ज्या संगमनेर मध्ये थोरात सोडून इतरांचे बॅनर लावले तरी ते फाडून टाकले जात होते. तेथे गल्लीबोळात आमदार अमोल खताळ यांचे बॅनर पाहून आनंद झाला. एकअधिकार शाही संपली.
40वर्षात साधी एक एमआयडीसी आनता आली नाही. साकुर पठारभग चा आजचा पाणी प्रश्न तसाच आहे.एकदा बारामती जाऊन बघा पवारांनी कशी बनवली. यांनी fkt स्वात्तची घरे भरली .संघ आणि कारखाना यांच्या जीवावरच निवडून याच विकास गेला खड्ड्यात.
@balasahebpadwal5808 शरद पवारांनी बारामती मोठी केली.पण बकिकडे लक्ष दिलं नाही.शरद पवार आणि अजित पवार यांना आजही बारामती मानते.तिसरा कुणीही तिथे निवडून येणारं नाही.पण थोरातांचे त्यांच्या च मतदार संघातून पराभव होतो म्हणजे काय
साहेब तुम्ही 40 वर्ष आमदार होते मग 40 वर्षामध्ये तुम्हाला तळेगाव भागाचा विकास का बर का ताला नाही निमोना वडगाव साकुर या भागांना 40 वर्षामध्ये का बरं पाणी दिलं नाही हा एक प्रश्न पडतो कारण की आपल्या शेजारी सिन्नर तालुका असून त्यांच्याकडे मंत्रीपद सुद्धा नाही त्यांनी आप क्या सिन्नर मध्ये नदी जोड प्रकल्प मंजूर केला आहे आपल्या शेजारी राहत आहे त्यांच्या इकडे पाटाचं पाणी आजच्या गावाला जोडला गेला आहे मग आपल्या संगमनेर तालुक्याला का बरं वंचित ठेवलं या याच पाण्याविना दिवस काढायला लावले शेजारी भोजापूर चारी असेल त्याही चारी ला पाणी सोडले नाही मग 40 वर्षामध्ये काय केले बर तुम्ही फार चांगले आहे मी बी तुम्हाला मानतो पण तुम्ही भोजापूर चारी ला पाणी सोडावं लागत होतं त्यामुळे तुमच्यावरती फार लोक नाराज आहे तुम्ही निळवंडे चा पाठ केला तो पाठ तळेगावच्या खालून गेला निळवंडे च्या डोंगरांमधून गेला तुम्ही पाटाचा आराखडा करताना का असा विचार केला नाही की हा पाठ तळेगाव मधून जावा म्हणून तेवढं भोजापूर ला पाणी सोडला असता तरी बरं झालं असतं पण काय तुम्हाला राजकारण करायचं होतं पाण्याचं तुमच्या कन्या म्हणतात हा तळेगाव दुष्काळी भाग आहे म्हणून मग 40 वर्षामध्ये साहेबांनी काय केलं हा प्रश्न पडतो एक सर्वसामान्य युवकाला
अहो विखे पाटिल घराणे पण गेली 70/75 वर्षे नगर जिल्ह्याचे खासदार केंद्रात मंत्री, कायम सत्तेत पालक मंत्री मग नगर जिल्ह्याचा विकास का नाही झाला, हे एकदा त्यांना पण विचारा, आणि कायम जिकडे सत्ता तिकडे ते लगेच जातात 🙏
साहेब आपण ज्या कार्यकर्त्यांना वेगवेगळी पदे दिली ज्यांना तुम्ही मोठं केलं त्या त्या लोकांनी प्रचार करताना लोकांना सांगायचे साहेब एक लाखाचा निवडून येणार आणि मुख्यमंत्री होणार साहेबाला मतच नाही मागितलं
चाळीस वर्षांचा माज जिरवल्याबद्ल व मा.ना.श्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच जनसामान्यांच्या मनातील खासदार श्री डॉ सुजय दादा विखे पाटील यांच्यावर मोठा विश्वास टाकल्याबद्दल संगमनेर तालुक्यातील तमाम मायबाप जनतेचे मनापासुन आभार...
त्यांनी असंच सर्व सामान्य पठार भागातील जनतेला भावनिक करून सर्व सामान्य शेतकर्यांना पाण्यापासून 40वर्षे वंचित ठेवले पण त्यांना सर्व सामान्य जनतेच्या भावना कधी कळल्याच नाही
Karpe saheb Amol Khatalanna ani EVM la dosh denya pekhsha jara tumchyach lokannachi nit choukashi kara.Tambe ani Sujay dada ekatra milun kaam kele ahe.Jara vichar kara.
ईव्हीएम ला दोष देण्यापेक्षा कोणती विकास कामे धड व्यवस्थित केली विना भ्रष्टाचाराची आमच्या पठार भागात अर्धवट पाझर तलाव दुरुस्त केले सहा सहा महिन्यात रस्ते उकडतात याला जबाबदार कोण होते
साहेब सोडूच नका आता विरोधकांना आम्ही तुमच्या सोबत आहोत
पराभवाकडे एवढी गर्दी म्हणजे हा विजय
@@vijaypatil8729... नंतर जेवण ठेवलं होत..
Evdhi gardi mhanje majja gheyla ali hoti.
Amhi pn hoto gardi madhe.pn khi zale tri vote amol bhaulach karnar amhi😂😂😂😂
बाळासाहेब थोरात पडले नाही प्लॅन करुन पाडले
हो काही मुर्खांना मानस ओळखता येत नाही
मानलं साहेब... 👍 पराभवाने खचून न जाता.. नवीन सुरुवात.. Great.. आमचे माजी पालकमंत्री लातूर जिल्हा,.. 🙏
जे झाले ते वाईट घडले असा भला माणुस कसा विश्वास ठेवेल जनतेवर..
संगमनेर तालुका थोरातांना कधीच सोडू शकत नाही 💯 हे शहरातील कोणताही जाणकार सांगेल 😢
पण जाऊदे सध्या सत्याला कसोटी आहे 💯
फक्त EVM मुळे थोरात हरलेत, नाहीतर नसते हरले😢
Markadwadi pattern follow kara
Ashi manse jevha nivdnuk hartat tevha samaj kontya dishene ani vicharane challay hech distey.
ते हरले नाहीत बांधवां नो , त्यांना ठरवून हरवले गेले आहे . आपली लोकशाही हरली आहे .
बाळासाहेब थोरात हे चांगले गृहस्थ आहे
@@qwtqjjadhj ❤❤❤
जनतेच्या झालेल्या गर्दी वरूनच जाहीर होतेय,तुम्ही अजिक्यच आहात 🎉🎉🎉
saheb❤
पडले ते 😂
साहेब ग्रेट
काही मुर्खांना मानस ओळखता येत नाही हे देशाचं दुर्दैव
... सत्तेच्या गुर्मीत ईव्हीएम च्या सहाय्याने जिंकलेले अजुन कितीक दिवस आनंद साजरा करतील!.. शेवटी न्याय तर होईलच!
💯
भाजपा च्या शासनात न्याय शब्द शोभत नाही
More saheb EVM nahi Tambe ani Vikhe ni barobar kaam kele.
Rada jorat aankin 😂😂😂😂
Are vikhe ne game kela😂😂
ज्या संगमनेर मध्ये थोरात सोडून इतरांचे बॅनर लावले तरी ते फाडून टाकले जात होते. तेथे गल्लीबोळात आमदार अमोल खताळ यांचे बॅनर पाहून आनंद झाला.
एकअधिकार शाही संपली.
संकटाच्या काळात पुन्हा नव्याने उभारी घेऊ
40 वर्षांनंतर साहेब पहिल्यांदाच कार्यकर्त्यांच्या एवढे जवळ गेले..
नाहीतर अगोदर स्टेज वरूनच निघून जायचे..
😄😄😄😄😄😄
त्याच्या भावना महत्वाच्या नाही आम्हा शेतकऱ्यांना पाण्यावाचून वंचित ठुले 40 वर्षे पाणी देतो देतो असेच बोबले आता नाटकें करत आहे मुलीला सेटल करण्या साठी
तूमचा,सवॅत,मोठा,विजय,आहे,हि,जनता
Saheb खूप वाईट वाटत
एवढा अभ्यासू नेता आज विधान सभेत हवा होता
40 years kay kela??
@@indulkar140 वर्षात साधी एक एमआयडीसी आनता आली नाही.इथले तरुण पुणे मध्ये कामाला जातात.
@@indulkar1tuzya bapa la vichar kay kela mg ta sangtin😂
आमच्या साठी फक्त थोरातसाहेब
❤❤great
40वर्षात साधी एक एमआयडीसी आनता आली नाही. साकुर पठारभग चा आजचा पाणी प्रश्न तसाच आहे.एकदा बारामती जाऊन बघा पवारांनी कशी बनवली. यांनी fkt स्वात्तची घरे भरली .संघ आणि कारखाना यांच्या जीवावरच निवडून याच विकास गेला खड्ड्यात.
मग पवारांनी बारामती मोठी केली तर शरद पवार कसे संपले उत्तर द्या
@balasahebpadwal5808 शरद पवारांनी बारामती मोठी केली.पण बकिकडे लक्ष दिलं नाही.शरद पवार आणि अजित पवार यांना आजही बारामती मानते.तिसरा कुणीही तिथे निवडून येणारं नाही.पण थोरातांचे त्यांच्या च मतदार संघातून पराभव होतो म्हणजे काय
आमचा अभिमान आणि शान साहेब
थोरात पडले हे आश्चर्य जनक आहे
साहेब तुम्ही 40 वर्ष आमदार होते मग 40 वर्षामध्ये तुम्हाला तळेगाव भागाचा विकास का बर का ताला नाही निमोना वडगाव साकुर या भागांना 40 वर्षामध्ये का बरं पाणी दिलं नाही हा एक प्रश्न पडतो कारण की आपल्या शेजारी सिन्नर तालुका असून त्यांच्याकडे मंत्रीपद सुद्धा नाही त्यांनी आप क्या सिन्नर मध्ये नदी जोड प्रकल्प मंजूर केला आहे आपल्या शेजारी राहत आहे त्यांच्या इकडे पाटाचं पाणी आजच्या गावाला जोडला गेला आहे मग आपल्या संगमनेर तालुक्याला का बरं वंचित ठेवलं या याच पाण्याविना दिवस काढायला लावले शेजारी भोजापूर चारी असेल त्याही चारी ला पाणी सोडले नाही मग 40 वर्षामध्ये काय केले बर तुम्ही फार चांगले आहे मी बी तुम्हाला मानतो पण तुम्ही भोजापूर चारी ला पाणी सोडावं लागत होतं त्यामुळे तुमच्यावरती फार लोक नाराज आहे तुम्ही निळवंडे चा पाठ केला तो पाठ तळेगावच्या खालून गेला निळवंडे च्या डोंगरांमधून गेला तुम्ही पाटाचा आराखडा करताना का असा विचार केला नाही की हा पाठ तळेगाव मधून जावा म्हणून तेवढं भोजापूर ला पाणी सोडला असता तरी बरं झालं असतं पण काय तुम्हाला राजकारण करायचं होतं पाण्याचं तुमच्या कन्या म्हणतात हा तळेगाव दुष्काळी भाग आहे म्हणून मग 40 वर्षामध्ये साहेबांनी काय केलं हा प्रश्न पडतो एक सर्वसामान्य युवकाला
अहो विखे पाटिल घराणे पण गेली 70/75 वर्षे नगर जिल्ह्याचे खासदार केंद्रात मंत्री, कायम सत्तेत पालक मंत्री मग नगर जिल्ह्याचा विकास का नाही झाला, हे एकदा त्यांना पण विचारा, आणि कायम जिकडे सत्ता तिकडे ते लगेच जातात 🙏
True leader
बाळासाहेब थोरात साहेब पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागा. सर्व जनता तुमच्या पाठीशी खंबीर पणे उभी आहे..
Great saheb
संगमनेरच्या लोकांनी चांगल्या नेत्याला पराभव दिला याच खूप दुःख झालं
फक्त आणि फक्त ईव्हीएम घोटाळा करून हरवलं आहे नक्की.
साहेब आपण ज्या कार्यकर्त्यांना वेगवेगळी पदे दिली ज्यांना तुम्ही मोठं केलं त्या त्या लोकांनी प्रचार करताना लोकांना सांगायचे साहेब एक लाखाचा निवडून येणार आणि मुख्यमंत्री होणार साहेबाला मतच नाही मागितलं
फक्त बाळासाहेब थोरात साहेब 🔥🔥
Haar jeet honnar cha after all it's a politics pan saheb great ahyt
साहेब महाराष्ट्रातील तमाम जनतेला तुमी पडलात यावर विश्वास नाही🎉🎉🎉🎉हे भाजपचा कटकारस्थान आहे🎉🎉🎉
संगमनेर च्या जनतेला आहे खास करून यांनी ज्यांच्या गाड्या जाळल्या त्यांना 🤣🤣🤣🤣
तो कधी पासून bjp जायला तयार आहे पण विखे असल्या मुळे गेला नाही पण भाच्याला आणि भाचेसून यांना आधीच bjp त पाठवलंय 🤣🤣🤣🤣🤣🤣
कार्यकर्त्यांनी लोकांना वेठीस धरले म्हणून लोकांनी याचा राग साहेबांवर काढला
I like Thorat sheb we all love you
40 वर्षात खुप काम, माया, केली, लोकांवर प्रेम केले
साहेब ❤
EVM मशिनचा पराक्रम.
Rada mothayne 😂😂
विधानपरिषद निवडणुकीत आपल्या भाच्याला कॉंग्रेस तिकीट नाकारून जे पाप केले होते त्याचा हा नियतीने बदला घेतला
Mi indaur, pune yethil aahe. Sahebanchi khup bhashne aamchya येथे zali. सुसंस्कृत, sayami Netrutwa आहे. Tumchya sangmner talukyachi साहेब shan aahet. Padlyavar धक्का बसला तो ही नवखा Umedvar vishwas basat nahi. ❤❤❤
आमच सरकार...आमचे साहेब ✌️
चाळीस वर्षांचा माज जिरवल्याबद्ल व मा.ना.श्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच जनसामान्यांच्या मनातील खासदार श्री डॉ सुजय दादा विखे पाटील यांच्यावर मोठा विश्वास टाकल्याबद्दल संगमनेर तालुक्यातील तमाम मायबाप जनतेचे मनापासुन आभार...
थोरातांची निमे मते वेळ वली कारण मुख्यमंत्री होणार होते
एक कार्यकर्ता म्हणुन असाच पराभव 2009 साली विजयसिंह मोहिते पाटील पराभूत झाल्यावर जिव्हारी लागला होता ...
Great Thorat Saheb
हा पराभव नाही हा जनतेचा विजय आहे पन बाकी सर्व जन जानता जय व्हा बाळा साहेब थोरात .
बाळासाहेब थोरात पडू शकतं नाहीं
Thorat saheb saheb आहे
❤एकच साहेब थोरात साहेब.
Jai, Congress
Evm कुरणमधे बरोबर थोरातांना मतदान
जादा करत कायराव
पराभव सरळ - सरळ मान्य करा
पराभव झाला नाही EVM ने पराभव केला
पराभव होऊच शकत नाही नाहीच आणि कोणीच करू शकत नाही
संगमनेर चा विकास थोरात परिवार द्वारे झाली आहे
एक लढाई हरल्यानी फरक पडत नाही
साहेब पुन्हा येतील
भा ज पा ची काळी कामे LOKANCHYA लक्षात आले
मुख्यमंत्री वाहायला निघाला होता...
प्रत्येकाला जमिनीवर यावेच लागते नियतीचा खेळ. B+ साहेब. ऊन व पाऊस हा जीवनाचा भाग.
बाळासाहेब थोरात म्हणजे संगमनेर तालुक्याचा दाऊद इब्राहिम आहे
Evm
साहेबांना कुरण मधून कसं काय मतदान जास्त झालं संगमनेर मुस्लिम बहुल या ठिकाणी सुद्धा मतदान जास्त झालं ईव्हीएम काही नको आव आणू
पराभूत झाले म्हणून जनतेत आले नाही तर स्टेजवरून गेले असते
उलट जनतेने खूप छान केले माणसाला जाणीव होईल सामान्य जनतेची
Great sir 🎉
परिवाद संपवणारी जनता महान असते.
कारण बाबासाहेबांची लोकशाही,संविधान याला परिवारवाद,राजेशाही नको आहे.
A great Man Mr Thorat ❤🎉🌷
EVM घोटाळ्यात साहेबांना पाडलय🎉
EVM च्या नावाने का रडतात विरोधक तेच कळत नाही.
अहो साहेब तुम्ही फक्त तुमचा तालुका सोडून राहता तालुका पाहत होते म्हणून पराभव झाला
असला नेता हरने म्हणजे लोकशाहीचा पराभव।
चांगला असून चालत नाही तुमच्या ठेकेदारांनी आणि तुमच्या चमच्यांनी विकास कामे व्यवस्थित केले नाही त्यामुळे पराभव आहे
राहूल गांधी pm होणार हे स्वप्न पाहत बसा तुम्ही
किती गरीब मुलांना मोफत शिक्षण दिलं ते सांगा
तुम्ही पत्रकार आहात का काँग्रेसचे चेले
इतके कार्यकर्ते जर पराभवानंतर गर्दी करतात, तर पराभव कसा झाला???
Evm
भाऊ हे सर्व कामगार व त्याच्या घरचे आहे
या सर्व कार्यकर्ते यांच्या बायकांनी अमोल भाऊ ला मतदान केले आहे 😂😂😂😅😅
थोरात साहेब एक उत्तम नेता आहे
गर्दी म्हणजे कार्यकर्ते.... जनता नाही... सामान्य माणूस कधी कुणाचा सभेला जात नहीं....
साहेब नुसतं सत्ता गेली म्हणून निराश होऊ नका. सत्ता येते जाते.
असा भल्या माणसाला कसं पराभूत केलं
संगमनेर लोकांना असा नेता मिळणार नाही
एवढे दिवस सत्ता भोगले महाराष्ट्राला हा पहिल्यांदा चेहरा दिसतोय आता दुसऱ्यांना पण सत्ता बघू द्या
Ase manse kharach haru shakat ka
साहेब तुमच्या पाठीशी अख्खा महाराष्ट्र आहे.
जाऊद्या दुसऱ्याला पण चान्स दिला पाहिजे
बर झालं जमिनीवर आले
Thorat sheb number one leader hai ek har se kuch nhai hota leader to leader hi rehenga
एका.चांगल्या.नेत्याला.संगमनेरमधल्या.जनतेन.पराभुत.केलय.राज्यस्थतरीय.नेत्याला.महाराष्ट्र.मुकलाय.मला.अती.दुक्ख.झालय.एका.जेष्ट.नेत्याला.ह्या.वयात.पराभव.नाही.करायला.पाहीजे.होता.😂😂😂
EVM hatva desh vachva
काही फरक पडणार नाही निदान यावेळी त्यांना आराम करू द्या 😢
या आधी साहेब कधी अशे स्टेज वर बसले नाही
आवडता नेता 🌹🌹
बाळासाहेब थोरात पडले जोरात
मटाचे अभिनंदन करतो
जय श्री राम
त्यांनी असंच सर्व सामान्य पठार भागातील जनतेला भावनिक करून सर्व सामान्य शेतकर्यांना पाण्यापासून 40वर्षे वंचित ठेवले पण त्यांना सर्व सामान्य जनतेच्या भावना कधी कळल्याच नाही
साहेब आम्ही आपल्या सोबत आहे🙏🙏🙏🙏
पडले म्हणून हात मिळतात
EVM मुळे पराभव झाला असावा अस वाटतंय
पराभव का झालं या वर काम करा....
तालुक्यातील लोकांना गृहीत धरू नका......
सहकार संस्था...कारखाना मधील बांडगुळ ची दहशत संपवा...
लोकशाही आहे...
Evm मुळे पराभव आहे थोरात साहेबांचा. Evm हटाव देश बचाव
ही gardipaahun तर हेच सिद्ध होते आहे खताळ साहेब EVM manage केल्यामुळेच. आमदार झाले.
Karpe saheb Amol Khatalanna ani EVM la dosh denya pekhsha jara tumchyach lokannachi nit choukashi kara.Tambe ani Sujay dada ekatra milun kaam kele ahe.Jara vichar kara.
Phatangare साहेब हे शक्य नाही
ईव्हीएम ला दोष देण्यापेक्षा कोणती विकास कामे धड व्यवस्थित केली विना भ्रष्टाचाराची आमच्या पठार भागात अर्धवट पाझर तलाव दुरुस्त केले सहा सहा महिन्यात रस्ते उकडतात याला जबाबदार कोण होते
Only Thorat saheb
साहेब मोडून पडला मतदारसंघ तरी मोडला नाही कणा
फक्त पाठीवर हात ठेवून एकदा लढ म्हणा
हारकर जितने वाले को बाजीगर होती है
ग्रेट
♥️🙏🏻
Evm hato
Paksh konta hi aso ....jantesathi zijnara khara karyakarta .thorat saheb ..be respect❤
❤