मजूर्ड्यांना आज माज दाखविणे गरजेचे आहे तो लंके भूंकला तेव्हा कुणी नाही बोलला .. हिंदू द्वेष ओबीसी द्वेष करून मौलाना डोक्यावर घेवून नाचत होते .. आज खुट्टा उपटून दिला
सुजय विखे तुम्ही का पडलात? तुम्ही पण हवेतच होतात...हे निवडून आले त्याला वेगळी करणे आलेत ...लाडकी बहिण ,हिंदुत्ववाद ,जारांगे पाटील ..या कारणांमुळे तरुण पिढीने निवडून दिले ... विखे तुम्ही तुम्ही तुमचं पाहा
दादानी या वाचळविराची चांगलीच जिरवली 😂😂😂 लई फड फड होती दादा यांना काई मोठ्या मोठ्या गप्पा किती गर्व त्याना झाला होता म्हणजे अहील्यानागर चे बॉस असेच त्यांना वाटू लागले..पण दादा तुम्ही असा काई धप्पा दिला तुम्ही आणि त्यांना कळून गेलं की आज पण या अहील्यानगर चे बॉस विखे च आहे😂😂😂
सत्ता आल्यानंतर बोलण्यातच...सत्तेची नशा जाणवते....जनता पुन्हा 5 वर्षानी कुणाला साथ देईल हे वेळच सांगेल...सत्यमेव जयते....महाराष्ट्रातील जनतेने आता तरी सुज्ञ व्हावे....रोजगार,आरोग्य व दर्जेदार शिक्षण या आपल्या मुलभूत गरजा आहेत....त्या देण्यासाठी शासन किती तत्पर आहे हे येणारा काळ ठरवेल...नाहीतर आपल्या पुढील कित्येक पिढ्या अंधारात जातील हे लक्षात घ्यायला हवे.
@@shaikhtabrej1064इम्तियाज जलील 2019 ला कशावर निवडून आला होता,EVM की बॅलेट पेपर वर ओवेसी कशावर निवडून येतो.. रडणं बंद करा, नोमानी कूठे आहे त्याला शोधा 😂
आता तरी खुलून बोला हा हिंदुत्वाचा विजय आहे.. हिंदुत्वा बद्दलची दुटप्पी भूमिके मुळेच खासदारकी्ला परिणाम दिसूनही अजूनही हे असे... धन्य आहे.. शेवटी सिद्ध होत आहे तुमच्यात खानदानी काँग्रेस विचार आजही कुठे तरी जिवंत आहेत..
जावयाचे गोढे,40 वर्ष आमदार,भाषनात थोरात म्हने संगमनेर माझे कार्यकत्ते खंबीर आहे मी शिर्डीला पुर्नवेळ देनार आता बसा घरी थोरात पर्व संपेल काम करा,रस्ते करा पंचायती सुध्दा जातील,
" माझा बाप तालुक्याचा बाप आहे " ह्या एका वाक्याने बाळू थोरात पडला....... हा माजच नडला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
इथून पुढे कायम नाडणार
बरोबर राजकन्या हवेत होत्या खुप.. गर्वचे घर खाली..😅
@@Bhaumemberआता नडा 5 वर्षे 😅😅😅
थोरात घराणेशाही बंद आता
लोकसभेला लंकेना मदत करणारे सगळे आमदार.. आज घरी बसवले...!!! 🎉🎉 इतिहासात वाघनखे आणी राजकारणात विखे. 🎉🎉
संगमनेर येथील कत्तलखान्यात मेलेल्या जनावरांचा तळतळाट लागला. ऊशिर झाला पण गेमच झाला.
BJP chya lokanchya beef chya companya aahet.....
👍🚩🚩🚩
संगमनेर ला खऱ्या अर्थाने स्वतंत्र मिळाले
तुम्ही विजुभाऊ औटि पाठीमागे खंबीर उभे राहिले पाहिजे
@@kirankalhpure185 राहणार भाऊ रानी लंके चा कार्यक्रम सुजयदादा विखे यांनी केला
सर्वात नंबर वन सुजय दादा जिंदाबाद
आता कस सुजय दादा म्हणतील तस...
टायगर अभी जिंदा है...🐅🐅
सुजयपर्व ♥️💯
vachpa kadhla 😂 ek number
टायगर अभी जिंदा हैं. साहेब परत नगर ला विजयी व्हा.
लोकसभेला ज्यांनी विरोध केला, त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला विखेंनी
सुजय विखे जिंदाबाद टायगर अभी जिंदा है
करेक्ट कार्यक्रम झाला
भाजपा महायुती जिंदाबाद
सुजय दादा चे कमबॅक गरजेचे होते. सुजयदादा सारखे नेतृत्वाची अहिल्या नगर जिल्ह्यात गरज आहे
सामान्य माणूस आमदार झाले पाहिजे...अमोल भाऊ आपले अभिनंदन 🎉🎉
संगनमेरची निवडनुक तरुणानी हाती घेतली होती
दादा साकुरचा पाणी प्रश्न मिटवा नक्की 40 वर्षापासून दुष्काळ आहे साकुर पट्ट्यामध्ये तुमच्याकडून साकुर पट्ट्याला दुष्काळ मुक्त कराल अशी खूप मोठी अपेक्षा
करूनच दाखवाव....मग मानू
सर्व नगरचे नेते सुजय दादाच्या विरोधात आले होते, पण सत्याचा विजय होतो. सुजय दादाने करेक्ट कार्यक्रम केला.😊
सुजय विखे हुशार माणूस आहे पण बोलण्यात माज आणि वागण्यातील टगेगिरी कमी केली पाहिजे. हेच कारण होतं की खासदारकीला पडले.
मजूर्ड्यांना आज माज दाखविणे गरजेचे आहे तो लंके भूंकला तेव्हा कुणी नाही बोलला .. हिंदू द्वेष ओबीसी द्वेष करून मौलाना डोक्यावर घेवून नाचत होते .. आज खुट्टा उपटून दिला
तसे नव्हते... फतवे निघाले होते म्हणून
Vikkhe patil❤
Only sujay vikhe dr Saheb jindabad jindabad 🎉🎉🎉
सुजय दादा नाम हि काफी है ..............
महायुति जिंदाबाद
Mahayuti🔥🔥🔥😊
एक नबर सुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉आपल्याला 🙏👍
आता
स्वराज्य संकल्पभूमी शहागड(पेमगिरी) येथे शहाजी महाराजांचे स्मारक उभे करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांना न्याय मिळवून द्या.
नम्र विनंती
तू खरा विजय शिवसेनेचा आहे तिथे शिवसेना आजारी कट्टर आहे संगमनेर मध्ये विजय म्हणलं तर शिवसेनेची ताकद आहे व शिवसेना आहे
संगमनेर च्या शिवसेनेला विखे कुटुंब पहिल्या पासून सपोर्ट करते
सुजय विखे साहेब संगमनेर विधानसभा तुम्ही निवडणूक लढवायची होती. अमोल खताळ ला कशाला तिकीट देत बसले
बेरोजगार युवकांचा विजय आहे 😂😂😂
Happy birthday Sujay Dada
🎉🎉
कोणीच कोणाचा कार्यक्रम लावीत नसतो जनतेला बदल हवा होता,, राहता मधे पैसे देऊन पिपाडा ऊभा नसता तर बदल ईकडे पण झाला असता। मतदार दुध खुळे नाही।
🛎🛎
पिपाडला1500 मत मिळाले फक्त
जातीयवादी जळाले
संगमनेर मध्ये हिंदु धर्म सुरक्षीत हवा . भले ही भाऊ असेन तरी पाडा .
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा दादा 🎂🎂🎉🥳
Doctor असून सुसंस्कृतपणा दिसत नाही ... doctor टायगर असू शकत नाही
तुमचा थोरात तर लई सुसंस्कृत आहे 😂
अजून चाटा थोराताली
एकच वादा, सुजय दादा,❤❤❤
महायुती ✌🏻🚩🚩
टायगर मानलं तुम्हाला विखे पॅटर्न
बल्लाळ देव जरी राजा झाला, तरी लोक बाहुबलीलाच आपला खरा राजा मIनत अन मIनत राहनार
सत्तेचा माजावर विखेंनी बोलू नये. तुम्ही किती माज केला. खालच्या भाषेचा वापर तुमचेच लोक करत होते आणि तुम्ही दात काढत होते.
अहिल्यानगर मधील जनतेला समजेल दादा खासदार पराभवानंतर एकही विकास काम होणे अशक्य खंत कायम राहील.
सुजय विखे तुम्ही का पडलात? तुम्ही पण हवेतच होतात...हे निवडून आले त्याला वेगळी करणे आलेत ...लाडकी बहिण ,हिंदुत्ववाद ,जारांगे पाटील ..या कारणांमुळे तरुण पिढीने निवडून दिले ...
विखे तुम्ही तुम्ही तुमचं पाहा
थोरात फक्त सुजय दादा विखे पाटील झिंदाबाद
फक्त थोरात साहेब प्रेमी
Sujay dada che nadi lagla tar khel kallas😂😂😂
जय हो 🎉
ई व्ही एम हाटवा लोकशाही वाचवा
Balu Aptavalaaaa barka Amhi yanda 😂😂😂
दादानी या वाचळविराची चांगलीच जिरवली 😂😂😂 लई फड फड होती दादा यांना काई मोठ्या मोठ्या गप्पा किती गर्व त्याना झाला होता म्हणजे अहील्यानागर चे बॉस असेच त्यांना वाटू लागले..पण दादा तुम्ही असा काई धप्पा दिला तुम्ही आणि त्यांना कळून गेलं की आज पण या अहील्यानगर चे बॉस विखे च आहे😂😂😂
अभिनंदन
दादाच्या वाढदिवसाला मोठी भेट❤❤
हे सगळं विखे पाटलांनी केले
Sujay Dada vikhe patil
सत्ता आल्यानंतर बोलण्यातच...सत्तेची नशा जाणवते....जनता पुन्हा 5 वर्षानी कुणाला साथ देईल हे वेळच सांगेल...सत्यमेव जयते....महाराष्ट्रातील जनतेने आता तरी सुज्ञ व्हावे....रोजगार,आरोग्य व दर्जेदार शिक्षण या आपल्या मुलभूत गरजा आहेत....त्या देण्यासाठी शासन किती तत्पर आहे हे येणारा काळ ठरवेल...नाहीतर आपल्या पुढील कित्येक पिढ्या अंधारात जातील हे लक्षात घ्यायला हवे.
Tya badak tondyane 40 varshyat kai shaata uptali 😮😮
सरकार आले अभिनंदन
फक्त लाडक्या बहिणीला सध्या दिले जाणारे 1500/- रू प्रति माह व नंतर दिले जाणारे 2100/- रू प्रति माह सामान्य जनतेच्या खिशातुन काढु नका
एकच वादा सुजय दादा
✌️✌️ करेक्ट कार्यक्रम
Mahayuti🎉
अभिनंदन Happy birthday 🎂🎂🎂 dada
Ekach number dada..😅
साईबाबा शिवसेनेचा विजय आहे
आवाज फक्त EVM चा १००% 😂😂😂
Sujay dada❤
बॅलेट पेपर वर घ्या इलेक्शन मग पाहु कोणात दम आहे 😂😂😂 EVM कृपा वर जगणारे गाढव 😮😮😮
तुम्ही evm वरच निवडून आलात २० वर्ष.... हरला की लगेच... Evm evm
@kaps178 हो का????
@@shaikhtabrej1064इम्तियाज जलील 2019 ला कशावर निवडून आला होता,EVM की बॅलेट पेपर वर
ओवेसी कशावर निवडून येतो..
रडणं बंद करा, नोमानी कूठे आहे त्याला शोधा 😂
तुझा नोमानी कुठे आहे😂😂
रडु नाको रे भावा 😢😢😢😢@@हिंदुत्व-घ9श
ऊसाला ,दूधाला, शेती मालाला भाव दिल्यामूळे विखेंचा विजय झाला का
साहेब आता दुधाचे भाव वाढ करा
आता तरी खुलून बोला हा हिंदुत्वाचा विजय आहे..
हिंदुत्वा बद्दलची दुटप्पी भूमिके मुळेच खासदारकी्ला परिणाम दिसूनही अजूनही हे असे...
धन्य आहे..
शेवटी सिद्ध होत आहे तुमच्यात खानदानी काँग्रेस विचार आजही कुठे तरी जिवंत आहेत..
Evm ची कृपा नाहीतर तुझाच कर्यक्रम नक्की होता 😀😀
😂😂😂 ata bas bomlat..tuza bap ghari gela😂
सगळं झालं दादा आता दुधाचे काय
खटाल 😢😢😢😢
पडला परंतु कं 2:06 ड नाही जिरला vkha vikhi vkhu 😂😂😂
तुम्ही सुद्धा एवढीच टर्म
नंतर पत्ता कट होणार
जावयाचे गोढे,40 वर्ष आमदार,भाषनात थोरात म्हने संगमनेर माझे कार्यकत्ते खंबीर आहे मी शिर्डीला पुर्नवेळ देनार आता बसा घरी थोरात पर्व संपेल काम करा,रस्ते करा पंचायती सुध्दा जातील,
Parnercha Pani prashn kadhi sutnar te sanga
Lanke la vichar
vote lanke la ani prashn sujay la😂
Lanke la vichara
Lanke la vichar khasdar lanke ahe.😂
@@मनीषाठुबे तुमचा खासदार लंके यांना विचारा
❤❤❤
Saglyat jast mehnat dr ni ghetali ❤
आता तरी थोरात साहेबांच्या पिलावळीनी थांबावं अजून पण वळवळ करताय
नगर जिल्हा कोणाच्या बापाचा नाही आहे
स्वतः लोकसभेला पडले आणि दुसऱ्याच्या लग्नात बुंदी वाढताय.
ही गुजराती निती आहे
Bus ki atta kiti गुजरात गुजराती करणार पार जनतेनी लायकी काढली की आता तरी सुधारा 😅😅
Aaiyala nahi sudharnar lokani par vaat lavun takli tari sudhraycha nav nahi deva buddhi de 🤦♂️🤦♂️🤦♂️😂😂😂
@@nikshaypatel8446😂😂😂😂😂barrobar
@@nikshaypatel8446गाढवंनी आता गुजरातची गप चाकरी करायची 😡
Gujarat cha khalya shivay jamat nahi
आता संगमनेर मध्ये एमआयडीसी आयटी पार्क येणार
आता प्रत्येकाला रोजगार मिळेल
जशी सत्ता तशी हवा
🔥🔥🔥🔥
अहो विके साहेब सरकार तुमचं होतं त्यामुळे रोजगार सर्विस नोकऱ्या द्या
कसाकाय झटका दिला Sujay Dada ni thorat la
अभिनंदन अमोल Khatal सर
Balasaheb Thorat no. 1
Sujay bhau Aapan kiti tarunana रोजगार dila. Aapala parabhav Aamhi 2029 la karu.
पहिला महागाई करा
आज राजकारणात आलेल्यांनी विखेना झवान शिकवत होते😂
कोणीही काही केलेलं नाही सगळी करामत:..... ची,घरात फ्रेम करून त्याची पुजा करा.
सुजय दादा
मी पन लीमगावची आहे माझे पैसे एकदा च आले 3000 .. नंतर काही नाही आले पैसे आमचें राहीलेले पैसे कधी येणार
@@latakatore9114 येतील ताई एकदा शपथविधी होऊदया
Yenar ki ata satta aalya mhntlywar
😂😂😂
@@latakatore9114 भेटल ताई एकदा शपथविधी होऊ दया आणि आपल्या लोणी च्या जनसेवा कार्यालय मध्ये जाऊन या नक्कीच प्रश्न सोडविला जाईल
बस आता नाही येत पैसे😂
Dada aapan amhala shakti dili thorat kayam mumbai ani baherch asto
Good
सुजय विखे साहेब विधानपरिष द आमदार होणार
विखे नी शिर्डी मतदार संघाची वाट लावली
Mahayuti ❤❤
गेम झाला
थोरात आता बसा घरात जाऊ नका कुठे जोरात
😂
फलाटूपण😢😢😢
भाऊ तुम्ही काहीच केलेलं नाही सगळं मशीन ने केलय