. आणि पुढील काही काळात कोणत्यातरी राज्याचे राज्यपाल पद? मिळाले तर नवल वाटू नये😂 राऊत 100 टक्के खर च बोलत.आहे.

  • @Samata-mo2jw
    @Samata-mo2jw 3 дня назад

    एकदम खरं बोलत आहेत संजय राऊत.एवढी वरीष्ठ पदावरील व्यक्ती निर्णय घेऊ शकली नाही हे न पटणारे आहे.

  • @ramchandrashinde4479
    @ramchandrashinde4479 День назад

    ज्यानी खरोखरच पक्ष फोडला, त्यांनाच पक्ष बहाल करणारी आपली लोकशाही

  • @akashkhatal9455
    @akashkhatal9455 3 дня назад +4

    Great

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 3 дня назад

    अगदी बरोबर आहे

  • @santoshpandit6025
    @santoshpandit6025 3 дня назад

    Right sir ❤

  • @rakhiware51
    @rakhiware51 3 дня назад +1

    Right

  • @Nitin-zj3xf
    @Nitin-zj3xf 3 дня назад +1

    अगदी बरोबर,बीजेपी ने सर्व यंत्रनेच संघीकरण करून ठेवलं आहे, त्यामुळे जनताच आता ह्या संघोट्याना धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही.

  • @VSThePatriot2687
    @VSThePatriot2687 3 дня назад

    शेवटी पर्याय उरला आहे 🔥👊🏻🔥👊🏻🔥👊🏻🔥👊🏻

  • @chandrakanthjyothibapatil4843
    @chandrakanthjyothibapatil4843 3 дня назад

    तुम्ही फारच हुशार आहात

  • @dilipsamant6880
    @dilipsamant6880 3 дня назад

    सरकार ने काय केले ते जनतेने ओळखले म्हणूनच २०० पार.
    बाकी आदळ आपट चालू द्या.
    नाहीतरी दुसरा उद्योग काय.

  • @anandpanse5605
    @anandpanse5605 2 дня назад

    सर न्यायाधीश याला सांगणार का उशीर का झाला ते?

  • @gautamankush6060
    @gautamankush6060 3 дня назад +1

    अगदी साधी गोष्ट! बिनलाज्या अगोदर ज्या गद्दारांच्या मतावर खासदार की मिळाली आहे, ती सोडण्याची हिम्मत आहे? का

  • @rajeshjadhav7105
    @rajeshjadhav7105 2 дня назад

    कोर्न्ट पण मॅनेज करतात हे लोक .

  • @prakashbarage3913
    @prakashbarage3913 3 дня назад

    राऊतांना सरन्यायाधिश करून टाका. बघा निकाल कसा देतील.

  • @pashuatkalikar8209
    @pashuatkalikar8209 3 дня назад

    Barobar

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 3 дня назад +3

    निकाल योग्य वेळी दिला असता तर आज महाराष्ट्राचे नुकसान झाले नसते. राऊत साहेब खरे बोलत आहेत. भाजप सर्व यंत्रणां चालवते

  • @ShankarMore-s5c
    @ShankarMore-s5c 3 дня назад

    Patra. Challl

  • @Progress0067
    @Progress0067 3 дня назад +9

    एकदम खरं आहे राऊत साहेब. चंद्रचूड अतिशय भित्रे होते.

  • @ishwarisudhirdawkhar3733
    @ishwarisudhirdawkhar3733 3 дня назад +1

    evm

  • @किल्लाडी
    @किल्लाडी 19 часов назад

    पहिला दोन तास मध्ये पोस्टल आणि नौकर वर्ग केला होत व्होटिंग
    लाडकी बहीचा entry दोपरी झली तुमचं कार्यक्रम झालं😂😂

  • @9824-q6c
    @9824-q6c 3 дня назад +8

    पत्रा चाल ❓

    • @mukeshbobade4449
      @mukeshbobade4449 3 дня назад +1

      कोहिनुर मिल?

    • @vija765
      @vija765 3 дня назад

      ​​@@mukeshbobade4449कोहिनूर मिल मधली सर्व सामान्यांची म्हणजे मराठी माणसांची घरे नव्हती.

  • @ramchandrashinde4479
    @ramchandrashinde4479 День назад

    evm स्कैम झाला आहे

  • @ashokvhavale-u9r
    @ashokvhavale-u9r 3 дня назад

    २०१४ पासून या देशात लोकशाही राहीलेली नाही , भाजपा सरकार ला सत्तेची भुक आहे त्यासाठी ते कोणताही मार्ग निवडू शकतात..😢😢😢😢😢

  • @unmeshkatre507
    @unmeshkatre507 3 дня назад

    Je nikal ani gosta yacha favour madhe hoil tya war fakta vishawas ahe baki ji gosta yacha virodhat geli ki amcha war game zala asa final asta

  • @shaileshjoshi6899
    @shaileshjoshi6899 3 дня назад

    Patankar ch kay zal

  • @ShankarMore-s5c
    @ShankarMore-s5c 3 дня назад

    😅😅😅😅😅Cheack. Head. Good. Work. Bhonga😮😮😅😅

  • @kaps178
    @kaps178 3 дня назад +2

    अरे स्वतः कुठे चुकले त्याच काहीच नाही... आणि याला दोष दे त्याला दोष दे....

    • @Beast_ad10xxx
      @Beast_ad10xxx 3 дня назад

      Hello
      Kayda kanoon chi paymwlli chalu ahe
      I was fan during my school college days of bjp or so called fodn20 but not now at all

  • @Mepratik62
    @Mepratik62 3 дня назад

    Nikal dila nhi,ok, mg tumhi Kay kel

  • @ShashikantPawar-v3r
    @ShashikantPawar-v3r 3 дня назад +4

    काय लबाड आहे रे हा

  • @satishrasal2676
    @satishrasal2676 3 дня назад +1

    He is right that cji delayed decision he was under pressure from modi

  • @ashokchavan1659
    @ashokchavan1659 3 дня назад

    Sanjay Raut barobar bolale
    Cheating valyanach Ani tyanchya pilavalila mirchya zombalya.

  • @prakashtodankar9991
    @prakashtodankar9991 3 дня назад

    Tyala Aatmadhe Taka.

  • @KulkarniSham
    @KulkarniSham 3 дня назад +1

    अहो राऊत साहेब आपण कुणाला बोलताय हे भान ठेवून बोला सुप्रीम कोर्टा ला का तुमच्या मधे घेत आहेत.

  • @arunvaity9398
    @arunvaity9398 3 дня назад

    Khare aahe.
    Nyay dila asta tar ase jhale naste..sarv purave astana sarvani vel kqdhu pana kela .tyat ED CBI Election commissioner nyaypalika yani sarv sope kele taklyachya aadeshyane karan srav IAS IPS Supreme court judge yanche kale dhande tyana mahit astat tyamule black mail kele jate

  • @nageshkale4856
    @nageshkale4856 3 дня назад

    Sharad pawarane jyaveli as kel te kas barober..bhonga band kara

  • @Mepratik62
    @Mepratik62 3 дня назад

    Nikal EVM CHA AHE😂😂

  • @Lokshahi1952
    @Lokshahi1952 3 дня назад +3

    संजय राऊत, यापुढे जरा भाषा जपून वापरली आणि थापा कमी मारल्या हवेतले बोलणे कमी केले तरच उध्दव ठाकरेंचा पक्ष टिकेल नाही तर पक्ष संपण्याच्या पापात तुमचा ही मोठा वाटा राहील. तुम्ही उबाठा चे लोक पहिली आपली भाषा सुधरा आणि आपण लोकांना मुर्ख बनवू शकतो या विचारातून बाहेर पडा. उगाच झोलच आहे लोकांना निकाल मान्यच होणार नाही, ही बडबड बंद करा. लोकांनी दिलेला कौल लोकांना मान्यच आहे. तो फक्त तुम्हाला आणि तुमच्या मतदारांना मान्य होणार नाही.

    • @damodarverekar2659
      @damodarverekar2659 3 дня назад

      Mahashtra che former chief secretary gaikwad suda tech bolat haye evm jol haye manun.
      Ata sang

    • @Lokshahi1952
      @Lokshahi1952 3 дня назад

      @damodarverekar2659 वायनाड मध्ये प्रियंका गांधी चार लाखांनी जिंकल्यात. तेथे स्पेशल इव्हिएम होते का ? त्या सेक्रेटरी ला पण प्रश्न आहे माझा. आणि महोदय व्यक्तिगत कमेंट करु नये . मी कोणत्याच पक्षाचा नाही पण लोकशाहीवादी आहे

  • @amolkulkarni8579
    @amolkulkarni8579 3 дня назад +5

    Gap re makda😂😂😂😅😅😅😂😅😅😂😅😂😅😂

    • @shankarchoughule6702
      @shankarchoughule6702 3 дня назад

      आवडत नाही मग बघताय कशाला.

    • @mukeshbobade4449
      @mukeshbobade4449 3 дня назад

      देवांद्रूद्दीन पठाणवीस... 😂

  • @chandrakanthjyothibapatil4843
    @chandrakanthjyothibapatil4843 3 дня назад

    काय बोलतोय हा पराभवाला सामोरे जावे कोणावर खापर फोडू नये

    • @ashishgije5138
      @ashishgije5138 3 дня назад

      अगदी बरोब्बर बोलत आहे...... पैषा चा गैर वापर... सत्तेचा गैर वापर.... Bjp आखा देश विकणार.....😡

  • @Gar391
    @Gar391 3 дня назад +2

    *महायुतीचे स्टार प्रचारक❤ पत्राचाल लवांडे,मिथुन जरांगे आणि चुस मां आंडारे यांचे खूप खूप अभिनंदन*

    • @mukeshbobade4449
      @mukeshbobade4449 3 дня назад

      बोगस मतदान पैसे चा वाटप आणि EVM छग्या...

  • @premkumarmodani242
    @premkumarmodani242 3 дня назад

    राष्ट्रवादी काँग्रेस ( श. प. ) . . . शांत
    काँग्रेस . . . . . . . शांत
    म. न. से. . . . . . शांत
    वंचित . . . . . . . शांत
    प्रहार . . . . . . . . शांत
    ए. आय. एम . . . शांत
    मग . . . मग . . . मग
    हा उबाठाचा संजू मामा एकटाच का भुंकत राहतो .
    जिथे जिथे यांच्याच पक्षाचे नेते जिंकले त्या ईव्हीएम मशीन बद्दल काहीच बोलत नाही .

  • @anilbakde1191
    @anilbakde1191 3 дня назад

    Routsaheb zindabad chandchud he hya gaddarache ani bjpche sarkarche rakhandar banle

  • @shilpamatkar7562
    @shilpamatkar7562 3 дня назад

    Evdha darun parabhav houn Sudha ha bhunkayache band hot nahi tyani bhunktana swata jamini war baher.aahe he lakshat thevave hyala Nirlajj panacha kalas mhanatat Gira to bhi tang upar

  • @Kkdamadam
    @Kkdamadam 3 дня назад

    १००// येस्

  • @vinittravelnexplorevlogs6799
    @vinittravelnexplorevlogs6799 3 дня назад

    😂😂😂😂😂gap re chakkya tondachya, tuuch tr vaat laavle sagle 😂😂😂