विखेंचे तिखे बोल... ताल सुटतोय सावधान | Sushil Kulkarni | Analyser | Sujay Vikhe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 янв 2025

Комментарии •

  • @dr.sandeepbhaugorde1980
    @dr.sandeepbhaugorde1980 2 месяца назад +22

    अतिशय खूपच चांगल विश्लेषण
    खरं तर यांच्या दहशतीला सगळेच घाबरत असतात खूपच परखड विचार मांडले साहेब आपणास खूप खूप धन्यवाद

    • @SonalPawar-z5d
      @SonalPawar-z5d 2 месяца назад +4

      विखे म्हणजे दहशत नाही विखे म्हणजे मदतीचा हात आहे💯

  • @shubhamshete-u9l
    @shubhamshete-u9l 2 месяца назад +12

    थोरात आली आहे वेळ तुमच्यावर, आता जा घरात, जयश्री ताई गेल्या आहेत कोमात कारण आमच्या सुजय दादांचा विकास एकदम जोरात.....
    फिक्स भावी आमदार संगमनेर विधानसभा मतदार संघ डॉ. सुजयदादा राधाकृष्ण विखे पाटील...

  • @RameshwaHapse0407
    @RameshwaHapse0407 2 месяца назад +56

    सुशील जी मी तुमचे प्रत्येक व्हीडीओ पाहतो आणि तुमच्या मताशी सहमत असतो , पण मी नगर जिल्हा तील आहे सुजय विखे ना मुददाम टारगेट केले आहे , लोकसभेला भाजपा च्या काही नेत्यानी सुजय विखे चे काम केले नाही हे सत्य आहे

  • @pankajharde-q9b
    @pankajharde-q9b 2 месяца назад +14

    कुलकर्णी साहेब, लोकसभेचे जाऊद्या पण सध्या सुजय विखे पाटील कुठेही चुकलेले नाहीत.

    • @qwerty-gl2ug
      @qwerty-gl2ug 2 месяца назад

      जरांगे pure मराठा, बाकी सगळे पराठा

    • @ak0196
      @ak0196 2 месяца назад +4

      हो तुझ्याईला पण असच बोलल्यावर तु गप्प बसत असशील

  • @dnyandevgaware8623
    @dnyandevgaware8623 2 месяца назад +8

    राजे, आम्ही सुजय विखे समर्थक आहोत असे नाही, पण त्यांनी ताई हो ताई अशी म्हणाल्याचे काही चुकते असे वाटत नाही, तुमचे सर्व व्हिडिओ आम्ही आवडीने पाहतो, यापुढेही पाहणार, पण त्या ताईचं बाप वगैरेची बोलणे तुम्ही. सहज कसे घेता, आम्ही मात्र भाजप समर्थक आहोत, वंदे मातरम जय हिंद

  • @sachinshejwal9723
    @sachinshejwal9723 2 месяца назад +11

    कुलकर्णी साहेब, लोकसभेचे जाऊद्या पण सध्या सुजय विखे पाटील कुठेही चुकलेले नाहीत. महाराष्ट्रातील सर्वात मोठी लढत संगमनेर ला होणार आहे आणि विखे पाटील निवडून येणार आहे...

    • @Vijay-G.
      @Vijay-G. 2 месяца назад +1

      ते निवडून आले, तर आनंद च आहे. परंतु शहाण्या भाजप समर्थकांनी निलेश लंके विसरु नये ! आपल्या चुका शोधाव्या आणि दुरुस्त कराव्या !

  • @santoshmhase821
    @santoshmhase821 2 месяца назад +18

    लंके हा स्टंट करणं ही काम केले आहे विकास हा फक्त विखे पाटील यांनी केली आहे

  • @pravinpagare7097
    @pravinpagare7097 2 месяца назад

    कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ..हेच सत्य आहे.
    सुशील जी तुम्हीं बोलल्या प्रमाणे.. दिसतं तस नसतं आपणच झाडाला पाणी घालायचं मोठं करायचं आणि एक दिवस प्रतिष्टेपायी त्याच झाडावर घाव घालायचा 😢

  • @YuvrajAtharepatil
    @YuvrajAtharepatil 2 месяца назад +7

    . सुजय विखे पाटील यांचा दृष्टिकोन खूप चांगला आणि विकासात्मक आहे

  • @krushnachitale
    @krushnachitale 2 месяца назад +23

    सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वामुळे कार्यकर्त्यांना नेहमीच बळ मिळतं

    • @qwerty-gl2ug
      @qwerty-gl2ug 2 месяца назад

      जरांगे pure मराठा, बाकी सगळे पराठा

  • @chandrakantbhawar8222
    @chandrakantbhawar8222 2 месяца назад +7

    संगमनेर मध्ये त्याचा विजय होता पण अहंकारामुळे त्याचा विजय आता नाही होणार

  • @GorakshnathMate-m1b
    @GorakshnathMate-m1b 2 месяца назад +70

    सुजय दादा यांनी अपशब्द वापरलेला दिसत नाही

  • @RajendraKhopade
    @RajendraKhopade 2 месяца назад +16

    कुलकर्णी साहेब आज तुमचा सूर वेगळा लागतोय. खरं तर मी तुमच्या भागचा नसूनही काल सुजय विखेंच भाषण नीट ऐकलं आहे. कित्येक वेळा जसं तुम्ही सांगता तसं भाषणातला थोडा भाग दाखवून त्यावर कमेंट मारणे योग्य नव्हे. त्यांनी याच भाषणात 100 वेळा थोरात यांच्या कन्याची माफी मागितली हे मी ऐकले आहे. आणि तुम्हीही व्यासपीठावरून माझ्याबद्दल वडिलांच्या बद्दल जे बोलतात ते योग्य नाही हे सांगताना त्यांनी या पद्धतीची भाषा केली होती. थोरात यांना आपल्या कन्येच्या विषयी प्रेम असणे आणि त्याची प्रतिक्रिया ठीक आहे पण गोरगरीब लोकांना सभेला उपस्थित होतात म्हणून मारणे याबद्दल तुम्ही शब्दही बोलत नाही आहात. गोरगरिबांना गाडीतून काढून मारणे त्यांच्या गाड्या पेटवणे हा हक्क त्यांना कोणी दिला. मला पत्रकार मंडळींचं काही कळत नाही आणि त्यांच्यावर विश्वास ठेवावासा वाटत नाही तो याकरिता.
    लोकसभेच्या वेळी फुलटॉस चेंडू त्यांनी लंकेना दिला होता आणि त्यात नक्की त्यांची भाषा चांगली नव्हती पण यावेळी तुमच्या या म्हणण्यामध्ये मला तरी दम वाटत नाही त्याबद्दल क्षमस्व 🙏

    • @ak0196
      @ak0196 2 месяца назад

      ये गप रे तु, तुझ्याईला तुझ्या बहीणीला जर कोणी कमरेखालची भाषा वापरली तक्ष तुला समजेल,तो वसंतराव देशमुख त्या सभेचा अध्यक्ष होता ज्यावेळी तो बोंबलत होता त्याला ह्या सुज्या ने थांबवलं नाही आणि गाड्या काय पेटवल्या म्हणतोस , मग कोणीही येवुन कमरेखालची भाषा वापरेल अन पुढचा माणुस गप्प बसेल काय

  • @amolgaikwad-l8o
    @amolgaikwad-l8o 2 месяца назад +11

    विखे पाटील यांनी युवा उद्योजकांना प्रोत्साहन दिले

  • @vilastope-p5w
    @vilastope-p5w 2 месяца назад +35

    समस्या कोणतीही असो, विखे साहेब सोडणार हे फिक्स आहे

    • @qwerty-gl2ug
      @qwerty-gl2ug 2 месяца назад

      जरांगे pure मराठा, बाकी सगळे पराठा

    • @balasahebpadwal5808
      @balasahebpadwal5808 2 месяца назад

      मग निळवंडे धरणाला 50 वर्ष कस काय लागले ते सांगा आगोदर दुध दर मागिल वर्षे 38 होते आज 25 रुपये विकत आहेत तुम्ही तर खूप गप्पा मारत आहेत तुम्हाला माहीत आहे का ज्या मोठ्या दुध उत्पादक शेतकरी यांची 100 लिटर दुध चालू असेल तर 10 रुपये ने 1000 रुपये दररोज तोटा होत असेल तर लाडकि बहिण योजना आणुन भाजप चा काय उपयोग

    • @balasahebpadwal5808
      @balasahebpadwal5808 2 месяца назад

      बाता मारायचे बंद करा शेतकरी देशोधडीला लागला आहे भाजप च्या काळात

  • @maneeshadeo6039
    @maneeshadeo6039 2 месяца назад +1

    अगदी योग्य आहे. स्त्रियांविषयी आदर न दाखवणे, अपशब्द वापरणे, शिवीगाळ ही संजयी - राहूली संस्कृती भाजपाची मुळीच नाही. ज्यांचे उच्च पदस्थ इतके विनयशील आहेत त्या भाजपा मध्ये आल्यावर काय बोलावे, कसे बोलावे याची समज बाळगणे आवश्यक आहे

  • @babasahebbhude
    @babasahebbhude 2 месяца назад +1

    सुजय विखे यांनी अपशब्द वापरले नाही, तरी पण छान कान उपटले,हा ईतराकरिताही योग्य संदेश आहे.

  • @sureshthorat4845
    @sureshthorat4845 2 месяца назад +2

    अतिशय सुंदर सर विखे यांनी हें ऐकून बोध घ्यावाफायदा होईल

  • @UserUSA-z1b
    @UserUSA-z1b 2 месяца назад +1

    सुजय विखे सुज्ञ आहेत , संस्कारी आहेत ! आता राजकारणात निवडणुकीच्या वेळी काही जण काही तरी बोलतात ! सुजय विखेंनी माफी मागून नाराजीही व्यक्त केली आहे ! असू द्यात ! नगर जिल्ह्यात काळे, कोल्हे, विखे, थोरात, तनपुरे ह्यांचं चांगलं कार्य आहे ! सगळीच लोकं त्यांना मान देतात !

  • @harshalpawar-q5t
    @harshalpawar-q5t 2 месяца назад +7

    विखे पाटील यांचे नेतृत्व एकजुटीच्या प्रतीकासारखे आहे.

  • @HemantKulkarni-t6t
    @HemantKulkarni-t6t 2 месяца назад +11

    नगरची भाषा शैली तशी असते..सुजय च्या सभांना गर्दी फुल्ल असते..फडणवीस विखे विरोधात थोरात ल आतून मदत करत आहेत.. हा कुलकर्णीचा एपिसोड पण त्या मदतीचा भाग आहे.. भाजप कार्यकर्त्या पेक्षा थोरात आणि अजित दादा जास्त आवडतात फडणवीसांना..❤ धन्य हो..

    • @yashwantrakshe3813
      @yashwantrakshe3813 2 месяца назад +4

      @@HemantKulkarni-t6t जाऊद्या हो.. पूर्ण विडिओ चुकलाय त्यांचा.. आणी हा विखे विरोधी दुसरा विडिओ आहे 😂

  • @lalitlembhe-i8h
    @lalitlembhe-i8h 2 месяца назад +9

    सुशील जी तुम्ही विखेंवरती कितीही अभ्यास करा त्याचा काहीच उपयोग होणार नाही कारण कितीही अभ्यास करून न समजला जाणारा विषय म्हणजे सुजय दादा विखे पाटील

  • @nileshgadhe-b7g
    @nileshgadhe-b7g 2 месяца назад +5

    थोरात साहेबांचा पराभव दिसत आहे. विखे पाटील यांची लोकप्रियता वाढतच आहे!.

  • @eknathgunjal3282
    @eknathgunjal3282 2 месяца назад

    अहो दादा जैशी सिसथी आहे तैशापरी राहते कवतूक पाहे आऋलीया भोगाशीअसावे सादर ओमनमोशिवाय

  • @samarthkadam-j9n
    @samarthkadam-j9n 2 месяца назад +9

    खोट बोलून लाल करणे हे बर जमत आपल्याला कुलकर्नरण्या

  • @lalitlembhe-i8h
    @lalitlembhe-i8h 2 месяца назад +35

    विकासाचा वादा म्हणजे सुजय दादा ❤

    • @nitindhamal2093
      @nitindhamal2093 2 месяца назад

      नगर दक्षिण एकदा येऊन पहा सुजय दादांचा प्रताप

  • @sujitghorpade-m3h
    @sujitghorpade-m3h 2 месяца назад +12

    घडलेल्या घटनेवरून लक्षात येतंय .. .. थोरात् साहेबांचे कार्यकर्ते कुठल्याही नीच थराला जाऊ शकतात. त्यांनी महिलांनाही मार हान केली आहे .. .. ..

  • @MaheshPawar8285
    @MaheshPawar8285 2 месяца назад +8

    पराभूत दिसु लागल्याने ठोरतांनी घडुन आणलेले तहे षडयंत्र आहे असे दिसते

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 2 месяца назад +12

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी .

  • @SIDDHANTBACHKAR
    @SIDDHANTBACHKAR 2 месяца назад +17

    सुशील जी तुम्ही आजकाल फारच विखेच्या विरोधात बोलत आहे

    • @dnyandevgaware8623
      @dnyandevgaware8623 2 месяца назад +2

      गरज नाही परंतु विखे च्या विरोधात बोलण्याची

    • @somnathkalepatil
      @somnathkalepatil 2 месяца назад +3

      पाकीट आल असेल वरून

    • @kedarjoshi6826
      @kedarjoshi6826 2 месяца назад +2

      विखेंनी तसं वागू नये 3:39

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r 2 месяца назад +1

      विखे हरामखोर माणूस आहे. रोहित पवार ला आतून सपोर्ट करतो.

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb 2 месяца назад +2

    सुजय विके यांना पैशाची घमेंड आली आहे असे दिसते. वेळीच यांनी आपल्या स्वभावामध्ये बदल करणे फायद्याचे ठरेल...! 🙏🚩

  • @JayGanesh2024
    @JayGanesh2024 2 месяца назад +1

    कुलकर्णी साहेब मी संगमनेर मधला आहे. या जगात आंब्याच्या झाडाला लोक दगड मारतात. बाभळींना कोणीही दगडा मारत नाही. सुजय विखे बोलण्यात जशी अग्रेसिव्ह आहे तशी कामात पण खूप अग्रेसिव्ह आहे.

  • @bhushanthorat-b8c
    @bhushanthorat-b8c 2 месяца назад +7

    जनतेचा प्रतीसाद सगळा काहीं सांगून जातो....सुजय दादा समर्थक..
    संगमनेरचे भावी आमदार सुजय दादा विखे साहेब....
    थोरात साहेबांचा पराभव दिसत आहे. विखे पाटील यांची लोकप्रियता वाढतच आहे!...

    • @Muktabai7
      @Muktabai7 2 месяца назад

      खोटं नको बोलू

  • @kalyanjadhav-v2o
    @kalyanjadhav-v2o 2 месяца назад +5

    जनतेचा प्रतीसाद सगळा काहीं सांगून जातो....सुजय दादा समर्थक

  • @tejassawant-k6s
    @tejassawant-k6s 2 месяца назад +4

    एक संधी नव्या पर्वाला एक संधी नव्या विकासाला एक संधी सुजय दादा विखे पाटील साहेब ना❤❤❤

  • @mACHINEwORLD...
    @mACHINEwORLD... 2 месяца назад +6

    सुजय पर्व 🎉🎉🎉🎉🎉

  • @santoshkute2723
    @santoshkute2723 2 месяца назад +19

    सर तुमच्या मताशी सहमत आहे आम्ही सर्व संगमनेरकर

    • @qwerty-gl2ug
      @qwerty-gl2ug 2 месяца назад

      कुणबी मराठा टरबूजाला फोडतील. कुणबीची जात OBC मध्ये घ्या

  • @satishkadwadkar2674
    @satishkadwadkar2674 2 месяца назад +29

    भाजपने यापुढे कोणालाही पक्षात प्रवेश द्यायच्या आधी त्यांना कीमान १ वर्षे शाखेत पाठवावे. 🙏

    • @vijayadhokale1572
      @vijayadhokale1572 2 месяца назад

      की दुसरा' किमान'

    • @vidyadharghanekar5601
      @vidyadharghanekar5601 2 месяца назад +6

      अहो ही लोक शाखा बिघडवतील.!!😂😂

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 2 месяца назад +2

      👍 संघाच्या प्रशिक्षण शिबिरात जाणे अत्यावश्यक करावे. प्रवेशानंतर पाठवले तरी चालेल म्हणजे त्यांची कार्यपद्धती समजेल व डोके ठिकाणावर राहण्यास थोडीफार तरी मदत होईल.

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 2 месяца назад +5

      लगेच कोणतेही पद, नगरसेवक, आमदारकी कबूल करू नये हे लोक पक्षाला घातक ठरतात!हे माझे सुरुवातीपासूनच मत आहे

    • @sandeepgamepatil
      @sandeepgamepatil 2 месяца назад +4

      आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना

  • @anuradhamane7402
    @anuradhamane7402 2 месяца назад +1

    सुशीलजी दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @santoshmhase821
    @santoshmhase821 2 месяца назад +2

    विखे पाटील हे परफेक्ट आहे आणि ते योग्य निर्णय घेण्याची क्षमता असलेला प्रामाणिक विश्वासुभाऊ आहे

  • @Shaurya-5778
    @Shaurya-5778 2 месяца назад +7

    दादा, सुजय विखे पाटिल यांनी झालेल्या प्रकारावर निषेध व्यक्त केला आहे ऊगांच का त्यांच्या नावानं ओरडतां

  • @abhishekwaykar-f8s
    @abhishekwaykar-f8s 2 месяца назад +9

    आजही आमच्या मनातील खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील 🔥✌👑🦅

  • @ravindradevanhalli7656
    @ravindradevanhalli7656 2 месяца назад +5

    संगमनेर तालुक्यातील पुढील आमदार थोरात कुटुंबातील व्यक्ती होणार हे नक्की.

  • @vijayadhokale1572
    @vijayadhokale1572 2 месяца назад +1

    सुजय विखे इंग्रजी खूप चांगलं बोलतात. म्हणून त्यांना तिकीट दिलं असावं.
    विधानसभेची पण एक सीट वाया घालवली.

  • @navanitjoglekar865
    @navanitjoglekar865 2 месяца назад +2

    अगदी खरं बोलतात भाजप आपले मुळ विसरत चालला आहे. परिणाम भोगावे लागतील

  • @DevBhole-e6f
    @DevBhole-e6f 2 месяца назад +2

    आपली तळमळ समजते कुलकर्णी, पण काय करणार वार फिरलं की असच होणार,

  • @maheshnikam8015
    @maheshnikam8015 2 месяца назад +19

    सुशील सर तुम्हाला विखे पाटील दिसतात तसे तर राणे कुटुंभ यापेक्षा पण घान वाईट बोलतात विरोधकांना
    मग विखेच का चुकीचे मला नाही समजले तुमच्या या व्हिडिओ मागचे कारण 🤔

  • @yash_123-b1x
    @yash_123-b1x 2 месяца назад +1

    सुजय विखे हे एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे..जनतेचे भल कस करता येईल या वर त्यांचा भर असतो
    आपला माणूस हक्काचा माणूस आपल्यातील माणूस ....सुजय दादांना आमदार करणार हा निर्धार जनतेने केला आहे.

  • @rutiksathe-f1f
    @rutiksathe-f1f 2 месяца назад +7

    वसंत देशमुख यांची चूक आहे ,,,,,, सुजय दादा काहीही चुकीच बोलले नाहीत,,,,,,, उगाचच राजकरणपोटी सुजय दादांना बदनाम केल जातंय

  • @aartideshpande8312
    @aartideshpande8312 2 месяца назад +4

    अजूनही भाजप कसे जागे होत नाहीत आश्चर्य आहे

  • @KailasKale-nh8pm
    @KailasKale-nh8pm 2 месяца назад +4

    तुमही खरे बोलता भाऊ

  • @babasahebvyavahare1791
    @babasahebvyavahare1791 2 месяца назад +5

    शिवाय महाराष्ट्रातील इतर नेते यापेक्षाही खालच्या पातळीवर जाऊन बोंबलतात अगदी भाजपाचेही आजकाल हेच राजकारण कळते,चालते.

    • @qwerty-gl2ug
      @qwerty-gl2ug 2 месяца назад

      जरांगे pure मराठा, बाकी सगळे पराठा

  • @ommore-z8c
    @ommore-z8c 2 месяца назад

    युवकांचा खरा आधार, उच्चशिक्षित, विद्वान, एक सच्चा हिंदू धर्म रक्षक, गोरगरिबांचा आधार, आम्हा सर्वांना प्रेरणादायी असा बुलंद आवाज म्हणजेच आम्हा युवक तरुण तरुणीच्या मनात असणारे सर्वांचे लोकप्रिय खासदार..one & only डॉ. सुजयदादा विखे पाटील...

  • @rajendranavgire8526
    @rajendranavgire8526 2 месяца назад

    पारदर्शक पत्रकारिता

  • @vivekjoglekar8401
    @vivekjoglekar8401 2 месяца назад

    अगोदरच केलेली हानी,लक्षात घेऊन भा.ज.प.ने नवे नेतृत्व तयार करण्यात अपयश आले आहे.

  • @aditambe-p9h
    @aditambe-p9h 2 месяца назад +3

    सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावते

  • @sunil-w2k2hgh
    @sunil-w2k2hgh 2 месяца назад +1

    सुजय दादा आमदार होण्यास पात्र आहेत ....
    तसेच संगमनेरचा विकास करू शकतात ....
    तोंडावर आपटणार थोरात एकदम जोरात....

  • @RakeshKharare-s9v
    @RakeshKharare-s9v 2 месяца назад +4

    Onaly sujay dada

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 2 месяца назад

    नमस्कार कुलकर्णी साहेब ❤❤

  • @sagarmaghade-b6c
    @sagarmaghade-b6c 2 месяца назад

    सुजय दादा यांच्या नेतृत्त्वाखाली काम करणे भाग्याची गोष्ट आहे. त्यांच्या विचारशक्तीने अनेक समस्यांचे निराकरण केले आहे

  • @rameshpatil2112
    @rameshpatil2112 2 месяца назад +1

    हरल्यानंतर यांना पुढील पाच वर्षे संघाचे कामगिरी द्यावे

  • @akshaypawar6146
    @akshaypawar6146 2 месяца назад +3

    Hope तुम्ही कॉमेंट वाचताही असाल ..भाऊ तोरसेकर नाहीत तुम्ही...बघा तुम्ही जे बोलतय त्याला किती लोक support करताय..तुम्ही अजून विखेना ओळखू शकले नाहीत🙏👍

  • @jayantkamble505
    @jayantkamble505 2 месяца назад +3

    सुशीलकुमार... एकदम... बाळासाहेब थोरातची... सुपारी?... थोरात/विखेपाटील वाद... म्हणजे... नगरच्या जनतेला... कात्रजचा घाट दाखविणे होय.. जनता आपापसात भांडत... राहणार व यांची घराणेशाहीची सत्ता अबाधित राहणार....

  • @vishwaschitare-o1k
    @vishwaschitare-o1k 2 месяца назад +10

    ताई ओ ताई तसंच दिदी ओ दिदी,,,😮

    • @dnyandevgaware8623
      @dnyandevgaware8623 2 месяца назад +3

      यात काय चुकलं

    • @vishwaschitare-o1k
      @vishwaschitare-o1k 2 месяца назад +2

      @@dnyandevgaware8623 ममता बॅनर्जी , मोदीजी चे भाषण,,,

  • @rohitdhumal-j7x
    @rohitdhumal-j7x 2 месяца назад +7

    जाहीर निषेध .,,,,,,,बाळासाहेब थोरात यांचा जाहीर निषेध ,,,,,

  • @nirmalasaraf2393
    @nirmalasaraf2393 2 месяца назад +15

    विखे परिवार आत्मकेंद्रीत आहे.त्यांना भारतीय जनता पक्षाशी कांही एक कर्तव्य नाही.

  • @rajendratupert7921
    @rajendratupert7921 2 месяца назад

    थोरात त्यामानाने खूप सॉफ्ट आहेत. कधीही तोल जात नाही. विखे खूपच आक्रमक असतात

  • @narharibanbakode9054
    @narharibanbakode9054 2 месяца назад +6

    एकदम बरोबर 👌 बापाचा तलाठी भरती घोटाळा

  • @babasahebvyavahare1791
    @babasahebvyavahare1791 2 месяца назад +3

    अहिल्या नगर भागातील सर्व ठिकाणी हाच माज आजपर्यंत सर्व पक्षीय नेत्यांच्या कडून केला जातो. अशीच भाषा तिकडे चालते. इतर भागातील जनतेला अयोग्य वाटू शकते.

  • @kidsentertainment5878
    @kidsentertainment5878 2 месяца назад

    विखे ची ही भाषा आता काळची गरज आहे. कारण काळ बदलतो राजकारण पण बदलत चलाय. लंके पण बोले मी पोलीसा बाय आहे. मंग हे योग्य कसे

  • @datta5754
    @datta5754 2 месяца назад +2

    दीदी ओ दीदी असं बंगालच्या नीवडनूकीत मोदी सूद्धा केलेल आहे सूशीलजी त्यामूळे वीखे बद्दल न बोललेल बर

  • @ujjwalanikam4659
    @ujjwalanikam4659 2 месяца назад +2

    आम्ही यांच्या मतदारसंघातले .सुशिलजी थोडक्यात पण एकदम बरोबर विश्लेषण केले आहे.

  • @ravindradadke2356
    @ravindradadke2356 2 месяца назад +8

    तुम्ही दाखवलेल्या व्हिडिओ क्लिप मधील भाषाशैलीत काहीचं गैर वाटलं नाही.
    आजचा हा व्हिडिओ जमला नाही. सुजय विखेवर तुमचा राग अनाठायी वाटला.

    • @yashwantrakshe3813
      @yashwantrakshe3813 2 месяца назад

      @@ravindradadke2356 अनाठायी 😂हा दुसरा व्हिडीओ आहे विखे विरोधी 😂

  • @chandrakantbhawar8222
    @chandrakantbhawar8222 2 месяца назад +5

    त्यावेळेस ते म्हटले होते का इंग्रजी बोलता येत नाही त्यांनी बोलून दाखवलं

  • @Bhartha-1857
    @Bhartha-1857 2 месяца назад

    बरेच राजकारणी आपणं आपला पोरगा, आपलीं पोरगी, त्या नंतर राहिलेले नातेवाईक, असा क्रम लागून सत्तेमध्ये प्रस्थापित करत आहेत, मग सामान्य लोकांचे काय.... आता तरी नव्या आणि चेहऱ्याला संधी दिली पाहिजे..

  • @yashwantrakshe3813
    @yashwantrakshe3813 2 месяца назад +21

    कुलकर्णी हा दुसरा विडिओ आहे 😂विखे विरोधात 😂😂

    • @HemantKulkarni-t6t
      @HemantKulkarni-t6t 2 месяца назад +4

      फडणवीस च्या सांगण्यावरून हा व्हिडिओ बनवलाय.. सुजय विखे होप आहे संगमनेर भाजपा चे..

    • @yashwantrakshe3813
      @yashwantrakshe3813 2 месяца назад +3

      @@HemantKulkarni-t6t नाही तसं नाहीये.. कुलकर्णी चा अभ्यास जास्त आहे..विखे विषयी 😂

    • @HemantKulkarni-t6t
      @HemantKulkarni-t6t 2 месяца назад +3

      @@yashwantrakshe3813 😄😄 गरीब भाजपा कार्यकर्त्यांच्या गाड्या जाळल्या हे कुलकर्णी ने दाखवला नाही..जो माणूस बोलला त्याला स्टेज वर पाठवला काँग्रेस वाल्यांनी

    • @yashwantrakshe3813
      @yashwantrakshe3813 2 месяца назад +3

      @@HemantKulkarni-t6t बाकी काही असो पण सुशील ji🙏हा विडिओ पूर्ण चुकलाय 🙏

    • @HemantKulkarni-t6t
      @HemantKulkarni-t6t 2 месяца назад +2

      @@yashwantrakshe3813 हो चुकलय..
      भाजपा तिथल्या कार्यकर्त्यांना विचार कुलकरणी जिवावर उदार होऊन काम करताय सुजय दमदार नेतृत्व आहे म्हणून तू अशी पाकिट घेऊन बदनामी करतो

  • @GorakhKhatode
    @GorakhKhatode 2 месяца назад +1

    कुलकर्णी तुम्हाला माहीत नाही हे दोघे ही माझ्य हीसोबाने वाईट बोलण्या व लई लई घाण आहे त

  • @vishweshdeshpande7675
    @vishweshdeshpande7675 2 месяца назад

    प.बंगाल मध्ये दिदी ओ दिदी कोणी तरी म्हणालं होतं!

  • @LaxmanLaware-du9ww
    @LaxmanLaware-du9ww 2 месяца назад +1

    फक्त सुजय दादा

  • @dilipudmale5422
    @dilipudmale5422 2 месяца назад +27

    मी संगमनेरी . . . चुकिचे विश्लेषण येथे परिस्थिती खूप वेगळी आहे .

    • @vishalwalzade2094
      @vishalwalzade2094 2 месяца назад +6

      Agree ..me pan ..👍

    • @yashwantrakshe3813
      @yashwantrakshe3813 2 месяца назад +6

      @@vishalwalzade2094 यांना ग्राउंड लेव्हल वर कोण ताकतवर आहे.. हे माहित नाही.. लोकसभेला कोणी पण उभं असतं दक्षिण ला तरी हार होणारच होती.. कारण लोकांना छचोरगिरी आणी स्टंटबाझी आवडते 😂

    • @JayGanesh2024
      @JayGanesh2024 2 месяца назад +1

      ​@@yashwantrakshe3813correct bhava

  • @jayantkeskar3433
    @jayantkeskar3433 2 месяца назад

    Fakt Sujay dada 🎉🎉🎉

  • @ashokv6565
    @ashokv6565 2 месяца назад

    ना. राधाकृष्ण विखे पाटील💯💯💯💯

  • @suhasjoshi1509
    @suhasjoshi1509 2 месяца назад +6

    सुजय विखे अपशब्द काहीच बोलले नाहीत,तस तर बर्याच भाषणांचे "दाखले"देता येतील,ममता बँनर्जी,सुप्रिया सुळे यांना असेच शब्द वापरले गेलेले आहेत,मग ताईंनीही "धमकी" दीली तीही चुकच म्हणावे लागेल🤔🤔🤔🤔🤔🤔

    • @HemantKulkarni-t6t
      @HemantKulkarni-t6t 2 месяца назад +1

      फडणवीस थोरात यांना आतून मदत करत आहे.. त्यांच्या भाच्या ल निवडून आणायला अख्ख्या भाजप टीम काम करत होती.. तोच भाचा गरीब भाजप कार्यकर्त्यान झोडत आहेत..

  • @pratikgade745
    @pratikgade745 2 месяца назад +1

    खान ग्रेस मध्ये असेच वाचाळ वीर होतें म्हणून जनता त्रस्त होती त्याच्या भाषेने कंटाळा आला होता जनतेने पर्याय निवडला होता त्याचीच पुनरावृत्ती होऊ नये ही अपेक्षा

  • @krushnachitale
    @krushnachitale 2 месяца назад

    युवकांचे आधारस्तंभ भावी सुजय दादा यांच्या अनेक विकास प्रकल्पांच्या मागे त्यांचा हात आहे.त्यांच्या नेतृत्वामुळे स्थानिक विकासाला गती मिळाली आहे.

  • @dattatrayshinde4652
    @dattatrayshinde4652 2 месяца назад

    सुजय ❤

  • @tatyasahebgarje9721
    @tatyasahebgarje9721 2 месяца назад +1

    खासदार म्हणून पडल्यानंतर लगेच आमदारकीला उभा राहणे यात कुठलं काय शहाणपणा आहे

  • @divakartadwalkar4392
    @divakartadwalkar4392 2 месяца назад +14

    निष्ठावंत कार्यकर्ते याची उपेक्षा करून बाहेरच्यांना भाव दिला की असेच होणार.
    पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार अशी गत भाजपाची झाली आहे.

  • @sachiiennagul780
    @sachiiennagul780 2 месяца назад +5

    हे विखे असोत नाहीतर थोरात भरपूर पैसे कमावत आहे इलेक्शन लागले की सर्व संस्था मधील माणसं कामाला लावतात

  • @sandeshjagtap6273
    @sandeshjagtap6273 2 месяца назад

    कुलकर्णी साहेब कमेंट मद्ये संगमनेरची जनता सुजय विखे पाटील यांच्या समर्थ ना साठी उभी आहे हें कसकाय ते पुतील पोस्ट मदे शंगावे

  • @Msikajiskasj-j1d
    @Msikajiskasj-j1d 2 месяца назад

    Sangmner chi dahsht 💯 modnar dada aapn only sujay dada❤

  • @subhashchaudhari3961
    @subhashchaudhari3961 2 месяца назад

    Only sujay vikey

  • @sandipshinde5513
    @sandipshinde5513 2 месяца назад +5

    सुजय विखे यांचे राजकीय जिवन संपले आहे.

  • @NikhilGaikwad-hc7md
    @NikhilGaikwad-hc7md 2 месяца назад

    परत सभा बघा सुजय विखे नाही बोलले, तुम्ही डायरेक्ट विखेंना दोषी ठरवतात नीट बघा

  • @VinayakPofalkar-s6v
    @VinayakPofalkar-s6v 2 месяца назад

    ।। जो पर्यंत मला माझे मोबाईल अँप मिळणार नाही तोपर्यंत मी 🤫🤫🤫🤫🤫🤫🤫🤫🤫🤫🤫मी कोणाच्या सुचने प्रमाणे वागणर नाही. "याल तर माझे सोबत नाही तर तुमचे शिवाय ".🙏🙏🙏

  • @pradippokale2054
    @pradippokale2054 2 месяца назад +1

    संयमी दूरदृष्टीचे राजकारणी बाळासाहेब थोरात साहेब

  • @bhauthorat6936
    @bhauthorat6936 2 месяца назад

    देशमुख बोलले नव्हते तोपर्यंत जनता गप्प होती, परंतु आता प्रत्येक जण खोदून खोदून विचारतोय नेमकी भानगड काय आहे.?

  • @AnantDeshpande-h5k
    @AnantDeshpande-h5k 2 месяца назад +2

    विखेना भाजप माहितीच नाही जनसंघाचे तेंव्हा चे सर्वेसर्वा बलराज मुधोक एकाच दिवसात सामान्य बनले महान कायदे पंडित राम जेठमलानी स्वामी जसवंतसिंग यशवंत सिन्हा अगदी अडवाणींचे सुद्धा जिना प्रकरणात हाल झाले होते . म्हणून विखे ना बर झालं सुशील जी नी योग्य सल्ला दिला

    • @qwerty-gl2ug
      @qwerty-gl2ug 2 месяца назад

      जरांगे pure मराठा, बाकी सगळे पराठा

  • @shubhamkumar-t8d
    @shubhamkumar-t8d 2 месяца назад

    विखे पाटील यांचे नेतृत्व संकल्पनात्मक बदलांसाठी प्रेरणादायी आहे.

  • @SonalPawar-z5d
    @SonalPawar-z5d 2 месяца назад

    जे काही झालं त्यात दादांची काहीही चूक नाहीये कारण ते वक्तव्य दादांचं नव्हतच
    आणि अजून एक दादा त्यांना आदराने ताईच म्हटले आहे
    दुसर काही वाईट नाही बोलले ते