पृथ्वीक आणि प्रियदर्शनी या उभयतांचे अत्यंत उच्च प्रतीचे प्रहसन. संकल्पना लेखन तर उत्तमच, त्यासाठी असलेली भाषा समृद्धी, इतिहासाचे ज्ञान तसेच विज्ञानाचा गाढा अभ्यास यासोबतच कलावंतांचे पाठांतर एकही प्रसंग न विसरता,न अडखळता आत्मविश्वासाने केलेले सादरीकरण हेच या प्रसन्नाचे यशस्वीतेचे गमक आहे. अर्थात सर्व कलावंतांचे हे गुणात्मकतेचे सार आहे.पृथ्वीक आणि प्रियदर्शनी आणि इतर कलावंतांचे मनस्वी अभिनंदन.मी या कार्यक्रमाचा नियमित श्रोता आहेच.खऱ्या अर्थाने हा पीपी परफॉर्मन्स मनस्वी अभिनंदन.
खरंच मस्त झाला performance..सई चे comments खूप matured, खूप अभ्यासक वृत्तीने दिले जातात असे जाणवते. त्यातून आम्हांला सुद्धा बरेच ज्ञान प्राप्त होते. Skit मधील बारकावे appreciate कसे व का करावे हे वरवर skit पाहून नाही कळत .. skit फुलत असताना कलाकारांची कसोटी लागते ..त्यांनी नक्की कुठे विशेष लक्ष द्यावे किंवा कुठली " जागा ' सराईतपणे घेतली आहे ,यांचे आकलन होते . त्यामुळे MHJ पाहून मिळणारा आनंद द्विगुणित होतो. सर्वांचे अभिनंदन व धन्यवाद सुद्धा ❤🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
मला कॉमेडी शो सर्वच आवडतात . . पहिले कपील शर्मा शो , मराठीतील फू बाई फू हे कार्यक्रम आवडतात . . . पण MHJ मध्ये प्रत्येक वेळेस नवीन स्क्रीप्ट असते . . प्रत्येक वेळेस नवीन आनंद . . खुपच आवडतं . . सारेच एक्टर खुप छान काम करतात . ❤❤❤❤❤❤❤
What I was impressed is that Priya could remember all the dialogues containing different information about different subjects. It is likely that memory may not cooperate while performing and an artist may face embracing situation. It has not happened.
पृथ्वीक आणि प्रियदर्शनी या उभयतांचे अत्यंत उच्च प्रतीचे प्रहसन.
संकल्पना लेखन तर उत्तमच,
त्यासाठी असलेली भाषा समृद्धी, इतिहासाचे ज्ञान तसेच विज्ञानाचा गाढा अभ्यास यासोबतच कलावंतांचे पाठांतर एकही प्रसंग न विसरता,न अडखळता आत्मविश्वासाने केलेले सादरीकरण हेच या प्रसन्नाचे यशस्वीतेचे गमक आहे. अर्थात सर्व कलावंतांचे हे गुणात्मकतेचे सार आहे.पृथ्वीक आणि प्रियदर्शनी आणि इतर कलावंतांचे मनस्वी अभिनंदन.मी या कार्यक्रमाचा नियमित श्रोता आहेच.खऱ्या अर्थाने हा पीपी परफॉर्मन्स मनस्वी अभिनंदन.
Pp आपण yek दिवस हिरो होणार
नेहमी सारखीच सुपर एपिसोड किती छान रे तुम्ही सर्व जन किती हसवता.देव तुम्हालाखुप आयुष्य देवोआनी नीरोगी आनंदी ठेवो 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
खरंच मस्त झाला performance..सई चे comments खूप matured, खूप अभ्यासक वृत्तीने दिले जातात असे जाणवते. त्यातून आम्हांला सुद्धा बरेच ज्ञान प्राप्त होते. Skit मधील बारकावे appreciate कसे व का करावे हे वरवर skit पाहून नाही कळत .. skit फुलत असताना कलाकारांची कसोटी लागते ..त्यांनी नक्की कुठे विशेष लक्ष द्यावे किंवा कुठली " जागा ' सराईतपणे घेतली आहे ,यांचे आकलन होते . त्यामुळे MHJ पाहून मिळणारा आनंद द्विगुणित होतो.
सर्वांचे अभिनंदन व धन्यवाद सुद्धा ❤🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
P P is a best actress ,who can do any roll very nicely I like him .
And also priyadarshini very nice actress. ❤❤
P P is the best actress...english मे गडबड है भाई?
वा 💞💞फार छान संकल्पना, प्रत्येक गोष्टीचा विकिपीडिया जणू शिंपल्यातून मोठी शोधून काढल्यासारखखा आहे,याला माईंड चं लागते,🎉🎉🎉🌹
पृथ्वीक आणि प्रियदर्शनी तुम्ही दोघे अभिनयाचे बादशहा, आणि महाराणी आहात 🎉🎉 सुपर अप्रतिम
प्रियदर्शनी खूप सुंदर आहेस. तुझा अभिनय छान आहे. हसुजत्रा मध्ये खूप वर्षा नंतर तुझा सारखी अवखळ मुलगी दिसली. खुप छान
मला कॉमेडी शो सर्वच आवडतात . . पहिले कपील शर्मा शो , मराठीतील फू बाई फू हे कार्यक्रम आवडतात . . .
पण MHJ मध्ये प्रत्येक वेळेस नवीन स्क्रीप्ट असते . . प्रत्येक वेळेस नवीन आनंद . . खुपच आवडतं . . सारेच एक्टर खुप छान काम करतात .
❤❤❤❤❤❤❤
Priydarshni kiti god diste sadimadhe 😂😂❤❤❤❤lai bhari ahe😂😂😂❤❤
Priyadarshi superb actress ❤ ani diste hi phar chan..🥰
Priyadarshini I love you ❤ Divendivas sunder distiye
Pruthvik khup chhan 👍
अशी बायको सर्वाना मिळो, पण हनिमून झाले पाहिजे.❤❤❤
Ek number.... Priya ❤❤❤❤
सलाम लेखक अभिजित पवार यांना
खतरनाक 😂
Praju mali kiti god diste sadimadhe😂😂❤❤❤❤
Khup chhan, both are great actors
So Cute and Beautiful Priyadarshani❤❤
जबरदस्त 😂😂
पृथ्वीक प्रताप बेस्ट actor 🙏🙏🙏👍👍👍
Pruthvik 🙋♂️😇
Fantastic performance, excellent 👏👏👏
One of the best & georgious actor , my love 💘 Priyadarshini 🥰👌🌹
अत्यंत उत्कृष्ट लेखन.. प्रस्तुती..उतमच❤❤❤😊😊😊
Super Duper performance..... mind blowing ❤❤😅😅😊😊
jabardast both artist are great ....writter hatts off
पृथ्वीक च्या हनिमून चां पार बोर्या वाजला, आयला वैताग !😀😀 दोघांचा परफॉर्मन्स छान👌👌👍
Sweet Priydarshini ❤
Fantastic episode❤
I love you priyu aani prajakta doghi Pan majhya fevret aahe 😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘
Misssing u Gaurav more ❤️
पी पी🎉🎊🎉🎊🎉🎊
😅pp chi faar majja ali🎉😂😂
मी फक्त यामुळे बघितलं की खूप सारं विज्ञानाचा इतिहासाचं बायोलॉजीच ज्ञान मला तुमच्यामुळे कळाल👏👏✔️✔️
जबरदस्त.. प्रिया.. पृथ्वीक...❤❤❤
अप्रतिम 🥰🥰...
पी पी फार गुणी कलाकार आहे.
prasad cha to ameaba compliment 😮
Bold and Beautiful Priyadarshani❤❤
Very nice 👌👌
दोघांची छानच केमिस्ट्री
😀😀😀 1 No
priya kadak 😍
खुप छान जोडी,ओंकार पण खुप छान जोडी 😅😅😅
खूप गोड दिसतेय प्रियदर्शनी ❤❤
extraordinary performance. hasun hasun pot dukhale
Wahoo badhiya 👍👍💐💐
पृथ्वी. आणि प्रियांका दोघांची जोडी best
पृथ्वीक....जबरदस्त....😃😃😃😃
Priyadarshini has a bright career in MARATHI cinema. She must choose her role wisely and proceed cautiously.
😂very tough drama between Priya &prithivi j translet in Marath
Very nice act and acting both are nice comedy
Excellent performance & writeup
Prajakta beautiful 👌👌❤️❤️❤️
लेखन अभिनय व सादरीकरण सुंदर 😅
Fantastic performances . Super acting Pruthvik sir and Priya ma'am. Good team work.❤
What I was impressed is that Priya could remember all the dialogues containing different information about different subjects. It is likely that memory may not cooperate while performing and an artist may face embracing situation.
It has not happened.
पृथ्वीक.. प्रिया जबरदस्त...
Prajakta khup excited distay😂😂😂
Oosuumm act💯💫💫
करमणूक,म्हणून,जे,तुम्ही,लोक,देताय ते,स्वास्थ्य, वर्धक,तर,असतंच,यासाठी,एम,एच,जे,
मधील,सर्व,तंत्रज्ञ,लेखक,दिग्दर्शक,आणी,कलाकार,अभिनन्दन,आभारास
पात्र आहेत,🎉🎉😊😊
Stress ❌ HAPPYNEES ✅
फार सुंदर प्रहसन
Priyadarshani is very beautiful ❤
भारी❤
जबरदस्त Acting यार😢😢
Karykarti mpsc karnari asawi 😂 writer la salam..🙏
लेखक अभिजित पवार ❤❤💐💐
Very. Good.
ओंकार् राऊत सोबत हे स्किट आणखी सुंदर झाले असते. हे पण छान झाले आहे.
Priyadarshini is # 1 actress
PP is a talented actor!
अप्रतिम
प्रिया छान 👌👌😂🤣
सुंदर....
Priy i Love you❤❤❤❤
Geli 30 varshe mi Amoeba sarkha jagtoy... 😅😂😅😂
Prithvik pratap bhava BAAP acting
All you are well educated
वा वा क्या बात है
सर्वांगसुंदर अभिनय.....
अप्रतीम 😂❤
वा प्रिया ❤
एक नवीन आनंद
Honeymoon chya vishaya mule prajakta khup exited zali hoti ase mala vatale
लेखकाला लाक लाक शुभेच्छा
❤😮
लय भारी!!
व्याख्यान...😂😂😂😂
Prithwik is best
Omkar Raut aani Priyadarshini cha Honeymoon wala pan bhari hota bhai
Fakt aani fakt priydarshani
एक नंबर पृथ्वी प्रताप
11:40 - 12:05 💀💀💀dark humour
Pruthwik you are superb 👌 👍🫡
लोकांना है सगळे विषय काय कामाचे तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे कार्यक्रमा द्वारे
Priya tujhe Sadi khup chan aahe
Super drama
कोणाला episode नंबर माहीत आहे का ? असेल तर नक्की सांगा.
Polio झालेला शाहरुख बघा 😂😂