पवासाहेब साहेब पराभव झाला म्हणून शांत बसणाऱ्यातले नाहीत कारण गरीब शेतकऱ्यांचे आशीर्वाद पवार साहेबांच्या मागे आहे मला पण आधी वाटल होत की आव्हाड साहेब हे पवार सहेब्बांचाच निरोप घेऊन गेले होते आणि आव्हाड साहेब पण बोलले आहे की खूप छान चर्चा झाली आहे असे बोलले😅
जो कौल जनतेने दिला आहे तो मान्य नसेल तर राजकारण/समाजकारण सोडून घरी बसा उगाच खोटे आरोप करु नका. जनता जनार्दन आहे. ती सगळं बघत आहे. जे Evm वर शंका घेत आहेत त्या उमेदवारांनी बेमाप पैसा वाटला आहे जनतेला परंतु आता जनता शहानी झाली आहे. पैसा घेऊन पण मत योग्य उमेदवाराला केले आहे. आमच्या गावचे उदाहरण आहेत. 1700 मतदान 7 लाख खर्च तरीही मत फक्त 523 😀 ज्यांना घरी जाऊन पैसे दिले त्यांनी मतदान केंद्रावर जाऊन योग्य उमेदवाराला मतदान केले... 😀 जनतेला फसवणूक करुन कमवलेला पैसा त्यांना परत मिळाला... 🙏
केंद्रात भाजपचा गेम बरोबर करणार? अजित दादा कडे खासदार पाठवून खासदार चे संख्या बळ वाढवणार 32खासदार +शिंदे 7+नितिशकुमार+चंद्राबाबू+इतर पक्ष करेकट कार्यक्रम 2025 नाही तर दादा मुख्यमंत्री
शरद पवारांना विनाकारण चाटाळ मिडीयाने मोठं केलं आहे.शरद पवार म्हणजे काहीपण करु शकतात असा भास मिडीयाने तयार केला आहे.पण शरद पवारांपेक्षा शिंदे आणि फडणवीस खूप पुढचे आहेत.
कधी कधी खरंच असं वाटायला लागलं आहे हे महाशय सर्वांची वाट लावून बाहेरून पाठिंबा देतील म्हणजे सर्वांचा गेम यावर शहा जी ना फक्त एक कॉल बस झालं आणि ते हे करू शकतात 🙏🙏
आयुष्यभर तीन जिल्ह्याचे नेते ठरलेल्या नेत्यांना तुम्ही मिडिया वाल्यानो अनेक पदव्या लावून ते फार मोठे नेते आहेत हे भासवून दिशाभूल करीत आहेत या काकाना कधीही आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री करता आला नाही हि वस्तुस्थिती आहे नंतर आलेले अनेक नेते स्वबळावर त्याच्या राज्यात अनेक वेळा मुख्यमंत्री झाले आहेत
महाराष्ट्राच्या राजकारणात सगळं आलबेल नाही. कोण नेमकं कुणाशी भांडतंय? असा प्रश्न यानिमित्ताने चर्चेत आलाय. शिंदेंनी शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी यांच्यातील संबंध खरंच ताणले गेलेत का..? गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यानंतर अजित पवारांच्या नेत्यांनी दिलेली उत्तरं, त्यानंतर गुलाबराव पाटलांना द्यावी लागत असलेलं स्पष्टीकरण आणि अशातच लांबलेला शपथविधी... या सगळ्यालाच झणझणीत फोडणी मिळाल्याची चर्चा आहे. नेमकं काय घडतंय? पाहा व्हिडीओ : ruclips.net/video/fJl-s_M_xok/видео.html
अरे एक मराठी माणूस पुढे जातोय मी obc आहे पन तुमच्या पोटात जर दुखलं नही तर तुम्ही महाराष्ट्रीयन कसले बाहेरचा गुजराती चालेल पण आपला पुढे गेला कि खेकड्यात रूपानंतर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र बचाव
शिंदे गट 57,अजित पवार 41 आघाडी आघाडी 46 ( एकुण 144)अपक्ष 1,2,3 महाराष्ट्रा चा बुलंद आवाज शरदचंद्र पवार साहेब
पवासाहेब साहेब पराभव झाला म्हणून शांत बसणाऱ्यातले नाहीत कारण गरीब शेतकऱ्यांचे आशीर्वाद पवार साहेबांच्या मागे आहे मला पण आधी वाटल होत की आव्हाड साहेब हे पवार सहेब्बांचाच निरोप घेऊन गेले होते आणि आव्हाड साहेब पण बोलले आहे की खूप छान चर्चा झाली आहे असे बोलले😅
शिंदे उद्धव ठाकरे शरद पवार यांनी एकत्र यावे,
काही झाले तरी शरद पवार यांच्या माघे😮😂
पवार साहेब असतील तर काहीही शक्य आहे.
@@anilraje9801 हो आपला पक्ष संपवणे सुद्धा 🤣🤣🤣🤣🤣🤣 शक्य आहे
शरद पवार,,,केंद्रात गेम टाकणार,,💯👍
He म्हणजे अस झालाय गावात कोणाला पोरग झाले कि ते पवरांमुले झाल.......
पवार हरला ना
काही गेम नाही... बोगस मतदान खूप झाले आहे..
मी खूप वर्षा पासून ऐकत आहे
महाराष्ट्रात काहीही झाल की शरद पवार साहेबांच नाव घेतलं जातं........... टीआरपी वाढवण्यासाठी
Semnya
होय शरद पवारच या मागचे खरे सूत्रधार आहेत
आम्हाला वाटतंय मतदार पुन्हा घ्यावं
पवार साहेबांचा काहीच भरोसा नाही😂😂😂
ई वि म चा विजय असो
पवार साहेब किंग कारखान दारी कंपनी it कंपनी आणली बीजेपी नी काय केले कंपनी गुजरात
Paise kiti khalle ?????
@@MrAtulsyed
गेम करत करत त्याचं च गेम कधी झालं समज नाही,मने गेम करताय😂😂😂
प्रल्हाद शिंदे शिवाय सत्यनारायणाची पूजा होत नाही. आणि शरद पवार साहेबांशिवाय राजकारणच करता येत नाही 🤣🤣😂😂😂🤣😂😃😃😀😆😆
EVM भरभरून मते दिली जय हो
तसं होत असेल तर राज्यातील जनतेने पाठींबा देऊन अमित शह आणि फडणवीस ला कायमची अद्दल घडवावी..जय महाराष्ट्र.
नक्कीच
याच बातमीची वाट बघत होतो
महाराष्ट्राला फक्त शरद पवार वाचू शकतात
बरोबर आहे आजोबा
बीजेपीला अजूनही शरदचंद्रजी पवार साहेबांच्या ताकदीची भीती आहे....
याच्या इतका मोठा विनोद मी ऐकला नव्हता.😂😂😂
शरद पवारांचा खावून कंटाळा कसा येत नाही.कुठ कुणी काय केलं,कि शरद पवारांनीच केलं,असं म्हणून दुसर्याच्या विष्टा कशाला खाता.
शरद पवार च्या नादी लागून हर्षवर्धन पाटील वेडा झालाय😂
शिंदेल वाटल मागच्या वेळेस गुहातीला गेलो तर cm झालो आता दरे गाव ल गेलो तर पुन्हा cm होतो ?
😂😂😂
अरे लवड्या शिंदे नि tv जाहीर केल मला पद नकोय तरी तुम्ही खोट्या थाम्ब नील वर विश्वास ठेवता 😂😂😂
@@bhaskaringole6872 त्या साठी परत गुवाहती ला जावे lagel😂😂
पवार साहेब
देव करो पवारांचा भलो आणि सरकार कोसळू अजित पवार परत माघारी काका कडे जाताना बघताना फार मजा येणार आहे
शिवसेना दोन्ही गट राष्ट्रवादीच्या 2 गट काँग्रेस151 पोसीबल असे सरकार बनू शकते राजकारण आहे काही होऊ शकते
BJP ani mitrapaksh 137 ,2 apaksh , 139 ithech zale, tyatun pawar ani shinde gatatun nivdun alele 10 amdaar rajinama detil 278 chya house madhe 139 majority😂
फक्तं EVM काढून एकदाच निवडून या. आताही 25 सुद्धा आले नसते.म्हणू
N यांनी असा काळा बाजार केला.
जो कौल जनतेने दिला आहे तो मान्य नसेल तर राजकारण/समाजकारण सोडून घरी बसा उगाच खोटे आरोप करु नका.
जनता जनार्दन आहे. ती सगळं बघत आहे. जे Evm वर शंका घेत आहेत त्या उमेदवारांनी बेमाप पैसा वाटला आहे जनतेला परंतु आता जनता शहानी झाली आहे. पैसा घेऊन पण मत योग्य उमेदवाराला केले आहे.
आमच्या गावचे उदाहरण आहेत. 1700 मतदान 7 लाख खर्च तरीही मत फक्त 523 😀 ज्यांना घरी जाऊन पैसे दिले त्यांनी मतदान केंद्रावर जाऊन योग्य उमेदवाराला मतदान केले... 😀
जनतेला फसवणूक करुन कमवलेला पैसा त्यांना परत मिळाला... 🙏
Sarv thikani tumich jikle pahije tevach sarv yatrana thik 😂😂
उठसुठ शरद पवारांच्या नावानं शेण खावू नका.हो.जरा तरी शरम,लाज बाळगा.
पत्रकाराचं निरर्थक अनुमान.....😊
फडणवीस अजिबात नको, एकवेळ अजित पवार चालतील
@@rushikeshjadhav7356एकटा फडणवीस बाकी सगळे कासावीस 😆😆😆😆😝😝😝😝😝
@ifubadiamyourdadanna7558
पाहूया कासावीस कोण होईल ते , फार दिवस वाट बघावी लागणार नाही,असो खूप खूप अभिनंदन
भाजपहटवा
केंद्रात भाजपचा गेम बरोबर करणार? अजित दादा कडे खासदार पाठवून खासदार चे संख्या बळ वाढवणार 32खासदार +शिंदे 7+नितिशकुमार+चंद्राबाबू+इतर पक्ष करेकट कार्यक्रम 2025 नाही तर दादा मुख्यमंत्री
ह्या बापाचं नाव घेतल्याशिवाय ह्यांच्या बातम्याच बनत नाही 😅??
@@Amolptl तुझा बाप आहे वाटतं.... नीट बग 50 बातम्यानं मध्ये 1 बातमी असते आजकाल... पाहिजे तर चेक कर चाटू कार्याकुत्रा 😂😂
एकदम बरोबर असू शकतं
शिंदे ची शिवसेनेला मतं देऊन चूक झाली स्वार्थी निघाले शींदे
🍉🍉🍉🍉🍉 मुख्यमंत्री पदाच्या रेस मध्ये कुठून आले.
🤣 शिंदे चा गेम अजित पवार करणार 🤣
🤣 शिंदे चा गेम होणार आहे 🤣
निवडणुका परत घ्या बॅलेट पेपरवर मग कळेल सगळ्यांना
Evmhataodeshavorsavidhanbachavloktantrabachavjaishivraijaibheemscstobcjagehonyachivelaleliaahevicharkaraaniektrayapandrattkelokaplyavartirajyekaritaahet
शरद पवार साहेब फक्त pm I like Sharad ji pawaar saaheb
शिंदे मुख्यमंत्री बनाओ
Only pawar saheb एक मराठा लाख मराठा
भाजप चा गेम
कुजक राजकारण करण्यात आयुष्य गेलं जनतेने शिक्षा दिली आता तरी सुधरा
Bhadavya Chatya sudharanyachi Tula garaj aahe ..
Rajkaran bighdun nach karay ch asta sudhrun nahi
बरोब तसच वाटत भाजपचा गेम करतील
😂😂😂😂
Chankya
जली स्थळी पवारच दिसतात भटव्यांना
@@jayawantathare157 वाकडं तोंड कायम pm🤣🤣🤣🤣🤣
@@jayawantathare157 ओन्ली देवा 🤣🤣🤣❤️❤️🖤🖤🖤🔥🔥🔥🔥
😂😂😂😂 मीडिया वाले तुम्ही लावा लावी करू नका.. शिंदे पण danger आहेत आणि पवार साहेब पण.. तुमच्या channel चा game करतील नाहीतर.. उलट सुलट काही सांगू नका...
शरद पवारांना विनाकारण चाटाळ मिडीयाने मोठं केलं आहे.शरद पवार म्हणजे काहीपण करु शकतात असा भास मिडीयाने तयार केला आहे.पण शरद पवारांपेक्षा शिंदे आणि फडणवीस खूप पुढचे आहेत.
फडणवीस साहेब एक गेम आमच्या हातात आहे ध्यान आठवा ध्यानात ठेवा ध्यानात ठेवा
, ते काय गेम करणार त्यांचाच गेम झाला
पवारांचा गेम करणारा जन्माला आला नाही अजून !
बाबांनो ed इनकमेटॅक्स च्या मदतीने हे सर्व चालले आहे, एक वेळच बॅलेट पेपरनी निवडणूक घ्या मग बोला
कधी कधी खरंच असं वाटायला लागलं आहे हे महाशय सर्वांची वाट लावून बाहेरून पाठिंबा देतील म्हणजे सर्वांचा गेम यावर शहा जी ना फक्त एक कॉल बस झालं आणि ते हे करू शकतात 🙏🙏
चर्चा एकनिष्ठ कार्यकर्त्या सोबत झल्यामुळ कोणालाच काही थांग पत्ता लागत नाहीय ☺️
Haoo
Evm आहे म्हणून भाजप आहे
😂😂😂 मीडिया खरंच चाटु आहे का 😂😂😂 काहीही करून बातम्या देत, उधाण आले म्हणून पुन्हा बातम्या देत स्वतःच उधाण करीत रहायचे 😂😂😂😂
शिंदे साहेब ध्यानात ठेवा शिंदे साहेब
शरद पवार आणि उद्धव ठाकरे ची नाव न घेता काय सुचत नाही का
Not possible
गुलामी करा आता.... आता सगळे..... मी नही करणार कोणाची गुलामी
आयुष्यभर तीन जिल्ह्याचे नेते ठरलेल्या नेत्यांना तुम्ही मिडिया वाल्यानो अनेक पदव्या लावून ते फार मोठे नेते आहेत हे भासवून दिशाभूल करीत आहेत
या काकाना कधीही आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री करता आला नाही हि वस्तुस्थिती आहे नंतर आलेले अनेक नेते स्वबळावर त्याच्या राज्यात अनेक वेळा मुख्यमंत्री झाले आहेत
Good news 👍
Agadi barobar
होय पवार साहेबांच्या हातात घेऊन
तो उद्धव ठाकरेंचा रोज सकाळी वाजणारा भोंगाच तर पवारांना मदत करत नाही ना😂😂😂
शरद पवार ह्यांना सगळ्यांनी जणू घाबरायचंच् असंच तर या मीडियावाल्यांचे म्हणणं आहे काय!
पवार साहेब शांत असले तरी यांना पवार साहेब हेच का दिसतात की यांना भीती वाटते यांना
@@mohansabale9782 10 आलेत असं ऐकले आहे 😂😂😂
नाक गेलं तरी भोक कायम आहे 😂
नक्कीच 😂😂
प्रत्येक गोष्टीचं श्रेय यांना देत नका जाऊ हे करतात कमी पण नाव होत मोठ
Gem tha pawar
शक्यता नाकारता येत नाही.तस केलही पाहिजे
शरद पवार काही करू शकणार नाही शरद पवार शेर है तो देवेंद्र सव्वा शेर है ज्यांना स्वत पक्षाचे शंभर आमदार निवडून आणु शकत नाही म्हणे चाणक्य.
ईडी ,सीबीआय,आयटी , नि.आयोग यांच्या शिवाय 50 आमदार आले असते तर मारामार !
@@sudhakarpatil3024😂😂😂
Evm😂
Evm
ईव्हीएम 😂😂
मस्त पत्रकारिता अशा कल्पना सुचतात कश्या तुम्हांला 😂😂😂
आस आम्हाला पण वाटतो
माननीय शिंदे साहेबांच्या विकास कामांमुळे महायुतीचे संख्या वाढ झाली आताच्या घडीला त्यांच्यावरच फासे टाकणं योग्य नव्हे
महाराष्ट्राच्या राजकारणात सगळं आलबेल नाही. कोण नेमकं कुणाशी भांडतंय? असा प्रश्न यानिमित्ताने चर्चेत आलाय. शिंदेंनी शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी यांच्यातील संबंध खरंच ताणले गेलेत का..? गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यानंतर अजित पवारांच्या नेत्यांनी दिलेली उत्तरं, त्यानंतर गुलाबराव पाटलांना द्यावी लागत असलेलं स्पष्टीकरण आणि अशातच लांबलेला शपथविधी... या सगळ्यालाच झणझणीत फोडणी मिळाल्याची चर्चा आहे. नेमकं काय घडतंय? पाहा व्हिडीओ : ruclips.net/video/fJl-s_M_xok/видео.html
तुतारी चा गेम झाला
जिथं तिथं यांना पवार साहेब दिसत आहेत, यांना पवार शिवाय मुल बाळ होत नाहीत की काय 😮😢😮😮😅😅😅😅😅
शिंदे हिंदुत्वसाठी आले की मुख्यमंत्री होण्यासाठी?
हिंदुत्व साठी. तू पण संशय घेत आहेस आता.
अरे एक मराठी माणूस पुढे जातोय मी obc आहे पन तुमच्या पोटात जर दुखलं नही तर तुम्ही महाराष्ट्रीयन कसले बाहेरचा गुजराती चालेल पण आपला पुढे गेला कि खेकड्यात रूपानंतर
हेच 🍉🍉🍉🍉🍉🍉 विचार
@@maheshmahajan8625 मी मराठा असून पण शिंदे ला मत दिले नाही. मला लुचेगुरी आवडत नाही.
नेमके हेच कारण फडणवीस साहेबांना सत्तेच्या बाहेर काढावे लागणार आहे हो
Ok
शरद पवार फडणवीस ला पाणी पाजणार
Sharad vakdya ghey ghanta🤣🤣🤣
@@kantilallonkar.3226tu ghe kele tarbuja😂😂😂
वाट बघ.
@@sanjayjoshi6982 aata tula prachand raag aalela disat aahe tarbuja kon aahe tuja joshibuva kalate lokana sarv aata
वाट पहा.पवारांना पाणी पाजणारा एकच देवेंद्र.नामुष्कीची वेळ आणली बारामती काकांवर😂😂😂😂
राजकारण काही सांगता येत नाही
उद्या यांना मुलं झाली तरी पवार साहेब दिसतील.😂🍉🍉
तुला तशीच झाली वाटतं😂😂
मी पण हाच मेसेज टाकायला आलो होतो..😂😂
@@shekharshinde7309तुला का झोंबतय चुत्या ...तू त्यांचीच पैदास आहेस वाटतंय...
अरे माफ कर तुझ आडनाव नाही वाचलं...तू तर शिंदे ची नाजयास अवलाद आहेस😂😂😂
अजून कीती बदनाम कराल रे पवार साहेबाना.
😂😂😂😂😂😂😂 त्यांची सूत्रे हलवायची वेळ गेली आता 😂😂😂😂😂
शरद पवार नां मधो करू नका सवॅच शेण खायाला लागले🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👊👊👊👊👊👊
पवार काहीही करू शकतात
🎉🎉🎉🎉🎉
तुम्हाला काय कुठंही शरद पवार दिसायला लागले काय
EVM
सात पिढया चा विकास असच केल ।।जय महाराष्ट्र ।।।
काहीपण झाल की पवारच करतात ...
सुधरा रे
शिंदे मुख्यमंत्री
Evmपावर
शिंदे मंत्री पाहिजे
भाजप नको