Gaurav bhai जितकी गौरवची बेइज्जती या शो मध्ये झाली तितकाच गौरव आणखीन फेमस होत गेला. सध्या गौरव इतके फॅन्स, प्रसिध्दी अन् काम या शो मध्ये कोणालाच नसतील बहुतेक....❤❤❤
बेइजत्ती कसली? Scripted असतं ते....त्याच्या प्रहसनांचे script's तो वाचून पाठ करुन perform करायचा, त्यालाही त्याच्या स्किट चा कंटेंट माहिती होता, तो show चा भाग राहिला सुरुवाती पासून, कसला बेइज्जत?
@@atharvagaikwad2249 अगदी बरोबर.... मी सुद्धा स्क्रिप्ट मध्ये बेइज्जती साठी बोलत होती. याचं स्क्रिप्ट मुळे अन् त्याच्या अंतर्भूत कलगुनांमुळे तो लवकर प्रसिद्ध झाला.
Always गौरव ला कमी पणाचे रोल का देत होते काय माहीत.. कायम चेष्टा त्याच्या दिसण्यावरून आणि शिक्षण वरून, आणि कायम ....पण तोच आहे जो पुढे आहे सर्वांच्या हिंदी मध्ये ही रोल घेऊन सगळीकडे फेमस होतोय
हाल कसले....show चा भाग होता तो स्वतः च.... त्याचे अपमान झालेच नाही ते scripted skits होते हास्याचे प्रहसन होते आणि, उलट त्याच भर भरुन कौतुक च केलंय show च्या निर्माता, दिग्दर्शकापासून,प्रसाद खांडेकर पासून, प्रसाद ओक पासून, सई पासून, अजय अतुल पासून, नागराज मंजुळे पासून, मकरंद अनासपुरे पासून, सोनाली कुलकर्णी पासून सगळ्यांनीच....आज जे कोणी लै मोठा शहाणा असेल तो ते याच show मुळे आहे... त्याने काय हा show सोडला एक movie केला ज्याची जास्त काही चर्चा झाली नाही, Sony च्याच हिंदी production चा एक फ्लॉप show केला, movies काय फक्त गौरव मोरे च करत नाय,, नम्रता, प्रियदर्शिनी, वणीता, ईशा, चेतना रसिका, समीर, सावत्या प्रसाद सगळेच करतात, शिवाय world tour करतात या show चे,, याचा या show मध्ये असून नसून show ला काही फरक पडत नाही हे तर सिद्धच झालंय अख्खा show प्रथमेश श्रमेश ने उचलून धरलाय शिवाय बाकीचे सगळेच भारी आहेत... हा मोरे आणि तो भोजने एक नंबर चे च्यु... निघाले हे तर दिसतच आहे.
Gaurav bhai
जितकी गौरवची बेइज्जती या शो मध्ये झाली तितकाच गौरव आणखीन फेमस होत गेला.
सध्या गौरव इतके फॅन्स, प्रसिध्दी अन् काम या शो मध्ये कोणालाच नसतील बहुतेक....❤❤❤
Photo varun tumhi mothe disata pan itake mothe chut#ye aahat....script aahe ti
😊😊a😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
बेइजत्ती कसली? Scripted असतं ते....त्याच्या प्रहसनांचे script's तो वाचून पाठ करुन perform करायचा, त्यालाही त्याच्या स्किट चा कंटेंट माहिती होता, तो show चा भाग राहिला सुरुवाती पासून, कसला बेइज्जत?
@@atharvagaikwad2249 अगदी बरोबर....
मी सुद्धा स्क्रिप्ट मध्ये बेइज्जती साठी बोलत होती. याचं स्क्रिप्ट मुळे अन् त्याच्या अंतर्भूत कलगुनांमुळे तो लवकर प्रसिद्ध झाला.
Gaurav chi comic time....far apratim ahe..👌👌
So Cute and Beautiful Priyadarshani❤❤❤❤
Superb 😅😅😅episode full majaa ali Gaurav more chi laganchi comedy 😂🎉❤
प्रिया फारच गोड दिसतेस ग बाई
Priya city cat. In marriage out fit....more than any one ...😅
PRIDARSHANI ALWAYS CUTE DISTE. LIFE TIME PAIJE ASHI CLASS ACTRESS ❤
Priya is looking gorgeous in this wedding outfit
मामा मामी चा एपिसोड फारच चांगला असतो
वा क्या बात है
Always गौरव ला कमी पणाचे रोल का देत होते काय माहीत.. कायम चेष्टा त्याच्या दिसण्यावरून आणि शिक्षण वरून, आणि कायम ....पण तोच आहे जो पुढे आहे सर्वांच्या हिंदी मध्ये ही रोल घेऊन सगळीकडे फेमस होतोय
Priyadarshini 💘 nehemi chan diste l love you 🥰🌹
Omkar superb 😂😂
खुप छान गौरव संघ
Height of it...zebra honar lagna nantar😂😅
Priyadarshni Khup Sunder ahe ❤
गौरव सॉलिड चेमटला😅😂
तुम्हाला झेबरे होतील झेबरे 😂😂
दाढी वाला मुंगुस 😂😂😃
Jam बेकार creativity series मधला best episode 👍🏽👍🏽👍🏽
Superb
प्रिया एकदम छान
Tya prajaktala jara kami ordayla sanga ticha aavaj aiku vatat nahi
😂😂😂😂
Tya prajkamul sagli majach jate comedychi
गौरव मोरयाचे किती हाल आहेत
हाल कसले....show चा भाग होता तो स्वतः च.... त्याचे अपमान झालेच नाही ते scripted skits होते हास्याचे प्रहसन होते आणि, उलट त्याच भर भरुन कौतुक च केलंय show च्या निर्माता, दिग्दर्शकापासून,प्रसाद खांडेकर पासून, प्रसाद ओक पासून, सई पासून, अजय अतुल पासून, नागराज मंजुळे पासून, मकरंद अनासपुरे पासून, सोनाली कुलकर्णी पासून सगळ्यांनीच....आज जे कोणी लै मोठा शहाणा असेल तो ते याच show मुळे आहे... त्याने काय हा show सोडला एक movie केला ज्याची जास्त काही चर्चा झाली नाही, Sony च्याच हिंदी production चा एक फ्लॉप show केला, movies काय फक्त गौरव मोरे च करत नाय,, नम्रता, प्रियदर्शिनी, वणीता, ईशा, चेतना रसिका, समीर, सावत्या प्रसाद सगळेच करतात, शिवाय world tour करतात या show चे,, याचा या show मध्ये असून नसून show ला काही फरक पडत नाही हे तर सिद्धच झालंय अख्खा show प्रथमेश श्रमेश ने उचलून धरलाय शिवाय बाकीचे सगळेच भारी आहेत... हा मोरे आणि तो भोजने एक नंबर चे च्यु... निघाले हे तर दिसतच आहे.
Nice
ऑगस्ट 2024 ला कोण कोण बघत आहे...
😂😂😂
toh videoch august made taklay chootya
पण हाच विषय गौरव बरोबरच का? कंटाळा आला आता.
Jodi madhala hiro nahi aavadla gourav is best